🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024 @swpnsanghrsh444 Channel on Telegram

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

@swpnsanghrsh444

नमस्कार.🙏🏻🙏🏻

स्वप्न संघर्ष टेस्ट सिरीज कडून आपल्या सेवेत पोलीस भरती ,तलाठी,वनरक्षक,आरोग्य सेवक ,ग्रामसेवक SSC- GD, सरळ सेवा भरती, चालू घडामोडी , सर्व टेस्ट सिरीज ह्या टेलिग्राम चैनल व SWPAN SANGHRSH TEST SEREIS अँप मिळतील. मो.7507446144

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024 (Marathi)

आपलं हार्दिक स्वागत आहे स्वप्न संघर्ष चॅनेलमध्ये! ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, SSC-GD, सरळ सेवा भरती, चालू घडामोडीसाठी तयारी करणं आवडतं त्यांसाठी ह्या SWPAN SANGHRSH TEST SEREIS चॅनेलमध्ये उपलब्ध आहे. इथे आपलं मिळतील सर्व अद्यापित टेस्ट सिरीज आणि उत्कृष्ट मार्गदर्शन. त्यातील सीमित समयात महत्त्वाच्या टॉपिक्सवर टेस्ट सोडविण्याची संधी आहे. तसेच, अपडेट्सची नोंद घेण्यासाठी 7507446144 हा नंबर वापरा आणि स्वप्न संघर्षमध्ये सहभागी व्हा. तयारीच्या मार्गाला सुरळीत आणि सुंदरतेने प्रस्तुत करण्याची वेळ आली आहे, आता त्याकडे जाऊन सुचवल्या परीक्षांची उत्तम तयारी करा आणि तुमचा स्वप्न पूर्ण करा!

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

25 Jan, 08:04

💥 स्वप्न संघर्ष टेस्ट सिरीज -💥

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
वनरक्षक भरती सराव पेपर पाठवला आहे.
👇

https://www.rayvila.com/g.php/250101174521
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
एकूण प्रश्न → 60
एकूण गुण → 120
एकूण वेळ →(2 तास) 120 मिनिटे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM :-
https://t.me/swpnsanghrsh444
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

25 Jan, 05:52

💥 स्वप्न संघर्ष टेस्ट सिरीज -💥
लढायचं आणि जिंकायचं बस..
टार्गेट खाकी -2025
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.
👇
https://www.rayvila.com/g.php/240121174727

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Candidate Pin → 2025
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
एकूण प्रश्न → 100
एकूण गुण → 100
एकूण वेळ →(1½ तास) 90 मिनिटे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELIGRAM :-
https://t.me/swpnsanghrsh444
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

24 Jan, 05:26

👆

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

पुणे कारागृह शारीरिक चाचणी हॉल तिकीट आलेले आहेत.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

24 Jan, 01:12

https://www.rayvila.com/g.php/25010606460

स्पेशल चालू घडामोडी 20 गुणांचा सराव पेपर पाठवला आहे.

एकूण प्रश्न : 20
एकूण गुण : 20
एकूण वेळ : 20 मिनिटे

मेरिट साठी मार्क : 12 +

टेलिग्राम लिंक:-

https://t.me/swpnsanghrsh444

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

23 Jan, 16:32

परिस्थिती कशीही असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.

🚔💯🚔💥🔥

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

23 Jan, 12:10

https://www.rayvila.com/g.php/241229113542

👆
आजचा वनरक्षक भरती सराव पेपर पाठवला आहे.

पेपर क्रमांक - 18

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

19 Jan, 08:36

लढायचं आणि जिंकायचं बस..

टार्गेट खाकी -2025

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

19 Jan, 07:21

👆
पोलीस भरती सराव पेपर टेस्ट सिरीज 2025 साठी सुरु आहे.

आगामी पोलीस भरती 2025 होईल पर्यत 100 गुणांचे ऑनलाईन स्वरूपात सराव पेपर मिळतील.

2024 मध्ये झालेले सर्व जिल्हा पोलीस , कारागृह , SRPF चालक शिपाई. लोहमार्ग, बॅन्डसमन, पेपर ऑनलाईन स्वरूपात अगदी मोफत असतील.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

19 Jan, 05:02

https://www.rayvila.com/g.php/241225154554
👆
वनरक्षक सराव पेपर पाठवला आहे.

एकूण प्रश्न - 60
एकूण गुण - 120
एकूण वेळ - 120 मिनिटे

प्रत्येक प्रश्नांस 2 गुण असतील..

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

19 Jan, 03:59

https://www.rayvila.com/g.php/220319183355

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

19 Jan, 01:01

5_6080249402671240225.pdf

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

18 Jan, 04:04

पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरु आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

17 Jan, 08:33

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -

• स्थापना - 28 डिसेंबर 1885

• पहिले अध्यक्ष - व्योमेशचंद्र बॅनर्जी
• ए. ओ. ह्यूम या निवृत्त ब्रिटिंश सनदी अधिकाऱ्याच्या पुढाकाराने डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली.

• ह्यूम यांना सर विल्यम बेडरबर्न व हेन्री कॉटन या दोन निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांची तसेच व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन यांचेही सहाय्य लाभले.

• मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात हे पहिले अधिवेशन पार पडले.

• देशभरातून 72 प्रतिनिधी या अधिवेशनास उपस्थित होते.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

17 Jan, 08:28

भानू अथैया या ऑस्कर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला आहेत. त्यांनी रिचर्ड ॲटनबरो यांच्या 'गांधी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी ऑस्कर पुरस्कार मिळवला होता.
भानू अथैया यांच्याबद्दलची माहिती:
भानू अथैया या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर होत्या.
त्यांनी 'लगान' आणि 'लेकीन' या चित्रपटांसाठीही सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते.
त्यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

17 Jan, 06:00

लवकरच वनरक्षक निघणार आहे.

रिक्त् पदे → 1684

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

17 Jan, 01:00

ना ही थककर हारे हैं, और ना ही हिम्मत हारी है,
मंजिल मिल जाएगी एक दिन, संघर्ष हमारा जारी है !!

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Jan, 16:52

OMR - SHEET ANS - KEY

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Jan, 11:12

कधी - कधी मित्रांनो
आपल्या जवळच्या गावाला जायचं असत
पण वेळ अशी येते की दूरच्या रस्ताने जावे लागते.

