MPSC Tips @mpsctipss Channel on Telegram

MPSC Tips

@mpsctipss


MPSC/UPSC संदर्भातील सर्वात फास्ट अपडेट देणार चॅनल

सरळसेवा / इतर स्पर्धा परीक्षा बदल अचूक माहिती देणारे चॅनल

कोणाला काहीही समस्या असल्यास त्यांना निःस्वार्थीपणे मदत करणारे महाराष्ट्रातील एकमेव चॅनल.

Advertisement Contact - @mpsctipsshelp

MPSC Tips Promotional Article (Marathi)

MPSC Tips चॅनल हे एक मराठी चॅनल आहे ज्यातील वापरकर्त्यांना MPSC/UPSC संदर्भातील सर्वात फास्ट अपडेट्स मिळतात. यात सरळसेवा किव्हा इतर स्पर्धा परीक्षांसाठी बदल आणि अचूक माहिती सांगणारे आहेत. ह्या चॅनलवर तुम्हाला कोणतीही समस्या असल्यास त्यांना निःस्वार्थीपणे मदत करणारे महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे. त्यांच्यावर जोपर्यंत व्यवस्थित अद्यतने मिळतात आणि परीक्षेच्या तयारीसाठी मदतील उपकरणे आहेत. अधिक माहितीसाठी आपण संपर्क जोडू शकता @mpsctipsshelp यांच्याशी.

MPSC Tips

28 Nov, 09:45


TARTI...

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी सन २०२४-२५ करीता दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या योजनेबाबतच्या सर्वसाधारण सूचना.

Join
@mpsctipss

MPSC Tips

28 Nov, 07:44


BMC कार्यकारी सहाय्यक

MOCK लिंक

https://g26.tcsion.com//OnlineAssessment/index.html?32839@@M1

Join
@mpsctipss

MPSC Tips

28 Nov, 04:42


महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!.......

Join
@mpsctipss

MPSC Tips

28 Nov, 04:38


सुधारित मागणीपत्रामुळे परीक्षांना विलंब

'लोकसत्ता'च्या वृत्तानंतर 'एमपीएससी'चे स्पष्टीकरण

Join
@mpsctipss

MPSC Tips

28 Nov, 04:38


CET Exam Schedule 2025-26

Join
@mpsctipss

MPSC Tips

27 Nov, 13:16


RAILWAY NOTICE

Join
@mpsctipss

MPSC Tips

27 Nov, 05:53


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Nov, 14:43


BMC परीक्षा तारखा👍

➡️कार्यकारी सहायक- 2, 3, 4, 5, 6, 11 आणि 12 डिसेंबर(21 Shift)

➡️ निरीक्षक - 10 डिसेंबर (3 Shift)

सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी शुभेच्छा 💐

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Nov, 07:42


🔸सार्वजनिक आरोग्य विभाग

🔸कोल्हापूर

👉Ex servicemen against waiting list

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Nov, 06:23


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा केला सुपूर्द

सध्या एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री.

नवीन मुख्यमंत्री आजच ठरण्याची शक्यता..

शपथविधी 2 डिसेंबर पर्यंत होणार

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Nov, 05:49


Senior IPS officer Rashmi Shukla has been reinstated as Maharashtra's Director General of Police (DGP).

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Nov, 02:59


Join @mpsctipss

MPSC Tips

26 Nov, 02:04


Join @mpsctipss

MPSC Tips

26 Nov, 02:00


BMC_SE_JE

Detail Advertisement

मुंबई महानगरपालिका जाहिरात

एकूण पदे - 690

पगार - 41800 ते 1 लाख 32 हजार+भत्ते

अर्ज करणे लिंक

https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/

Online अर्ज कालावधी -
26 नोव्हेंबर 2024 ते  16 डिसेंबर 2024

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Nov, 02:00


२६/११ चा दिवस फक्त हल्ल्याचा नाही, तर शौर्य आणि त्यागाचा आहे. आपल्या वीर जवानांनी दाखवलेल्या पराक्रमाचे स्मरण करत, त्यांच्या बलिदानाला शतशः वंदन!💐💐

या हल्ल्यात बळी पडलेल्या प्रत्येक निर्दोष नागरिकाला भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐

MPSC Tips

25 Nov, 15:21


X/Twitter वरील पोल मध्ये सुद्धा सहभागी व्हावे.🙏

लिंक 👇

https://x.com/Mpsc_Andolan/status/1861046941309690336

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Nov, 15:03


SSC_HSC

👉 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावी व इयत्ता दहावी च्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी - मार्च 2025 मध्ये घेण्यात येणारं आहेत...

