Target प्रशासन 🎯 @target_prashasan_official Channel on Telegram

Target प्रशासन 🎯

@target_prashasan_official


Dedicated to MPSC Aspirants |
Mpsc Authentic ☑️ update | राज्यसेवा | combine group B&C prelim | Mpsc mains exam study material pdf | mpsc strategy | Combine strategy | mpsc current affairs | current important news | चालू घडामोडी | MPSC Technical |

Target प्रशासन 🎯 (Hindi)

आपकी भाग्यशाली करियर की दिशा की ओर एक कदम!

यदि आप MPSC परीक्षा की तैयारी कर रहे हैं और उसमें सफलता प्राप्त करना चाहते हैं, तो 'Target प्रशासन' चैनल आपके लिए एक संगठनात्मक स्रोत है।

'Target प्रशासन' एक आधिकारिक टेलीग्राम चैनल है जो MPSC के परीक्षार्थियों के लिए विशेष रूप से डिज़ाइन किया गया है। इस चैनल पर आपको MPSC अनुसार अपडेट्स, राज्यसेवा परीक्षा, गट बी और सी प्रीलिम्स, Mpsc मुख्य परीक्षा की पढ़ाई सामग्री पीडीएफ, एमपीएससी की रणनीति, समूह रणनीति, चालू मामले, एमपीएससी तकनीकी, और वर्तमान महत्वपूर्ण समाचार जैसी महत्वपूर्ण जानकारी मिलेगी।

इस चैनल के माध्यम से, आप अपनी तैयारी को सजीव और प्रभावी बनाने और सफलता की ओर एक कदम आगे बढ़ने की सहायता प्राप्त कर सकते हैं। 'Target प्रशासन' आपको उच्च स्तर की तैयारी के लिए आवश्यक समस्त संसाधन प्रदान करने का वादा करता है।

इसलिए, ऐसे हजारों छात्रों की तरह, आप भी 'Target प्रशासन' चैनल से जुड़ें और अपने सपनों को साकार करने के लिए एक मजबूत नींव बनाएं।

Target प्रशासन 🎯

17 Feb, 03:41


🤡

Target प्रशासन 🎯

17 Feb, 02:29


शुभ प्रभात 🌝

💥Cool... 🪔

Target प्रशासन 🎯

16 Feb, 09:45


⚠️ Reminder...

#Opting_Out_Plz 🙏

Target प्रशासन 🎯

16 Feb, 02:55


#Mission_Opting_out☑️

Target प्रशासन 🎯

16 Feb, 02:51


Target प्रशासन 🎯 pinned «🚨पूर्व परीक्षेचा अभ्यास, मुख्य परीक्षेचा अभ्यास त्यानंतर मग जवळपास सहा महिने टायपिंग प्रॅक्टिस (वेगवेगळे कीबोर्ड बदलले, तीन चार सॉफ्टवेअर, बोट दुखण्यापर्यंत प्रॅक्टिस), पवई सेंटर स्किल टेस्ट साठी भर पावसात सगळे कितीतरी वेळ उभेच. नंतर परत भरती कोर्टापर्यंत…»

Target प्रशासन 🎯

15 Feb, 18:21


💥Rahul MAHARNAVAR Sir. (STI)... Opting out☑️☑️

खूप खूप धन्यवाद 🙏🙏

Target प्रशासन 🎯

15 Feb, 17:51


🚨पूर्व परीक्षेचा अभ्यास, मुख्य परीक्षेचा अभ्यास त्यानंतर मग जवळपास सहा महिने टायपिंग प्रॅक्टिस (वेगवेगळे कीबोर्ड बदलले, तीन चार सॉफ्टवेअर, बोट दुखण्यापर्यंत प्रॅक्टिस), पवई सेंटर स्किल टेस्ट साठी भर पावसात सगळे कितीतरी वेळ उभेच. नंतर परत भरती कोर्टापर्यंत गेली. आपल्या सर्वांचा भरपूर वेळ आणि मेहनत ह्या पोस्ट ने घेतली. मागे नगरपरिषद मध्ये जॉब लागल्यावर त्या आनंदात वरच्या मेहनतीचा विसर देखील पडला होता. पण काल परवा निकाल लागल्यावर वरच सगळ आठवल. प्रतीक्षा सुचितील दोन मुलांनी काल इंस्टग्राम वर opting out साठी विनंती केली. फार वाईट वाटलं जेव्हा त्यांचा हक्क असूनही ते बिचारे "खूप मदत होईल", "आपली मदत मोलाची ठरेल" अश्या विनवन्या करत होते. आपल्यासारखीच किंवा त्यापेक्षा जास्त मेहनत प्रतीक्षासूचीतील या मुलांनीही घेतली असेल. आपण जॉइनिंग घेणार नाही तरी का त्यांना पाच सहा महिने वाट बघायला लावायची? आज आपण Opting out केल्याने एका भावाची/बहिणीची बेरोजगारी, टोमणे आणि रिकामा खिसा यातून लवकर सुटका होईल, त्यांच्या परिवाराच्या आनंदाश्रुचे आपण एक कारण बनू शकू. यापेक्षा जास्त आनंद कुठला. म्हणून आज Opting out करून टाकले. नोकरी लागल्यावर जेवढा आनंद नसेल झाला तेवढा आनंद आज Opting out करताना होतोय.

आपलाच

प्रसाद नवनाथ पठारे 🙏

(नगरपरिषद कर व प्रशासकीय अधिकारी)

Target प्रशासन 🎯

15 Feb, 17:48


💥प्रसाद पठारे(नगरपरिषद कर व प्रशासकीय अधिकारी)...कर सहायक ऑप्टींग आउट☑️☑️

सरांचे खूप खूप धन्यवाद 🙏

Target प्रशासन 🎯

15 Feb, 15:41


🚨कांगणे सर ऑप्टींग आऊट बद्दल..... 🙏

Target प्रशासन 🎯

15 Feb, 08:21


💥💥भाऊ..IAS/IPS/DC/Dysp ला फिका पाडेल एवढा जलवा आहे मार्केट मध्ये आमच्या महसूल सहायकांचा🤩 💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

सौजन्य.. 7K ट्राॅली 🤡

Target प्रशासन 🎯

15 Feb, 06:23


💥सर्व महसूल सहायक...
👉बाबू मोशाय...🤡...हार तुरे 💐💐 शाल श्रीफळ, गुलालाच्या गडबडीत ऑप्टींग आउट करायचं विसरू नका...बाकीचे वेटींग पोरं धाकधूक-धाकधूक करत दिवस लोटत आहेत.कॄपया स्वतः ला त्यांचे ठिकाणी ठेवून विचार करा, आणि योग्य तो निर्णय घेऊन क्लर्क व कर सहायक वेटींग उमेदवारांसोबत नैसर्गिक न्याय करा. ही आग्रहाची विनंती🙏🙏

Target प्रशासन 🎯

14 Feb, 11:54


🚨राहुल काकडे ... कर सहायक ऑप्टींग आउट ☑️☑️
खूप खूप धन्यवाद 🙏🙏

Target प्रशासन 🎯

14 Feb, 08:57


जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प.

Post Preference & Opting Out ची वेबलिंक उपलब्ध झाली आहे..

शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

कर सहायक 2023 निवड झाली आहे आणि याअगोदर दुसऱ्या पदावर असाल आणि कर सहायक पेक्षा जास्त Pay Scale असेल अशा उमेदवारांनी Opting Out जरुर करा. दुसऱ्या उमेदवारांच भल होईल,आपणास पुण्य लाभेल, ☑️ही विनंती🙏😊

Target प्रशासन 🎯

13 Feb, 13:29


🚨जलसंधारण अधिकारी गट ब नियुक्ती समारंभ☑️☑️

Target प्रशासन 🎯

13 Feb, 13:25


https://x.com/iAditiTatkare/status/1889935424367255913
महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार !
अंगणवाडी सेविका ५६३९

अंगणवाडी मदतनीस १३२४३

एकूण १८८८२

-श्रीमती आदिती तटकरे, मा. महिला व बाल विकास मंत्री.