ज्यांना समजलं त्यांनी समजू घ्या.
ज्यांना नाही समजलं त्यांनी सोडून दया.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Jan, 10:57

👆 मुंबई पोलीस लेखी परीक्षा साठी पात्र असणाऱ्या विद्यार्थी मित्र / मैत्रिणींना 30 स्पेशल मुंबई पोलीस भरती 100 गुणांचे सर्व स्पष्टीकरण सहित मोफत PDF सराव पेपर सोडण्यासाठी अँप डाऊनलोड करून घ्या.

👇
APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe
💯
सूचना :
अँप डाऊनलोड केल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या व मोफत 30 PDF सराव पेपर सोडवा.

🔗 टेलिग्राम लिंक :- 👇
https://t.me/swpnsanghrsh444

📢 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Jan, 07:31

स्वप्न संघर्ष टेस्ट सिरिज

मुंबई पोलीस भरती ऑफलाईन (PDF) सराव पेपर पाठवला आहे.

💯
🚔🚔🚔
मुंबई पोलीस भरती सराव पेपर क्रमांक - 36
एकूण  प्रश्न → 100
एकूण गुण → 100
एकूण वेळ → 90 मिनिटे

मेरिट साठी गुण → 83 +

टेलिग्राम लिंक :-
https://t.me/swpnsanghrsh444

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Jan, 06:19

जेव्हा आपले हॉल तिकीट अपलोड होतील तेव्हा आपल्या नोंदणी केलेल्या मोबाईल वर व ई मेल वर एक sms येईल तेव्हा तुम्ही साईड ओपन करून आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या.

विनाकारण आपला वेळ वाया घालू नका.

बाकी असलेल्या विषयावर लक्ष द्या..

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Jan, 03:59

https://www.rayvila.com/g.php/230218220159

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

👇

दररोज मोफत PDF गुणांचा 100 सराव पेपर सोडवण्यासाठी आताच अँप डाउनलोड करून घ्या.

APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

JOIN TELIGRAM :- https://t.me/swpnsanghrsh444

YOU LINK :-
https://youtube.com/@swapnasangharsh?si=C6Rbz5Tbd3UPXEZr

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Jan, 03:48

आजचा पोलीस भरती सराव पेपर PDF स्वरूपात दुपारी 2 : 00 वाजता पाठवला जाईल..
💥

पेपर + ANS + स्पष्टीकरण एकाच PDF मध्ये

👆

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Jan, 03:35

https://www.rayvila.com/g.php/230218220159

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Jan, 01:38

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

👆
मुंबई पोलीस लेखी परीक्षा हॉल तिकिट ह्या साईट वरून डाऊनलोड करून घ्या.

वेळ लागेल थोडा...अजून हॉल तिकिट अपलोड झालेले नाहीत..

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Jan, 23:41

Document from स्वप्न संघर्ष टेस्ट सिरिज

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Jan, 15:15

वडील या व्यक्तीमुळे कोणासमोर झुकायची वेळ पडली नाही आणि पडणार पण नाही,
खिशाला न परवडणारी स्वप्न एक वडीलचं पूर्ण करू शकतात..!!

💯💥🔥😍

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Jan, 14:10

https://www.rayvila.com/g.php/250104165338

स्पेशल मुंबई पोलीस भरती चालू घडामोडी सराव पेपर पाठवला आहे.

https://t.me/swpnsanghrsh444

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Jan, 13:51

थोड्याच वेळात मुंबई जिल्हा पोलीस साठी स्पेशल चालू घडामोडी टेस्ट पाठवली जाईल.

Test No : 16
👇

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Jan, 11:09

👆

APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

वनरक्षक टेस्ट सिरीज ज्यांना जॉईन करायची आहे
त्यांनी अँप डॉउनलोड करून घ्या.
व अँप मधून जॉईन करून घ्या

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Jan, 08:47

स्वप्न संघर्ष टेस्ट सिरिज

मुंबई पोलीस भरती ऑफलाईन (PDF) सराव पेपर पाठवला आहे.

💯
🚔🚔🚔
मुंबई पोलीस भरती सराव पेपर क्रमांक - 35
एकूण  प्रश्न → 100
एकूण गुण → 100
एकूण वेळ → 90 मिनिटे

मेरिट साठी गुण → 84 +

टेलिग्राम लिंक :-
https://t.me/swpnsanghrsh444

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Jan, 15:33

"जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,
तसा तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो"

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Jan, 15:29

प्रश्न क्रमांक - 30 चे उत्तर 4 आहे..

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Jan, 11:34

स्पेशल मुंबई पोलीस भरती चालू सामान्य ज्ञान 100 गुणांचा सराव पेपर पाठवला आहे.

💯
🚔🚔🚔
मुंबई पोलीस भरती सराव पेपर क्रमांक - 19
एकूण प्रश्न → 100
एकूण गुण → 100
एकूण वेळ → 90 मिनिटे

मेरिट साठी गुण → 72 +

टेलिग्राम लिंक :-
https://t.me/swpnsanghrsh444

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Jan, 11:03

ह्या पेपर चे जरा स्वरूप थोडे बदलण्यात आलेले आहे..आज चा मुंबई स्पेशल सामान्य ज्ञान सराव पेपर 100 गुणांचा असेल

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Jan, 09:23

मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा बाकी आहे त्या विद्यार्थी साठी
GK/ GS शिवाय पर्याय नाही..

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Jan, 09:19

आजचा पोलीस भरती सराव पेपर PDF स्वरूपात सायंकाळी 5 : 00 वाजता पाठवला जाईल..
💥

पेपर + ANS + स्पष्टीकरण एकाच PDF मध्ये

👆

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Jan, 09:17

https://www.rayvila.com/g.php/250102124237

स्पेशल मुंबई चालू घडामोडी सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Jan, 08:24

थोड्याच वेळात मुंबई जिल्हा पोलीस साठी स्पेशल चालू घडामोडी टेस्ट पाठवली जाईल.