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Nov, 14:13


WRD Waiting list बद्दल Update

आज डिपार्टमेंट ला कॉल केला असता...

या week मध्ये order चे mail येतील candidates ला असे सांगण्यात आले आहे....

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Nov, 11:41


BMC कार्यकारी सहाय्यक Exams Dates

December 2024
2nd
3rd
4th
5th
6th
11th
12th

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Nov, 10:57


Bmc hallticket आले आहेत..

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Nov, 09:09


आदिवासी विकास विभाग भरती अर्ज करण्यास मुदतवाढ

अर्ज करायची लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Nov, 08:51


महाज्योती परिपत्रक

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Nov, 08:14


आचारसंहिता समाप्त झाली आहे....
निवडणूक आयोगाकडून अधिकृत पत्रक जारी

Join
@mpsctipss

MPSC Tips

22 Nov, 17:57


सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल : एखाद्यावर FIR नोंद आहे म्हणून सरकारी नोकरी नाकारल्या जाऊ शकत नाही.

https://x.com/news24tvchannel/status/1859957943636255124

Join
@mpsctipss

MPSC Tips

22 Nov, 14:24


हॉलतिकीट Download होत आहेत ....

करून घ्या लवकर ......

परीक्षा केंद्र लांब आले म्हणून PANIC होऊन जाऊ नका ....

रविवारी परीक्षा आहे ....

कोणत्याही कानाकोपऱ्यातून जास्तीत जास्त 1 तास लागत असतो परीक्षा केंद्र वर पोहचण्यासाठी......

Join
@mpsctipss

MPSC Tips

22 Nov, 13:44


तलाठी भरती घोटाळा अपडेट.

जळगावात निवड यादीतील तीन उमेदवारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत, महसूल विभागाने अजूनही आम्ही मागितलेली माहिती दिलेली नाही.

Join
@mpsctipss

MPSC Tips

22 Nov, 13:23


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 01 डिसेंबर 2024

वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा 💐

Join
@mpsctipss

MPSC Tips

22 Nov, 12:16


महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थांकारिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करीता निवड होऊन प्रशिक्षण संस्थेत रुजू झालेल्या विद्यार्थांना आकस्मिक निधी तसेच ज्या विद्यार्थांना प्रशिक्षण संस्थेत रुजू होऊन एक महिण्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे अश्या विद्यार्थांना विद्यावेतन दि:२५/११/२४ रोजी विद्यार्थांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. सर्व संबंधित विद्यार्थांनी त्यांचे आधार क्रमांक हे बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी अन्यथा विद्यावेतन तसेच आकस्मिक निधी बँक खात्यात जमा/वितरीत करता येणार नाही.

Join
@mpsctipss

MPSC Tips

22 Nov, 09:41


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले ...

Join
@mpsctipss

राजपत्रित 28 सप्टेंबर 2025
गट ब 9 नोव्हेंबर 2025
गट क 30 नोव्हेंबर 2025

MPSC Tips

22 Nov, 09:39


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

MPSC Tips

22 Nov, 05:15


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Join
@mpsctipss

MPSC Tips

22 Nov, 03:48


वक्फ विधेयक मंजूर होणार ....

Join
@mpsctipss

MPSC Tips

22 Nov, 03:41


दहावी आणि बारावी वेळापत्रक जाहीर ....

Join
@mpsctipss

MPSC Tips

22 Nov, 03:40


ऑस्ट्राहिंद लष्करी सराव 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया....

Join
@mpsctipss

MPSC Tips

21 Nov, 11:57


जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join
@mpsctipss

MPSC Tips

21 Nov, 08:29


RRB Modification Exam Date Out

Join
@mpsctipss

MPSC Tips

21 Nov, 06:36


भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ

Join
@mpsctipss

MPSC Tips

20 Nov, 19:49


Join @mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 10:54


🔥

MPSC Tips

13 Nov, 10:51


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 06:13


ही सुनावणी अंतिम असेल 🙏🙏🙏

9/12...
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

Be positive

Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 06:08


येणाऱ्या परीक्षा वर लक्ष केंद्रित करा .....

राज्यसेवा....
Combine ...
BMC ....
आदिवासी विकास विभाग...
MIDC....

join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 06:05


👉आज आयोगाच्या प्रक्रियेवर मॅट ने फटकारले आहे.

