𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨™ @mpscgurug Channel on Telegram

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

@mpscgurug


MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल. #mpsc

Advt @Official_MpscGuruG

🚨 MPSC GURU 🚨 (Marathi)

🚨 MPSC गुरू 🚨nnMPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल. या चॅनेलवर आपण मिळवू शकता आहे MPSC संबंधित सर्व ताज्या माहिती आणि अपडेट्स. त्यात जोडले जाणार आहेत पूर्वपरीक्षांच्या प्रश्नपत्रिका, महत्वाच्या घटक, पाठ्यक्रम, पुस्तके, टायमटेबल आणि इतर महत्वाच्या माहितींच्या संग्रह. तथापि, अधिक माहितीसाठी आपल्याला संपर्क साधायचं असल्यास आपण आमच्या Contact ID @Official_MpscGuruG वर संपर्क साधू शकता.

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

18 Feb, 09:10


लिपिक टंकलेखक 140 जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाला प्राप्त....
803 +140 = 943

Join
@MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

18 Feb, 05:26


केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. ते 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त ठरतील..

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

17 Feb, 12:55


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 1 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या 3 महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर (अंक आठवा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

17 Feb, 04:26


https://x.com/suvishelke/status/1891341403185103231?t=DcBcS1RfKEI_mBpimb21lA&s=19

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

15 Feb, 17:20


मेस मधली भेंडी आणि दोडक्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तरी पर्याय नाही अजून दोन महिने तेच खा पोराणो !

चिकन मध्ये GBS आढळला आहे म्हणे.


Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

15 Feb, 16:18


चलो पुणे !

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

15 Feb, 15:00


आपल्या पैकी कोणी नुकतेच Opting Out केले असेल तर कृपया मला msg करा, कारण आपल्या काही विद्यार्थ्यांकडून opting out करत असताना चुका झाल्या आहेत.

नेमके काय option येतात आणि Confirm Opting out झालं हे कस समजतं ? याबद्दल माहिती हवी आहे.

Plz msg me
@Official_MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

15 Feb, 14:23


विठ्ठल कांगणे सर

Opt Out बद्दल बोलताना 🙏
🙏

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

15 Feb, 05:27


अखेर ठरलं...!

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

15 Feb, 04:19


लेखा कोषागारे भरती 2025

छत्रपती संभाजी नगर

उदया फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ( 16 Feb )

फॉर्म लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html

Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

14 Feb, 08:51


छावा ! 🔥🔥

ऐतिहासिक चित्रपट पाहायला आवडतात म्हणून पहिल्याच दिवशी पाहिला.

आपण लहान सहान गोष्टींच्या मागे आपलं आयुष्य घालवतो, माझी गाडी, माझं घर, माझा पैसा इत्यादी. पण ह्याच माती मध्ये आपल्या राजानी प्रजेच्या संरक्षणासाठी किती त्याग केला !

विकी कौशल नाही मला प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराज आहेत अस वाटत होतं, काय ते रहमान साहेबांच background Music ! काय ते action Scene ! काय ते VFX ! सगळं अप्रतिम.

फक्त कुठेतरी Screenplay ची बाजू जरा झुकती दिसली, दिगदर्शनात थोडी कमतरता होती !

बाकी अभ्यासातून वेळ काढून 'सनम 'तेरी कसम, पेक्षा हे बघून या 👍

Manoj pawar

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

14 Feb, 03:17


भ्रष्टाचारात वाढ; जागतिक क्रमवारीत भारत 96 वा.

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

13 Feb, 17:24


https://www.marathinews18.in/2025/02/blog-post.html

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

13 Feb, 14:33


हे मी टाकणारच नव्हतो चॅनेल ला पण म्हंटल सांगावं मुलांना, पण मुलांना विश्वास कुठे आहे ?

असो, करायचं त्यांनी टार्गेट करा बाकीच्यांनी admin मंडळींना दोष देऊन देवाच्या भरोस्यावर बसा 👍👍

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

13 Feb, 05:31


प्राधिकरण यादी - लिपिक टंकलेखक

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

13 Feb, 04:42


Combine 2025

SR जागा 40+ Confirm 🔥🔥

2024 - खूपच कमी 👎

Join
@MpscGuruG
गुरू म्हणजेच विश्वास ! 🔥
🔥

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

13 Feb, 04:29


🔰 THE MPSC GURU  🔰     

चालू घडामोडी Batch च्या तुफान प्रतिसादा नंतर घेऊन येत आहोत,        

🌐 भारतीय अर्थव्यवस्था  🌐

🎙 Audio Batch 2025  🎙

📊 Standerd Book ( Kolambe सरांच्या ) पुस्तकातील Topics वर आधारित batch.

📊 COMBINE गट 'ब' & 'क' पूर्व तसेच मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी सर्वोत्तम.

📊 PYQ चा संदर्भ देऊन टॉपिक विश्लेषण.

📊 Audio असल्यामुळे Multiple Revision करण्यास सोपे.