Test No : 15
👇

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Jan, 04:03

https://www.rayvila.com/g.php/221204141007
👆

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

TEST सोडवण्यसाठी Enter Candidate PIN : 2325 टाका.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

02 Jan, 13:53

https://www.rayvila.com/g.php/230513084728

👆
समाज कल्याण व आदिवासी विकास भरती सराव पेपर - 01

एकूण प्रश्न : 100
एकूण गुण : 200
एकूण वेळ : 2 तास

जर आपल्या पैकी कोणाला पेपर हवे असतील तर

👆 7507446144 ह्या नंबर ला फोन पे किंवा गूगल पे ला पेमेंट करून ह्याच व्हाट्स अप नंबर ला स्क्रीन शॉट पाठवा

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

02 Jan, 10:47

https://www.rayvila.com/g.php/250102082301

स्पेशल मुंबई पोलीस भरती चालू घडामोडी 100 गुणांचा सराव पेपर पाठवला आहे.

💯
🚔🚔🚔
मुंबई पोलीस भरती सराव पेपर क्रमांक - 17
एकूण प्रश्न → 100
एकूण गुण → 100
एकूण वेळ → 90 मिनिटे

मेरिट साठी गुण → 74 +

टेलिग्राम लिंक :-
https://t.me/swpnsanghrsh444

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

02 Jan, 10:30

मुंबई पोलीस भरती ऑफलाईन (PDF) सराव पेपर पाठवला आहे.

💯
🚔🚔🚔
मुंबई पोलीस भरती सराव पेपर क्रमांक - 34
एकूण  प्रश्न → 100
एकूण गुण → 100
एकूण वेळ → 90 मिनिटे

मेरिट साठी गुण → 84 +

टेलिग्राम लिंक :-
https://t.me/swpnsanghrsh444

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

02 Jan, 07:28

आजचा पोलीस भरती सराव पेपर PDF स्वरूपात दुपारी 3 : 00 वाजता पाठवला जाईल..
💥

पेपर + ANS + स्पष्टीकरण एकाच PDF मध्ये

👆

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

02 Jan, 03:08

स्पेशल मुंबई पोलीस भरती सराव पेपर उपलब्ध आहेत.
खालील सर्व पेपर 100 प्रश्न असलेले 100 गुणांचे असतील.

स्पेशल मुंबई चालक शिपाई - 10 PDF 51 ₹ मध्ये

स्पेशल मुंबई सामान्य ज्ञान - 20 PDF 51 ₹ मध्ये

स्पेशल मुंबई पोलीस 30 PDF पेपर 99 ₹ मध्ये

स्पेशल मुुंबई चालू घडामोडी 15 PDF 49 ₹ मध्ये.

अधिक माहिती साठी संपर्क.
https://wa.me/7507446144

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

27 Dec, 04:37

https://www.rayvila.com/g.php/221218211801

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

टेस्ट सोडवण्यासाठी पिन 2325 हा असेल.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

27 Dec, 03:44

👆👆

दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या पोलीस भरती सराव पेपर मधील 70 + गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे.

काल चा ज्यांनी पोलीस भरती सराव पेपर सोडवला आहे त्यांनी आपली रँक पाहून घ्या..

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

27 Dec, 03:03

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन...
भावपूर्ण श्रद्धांजली...💐

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

26 Dec, 15:55

Practice एक ऐसी चीज है, जो Talent को भी मात दे सकती है..!!

त्यामुळे मी खूप वेळा वारंवार सांगत आहे..

पोलीस भरतीचे कोणतेही पेपर OMR -/SHEET वर सोडवा..

सरावा शिवाय पर्याय नाही.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

26 Dec, 14:08

https://www.rayvila.com/g.php/241225085020

👆
स्पेशल मुंबई पोलीस भरती चालू घडामोडी सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

26 Dec, 13:00

थोड्याच वेळात मुंबई जिल्हा पोलीस साठी स्पेशल चालू घडामोडी टेस्ट पाठवली जाईल.

Test No : 11
👇

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

26 Dec, 04:00

https://www.rayvila.com/g.php/230218220504

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

टेस्ट सोडवण्यासाठी पिन 2325 हा असेल.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

26 Dec, 03:58

👆👆

दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या पोलीस भरती सराव पेपर मधील 70 + गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

25 Dec, 16:31

बाप .....
हा बाप असतो
आणि बापा सारखा
दुसरा कोणताच देव नसतो.

💥💥🔥💥💥

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

25 Dec, 07:42

https://www.rayvila.com/g.php/241224071835

स्पेशल अंक गणित व बुद्धिमत्त्ता टेस्ट सिरीज सराव पेपर क्रमांक : 09

जर आपल्याला स्पेशल अंक गणित व बुद्धिमत्त्ता टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर

149 रुपये मध्ये 6 महिने पेपर मिळतील.

👆 7507446144 ह्या नंबर ला फोन पे किंवा गूगल पे ला पेमेंट करून ह्याच व्हाट्स अप नंबर ला स्क्रीन शॉट पाठवा.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

25 Dec, 05:12

"वनरक्षक टेस्ट सिरीज - 75" test in
SWAPN SANGHRSH TEST SERIES.

Download the SWAPN SANGHRSH TEST SERIES app

https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

25 Dec, 04:36

मुंबई पोलीस भरती 30 PDF स्वरूपात मोफत पेपर सोडवण्यासाठी अँप डाऊनलोड करून घ्या.

APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

25 Dec, 03:33

https://www.rayvila.com/g.php/221211161453

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

टेस्ट सोडवण्यासाठी पिन हा 2325 असेल..

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

24 Dec, 17:11

आज दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या पोलीस भरती पेपर मधील +75 गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यां ची नावे.

👇👇

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

24 Dec, 14:30

सूर्याला आव्हान देणाऱ्या गरुडाला जमिनीवरून होणाऱ्या विरोधांचा फरक पडत नाही...!
💥🔥💯💥👍

🚔🚔ओन्ली मुंबई पोलीस - 2024🚔🚔

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

06 Dec, 16:07

https://www.rayvila.com/g.php/240918133732

*पुणे शहर जिल्हा पोलीस चालक पोलीस शिपाई भरती पेपर - 2024*

👆
2024 मधील पुणे शहर जिल्हा पोलीस चालक शिपाई PYQ पेपर आहे.

एकूण प्रश्न : 100
एकूण गुण : 100
एकूण वेळ : 90 मिनिटे

निकाल पेपर सबमिट केल्यांनतर् लगेच पाहायला मिळेल.

