🚔 POLICE_POINT 👮‍♂ @policepoint100 Channel on Telegram

🚔 POLICE_POINT 👮‍♂

@policepoint100


🚔 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी❣️
💥स्वप्न आई वडीलांची जिद्द मनाची, ताकद पायाची खेळ मस्तिचा, नाद भरतीचा❣️

🚔 POLICE_POINT 👮‍♂ (Marathi)

फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी POLICE_POINT या टेलीग्राम चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर स्पष्ट, सुस्पष्ट आणि सर्वसामान्य दिशा निर्देशिका देणारे आश्रिका मॅम (महाराष्ट्र पोलीस) व अधिक अनुभवी व्यक्ती यांचा समावेश आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण संबंधित पोलीस भरती संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन, सल्ला, टिप्स, अद्यतने आणि सर्व अद्यतने सामायिक करू शकता. पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक मूळ आणि उपयुक्त स्रोत आहे. असो, आपल्याचे स्वप्न पोलीस खात्यांनी कसं पुर्ण करण्यासाठी सहाय्य करू शकतो. आपल्याला या चॅनलवर जायचं आहे का? आपण त्यात जा. तुम्हाला पोलीस परीक्षेवर अद्ययावत राहायचं असेल तर आपल्याला या चॅनलवर सामायिक होवे लागेल. अधिक माहितीसाठी आणि सहय्यासाठी आपले जॉईन करा! धन्यवाद.

🚔 POLICE_POINT 👮‍♂

03 Jan, 17:46


🚔स्वप्न फक्त महाराष्ट्र पोलीस ❤️


💫यशापेक्षा आणि अपयशापेक्षा जास्त चर्चा.
आपल्या संघर्षाची झाली पाहिजे...
💯

........📚Pd.Hatkar

🚔 POLICE_POINT 👮‍♂

03 Jan, 16:36


भारतातील तिसरे आणि राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ लवकरच स्थापन होणार आहे.

➡️ नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार; राज्यपाल राधाकृष्णन यांची घोषणा.

🛑टिपः भारतात सध्या फक्त दोन कार्यरत आदिवासी विद्यापीठे आहेत:

▪️ इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ
🟰 मध्य प्रदेश
▪️ केंद्रीय आदिवासी विद्यापीठ
🟰आंध्र प्रदेश

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

03 Jan, 16:29


किसी के हैसीयत से हमे क्या तालुख खुद की दुनिया के बादशाह है हम ---📸👿🔥
Only Police Point....

🚔 POLICE_POINT 👮‍♂

03 Jan, 16:17


काम्या कार्तिकेयनने इतिहास रचला, सात खंडातील सर्वोच्च शिखर जिंकले

➡️ 17 वर्षीय काम्या कार्तिकेयनने सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला गिर्यारोहक बनून इतिहास रचला आहे. इंडियन नेव्हलकाम्या कार्तिकेयनने इतिहास रचला, सात खंडातील सर्वोच्च शिखर जिंकले चिल्ड्रन स्कूल (मुंबई) ची 12 वी विद्यार्थिनी असलेल्या काम्याने 24 डिसेंबर 2024 रोजी चिली प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:20 वाजता अंटार्क्टिकाचे माउंट विन्सन शिखर जिंकून ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑काम्याच्या या यशात समाविष्ट असलेली शिखरे पुढीलप्रमाणे आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
• माउंट किलीमांजारो (आफ्रिका)
• माउंट एल्ब्रस (युरोप)
• माउंट कोशियुस्को (ऑस्ट्रेलिया)
• माउंट अकॉनकाग्वा (दक्षिण अमेरिका)
• माउंट डेनाली (उत्तर अमेरिका)
• माउंट एव्हरेस्ट (आशिया)
• माउंट विन्सन (अंटार्क्टिका)

🛑टिपः सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला=काम्या कार्तिकीकेयन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

