जिजाऊ करिअर अकॅडमी @jijau9960 Channel on Telegram

जिजाऊ करिअर अकॅडमी

@jijau9960


💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

https://www.rayvila.com/g.php/231203180648

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.

जिजाऊ करिअर अकॅडमी (Marathi)

जिजाऊ करिअर अकॅडमी ही मराठी भाषेतील पोलीस भरती व सरळ सेवेसाठी ऑनलाइन टेस्ट सिरीज प्रदान करणारी एक Telegram चॅनल आहे. लोकांना खास कार्यक्रमांची तयारी करण्याची अवसर मिळेल, तो विचार आहे की पोलीस भरतीची तयारी कसी करावी त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी हे चॅनल सुरू केले गेले आहे. या चॅनलवर टेस्ट सिरीजमध्ये सहभाग घेण्यासाठी आपण दिलेल्या लिंकवर क्लिक करून डेमो पेपर सोडवू शकता. टेस्ट सिरीजमध्ये सामील होण्यासाठी 9960713279 हा नंबर कॉल करा आणि तुमच्या करिअरची लागणी साधा. आपल्याला पोलीस भरतीसाठी तयारी करण्याची आवड म्हणजे जिजाऊ करिअर अकॅडमी!

जिजाऊ करिअर अकॅडमी

09 Dec, 13:04


संजय मल्होत्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती.

राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.

जिजाऊ करिअर अकॅडमी

09 Dec, 07:24


एमपीएससी ची गुणवत्ता यादी 23 महिन्यांपासून लालफितीत

लिपिक टंकलेखक / कर सहायक 2023

जिजाऊ करिअर अकॅडमी

09 Dec, 07:23


♦️ आज दुपारी 1 पर्यंत आजच्या क्लार्क #MAT सुनावणी चे चित्र स्पष्ट होईल. 🙏🙏

जिजाऊ करिअर अकॅडमी

09 Dec, 07:22


सर्वाधिक करदाते
महाराष्ट्रात आहे त्यानंतर गुजरातमध्ये आहे.

जिजाऊ करिअर अकॅडमी

09 Dec, 07:22


FDI मध्ये वाढ

जिजाऊ करिअर अकॅडमी

09 Dec, 03:38


सलग अध्यक्ष होणारे नार्वेकर ठरतील दुसरे

♦️👉याआधी बाळासाहेब भारदे सलग 2 वेळा होते.

जिजाऊ करिअर अकॅडमी

08 Dec, 09:35


*वनविभागात नवीन 12,991 पदे निर्माण करण्यात येणार आहेत.*

जिजाऊ करिअर अकॅडमी

08 Dec, 05:47


सहकार 👆👆
भारतात सर्वाधिक सहकारी संस्था महाराष्ट्रात आहे👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

08 Dec, 05:47


21 डिसेंबर आता जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जाणार👆👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

07 Dec, 14:04


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/240313134617

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

06 Dec, 14:15


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨 “एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/240319115951 👆👆👆 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

06 Dec, 14:15


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/240319115951

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

06 Dec, 05:13


📌6 डिसेंबर 1956

💁🏻‍♂विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम!💐🙏

जिजाऊ करिअर अकॅडमी

06 Dec, 04:34


संभाव्य मंत्रीमंडळ

➡️भाजप - 20

➡️शिवसेना - 13

➡️राष्ट्रवादी - 10

जिजाऊ करिअर अकॅडमी

06 Dec, 04:34


प्रोबा-3

जिजाऊ करिअर अकॅडमी

06 Dec, 04:33


ब्रिक्स परिषद

BRICS - स्थापना - सप्टेंबर २००६

मुळ सदस्य - ४ भारत, रशिया, ब्राझील, चीन

२०१० रोजी दक्षिण आफ्रिका ५ वा सदस्य.

नवीन सदस्य - इजिप्त, इथिओपिया, इराण,संयुक्त अरब आमिराती.

जिजाऊ करिअर अकॅडमी

05 Dec, 14:27


💐💐💐💐💐💐

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Nov, 13:13


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨 “एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/240530190037 👆👆👆 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Nov, 13:13


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/240530190037

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Nov, 13:11


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

👇👇👇

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Nov, 06:17


FDI आकडेवारी

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Nov, 13:42


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/240607170735

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Nov, 03:46


आशियाई महिला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताने तिसऱ्यांदा जिंकली
यापूर्वी 2016 2023 या वर्षांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकलेली होती.