Target प्रशासन 🎯

12 Feb, 17:28


💥Full support 💪💪🔥🔥 आहे, करा अभ्यास 📚✏️
🔘🔘🔘

Target प्रशासन 🎯

12 Feb, 16:55


🚨Soon,there will be another good news...! 🤡

Keep focus on study 📚📖👍

Target प्रशासन 🎯

07 Feb, 06:44


🚨Combine जागावाढ विनंती पाठपुरावाबाबत :-

📌अमरावती मधील सर्व combine परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी/ aspirants नी लवकरात लवकर कुलदीप पाटील यांच्यासोबत संपर्क करा.

8080158325
कुलदीप पाटील...

Target प्रशासन 🎯

07 Feb, 04:08


Good morning🌞

Target प्रशासन 🎯

05 Feb, 17:05


#Combine_Warriors

**👉टेंशन घेऊ नका,☑️ वन कट ऑफ आहे, विनंती पाठपुरावा योग्य रीतीने केला तर जागा वाढ सुद्धा होईल,#जागावाढ बाबत सबब सन्मा. शासनावर विश्वास ठेवा, आणि कट ऑफ सुद्धा समुचित(वाजवी) लागेल,☑️☑️ "परीक्षा पध्दतीवर विश्वास ठेवा", आमच्या सारख्यांनी केलेले कट ऑफ प्रेडिक्शन चा पूर्व इतिहास बघता, त्यावर न बोललेलचं बर... 🙏
आपण #Target आजपर्यंत तरी कट ऑफ प्रेडिक्शन कधी केल नाही🙅
#just_Relax
#Be_Confident🤝
#जागावाढ📌
Choice if yours...
Keep focus on study #mains📚👍

Target प्रशासन 🎯

05 Feb, 11:39


🚨कंबाईन गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024

प्रथम उत्तरतालिका ☑️

Target प्रशासन 🎯

04 Feb, 18:50


#Keep_Focus_on_Study 📖 🙇🙌
शुभ रात्री 🌚👍

Target प्रशासन 🎯

04 Feb, 17:30


🚨जागा वाढ बात विद्यार्थ्यांनी मा. आमदार अभिमन्यू पवार यांना निवेदन देऊन राज्यसेवा व कंबाईन जागा वाढ बाबत विनंती केली

Target प्रशासन 🎯

02 Feb, 18:39


⚜️हिम्मत नसते हारायची मानसानं कधीच!
🔅खचल्यासारखं वाटणाऱ्या योद्ध्यांसाठी🤝👍
#Be_Confident

Target प्रशासन 🎯

02 Feb, 17:43


🚨40/45Marks गॅंग काळजी करू नका, टेंशन घेऊ नका, होईल सर्व ठीक.
कुलदीप पाटील योग्य तो
करेक्ट विनंती पाठपुरावा करतील सर्व जागावाढ साठी,
🔅PSI जागावाढसह...
होप सो जागावाढ होईल, सन्माननीय शासन न्याय देईल,Bve☑️ 👍

विद्यार्थ्यांनी काळजी करू नका, निवांत झोपा, शुभ रात्री 🌚

Target प्रशासन 🎯

02 Feb, 11:01


💥च्यालू घडामोडी...! 🤡

Target प्रशासन 🎯

02 Feb, 10:44


#Combine_gang
🚨#Just_Relax... !🤡

Target प्रशासन 🎯

02 Feb, 09:51


Combine 2025 2Feb Math by Vishal Rathod.pdf

@target_prashasan_official

Target प्रशासन 🎯

02 Feb, 06:41


Cool... 🤡

Target प्रशासन 🎯

01 Feb, 16:30


टेंशन नका घेऊ, होईल सर्व काही ठीक,

उद्या च्या परीक्षेत स्वतः चे 💯द्या! ☑️

Fight to win 👍
शुभ रात्री 🌚

Target प्रशासन 🎯

01 Feb, 15:41


उद्या होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 साठी सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा👍

आत्मविश्वासाने पेपर📑 सोडवा...

All the very best 💯👍

विजयी भवं

Target प्रशासन 🎯

01 Feb, 10:13


💥वादळापूर्वीची शांतता 🤡...

Keep focus on study 📖 🙇 📚

Target प्रशासन 🎯

01 Feb, 10:09


☑️

Target प्रशासन 🎯

01 Feb, 09:46


आयुष्याच चांदण व्हावं.🙌🤗
उद्या होणाऱ्या Combine परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. अभ्यास तर सर्वांचाच झालेला असतो पणं जो एक तासात स्वतःला मेंटली सांभाळतो तोच यशस्वी होतो.. माझे कितीतरी मित्र आहेत, खूप हुशार, अभ्यास पणं चांगला आहे फक्त परीक्षेच्या 1 तासात गोंधळून जातात म्हणून त्यांचे निकाल नाहीत. त्यामुळे सर्वांनी आजचा दिवस निवांत रहा, पॉलिटी कलमं, जनगणना, करंट वगैरे स्कॅन करून घ्या.. रात्रीच जेवण व्यवस्थित करा, 8 तास निवांत झोपा. सकाळी उठून सर्वं लागणाऱ्या गोष्टी घेऊन सेंटरवर वेळेत पोहचा.. स्वतःला एकच सांगा माझा अभ्यास झालाय आणि उद्या मी जिंकणारच..
कारण mpsc चा एकच नियम आहे, जिंकेपर्यंत थांबायचं नसतं..
All the very best 💯☑️
💥Fight to win ✌️👍

-PSI Viraj Suryawanshi..🚨🚔

Target प्रशासन 🎯

01 Feb, 09:38


💥कुलदीप पाटील...soon

Target प्रशासन 🎯

31 Jan, 17:34


⚜️यशाकडे जाणारा मार्ग हा
केवळ आत्मविश्वासामुळेच उघडतो!

#Combine_warriors
#Be_Confident
#Relax😇
#xood_xight 🌃 💤😴

Target प्रशासन 🎯

29 Jan, 15:56


https://x.com/SanjayDRathods/status/1884620123509858609?s=35

Target प्रशासन 🎯

29 Jan, 10:24


#Combine_gang
📖All Izz well🥷👍

Target प्रशासन 🎯

27 Jan, 13:56


🚨 RSPT Qualified यादी 2nd week पर्यंत अपेक्षित ☑️👍

Target प्रशासन 🎯

27 Jan, 12:53


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

Target प्रशासन 🎯

26 Jan, 13:59


🚨फेमस व्हिडीओ क्रीएटर विशाल पिसाट यांच MPSC opting-out बद्दल निवेदन...
मनापासून धन्यवाद लंका 🙏

https://youtube.com/shorts/xGs8IaS77GE?si=3WcxuKriZi64ammF

Target प्रशासन 🎯

26 Jan, 09:47


https://x.com/ladhenge_jiten/status/1883404361931591882?t=eXv_GAbbGwy-Uikx8eujjg&s=35

Target प्रशासन 🎯

26 Jan, 06:39


https://www.youtube.com/live/rnBtl2GqH58?si=Lypsv8ZBIVAzdXXP

Target प्रशासन 🎯

26 Jan, 06:08


☑️

Target प्रशासन 🎯

26 Jan, 03:35


🚨लेखा व कोषागार,अमरावती विभाग जाहिरात ☑️

Target प्रशासन 🎯

25 Jan, 17:35


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला @मंत्रालय🇮🇳

Target प्रशासन 🎯

25 Jan, 16:46


डॉ. विलास डांगरे यांची वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी ओळख आहे....

🔅महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे- यांचा समावेश आहे. डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. संपूर्ण विदर्भात वैद्यकीय सेवेतले भीष्म पितामह अशी डॉ. डांगरे यांची ओळख आहे. गेल्या ५० वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना बरं केलं.


वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रात चैत्राम पवार यांचं उल्लेखनिय कार्य.....

🔅चैत्राम पवार - यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले आहेत. असून धुळे जिल्ह्यात ते नियमितपणे अद्यावत केले जाते. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापर, मृद व जलसंधारणाची कामे, सौर ऊर्जेचा वापर, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे. चैत्राम पवार यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविले गेले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी-2023, भारत जैवविविधता पुरस्कार-2014, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार, आदिवासी अस्मिता पुरस्कार, नातू फौंडेशन सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, संस्कार कवच पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाचा जलनायक पुरस्कार आदींचा समावेश आहे.

Target प्रशासन 🎯

25 Jan, 16:43


⚜️पद्म अवार्ड 2025 🏅

Target प्रशासन 🎯

25 Jan, 07:35



Target प्रशासन 🎯

25 Jan, 07:02


https://x.com/targetprashasan/status/1883047524996694175

Target प्रशासन 🎯

23 Jan, 18:30


📌उप.एस.पी जागावाढ वरून विद्यार्थ्यांनी टिका टिप्पणी करणाऱ्यांकडे लक्ष न देता आपण आपला अभ्यास करू 📖 🙇

📌टिका करणाऱ्या महानुभावांचा लवकरच मोये..मोये होईल🤡☑️☑️👍

🚨#All_Students... Keep focus on study 📚👍

Target प्रशासन 🎯

23 Jan, 13:20


https://mpsconline.gov.in/candidate/login

Target प्रशासन 🎯

23 Jan, 08:15


22☑️☑️☑️☑️🤡👍

Target प्रशासन 🎯

22 Jan, 17:57


📖

Target प्रशासन 🎯

22 Jan, 17:03


CSP2025-E Advertisement .pdf

Target प्रशासन 🎯

21 Jan, 13:01


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14

Target प्रशासन 🎯

21 Jan, 12:22


🤡

Target प्रशासन 🎯

21 Jan, 12:13


🚨FSO ट्राॅली आज येऊ शकते ☑️☑️☑️☑️

Target प्रशासन 🎯

20 Jan, 04:00


💐💐🇮🇳

Target प्रशासन 🎯

20 Jan, 03:55


💐💐🇮🇳💓

Target प्रशासन 🎯

19 Jan, 17:49


🚨Psi 2021,2022
Waiting list ....

📌संदर्भात Gr change करण्याबाबत
निवेदन ☑️☑️

Target प्रशासन 🎯

19 Jan, 08:02


🚨Keep focus on study 📖 📚☑️👍

Target प्रशासन 🎯

17 Jan, 10:03


https://x.com/AbhiPawarBJP/status/1877346974166388853?t=Lr_gdsYnP_CB_VLiep5erQ&s=19

Target प्रशासन 🎯

17 Jan, 03:50


https://youtu.be/V0GRqwHKfH8?si=F0qgJ5JTWbAddrBB

Target प्रशासन 🎯

16 Jan, 13:53


🌅 सुर्य बुडाला, मजूर उडाला! 🤡

Target प्रशासन 🎯

16 Jan, 12:13


फूड ट्राॅली...तुर्तास अजून तरी काही नक्की नाही... ☑️

📌keep focus on study 📚👍

Target प्रशासन 🎯

15 Jan, 16:31


🇮🇳

Target प्रशासन 🎯

15 Jan, 15:52


https://t.me/+ZilyJTSwkUtmOWJl

🚨सदर ग्रुप फक्त ASO 2023 वेटींग उमेदवारांनी बनविला असून फक्त ASO 2023 वेटींग उमेदवारांनी join Request send करावी ही विनंती🙏

विद्यार्थ्यांच्या विनंती वरून👆

Target प्रशासन 🎯

14 Jan, 13:40


📌 निर्णयाअंतीच ट्राॅली येईल☑️
#wait...

Keep focus on study 📖 📚👍

Target प्रशासन 🎯

13 Jan, 13:06


🚨Combine group B 2024 ....

👉 मा. आमदार रवीभाऊ राणा बुधवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि GAD सचिव राधा मॅडम यांना वयक्तिक भेटून combine जागावाढ बद्दल स्वतः निवेदन देऊन बोलणार आहेत, काळजी नसावी ......👍
आज राधा मॅडम सोबत नवनीतजी राणा यांचं बोलणं झालं आहे.
[ त्यांनी माहिती दिली की priority base वर आम्ही सगळ्या विभागाला विनंती करून जागावाढ करू,विद्यार्थ्यांनी काळजी करू नये...👍
कुलदीप पाटील...

Target प्रशासन 🎯

13 Jan, 12:17


https://www.instagram.com/target_prashasan?utm_source=qr&igsh=NGhpZTRlZnlkeWRo

Target प्रशासन 🎯

13 Jan, 12:14


🚨कंबाईन जागावाढ बाबत मा. आमदार रविभाऊ राणा आणि अमरावती च्या माजी खासदार नवनीतजी राणा योग्य तो पाठपुरावा करणार आहेत☑️ 👍

📌आज जागावाढ बाबत तशी बाब निदर्शनास आणून दिली

Target प्रशासन 🎯

13 Jan, 12:08


📌वेगळा अर्थ घेऊ नका, 2 तारीखलाच कंबाईन होईल☑️☑️☑️☑️

Target प्रशासन 🎯

13 Jan, 11:35


🚨2 feb...कंबाईन गट-ब☑️☑️☑️👍

Target प्रशासन 🎯

12 Jan, 08:19


📌Keep focus on study 📚📖 👍

Target प्रशासन 🎯

12 Jan, 06:25


https://x.com/Dev_Fadnavis/status/1878312962978611314

Target प्रशासन 🎯

12 Jan, 06:19


🚨पो.ऊ.नि आणि रा.क.नि. जागावाढ साठी विनंती पाठपुरावा करणे संयुक्तिक! ☑️👍

Target प्रशासन 🎯

12 Jan, 05:29


🙏🙏

Target प्रशासन 🎯

10 Jan, 12:19


🚨#COP सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन🎉🎊 💐💐

Target प्रशासन 🎯

10 Jan, 12:16


PSI 2022 final result ☑️

Target प्रशासन 🎯

10 Jan, 10:24


जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Target प्रशासन 🎯

10 Jan, 09:46


📍पोऊअ_20☑️☑️☑️☑️👍

Target प्रशासन 🎯

09 Jan, 14:54


https://x.com/AbhiPawarBJP/status/1877346974166388853?t=cqpk4NW7r-0zhijDFhshlg&s=35

राज्यसेवा व कंबाईन जागावाढ बाबत मा. आमदार अभिमन्यू पवार साहेबांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

Target प्रशासन 🎯

09 Jan, 04:17


https://www.thehindu.com/sci-tech/v-narayanan-who-is-set-to-take-over-as-isro-chairman-terms-his-new-assignment-as-a-great-responsibility/article69075005.ece

Target प्रशासन 🎯

08 Jan, 15:23


निकालाअंती #Provisional ...opting_out साठी नक्की मदत करू, आव्हान करू☑️☑️🤝👍

📍सर्वांच भल होवो! 🤡

Target प्रशासन 🎯

08 Jan, 12:01


🙏🙏

Target प्रशासन 🎯

08 Jan, 09:33


💥आज 7 K ट्राॅली ची शक्यता नाकारता येत नाही, तयारी करून ठेवली तरी चालेल☑️☑️👍
#Gulal... 💥💥💥

Target प्रशासन 🎯

04 Jan, 17:11


https://x.com/RRPSpeaks/status/1875477199723045328

Target प्रशासन 🎯

04 Jan, 13:51


💥💥 📖 कर्म करो पार्थ!☑️☑️

📌एकदा वेळ हातातून गेल्यावर पुन्हा येणार नाही! ☑️
💥💥अभ्यास 📚✏️करा
#Choice_is_yours👍