👉Contempt बाबत आयोगाने योग्य कार्यवाही करणे अपेक्षित होते परंतु ती आयोगाकडून झाली नाही.......

Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 06:03


आज कोर्ट ने सांगितले की :-

कन्टेन्ट ऑफ कोर्ट सिद्ध झाला आहे

त्यामुळे आयोगाला 9 डिसेंबर पर्यंत रिझल्ट लावता येणार नाही

9 डिसेंबरला केस फायनल बोर्डवर घेण्यात येणार आहे.....

Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 05:56


Contempt of court la rejoinder submit kel.

argument zhali 10/15 min ....

परंतु court ne final hearing 9/12 la fix keli.


Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 05:53


👉थोड्या वेळात सर्व सविस्तर माहिती टाकण्यात येईल.....

MPSC Tips

13 Nov, 05:50


👉मित्रांनो वाईट बातमी आहे

Next date - 9 DEC

प्राथमिक माहिती भेटत आहे ....

Stay continue ...

😳😔😔😔😔

Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 05:45


👉आज दोन्ही बेंच व दोन्ही पार्टीचे वकील उपस्थित आहेत

😊😊

Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 05:37


👉स्किल टेस्ट मॅट अपडेट

कोर्ट proceeding 11 वाजता चालू होईल व 1 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल त्यामुळे कुणीही कोणत्याही अफांवावर विश्वास ठेऊ नका.....

सध्यातरी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.


Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 03:52


आज लिपिक टंकलेखक सुनावणी

आज शेवट व्हावा ही श्री चरणी प्रार्थना ...

Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 03:44


Ai वापरात भारत जगात अव्वल स्थानी ...

Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 03:36


विद्यार्थी आक्रोश ...🔥

COMBINE वयवाढ साठी पण हेच करावे लागेल ...

Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 03:36


नवीन रामगुलाम तिसऱ्यांदा मॉरीशिस चे पंतप्रधान होणार ....

Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 03:36


शिगुर इशिबा पुन्हा जपानच्या पंतप्रधानपदी....

Join
@mpsctipss

MPSC Tips

13 Nov, 03:35


प्रचंड हेलिकॉप्टर...

Join
@mpsctipss

MPSC Tips

12 Nov, 14:30


CPI - Communist Party of India (Tashkent)
- 1920 मध्ये M.N. Roy यांनी स्थापन केले

M.N. Roy
- कानपूर कम्युनिस्ट कट प्रकरण
- रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी
- 1940 मध्ये M.N. Roy यांनी स्थापन केली
- उद्देश: मित्रदेशांना समर्थन देण्यासाठी युद्धात भारताचा सहभाग

कट प्रकरणे
- पेशावर कट प्रकरण (1922)
- कानपूर कट प्रकरण (1924)
- मेरठ कट प्रकरण (1929)

S.A. Dange
- CPI चे संस्थापक सदस्य
- मुंबई गिरणी कामगार संघ (1928)
- पुस्तके आणि प्रकाशने:
- "गांधी vs लेनिन" पुस्तक
- समाजवादी साप्ताहिक वृत्तपत्रे

कामगार संघटना
- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC)
- 1920 मध्ये लाला लजपतराय यांनी स्थापन केले

- ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन (AITUF)
- 1931 मध्ये N.M. Joshi (सामाजिक सेवा संघ) यांनी स्थापन केले

- इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC)
- 1947 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी स्थापन केले

CPM - Communist Party of India (Marxist)
- 1964 मध्ये स्थापन

इतर प्रमुख व्यक्ती
- दत्तोपंत थेंगाडी
- 1955 मध्ये भारत मजदूर संघ स्थापन केले

Join
@mpsctipss

MPSC Tips

12 Nov, 14:29


महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग,महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा व संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता निवड होउन प्रशिक्षण संस्थेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आधार कार्ड अपलोड करण्याकरिता अर्ज महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सदर अर्ज भरून घ्यावे अन्यथा विद्यावेतन व आकस्मिक निधी वितरित करता येणार नाही.