मित्रांना शेअर पेपर सोडवण्यासाठी शेअर करू शकतात.

JOIN TELIGRAM :-
https://t.me/swpnsanghrsh444

सर्वांनी पेपर सोडवून घ्या..

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

06 Dec, 06:58

योगिता लिंगायत ह्यांची महाराष्ट्र पोलीस छत्रपती संभाजी नगर ( कारागृह पोलीस) पदी निवड झाल्याबद्दल स्वप्न संघर्ष टेस्ट सिरीज कडून आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
💥🔥💥🚔🚔🚔💥💥🔥

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

06 Dec, 06:40

प्रमोद बोईनवाड (नांदेड) ह्यांची महाराष्ट्र पोलीस दलात SRPF गट क्रमांक - 03 जालना पदी निवड झाल्याबद्दल स्वप्न संघर्ष टेस्ट सिरीज कडून आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
💥🔥💥🚔🚔🚔💥💥🔥

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

06 Dec, 06:38

शिवा डोल्हारे (हिंगोली) ह्यांची महाराष्ट्र पोलीस दलात SRPF गट क्रमांक - 12 हिंगोली पदी निवड झाल्याबद्दल स्वप्न संघर्ष टेस्ट सिरीज कडून आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
💥🔥💥🚔🚔🚔💥💥🔥

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

06 Dec, 04:29

https://www.rayvila.com/g.php/240403144221

आजचा स्पेशल मुंबई पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

आजच्या पेपर चे स्वरूप :- 🏆
Gk/GS → 25
मराठी → 25
बुद्धिमत्त्ता →25
अंक गणित → 25
⏱️
एकूण गुण :- 100
एकूण प्रश्न :- 100
एकूण वेळ :- 90 मिनिटे

🖊️ पेपर सोडवण्यासाठी फक्त नाव व मोबाईल नंबर टाकून सोडवा.

🥇 पेपर सोडविल्यानंतर सबमिट करा व तुम्हाला मिळालेले गुण पाहू शकतात
💯
पेपर हा तुम्ही तुमच्या मित्रांना पण सोडवण्यासाठी शेअर करू शकतात.

टेलिग्राम लिंक :-💥 https://t.me/swpnsanghrsh444

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

06 Dec, 01:40

चांदण्याची छाया..
कापराची काया..
माऊलीची माया होता..
‌‌ माझा भीमराया..
@ Symbole of Knowladge @
जागतिक दर्जाची विद्वत्ता लाभलेल्या ज्ञानाच्या आथांग सागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त्य कोटी कोटी नमन...!
👏🏽👏🏽👏🏽👏🏽💐💐💐

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

06 Dec, 00:51

68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन

🌹🌹🌞🌞🌹🌹💐💐

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

06 Dec, 00:45

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024 pinned «2024 मध्ये झालेले सर्व पेपर आपल्या जिल्हा पोलीस, SRPF सर्व गट, चालक जिल्हा शिपाई,कारागृह पोलीस, ब्रॅण्ड्समन शिपाई लवकर आपल्या ह्याच टेलिग्राम चैनल वर मध्ये अगदी मोफत पाठवले जाणार आहेत.»

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Dec, 18:03

भरोसा जब खुद पर हो तो
किस्मत को बीच में नहीं लाते !

💯💯💯

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Dec, 13:32

https://www.rayvila.com/g.php/240715190452

*जालना जिल्हा पोलीस चालक पोलीस शिपाई भरती पेपर - 2024*

https://www.rayvila.com/g.php/240811181630

👆
2024 मधील जालना जिल्हा पोलीस चालक शिपाई PYQ पेपर आहे.

एकूण प्रश्न : 100
एकूण गुण : 100
एकूण वेळ : 90 मिनिटे

निकाल पेपर सबमिट केल्यांनतर् लगेच पाहायला मिळेल.

मित्रांना शेअर पेपर सोडवण्यासाठी शेअर करू शकतात.

JOIN TELIGRAM :-
https://t.me/swpnsanghrsh444

सर्वांनी पेपर सोडवून घ्या..

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Dec, 13:17

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024 pinned «आज 2024 मध्ये झालेले सर्व चालक शिपाई पोलीस भरती चे पेपर आपल्या सोडवण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात पाठवले जातील. 💯💯💯💥🔥»

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Dec, 13:08

*🛑देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री...*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉पूर्ण नाव:- देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
👉 मतदार संघ:- नागपूर नैऋत्य
👉पक्ष:- भारतीय जनता पार्टी
👉 देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या बद्दल माहिती
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री - शरद पवार (38 वर्षे)
◾️महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री - वसंतराव नाईक ( 11 वर्षे 78 दिवस)
◾️महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस (5 दिवस)
◾️महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री - शरद पवार ( 4 वेळा)
◾️महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री - आतापर्यंत नाहीत.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Dec, 15:26

https://www.rayvila.com/g.php/240811181630

अमरावती ग्रामीण पोलीस चालक शिपाई भरती पेपर - 2024

👆
2024 मधील अमरावती ग्रामीण चालक शिपाई PYQ पेपर आहे.

एकूण प्रश्न : 100
एकूण गुण : 100
एकूण वेळ : 90 मिनिटे

निकाल पेपर सबमिट केल्यांनतर् लगेच पाहायला मिळेल.

मित्रांना शेअर पेपर सोडवण्यासाठी शेअर करू शकतात.

JOIN TELIGRAM :-
https://t.me/swpnsanghrsh444

सर्वांनी पेपर सोडवून घ्या..

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Dec, 13:46

https://www.rayvila.com/g.php/240821114914

रायगड जिल्हा पोलीस चालक शिपाई- 2024

2024 मधील रायगड चालक शिपाई PYQ पेपर आहे.

एकूण प्रश्न : 100
एकूण गुण : 100
एकूण वेळ : 90 मिनिटे

निकाल पेपर सबमिट केल्यांनतर् लगेच पाहायला मिळेल.

मित्रांना शेअर पेपर सोडवण्यासाठी शेअर करू शकतात.

JOIN TELIGRAM :- https://t.me/swpnsanghrsh444

सर्वांनी पेपर सोडवून घ्या..

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Dec, 13:17

आज 2024 मध्ये झालेले सर्व चालक शिपाई
पोलीस भरती चे पेपर आपल्या सोडवण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात पाठवले जातील.