Target प्रशासन 🎯

03 Jan, 05:41


पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙇🙌 💐💐🙏

Target प्रशासन 🎯

01 Jan, 02:50


📖📕

Target प्रशासन 🎯

31 Dec, 19:09


स्वअनुभव❤️😍
वर्षभराची उजळणी अनावधानाने का होईना 31 डिसेंबर ला माणुस करतोच. संकल्पाच्या खुप साऱ्या गोष्टी हाताला न लागण्याची सल मनात असतेच, पण थोडंफार का होईना हाताला लागलेल्या त्या छोट्याशा गोष्टीतही समाधान शोधावं लागत.. तुमच्या अपेक्षांची ही यादी 2025 च्या हाती सोपवून 2024 आज मावळता होईल. तुम्ही ही उभे रहा अन अपूर्णतेच्या भळभळत्या जखमा सोडून, पूर्णत्वाचा सुवर्णकाळ अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. येणारा दिवस तुमचाच असेल.
आयुष्याच चांदण व्हावं..🙌😊
-विराज सूर्यवंशी (PSI-2022)

Target प्रशासन 🎯

31 Dec, 18:45


🚨सर्वांना यश मिळू दे हीच ईश्वरास प्रार्थना🙌👏🙏🙇

💥विजयी भवं ☑️

Target प्रशासन 🎯

31 Dec, 18:38


Happy New Year 2025 🔥🔥🔥

Target प्रशासन 🎯

31 Dec, 03:52


💥💥#Happy_Thirty_First...🤡


Target प्रशासन 🎯

31 Dec, 02:53


ISRO's PSLV-C60 SpaDex successfully launched for key space docking experiment | Latest News India - Hindustan Times
https://www.hindustantimes.com/india-news/isro-pslv-c60-spadex-launch-live-updates-space-docking-experiment-mission-30th-december-2024-indian-space-station-101735574221960.html

Target प्रशासन 🎯

29 Dec, 14:00


TRAI 💥💥

Target प्रशासन 🎯

27 Dec, 10:18


☑️☑️👍

Target प्रशासन 🎯

26 Dec, 17:21


#Legend
जमाना कर ना सका उसके कद का अंदाजा,
ओ आसमान था, मगर सर झुकाके चलता था!

RIP डाॅ. मनमोहन सिंग जी (Ex PM) 💔😥🌸👏👏 🙏

Target प्रशासन 🎯

26 Dec, 08:34


🎴Lull...😌

Target प्रशासन 🎯

26 Dec, 05:44


सर्व विभागांची अशी जाहिरात येईल ☑️☑️

Target प्रशासन 🎯

26 Dec, 02:24


लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध☑️

Target प्रशासन 🎯

25 Dec, 05:14


☑️☑️

Target प्रशासन 🎯

25 Dec, 04:01


💐💐 अटलजी 🎂💐💐

Target प्रशासन 🎯

25 Dec, 03:33


ख्रिसमसच्या मनपूर्वक सुभेच्छा🎅🎁🎄

Target प्रशासन 🎯

24 Dec, 06:02


https://x.com/CMOMaharashtra/status/1871212245373628566

🟢सन्माननीय शासनाचे व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे विद्यार्थ्यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद 🙏

Target प्रशासन 🎯

23 Dec, 08:00


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025
जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

Target प्रशासन 🎯

23 Dec, 02:58


जय जवान, जय किसान 👨‍🌾🌱🌾 🚜

Target प्रशासन 🎯

22 Dec, 16:51


💥ऐतिहासिक चमकौर युद्ध
गुरू गोविंद सिंह #Vaheguru🙏

Target प्रशासन 🎯

22 Dec, 05:39


मंत्रीमंडळ खातेवाटप.pdf

Target प्रशासन 🎯

21 Dec, 15:44


मा. आमदार गोपीचंद पडळकर खूप खूप धन्यवाद🙏

Target प्रशासन 🎯

21 Dec, 15:22


💥नवीन मंत्रिमंडळ खाते वाटत official☑️🔥🔥

Target प्रशासन 🎯

11 Nov, 15:16


#BaliramDole☑️
#NanaBhauPatole☑️

दो जादूगरो की कहानी
Target की जुबानी ......🤡

✍️महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झालंय की  सर्व स्पर्धा परीक्षा व #MPSC उमेदवारांना विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात मानाचे स्थान मिळाले आहे.
ज्या अवलिया मुळे हे शक्य झाले आहे
ते सर्वात महत्वाचे नाव म्हणजे
'बळीराम डोळे ' सर.

👉बेरोजगारांच्या वर्षानुवर्षाच्या मागण्या,
त्यांच्या जटील समस्या,त्यांच्याकडे
मुद्दाम केले जाणारे दुर्लक्ष
त्यांना गृहीत धरून होणारा अन्याय
मग तो सरकारकडून असेल की #MPSC कडून यावर स्वतःचा जीव धोक्यात घालून कायम मदतीला येणारा
एकमेव माणूस म्हणजे बळीराम डोळे
सर.

👉आपल्यासाठी ह्यांनी असंख्य
आंदोलने  केली,आमरण उपोषण केले,
मागण्याचा अविरत पाठपुरावा केला
व पोलीस भरतीपासून राज्यसेवा उमेदवारांपर्यंत प्रत्येकाला न्याय मिळवून दिला.
जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी ते अगदी joining पर्यंत डोळे सर अक्षरशः आपल्यासाठी युद्धपातळीवर लढले,झगडले आहेत.
Civil Engineering च्या मुलांना न्याय मिळवून दिला.
यादी मोठी होईल सध्या तो विषय नाही.

👉पण निःस्वार्थीपणे शासन ,प्रशासन व घटनात्मक आयोगाविरुद्ध लढून आपल्याला न्याय मिळवून देणाऱ्याला
आपण पण कधी विसरता कामा नये.
प्रत्येक अडचणीत हा एकमेव माणूस आपल्यासाठी महायोद्ध्या होता ,आहे व नेहमी विद्यार्थ्यांसोबत असेल.☑️

👉या प्रवासात बळीराम डोळे सरांना खंबीर साथ देणाऱ्या मा.नानासाहेब पटोले साहेबांना विसरून कसे चालेल ?
साथ खंबीर असली की अवघड प्रवास सुकर होतो,अगदी तेच घडलंय.

👉काही दिवसापूर्वीच मा.नानासाहेब पुण्यात आपल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसोबत महासंवाद व महाचर्चा
करून गेले.
हा कार्यक्रम सुद्धा बळीराम सरांमुळेच शक्य झाला.

👉आपल्या प्रत्येक मागणीला नानाभाऊनी
100% सकारात्मक प्रतिसाद दिला होताच त्यामुळे आपल्याला सुगीचे दिवस येणारच हे त्याच दिवशी ठरले होते. जाहिरात..जागावाढ ...वेळेवर परीक्षा व लवकर निकाल ते जाॅईनिंग ह्या बाबी तातडीने सुटतील...
मा.नानासाहेब यांनी tweet द्वारे प्रत्येक video त स्पर्धा परीक्षा उमेदवारांवर
होणाऱ्या अन्यायाला तीव्रतेने वाचा फोडली,
काँग्रेस पक्ष कायम सोबत असेल याची खात्री दिली.

👉व हे सगळे काल महाविकास आघाडी च्या जाहीरनाम्यात प्रत्यक्षात उतरले.

👉बळीराम डोळे सरांना
व मा.नानासाहेब पटोले साहेबांना मानाचा मुजरा करतो  व आपल्या सर्वांना 20 नोव्हेंबर ला 100% स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे आशिर्वाद लाभावेत अशी अपेक्षा करतो.