Join
@mpsctipss

MPSC Tips

12 Nov, 14:26


Join @mpsctipss

MPSC Tips

10 Nov, 09:28


BMC GS

👉"मुंबई सिटी बुक"

👉  स्वतः BMC ने प्रकाशित केलेले

👉 नक्की वाचा व महत्वाचे मुद्दे टिपून ठेवा.

join
@mpsctipss

MPSC Tips

10 Nov, 09:26


Notice Board – MahaJyoti

https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

Join
@mpsctipss

MPSC Tips

10 Nov, 09:24


Share Waitng-List-3-BC.pdf

MPSC Tips

10 Nov, 09:23


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना

Join
@mpsctipss

MPSC Tips

10 Nov, 08:36


शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1

👉 आज झालेला सकाळच्या सत्रातील पेपर.

Join
@mpsctipss

MPSC Tips

10 Nov, 01:49


आज होणाऱ्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षा 2024  साठी सर्वांना आपला ग्रुप @mpsctipss तर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐

MPSC Tips

10 Nov, 01:48


IDBI बँकेत 1000 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.

join
@mpsctipss

MPSC Tips

09 Nov, 10:38


आरोग्य सेवक 50%

यवतमाळ ZP कागदपत्र पडताळणी

Join
@mpsctipss

MPSC Tips

09 Nov, 07:24


चंद्रपूर मध्यवर्ती बँक(CDCC)

👉 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.

Join
@mpsctipss

MPSC Tips

09 Nov, 01:32


TRTI अंतर्गत पोलीस भरती प्रशिक्षण साठी Email येत आहे.

10 वी च्या टक्केवारी नुसार निवड होणार आहे.
( तुमचा पेक्षा कमी टक्केवारी असणार्या विद्यार्थ्यांला Email आला असेल तर तुम्हाला देखील येईल, थोडा संयम बाळगा)

ज्याला आजून Email आला नाही त्यांनी काही काळजी करू नये.

सर्वांना Email येईल दोन दिवस वाट बघा.

Join
@mpsctipss

MPSC Tips

09 Nov, 01:30


BMC SE JE Update

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची नवीन तारीख 26/11/2024 ते 16/12/2024

Join
@mpsctipss

MPSC Tips

08 Nov, 13:33


समाजकल्याण ची date वाढली

30/11/2024

Join
@mpsctipss

MPSC Tips

08 Nov, 09:03


सर्वोच्च न्यायालयात उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा आज शेवटचा कामकाजाचा दिवस होता.

Join
@mpsctipss

MPSC Tips

08 Nov, 04:05


सरकारी नोकर भरतीच्या निकषात ऐनवेळी बदल करता येणार नाही.....

Join
@mpsctipss

MPSC Tips

08 Nov, 04:05


2024 हे जगातील सर्वात उष्ण वर्ष ठरणार ?

Join
@mpsctipss

MPSC Tips

08 Nov, 04:04


जगातील पहिल्या मिस वर्ल्ड चे निधन

Join
@mpsctipss

MPSC Tips

08 Nov, 04:04


गोव्यात पर्यटकांचा ओघ कायम ....

Join
@mpsctipss

MPSC Tips

08 Nov, 04:03


ताम्हिणी घाट बनला देशातील विक्रमी पावसाचा प्रदेश .....

Join
@mpsctipss

MPSC Tips

08 Nov, 04:02


जगातील सर्वाधिक प्रदुषित राजधान्या ...

Join
@mpsctipss

MPSC Tips

08 Nov, 03:54


महाराष्ट्रातील कैद्यांचे सरासरी वेतन ५९ रुपये....

Join
@mpsctipss

MPSC Tips

08 Nov, 03:53


दहशतवाद विरोधी नवे धोरण लवकरच आणणार ...

Join
@mpsctipss

MPSC Tips

07 Nov, 17:36


UPSC Revised - II Annual Calendar 2025

Join
@mpsctipss

MPSC Tips

02 Nov, 08:54


Combine फॉर्म भरतेवेळी SEBC उमेदवारांना 294 ऐवजी 394 ( open साठी असणारी fee ) भरावी लागत आहे.

ही आयोगाची तांत्रिक चूक म्हणायचं की अजून काही ?

Join
@mpsctipss

MPSC Tips

02 Nov, 06:24


मिळालेल्या माहिती नुसार गट ब साठी पुणे centre संपले आहे.

ज्यांना पुणे पाहिजे असते त्यांनी लवकर फॉर्म भरणे आवश्यक असते.

पुण्याची exam centre ची Capacity 40,000 हजार असते.

त्यामुळे पुणे सोडून जवळचे Centre निवडा

Join
@mpsctipss

MPSC Tips

02 Nov, 03:39


आरोग्य विभाग भरती

28 नोव्हेंबर पर्यंत अंतरिम स्थगिती....