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Nov, 03:46


महान टेनिसपटू
राफेल नादाल यांचे टेनिसला अलविदा
22 वेळा ग्रँडस्लॅम विश्वविजेता
12 वेळा फ्रेंच ग्रँडस्लॅम विश्वविजेता
ऑलिंपिक मध्ये दोन वेळा सुवर्णपदक विजेता...

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Nov, 03:46


नवे सरकार कधी स्थापन होणे गरजेचे 👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Nov, 03:46


विधानसभा
सत्तेसाठी काट्याची टक्कर

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Nov, 03:45


क्ले कोर्ट' च्या बादशहाचा टेनिसला अलविदा

राफेल नदाल ची निवृत्ती
◾️स्पेनच्या राफेल नदालला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत नेदरलैंड्सच्या बोटिक व्हॅन डी जैडस्चुल्पने 6-4, 6-4 असे पराभूत केले
◾️डेव्हिस चषक नंतर निवृत्ती ची घोषणा त्याने आगोदरच केली होती

💘 सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे टेनिस खेळाडू (पुरुष)

◾️नोव्हाक जोकोविच - 24 विजेतेपद
◾️राफेल नदाल - 22 विजेतेपद
◾️रॉजर फेडरर - 20 विजेतेपद
◾️पोट संम्प्रास - 14 विजेतेपद
◾️रॉय इमर्सन - 12 विजेतेपद

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Nov, 14:06


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨 “एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/240531180936 👆👆👆 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Nov, 14:06


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/240531180936

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Nov, 03:59


♦️#BMC #JE #AE साठी 26 नोव्हेंबर पासून अर्ज करा..

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Nov, 03:58


♦️ग्रँप -4 नियम म्हणजे काय?

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Nov, 03:58


♦️ ब्राझील G-20 शिखर परीषद..

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Nov, 03:58


एमपीएससीला राज्यात विदर्भ असल्याचा विसर

वैद्यकीय प्राध्यापक भरती बाबत उच्च न्यायालयाचे ताशेरे

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Nov, 03:57


♦️भारत देशाचा नवा जीसॅट- एन 2 हा दूरसंचार अमेरिकेतील केप कनाव्हरल येथून स्पेस एक्स च्या साहाय्याने अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले..

जिजाऊ करिअर अकॅडमी

18 Nov, 13:48


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨आजची संभाव्य पोलिस भरती चालू घडामोडी टेस्ट🚨 ➡️ प्रश्न‌ : 2⃣0⃣ ➡️ वेळ : 1⃣5⃣ मिनिटे 📝टेस्ट सोडविण्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा.👇 🔗Test Link :- https://jijaucareeracademy.in/%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

13 Nov, 13:50


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨 “एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/231102191038 👆👆👆 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

13 Nov, 13:50


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/231102191038

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

12 Nov, 06:05


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨 “एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/231130175829 👆👆👆 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

12 Nov, 06:05


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/231130175829

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

12 Nov, 06:03


राज्यातील टीईटीला 93 टक्के उपस्थिती..

परीक्षेला उपस्थित उमेदवारांची संख्या..

जिजाऊ करिअर अकॅडमी

12 Nov, 06:02


सर्वात कमी जननदर असलेले देश👆👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

12 Nov, 06:02


संजीव खन्ना 51 वे सरन्यायाधीश

जिजाऊ करिअर अकॅडमी

12 Nov, 06:02


जगातील पहिले लाकडी सॅटॅलाइट ज्यांचे नाव लिग्नोसॅट असे आहे👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

11 Nov, 02:41


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨 “एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/240209195412 👆👆👆 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

11 Nov, 02:41


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/240209195412

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

11 Nov, 02:40


पुणे:- TET परीक्षेत 24 हजार 606 उमेदवार गैरहजर

जिजाऊ करिअर अकॅडमी

11 Nov, 02:13


दोन्ही जाहीरनामे पाहून घ्या 👇

महायुती
महाविकास आघाडी

जिजाऊ करिअर अकॅडमी

11 Nov, 02:12


⭕️ संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश...