👉सगळं आपल्यासाठी सुरु आहे हे विसरू नका व आपल्याला स्वतःच्या हक्कासाठी आपली सनदशीर व योग्य मार्गाने ताकद दाखवण्याचा अमूल्य मार्ग म्हणजे ही निवडणूक आहे हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही☑️👍

Target प्रशासन 🎯

11 Nov, 15:08


💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Target प्रशासन 🎯

11 Nov, 14:59


Mpsc विद्यार्थ्यांच्या मुद्याला ह्यावेळी प्रथमचं निवडणूकीत अग्रस्थान मिळाले आहे, ह्याच खरं श्रेय बळीराम डोळे सर आणि मा. नानाभाऊंना द्यावे लागेल.... थेट जाहिरनाम्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या समस्यांवरील उपाययोजना आणि निराकरणाबाबत हमी दिली आहे हे विशेष...

#आभार 🙏🙏

Target प्रशासन 🎯

11 Nov, 13:02


उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या normalisation formula विरोधात हा युवकांचा रोष आहे ☑️
एकच shift मधे exam घ्यावी व normalisation करू नये ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी
आहे☑️

आपले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे objective pattern चे गुणांचे मुल्यांकन समसमान पातळीवर होते, तसेच सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा सुद्धा एकाच वेळी व एकाच शिफ्ट मध्ये होते, व एकच प्रश्नपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना असते, पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यात येते....
मात्र सरळसेवा परीक्षा ह्या एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये होत असतात आणि त्या सरळसेवा परीक्षांचे गुणांचे मुल्यांकन नाॅर्मलायझेशन फॉर्मुला वापरून करण्यात येते...
सरळसेवा परीक्षांबाबत सुद्धा नाॅर्मलायझेशन आणि समान पातळीवर वर गुणांचे मुल्यांकन बाबत mpsc परीक्षांप्रमाणे नाॅर्मलायझेशन विरहीत पारदर्शक रीतीने एकाच वेळी व एकाच शिफ्ट मध्ये सर्व परीक्षार्थींची परीक्षा घेऊन समान पातळीवर सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांचे मुल्यांकन होईल अशी व्यवस्था करेल जेणेकरून करून परीक्षा पद्धतीवर शंका उपस्थित होणार नाही व सर्वांच्या गुणांचे मुल्यांकन समान पातळीवर होईल अशी अपेक्षा...

Target प्रशासन 🎯

11 Nov, 09:59


💥💥 ASO 2023 Joining Update...

Target प्रशासन 🎯

11 Nov, 09:50


💮The ultimate goal fr ...
#Simplicity

Target प्रशासन 🎯

11 Nov, 05:37


#विद्यार्थी_मत...

👉आगामी दिवसात प्राप्त होणाऱ्या सर्व मागणी पत्रांची जागावाढ ही 2024 च्या जाहिरातीं मध्येच व्हायला हवी! ☑️

Target प्रशासन 🎯

11 Nov, 02:35


दोन्ही जाहिरनामे बघा👍

Target प्रशासन 🎯

10 Nov, 15:35


🔶🔷🔶🔷🔶🔷


महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय काय?

MPSC निकाल 45 दिवसात हा एक मुद्दा आहेच

पण त्यासोबत जे महत्वाचे मुद्दे आपल्यासाठी आपल्या सांगण्यावरून काँग्रेस व मविआ ने घेतले आहेत ते पण अवश्य वाचा

उदा. 🔸अडीच लाख पदभरती
( यात राज्यसेवा पासून सरळसेवा )

🔸कंत्राटी पदभरती बंद

🔸सुशिक्षित बेरोजगार 4000 दरमहा

🔸युवा आयोग स्थापना

🔸जुनी पेन्शन योजना

🔸बार्टी सारथी  महाज्योती शिष्यवृत्ती वाढ
इत्यादी


🔶🔶 जाहीरनामा 🔶🔶

👉शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट


👉-आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार

👉-जाती जणगणनना करणार

👉⁠-300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत

👉-दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार 

👉-महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी 'निर्भय महाराष्ट्र' धोरण आखणार, तसेच
'शक्ती' कायद्याची अंमलबजावणी करणार


👉-2.5 लाख नोकरभरती करणार

👉-शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती

👉-शेतमालाला हमीभाव देणार,
पीकविम्याच्या जाचक अटी काढणार


👉-सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन

👉-अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार


👉-बार्टी,महाज्योती,सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार


👉-एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार

👉महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार

👉-महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार


👉महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु


👉-शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार


👉-सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार

👉⁠-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार


👉महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार 


👉-बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार


👉-कंत्राटी नोकरभरती बंद करणार

👉महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार


👉स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार



👉सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार



👉-शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार


👉जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार


👉वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेणार

👉-युवकांच्या कल्याणासाठी 'युवा आयोगा'ची स्थापना करणार

( सौ.ABP माझा)

@SpardhaAndolanBaliram

Target प्रशासन 🎯

10 Nov, 09:18


• सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा ४ हजार मानधन

• अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती करणार

• बार्टी, महाज्योती, सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार

• एमपीएससी परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लावणार

महाविकास आघाडी

Target प्रशासन 🎯

10 Nov, 08:56


💥💥एमपीएससी चे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसात निकाल जाहीर करू.

🔥महाविकास आघाडीचा जाहीरनामा.

Target प्रशासन 🎯

10 Nov, 02:17


💥TET परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा☑️

#All_the_best 👍💯

Target प्रशासन 🎯

09 Nov, 12:29


येणाऱ्या 20 तारखेला Vote 👆🗳️ नक्की करा☑️👍

Target प्रशासन 🎯

09 Nov, 12:26


🔶🔷🔶🔷🔶🔷

वेगवेगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी व काही अधिकारी बऱ्याचदा एक वाक्य अगदी स्पष्टपणे बोलतात ( जाहीरपणे नाही)
"स्पर्धा परीक्षा उमेदवार मतदानाच्या
वेळी कुठे असतात?"

आता हा समज आहे की गैरसमज की भयाण वास्तव यात सध्यातरी जायला नकोच.

🔸पण मतदानाला स्पर्धा परीक्षा उमेदवारांची
100% उपस्थिती महाराष्ट्राला वेगळाच आयाम देईल.
20 तारखेला चित्र स्पष्ट होईलच.


🔸दिवाळीला जसे पुणे व इतर काही शहरे
स्पर्धा परीक्षा उमेदवारांविना अक्षरशः ओस पडली होती.
तेच चित्र येत्या 20 तारखेला दिसेल काय????

खरं तर आपल्या राज्यघटनेचा सर्वाधिक अभ्यास करणारे सध्या महाराष्ट्रात कोण असेल तर त्यात अगदी top वर
स्पर्धा परीक्षा उमेदवार आहेत.

त्यांना मतदान किती अमूल्य आहे हे माहित आहेच.

we will wait & watch

@SpardhaAndolanBaliram

Target प्रशासन 🎯

09 Nov, 12:14


https://x.com/BaliramDoleyINC/status/1855205187083981058?t=f1GnewzWjeWPmpQnP8Y1uQ&s=19

Target प्रशासन 🎯

09 Nov, 12:10


https://x.com/BaliramDoleyINC/status/1855211728851906834?t=0GHjo7Vnx5FPhGQOyD5AVQ&s=19

Target प्रशासन 🎯

09 Nov, 02:58


महाविकास आघाडीची लोकसेवेची पंचसूत्री...

#manifesto

Target प्रशासन 🎯

08 Nov, 17:23


"धर्म" आणि "जातीची" नशा
त्यावेळी उतरते,
जेंव्हा एखाद्याला हाॅस्पिटलमध्ये
"रक्ताची" गरज लागते...!