Join
@mpsctipss

MPSC Tips

02 Nov, 03:31


विख्यात अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन ....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय यांचे निधन झाले. ते 69 वर्षाचे होते.

यांच्या शिफारशींच्या आधारे रेल्वे अर्थसंकल्प आहे साधारण अर्थसंकल्प एकत्रित करण्यात आला होता..

जानेवारी 2015 रोजी, त्यांची नियुक्ती निती आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून करण्यात आली होती.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 15:37


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

01 Nov, 14:04


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील प्रमाणे आहेत.

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 10:49


आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती

शुद्धिपत्रक क्रमांक 2

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 10:48


महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 07:05


COMBINE फॉर्म भरताना रात्री 12 च्या पुढे किंव्हा पहाटे भरा.

आयोगाला बऱ्याच वेळा कॉल करून सांगितले आहे.

अजून सुद्धा प्रॉब्लेम solve झाला नाही.
Date वाढण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत.

Date वाढेलच अशी शाश्वती आम्ही देत नाही. पण त्यासाठी प्रयत्न नक्की करू.

ज्यांना शक्य आहे. त्यांनी 4 तारखेच्या आधी भरा.

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 05:06


समान नागरी कायदा लवकरच

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 05:06


नृसिंहवाडीच्या बासुंदीचा गोडवा पोहचणार जगभरात

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 05:06


नीट परिक्षेचा पॅटर्न बदलण्याची शक्यता - k. राधाकृष्णन समिती ....

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 05:05


राज्यात आत्ता हेलिकॉप्टर रुग्णवाहिका...

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 05:05


भाजप आमदार पराग शहा राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार....

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 05:05


कर्नाटकमध्ये प्रथमच आढळला ' लांडगा - कुत्रा '

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 05:05


सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्राकडून उचस्तरिय समिती ...

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 05:04


क्लासेन २३ कोटी

चिकू २१ कोटी ....

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 04:55


PSI ASPIRANTS SEEK HIGHER AGE LIMIT ....

Join
@mpsctipss

MPSC Tips

01 Nov, 04:54


लालफितीच्या कारभारामुळे उठणार आयुष्यातून !

जाहिरात नऊ महिने उशिरा आल्याने ६० हजार विद्यार्थांचे होणार नुकसान

Join
@mpsctipss

MPSC Tips

31 Oct, 13:19


TRTI च्या विद्यार्थ्यांनी वरील Documents दोन प्रति मध्ये झेरॉक्स & ओरिजिनल डोकमेंट्स सोबत लागतील..

Join
@mpsctipss

MPSC Tips

28 Oct, 08:14


NATIONAL SEEDS CORPORATION LTD.
(A Government of India Undertaking- “Mini Ratna” Company)

Recruitment

Join
@mpsctipss

MPSC Tips

28 Oct, 07:27


!! *सामाजिक मदतीसाठी आवाहन*!!
लिपिक टंकलेखक 2021 बॅच मधील दिव्यांग तरुण ज्ञानोबा पांडुरंग मदने( पहिल्या यादीत DGP office मिळाले होते परंतु अतिरिक्त उमेदवारांची दुसरी यादी लावली त्यात राज्य निवडणूक आयोग कार्यालय मिळाले, मात्र दिव्यांग असल्याने मुंबईत Joining करणे आव्हानात्मक असल्याने मुदतवाढ घेतली होती, नंतर आयोगाकडून joining साठी बोलावणे आले, गरिबीतून मार्ग काढण्यासाठी Joining करणे आवश्यक होते, म्हणून joining करून मेडिकल साठी पाठवण्यात आले परंतु, त्यादरम्यान त्याच्या 4 चाकी bike समोर कुत्रा आडवा आल्याने त्याचा १५ ऑक्टोंबर यादिवशी दुर्देवी अपघात झाला असल्याने त्याच्या पायाचे ऑपरेशन करावे लागले आहे, त्यासाठी सुमारे 1,00,000 रु खर्च होणार आहे, मात्र त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे उपचारासाठी खर्चाची जमवाजमव करणे थोडे जिकिरीचे जात आहे, शिवाय त्याचे दोन्ही पाय दिव्यांगत्वाने सक्षम नसल्याने व आता पुन्हा ऑपरेशन झाल्याने त्याला किमान 3 महिने त्याच्या मूळ चालण्याच्या अवस्थेत चालणे शक्य नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, त्यामुळे त्याला कामावर ही हजर राहता येणार नाही. त्यामुळे त्याला आर्थिक मदत करणे आवश्यक वाटते,
म्हणून आपण सर्व बांधवांनी त्याच्या उपचारासाठी मदत करावी ही विनंती आहे......

