Creative MPSC @creativempsc Channel on Telegram

Creative MPSC

@creativempsc


मोकळे होणाऱ्या मनासाठी ऐकणारा कान होता आलं पाहिजे .

निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी , महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा )

YouTube link 🖇️ - https://youtube.com/@CreativeMPSC?si=fWFMmyO6TXdk-EAy

Creative MPSC (Marathi)

चाला, एक नवीन अनुभवाच्या दरवाजांवर चालं! अशात जर तुम्ही महाराष्ट्रातील शहरी प्रशासनाच्या मागण्यांचा अभ्यास सुरू करायला इच्छित असाल तरी तुमचं गंभीर काम करणारं 'Creative MPSC' हा टेलीग्राम चॅनल तुमच्यासाठी नेहमीच तयार! 'Creative MPSC' हा टेलीग्राम चॅनल आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आणि सिविल सेवा परीक्षांसाठी तयारी करण्यास मदत करणारं आहे. या चॅनलवर निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर (मुख्याधिकारी, महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा) यांच्या निरंतर मार्गदर्शनाचं आनंद घेऊ शकता. त्यांच्या उत्कृष्ट परीक्षावर अभ्यासातून केवळ माहिती वाचली जात होती, तर तुमचं शिक्षण पूर्ण व्हावं तरी या चॅनलवरले व्हिडिओज तुमच्या मदतीसाठी उपलब्ध आहेत. 'Creative MPSC' चॅनलवर तुम्हाला महत्वाच्या सराव व मार्गदर्शनाची अपेक्षा करतात. त्यांच्या YouTube चॅनलवरील लिंकवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://youtube.com/@CreativeMPSC?si=fWFMmyO6TXdk-EAy

Creative MPSC

17 Nov, 06:31


Oct 24

💥Sample Notes
💥Current affair batch
💥Adv Link : 
https://t.me/Creativempsc/2842
💥 Screenshot :
@pimpaleamar

Creative MPSC

17 Nov, 06:31


💥ऑक्टोबर भाग 1

💥Demo Audio !

💥Current affair batch

💥Adv Link :
https://t.me/Creativempsc/2842

💥 Screenshot :
@pimpaleamar

Creative MPSC

17 Nov, 06:31


नवीन बॅच ...

#New_batch
◆Creative चालू घडामोडी ऑडियो बॅच◆

By अमर पिंपळे (सहायक राज्यकर आयुक्त /
ACST 2022 )

कालावधी - जुलै 2023 ते जून 2025 (2 वर्ष )

Source: परिक्रमा मासिक +notes

खालील परीक्षांसाठी उपयुक्त :

राज्यसेवा पूर्व + मुख्य
Combined पूर्व  + मुख्य
इतर सरळसेवा परीक्षा


Fees - 199 rs.
Payment - 9921634053
   phone pe / Gpay ..

Screen shot -
@pimpaleamar

Short notes दिल्या जातील .

काही माहिती हवी असल्यास 
@pimpaleamar वर संपर्क साधा ...

Screenshot पाठवल्या नंतर काही वेळानंतर private चॅनल ला add केले जाईल .

Demo ऑडियो चॅनल ला शेअर केले आहेत .

Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

16 Nov, 14:19


कलम 115 : ESA

Excess grant
Supplementary grant
Additional grant

कलम 116 : ECA

Exceptional grant
Vote of credit
Vote of account

Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

16 Nov, 05:27


आपण आपल्या चॅनल वर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी काही विषयांचे महत्त्वाचे घटक टाकलेले होते ... अनेकांनी ते व्यवस्थित केलेच असतील ...
तरी सुद्धा आता शेवटच्या revision ला त्यावर विशेष भर द्या ...
वारंवार विचारल्या जाणाऱ्या घटकांवरचे प्रश्न आपले चुकता कामा नये ...
आताच आपली एक checklist तयार करून घ्या आणि आपण ते सर्व घटक केले आहेत का याची आवर्जून माहिती घ्या ...
शेवटची revision जशी महत्त्वाची आहे , तसच या काळात शांत आणि निवांत राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे ...
जास्त तणाव न येऊ देता शांतपणे अभ्यास करत रहा ...
परीक्षा सोडून इतर कुठल्याच विषयांवर चर्चा करू नका ...