सेवा परमो धर्म! 🙏

Target प्रशासन 🎯

08 Nov, 09:51


जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Target प्रशासन 🎯

08 Nov, 09:43


महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 साठी महाविकास आघाडी ची पाच मुद्यांबाबत हमी...
#Election_manifesto
©️#Deccan_Herald_news

Target प्रशासन 🎯

08 Nov, 09:36


महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 साठी महायुती ची वर नमूद 10 मुद्यांबाबत हमी

Target प्रशासन 🎯

08 Nov, 04:19


बेरोजगारांना दर महिन्याला ४ हजार मदतीचा उद्धव साहेबांचा वादा!

Target प्रशासन 🎯

07 Nov, 18:09


लक्षात असू द्यावे,...आगामी 20 तारखेला आपल्याला सर्वांना मतदान करून मतदानाचा हक्क बजावयाचा आहे!!☑️👍

Target प्रशासन 🎯

07 Nov, 18:07


नरकचतुर्दशी च्या मुहूर्तावर सांगतोय...

👉बेरोजगारी,

👉अत्यल्प पदे,

👉रखडलेल्या
जाहिराती,

👉न होणाऱ्या नियुक्त्या,

👉1000 रुपये परीक्षा शुल्क

👉 मनमानी कारभार

👉 तरुणांना गृहीत धरणे

👉 जाणूनबुजून प्रकिया अडकून राहण्यासाठी केलेली तजवीज

👉 बोगस व डमी gang चा सुळसुळाट

सारख्या गोष्टींना खतपाणी घालून
स्वतःचे भविष्य अंधःकारमय करायचे की समूळ नायनाट करून हद्दपार करायचे याचा निर्णय आपल्या हातात आहे.....


त्यासाठी 🔸20 नोव्हेंबर ला🔸मतदान करावेच लागणार.......

मतदान न करता बदलाची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.

पहिले पाढे पंचावन्न न होऊ देण्याची जबाबदारी उचला व आपला अमूल्य मतदानाचा अधिकार बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा.

मग आयुष्याची दिवाळी आपोआप होईल.

🙏🙏🙏🙏
धन्यवाद

आपलाच
बळीराम दादासाहेब डोळे



@SpardhaAndolanBaliram

Target प्रशासन 🎯

07 Nov, 12:28


#SC :- कदा खेळ सुरु झाल्यावर मध्येच नियम बदलायचे नसतात☑️☑️

Target प्रशासन 🎯

07 Nov, 12:27


Recruitment rules for government jobs cannot be changed midway: SC | Jobs News - The Indian Express
https://indianexpress.com/article/jobs/upsc-ibps-ssc-cgl-uppcs-bpsc-recruitment-rules-for-government-jobs-cannot-be-changed-midway-sc-9657821/

Target प्रशासन 🎯

06 Nov, 11:39


💥डोनाल्ड तात्या जिंकले 🔥🔥☑️☑️

Target प्रशासन 🎯

06 Nov, 03:12


💥💥डोनाल्ड तात्या 🤡

Target प्रशासन 🎯

05 Nov, 17:49


#polity 📖
#Meme🤡

Target प्रशासन 🎯

04 Nov, 08:09


Combine जाहिरात 2024 आज अर्ज सादर करण्यास शेवटची तारीख...ह्यावेळी कंबाईन जाहिरात 2024 खूप उशिरा पब्लिश झाली, त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना वयवाढ मुळे अर्ज करता आले नाहीत, खूप विद्यार्थ्यांनी मंत्रालय येथे प्रत्यक्ष येऊन सुद्धा अनेक संबधित मा. अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून यापूर्वी च निवेदन दिले आहेत, ही बाब प्राधान्याने घेणे अत्यावश्यक होते,परंतु तसे झाले नाही, .....

2 वर्षे वयवाढ देण्याबाबत आम्ही पुढे सुद्धा पाठपुरावा करू, ☑️☑️☑️☑️ 👍

Target प्रशासन 🎯

04 Nov, 03:40


☑️☑️

Target प्रशासन 🎯

02 Nov, 18:38


"उत्सव मै मिलूॅं या न मिलूॅं... "

"लेकिन कठीण समय मै, सदैव मिलूंगा "💯☑️🤡🤝👍

Target प्रशासन 😇🙏

Target प्रशासन 🎯

02 Nov, 03:06


🌠बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या सुभेच्छा

ईडा पिडा टळू दे आणि "बळीचं" राज्य येऊ दे...!

Target प्रशासन 🎯

01 Nov, 16:05


💥Happy Diwali 🎆🎇🎆🎇🤡

Target प्रशासन 🎯

01 Nov, 09:18


🎊सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा... 🎆🎇🌠🏮🎉🧨🪔🪔🪔🪔

🎇सर्वांना पुढील दिवाळी नक्कीच मनासारखी post मिळून खूप आनंदात साजरी होवो हिच ईश्वरास प्रार्थना.👏👏☑️

Keep 📖 shining 🤡👍

Target प्रशासन 🎯

31 Oct, 18:24


ते कंबाईन च्या अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्याचे खूप विद्यार्थ्यांनी कळविल्याने लक्षात आहे, टेंशन घेऊ नका.... कळविले☑️...होईल सर्व सुरळीत👍👍

Target प्रशासन 🎯

31 Oct, 18:19


⚜️मित्रांनो शक्य असल्यास सर्वांनी दिवाळी ला घरी जाऊन आपल्या फॅमिली सोबत आनंदात दिवाळी साजरी करा....

आता वेळ आहे, नंतर नोकरीवर लागल्यावर सुट्टी एवढा वेळ, मिळेल याची काही शाश्वती नसते.... तेव्हा ह्या आताच्या क्षणांना मीस करालं..

अभ्यासाची लिंक तुटत असेल तर मग मात्र असुद्या, अभ्यास करा...

सर्वांना शुभ दीपावली 🎇🪔🎆🎉😇🤝👍

Target प्रशासन 🎯

31 Oct, 11:30


👆आयोगाला mail करून समस्या कळविणे संयुक्तिक.... 👍

Target प्रशासन 🎯

31 Oct, 11:01


https://x.com/targetprashasan/status/1851942343374475496

Target प्रशासन 🎯

31 Oct, 10:36


#लक्षवेधी..
विद्यार्थ्यांना कंबाईन परीक्षेचा अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी येत असून, साईट व्यवस्थित काम करत नसल्याचे खूप विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले.... तरी #MPSC आपले लक्ष वेधण्यात येत असून ज्ञनंतर दिवाळी सुट्ट्या असल्यामुळे ... सबब अडचणी तातडीने आजच सोडवून विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा द्यावा ही विनंती🙏

Target प्रशासन 🎯

31 Oct, 09:03


⚜️Happy diwali everyone ❤️🤡🪔

Target प्रशासन 🎯

30 Oct, 05:55


#All_Happy_Diwali 🪔 🧨 🤡 🙏👍

Target प्रशासन 🎯

29 Oct, 17:02


👆प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली तर ऐकून खूप छान वाटले ,खूप खूप धन्यवाद नानाभाऊ आणि बळीराम डोळे सर 🙏🙏

Target प्रशासन 🎯

29 Oct, 12:08


Target प्रशासन 🎯 pinned «प्रिय स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांनो/भावांनो आणि बहिणींनो... दिवाळी ला घरी जा सर्वांनी, घरच्यांसोबत आनंदात दिवाळी साजरी करा, परीस्थिती बदलायची ही नवीन उर्जा घेऊन नव्या दमाने उत्साहाने अभ्यास 📚✏️ 📖🙇🏫📚 रुपी मैदानात उतरा... कोण काय म्हणेल, ह्याच किंवा…»

Target प्रशासन 🎯

29 Oct, 11:51


प्रिय स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांनो/भावांनो आणि बहिणींनो...

दिवाळी ला घरी जा सर्वांनी, घरच्यांसोबत आनंदात दिवाळी साजरी करा, परीस्थिती बदलायची ही नवीन उर्जा घेऊन नव्या दमाने उत्साहाने अभ्यास 📚✏️ 📖🙇🏫📚 रुपी मैदानात उतरा...

