🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅 @babapsi Channel on Telegram

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅

@babapsi


𝗠𝗜𝗦𝗦𝗜𝗢𝗡 𝗣𝗢𝗦𝗧

👉जाहिरात देण्यासाठी- @BABAPSI12

🎅𝐏𝐒𝐈 𝐁𝐀𝐁𝐀

🎅𝐏𝐑𝐀𝐒𝐇𝐀𝐍𝐓 𝐒𝐈𝐑
🅡🅢 Mns 2019,21
🅟🅢🅘=INTERVIEW
🅖🅡🅟 🅑 & 🅒= 9 mains
Join- Excise dept.

🎅𝐍𝐈𝐋𝐄𝐒𝐇 𝐒𝐈𝐑
🅖🅡🅟 🅑 & 🅒= 11 mains

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅 (Marathi)

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅 एक Telegram चॅनल आहे ज्याच्या उद्दिष्ट आहे पोस्टस आणि जाहिरात देणे. ज्याची मुख्य मुद्दे असतात MNS 2019, 21 ची तयारी, प्राथमिक सेवा परीक्षा, निवडक इंटरव्ह्यू तसेच 9 मुख्य परीक्षा आणि 11 मुख्य परीक्षा. जुने आणि नवीन उमेदवारांसाठी ह्या चॅनलवर अद्ययावत माहिती आणि सिद्धांतांची मदत करण्यात येईल. आपले सदस्यत्व घेऊन, आपल्याला एक उत्कृष्ट एकाधिकारी तयारी साठी संचालित केलेल्या तयारी अभ्यास कार्यक्रमावर अद्ययावत रहतील. त्यामुळे, तुम्ही आपल्या मुख्य परीक्षा आवड घडवू इच्छित असल्यास, आपल्याला 🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅 चॅनलवर यात्रा करायला हवी आहे.

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

19 Jan, 04:17


♦️👉देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातून धावणार.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

19 Jan, 03:58


♦️👉स्वामित्व योजनेचा शुभारंभ

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

19 Jan, 03:58


♦️👉MPSC मार्फत 320 रिक्त जागांसाठी भरती.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Jan, 17:35


♦️👉MPSC OMR Sheet

♦️👉प्रॅक्टिस साठी सर्वांनी save करून ठेवा आणि प्रिंट काढून यावरती सराव करा


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Jan, 16:25


♦️👉राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023

♦️👉51 विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द केली!

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Jan, 16:12


♦️👉पालकमंत्री यादी 2025

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Jan, 14:45


जे लोक काठावर आहेत आणि त्यामुळे अभ्यास करत नसतील त्यांनी अभ्यास जोरात चालू ठेवा, कारण काही पण होऊ शकते👍

समझने वालों को इशारा काफी है

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Jan, 13:24


♦️👉राज्यसेवा final answer key

♦️👉पुढील आठवड्यात

♦️👉मार्क्स मध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होणार आहे बर🥱

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Jan, 09:28


♦️👉तलाठी; आकडेवारी

👉मंजूर:- 16,549
👉सरळसेवा/ पदोन्नती‌:- 14,078
👉रिक्त:- 2477


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Jan, 02:36


♦️👉जा. क्र. ०२१/२०२३ निरीक्षक/अधीक्षक, दिव्यांग संस्था, गट-ब, दिव्यांग कल्याण आयुक्तालय -SEBC/OBC आरक्षणासंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Jan, 02:34


♦️👉BARTI Update.

♦️👉List of documents for Students document verification for UPSC- Training program.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Jan, 02:31


♦️👉दुसऱ्या टप्प्यात 10 हजार शिक्षकांची भरती:-शिक्षण मंत्री

♦️👉शिक्षक भरतीसाठी(tait3साठी) पटपडताळणी आणि संचमान्यता करण्यात येणार आहे, त्यातून किती जागा नवीन भरतीसाठी ते समजतील tait3

♦️👉बिंदूनमावली अद्ययावत करून tait2 वरील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होणार


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Jan, 02:17


♦️👉पदवीधर शिक्षक माहिती पाठविणे बाबत

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Jan, 02:16


♦️👉तलाठी Joining Order, जालना.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

17 Jan, 15:33


♦️👉लेखा व कोषागारे विभाग भरती

♦️👉नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर कनिष्ठ लेखापाल पदाचे रिक्त जागा पाहून घ्या.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

17 Jan, 15:32


♦️👉पुणे पोलिस दलात 850 नव्या जागा भरणार; पुण्यातील पहिल्या भेटीत गृहराज्यमंत्र्यांची घोषणा

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Jan, 14:23


♦️👉IFoS (Main) 2024 Result out

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Jan, 09:36


♦️👉एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम CPTP -9 मधील परीविक्षाधीन गट विकास अधिकारी , यांना 29 आठवड्यांच्या गटविकास अधिकारी, गट-अ या पदाच्या स्वतंत्र कार्यभाराकरिता पदस्थापना देण्याबाबत

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Jan, 07:54


♦️👉जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - शुध्दीपत्रक क्रमांक ५ - आरक्षण व पदसंख्येतील बदल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Jan, 06:51


#Advt
आजच आपला प्रवेश निश्चित करा..

- 1 live  + 3 recorded views
- Updated Notes
- Total 150 marks syllabus covered..

Join
- economicsbysachinsir

https://rvpee.on-app.in/app/oc/608765/rvpee?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

9700985555

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Jan, 04:27


♦️👉वर्दी'ला कमी जागांचे ग्रहण.

♦️👉 रिक्त पदांची संख्या.

👉पोलिस उपनिरीक्षक- 2959
👉राज्य कर निरीक्षक- 963
👉दुय्यम निबंधक- 40
👉कर सहाय्यक- 1537


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Jan, 04:21


♦️👉आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस UGC चा नकार

♦️👉पालकांकडून शिक्षणाचा खर्च घेणे मुलींचा मूलभूत अधिकार


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Jan, 01:33


♦️👉BCCI च्या नवीन सचिव पदी Devajit Saikia यांची नियुक्ती

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Jan, 14:59


🥸परीक्षा पास होण्यासाठी अभ्यासाबरोबरच कॉन्फिडन्स सुद्धा लागतो🥸

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Jan, 14:38


♦️👉जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर

♦️👉कागदपत्रे पडताळणी


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Jan, 14:34


♦️👉Combine जागावाढ.