💯💯💯💥🔥

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Dec, 11:00

2024 मध्ये झालेले सर्व पेपर आपल्या जिल्हा पोलीस, SRPF सर्व गट, चालक जिल्हा शिपाई,कारागृह पोलीस, ब्रॅण्ड्समन शिपाई लवकर आपल्या ह्याच टेलिग्राम चैनल वर मध्ये अगदी मोफत पाठवले जाणार आहेत.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Dec, 10:58

आज सकाळी टाकलेल्या सामान्य ज्ञान पेपर ची ANS- KEY थोड्या वेळात पाठवली जाईल.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Dec, 04:27

https://www.rayvila.com/g.php/221129095741
👆

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे..

एक मिनिटाचा वेळ काढून सूचना वाचून घ्या मित्रांनो..
🔥
पेपर सोडवण्यासाठी Enter Candidate ID च्या जागी तुम्हाला दिलेला id किंवा password टाकून घ्या.

Enter Candidate pin च्या जागी तुम्ही 2325 हा पिन टाकून दररोज पेपर सोडवून घ्या.

💥💥💥💥💥💥💥💥💥

स्पेशल मुंबई पोलीस भरती टेस्ट सिरीज उपलब्ध.

1️⃣) मुंबई जिल्हा पोलीस भरती PDF - 30 पेपर - 151 ₹ मध्ये

2️⃣) 👉 मुंबई चालक शिपाई/ ऑनलाईन 20 + PDF - 10 पेपर = 30 पेपर = 51 ₹ मध्ये

3️⃣) 👉 स्पेशल सामान्य ज्ञान पेपर 20 ऑनलाईन + PDF = 99 ₹
4️⃣) 👉 चालू घडामोडी / ऑनलाईन15 + PDF = 15 = एकूण = 15 पेपर 49 रुपये मध्ये
💥
आपल्या जे पेपर हवे आहेत त्यानुसार

👆 7507446144 ह्या नंबर ला फोन पे किंवा गूगल पे ला पेमेंट करून ह्याच व्हाट्स अप नंबर ला स्क्रीन शॉट सूचना.

सूचना :- पेमेंट केल्यानंतर थोड्यावेळात पेपर पाठवले जातील.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Dec, 03:54

स्पेशल मुंबई पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव पेपर पाठवला आहे.

एकूण प्रश्न : 100
एकूण गुण : 100
एकूण वेळ : 90 मिनिटे

💥🔥💥💯💯

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Dec, 17:35

"संघर्ष हे प्रगतीचे आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो "म्हणून परिस्थिती वर रडायचं नाही, तर लढायचं..

शुभ रात्री...

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Dec, 15:56

2024 मध्ये झालेले सर्व पेपर आपल्या जिल्हा पोलीस, SRPF सर्व गट, चालक जिल्हा शिपाई,कारागृह पोलीस, ब्रॅण्ड्समन शिपाई लवकर आपल्या अँप मध्ये अगदी मोफत पाठवले जाणार आहेत.

अँप लिंक :- APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Dec, 15:45

स्पेशल मुंबई पोलीस टेस्ट सिरीज उपलब्ध.
1) मुंबई जिल्हा पोलीस / Online + PDF - 30 पेपर
2) चालक शिपाई/ ऑनलाईन + PDF - 30 पेपर
3) स्पेशल सामान्य ज्ञान पेपर 20 ऑनलाईन + PDF
4) चालू घडामोडी / ऑनलाईन+ PDF

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Dec, 13:57

आता ची मुंबई पोलीस भरती परीक्षा ची अपडेट

टाकायची का मित्रांनो

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Dec, 08:52

फक्त विध्यार्थी मित्रांच्या मागणी नुसार लवकर स्पेशल मुंबई सामान्य ज्ञान 100 गुणांचे 20 पेपर PDF स्वरूपात तयार करण्यात येतील.

💥 एकूण 2000 प्रश्नांचा समावेश असेल.

आपण प्रिंट / झेरॉक्स पण काढू शकतात..

💯

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Dec, 03:35

https://www.rayvila.com/g.php/240108182625

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे..

सूचना :-
पेपर सोडवण्यासाठी 2325 हा पिन टाकून सोडवा.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

02 Dec, 15:07

https://www.rayvila.com/g.php/240520172939

स्पेशल मुंबई पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

02 Dec, 02:59

https://www.rayvila.com/g.php/240106201552

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

💥🔥💥

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

01 Dec, 11:43

लवकरच स्पेशल मुंबई साठी मराठी व्याकरण 20 टेस्ट ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होतील..
51 ₹ 20 पेपर

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

01 Dec, 07:36

https://www.rayvila.com/g.php/221209083701

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

पेपर सोडवण्यासाठी आपल्या दिलेला Candidate id हा Candidate id च्या जागी टाका.

Candidate Pin च्या जागी 2325 हा पिन टाकून पेपर सोडवून घ्या.

धन्यवाद.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

01 Dec, 04:46

आज साप्ताहिक टेस्ट सिरीज सुरु होत आहे..
जर आपल्या साप्ताहिक टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर

👆 7507446144 ह्या नंबर ला फोन पे किंवा गूगल पेमेंट करून ह्याच व्हाट्स अप नंबर ला स्क्रीन शॉट पाठवा.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

01 Dec, 04:09

https://www.rayvila.com/g.php/221209083701

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

पेपर सोडवण्यासाठी आपल्या दिलेला Candidate id हा Candidate id च्या जागी टाका.

Candidate Pin च्या जागी 2325 हा पिन टाकून पेपर सोडवून घ्या.

धन्यवाद.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

30 Nov, 16:29

ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो, त्याच माणसांकडे बरोबरला बरोबर आणि चूकीला चूक म्हणण्याची हिंमत असते.