03 Jan, 16:05


⛳️ महाराष्ट्रातील चौघांचा सन्मान ⛳️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
राष्ट्रीय खेळ पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्राच्या चार खेळाडूंना पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑लक्षात ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔫स्वप्निल कुसळे =अर्जुन पुरस्कार (शूटिंगमध्ये)
💣सचिन सर्जेराव खिलारी=अर्जुन पुरस्कार (पॅरालिम्पिक गोळा फेक)
🏊‍♂ मुरलीकांत पेटकर= अर्जुन पुरस्कार
(पॅरा जलतरणपटू)

🔫 दिपाली देशपांडे= द्रोणाचार्य पुरस्कार (नेमबाजीचं प्रशिक्षक)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

03 Jan, 15:46


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆द्रोणाचार्य पुरस्कार विजेता कोच 2024🏹
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔺कोच        .    🔺 खेळ

◽️भाष राणा=पैरा-शूटिंग
◽️दीपाली देशपांडे=शूटिंग
◽️संदीप सांगवान=हॉकी

◽️एस मुरलीधरन=बैडमिंटन
◽️अरमांडो एग्नेलो कोलाको=फुटबॉल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

03 Jan, 15:21


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 संतोष ट्रॉफी 2024-2025 ⚽️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⚽️स्पर्धा : फुटबॉल स्पर्धा⚽️

◽️आवृत्ती =78 वी
◽️कालावधी = 14 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024
◽️ स्पर्धा सुरुवात = 1941


▪️विजेत्ता संघ= पश्चिम बंगाल🥇
▪️उपविजेता संघ= केरळ🥈
▪️अंतिम सामना = Gmc स्टेडियम हैदराबाद
▪️ आयोजक = अखिल भारतीय फुटबॉल महासंघ

🛑टिपः : पश्चिम बंगाल संघाने 33 वेळा हि स्पर्धा जिंकली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

03 Jan, 05:01


👩‍⚖ प्रशासनातील महिला राज👩‍✈️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👩‍💻सुजाता सौनिक
🔸महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव

👩‍✈️रश्मी शुक्ला
🔸राज्याच्या पोलीस दलांच्या प्रमुख पहिल्या महिला (DGP )महासंचालक


👩‍🏫शोभिता बिश्वास
🔸पहिल्यांदाच राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक

👩‍💻अश्विनी भिडे
🔸मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव

👩‍🎓लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर
🔸महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीच्या कुलपती

👩‍🎓डॉ. अपूर्वा पालकर
🔸महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे (MSSU) संस्थापक कुलगुरु
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

03 Jan, 04:51


देशातील पहिला काचेचा पूल सुरू 🛑

➡️ कन्याकुमारीत देशातील पहिला काचेचा पूल सुरू तामिळनाडूतील कन्याकुमारीच्या काठावर देशातील पहिला काचेचा पूल पूर्ण झाला आहे. 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असलेल्या या पुलाचे सोमवारी संध्याकाळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले...👍

▪️राज्य= तामिळनाडू
▪️लांबी=77 मीटर
▪️रुंदी = 10 मीटर
▪️उद्घाटन=मुख्यमंत्री एमके स्टॅलिन
▪️दरम्यान = विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लुवर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

03 Jan, 04:36


३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔸जन्मतारीख: ३ जानेवारी, १८३१
🔸जन्मस्थळ: नायगाव , सातारा
🔸मृत्यूची तारीख: १० मार्च, १८९७
🔸मृत्यूस्थळ: पुणे
🔸पुस्तके: Kaavya Phule: A Collection of Poems
🔸वैवाहिक जोडीदार: महात्मा फुले
🔸वडील: खंडोजी नेवसे (पाटील)

🛑लक्षात ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️1840: जोतीराव फूले यांच्याबरोबर विवाह
▪️1848: भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु
▪️1849-50: पुणे-सातारा या जिल्ह्यांत शाळेची स्थापना
▪️1849: जोतीरावांसोबत गृहत्याग
▪️1852: महिला सेवा मंडळाची स्थापना
▪️1854: प्रौढ साक्षरता अभियान
▪️1854: काव्यफुले कविता संग्रहाचे प्रकाशन
▪️1855: रात्रशाळेची स्थापना
▪️1856: जोतिबांची भाषणे (संपादन)
▪️1863: विधवा पुनर्विवाहास सहाय्य
▪️1863: बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना
▪️1873: सत्यशोधक समाजाची स्थापना
▪️1875-77: दुष्काळ निवारण कायचि नेतृत्व
▪️1890: महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन

▪️मृत्त्यू: 10 मार्च 1897

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

28 Dec, 14:26


कुठ पर्यंत लढायच.....