आमदार उत्तमराव जानकर ,साहेब
(माळशिरस )


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Jan, 07:29


♦️👉MSEDCL ADVT

♦️👉Post Name: Executive Director


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Jan, 04:24


♦️👉सारथी नंतर आता महाज्योती मध्ये पण घोटाळा?

♦️👉सर्वच संस्थांचा नंबर लागतोय की काय घोटाळ्यात!

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Jan, 04:10


♦️👉अहिल्यानगर महापालिका:- पालिकेच्या पद
भरतीला कात्री

♦️👉रिक्त पदे 1200, भरणारा अवघे 45; आस्थापना खर्चाचे कारण.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Jan, 03:37


♦️👉 आरोग्य दिनदर्शिका.

♦️👉 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन.

♦️👉 येणाऱ्या आरोग्य भरतीसाठी कामाला येईल


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Jan, 02:37


#Advt
राज्यसेवा 2025 वर्णनात्मक पद्धतीने...
...
Telegram link- abhijitrathod

App link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.parivartan.mpsc.upsc.app

YouTube Link -
https://www.youtube.com/live/YZtjlFdtyMs?si=FQPIUccKJLI2nWGo

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

11 Jan, 14:00


♦️👉आज झालेला मुंबई कारागृह प्रश्नपत्रिका 

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

11 Jan, 05:02


♦️👉जलसंपदा विभागात JE ची 1500 च्या वर पदे रिक्त

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

11 Jan, 05:02


♦️👉अहिल्यानगर मनपा-134 पैकी 45 पदे भरणार

♦️👉महसूल सहायकांची 141 पदे रिक्त


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

11 Jan, 04:13


♦️👉उच्च न्यायालय मुंबई, नागपूर, औरंगाबाद  खंडपीठ येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन श्रेणी वाढ करण्याबाबत

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 17:05


♦️👉नगरपरिषद भरती 2023

♦️👉उमेदवारांना तिसरी संधी‌ देणेबाबत प्रसिद्धीपत्रक


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 17:02


♦️👉12 वी चे हॉलतिकीट आले आहेत

♦️👉Link
mahahsscboard.in

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 14:45


♦️👉कोल्हापूर GMC.

♦️👉उद्यापासून अर्ज करण्यास सुरुवात होईल


♦️👉लिंक

https://rcsmgmc.ac.in/node/119

♦️👉संपूर्ण जाहिरात
https://t.me/BABAPSI/23865

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 14:44


♦️👉आदिवासी विभाग हॉलतिकीट

♦️👉लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 13:23


♦️👉लेखा कोषागारे जाहिरात

1)पुणे विभाग
https://t.me/BABAPSI/24876

2) नागपूर विभाग
https://t.me/BABAPSI/25191

♦️👉सर्व विभागांच्या जाहिराती वेगवेगळे येत आहेत त्यामुळे जसे जसे जाहिराती पडतील तशा आपण पुढे टाकतच राहू.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 13:21


♦️👉MIDC भरती 2023

♦️👉वयाधिक उमेदवारांसाठी Non-Creamy Layer (NCL) प्रमाणपत्राबाबतच्‍या स्‍पष्‍टीकरणाचे सुचनापत्र


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 13:19


♦️👉लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध.

♦️👉विभाग - नागपूर

♦️👉परीक्षा TCS घेणार आहे.

♦️👉पात्रता
👉पदवी
👉टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

♦️👉अर्ज कालावधी - 10 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025

♦️👉अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 13:07


♦️👉राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मराठी भाषेतील सुधारित अभ्यासक्रमासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 10:39


♦️👉PSI 2023 मुलाखत वेळापत्रक याच महिन्यात येण्याची शक्यता आहे

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 10:31


♦️👉जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक

👉फायनल मेरिट लिस्ट


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 10:30


♦️👉जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक

👉कट ऑफ
👉कोणत्या प्रवर्गाला किती जागा होत्या याची माहिती


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 10:27


♦️👉जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 10:21


♦️👉 समाज कल्याण अधिकारी, गट ब

♦️👉कट ऑफ


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 10:20


♦️👉जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 09:31


🥱वाचून थोडा वेळ चक्कर आल्यासारखेच झाले मला तर🥱

♦️👉पाठवा आपल्या मित्राला जो म्हणतो, क्लास टाकून काय करणार आहेस त्याला

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 09:27


♦️👉महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांच्या जाहिरातीला अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 05:38


♦️👉PSI 2022 चा आढावा.

♦️👉सविस्तर बातमी:- सकाळ 👇
https://www.esakal.com/maharashtra/after-two-years-of-youths-anger-over-mpsc-psi-results-in-2022-are-not-out-first-the-court-reason-and-now-the-signatures-of-the-members

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

10 Jan, 04:59


♦️👉 अभिमन्यू साहेबांनी 2025 पासून MPSC ने सांगितल्याप्रमाणे descriptive पॅटर्न लागू असेल याबाबत ट्विट केले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा.. पॅटर्न बाबतीत.
👇👇👇
https://x.com/AbhiPawarBJP/status/1877540520035020940?t=7J8C-3l_4eI1v_yrGDHrTQ&s=19

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 17:54


मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.
मनमोहन सिंह 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

देशाच्या आर्थिक क्षेत्रातील एक अनमोल हिरा आज भारताने गमावला
💐💐🙏🙏💐💐

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 17:04


वयाच्या 92 व्या वर्षी पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन , देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 💐💐💐

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 15:43


♦️👉नगरपरिषद Update.