❤️ पहिल्या 100 विध्यार्थ्यांना 20% सूट. ( कुपन कोड - GURU20 )

Batch Starts from 20th Feb 2025.

Watch time - Unlimited.
  Course validity - 6 months.


📲 App - The Competitive Guru.
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.guru.app

🔰 Contact @Official_MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

12 Feb, 16:56


Good news soon...

ड्रग इन्स्पेक्टर पदाचे 109 जागांची  जाहिरात सन्माननीय शासनाकडून आयोगाला लवकरच प्राप्त होईल

मा मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब व मा. मंत्री अन्न व औषध प्रशासन श्री. नरहरीजी  क्षिरवळ यांचे खूप खूप धन्यवाद  🙏

Join
@MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

12 Feb, 14:57


महेश सातपुते

महसूल सहायक
🔥🔥

( आपल्या चालू घडामोडी Batch चे विध्यार्थी )

हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

12 Feb, 10:30


विशाल wakale

महसूल सहायक
🔥🔥

( आपल्या चालू घडामोडी Batch चे विध्यार्थी )

हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

12 Feb, 05:13


स्वप्नील जाधवर

महसूल सहायक
🔥🔥

( आपल्या चालू घडामोडी Batch चे विध्यार्थी )

हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

12 Feb, 03:45


कोरे शिल्पा , लातूर

महसूल सहायक
🔥🔥

( आपल्या चालू घडामोडी Batch ची विध्यार्थीनी )

हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

12 Feb, 03:43


विजय पठारे

महसूल सहायक
🔥🔥

( आपल्या चालू घडामोडी Batch चे विध्यार्थी )

हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

12 Feb, 03:36


तुषार गोरे

महसूल सहायक
🔥🔥

( आपल्या चालू घडामोडी Batch चे विध्यार्थी )

हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

05 Feb, 12:20


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024

प्रथम उत्तरतालिका

Join
@MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

05 Feb, 11:06


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत.

मुख्य परीक्षा सुधारित दिनांक : 21 सप्टेंबर 2025

Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

05 Feb, 06:34


चालू घडामोडी

ज्यांना अस वाटतंय चालू घडामोडी प्रश्न हे Source च्या बाहेरून आले आता आपण sources बदलले पाहिजेत त्यांनी sources बदलण्याचा विचार डोक्यातून काढा.

प्रश्नपत्रिकेतील प्रश्न असे अचानक का बदलले, आणि पुढील परीक्षेत असेच प्रश्न येणार की sources मधून येणार ह्यावर detailed चर्चा आपण करणार आहोत.

फक्त पुस्तके मुळीच बदलू नका, लोक तुम्हाला काहीही सांगतील त्यांच्या बोलण्याकडे ignore करा.

आपण जे आजवर करत आलोय तेच आपल्याला करायचं आहे, बाकी ह्यावर सविस्तर बोलूच


©GURU

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

05 Feb, 03:34


नाशिक महानगरपालिका

तांत्रिक संवर्गातील १४० पदे भरण्यास नाशिक महापालिकेला परवानगी.


Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

04 Feb, 09:40


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024

पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे...

लवकरच प्रथम उत्तरतालिका येईल

Join
@MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

02 Feb, 07:40


चालू घडामोडी Game Changer 🔥🔥

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

02 Feb, 00:45


चालू घडामोडी साठी आपण वर्षभर घेतलेली मेहनत कामाला येते का आज बघुयात.

तुम्ही lectures जर व्यवस्तीत केले असतील तर एकही प्रश्न अवघड जाणार नाही 👍

बिनधास्त सोडवा पेपर आणि पेपर संपल्यानंतर मला नक्की msg करा

पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! 💐💐💐

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

01 Feb, 14:46


उद्याच्या संयुक्त अराजपत्रित गट 'ब' पूर्व परीक्षेसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
💐💐💐💐💐

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

30 Jan, 14:45


https://youtu.be/O8d8XbGKhKw?si=tH7kP071YHANbuu2

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

30 Jan, 12:57


दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रसिध्द बातमीच्या अनुषंगाने प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच, प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

30 Jan, 10:22


https://youtu.be/7JXHbl5UtY0?si=TL0S-G5PqU4mpvP8

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

30 Jan, 07:49


सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2023 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत.

Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

29 Jan, 14:16


सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरीता नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करणेबाबत...

Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

29 Jan, 07:33


दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे.

Join
@MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

28 Jan, 13:26


महाराष्ट्र गट क परीक्षा 2024 मध्ये  लिपिक टंकलेखक पद संख्येत 140 पदांची वाढ झाली आहे. 🔥🔥🔥

Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

27 Jan, 12:45


आज शेवटचा दिवस आहे ज्यांना batch मध्ये प्रवेश घ्यायचा त्यांनी रात्री 12 पर्यंत घेऊ शकता

50 % OFF

कुपन - REPUBLIC

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

27 Jan, 12:15


राज्यसेवा अंतिम उत्तरतालिका

CSAT


Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

14 Jan, 12:10


STI 2023 नियुक्ती आदेश

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

12 Jan, 15:49


अभ्यासातुन वेळ मिळाला तर आपले INSTAGRAM चॅनेल तेवढं follow करून ठेवा 🙏👇

https://www.instagram.com/thempscguru?igsh=djJ6cjhhc216eW83

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

12 Jan, 11:10


COMBINE गट 'ब' आणि 'क' दोन्ही साठी
ही batch उपयुक्त आहे.