अकाउंट तपशील खालीलप्रमाणे:-
Account Deails :-
Name:- Dnyanoba Pandurang Madane
Bank Name:- Bank Of Baroda
A/C No:-04540100013757
IFSC Code:- BARB0MURUMX

पेशन्ट चे नाव :- ज्ञानेश्वर पांडुरंग मदने
मोबाईल नंबर:-9766361227
*फोन पे आणि गुगल पे नंबर*
*:-
9766361227*

पेशन्टची किंवा इतर कोणती माहिती हवी असल्यास संपर्क :-
गणेश सावंत 9172570291
विवेकानंद अभ्यासिका सोमेश्वरनगर

वरील msg मध्ये नमूद नंबर वर Payment करताना Payment Failed असा msg येत असल्याचे समजले आहे, तरी ज्यांना अशी अडचण येत असेल त्यांनी खालील नमूद नंबर वर Payment करण्यास हरकत नाही. सदर व्यक्ती त्याचा मित्र असून सोबतच आहेत.

+919049050182
Kumar sanjay kharade
Phone pay / google pay 👍

Forward करा सगळ्यांनी

Join
@mpsctipss

MPSC Tips

28 Oct, 07:23


आदिवासी विकास विभाग भरती 2023 मध्ये अर्ज करणाऱ्यांना फीस Refund साठी खालील लिंक वर जाऊन बँक डिटेल द्यायचे आहे..

https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

आज शेवटचा दिवस आहे लक्षात ठेवा .....

यानंतर 8 दिवसाच्या आत तुमचे पैसे परत भेटतील ....

𝗝𝗼𝗶𝗻
@mpsctipss

MPSC Tips

28 Oct, 04:11


https://x.com/BaliramDoleyINC/status/1850749384084115908?t=Gn8izt9WqqEvzCxpIJZsnA&s=19

टीप: मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही....😊

जिथे विद्यार्थी हित तिथे माझा पूर्ण पाठींबा असेल 🙏

Join
@mpsctipss

MPSC Tips

28 Oct, 03:04


आधार कार्डवरील जन्मतारीख हा पुरावा अमान्य .....

Join
@mpsctipss

MPSC Tips

28 Oct, 02:53


' दाना ' दाण चक्रीवादळ.....

Join
@mpsctipss

MPSC Tips

28 Oct, 02:53


गगनयान मिशन 2026 मद्ये - S. सोमनाथ....

Join
@mpsctipss

MPSC Tips

27 Oct, 12:54


रचेल गुप्ता 🔥🔥🔥🔥🔥🔥

फर्स्ट इंडियन टू विन मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024

Join
@mpsctipss

MPSC Tips

27 Oct, 04:06


👉IBPS PO PRE Admit Card Out ( FOR CANCELLED CANDIDATES)

लिंक-
https://ibpsonline.ibps.in/crppo14jul24/oecla_oct24/login.php?appid=7e686c37e1e6f343280900967154be60

Join
@mpsctipss

MPSC Tips

27 Oct, 04:02


👉महाजनपदे & त्यांच्या राजधान्या

महाजनपदे - राजधानी
1. अंगा - चंपा
2. मगध - राजगृह , पाटलीपुत्र
3. वाज्जी - मिथिला , वैशाली
4. मल्ला - कुशीनगर , पावा
5. काशी - वाराणसी
6. कोसला - उत्तर कोसला - श्रावस्ती
दक्षिण - साकेत
7. वस्त - कौसंबी
8. चेडी - शक्तिमाती
9. कुरू - इंद्रप्रस्थ
10. पांचाल - कंम्पील्या
11. शुरसेना - मथुरा
12. मत्स्य - विराट नगर
13. अवंती - उज्जयनी
14. गंधरा - तक्षशिला
15. अश्मक - पताली
16. कंम्बोज - राजपूर

Join
@mpsctipss

MPSC Tips

27 Oct, 04:01


पद्मश्री पुरस्कार विजेते नर्तक कनक राजू यांचे निधन

Join
@mpsctipss

MPSC Tips

27 Oct, 04:01


किवी विजयी....