♦️👉अंतिम निवड सूचित नव्याने समाविष्ट उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 15:19


https://x.com/Awhadspeaks/status/1871846912740954341?t=iw-DUJ_8h49283OSvNzZcA&s=35

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 14:20


कमेंट मध्ये तुमचे मत जरूर कळवा👇 https://x.com/AdvAshokBNCP_SP/status/1872285197875736577?t=0XHwQwMmyT4QFakvn_sqcw&s=19

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 13:35


♦️👉जा. क्र. २०/२०२३ उप अभियंता (विद्युत), गट-अ ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 12:46


♦️👉जिल्हापरिषद सातारा आरोग्यसेवक 50% हंगामी फवारणी प्रमाणपत्र उमेदवार 40

♦️👉RTI मधून मिळालेली माहिती आहे


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 12:44


♦️👉राज्य उत्पादन शुल्क च्या सुधारित आकृतीबंधानुसार Excise SI चे 673 नवीन पदे निर्माण झाली आहेत तर जवान चे 1050

♦️👉बाकी वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक चे पण पदे आहेत.

👉क्षेत्रीय कार्यकारी घटक - 492
👉भरारी पथक - 129
👉सीमा तपासणी नाके - 52   
 ♦️👉एकूण पदे - 673


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 12:25


मे/जून पर्यंत फायनल निकाल लागणार आहे आणि जॉइनिंग पण मिळणार आहे त्यामुळे संधी सोडू नका♥️

नाही तर आपली MPSC ची 2024 ची परीक्षा 2025 ला होणार आहे, त्यात पुन्हा कोर्ट कचेरी आली तर मग पुढचे विचारूच नका 🙏

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 12:22


♦️👉SBI PO 2025 NOTIFICATION OUT

♦️👉 Total Vacancy - 600

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 12:16


♦️👉सरळसेवा भरतीमधील विविध संवर्गाकरिता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 11:42


♦️👉सुधारित आकृतीबंधानुसार Excise ची 52 पदे नवीन निर्माण झालेली आहेत.

♦️👉एकंदरीत रिक्त जागा बघता संयुक्त गट-क मध्ये Excise 100 च्या आसपास जाण्यास हरकत नसावी असे वाटते.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 11:19


♦️👉महाज्योती Update.

♦️👉JEE/NEET/MHT-CET- 2026 परीक्षा पुर्व प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 09:22


♦️👉PSI पदाचा मागोवा.

👉मंजूर पदे :- 9845
👉भरलेली पदे :- 6886
👉रिक्त पदे :- 2959


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 08:52


♦️👉लेखा आणि कोषागार विभाग 2019 मध्ये झालेले 13 ऑनलाईन पेपर

♦️👉लेखा आणि कोषागार विभाग संपूर्ण जाहिरात
https://t.me/BABAPSI/24876

♦️👉लेखा आणि कोषागार विभाग अभ्यासक्रम
https://t.me/BABAPSI/24877

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 08:31


♦️👉लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम

1) मराठी - 25 प्रश्न (50 गुण )
2) इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण )
3) गणित-बुद्धीमत्ता आणि सांख्यिकी - 25 प्रश्न (50 गुण )
4) सामान्य ज्ञान - 25 प्रश्न (50 गुण )

♦️👉एकूण - 100 प्रश्न (200 गुण)

♦️👉प्रश्नांचा दर्जा - पदवी
(मराठी-इंग्रजी साठी 12 वी दर्जा असेल)


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

26 Dec, 08:29


♦️👉लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध.

♦️👉परीक्षा TCS घेणार आहे.

♦️👉पात्रता
👉 पदवी
👉टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

♦️👉अर्ज कालावधी - 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Dec, 06:24


♦️👉पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त

♦️👉28 जुलै 2023 नुसार PSI च्या 3000 जागा रिक्त आहेत.


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Dec, 06:23


♦️👉31 जानेवारी 2024 नुसार STI च्या 819 जागा रिक्त होत्या.

♦️👉2024 जाहिरातीत 209 जागा आल्या

819-209 = 610

♦️👉काल STI to STO प्रमोशनच्या 353 जागा ॲड होतील.

♦️👉610+353 = 963(सध्या एकूण रिक्त जागा)


🍎👉Join
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Dec, 06:22


♦️👉राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 155 नुसार खालील राज्यांचे नवीन राज्यपाल नेमले आहेत

👉मणिपूर - अजय कुमार भल्ला

👉बिहार - आरिफ मोहम्मद खान

👉ओडिशा - डॉ. हरी बाबू कंभमपती

👉मिझोरम - विके सिंह

👉केरळ - राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Dec, 05:24


#Advt
📣📣📣💥OFFER⚡️OFFER⚡️OFFER💥 फक्त दोन दिवस..💎💣🧨

        🔥25 & 26 December🔥

💥राज्यसेवा मुख्य परीक्षा GS 4 & GS 1 💥
💥🔥💥 बॅच GS-1(भूगोल व कृषी) (110 गुण)💥🔥💥

🎇 सद्या OFFER फी.  1999
          मूळ बॅच फी.  3500

💥Offer Course Link 🔗👇👇
https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/32

💥🔥💥 बॅच GS-4(संपूर्ण) (150गुण)💥🔥💥

🎆 सद्या OFFER फी     2499
          मूळ बॅच फी   4000

💥Offer Course Link 🔗 👇👇
https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/2

📌APP Link..🔗👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.target.combine.app

📞🎄Enquiry Contact
9673691184

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Dec, 04:00


♦️👉कागदी कंपावर तात्काळ बंदी घाला

♦️👉महसूलच्या बदल्यांसाठी मंत्रालयात चकरा माराव्या लागणार नाहीत

♦️👉शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली गमावले पावणेसहा कोटी


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Dec, 03:35


♦️👉बैजू पाटील यांना इंडोनेशियाचा 'क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024' पुरस्कार जाहीर.

🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

24 Dec, 16:55


♦️👉राज्यकर निरीक्षक (STI) ते राज्यकर अधिकारी (STO) पदावर पदोन्नती.

🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

24 Dec, 13:56


♦️👉जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

24 Dec, 12:01


♦️👉'एक देश एक निवडणूक'  संबंधित दोन विधेयकांवरील संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक 8 जानेवारी 2025 रोजी होणार.

♦️👉39 सदस्यीय समितीमध्ये लोकसभेचे 27 आणि राज्यसभेच्या 12 सदस्यांचा समावेश.

♦️👉संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करणार


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

24 Dec, 11:53


♦️👉जा. क्र. 125/2023 अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा - 2023- पात्र उमेदवारनिहाय यादी आणि मुलाखतीचे वेळापत्रक

🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

24 Dec, 11:52


अवघड आहे यांचे
https://youtu.be/Vzs4PFJk11M?si=h44HfOT3zc-GRLWD

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

24 Dec, 06:39


👇जास्तीत जास्त रिट्विट करा👇

https://x.com/BABAPSI/status/1871445398226870614?s=19

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

24 Dec, 06:37


♦️👉महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनकीय सेवा (मुख्य) परीक्षा 2023 मुलाखतीबाबत

🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

24 Dec, 06:37


♦️👉अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

♦️👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

24 Dec, 06:36


♦️👉SBI क्लर्क भरती अधिसूचना 2024-25

♦️👉स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 14191 पदांसाठी क्लर्क (कस्टमर सपोर्ट आणि विक्री सहाय्यक) भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये 13735 नियमित जागा आणि उर्वरित बॅकलॉग जागा आहेत. इच्छुक उमेदवारांनी
bank.sbi/web/careers/cu… किंवा sbi.co.in/web/careers/cu… या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 7 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

24 Dec, 06:35


♦️👉नागपूर महानगरपालिका (NMC) जाहिरात प्रसिद्ध

♦️👉जागा:- 245

♦️👉Exam TCS घेणार आहे

♦️👉अर्ज:-  26 डिसेंबर पासून


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

24 Dec, 04:26


♦️👉आजच्या ट्विटर वॉर साठी आपले ट्विटर Account आत्ताच follow करून ठेवा.

https://x.com/BABAPSI?s=09
https://x.com/BABAPSI?s=09

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 08:07


राज्यसेवा 2024 कट ऑफ

👆फॉर्म जास्तीत जास्त मुलांना आणि गृप वरती शेअर करा👆

👉जितक्या लवकर फॉर्म भरताल तेवढे लवकर अंदाज लावता येईल

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 08:04


♦️👉महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रश्नपत्रिका व उत्तरतालीका

👉पेपर 1 (GS) प्रश्नपत्रिका-
https://t.me/BABAPSI/24393

👉पेपर 1 (GS) उत्तरतालीका-
https://t.me/BABAPSI/24441

-------------------------------------------------------------

👉पेपर 2 (CSAT) प्रश्नपत्रिका-
https://t.me/BABAPSI/24394

👉पेपर 2 (CSAT) उत्तरतालीका-
https://t.me/BABAPSI/24442

♦️👉कंबाईन वाल्या मुलांनी Save करून ठेवा


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 07:53


♦️👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 कट ऑफ

♦️👉गूगल फॉर्म नक्की भरा जेणेकरून कट ऑफ च अंदाज लावायला सोपा पडेल

♦️👉मित्रांना पण शेअर करा

♦️👉गूगल फॉर्म-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeDqa1oRtuqkPvcZ9VljRtxreGJ23nBDWp6g6mTrUQbzLcDmA/viewform?usp=sf_link

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 07:23


❤️🔥आली रे एकदाची answer key🔥❤️

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 07:23


♦️👉जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 07:22


♦️👉महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

♦️👉GS पेपर - 2

♦️👉प्रथम उत्तरतालिका


🍎👉Join
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 07:22


♦️👉महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

♦️👉GS पेपर _1

♦️👉प्रथम उत्तरतालिका


🍎👉Join
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 06:51


♦️👉WRD_CEA

♦️👉छत्रपती संभाजीनगर.

🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 06:49


♦️👉ठाणे WRD

♦️👉प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या उमेदवारांची यादी

🍎👉Join
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 06:49


#Today_GR.
♦️👉राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई या कार्यालयातील कक्ष अधिकारी व सहायक कक्ष अधिकारी या संवर्गातील रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 06:48


♦️👉भारतानं कनिष्ठ हॉकी आशियाई स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.

♦️👉अंतिम फेरीत भारतानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 अ केला पराभव

♦️👉या विजयासह भारतानं पाचव्यांदा आणि सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 04:40


♦️👉देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

♦️👉तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री


♦️👉उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री होणारे पहिले नेते


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 04:35


♦️👉बार्टी IBPS अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम, नांदेड

♦️👉एकूण जागा- 150

♦️👉अर्ज नोंदणी - 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 04:32


♦️👉बँकिंग दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर

♦️👉भारतीय वंशाच्या जसलीन कौर यांना टर्नर पुरस्कार जाहीर

♦️👉नामिबियाला प्रथमच महिला अध्यक्ष मिळणार


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

05 Dec, 04:27


♦️👉एमपीएससीच्या गुणवत्ता यादीला दिरंगाई

♦️👉लिपिक टंकलेखक, कर सहायक पदांसाठी 15 हजारांवर उमेदवार प्रतीक्षेत

♦️👉एमपीएससी’चे म्हणणे काय?

विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या चिंतेची आयोगाला पूर्ण जाणीव आहे. परंतु, न्यायिक प्रकरणे विचारात घेता ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक या संवर्गाच्या अंतिम निकालाची कार्यवाही प्रलंबित आहे. वारंवार तारीख वाढवून घेण्याचा मुद्दाच येत नाही. न्यायालयात आयोगाने उत्तर सादर केले आहे. लवकर तोडगा निघावा म्हणून विशेष अधिवक्त्यांची नियुक्ती केल्याची माहिती ‘एमपीएससी’च्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिली.


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

04 Dec, 14:25


♦️👉 नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या नऊ महिन्याचे मूलभूत प्रशिक्षणाबाबत.