आपलाच ,
श्री . निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर
( मुख्याधिकारी )

Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

15 Nov, 14:09


Go through imp flow charts in development book !
#must_read

Join
@creativempsc

Creative MPSC

15 Nov, 13:54


🔸राज्यसेवा पूर्व महत्त्वाचे घटक

१) सूर्यमाला
२)पृथ्वी , सूर्य ,चंद्र बद्दल माहिती
३) ग्रहणे
४) पृथ्वीचे अंतरंग - विलगता
५) भूकंप , ज्वालामुखी
६) महासागर
७) भुरुपे- क्षरण , deposition
८) वातावरणाचे थर
९) solar budget
१०) हवामान
११) वारे- ग्रहीय , पश्चिमी ई.
१२ ) स्थानिक वारे - पाठच पाहिजे
१३) खडक व खडकाचे प्रकार
१४) पर्जन्य व प्रकार
१५) भूखंड वहन सिद्धांत
१६) विविध सिद्धांत व शास्त्रज्ञ - मी नोट्स देईल
१७ ) भारत - प्राकृतिक ,हवामान आणि नद्या
१८ ) महाराष्ट्र - प्राकृतिक , नद्या , धरणे ,
१९ ) लोकसंख्या - जनगणना आणि लोकसंख्या धोरणे
२०) मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका

या घटकांवर आतापर्यंत सर्वात जास्त प्रश्न विचारले आहेत . ते एकदा पाहून आपला अभ्यास त्या दिशेने असावा .महाराष्ट्रावर २०२० ला ५ प्रश्न विचारले गेले होते .म्हणून आपण ते सुद्धा करून ठेवू .

Scoring विषय आहे ...लवकर लक्षात येतो . ज्या पाठांतराच्या गोष्टी आहेत , त्या वेगळ्या करून नियमित वाचत चला ...

निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर
( मुख्याधिकारी )

Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

15 Nov, 13:54


🔸राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ साठी महत्वाचे

GS वरच अवलंबून असल्याने strategy खूप महत्वाची असणार आहे .

सर्वात आधी जे जास्त गुण देणारे विषय आहेत ,त्यावर जास्त मेहनत घ्यायला पाहिजे . आपण विषयांची ४+३ =७ अशी विभागणी करू शकतो .

सर्वात आधी ४ महत्वाचे विषय म्हणजे भूगोल , राज्यघटना , अर्थशास्त्र आणि पर्यावरण ....या विषयांवर १५×३=४५ आणि ५ पर्यावरण असे एकूण ५० प्रश्न विचारले जातात ....या मध्ये आपण जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो . तुलनात्मक रित्या यावरील प्रश्न सोपे असतात . यात आपण ३८ ते ४० प्रश्न म्हणजे ७६ ते ८० गुण मिळवू शकतो ...त्यासाठी या विषयाकडे लक्ष दिले गेले पाहिजे ...यासाठी मागील प्रश्नपत्रिका पाहून त्यानुसार अभ्यास करावा . विशेषत: अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम हा सामाजिक आणि आर्थिक विकास असा दिला आहे ...म्हणून देसले सरांचे भाग -२ हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे ...त्यामधून किमान ५-६ प्रश्न येतात ...ते आपल्याला आघाडी मिळवून देऊ शकतात ....

त्यानंतर चालू घडामोडी यामध्ये सुद्धा जास्त गुण मिळवता येऊ शकतात ...इतिहास आणि सामान्य विज्ञान हे विषय तुलनात्मक अवघड वाटू शकतात ...त्यामुळे यामध्ये सरासरी ५०% गुण जरी आले ..म्हणजे १०० पैकी ५० तरी चांगले असू शकतील ...त्यामुळे आधीचे ७६ ते ८० आणि हे ५० असे आपण १२५+ गुण मिळवू शकतो ....