अपयशाला यश जोपर्यंत येत नाही..
तोपर्यंत आयुष्यामध्ये लढायच... 💯🔝🚩


.......Pd.Hatkar

🚔 POLICE_POINT 👮‍♂

28 Dec, 13:01


होमगार्डच्या 2,771 जागा रिक्त✔️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

28 Dec, 11:24


मुंबई होमगार्ड भरती 2025.pdf

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

27 Dec, 11:21


मुल व मुली दोन्ही पण खूप छान सोडवत आहेत नक्कीच येणाऱ्या भरती मधे नाव असेल... कारण OMR sheet वर पेपर सोडवल्या मूळ कॉन्फिडन्स आणि सिली मिस्टेक आणि राऊंड खाली वर होत नाही आणि सोपे मार्क जात नाही म्हणून जातीत जास्त OMR sheet वर पेपर सोडवा ....👍🙏🤝

🚔 POLICE_POINT 👮‍♂

27 Dec, 06:43


प्रश्न क्रमांक 27 उत्तर अ) कुचीपुडी ✔️

🚔 POLICE_POINT 👮‍♂

27 Dec, 05:56


पोलीस भरती सराव पेपर

➡️ 30 मार्क पैकी किती आले 🫵
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

27 Dec, 05:54


पोलिस भरती सराव पेपर =30 मार्क

प्रामाणिक पणे सोडवा आणि किती मार्क आले सांगा..... 00/30 👍

बघुया किती अभ्यास झाला...👇

🚔 POLICE_POINT 👮‍♂

27 Dec, 03:56


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
मनमोहन सिंग - निधन 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️भारताचे 13 वे पंतप्रधान
◾️पंतप्रधान कार्यकाळ - 22 मे 2004 - 26 मे 2014 (2 वेळा)
◾️जन्म - 26 सप्टेंबर 1932 (पंजाब - सध्या पाकिस्तान मध्ये)
◾️निधन - 26 डिसेंबर 2024 (वय 92) - नवी दिल्ली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👩‍🦼‍➡️भूषवलेले पद 👨‍🦼
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15 वे गव्हर्नर
◾️1972 ते 1976 - भारत सरकार मुख्य आर्थिक सल्लागार
◾️1991 ते 1996 - 22 वे केंद्रीय अर्थमंत्री
◾️1998 ते 2004 - 10 वे राज्यसभा विरोधी पक्षनेते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆मिळालेले पुरस्कार🏆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️1987 - पद्मविभूषण पुरस्कार
◾️2002 मध्ये भारतीय संसद उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी🏆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️2005 - नरेगा योजना
◾️2005 - माहितीचा अधिकार
◾️आधार कार्ड योजना
◾️डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)
◾️भारत-अमेरिका अण्वस्त्र करार
◾️2013 - भूमी अधिग्रहण कायदा
◾️2013 - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

27 Dec, 03:20


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 740

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

27 Dec, 02:59


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : २७.डिसेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

25 Dec, 09:21


नवप्रविष्ठ महिला चालक शिपाई सत्र क्रमांक 37 (खंडाळा)यांचे अंतिम परीक्षा व दीक्षांत संचालनाची कामकाजाबाबत

POP -, दिनांक - 18/03/2025

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

25 Dec, 02:04


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 738

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

25 Dec, 01:50


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : २५.डिसेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