कोण काय म्हणेल, ह्याच किंवा समाजाचं बिलकुल टेंशन काही घ्यायचं नाही... मायबाप/भाऊ-बहिन/ आजी-आजोबा /मित्र..अजून जे कोणी तुम्हांला तुमचं भलं व्हावं, तुम्ही नोकरी वर लागावे, अशी चांगली आशा ठेवतात व मदत करतात असे आपले हितचिंतक... त्यांच्याशीच तुमची बांधीलकी आहे.... टोमणे मारणारे गावकरी किंवा नातेवाईक ह्यांना गावातील किंवा जास्तीत जास्त तालुक्यातील एखाद्या चौकाव्यतिरिक्त कोणी ओळखतं नसतं आणि त्यांना काही एवढं जास्त माहिती पण नसते, बसतात ग्यान पाजत...त्यांच्या बोलण्यावर काही लक्ष द्यायचं नसतं.... बोलायला खूप काही आहे.. पण जाऊदे.. 🤡

म्हणून घरच्यांसोबत एकदम मस्त आनंदात दिवाळी साजरी करा, दिवाळी ला घरी जा.... हॅप्पी राहा🤡...

तुम्हाला सर्वांना दिवाळी च्या खूप खूप सुभेच्छा 💐💐
त्या विधात्यास तुमच्या साठी धन-संपत्ती न मागता तुमच्या मेहनतीला न्याय मिळून सर्वांना यशप्राप्ती होऊदे हीच ईश्वरास आर्त मागणे/विनंती🙏😊

Target प्रशासन 🎯

29 Oct, 10:58


👆7के ट्राॅली ला होत असलेल्या delay बद्दल ☑️👍

Target प्रशासन 🎯

29 Oct, 10:49


ज्या मजूरांकडे काम चांगल्याप्रकारे करून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी असेल आणि अशाप्रकारे जर का त्यावर नेहमी आक्षेप होत असतील आणि त्यामुळे दिरंगाई होऊन,नाहक स्टेक होल्डर ला त्रास सहन करून, वाट पाहत लटकून राहावे लागत असेल तर संबधित जबाबदार मजुरांची नि:पक्ष चौकशी होऊन कामात हयगय केल्याचे प्रत्यक्षदर्शी दोषी आढळून आल्यास संबधित जबाबदार मजूरांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे..... म्हणजे नंतर कामात हलगर्जीपणा होणार नाही, व मजूर नंतर चांगलं काम करेल....

मजुरांनी त्यांची जबाबदारी झटकने योग्य नसून,Ego बाजूला ठेवून, काम चोखपणे करावे व Zero error कामकाज कार्यपद्धती स्विकारणे आवश्यक....

Target प्रशासन 🎯

29 Oct, 10:32


7के ट्राॅली...तारीख.... 🤦‍♂️

खेळ चाले..... 😌

🚨Keep focus on study 📖📚☑️👍

Target प्रशासन 🎯

29 Oct, 10:29


https://x.com/BaliramDoleyINC/status/1851155353477775866?t=y1NJ4qenhHHh4WAxq4XkYQ&s=19

Target प्रशासन 🎯

28 Oct, 15:25


अजून ही बाकी काही डाऊट असेल तर अर्ज अंतिम सबमिट करण्यापूर्वी आयोगाला संपर्क करुन योग्य ती शहानिशा करून आपले शंका निरसन करणे संयुक्तिक!☑️☑️👍

महत्वाचे.....अचूक अर्ज सादर करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबधित अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची असते, ह्या गोष्टी ची नोंद घ्यावी....

Target प्रशासन 🎯

28 Oct, 15:16


👆वर दर्शविले प्रमाणे...
👉View uploaded वर क्लिक करून pdf download होईल ती pdf त्या कागदपत्राची असेल जो तुम्हाला त्याठिकाणी अपलोड करायचा आहे, तर पुन्हा नवीन upload करायची गरज नाही. बॉक्स मध्ये क्लिक करून पुढे process करता येत.


आणि यदाकदाचित काही नवीन pdf अपलोड करायची असेल तर कॉम्पुटर वर login करून अपलोड करता येईल. किंवा क्रोम फायरफॉक्स मध्ये लॉगिन करायच्या अगोदर व्ह्यू डेस्कटॉप साईट वर क्लिक करून पण करता येईल.

नवीन upload केलेली pdf पाहण्यासाठी आगोदर डाऊनललोड केलेली pdf delete करून. New अपलोड केलेली pdf पाहण्यासाठी view uploaded document वर क्लिक करून पाहता येईल.

जो पर्यंत आगोदर डाऊनलोड केलेली pdf delete करणार नाही तो पर्यंत नवीन अपलोड केलेली pdf दिसणार नाही त्या ऐवजी जुनीच pdf दाखवेल.


सर्व कागदपत्रांसाठी तसेच सर्व परीक्षांचा फॉर्म भरताना लागू.☑️☑️👍

Target प्रशासन 🎯

26 Oct, 05:44


#Objective ☑️🤡
#Keep_focus_on_study 📖🙇📚
Good luck! 👍

Target प्रशासन 🎯

25 Oct, 14:47


जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Target प्रशासन 🎯

25 Oct, 06:24


समाजकल्याण आणि एफ.एस.ओ ट्राॅली Next week पर्यंत येऊन जाईल ☑️☑️☑️👍

👉सीवील च्या ट्राॅली ला थोडा अजून वेळ लागू शकतो☑️☑️👍

Target प्रशासन 🎯

25 Oct, 04:00


🔶🔷🔶🔷🔶🔷


मित्रांनो...
मी अजूनही free झालो नाही
आपण सर्व वाट बघत असाल
म्हणून ही post....

🔶🔶#MPSC

👉 राज्यसेवा 2024 रेकॉर्डब्रेक जागा
सर्व 35 संवर्ग

👉PSI,STI 2024
काँग्रेस सरकारच्या काळात यायच्या
तशा रेकॉर्डब्रेक जागा

👉 दळवी समितीच्या शिफारशी रद्द करून objective pattern
continue

दर 10 वर्षांनी अभ्यासक्रम बदलणे क्रमप्राप्त असतो.
already 2 वर्ष जास्त झाले.

त्यामुळे नवीन syllabus साठी
एक समिती नेमली जाईल.
ज्या syllabus मध्ये सध्याचा objective mains syllabus थोडाफार बदल करून किंवा समिती जो घेईल तो .
ज्यात महाराष्ट्राला सर्वोच्च स्थान व महत्व दिले असेल
( दळवी समितीप्रमाणे
upsc copy paste नको )

👉 बार्टी, सारथी, TRTI ,अमृत,महाज्योती
यांच्या संचालक,classes ,मध्यस्थ ,दलाल जे जे कुणी गैरव्यवहार केला ,इथून पुढे करतील
गोरगरीब उमेदवारांना फसवणाऱ्या सर्वांची कसून चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येतील

कुणावरही दयामाया दाखवली जाणार नाही

👉 combined जाहिरात उशिरा आल्यामुळे ज्यांना फॉर्म भरता आला नाही त्यांच्यासाठी
योग्य तो सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल

👉 केरळच्या धर्तीवर #MPSC चे सक्षमीकरण


🔶🔶🔶सरळसेवा


👉 रेकॉर्डब्रेक पोलीस भरती

👉 BMC सहित इतर मनपा भरती

👉 जलसंपदा, आदिवासी विभाग,समाजकल्याण विभाग सह
रखडलेल्या भरती

👉 येणारी प्रत्येक जाहिरात
MPSC मार्फत

👉 1000 रुपये परीक्षा शुल्क पासून
कायमची सुटका

👉 बोगस दिव्यांग, बोगस खेळाडू प्रमाणपत्राला आळा

👉 जुनाट सेवा प्रवेश नियम बदलणे

👉 जाहिरातीत अनावश्यक,जाचक अटी वर निर्बंध


इत्यादी सर्व होणारच

यासोबतच अजून नव्याने काही मुद्दे
add करण्यात येतील
ते लवकरच कळतील.