फक्त परीक्षेत आपण घाई करून प्रश्न चुकवायला नको ...जे आपले मजबूत घटक आहेत ..तिथे थोडं शांत राहून व्यवस्थित प्रश्न सोडवल्यास जास्त गुण येवू शकतात . आणि आत्मविश्वास वाढू शकतो ....

त्यामुळे प्राधान्य क्रम ठरवून अभ्यासाची रणनीती आखली पाहिजे ....१२०+ गुण मिळवायचे म्हणजे फार जास्त काही करावे लागेल , असं नाही ..तर जे आहे ते जास्त वेळेस करून कमीत कमी चुका होतील ,याची काळजी घ्यायला हवी . निकाल नक्कीच सकारात्मक असेल ....


श्री .निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर
( मुख्याधिकारी )

Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

04 Nov, 11:54


💥ऑक्टोबर भाग 1

💥Demo Audio !

💥Current affair batch

💥Adv Link :
https://t.me/Creativempsc/2842

💥 Screenshot :
@pimpaleamar

Creative MPSC

04 Nov, 11:54


नवीन बॅच ...

#New_batch
◆Creative चालू घडामोडी ऑडियो बॅच◆

By अमर पिंपळे (सहायक राज्यकर आयुक्त /
ACST 2022 )

कालावधी - जुलै 2023 ते जून 2025 (2 वर्ष )

Source: परिक्रमा मासिक +notes

खालील परीक्षांसाठी उपयुक्त :

राज्यसेवा पूर्व + मुख्य
Combined पूर्व  + मुख्य
इतर सरळसेवा परीक्षा


Fees - 199 rs.
Payment - 9921634053
   phone pe / Gpay ..

Screen shot -
@pimpaleamar

Short notes दिल्या जातील .

काही माहिती हवी असल्यास 
@pimpaleamar वर संपर्क साधा ...

Screenshot पाठवल्या नंतर काही वेळानंतर private चॅनल ला add केले जाईल .

Demo ऑडियो चॅनल ला शेअर केले आहेत .

Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

30 Oct, 18:01


जे दिवाळीत घरी न जाता अभ्यासासाठी थांबलेत ..त्यांच्यासाठी !

More power to u.💫💥
#zakir❤️

Creative MPSC

30 Oct, 13:55


🎁ऑफर🎁ऑफर🎁ऑफर 🎁

💥💣🧨🎉🪅दिवाळी निमित्त राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🎁बॅच वर खास तुमचा साठी Discount
फक्त 04 नोव्हेंबर पर्यंत

📈If you wants Result....Then join Result Oriented batch


कमी वेळेत फुल Effective रिविजन... अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खास logical Approch

➡️THE TARGET ACADEMY आपल्यासाठी घेऊन येत आहे⬅️

😀2020 ते 2023 PYQ पेपर analysis
with  logic booster.

125+ निश्चित मार्क्स🔥 आणि सर्व विषयांची
➡️ FASTRACK REVISION BATCH हे फक्त एका बॅचमध्ये.

😀खास विद्यार्थी आग्रहास्तव 

🔗3000 रू ची बॅच फक्त 999 रु मध्ये.(66%OFF)

🔗आजच ॲप वर जाऊन बॅच खरेदी करा व राज्यसेवा पूर्व च्या अभ्यासाला योग्य दिशा द्या.

😀आपलीच The Target Academy,
Pune.

✔️Offer Course Link 🔽🔽🔽

https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/19

📱ॲप Link  👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.target.combine.app

Telegram Link👇👇👇

https://t.me/TheTargetMpsc

Creative MPSC

24 Oct, 11:16


एक भारत श्रेष्ठ भारत

31 oct 2015

Join
@creativempsc

Creative MPSC

23 Oct, 03:54


CREATIVE MPSC परिवारासाठी खास ऑफर

Regular 50% Discount वर EXTRA 33% Discount

म्हणजेच 3000 रू ची बॅच फक्त 999 रुपयात.