24 Dec, 14:20


ही शेवटची लढाई आरपार खेळायची आहे लक्षात ठेवा Mumbai police लेखी परीक्षा 👍

🚔 POLICE_POINT 👮‍♂

24 Dec, 10:33


डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर सर्वाधिक फायदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना झाला आहे. इलॉन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

➡️ त्याचबरोबर फोर्ब्सच्या माहितीनुसार 2024 मधील जगातील टॉप १० श्रीमंत व्यक्तीं...👍

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

24 Dec, 04:07


सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

➡️ न्यायमूर्ती (निवृत्त) अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर १ जूनपासून हे पद रिक्त आहे..👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️अध्यक्ष =व्ही रामसुब्रमण्यम
▪️स्थापना=12 अक्टूबर 1993
▪️बोधवाक्य=सर्वे भवन्तु सुखिनः
▪️कायदेशीर अधिकार क्षेत्र=भारत
▪️नियामक मंडळ=गृह मंत्रालय (भारत)
▪️मुख्यालय= मानव अधिकारी भवन, नवी दिल्ली

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

24 Dec, 03:35


आमची संस्कृती आमचा अभिमान 🔥🐏

🚔 POLICE_POINT 👮‍♂

24 Dec, 03:10


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 737

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

24 Dec, 02:59


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : २४.डिसेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

23 Dec, 14:44


इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो, 26 जानेवारी ,प्रजासत्ताक दिन 2025 च्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे असतील...👍


➡️ 2024 चे प्रमुख पाहुणे = इमॅन्युअल मॅक्रॉन

➡️ 2025चे प्रमुख पाहुणे = प्रबोवो सुबियांतो
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

23 Dec, 14:34


मुंबई ला एक मार्क फिक्स 💯

Screenshot काढून ठेवा ..🫵

🚔 POLICE_POINT 👮‍♂

23 Dec, 02:41


🏆 India U-19 Women Asia Cup champion :2024 🏆

➡️ अंडर-19 महिला आशिया कपची पहिली आवृत्ती खेळली गेली. ज्यामध्ये भारतीय महिला संघाने प्रथमच विजेतेपद पटकावले आहे.

▪️विजेता = भारत 🥇🇮🇳
▪️उप विजेता= बांगलादेश 🥈🇧🇩
📍ठिकाण=मलेशिया
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Dec, 16:38


येणाऱ्या पोलीस भरती मधे POLICE POINT खूप मोठा धमाका करणार ....

प्रत्येक जिल्ह्याच्या पेपर मध्ये 85+ प्रश्न POLICE POINT वरील दिसतील💯 अस नियोजन आहे फक्त थोडा टाइम आहे POLICE POINT 2 🔥🔥🔥🔥

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Dec, 16:34


मॅडम तुमच्या सोबत असल्याने हरलेला माणूस सुद्धा लढू शकतो आणि जिंकू शकतो❤️ हे सिद्ध करून दाखवलं तुम्ही. गरीब विद्यार्थ्यांची मायबाप आहात तुम्ही.

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Dec, 16:32


अपयशांच पाणी ज्या व्यक्तीच्या नाका तोंडात जातं ना, तो व्यक्ति यशाच्या समुदावर राज्य करतो.....#maharastrapolice.....
.
pd. H
atkar

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Dec, 16:22


संघर्षाचा दुसरा नाव माधुरी पवार मुंबई पोलीस 👍💐

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Dec, 16:17


माधुरी पवार मुंबई (पोलीस) २०२३
तुमच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या ६ महिन्यात पोलिस पण selaction झाल्यावर भाऊबंद यांनी जाणून बुजून केस केली आणि तब्बल १ वर्ष घरी वाट पहावी लागली
सप्टेंबर महिन्यात मला जॉईन करून घेतलं . आज खंडाळा मध्ये ट्रेनिंग चालू आहे . छोट्याशा चप्पल दुकान मध्ये काम करून ही पोस्ट मिळवली त्या मध्ये तुमचा खरोखर सिंहाचा वाटा आहे . असच तुमच गोर गरीबावर मायेचा हात आणि अनमोल मार्गदर्शन असू देत . तुमची विद्यार्थिनी माधुरी....