आजपासून कार्यभार सांभाळणार..

⭕️ राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम 124 (2) नुसार नेमणूक केली आहे.

जिजाऊ करिअर अकॅडमी

10 Nov, 02:17


आज होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

जिजाऊ करिअर अकॅडमी

09 Nov, 13:19


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨 “एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/231204163703 👆👆👆 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

09 Nov, 13:19


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/231204163703

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

08 Nov, 09:56


बोलके चित्र

जिजाऊ करिअर अकॅडमी

08 Nov, 09:55


जिल्हा न्यायालय नांदेड

लिपिक मराठी टायपींग निकाल

जिजाऊ करिअर अकॅडमी

08 Nov, 09:55


जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

जिजाऊ करिअर अकॅडमी

08 Nov, 09:54


भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाही

जिजाऊ करिअर अकॅडमी

07 Nov, 14:10


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨 “एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/231206172947 👆👆👆 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

07 Nov, 14:10


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/231206172947

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

07 Nov, 04:24


पीएम-विद्यालक्ष्मी योजना

गुणवंत विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी योजना.

जिजाऊ करिअर अकॅडमी

07 Nov, 04:22


मोफत घोषणांचा सपाटा
वित्तीय भार पेलणार कसा
भांडवली खर्च केवळ 10 %

जिजाऊ करिअर अकॅडमी

07 Nov, 04:22


अमेरीकन नागरिकांनी ट्रम्प यांना का मत दिली 👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

07 Nov, 02:41


भंडारदरा जलाशय आता "आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय" या नावाने ओळखले जाणार

महत्वाचे :-
1]  1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.
2]  भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही म्हणतात.
3]  भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर
लेक असे म्हटले जाते.

जिजाऊ करिअर अकॅडमी

07 Nov, 02:41


◾️ पात्र असूनही आता वयोमर्यादा उलटल्याने
उमेदवारांना फटका.

👉 एमपीएससीची काहीही भूमिका नसून, राज्य सरकारकडून साधारणपणे एप्रिलच्या सुमारास मागणी पत्र येते. हे मागणी पत्र आल्यानंतर आम्ही भरतीसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध करतो. यंदा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास श्रेणीसाठी आरक्षणाचा अंतर्भाव या भरती प्रक्रियेत करायचा होता. त्यामुळे शासनाकडून सुधारित मागणी पत्र येण्यास विलंब झाला. हे मागणी पत्र आल्यानंतर तातडीने एमपीएससीने जाहिरात काढत प्रक्रिया सुरू केली.

_डॉ. सुवर्णा खरात, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

जिजाऊ करिअर अकॅडमी

07 Nov, 02:38


5 वर्षात
राष्ट्रपती राजवट
तीन सरकारे
आणि दोन पक्षांमध्ये फूट👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

06 Nov, 13:50


निम्नश्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) व  लघुटंकलेखक (इंग्रजी), गट- क संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

जिजाऊ करिअर अकॅडमी

06 Nov, 10:47


सर्व खाजगी मालमत्ता चे अधीग्रहण करता येणार नाही 👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

06 Nov, 10:47


RRB ची संख्या 43 वरून 28 वर येणार ...
ग्रामीण बँक विषयी कार्य गट 1975 ला एम नरसिंहम् यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता त्या आधारावर RRB स्थापन करण्यात आल्या.
RRB ACT 1976 चा आहे....
महाराष्ट्र मध्ये एकूण दोन RRB आहेत..

जिजाऊ करिअर अकॅडमी

05 Nov, 13:54


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨 “एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/240702093021 👆👆👆 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

05 Nov, 13:54


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/240702093021

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

05 Nov, 09:33


महाराष्ट्राला मिळाले नवे पोलीस महासंचालक 👆👆💐

जिजाऊ करिअर अकॅडमी

05 Nov, 05:11


अमेरिकेतील नवे राष्ट्राध्यक्ष निवडण्यामध्ये भारतीयांचे महत्त्व जास्त....

जिजाऊ करिअर अकॅडमी

05 Nov, 05:11


हिरे निर्यातीमध्ये भारत जगात प्रथम स्थानी
आणि भारतामधून गुजरात, महाराष्ट्र हे राज्य प्रथम स्थानी आहे
...