आता जरी प्रवेश घेतला तरी पूर्ण चालू घडामोडी cover होईल 👍👍

Batch link
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.guru.app

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

11 Jan, 15:28


परीक्षेला कमी कालावधी उरला आहे, आपण आजवर खूप वेळा चालू घडामोडी वाचलं / ऐकलं आहे शेवटच्या दिवसांमध्ये revision करायला मुळीच विसरू नका.

जेवढं imp आहे ते सगळं डोळ्याखालून घाला जेवढं जास्त वेळा तुम्ही ही Process कराल तेवढं चालू घडामोडी सोपं होऊन जाईल.

कोणतीही batch unlimited access देत नाही, मी दिला आहे, फायदा करून घ्या पुन्हा पुन्हा एका सगळे audio 👍

उरलेले 20 दिवस तुमचं आयुष्य बदलू शकतात, पुन्हा तेच तेच करायचं की नव्या पर्वाला सुरुवात करायची आता हे तुम्ही ठरवा !

बाकी GURU आहेतच सोबतीला 👍

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

11 Jan, 08:09


🔥🔥👍👍

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

11 Jan, 04:27


जलसंपदा विभागात JE ची 1500 च्या वर पदे रिक्त

Join
@MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

11 Jan, 04:26


आदिवासी विकास विभाग
प्रवेश पत्र...

लिंक:-
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

10 Jan, 13:49


आदिवासी विकास विभाग
प्रवेश पत्र...

लिंक:-
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

10 Jan, 13:46


राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे

Join
@MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

10 Jan, 10:20


जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

10 Jan, 09:52


2024 RS 🔥

Dysp 20


Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

09 Jan, 10:38


प्राधिकरण सुनावणी पूर्ण झाली आहे.....निकाल राखीव

Join
@MpscGuruG
गुरू म्हणजेच विश्वास ! 🔥
🔥

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

08 Jan, 12:45


सगळी गाणी वाजणार

तुम्ही निवांत राहा !

Join @MpscGuruG
गुरू म्हणजेच विश्वास !🔥
🔥

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

08 Jan, 08:13


#Clerk

बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपणार !

गुलालाची तयारी करा 🔥
🔥

लवकरच !

Join @MpscGuruG
गुरू म्हणजेच विश्वास ! 🔥
🔥

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

08 Jan, 06:59


लिपिक टंकलेखक व कर सहायक

राखून ठेवलेला 2 दिवसांनी निकाल देणार आहेत


Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

08 Jan, 04:33


डॉ. व्ही नारायणन
Chairman of ISRO
Secretary, Department of Space

S. सोमनाथ यांची जागा घेतील

Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

07 Jan, 07:24


पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023

29 डिसेंबर 2024 रोजी झालेला पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध.

Join
@MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

06 Jan, 08:05


#Clerk Case Update

पुढील सुनावणी परवा

🔥🔥 परवा ची सुनावणी अंतिम असेल ! त्यानंतर निकाल 👍

Join @MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

06 Jan, 07:05


प्रहार चालू घडामोडी batch #update

Yearbook 2025 मधील फक्त एक टॉपिक बाकी आहे. जो आज संध्याकाळी upload होईल 👍

उद्या पासून पूर्णतः आपले लक्ष polity batch वर असेल.

Stay tune !

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

06 Jan, 04:30


Railway Technician Grade-III Answer Key Official Notice Out

Answer key will be Available on : 6th January 09:00 AM

लिंक

https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/2667/92089/login.html

Join
@MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

05 Jan, 16:39


आपण ठरवलेले रोजचे 5 प्रश्न हे पुढील चॅनेल वर मिळतील, प्रश्न सोडवायचे असेल तर जॉईन करून ठेवा, त्या चॅनेल वर फक्त चालू घडामोडी content असतो, नंतर revise करताना तुम्हाला पटकन प्रश्न सापडतील.
👇

https://t.me/thempscguru

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

03 Jan, 12:36


आ. अभिजीत आबा पाटील (आमदार, माढा विधानसभा)

राज्यसेवा जागावाढ निवेदन

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

03 Jan, 10:46


👆 रोज संध्याकाळी असे किमान 5 प्रश्न तयार करून चॅनेल वर टाकण्याचा प्रयत्न माझा असेल. ( NO Commitment its Complimentary )

रोज 5 × 30 days = Almost 150 प्रश ( combine पूर्व पर्यंत )

हे असे प्रश्न असतील ज्यांची परीक्षेमध्ये चमकण्याचे जास्त Chances असतील. ( अगदी च जास्त 😎 )