👉 आपल्या सर्वांना विनंती करतोय
अभ्यास करा फक्त


धन्यवाद
🙏🙏🙏

आपलाच
बळीराम दादासाहेब डोळे

Target प्रशासन 🎯

24 Oct, 19:07


आता सर्व विद्यार्थ्यांनी #Objective🤡 चाच मस्त मन लावून अभ्यास करा ☑️🤝👍

जागावाढ चा विषय डोळे सर आणि नानासाहेबांवर सोडून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, जागावाढ दणक्यात होईलच..☑️👍

👉कंबाईन जाहिरात उशिरा आल्यामुळे झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान,#वयवाढ बाबत सुद्धा नानांनी आज दळवी समिती प्रमाणेच शब्द दिलाय, त्यामुळे काळजी करू नका, छान मन लावून अभ्यास 📚✏️📖 करा ☑️👍

Target प्रशासन 🎯

24 Oct, 18:36


💥💥बहुसंख्य Objective गॅंग ला तर आज गुदुगुदु 🤗🤗होत आहे नं ! 😝

#NANA_Saheb
#Subjective
#Objective☑️☑️👍

Target प्रशासन 🎯

24 Oct, 11:18


https://youtu.be/Wilh5T5V5P4?si=7pFPPAhLucn3OgLC

Target प्रशासन 🎯

24 Oct, 09:34


दळवी समितीच्या शिफारशी रद्द करून
पहिल्याच cabinet मध्ये objective पॅटर्न निर्णय

राज्यसेवा 2024
combined 2024
जागावाढ दणक्यात होणार

9 महिने उशिरा आलेल्या combined
जाहिरातीमुळे
झालेले नुकसान मा.नानासाहेबाना
समजले आहे
यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल

Combine/PSI वयवाढ पाठपुरावा होईल... नानाभाऊ करतो बोलले☑️☑️

जे जे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या हिताचे असेल ते प्राधान्याने करण्यात येईल....
वेळोवेळी काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांचं ऐकून घेण्यात येईल... योग्य तोडगा तातडीने काढण्यात येईल...

रखडलेल्या सर्व
सरळसेवा जाहिराती येणार
1000/900 फी बाबत योग्य निर्णय घेतला जाईल

इत्यादी इत्यादी सर्व होणारच ☑️☑️👍

Target प्रशासन 🎯

24 Oct, 09:12


Time boud period मध्ये मागणी पत्रे आणि परीक्षा नियोजित वेळेवर होतील.... अशी काटेकोर अंमलबजावणी हवी....

सर्व जाहिराती जास्तीत जास्त व सर्वसमावेशक सर्व संवर्ग जागा असाव्यात....

अशी अपेक्षा

Target प्रशासन 🎯

24 Oct, 09:05


काय झालं विचारतायं!

👉आधीच सांगितले होते, पुण्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तरी या ऐतिहासिक महासंवादाचे, स्वतः उपस्थित राहून प्रत्यक्ष साक्षीदार व्हा! 🤡

ते सर्व बंद होणार आता, कंत्राटीकरण, अपारदर्शकता, Error युक्त कामकाज,वेळखाऊ पणा, अयोग्य अन फेअर नाॅर्मलायझेशन.. विद्यार्थ्यांवर अन्याय होईल असे बदल... Etc etc🤡

Target प्रशासन 🎯

24 Oct, 08:14


💥💥दळवी समिती शिफारशी लागू करणार नाही

नाना भाऊ 🫡🫡

#Objective☑️🤝👍

Target प्रशासन 🎯

24 Oct, 07:32


Objective pattern जिंदाबाद🔥🔥🔥

Target प्रशासन 🎯

24 Oct, 07:11


#NANA_BHAU
💥💥विद्यार्थ्यांसोबत महा संवाद 🤝☑️

Target प्रशासन 🎯

24 Oct, 06:50


नाना भाऊ पोहचले🔥🔥🔥🔥🔥

Target प्रशासन 🎯

24 Oct, 06:10


क्लर्क निकाल...

PSI वय वाढ

PSI जागा वाढ

Target प्रशासन 🎯

24 Oct, 05:48


👆👆📌📌

Target प्रशासन 🎯

24 Oct, 05:37


💥💥💥🔥🔥🔥

Target प्रशासन 🎯

24 Oct, 05:13


💥💥तुफान गर्दी 🤡

💥या सर्व जन लवकर लवकर आज सर्व गोष्टींना दिलखुलास पणे वाट मोकळी होऊनच जाऊदे🤝👍

Target प्रशासन 🎯

24 Oct, 04:49


राज्यसेवा 1500+
ग्रुप B 5000
ग्रुप C 10000


100 टक्के होईल पण थोडा वेळ काढा आणि कार्यक्रमाला जा मित्रांनो कारण आतापर्यंत आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला इतिहास आहे जिथे सगळे मिळून एकीने सकारात्मक प्रयत्न होतात तिथे नशिबाला पण झुकावं लागते......👍👍👍
  

                                  कुलदीप पाटील 🙏

Target प्रशासन 🎯

24 Oct, 04:46


📌माझे सर्वांना आवाहन आहे मोठ्या संख्येने 1/2 तास येऊन नाना भाऊंना आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सांगा

लवकर या....☑️☑️☑️☑️

Target प्रशासन 🎯

24 Oct, 04:43


56/56 शिफ्ट मध्ये पेपर......नाॅर्मलायझेशन ने काय झालं... फेअर मुल्यांकन झाले का

Target प्रशासन 🎯

24 Oct, 04:42


बेरोजगार विद्यार्थ्यांकडून 900/1000 ₹ फि वसूल करण्यात आली आणि येत आहे.... विसरलात का

Target प्रशासन 🎯

24 Oct, 04:38


📌आपली एकी आणि आपला आवाज वास्तविक दिसून आली तर आपल्याला भविष्यात सर्व राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी सिरियस घेतील... नाहीतर हे असच चालू राहिलं... साध्या जाॅईनिंग देण्यासाठी पण विद्यार्थ्यांना गुणवत्ता सिद्ध करून आंदोलन करावे लागले....

Target प्रशासन 🎯

24 Oct, 04:34


नानाभाऊ पोहोचले आहेत पुण्यात objective पॅटर्न ,जागावाढ,वेळेत परीक्षा व जाॉईनिंग, पारदर्शकता, objective pattern कायम पाहिजे असेल तर आजची संधी हातून जाऊ देऊ नका.... मोठ्या संख्येने या... आपला आवाज 🔊आज दिसून आला पाहिजे

1/2 तास कुठे नाहीत जात आपले, जागावाढ पण झाली पाहिजे, आज एकदा अजूनआपली स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची एकी दिसून आली पाहिजे....

Target प्रशासन 🎯

24 Oct, 04:12


💥आज खूप मोठी संधी आहे, आपले स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे मुद्दे एवढ्या मोठ्या वरिष्ठ स्तरावर नानासाहेबांसोबत थेट मिडीया समोर चर्चिले जाऊन, भविष्यात आपल्या मुद्यांना /मागण्यांना सर्व राजकीय पक्ष प्राधान्याने हाताळतील....आपल्या अशा मुद्यांना राजकीय पक्ष प्रचारात महत्त्व देऊन सर्व राजकीय पक्ष महत्त्व देतील.... ह्याप्रमाणे तयार झालेला पुढे हाच प्लॅटफॉर्म आपल्या विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी पुढे सुद्धा पाठपुरावा करण्यासाठी हिताचा ठरेल अशी अपेक्षा आपण करू शकतो.....

21,234

subscribers

2,439

photos

224

videos