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Dec, 14:18


प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय

➡️ प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरुन प्राप्त आकडेवारीचे आधारे वनविभागात १२९९१ वनसेवकांची पदे निर्माण करणेबाबत प्रस्ताव संदर्भिय पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला होता. (प्रत संलग्न). सदर प्रस्तावाचे परिशिष्ट-३ मध्ये वनविभागनिहाय पदांचा तपशील नमुद केला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Dec, 12:37


देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत; 'मान्याचीवाडी...👍

🏆 एकाच वेळी मिळाले देशपातळीवरील सर्वोत्तम दोन पुरस्कार🏆

🏆सर्वोत्तम पुरस्कारासह ग्राम ऊर्जा स्वराज पुरस्कार

🏆नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार

▪️भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने देशपातळीवर देण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. यासह ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्काराचीही मान्याचीवाडी मानकरी ठरली आहे.

📍जिल्हा=सातारा
📍तालुका=पाटण
📍गाव(ग्रामपंचायत)=मान्याचीवाडी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Dec, 12:26


'अपार' एक देश, एक विद्यार्थी ओळख' या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या 'अपार' नोंदणीत...👍

▪️पहिले=सिंधुदुर्ग🥇
▪️दुसरे= अहिल्यानगर 🥈

🏆 विद्यार्थ्यांची 'अपार' नोंदणी पूर्ण झाली असून, पहिल्या टप्प्यात त्यांना १२ अंकी ओळख क्रमांक मिळाला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Dec, 12:20


🛑 लक्षात ठेवा

▪️विधानसभेच्या सभागृह नेतेपदी= देवेंद्र फडणवीस

▪️विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी= एकनाथ शिंदे

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Dec, 02:50


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 720

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Dec, 02:43


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : ७.डिसेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

23 Nov, 00:27


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 707

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

23 Nov, 00:25


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : २३.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

22 Nov, 12:33


मॅडम आम्ही तिघे मित्र भरती झालो

🚔 POLICE_POINT 👮‍♂

22 Nov, 12:33


तुमच्या नोट्स चा खूप फायदा झाला

🚔 POLICE_POINT 👮‍♂

22 Nov, 08:46


झालो मॅम . तुमचा विद्यार्थी छत्रपती संभाजी नगर गट क्रमांक.14 निवड
नाव. अरुण धबडगे .
तब्बल सहा वर्ष अथक परिश्रम  मेहनत प्रामाणिकपणा आज कुठेतरी काम आला, अनेक संकटात अनेक संकटात स्वतःला सामोरे जाऊ कित्येक लोकांचे टोमणे ऐकून सुद्धा जिद्द उराशी बाळगून स्वप्न साकार कर सोपं नव्ह,   अशातच एक मोठे  आव्हानाला झुंज देऊन सर्वांनी एक आशा सोडली होती की आता काही खर नाही, पण पण कुठेतरी आपला प्रामाणिकपणा आणि निसर्गाशी असलेली एक जुटता कामी आली.. संघर्षामध्ये कशे दिवस काढले त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझे सर्व मित्र परिवार अशातच एक नवीन ज्योत निर्माण झाली ती म्हणजे माझी छत्रपती संभाजी नगर गट क्रमांक 14 या ठिकाणी पोलीस दलामध्ये निवड झाली. प्रेरणा POLICE POINT TX MAM 🙏🙏🙏

🚔 POLICE_POINT 👮‍♂

22 Nov, 04:11


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 706

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

22 Nov, 04:03


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : २२.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

20 Nov, 03:22


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 705

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

19 Nov, 02:43


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 704

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

19 Nov, 02:39


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : १९.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

18 Nov, 13:30


🏆 IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पंकज अडवाणीने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा 4-2 असा पराभव करत सलग सातवे ऐतिहासिक 28 वे जागतिक विजेतेपद पटकावले ....🏆