♦️👉 दिनांक 12/12/2024 पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ येथे प्रशिक्षण सुरू होणार आहे.


🍎👉Join @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

23 Nov, 14:32


♦️👉चला निवडणूका झाल्या, निकाल लागले आता सरकार पण स्थापन होत आहे

♦️👉तुम्ही बाहेरचे सर्व बंद करून जोरात अभ्यासाला लागा कारण पेपर तोंडावर आलाय, जर व्यवस्थित अभ्यास नाही केला तर आपल्याला तोंडावर पडायची वेळ येऊ नये याची काळजी घ्या
🙏


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

23 Nov, 14:30


♦️👉येत्या सोमवारी 25 नोव्हेंबर 2024 ला नव्या सरकारचा वानखेडे स्टेडियमवर शपथविधी!

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

22 Nov, 13:16


♦️👉आयोगाने घोषणा करुन पण उमेदवारांच्या प्रोफाइल ला हॉलतिकीट अजून आलेली नाही.

♦️👉हॉलतिकीट चा ऑप्शन अजूनही Blur दाखवत आहे.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

22 Nov, 12:47


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 01 डिसेंबर 2024
--------------------------------------------------------
पेपर 1 (सामान्य अध्ययन)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 08:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 09:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 10 ते 12

पेपर 2 (C-SAT)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 5

वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा
💐

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

22 Nov, 12:46


♦️👉जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

22 Nov, 11:27


♦️👉16 वा केंद्रीय वित्त आयोग

♦️👉कालावधी - 2026 ते 2031

👉 अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया 
👉 सचिव :- रित्विक रंजन पांडेय

👉4 सदस्य
1. निरंजन राजाध्यक्ष मनोज पांडा
2. अजय नारायण झा
3. एनी जॉर्ज
4. सौम्य क्रांती घोष


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

22 Nov, 09:44


♦️👉MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध

♦️👉महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

♦️👉महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

♦️👉महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

22 Nov, 05:55


♦️👉UGC NET परीक्षा जानेवारीत होणार.

♦️👉10 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत.

♦️👉फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट
https://ugcnetdec2024.ntaonline.in/site/login

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

22 Nov, 05:52


♦️👉निसार

♦️👉अमेरिकेची ‘नासा’ आणि भारताची ‘इस्रो’ या दोन आघाडीच्या अंतराळ संशोधन संस्थांनी संयुक्तपणे ‘
नासा-इस्रो सिंथेटिक अॅपरचर रडार’ अर्थात ‘निसार’
ही मोहीम आखली आहे. या अंतर्गत, उपग्रहाद्वारे निरीक्षणे घेऊन पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये कालांतराने होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला जाणार आहे. त्याद्वारे भूकंप, ज्वालामुखी अशा नैसर्गिक आपत्तींचीची पूर्वसूचना मिळून, बचावासाठी उपाययोजना करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

22 Nov, 05:50


♦️👉बारावीची परीक्षा 11, तर दहावीची 21 फेब्रुवारीला

♦️👉राज्यसेवा मुख्य परीक्षा एप्रिल मध्ये

♦️👉अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा मे मध्ये


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

22 Nov, 05:44


♦️👉जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

22 Nov, 01:38


♦️👉भारतातील पहिली आणीबाणी

♦️👉भारतीय संविधानातील 352 कलम अन्वये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करता येते, हा आदेश राष्ट्रपतीमार्फत काढला जातो.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

22 Nov, 01:36


♦️👉State Bank of India Assistant Manager Recruitment

♦️👉Total Post : 169


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

21 Nov, 14:18


♦️👉भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून के.संजय मूर्ती यांची नियुक्ती.

♦️👉CAG :
(Comptroller & Auditor General of India)

👉कलम - 148
👉नियुक्ती - राष्ट्रपतीद्वारे केली जाते मात्र ते राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करत नाही.
👉कार्यकाळ -  65 वर्ष किंवा 6 वर्षे यातील जो अगोदर पूर्ण होईल, इतको असतो.
👉शपथ - 3 ऱ्या अनुसूची नुसार देण्यात येते.

♦️👉मागील काही CAG -
पहिले - नरहरी राव
13 वे  - राजीव महर्षी (2017 - 20)
14 वे -  जी.सी. मर्मु (2020 - 24)
15 वे - के. संजय मूर्ती


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

21 Nov, 12:43


♦️👉IBPS PO Pre Result Out
👇👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/crppo14jul24/res1a_nov24/login.php?appid=dbad66c45d0a300d72fa618cbb4443c8

----------------------------------------------------------

♦️👉RRB ALP Admit Card Out
👇👇👇👇👇
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

21 Nov, 11:12


♦️👉जा. क्र.०१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क - अनुवादक चाचणीकरिता दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

21 Nov, 06:56


♦️👉भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

21 Nov, 06:56


♦️👉समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024

♦️👉अर्ज कालावधी - 10 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

21 Nov, 05:53


♦️👉महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

♦️👉एकूण 65.11% मतदान झाले आहे.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

21 Nov, 04:51


♦️👉महान टेनिसपटू
👉राफेल नादाल यांचे टेनिसला अलविदा
👉22 वेळा ग्रँडस्लॅम विश्वविजेता
👉12 वेळा फ्रेंच ग्रँडस्लॅम विश्वविजेता
👉ऑलिंपिक मध्ये दोन वेळा सुवर्णपदक विजेता.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Nov, 14:14


♦️👉जर यापुढे जाहिरात निघण्यासाठी,परीक्षा होण्यासाठी, निकाल लावण्यासाठी व जागावाढीसाठी आंदोलन करायचे नसतील तर सर्वांनी 19 तारखेला घरी जाऊन 20 ला मतदान करा

♦️👉कोणाला मतदान करायचे आहे तुम्हाला माहीतीच असणार🙏


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Nov, 14:11


♦️👉शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी

♦️👉नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग करणार कडक कारवाई


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Nov, 12:55


♦️👉जा. क्र. ०६६/२०२३ विविध विषयांतील विभाग प्रमुख, शासकीय कला महाविद्यालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक  आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Nov, 12:54


♦️👉पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 5647 जागांसाठी भरती

♦️👉शेवटची तारीख :- 03 डिसेंबर 2024


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Nov, 05:18


♦️👉उमेदवार किती कोट्यधीश किती शिकलेले

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Nov, 05:18


♦️👉हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

18 Nov, 05:17


♦️👉ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर नायजरने पंतप्रधान मोदी सन्मानित

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

17 Nov, 08:06


♦️👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार.