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 11:32


भारताचे लष्करी सराव ...

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 07:18


UPSC ESE 2025 Vacancies

Branch Wise & Department Wise.

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 03:49


जिल्हा व सत्र न्यायालय पुणे भरती प्रक्रिया

उमेदवारांसाठी सूचना .....

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 03:47


केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सारांश
स्रोत :- PIB (मराठी)

Combine गट ब व क पूर्व परीक्षेत अर्थसंकल्पावर हमखास प्रश्न असतो.

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 03:37


👉Most Congested Cities मध्ये पुणे जगात 7 वे

👉10 km साठी Avg time 27 min 50 second.

👉प्रॅक्टिकली ही आकडेवारी कधी कधी 1 km साठी लागू शकते

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 03:31


Exam countdown

👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा :- 36 दिवस.

👉 गट_ब पूर्व परीक्षा :- 71 दिवस.

👉 गट_क पूर्व परीक्षा :- 99 दिवस.

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 03:22


न्यायव्यवस्थेच्या नव्या युगाला सुरवात

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 03:22


महाआघाडीचे ९० चे सूत्र .....

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 03:21


पेन्शनधारकांना खुशखबर ....

80 वर्षापुढे मिळणार अतिरिक्त अनुकंपा भता

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 03:21


सेवानिवृत्त शिक्षकाना दिलासा

ग्रच्युइटी आणि पेन्शन १२ टक्के व्याजासह द्या....

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 03:20


मुद्रा कर्ज 20 लाखांवर !

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 03:20


अमेरिकेतील मानाचा छायाचित्रण पुरस्कार कोल्हापूरच्या मंगेश देसाई यांना जाहीर ...

Join
@mpsctipss

MPSC Tips

26 Oct, 03:20


चिनी सैन्याची लडाखमधून माघार सुरू

Join @mpsctipss

MPSC Tips

25 Oct, 17:16


हा मेसेज आपण ध्रुवतारा अभ्यासिका च्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यसेवा परिक्षा 2024 - COPY PASTE TELEGRAM ADMIN साहेब ना ग्रुप वर शेअर करायला लावलेला होता ....

त्यांनी ग्रुप वर तर शेअर केलाच नाही आपला एक हात मदतीचा मेसेज उलट आज त्यांनी ग्रुप वर सांगितल की पहा यांनी मला मेसेज करायला लावला होता म्हणून .......

मी विद्यार्थी हिताचं होत म्हणून सांगितल होत मेसेज शेअर करायला लावलेला .....

पण मला काय माहिती एवढे संकुचित वृत्तीचे पण COPY PASTE TELEGRAM ADMIN असतील.....

मला पर्सनल मेसेज करून शिव्या दिल्या या COPY PASTE TELEGRAM ADMIN साहेबांनी...आणि वरून मला स्वतःच ब्लॉक केल ......

लोकांची मदत नाही करू शकत तर त्यांचा आदर तरी करा ........

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Oct, 16:55


RRB BILASPUR NTPC Form Fill up Data RTI Reply

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Oct, 12:54


जा. क्र. ०२४/२०२४ सहयोगी प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Oct, 12:46


महानिर्मिती तंत्रज्ञ - 3 पदाचे ऑनलाईन अर्ज करायची दिनांक मध्ये बदल करण्यात आला आहे.

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Oct, 08:37


https://x.com/MaheshZagade07/status/1849306098467242022?t=g9OlT-tVmRrxCPwDk7WIvw&s=19

महेश झगडे सर 👏

Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Oct, 08:34


👉अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने 

👉2021 ( 94 वे )
●स्थळ - नाशिक
●अध्यक्ष - जयंत नारळीकर

👉2022 ( 95 वे )
●स्थळ -  लातूर 
●अध्यक्ष - भारत सासणे 

👉2023 ( 96 वे )
●स्थळ - वर्धा
●अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

👉2023 ( 97 वे )
●स्थळ - अंमळनेर (जळगाव)
●अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे

👉2024 ( 98 वे )
●स्थळ - दिल्ली
●अध्यक्ष - डॉ. तारा भवाळकर


Join
@mpsctipss

MPSC Tips

25 Oct, 08:33


लक्षात ठेवा

👉सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या - संसद ठरवते

👉उच्च न्यायालय न्यायाधीश संख्या - राष्ट्रपती ठरवते

👉उच्च न्यायालय न्यायाधीश नेमणूक - राष्ट्रपती (सरन्यायाधीश+राज्यपाल विचराने)

👉 उच्च न्यायालय इतर न्यायाधीशांची नेमणूक -राष्ट्रपती (सरन्यायाधीश+राज्यपाल+उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश विचाराने)

Join
@mpsctipss

MPSC Tips

20 Oct, 19:19


ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी मदत करा .....