▪️विजेता =पंकज अडवाणी🥇
▪️उपविजेता=रॉबर्ट हॉल🥈
▪️ठिकाण=दोहा (कतार)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

16 Nov, 04:05


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 701

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

16 Nov, 03:59


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : १६.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

15 Nov, 04:14


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 700

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

15 Nov, 04:13


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : १५.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

14 Nov, 05:50


Follow 👇👇

Instagram 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

www.instagram.com/hatkar__100

🚔 POLICE_POINT 👮‍♂

14 Nov, 01:47


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 700

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

14 Nov, 01:46


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : १४.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

13 Nov, 04:15


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 699

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

13 Nov, 04:10


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : १३.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

12 Nov, 04:20


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 698

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

12 Nov, 04:12


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : १२.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

11 Nov, 02:28


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 697

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

11 Nov, 02:25


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : ११.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

10 Nov, 07:21


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 696

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

10 Nov, 07:09


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : १०.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

09 Nov, 08:48


उत्तरतालीका पेपर क्र.695👆👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

09 Nov, 08:44


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 695

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

09 Nov, 07:22


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : ९.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

08 Nov, 03:42


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 694

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

08 Nov, 03:36


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : ८.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

08 Nov, 00:15


❇️ निवडणूक. बंदोबस्त......

➡️ नवप्रविष्ट पोलीस शिपाई.

➡️ 17 ते 21 तारखेपर्यंत
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Nov, 03:14


उत्तरतालीका पेपर क्र.693👆👆

ज्या option खाली underline आहे ते उत्तर आहे👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Nov, 03:10


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 693

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

07 Nov, 03:00


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : ७.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

06 Nov, 07:46


अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे आता ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले असून, त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे..👍

⚠️रिपब्लिकन पक्ष = डोनाल्ड ट्रम्प
⚠️डेमोक्रेटिक पक्ष =कमला हॅरिस

🛑टिपः अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 47 वे राष्ट्राध्यक्ष असतील

▪️राजधानी=वॉशिंगटन डी॰ सी
▪️राष्ट्राध्यक्ष=डोनाल्ड ट्रम्प (४वर्ष )
▪️स्वतंत्र=४ जुलै १७७६
▪️एकूण राज्य=५०
▪️सरकार=संघीय संसदीय लोकतंत्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

06 Nov, 06:54


🛑नविन नियुक्त्या लक्षात ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️राज्याच्या पोलिस महासंचालक म्हणून  कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
🟰संजय वर्मा

▪️होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे .
🟰रितेश कुमार

▪️ महाराष्ट्रांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
🟰संजीव कुमार सिंघल

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

06 Nov, 03:40


पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती....👍

🚔 POLICE_POINT 👮‍♂

06 Nov, 03:39


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 692

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

06 Nov, 03:34


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : ६.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

05 Nov, 12:36


❇️ TA ARMY RECRUITMENT

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

05 Nov, 10:41


Sanjay Varma New DGP Maharashtra

▪️राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती,

▪️संजय वर्मा 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. राज्याच्या पोलीस
महासंचालकपदावर संजय वर्मा यांची नियुक्ती केली . एप्रिल 2028 मध्ये ते पोलीस सेवेतून निवृत्त होतील...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   

🚔 POLICE_POINT 👮‍♂

05 Nov, 05:12


madam Akola PTC best athlete mashal bhetali mam

🚔 POLICE_POINT 👮‍♂

05 Nov, 05:10


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 691

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

05 Nov, 05:05


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : ५.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

05 Nov, 01:35


🔯 गीताई = विनोबा भावे

🔯 गीतारहस्य = लोकमान्य टिळक

🔯 ग्रामगीता = संत तुकडोजी महाराज

🔯 ग्रामरचना = लोकहितवादी

🔯 गीताबोध = महात्मा गांधी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   

🚔 POLICE_POINT 👮‍♂

04 Nov, 10:19


गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अजित रानडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे अजित रानडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. अजित रानडे यांनी संस्थेला राजीनामा लिहित तात्काळ पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   