♦️👉यापूर्वी या पुरस्काराचा बहुमान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनाच प्राप्त झाला होता


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

17 Nov, 05:18


♦️👉बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक” अभ्यासक्रम

1) मराठी - 25 प्रश्न (50 गुण)
2) इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण)
3) गणित बुद्धीमत्ता - 25 प्रश्न (50 गुण)
4) सामान्य ज्ञान - 25 प्रश्न (50 गुण)

♦️👉एकूण - 100 प्रश्न (200 गुण)

♦️👉कालावधी - 100 मिनिटे

♦️👉टीप
♦️👉सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी/वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीशी निगडित प्रश्न अंतर्भूत असतील.

♦️👉बौद्धिक चाचणीचे स्वरुप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल.

♦️👉मौखिक चाचणी घेता येणार नाही.

♦️👉 इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल तसेच

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

16 Nov, 08:43


♦️👉पर्यावरण रक्षणात भारत शेवटून पाचवा

♦️👉180 देशांमध्ये 176 व्या क्रमांकावर


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

16 Nov, 08:35


♦️👉RRB ALP Exam City & Date Out

♦️👉Link-
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

15 Nov, 13:54


♦️👉BMC परीक्षा डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

15 Nov, 07:16


♦️👉महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

♦️👉अगोदरचे अर्ज 2,17,375

♦️👉कृषी नंतरच्या अर्जाची माहिती आयोगाने दिली नाही.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

15 Nov, 07:14


♦️👉नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग अपडेट

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

15 Nov, 07:02


♦️👉AI मुळे नोकर्‍या जातील

♦️👉AI मुळे अजून जास्त नोकर्‍या निर्माण होतील


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

15 Nov, 02:29


♦️👉वह बुलाती है, मगर जाने का नही..

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

15 Nov, 01:58


♦️👉अन्नसुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला

♦️👉एमपीएससीच्या दिरंगाईमुळे परीक्षार्थींना आहे चिंता


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

15 Nov, 01:57


♦️👉संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

♦️👉9 डिसेंबरपासून परीक्षा


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

14 Nov, 18:11


♦️👉महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Nov, 06:27


👉Clerk next hearing date

👉9/12/2024


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Nov, 05:07


♦️👉CPI चलनवाढ RBI च्या मर्यादेबाहेर.

♦️👉2 ते 4% CPI चलनवाढ या दरम्यान असणे गरजेचे परंतु मागील काही महिन्यात 6%अधिक चलनवाढ आहे.

♦️👉CPI (Consumer Price Index) आधारभूत वर्ष 2012 आहे.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Nov, 04:19


♦️👉लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Nov, 03:40


♦️👉देशात 28% लोक साध्या गणितातही कच्चे!

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Nov, 03:32


♦️👉उत्तरप्रदेशात 'UPPSC' परीक्षार्थींची निदर्शने

♦️👉दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलने


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Nov, 03:32


♦️👉आचारसंहितेच्या काळात जवळ रोख रक्कम आहे?

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Nov, 02:34


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र

अनुक्रमणिका व Sample PDF

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

13 Nov, 02:32


#advt
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र


बहुप्रतिक्षित के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ  उपलब्ध ...!

https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/

UPSC /MPSC  पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार...

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Nov, 13:19


♦️👉लिपिक टंकलेखक उद्या सुनावणी आहे

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Nov, 12:49


♦️👉दिनांक ०१/१२ /२०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा.क्र.४१४/२०२३ ) करीता लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Nov, 11:16


♦️👉समाजकल्याण जागा

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Nov, 11:15


♦️👉इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी जागा

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Nov, 11:15


♦️👉जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Nov, 07:39


♦️👉BMC SE JE Advertisement - 2024

♦️👉अर्ज प्रक्रिया 11 नोव्हेंबर ऐवजी 26 नोव्हेंबर पासून सुरु होईल.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Nov, 07:16


♦️👉Press Note: Indian Forest Service (Main) Examination, 2024

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Nov, 07:15


♦️👉जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व
जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि
जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब

♦️👉संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Nov, 06:52


♦️👉लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-2022

♦️👉महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादी-2 मधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Nov, 03:45


♦️👉जगातील पहिले लाकडी सॅटॅलाइट ज्यांचे नाव लिग्नोसॅट असे आहे

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

12 Nov, 03:45


♦️👉भारत सोडणाऱ्या श्रीमंतांचा ओढा कोणत्या देशाकडे?

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

09 Nov, 16:56


♦️👉समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

♦️👉अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

09 Nov, 14:04


🔥FSO निकाल लवकरच 🔥

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

09 Nov, 04:41


♦️👉सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

08 Nov, 11:12


♦️👉ॲड. क्र. ०४२/२०२२ लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) - निकालाबाबत घोषणा.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

08 Nov, 11:12


♦️👉ॲड. क्र. ०४२/२०२२ लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (इंग्रजी), गट-बी (नॉन-राजपत्रित) - शिफारस सूची

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

08 Nov, 11:11


♦️👉ॲड. क्र. ०४२/२०२२ लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) - गुणवत्ता यादी

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

08 Nov, 09:39


♦️👉सर्वोच्च न्यायालयात उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या.

♦️👉सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा आज शेवटचा कामकाजाचा दिवस होता.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

08 Nov, 08:07


♦️👉UPSC Tentative Time table 2025

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

08 Nov, 06:28


♦️👉Imp one for SEBC TO EWS CASE

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

08 Nov, 06:26


♦️👉 निवडणूक बंदोबस्त.