एवढया लोकांनी Support केला आहे परंतु 7k + चा Group आहे त्यातले पूर्ण 100 लोक सुद्धा आले नाहीत मदतीला .........

सगळ्यांनी एकत्र येऊन मदत करायची आहे ......

हि संधी पुन्हा नाही .......

आपण उद्याचे अधिकारी आहात या नात्याने तरी आपण मदत केली पाहिजे ......🙏🙏🙏

एक हात मदतीचा

हा प्रंसग घडल्यानंतर मी दोन दिवसांपासून झोपलेलो नाही तुमच्या सगळ्यांना विनंती करत आहे मदत करा म्हणून.......

सगळ्यांनी विचार करा आपण त्या जागी असतो तर ......

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 19:11


धन्यवाद

तोरणे सर.....

आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी रक्कम आपल्याकडून मदत म्हणून मिळाली आहे ......🙏🙏🙏


🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

एक हात मदतीचा

🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 19:08


धन्यवाद

दीपक सर

एक हात मदतीचा.....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 18:59


धन्यवाद

स्वप्नील सर....

किती वाजलेत पहिले का सगळ्यांनी?
तरीपण त्यांनी मदत केली.....🔥

एक हात मदतीचा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 18:32


NEW ZEALAND WIN THEIR FIRST WOMEN'S T20 WORLD CUP! 🏆

After losing in two finals in 2009 and 2010, they have finally done it in 2024!


Join @mpsctipss

MPSC Tips

20 Oct, 17:12


धन्यवाद

अनिल सर

एक हात मदतीचा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 17:08


धन्यवाद

संदीप सर

एक हात मदतीचा

🙏🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 17:07


धन्यवाद

मेघा मॅडम

एक हात मदतीचा

🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 17:03


धन्यवाद....

Steel frame of mpsc

MPSC Tips

20 Oct, 17:03


काल झालेल्या दुर्घटनेत ध्रुवतारा अभ्यासिका मधील मुलांना आपली राज्यसेवा पूर्व 2024 चालू घडामोडी बॅच मोफत मिळेल.

त्यामध्ये जाने 2023 ते जुन 2024 चालू घडामोडीच्या महत्वाचे 60 पानांच्या नोटस आहेत. Revision साठी अत्यंत महत्वाची माहिती त्यामध्ये आहे.

ज्यामधुन UPSC 2024 मध्ये 7/8 प्रश्न आणि समाजकल्याण च्या पेपरमध्ये 10 प्रश्न आले आहे
संपर्क
@Kiransuryawanshi77
फीस पावती, i card. फोटो पाठवा.
त्याच्यापर्यत वरील मसेज पाठवा
@Thesteelframeofmpsc

MPSC Tips

20 Oct, 17:00


धन्यवाद

Thesteelframeofmpsc

एक हात मदतीचा....

🙏🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 16:04


धन्यवाद

शुभांगी मॅडम

एक हात मदतीचा ......

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 16:01


आजचा शेवटचा दिवस आहे आपला मदतीचा ....

उद्या व परवा सगळा हिशोब होईल ....

बुधवारी आपली मदत ध्रुवतारा अभ्यासिकाच्या विद्यार्थ्याना पोहचेल ...........

कृपया ज्यांना मदत करयाची असेल त्यांनी करा ...

एक हात मदतीचा ....

🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 15:29


धन्यवाद

किरण नेरकर सर.....

दुसरी व्यक्ती ज्यांनी 200 रुपये पाठवलेत.....

एक हात मदतीचा .....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 15:25


धन्यवाद

किरण सर .....

एक हात मदतीचा ......

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 15:12


धन्यवाद

नंदू सर ....

एक हात मदतीचा .....

🙏🙏🙏🙏🙏🙏

MPSC Tips

20 Oct, 15:04


👆👆👆👆👆👆👆👆👆👆

MPSC Tips

20 Oct, 15:02


धन्यवाद

नोवित सर
गणेश सर
श्रद्धा मॅडम

एक हात मदतीचा .....

🙏🙏🙏🙏🙏🙏

7,881

subscribers

7,333

photos

108

videos