🚔 POLICE_POINT 👮‍♂

04 Nov, 08:43


पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कारभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे......👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   

🚔 POLICE_POINT 👮‍♂

04 Nov, 08:40


विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेससह विरोधकांनी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आज यावर निर्णय घेत निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उद्यापर्यंत पाठवा अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव यांना आयोगाने दिले आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   

🚔 POLICE_POINT 👮‍♂

04 Nov, 04:33


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 690

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

04 Nov, 04:30


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : ४.नोव्हेंबर.२०२४

🚔 POLICE_POINT 👮‍♂

02 Nov, 05:21


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 688

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

02 Nov, 05:16


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : २.नोव्हेंबर.२०२४

Happy Diwali 🪔🎇

🚔 POLICE_POINT 👮‍♂

01 Nov, 02:31


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 687

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

01 Nov, 02:26


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : १.नोव्हेंबर.२०२४

Happy Diwali 🪔🎇

🚔 POLICE_POINT 👮‍♂

31 Oct, 16:28


🔯 नद्या व संगमस्थळे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ अलकनंदा - धौलीगंगा = विष्णुप्रयाग

➡️ अलकनंदा - नंदाकिनी = नंदूप्रयाग

➡️ अलकनंदा - पिंडारगंगा = कर्नप्रयाग

➡️ अलकनंदा - मंदाकिनी = रुद्रप्रयाग

➡️ अलकनंदा - भागीरथी = देवप्रयाग

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   

🚔 POLICE_POINT 👮‍♂

31 Oct, 05:22


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 686

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

31 Oct, 05:18


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : 31/ऑक्टोंबर/2024

🚔 POLICE_POINT 👮‍♂

30 Oct, 16:45


Territorial Army (TA) Soldier Recruitment 2024

स्थळ= शिवाजी युनिव्हर्सिटी ग्राउंड कोल्हापूर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

30 Oct, 16:43


🐆 Territorial Army (TA) Soldier Recruitment 2024 🐆

प्रादेशिक सेना भरती (open) Maratha light enftary batalian १०९ (TA) kolhapur maharastra

वय संपल म्हणून रडत असाल तर एक खास संधी आहे लावा आता ताकद

इथ फक्त 🐎घोडे नाही तर चिते 🐆घेतात म्हणून भरती व्हायचं असेल तर 1600 मिटर 4.50 च्या आत मारायची धमक असेल तरच जा नाहीतर विनाकारण पैसा आणि टाइम वाया घालवू नका..👍

.....
𝐇𝐀𝐓𝐊𝐀𝐑-𝟏𝟎𝟎🥇
🪖 ARMY =2018 टॉपर
🚨POLICE =2021yavtmal टॉपर

🚔 POLICE_POINT 👮‍♂

30 Oct, 14:32


🛑लक्षात ठेवा

▪️IND केंद्रीय गृहमंत्री=अमित शाहा
▪️IND केंद्रीय गृहराज्य मंत्री= नित्यानंद रॉय
▪️MH गृहमंत्री=देवेंद्र फडणवीस
▪️MH गृहराज्य मंत्री=
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

29 Oct, 16:59


दक्षिण पॅसिफिक राष्ट्र फिजीने जागतिक आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना मानवी भावनांच्या उन्नतीसाठी आणि विविध समुदायांना शांतता व सौहार्दाने एकत्र आणण्याच्या त्यांच्या अथक योगदानाबद्दल सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जागतिक स्तरावर त्यांच्या मानवतावादी कार्याची दखल घेऊन फिजी हा त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करणारा जगातील सहावा देश ठरला आहे...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

29 Oct, 04:15


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 684

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

29 Oct, 04:10


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : 29/ऑक्टोंबर/2024

🚔 POLICE_POINT 👮‍♂

28 Oct, 04:37


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 683

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

28 Oct, 04:28


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : 28/ऑक्टोंबर/2024

🚔 POLICE_POINT 👮‍♂

27 Oct, 05:34


ब्रिक्स (इंग्लिश: BRICS) हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे.