♦️👉 नवप्रविष्ट  पोलीस शिपाई.

♦️👉 17 ते 21 तारखेपर्यंत

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

08 Nov, 03:07


♦️👉MPSC Original OMR sheet

♦️👉याची Print काढून test सोडवण्यासाठी वापर करा.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

07 Nov, 14:51


♦️👉समाजकल्याण घोषणापत्र

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

07 Nov, 14:46


♦️👉लोकायुक्त अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी निवड समितीमधील समावेश व्यक्ती

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

07 Nov, 14:13


♦️👉महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 हे 26 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र विधानसभेत सादर करण्यात आले.

♦️👉ते महाराष्ट्र लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त कायदा, 1971 रद्द करते.

♦️👉या विधेयकात भ्रष्टाचाराच्या आरोपांची आणि तक्रारींच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी लोकायुक्त स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. सार्वजनिक सेवक. विधेयकाच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

07 Nov, 13:54


आदिवासी विभाग Fees Credit होत आहे.

सर्वांनी आपापले बँक खाते तपासा

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

07 Nov, 06:44


♦️👉सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे..⬇️

♦️👉आदिवासी विभाग भरती 2024
🧳Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🧳Last Date :- 12 नोव्हेंबर 2024
🧳संपूर्ण जाहिरात-
https://t.me/BABAPSI/23422

अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

♦️👉समाजकल्याण विभाग भरती 2024.

Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
_
♦️👉महिल
ा व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 10 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

07 Nov, 03:30


♦️👉देशात १५ ग्रामीण बँकांचे होणार विलीनीकरण.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

07 Nov, 03:30


♦️👉RTI मधून मिळालेली माहिती.

♦️👉जिल्हापरिषद अहमदनगर आरोग्यसेवक 50%
फवारणी प्रमाणपत्र असल्याचा अर्जात दावा केलेले उमेदवार यादी


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

07 Nov, 03:30


♦️👉सर्वाधिक ट्रॅफिक मध्ये बंगळुरू-पुणे टॉपवर

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

06 Nov, 14:05


♦️👉जिल्हा न्यायालय, ठाणे.

♦️👉लिपिक मराठी टायपींग निकाल.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

06 Nov, 14:04


♦️👉जिल्हा न्यायालय, सांगली.

♦️👉 लिपिक मराठी टायपींग निकाल.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

04 Nov, 09:56


♦️👉RRB PO MAINS RESULT OUT

👉
https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/rome_oct24/login.php?appid=7bb3d61739431503b12a6234eb209bd0

♦️👉RRB Scale - II RESULT OUT


👉
http://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/res2sa_oct24/login.php?appid=c615f90b4d094311559f1da4f5a19e71

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

04 Nov, 09:52


♦️👉राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांची बदली

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

04 Nov, 04:30


♦️👉स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जाहीरनाम्यात विविध मागण्या!

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

04 Nov, 04:29


♦️👉 गेल्या 5 वर्षात महाराष्ट्र राजकारणात काय झालं माहिती देणारा लेख.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

04 Nov, 04:26


♦️👉दोन दशकांमध्ये 19 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

04 Nov, 01:34


MPSC ची प्रोफाइल कशी तयार करायची याची विस्तृत माहिती यात देण्यात आली आहे.

♦️👉प्रोफाइल इडिट शक्यतो लॅपटॉप/PC वरुन तयार करा

♦️👉मोबाईल वरुन करू नका प्रॉब्लेम येतो


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

04 Nov, 01:33


♦️👉स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती, मर्यादित विभागीय परीक्षा यांकरिता उमेदवारांना सर्वसाधारण सूचना

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

04 Nov, 01:31


♦️👉Online Objection for Advt.No.002/2023 Deputy Engineer (Electrical)

♦️👉Link-
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/31485/91087/login.html

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

04 Nov, 01:31


♦️👉आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असल्यास

♦️👉लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

04 Nov, 01:29


♦️👉अर्ज भरण्यासाठी सूचना

♦️👉Instructions for Filling the Application Form


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

03 Nov, 02:43


♦️👉महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

03 Nov, 02:42


♦️👉GST संकलन वाढले आहे

♦️👉सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.

♦️👉जीएसटी मध्ये सर्वाधिक हिस्सा IGST चा आहे


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

02 Nov, 02:03


♦️👉अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांचे निधन

♦️👉पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय यांचे निधन झाले. ते 69 वर्षाचे होते.


♦️👉यांच्या शिफारशींच्या आधारे रेल्वे अर्थसंकल्प आहे साधारण अर्थसंकल्प एकत्रित करण्यात आला होता..

♦️👉जानेवारी 2015 रोजी, त्यांची नियुक्ती निती आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून करण्यात आली होती.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

02 Nov, 02:01


♦️👉पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

01 Nov, 11:30


♦️👉आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती

♦️👉शुद्धिपत्रक क्रमांक 2

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

01 Nov, 11:29


♦️👉महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

♦️👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

01 Nov, 08:35


♦️👉BOB SO Notification Out

♦️👉Last date- 19 Nov

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

01 Nov, 08:33


♦️👉विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

♦️👉वैध अर्ज - 7 हजार 50

♦️👉अवैध अर्ज - 917


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

01 Nov, 05:58


♦️👉लाच मागणारा 'तो' उपनिरीक्षक ताब्यात

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

01 Nov, 05:57


♦️👉विधानसभा निवडणूक 2024 मतदार
आकडेवारी.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

01 Nov, 05:56


♦️👉राष्ट्रीय एकता दिनानिमित्त रायगडाची प्रतिकृती

♦️👉लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये उभारली प्रतिकृती


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

01 Nov, 01:50


🔥शुभ दीपावली🔥

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 15:26


♦️👉दिल्ली येथे रुजू होण्याकरता अर्ज केलेले विद्यार्थ्यांची यादी

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 15:26


♦️👉संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 15:25


♦️👉संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 13:38


♦️👉IBPS SO PRELIMS ADMIT CARD OUT

♦️👉लिंक-
https://ibpsonline.ibps.in/crpsp14jul24/oepecla_oct24/login.php?appid=189fb353c38abefea09cb6c133ff853e

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 13:37


♦️👉रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहीर

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 06:32


♦️👉 निवडणूक आयोगाच्या आदेशाने 38 पोलीस निरीक्षकांच्या जम्बो बदल्या‌.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 04:59


♦️👉चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक( CDCC)

♦️👉 Exam date 15,16,17 नोव्हेंबर, फोटो मध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 03:42


सर्वांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 03:41


♦️👉Air Quality Index
नुसार सर्वाधिक चांगली हवेची गुणवत्ता
नहारलागून अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे.