👉 तुमचं काम एकच, आपल्या चॅनेल ला सर्वाधिक मुलांपर्यंत पोहोचवा. ( Target 10k 🔥🔥 )

Join @MpscGuruG
गुरू म्हणजेच विश्वास !
🔥🔥

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

02 Jan, 16:08


तुम्ही कोणत्या जनरेशन चे आहात ? 🤔🤔

मिलेनियन्स वाल्यानी Like करा 👍

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

02 Jan, 14:29


UPSC EPFO Result

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

02 Jan, 11:25


मंत्रीमंडळ निर्णय 2 जानेवारी 2025

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

02 Jan, 10:58


Yearbook 2024 मधील असे टॉपिक जे येणाऱ्या Combine पूर्व परीक्षेत विचारले जाऊ शकतात.

Highlighted स्वरूपात Index

By ©GURU

Join
@MpscGuruG
गुरू म्हणजेच विश्वास ! 🔥🔥

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

05 Dec, 14:55


परत एकदा अजून 2 दिवसांनी आपण youtube वर भेटू, Category wise कट ऑफ चर्चा करू...👍

मी yt वर जो cut off सांगितला आहे, त्यात बसणाऱ्या संगळ्यानी mains सुरू करा 👍👍👍

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

05 Dec, 13:29


आम्ही तर कमी सांगितला cut off... कार्यक्रम तर वेगळाच होणार वाटतंय...! 😳😳 लै मार्क पोरांना

Join @MpscGuruG
गुरू म्हणजेच विश्वास ! 🔥
🔥

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

05 Dec, 10:45


प्रहार चालू घडामोडी Feedback ❤️

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

05 Dec, 07:26


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

05 Dec, 07:24


Paper 2

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

05 Dec, 07:24


Paper 1

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

04 Dec, 11:47


https://youtu.be/cBu87djJqa0?si=nU0CK7vbiMOauo2j

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

04 Dec, 10:19


आज राज्यसेवा प्रथम उत्तरतालिक येऊ शकते. सोबतच आपला cut off prediction चा video देखील

Join @MpscGuruG
गुरू म्हणजेच विश्वास ! 🔥🔥

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

04 Dec, 05:57


#update चालू घडामोडी

YearBook 2025 हे उद्यापासून आपण सुरू करत आहोत. पुरस्कार आणि अंतरिक्ष ह्या टॉपिक च revision उद्याच्या session मध्ये होईल.

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

03 Dec, 18:26


https://youtu.be/ErWlHbj0rfs?si=XtwQoZu_dqNzn2PH

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

03 Dec, 15:41


महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

जागा 480
अर्ज 280652

महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

जागा 1333
अर्ज 212457


Join @MpscGuruG
गुरू म्हणजेच विश्वास
! 🔥🔥

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

02 Dec, 16:21


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पेपर 1 आयोगाने उपलब्ध करून दिला आहे.

Join @MpscGuruG
गुरू म्हणजेच विश्वास !🔥🔥

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

02 Dec, 16:12


हा आपला गेल्या वर्षी चा राज्यसेवा cut off चा अंदाज... 108 सांगितला होता आणि 108 च आला...

2024 चा पण उद्या video घेऊन येतोय... असाच असेल एकदम Perfect 🔥

उद्या आपल्या Youtube चॅनेल वर video येईल सायंकाळी 6 वाजता.

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

02 Dec, 15:40


Combine साठी देखील चालू घडामोडी चे Prediction पॉईंट्स काढून देईन. परंतु त्यापूर्वी आपलं हे चॅनेल 7k वर अडकून बसल आहे त्याला जरा पुढं ढकला 😊🙏 चॅनेल लिंक share करा.

https://t.me/MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

02 Dec, 06:42


🔥 Combine मध्ये 15 पैकी 15 प्रश्नांची तयारी करायची असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही.

🔰 प्रहार चालू घडामोडी 2024 🔰

कुपन कोड - GURU10

💢 3500 + विध्यार्थी संख्या असणारी महाराष्ट्रातील एकमेव Audio Batch.

⭕️ Simplified ( Completed ) 👇

अंक 27   अंक 28  अंक 29
अंक 30   YearBook 2024
अंक 32. अंक 33 अंक 34

⭕️ Upcoming -  👇

YearBook 2025

त्याचबरोबर 👇
जून 2023 ते ऑक्टोबर 2024 - Month wise 15 Gktoday MCQ Pdf app मध्ये उपलब्ध आहेत.
------------------------------------------------------
📱 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.guru.app
------------------------------------------------------
Demo audio
आणि PDF app मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

☎️  9156030006
📩 @Official_MpscGuruG

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

01 Dec, 14:12


🙏😊

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

01 Dec, 14:10


चालू घडामोडी आणि राज्यघटना ह्या दोन्ही विषयांच्या प्रश्नांचे analysis उद्या video च्या माध्यमातून youtube ला करू. तोवर आपले चॅनेल जॉईन करून ठेवा.

https://youtube.com/@thempscguruji?si=n8LuPNCpgNgGGTOI

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

01 Dec, 14:07


🙏😊

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

01 Dec, 14:07


🙏😊

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

01 Dec, 14:07


🙏😊

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

01 Dec, 13:56


ऑपरेशन अजय

# करून सांगितलं होतं imp आहे म्हणून

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

01 Dec, 13:55


ऑपरेशन कावेरी

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

01 Dec, 13:37


तुम्ही नकार दिला की मित्रासोबत गेले ? नकार दिला तर कल्याण होईल (2.5) मिळतील.