🛑16 वी ब्रिक्स शिखर परिषद. 2024 BRICS शिखर परिषद
▪️ठिकाण=रशियाच्या कझान
▪️अध्यक्ष=रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन
▪️ब्रिक्स परिषदेचे मुख्यालय नाही.👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

27 Oct, 05:32


राज्यात २१ व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, शुक्रवारापासून (दि. २५) पशुगणना सुरू होणार असून, ती २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे..👍

🛑लक्ष्यात ठेवा

▪️पशुगणना =5 वर्षांनी केली जाते
▪️कृषी गणना = 5 वर्षांनी केली जाते,
▪️ व्याघ्र गणना =4 वर्षांनी केली जाते.
▪️लोकसंख्या जनगणना =10 वर्षांनी होते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

27 Oct, 05:30


इस्रायल हा ६९ वा सदस्य देश म्हणून आशियाई विकास बँकेत (ADB) सामील झाला आहे..👍

🛑आशियाई विकास बँक(ABD)

▪️स्थापना =१९ डिसेंबर १९६६
▪️मुख्यालय=मनिला, फिलीपिन्स
▪️उद्देश=सामाजिक आणि आर्थिक विकास
▪️ सदस्य=69
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

27 Oct, 05:29


अमेरिकेतील मानाचा छायाचित्रण पुरस्कार कोल्हापूरच्या मंगेश देसाई यांना जाहीर..👍

➡️कोल्हापूर : येथील निसर्गप्रेमी छायाचित्रकार मंगेश देसाई यांनी ताडोबा अभयारण्यातील माया वाघिणीच्या टिपलेल्या छायाचित्राला पुरस्कार जाहीर झाला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

25 Oct, 17:12


💯🦅🔝

जगासाठी नाही तर ज्यांनी जग दाखवलं त्यांच्या साठी मोठं व्हायचंय..!!

🚔 POLICE_POINT 👮‍♂

25 Oct, 08:58


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ नवप्रविष्ट पोलीस शिपाई
दिवाळीनिमित्त सुट्टी जाहीर

दिनांक - 31/10/2024 ते 04/11/20
24

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

25 Oct, 02:23


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 680

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

25 Oct, 02:16


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : 25/ऑक्टोंबर/2024

🚔 POLICE_POINT 👮‍♂

24 Oct, 01:40


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 679

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

24 Oct, 01:26


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : 24/ऑक्टोंबर/2024

🚔 POLICE_POINT 👮‍♂

23 Oct, 01:25


उत्तरतालीका पेपर क्र.678👆👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

23 Oct, 01:22


𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 🚨 𝗣𝗢𝗜𝗡𝗧

❇️ पोलीस भरती मोफत  सराव पेपर

➡️ पेपर क्रमांक :- 678

➡️   रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM
@POLICEPOINT100
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 POLICE_POINT 👮‍♂

23 Oct, 01:18


आजचा पोलीस भरती सराव पेपर 🦀🔝

दि : 23/ऑक्टोंबर/2024

🚔 POLICE_POINT 👮‍♂

22 Oct, 13:20


नाव रमेश सुनील केदार NTD 🔥 मॅडम तुमच्या ग्रुप चा खूप खूप फायदा झाला , विशेषतः NOTES चा आणि त्याच फलीत म्हणजे माझी SRPF दौंड गट क्रमांक ५ पदी निवड झाली .😍 धन्यवाद मॅडम आणि संपूर्ण टीम 🙏

🚔 POLICE_POINT 👮‍♂

22 Oct, 13:20


मॅडम माझी SRPF Gr 12 हिंगोली येथे निवड झाली आहे . आदित्य वाटूरे ( परभणी ) . आपल्या नोट्स चा भरपूर फायदा झाला आहे Thank You Madam .... 🙏👏😊💥🙏

🚔 POLICE_POINT 👮‍♂

22 Oct, 07:37


Srpf group 5 झाली निवड मॅडम

140,209

subscribers

3,553

photos

442

videos