हवेची गुणवत्ता खराब दिल्लीमध्ये.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 03:40


♦️👉ब्रिटनहून 102 टन सोने भारताने मागवले परत.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 03:38


♦️👉नोट तयार करण्यासाठी किती रुपये खर्च येतो.

♦️👉नोटांना दर्शनी मूल्य जास्त असते परंतु तिचे अंतर्भूत मूल्य कमी असते.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 03:37


🔺राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिका (2016 ते 2023)

♦️👉 मराठी-इंग्रजी(Total Pages - 45)

♦️👉वर्णनात्मक (Descriptive)

♦️👉सेव्ह करून ठेवा


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 02:36


एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी मुख्य सेविका /पर्यवेक्षिका लेखक के सागर

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

31 Oct, 02:31


#advt
एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी मुख्य सेविका /पर्यवेक्षिका लेखक के सागर

-एकात्मिक बालविकास सेवा योजना -बालकांची निगडित कायदे
-महिला विकास व संबंधित कायदे
-पोषण अभियान व गृहविज्ञान
-संगणकासहित माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान
-सामान्य ज्ञान
या सर्व महत्त्वाच्या घटकांसह यशोदायी संदर्भ...

https://ksagar.com/product/icds-anganwadi-mukhyasevika-paryavekshika/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

30 Oct, 15:59


♦️👉महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

30 Oct, 10:07


♦️👉MPSC सहायक नगर रचनाकार पदाच्या
सुधारित सेवाप्रवेश नियमांबाबत.


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

30 Oct, 08:18


♦️👉निरीक्षक वैध मापन शास्त्र गट-ब (मुख्य) परीक्षा - 2023

♦️👉गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणी बाबत (Retotalling)

♦️👉कालावधी - 31 ऑक्टोबर ते 09 नोव्हेंबर 2024

♦️👉लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

30 Oct, 05:47


🔥🔥🔥

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

30 Oct, 03:51


♦️👉TET परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध.

♦️👉लिंक-
https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

30 Oct, 03:36


♦️👉शासन आपल्या दारी ला स्कॉच पुरस्कार जाहीर

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 17:27


♦️👉राज्यसेवा 2022

♦️👉अंतिम निवड यादी


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 14:54


♦️👉जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 14:53


♦️👉जा. क्र. ०३९/२०२२ उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 07:19


♦️👉मुंबई महापालिकेची MPSC विरोधात अवमान याचिका

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 07:06


♦️👉अमेरिकन डॉलरचा दबदबा कमी करणार ब्रिक्स समूह?

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 06:29


♦️👉मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम,जागा आणि पदाचे जबाबदारी व कर्तव्य, अहर्ता आणि वेतनश्रेणी

♦️👉अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

🍎👉जॉईन-
@BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 05:33


💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा

💎Test - 1  : प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरण

💎पहिली test सर्वांसाठी मोफत देत आहोत.

     ऑफर किंमत फक्त ₹ 199
    (ही ऑफर 3 नोव्हेंबर पर्यंतच असेल)

💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर ₹199 (249 रु) पेमेंट करून screenshot
@Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join LakshyaaMPSC

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 05:32


💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा

💎Test - 1  : प्रश्नपत्रिका

💎पहिली test सर्वांसाठी मोफत देत आहोत.

     ऑफर किंमत फक्त ₹ 199
   (ही ऑफर 3 नोव्हेंबर पर्यंतच असेल)

💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर ₹199 (249 रु) पेमेंट करून screenshot
@Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join LakshyaaMPSC

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 05:31


#advt
💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
         
Pravin Ade & Vaibhav Bhumkar (STI 2022/ राज्यसेवा 2023 Rank 97th)

दिवाळी ऑफर : एकूण 7 टेस्ट व प्रत्येक टेस्ट चे सविस्तर स्पष्टीकरण फक्त ₹199 मध्ये (249).

   ही ऑफर 3 नोव्हेंबर पर्यंत असेल.


💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर 199 रुपये (249) पेमेंट करून screenshot
@Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join LakshyaaMPSC

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 04:44


♦️👉विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत.

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 04:43


#GS2

♦️👉सातवी विधानसभा निवडणूक 1990


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 04:43


#GS2

♦️👉सहावी विधानसभा निवडणूक 1985


🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 02:48


♦️👉भारतीय हॉकीच्या राणीने जाहीर केली निवृत्ती

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 02:48


♦️👉राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात; 9 हजार कर्मचारी करणार अँपद्वारे नोंदणी

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 02:46


♦️👉गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 01:57


♦️👉सारथी Update

♦️👉लिंक:-
https://sarthi-maharashtragov.in/announcement/page;2

🍎👉जॉईन- @BABAPSI

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔 🎅

25 Oct, 01:41


♦️👉सोन्याचे भाव वाढण्याची प्रमुख कारणे तसेच त्याचे बदललेले दर आणि भारताकडे असलेले रिझर्व साठा

♦️👉Gold Reserve
सर्वाधिक अमेरिका
भारताकडे 840.76 टन
आठव्या स्थानी


🍎👉जॉईन- @BABAPSI

69,390

subscribers

11,003

photos

145

videos