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

01 Dec, 13:15


आठवले का दोन ** 😊

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

01 Dec, 11:42


सांगत होतो हा video बघून जा म्हणून, ऐकत नाही तुम्ही लोक 😁

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

30 Nov, 14:54


हे एकदा बघा एखादा प्रश्न येईल परीक्षेत

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨

30 Nov, 13:57


उद्याच्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी

पुण्यातील ज्या परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र मेट्रो स्थानकाजवळ आहे, त्यांनी PMPML बसऐवजी मेट्रोने प्रवास केल्यास उत्तम राहील.

पुणेमेट्रो नकाशा, वेळापत्रक & भाडेदर

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

25 Nov, 11:03


Hall ticket उपलब्ध

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

25 Nov, 10:19


विद्यार्थ्यांच्या विनंती वरून
👇
10 % Off ( सर्वांसाठी )

कुपन - GURU10 

Valid Today - 11:59 PM
( आज शेवट )

( 4000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली batch )

Course Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.guru.app

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

25 Nov, 09:41


आदिवासी विकास विभाग भरती अर्ज करण्यास मुदतवाढ

Link -
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

Join
@MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

25 Nov, 07:22


BMC लिपिक परीक्षा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 👍

Join
@MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

25 Nov, 06:03


महाराष्ट्रात महिला मतदारांची टक्केवारी वाढली

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

25 Nov, 04:37


बरं का....
महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोणीही होवो,
येत्या काळात आपल्या घरचे अर्थमंत्री आपल्यालाच व्हावे लागणार आहे,
त्यामुळं....
जबाबदारी ने वागा !

©GURU

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

23 Nov, 07:40


वेड्या बहिणींची वेडी ही माया !

शेवटच्या Objective साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! 💐

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

22 Nov, 13:40


राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 प्रवेश प्रमाणपत्र

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

22 Nov, 13:40


👆👆 Authentic

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

22 Nov, 10:19


MPSC 2025 वेळापत्रक प्रसिद्ध

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

22 Nov, 06:13


राज्यसेवा चालू घडामोडी

Yearbook 2024 मधील कोणते टॉपिक शेवटच्या क्षणाला वाचून जायचे ह्यावर एक audio उद्या सकाळी batch मध्ये उपलब्ध होईल..

राहिलेल्या 8 दिवसात ते IMP टॉपिक च revision करून जाणे

Yearbook + अंक 32

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

22 Nov, 05:28


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Join
@MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

22 Nov, 03:21


राज्यसेवा प्रवेशपत्र आज उपलब्ध होऊ शकतात

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

21 Nov, 13:42


https://youtube.com/shorts/F3oa5H4VSdM?si=9dd8MGscKAhAzCF_

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

19 Nov, 14:11


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

19 Nov, 11:11


VIMP Pdf For Combine 2024

GkToday MCQ ( Oct 2024 )

प्रहार चालू घडामोडी batch


Course Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.guru.app

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

19 Nov, 10:27


विद्यार्थ्यांच्या विनंती वरून
👇
10 % Off ( सर्वांसाठी )

कुपन - GURU10

Valid Today - 11:59 PM


( मुळातच कमी fees आहे आणि तुम्ही ऑफर म्हणता )

Course Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.guru.app

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

19 Nov, 02:52


Hero of the Year ! ❤️

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

18 Nov, 10:57


सहायक कक्ष अधिकारी यांच्या कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

18 Nov, 10:52


कोचिंग संस्थांबद्दल :

Central Consumer Protection Authority hereby issues the following guidelines to provide 👉 for the prevention and regulation of misleading advertisement in coaching.

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

18 Nov, 10:39


#CA@MpscGuruG

UAE Launches 👉 Global Energy Efficiency Alliance

The United Arab Emirates (UAE) has revealed plans for the Global Energy Efficiency Alliance during COP29, which aims to double global energy efficiency rates by 2030 and also seeks to reduce Carbon Emmision.
The announcement builds on commitments made during COP28. Nations and organizations pledged to lower carbon emissions and reduce resource consumption.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

18 Nov, 10:34


#CA@MpscGuruG

Chang’e-6: Historic Lunar Sample Retrieval

In June 2024, China’s Chang’e-6 spacecraft achieved an important milestone and successfully retrieved the first surface samples from the moon’s far side. This region has remained unexplored until now. The samples are shedding light on the moon’s geological history and provide evidence of ancient volcanic activity.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

17 Nov, 16:06


कशा कशा साठी war घ्यावा ? कशा कशा साठी आंदोलन करावं ? कल्याणकारी सरकार म्हणवून घ्यायला मोठेपणा वाटतो ना ? मग लक्ष घालावे ना ह्यांनी !