💥🔥🔥💯💯

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

30 Nov, 15:10

शक्य असेल तर तुमच्या कडे असणाऱ्या टेलिग्राम चैनल वर किंवा व्हॉट अप ग्रुप ला शेअर करा मित्रांनो

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

30 Nov, 15:07

संघर्ष पोलीस भरती टेस्ट सिरीज
*07 जुलै 2024 रोजी झालेले विविध घटकातील सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात पाठवले आहेत.ह्या मध्ये एक 21 पेपर आहेत.
💥 *परत एकदा सर्वांनी पेपर सोडवून घ्या. परत आपल्याला सोडवता येतील.*
(*बाकीचे पेपर सोडव्यासाठी 👉 Read more ला लिंक करा म्हणजे आपल्याला सर्व पेपर दिसतील.*)

https://www.rayvila.com/g.php/240710121201

👆 1) *7 जुलै 2024 रोजी झालेला नाशिक ग्रामीण पोलीस भरती सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240710114512

👆 2) *7 जुलै 2024 रोजी झालेला सोलापूर पोलीस भरती सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240710080909

👆 3) *7 जुलै 2024 रोजी झालेला धुळे पोलीस भरती सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240710073722

👆4) *7 जुलै 2024 रोजी झालेला लोहमार्ग पुणे पोलीस भरती सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240710073344

👆 5) *7 जुलै 2024 रोजी झालेला यवतमाळ पोलीस भरती सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240707145511

👆 6) *7 जुलै 2024 रोजी झालेला अहिल्यानगर पोलीस भरती सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240709112951

👆 7) *7 जुलै 2024 रोजी झालेला भंडारा पोलीस भरती सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240708212537

👆 8) *7 जुलै 2024 रोजी झालेला जालना पोलीस भरती सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240707195639

👆 9) *7 जुलै 2024 रोजी झालेला लातूर पोलीस भरती सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240709135455

👆10) *7 जुलै 2024 रोजी झालेला वाशीम पोलीस भरती सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240711123202

👆
11) *07 जुलै 2024 रोजी झालेला नाशिक पोलीस भरती शहर -2024 पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240711121008
👆
12) *07 जुलै 2024 रोजी झालेला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस पेपर -2024 पाठवला आहे.*

https://www.rayvila.com/g.php/240711124900
👆
13) *07 जुलै 2024 रोजी झालेला मुंबई लोहमार्ग पोलीस पेपर -2024 पाठवला आहे.*

14)
https://www.rayvila.com/g.php/240710172155
👆
*07 जुलै 2024 रोजी झालेला पालघर जिल्हा पोलीस पेपर -2024 पाठवला आहे.*

15)
https://www.rayvila.com/g.php/240710150025
*07 जुलै 2024 रोजी झालेला मीरा भाईंदर पोलीस आयुक्तलंय पेपर -2024 पाठवला आहे.*

16)
https://www.rayvila.com/g.php/240711133216

*07 जुलै 2024 रोजी झालेला बीड जिल्हा पोलीस भरती पेपर -2024 पाठवला आहे.*

17)
https://www.rayvila.com/g.php/240711124354

*07 जुलै 2024 रोजी झालेला छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती पेपर -2024 पाठवला आहे.*

18)
https://www.rayvila.com/g.php/240711135016

*07 जुलै 2024 रोजी झालेला जळगाव पोलीस भरती पेपर -2024 पाठवला आहे.*

19)
https://www.rayvila.com/g.php/240711140035

*07 जुलै 2024 रोजी झालेला अमरावती शहर पोलीस भरती पेपर -2024 पाठवला आहे.*

20)
https://www.rayvila.com/g.php/240711143015

*07 जुलै 2024 रोजी झालेला वर्धा पोलीस भरती पेपर -2024 पाठवला आहे.*

21)
https://www.rayvila.com/g.php/240711181314

*07 जुलै 2024 रोजी झालेला नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस भरती पेपर -2024 पाठवला आहे*

👇
*व्हॉट अप लिंक :-*

https://chat.whatsapp.com/JMwWvWi6m0V8F0k0eHHfX6

👇
*टेलिग्राम लिंक :-*
https://t.me/swpnsanghrsh44

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

30 Nov, 13:41

💯 मुंबई पोलीस स्पेशल ऑनलाईन टेस्ट सिरीज..
फक्त 51 रुपये मध्ये 151 ऑनलाईन स्वरूपात 100 गुणांचे सराव पेपर मिळून जातील.

उद्या पासून ऑफर सुरु होणार आहे.

पेमेंट केल्या नंतर लगेच पेपर व id पाठवले जाईल.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

30 Nov, 07:52

स्पेशल मुंबई पोलीस भरती ऑफलाईन स्वरूपात लवकर नांदेड मध्ये अगदी मोफत स्वरूपात घेण्यात येणार आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी मो.7507446140 ह्या नंबर वर तुमचे नाव व जिल्हा लिहून पाठवा.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

30 Nov, 02:49

https://www.rayvila.com/g.php/241119172817

आजचा स्पेशल पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

30 Nov, 01:51

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ह्यात काही बदल होऊ शकतो.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

29 Nov, 23:32

मुंबई शहर पोलीस 22 डिसेंबर 2024

मुंबई चालक पोलीस 29 डिसेंबर 2024

मुंबई जेल पोलीस व पुणे पोलीस 12 जानेवारी 2025

अश्या प्रकारे मुंबई पोलीस चे पेपर होणार आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

27 Nov, 03:40

https://www.rayvila.com/g.php/241115194718

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

आजचा पोलीस भरती सराव पेपर नाव व् मोबाईल नंबर टाकून पेपर सोडवून घ्या.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

26 Nov, 08:25

स्पेशल मुंबई पोलीस भरती GK टेस्ट सिरीज..

100 गुणांचे 20 पेपर
फक्त 51 ₹ मध्ये ऑनलाईन स्वरूपात.
पेमेंट केल्यानंतर लगेच मिळून जातील.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

26 Nov, 03:57

https://www.rayvila.com/g.php/231229095738

आजचा SSC- GD भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

26 Nov, 03:34

https://www.rayvila.com/g.php/241117165714

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

दिनांक : 26 नोव्हेंबर 2024

APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

JOIN TELIGRAM :- https://t.me/swpnsanghrsh444

YOU LINK :-
https://youtube.com/@swapnasangharsh?si=C6Rbz5Tbd3UPXEZr

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

26 Nov, 03:34

https://www.rayvila.com/g.php/241117165714

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

दिनांक : 26 नोव्हेंबर 2024

APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

JOIN TELIGRAM :- https://t.me/swpnsanghrsh444

YOU LINK :-
https://youtube.com/@swapnasangharsh?si=C6Rbz5Tbd3UPXEZr

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

23 Nov, 04:30

https://www.rayvila.com/g.php/230112205430

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.
सूचना :- Enter Candidate id च्या जागी तुम्हाला दिलेला स्टुंडन्ट id टाका व
👇
Enter Candidate PIN:- च्या जागी 2325 हा पिन टाकून दररोज पेपर सोडवून घ्या.