Use coupon Code- CREATIVE

Limited period offer*

आजच ॲप वर जाऊन बॅच खरेदी करा व आपल्या राज्यसेवा पूर्व च्या अभ्यासाला योग्य दिशा द्या.

ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.target.combine.app

Creative MPSC

22 Oct, 05:09


💥ऑक्टोबर भाग 1

💥Demo Audio !

💥Current affair batch

💥Adv Link :
https://t.me/Creativempsc/2842

💥 Screenshot :
@pimpaleamar

Creative MPSC

21 Oct, 13:47


अशा प्रकारचे msg येत असतील तर कृपया ओपन करू नका ...
लिंक ओपन केल्यावर आपल्या संपर्कातील व्यक्तींना ते आपोआप जात आहे ...

Creative MPSC

20 Oct, 06:45


Current affairs batch
योजना
Update

Creative MPSC

20 Oct, 06:32


Current affairs
योजना
Update

Creative MPSC

19 Oct, 16:36


Analysis :
2022 ला प्रश्न : कधी सुरू केली ?
2023 ला प्रश्न : कुणी सुरू केली ?
2024 ??
Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

19 Oct, 16:36


Analysis : चालू घडामोडी च्या योजना चांगल्या करणं गजरेच आहे .

Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

19 Oct, 16:36


Again ! Repetition असतंच . फक्त प्रश्नाची पद्धत बदलते .

Analysis :

जर योजनेवर प्रश्न येऊन गेला असेल तर

Starting
Motive
Targeted group
Share of expenditure

इतक्या गोष्टी वर प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत.

Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

19 Oct, 16:36


नीती आयोगाच्या SDG INDEX वर आतपर्यंत 2 वेळा प्रश्न येऊन गेलाय ! त्यामुळे तो सखोलपणे करणं गरजेच आहे.

Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

19 Oct, 16:36


Analysis :

जर योजनेवर प्रश्न येऊन गेला असेल तर

Starting
Motive
Targeted group
Share of expenditure

इतक्या गोष्टी वर प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत.

Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

15 Oct, 06:37


🔥 Fast-Track Revision Batch 2024 🔥
[ 'संयुक्त पूर्व परीक्षा - गट ब & क 2024' साठी ]

●  Telegram Audio Lectures Batch
● Recorded lectures available असतील.
● Paper-wise Prelims Paper चे Analysis ( 2017 ते 2023 )
● प्रत्येक मुद्द्याची Revision आणि संभाव्य प्रश्नाची चर्चेसोबतच अद्ययावत Notes हि दिल्या जातील.
● स्वतः प्रश्न कसे तयार करायचे याबद्दल मार्गदर्शन व बुलेट पॉइंट्स वर विशेष भर असेल.
● Combined syllabus शी संबंधित संयुक्त मुख्य आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नांवर पण सविस्तर चर्चा केली जाईल.
● Doubts Clearing Sessions सोईनुसार घेतले जातील.
● नवीन पॅटर्न नुसार Maths चे 20/20 Problems सोडविण्यासाठी ट्रिक्स आणि Strategy घेऊन जास्तीतजास्त सराव व्हावा यासाठी सराव प्रश्न दिले जातील.

◆ Fees : ₹ 1200/- ( सर्व करांसहित )
👉For Payment Screenshot nd queries -
@Fasttrackbatch2024


◆ मार्गदर्शक :-
💎 निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( CO 2021 )
💎 सुप्रिया संगीता दिलिप चव्हाण ( STI, ASO 2021; CO 2021; BDO 2022)

Join
@CREATIVEMPSC

Creative MPSC

14 Oct, 06:35


11 वी इतिहास नोट्स (old book)

महाराष्ट्र history
By Amar Pimpale ( ACST )

Join
@CREATIVEMPSC

10,137

subscribers

802

photos

15

videos