सरकार म्हणजे माय बाप हे आम्ही बालवाडी पासून ऐकत आलोय, आता थोडा संशय येतोय,कारण आमचे माय बाप खूपच चांगले आहेत
, सरकार म्हणजे माय बाप हे आमच्या तरुण पिढीच्या पचनी पडत नाही आजकाल.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

16 Nov, 16:45


BMC परीक्षा december मध्ये होऊ शकते

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

16 Nov, 13:46


#BMC - कार्यकारी सहायक( क्लार्क )

जागा 1846

अर्ज - 1 लाख 11 हजार 358

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

16 Nov, 13:42


https://youtu.be/NUnT-QJNeO4?si=rHiPdANSNrFSaFiv

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

16 Nov, 13:35


Challenge Excepted !

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

16 Nov, 13:34


परवा ध्रुव राठी यांनी ह्या video च्या माध्यमातून महाराष्ट्रातील राजकारण्यांना चॅलेंज केलं होतं.

ते चॅलेंज आपले युवा नेते आदित्य जी ठाकरे यांनी स्वीकारले आहे.

बघुयात काय काय घडामोडी घडतात

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

16 Nov, 13:27


GKtoday 50 MCQ ( मराठी )

सप्टेंबर 2024

प्रहार चालू घडामोडी Batch 2024


Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.guru.app

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

15 Nov, 10:40


रचना सहायक पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

15 Nov, 10:21


सध्या प्रहार चालू घडामोडी Batch मध्ये फक्त जुन्या विध्यार्थ्यांना ऑफर आहे तेही 10%

मी यापूर्वी पण सांगितलं आहे की फक्त आपल्या ह्या चॅनेल चे 10k Subscribers झाल्या नंतर एक दिवसासाठी 50% off ठेवणार आहोत, तोपर्यंत नाही.

खूप मुलांचे msg येत आहेत त्यामुळे हा प्रपंच 🙏 कृपया सहकार्य करा.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

15 Nov, 06:18



🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

15 Nov, 02:37


2024 चा बुकर पुरस्कार

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

13 Nov, 13:19


🍂 गुरुवाणी

फक्त Hard Work करून जर अफाट यश मिळालं असत तर शेतकरी करोडपती राहिला असता.

शेतकऱ्यांच्या पोरांनो, अभ्यासाला Smart Work ची जोड द्या, यश लवकर मिळेल.

सकाळी 7 ते रात्री 11 अभ्यासिकेत बसलात म्हणजे यश मिळेलच अस काही नाही पण तेच जर Smart पद्धतीने केलात तर नक्की पास व्हाल.


गुरू म्हणजेच विश्वास ! 🔥🔥
@MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

13 Nov, 11:04


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

13 Nov, 05:55


आज सुनावणी सुरू आहे

9 डिसेंबर ही पुढील तारीख दिल्याचे समजत आहे

आता निकालाची वाट न बघता पुढील परीक्षांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे योग्य राहील

फक्त clerk होऊन थोडेच आयुष्यभर राहायचं आहे, पुढे पण जायचं आहे त्यामुळं अभ्यासावर लक्ष द्या.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

13 Nov, 05:52


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात भारत अव्वल स्थानी

कार्पोरेट कंपन्यांमध्ये 30 % AI चा वापर

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

12 Nov, 13:33


उद्या सुनावणी

Clerk 2023


Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

12 Nov, 04:28


परिक्षार्थींचे गुण ही खासगी माहिती नाही.

उच्च न्यायालयाचा निर्वाळा.

पुण्यातील जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक पदाच्या निवड प्रक्रियेशी संबंधित याचिकेवर सुनावणी दरम्यान निरीक्षन नोंदवले.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

11 Nov, 11:41


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

09 Nov, 01:57


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे..

अर्ज करण्याची लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

08 Nov, 13:34


प्रहार चालू घडामोडी batch Update

ज्यांच्या course ची validity संपत आहे त्यांनी मला msg करून कुपन कोड घ्या
.

@Official_MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

06 Nov, 11:03


PM- Vidyalaxmi योजना

गुणवंत विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी योजना.

केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

06 Nov, 07:24


आदिवासी विकास विभाग भरती 2023

Fee refund साठी 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

खालील लिंकवर जाऊन Bank Details द्या

लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

Join
@MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

06 Nov, 05:38


तात्या Is now leading all seven of the key swing states.

Donald Trump Wins US President Election 🔥

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

05 Nov, 10:10


ऑफर आणखी वाढवण्यात आली आहे, 8 नोव्हेंबर पर्यंत

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

05 Nov, 10:09


महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक

संजय वर्मा

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

04 Nov, 06:30


Form भरायला ज्यांना अडचण येत आहे त्यांनी आयोगाला कॉल करा.