धन्यवाद

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

22 Nov, 04:03

https://www.rayvila.com/g.php/230318110823

आजचा पोलीस भरती पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

21 Nov, 17:00

स्वप्न Download करायला Time लागत नाही पण ती Upload करायला आयुष्य जात.
💯💯

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

21 Nov, 04:52

https://www.rayvila.com/g.php/240130081203

आजचा SSC- GD भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

21 Nov, 03:42

https://www.rayvila.com/g.php/230818104217

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

2024 मधील सर्व जिल्हा पोलीस ,चालक शिपाई,SRPF, लोहमार्ग,कारागृह,आता पर्यत 97 पेपर जर आपल्या मोफत सोडवायचे असतील तर आता च प्ले स्टोअर मधून SWAPN SANGHRSH TEST SERIES हे अँप किंवा लिंक च्या साह्याने डाऊनलोड करून घ्या. व आपले अगदी मोफत रजिस्ट्रेशन करून घ्या.
🔥
APP LINK :-
👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

20 Nov, 05:44

https://www.rayvila.com/g.php/231219155731

आजचा SSC- GD सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

20 Nov, 04:39

https://www.rayvila.com/g.php/230619065303
👆

आजचा वनरक्षक सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

18 Nov, 03:43

https://www.rayvila.com/g.php/240104094826

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

17 Nov, 14:46

इतरांचे पंख छाटून कधी स्वतः भरारी घेता येत नसते आणि आपल्यामानसांना छोट करून कधी स्वतः मोठ होता येत नसत..

💯💯

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

17 Nov, 12:15

https://youtu.be/BvleCOSoXD8?si=syt4B5BaQViyc7nn

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

17 Nov, 03:28

https://www.rayvila.com/g.php/230916090155

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

Enter Candidate ID
च्या तुम्हांला दिलेला id टाका.

Enter Candidate PIN
च्या जागी सर्व विद्यार्थी मित्रांनी
2325 हा टाकू न घ्या.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

16 Nov, 16:52

स्पेशल चालक सराव पेपर पाठवला आहे.
सर्वांनी अवश्य सोडवून घ्या.
पेपर जर आवडल्यास आपल्या मित्रांना व ग्रुप वर पण शेअर करा.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

16 Nov, 11:00

https://www.rayvila.com/g.php/241115232459

मोफत सामान्य ज्ञान सराव पेपर पाठवला आहे.

नाव व मोबाईल नंबर टाकून सर्वानी पेपर सोडवून घ्या

JOIN TELIGRAM :- https://t.me/swpnsanghrsh444

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

16 Nov, 06:25

Enter Candidate ID
च्या तुम्हांला दिलेला id टाका.

Enter Candidate PIN
च्या जागी सर्व विद्यार्थी मित्रांनी
2325 हा टाकू न घ्या.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

16 Nov, 06:23

https://www.rayvila.com/g.php/240218094749

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

16 Nov, 04:23

आज पिन चा प्रॉब्लेम असल्यामुळें थोड्या वेळाने पेपर पाठवला जाईल.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

15 Nov, 14:39

स्पेशल मुंबई साठी सामान्य ज्ञान 100 गुणांचे 15 पेपर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत.
👇
₹ 51 मध्ये 15 पेपर

पेमेंट केल्यानंतर लगेच मिळतील.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

15 Nov, 04:36

https://www.rayvila.com/g.php/230112212339

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

💥 स्पेशल अंक गणित व बुद्धिमत्त्ता टेस्ट सिरीज SWAPN SANGARSH TEST SERIES ह्या Aap मध्ये सुरु आहे.

🔥 दररोज 50 प्रश्नांचे पेपर ऑनलाईन व PDF दोन्ही स्वरूपात सोडवू शकतात.

APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe
👆
जर अंक गणित व बुद्धिमत्त्ता टेस्ट जॉईन करायची असेल तर Aap डाऊनलोड करून Aap मध्ये जॉईन करून शकतात.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

14 Nov, 16:03

ज्याचं त्यालाचं माहित असतं जिंकण्यासाठी आयुष्यात किती संघर्ष करावा लागतो..!

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

14 Nov, 03:59

👆
https://www.rayvila.com/g.php/240216090117

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🔥 अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका ऑनलाईन व PDF स्वरूपात सराव पेपर उपलब्ध आहेत.

अधिक माहिती व संपर्कासाठी :

https://wa.me/917507446144 /7507446140

शक्य असल्यास शेअर करा व स्टेट्स ला ठेवा मित्रांनो

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

13 Nov, 04:58

https://www.instagram.com/reel/DCQTyxtKSDl/?igsh=bm92MXVwenZsejJn

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

13 Nov, 04:45

महत्वाची सूचना :-
स्वप्न संघर्ष टेस्ट सिरीज कडून आपल्या सर्वांसाठी स्पेशल मुंबई व जिल्हा पोलीस 100 गुणांचे 30 PDF संभाव्य पोलीस भरती सराव पेपर सर्व विषय विश्लेषण सहित SWAPN SANGHRSH TEST SERIES ह्या AAP मध्ये अगदी मोफत आहेत.
👉 अगदी मोफत पेपर मोफत सोडवण्यासाठी SANGHRSH TEST SERIES हे अँप डाउनलोड करून घ्या.

APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

13 Nov, 04:12

https://www.rayvila.com/g.php/221222055258

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

12 Nov, 16:32

आपण खूप हुशारपणा दाखवला तर
कोणीच काही शिकवत नाही.