02269123914

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

04 Nov, 06:20


MPSC Website पुन्हा एकदा कोलमडली आहे.

तारीख वाढवून मिळाली तर बरं होईल.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

03 Nov, 13:07


प्रहार चालू घडामोडी

अंक 34 ( OneLiner )

App मध्ये सकाळी उपलब्ध होईल तोवर इथून ऐका.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

02 Nov, 08:23


Combine फॉर्म भरतेवेळी SEBC उमेदवारांना 294 ऐवजी 394 ( open साठी असणारी fee ) भरावी लागत आहे.

ही आयोगाची तांत्रिक चूक म्हणायचं की अजून काही ?

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

01 Nov, 10:55


महिला व बालविकास

10 नोव्हेंबर पर्यन्त मुदतवाढ

Link -
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

01 Nov, 09:31


ही ऑफर 3 नोव्हेंबर रात्री 11:59 वाजेपर्यंत valid असेल.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

01 Nov, 02:36


❤️ दिवाळी निमित्त 50 % OFFER ❤️

मार्गदर्शक :
मनोज पवार पाटील
(
M.A. Political Science & International Relations, Pune University )

🔥🔥 ऑफर - ₹ 128 only ( 250 )
👉 कुपन कोड - DIPGURU

Key Features :-
Dedicated to Combined 2024.
Prelims + Mains Approach.
पूर्व परीक्षेतील 15 मार्कांची परिपूर्ण तयारी.
PYQ Based Teaching
पूर्व परीक्षेत राज्यघटना विषयाचा Approach आता बदलावा लागेल कारण महत्व वाढलं आहे.
Short Notes दिल्या जातील Last Hour Revision साठी.
परीक्षेच्या 10 दिवस आधी एक Final Revision Session होईल.

Validity : One Year. ( 12 Months )
Watch Time - Unlimited

पुढील app download करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.guru.app

अधिक महिती साठी संपर्क :
👉 @Official_MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

01 Nov, 00:29


कृत्रिम बुद्धिमत्ता मध्ये भारत घेणार भरारी.

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

30 Oct, 09:46


Maharashtra : मॅटचा दणका, अधिकार नसताना आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्र्यांन...
https://youtube.com/watch?v=CjtI-Ae-F3g&si=fMQqdvMgZn8_pXKN

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

30 Oct, 09:45


MPSC सहायक नगर रचनाकार पदाच्या
सुधारित सेवाप्रवेश नियमांबाबत
.

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

30 Oct, 06:13


सर्वांना दीपावली च्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

28 Oct, 10:42


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

सहायक कक्ष अधिकारी (ASO)

गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणी बाबत

Link
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

Join
@MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

28 Oct, 08:45


Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

27 Oct, 13:57


चर्चेतील पुस्तक
#current_affairs

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

26 Oct, 16:14


Plz Do Subscribe our Youtube Channel !

आपण चॅनेल वर खूप काम करतोय, खूप unique आणि valuable Content पाहायला मिळणार आहे.

https://youtube.com/@manojpawar5?si=8TqpKZCUZCPmvaX9

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

26 Oct, 09:28


#NASA Europa Clipper is the first mission designed to conduct a detailed study of Jupiter's moon Europa.

There’s scientific evidence that the ingredients for life may exist on Europa right now. The spacecraft will travel 1.8 billion miles (2.9 billion km) to reach Jupiter in April 2030. It will orbit Jupiter, and conduct 49 close flybys of Europa. #current_affairs

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

26 Oct, 06:13


जिल्हा व सत्र न्यायालय पुणे

विध्यार्थ्यांना सूचना


Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

26 Oct, 03:59


आपण सगळ्यांनी केलेली मदत योग्य हातांपर्यंत पोहोचवली आहे.

आपला चालू घडामोडी class आणि 2023 & 2024 simplified आपण विध्यार्थ्यांना दिले आहेत. आणि इतर विध्यार्थ्यांना आपण त्यांच्या choice नुसार books दिले आहेत. ( भगिनींना फोटो मध्ये घेतलं नाही )

सगळ्या GURU परिवाराचे आभार ❤️❤️🙏

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

25 Oct, 09:48


🔰 प्रहार चालू घडामोडी 2024 🔰

💢 3000 + विध्यार्थी संख्या असणारी महाराष्ट्रातील एकमेव Audio Batch.

⭕️ Simplified ( Completed ) 👇

अंक 27   अंक 28  अंक 29
अंक 30   YearBook 2024
अंक 32

⭕️ Upcoming -  👇

अंक 34   अंक 35

त्याचबरोबर 👇
जून 2023 ते ऑगस्ट 2024 - Month wise 15 Gktoday MCQ Pdf app मध्ये उपलब्ध आहेत.
------------------------------------------------------
📱 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.guru.app
------------------------------------------------------
Demo audio
आणि PDF app मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

☎️  9156030006
📩 @Official_MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

25 Oct, 09:47


MPSC विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

25 Oct, 03:39


संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

23 Oct, 12:15


उद्या आपल्या हक्काच्या जागा वाढवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहू !

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

22 Oct, 11:40


येत्या रविवार पर्यंत पूर्ण 34 वा अंक रेकॉर्ड होईल त्यानंतर short notes च काम सुरू होईल 👍👍

ज्यांनी अजून प्रवेश घेतला नाही त्यांनी आताच घ्या परीक्षेला फक्त 70 दिवस राहिले आहेत cover होणार नाही.

काही अडचण असल्यास संपर्क करा

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

22 Oct, 11:19


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 5 वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आले.

Join
@MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

22 Oct, 10:05


प्राधिकरण केस पुढील अंतिम सुनावणी 14 नोव्हेंबर रोजी होईल.

Join @MpscGuruG
गुरू म्हणजेच विश्वास !🔥🔥

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

22 Oct, 10:04


ध्रुवतारा अभ्यासिकेतील मुलांनी खालील id वर msg करा.

तुम्हाला आपली चालू घडामोडी batch आणि तुमच्या गरजेनुसार पुस्तक दिले जाणार आहे.

@Official_MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

21 Oct, 07:16


🔰 प्रहार चालू घडामोडी 2024 🔰

💢 3000 + विध्यार्थी संख्या असणारी महाराष्ट्रातील एकमेव Audio Batch.

⭕️ Simplified ( Completed ) 👇

अंक 27   अंक 28  अंक 29
अंक 30   YearBook 2024
अंक 32

⭕️ Upcoming -  👇

अंक 34   अंक 35

त्याचबरोबर 👇
जून 2023 ते ऑगस्ट 2024 - Month wise 15 Gktoday MCQ Pdf app मध्ये उपलब्ध आहेत.
------------------------------------------------------
📱 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.guru.app
------------------------------------------------------
Demo audio
आणि PDF app मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

☎️  9156030006
📩 @Official_MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

20 Oct, 12:45


थेट परकीय गुंतवणूक FDI

क्षेत्रनिहाय आकडेवारी ( दशलक्ष डॉलर मध्ये )


Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

20 Oct, 12:41


Website वरती तांत्रिक अडचणी आहेत, फॉर्म भरायची घाई का करताय ? थांबा थोडं, मुहूर्त निघून चालला का ?

जेंव्हा प्रॉब्लम solve होईल तेंव्हा भरून टाका, जे पाहिजे ते center मिळेल कारण गट 'क' ची वेगळी परीक्षा होणार आहे.

गड्यानो जरा धीर धरा, नुसते msg करू नका.. परवा फॉर्म भरा, आणि शक्यतो पहाटे किंवा रात्री उशिरा भरा.

Join
@MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

20 Oct, 06:34


आणखी कुणाची इच्छा असेल मदत करण्याची तर कृपया मदत पाठवावी.

Scanner ला काही issue आला तर मला msg करा.

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

20 Oct, 06:30


हे गरजेचे आहे

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

19 Oct, 16:40


धन्यवाद H.V. Desai स्पर्धा परीक्षा केंद्र ❤️❤️

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

19 Oct, 06:03


गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ( ध्रुवतारा अभ्यासिका, पुणे )

तुमच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून मी आपली batch मोफत देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे त्यांनी मला संपर्क करा @Official_MpscGuruG

आणि आपल्या चॅनेल वरील मदत करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मुलांनी देखील msg करा.

किमान काही पुस्तके घेऊन द्यायला गोरगरीब विध्यार्थ्यांना आपण मदत करू शकलो तर उत्तमच.

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

18 Oct, 06:01


चालू घडामोडी मध्ये आपल्या batch च्या विद्यार्थ्यांचा Combine मध्ये कोणी हाथ धरू शकेल याची शक्यता कमी 🔥🔥

All the best ❤️

गुरू म्हणजेच विश्वास ! 🔥🔥

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

17 Oct, 14:20


महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

17 Oct, 03:44


मुंबई MAT मधील प्राधिकरण Case ची आज सुनावणी आहे.

Join @MpscGuruG

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨 🚨

16 Oct, 16:35


अंधा कानून चित्रपट माझ्या लहानपणी मी पाहिला होता, दिगदर्शकाने चित्रपटात खूप वेळा न्यायदेवतेचे Closeup Shots घेतले होते.

त्यांना तसे close up दाखवून काय म्हणायचं होत ते जाऊद्या पण डोळ्यावर पट्टी आणि हातात तराजू, त्या डोळ्यावरील पट्टी चा लोकांनी वेगळा अर्थ घेतला होता, परंतु ह्या निर्णयाने न्यायदेवतेच्या आणि पर्यायाने लोकांच्या डोळ्यावरील पट्टी काढण्याच उत्तम काम झालं आहे.

©GURU

Join @MpscGuruG

8,290

subscribers

2,490

photos

56

videos