लेखक : एक अनुभवी
😁

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

12 Nov, 08:57

टेस्ट सिरीज सुरु आहे..जर आपल्या पैकी कोणाला पाहिजेत असल्यास आपण पेमेंट करून शकतात.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

12 Nov, 06:55

https://www.rayvila.com/g.php/241111200825

अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका - 01

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

12 Nov, 03:36

https://www.rayvila.com/g.php/221210154221
👆
आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

09 Nov, 04:12

https://www.rayvila.com/g.php/221209085927

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

08 Nov, 03:43

https://www.rayvila.com/g.php/230112204456

आजचा पोलीस सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

07 Nov, 02:49

https://www.rayvila.com/g.php/230218220017

👆
आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

06 Nov, 03:18

https://www.rayvila.com/g.php/231231082318

आजचा पोलीस सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Nov, 13:02

👆
दीपावली निमित्त सुरु असलेल्या स्वप्न संघर्ष टेस्ट सिरीज पोलीस भरती सराव पेपर टेस्ट सिरीज च्या ऑफर चे शेवटचे काही तास शिल्लक आहेत.
🔥
जर आपल्याला किंवा मित्रांना टेस्ट सिरीज जॉईन करून घ्यायची असेल आता जॉईन करून घ्या.
परत ही ऑफर मिळणार नाही

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

05 Nov, 04:05

https://www.rayvila.com/g.php/230103050605

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Nov, 03:35

👆

https://www.rayvila.com/g.php/240521161918

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे

🔥 सुरु असलेल्या ₹ 51 मध्ये आगामी 2025 मधील 12000 + पदासाठी पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज ची स्पेशल ऑफर -ऑफर

🎯
जर आपल्या मित्र / मैत्रिणींना ऑफर मध्ये टेस्ट सिरीज जॉईन करून घ्यायची असेल तर आताच जॉईन करून घ्या.

💥 दररोज एक 100 गुणांचा सराव पेपर पाठवला जाईल.

अधिक माहिती व टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी संपर्क.
https://wa.me/7507446144

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

04 Nov, 03:06

https://www.rayvila.com/g.php/240521161918

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Nov, 07:11

🔥 सुरु असलेल्या ₹ 51 मध्ये आगामी 12000 + ऑनलाईन पोलीस भरती टेस्ट सिरीज ची स्पेशल ऑफर -ऑफर

🎯
ज्यांच्या कुणाच्या मित्र / मैत्रिणींना टेस्ट सिरीज जॉईन करून घ्यायची असेल तर आताच जॉईन करून घ्या.

💥 दररोज एक 100 गुणांचा सराव पेपर पाठवला जाईल.

अधिक माहिती व टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी संपर्क.
https://wa.me/7507446144

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

03 Nov, 07:03

https://www.rayvila.com/g.php/230202103930

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

02 Nov, 03:48

https://www.rayvila.com/g.php/221201082803

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

26 Oct, 03:24

https://www.rayvila.com/g.php/220630144148

पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

25 Oct, 14:03

"सोलापूर पोलीस भरती - 2022-23"
test in SWAPN SANGHRSH TEST SERIES.

Download the SWAPN SANGHRSH TEST SERIES app

https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

2024 मध्ये झालेले सर्व पेपर ऑनलाईन स्वरूपात मोफत सोडवण्यासाठी SWAPN SANGHRSH TEST SERIES
हे Aap डाउनलोड करून घ्या.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

25 Oct, 04:00

https://www.rayvila.com/g.php/240610132906

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

https://youtu.be/2BcpffZlHcM?si=zWCY7od8de2xzTmD

सामान्य ज्ञान वर 50 प्रश्न असलेला व्हिडीओ पाठवला आहे आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त आहे तो सर्वानी पाहून घ्या जर व्हिडीओ आवडल्यास लाईक करा व you tube चैनल ला सबस्क्राईब करा.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

24 Oct, 15:11

https://www.rayvila.com/g.php/241022145736

स्पेशल सामान्य ज्ञान 100 गुणांचा सराव पेपर पाठवला आहे.

सर्वांनी सोडवून घ्या. पेपर आवडल्यास आपल्या मित्रांना पण शेअर करा.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

24 Oct, 08:50

APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

Aap मध्ये वनरक्षक टेस्ट सिरीज सुरु आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

24 Oct, 03:19

https://www.rayvila.com/g.php/230422081255

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

24 Oct, 01:26

मोठे निर्णय घेताना भीती वाटणे साहजिकच आहे
पण केवळ भीतीमुळे निर्णय न घेणे हे मात्र चुकीचे आहे निर्णय घ्या ..

निर्णय घ्या.. चुकाल तरच शिकाल

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

23 Oct, 13:21

https://youtu.be/2BcpffZlHcM?si=Vb0dCsSbLmfszign

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

23 Oct, 03:21

https://www.rayvila.com/g.php/230227152627

आजचा पोलीस भरती सराव पेपर पाठवला आहे.

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

23 Oct, 00:37

संघर्षाचा काळ एकट्यानेच लढावा लागतो,
चांगल्या वेळेत तर ओळख नसलेले सुध्दा ओळख देतात!!

💥🔥

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

22 Oct, 16:16

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024 pinned «*APP LINK :-* https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe *JOIN TELIGRAM :-* https://t.me/swpnsanghrsh444 *YOU LINK :-* https://youtube.com/@swapnasangharsh?si=C6Rbz5Tbd3UPXEZr»

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

22 Oct, 16:16

*APP LINK :-*
https://play.google.com/store/apps/details?id=com.atmzao.hqypoe

*JOIN TELIGRAM :-* https://t.me/swpnsanghrsh444

*YOU LINK :-*
https://youtube.com/@swapnasangharsh?si=C6Rbz5Tbd3UPXEZr

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

22 Oct, 14:33

विद्यार्थी मित्रांनो...

सावधान! कधीही अज्ञात App आणि अटॅचमेंट्स pdf file डाउनलोड करू नका किंवा अनोळखी कॉल, ई-मेल/SMS व्हाट्सअप वरील मेसेज ने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. तुमची गोपनीय माहिती च्या साहाय्याने काहीही दुरुपयोग होऊ शकतो..

काही लोकांची बँक खाते पण रिकामे झाली आहेत..

आपण कोणत्याही Apk ...फाईल ओपन करू नका.. त्यामुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. व आपल्या खूप काही अडचणींना समोर जावे लागेल.

फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे...
समजदार बना व घरच्यांना सुद्धा सांगून ठेवा .. 👍

🚔 स्वप्न संघर्ष 🚔 SWPAN SANGHRSH TEST SEREIS SVPAN SANGHRSH 2024

22 Oct, 14:11

https://quizzory.in/id/66f167a5906355109d03fb85

14,949

subscribers

2,845

photos

54

videos