जिजाऊ करिअर अकॅडमी

05 Nov, 05:11


वर्षनिहाय मतांची टक्केवारी

जिजाऊ करिअर अकॅडमी

04 Nov, 14:34


💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

https://www.rayvila.com/g.php/231203180648

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी
9960713279 या नंबर वर संपर्क करा.

जिजाऊ करिअर अकॅडमी

04 Nov, 13:29


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/231219204210

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

04 Nov, 06:59


न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये भारताला व्हाईटवॉश

जिजाऊ करिअर अकॅडमी

04 Nov, 06:58


पाच वर्षात राष्ट्रपती राजवट
तीन सरकार स्थापन
दोन पक्षांमध्ये फूट

जिजाऊ करिअर अकॅडमी

04 Nov, 01:53


◾️ आरोग्य विभाग भरती प्रकरण...

जिजाऊ करिअर अकॅडमी

04 Nov, 01:53


स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा जाहीरनामा 🔥✌️

जिजाऊ करिअर अकॅडमी

03 Nov, 04:19


💐💐💐💐
बिबेक देबरॉय यांचे निधन 👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

03 Nov, 04:19


GST संकलन वाढले
सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे
.

जीएसटी मध्ये सर्वाधिक हिस्सा IGST चा आहे
👆👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

02 Nov, 02:45


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील प्रमाणे आहेत.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

जिजाऊ करिअर अकॅडमी

02 Nov, 02:45


ISRO रोडमॅप .

जिजाऊ करिअर अकॅडमी

02 Nov, 02:44


राज्यात 9,70,25,119 मतदार..!

⭐️सर्वात जास्त पुरुष  : पुणे (4579216)
⭐️सर्वात जास्त महिला  : पुणे ( 4269569 )
⭐️सर्वात जास्त तृतीयपंथी : ठाणे (1415)
⭐️एकूण सर्वात जास्त : पुणे (8849590)

जिजाऊ करिअर अकॅडमी

02 Nov, 02:04


अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय यांचे निधन झाले. ते 69 वर्षाचे होते.

यांच्या शिफारशींच्या आधारे रेल्वे अर्थसंकल्प आहे साधारण अर्थसंकल्प एकत्रित करण्यात आला होता..

जानेवारी 2015 रोजी, त्यांची नियुक्ती निती आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून करण्यात आली होती.


⚛️ विवेक देबरॉय यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन

⭕️ पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री बिबेक देबरॉय यांचं निधन

⭕️ महाभारत आणि रामायण संस्कृतमधून भाषांतर करत इंग्रजीत आणलं

⭕️ पद्मश्री पुरस्कार विजेते देबरॉय हे NITI आयोगाचे सदस्य होते.

⭕️ नवीन पिढीसाठी त्यांनी सर्व पुराणांची इंग्रजीत सहज भाषांतरे लिहिली.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

जिजाऊ करिअर अकॅडमी

01 Nov, 15:25


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/231012171156

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

31 Oct, 01:37


Air Quality Index
नुसार सर्वाधिक चांगली हवेची गुणवत्ता
नहारलागून अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे.
हवेची गुणवत्ता खराब दिल्लीमध्ये..

जिजाऊ करिअर अकॅडमी

31 Oct, 01:37


*आपणांस व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐🙏🙏*

जिजाऊ करिअर अकॅडमी

30 Oct, 10:26


GMC नागपूर

कागदपत्रे पडताळणी लिस्ट

जिजाऊ करिअर अकॅडमी

30 Oct, 04:12


साउथ चे सुपरस्टार थलपती विजय यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष..
"तमिलगा वेत्री कड़गम"(TVK)

जिजाऊ करिअर अकॅडमी

30 Oct, 00:42


💁‍♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.

खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.

https://www.rayvila.com/g.php/231203180648

👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी
9960713279 या नंबर वर संपर्क करा.

जिजाऊ करिअर अकॅडमी

30 Oct, 00:39


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/230928211255

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

29 Oct, 12:19


महाराष्ट्र - जलाशय व धरणे.

कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)

● जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

० बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

• भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

ठ गंगापूर - (गोदावरी) नाशिक

• राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

● मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

० उजनी - (भीमा) सोलापूर

० तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

० यशवंत धरण - (बोर) वर्धा

• खडकवासला - (मुठा) पुणे

० येलदरी - (पूर्णा) परभणी

जिजाऊ करिअर अकॅडमी

29 Oct, 12:19


सर्वात कमी आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री पद भूषविणारे मुख्यमंत्री

जिजाऊ करिअर अकॅडमी

29 Oct, 06:14


EVM बाबत महत्वाचे मुद्दे

जिजाऊ करिअर अकॅडमी

29 Oct, 06:14


आयुर्वेद दिवस 29 ऑक्टोबर

जिजाऊ करिअर अकॅडमी

29 Oct, 06:14


युद्ध विमान निर्मिती केंद्र बडोद्यात निर्माण केले जाणार 👆👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

23 Oct, 00:55


*Daily Current Affairs*

प्रश्न.1) भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ची राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना

प्रश्न.2) हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?

उत्तर - ईशा अंबानी

प्रश्न.3) वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच "ग्रीन ऑस्कर" पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

उत्तर - मलायका वाझ

प्रश्न.4) इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे ?

उत्तर - प्रबोवो सुबीयांतो

प्रश्न.5) आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशाने जिंकला ?

उत्तर - न्यूझीलंड

प्रश्न.6) जिनिव्हा येथे 149 व्या आंतर-संसदीय संघ (IPU) ला कोणी संबोधित केले ?

उत्तर – ओम बिर्ला

प्रश्न.7) जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ?

उत्तर - लाहोर

प्रश्न.8) जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील नवी दिल्ली 164 गुणांसह कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर - दुसऱ्या

प्रश्न.9) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर - 21 ऑक्टोबर

प्रश्न.10) नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचे निधन झाले आहे,ते कोण होते ?

उत्तर - माजी आमदार

https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 14:26


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/240618145458

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://t.me/jijau9960

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 09:24


📚 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

◾️अभ्यासक्रम जाहीर

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 09:24


📚 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

◾️अभ्यासक्रम

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 09:23


#Syllabus

📚महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

◾️(मराठी आणि इंग्रजीतून)

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 08:12


👉राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 5 वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 प्रदान

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 05:41


भारत चीनमध्ये शांतता करार

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 05:40


ब्रिक्स परिषद

BRICS - स्थापना - सप्टेंबर २००६

मुळ सदस्य - ४ भारत, रशिया, ब्राझील, चीन

२०१० रोजी दक्षिण आफ्रिका ५ वा सदस्य.

नवीन सदस्य - अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब आमिराती.

आता एकूण सदस्य - ११

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 05:40


राज्यघटनेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष या शब्दांकडे पाश्चिमात्य दृष्टीने पाहु नये...
42 व्या घटनादुरुस्ती अंतर्गत समाविष्ट शब्दांचा भारतीय संदर्भात वेगळा अर्थ
..
सर्वोच्च न्यायालयाचे मत 👆👆

जिजाऊ करिअर अकॅडमी

22 Oct, 05:40


उडान योजना
21 ऑक्टोबर 2016
ल सुरू झाली होती.

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Oct, 13:37


जिजाऊ करिअर अकॅडमी pinned «🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨 “एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/240320131413 👆👆👆 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या…»

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Oct, 13:37


🚨पोलीस भरती सराव पेपर 🚨

“एक लढा स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा,...स्वाभिमानाचा....!🔥🔥💯💯

➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣

➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट

➡️आजचा पोलिस भरती सराव पेपर लिंक  👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/240320131413

👆👆👆

🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥🔥

Join Teligram Channel :
https://whatsapp.com/channel/0029VamdIjw4tRrmcUTprS1t

जिजाऊ करिअर अकॅडमी

21 Oct, 03:02


New Zealand beat SA to win first T20 World Cup💐💐

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Oct, 11:04


1. इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?

* *योग्य उत्तर : सत्यनारायण गोयल*

2. कोणत्या राज्यातील अहोम राजवंशीयांची स्मृतिस्थळे असलेल्या मोईदम चा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे?

* *योग्य उत्तर : आसाम*

3. साहित्य संमेलन व स्थळ यातील अयोग्य जोडी ओळखा ?

* *योग्य उत्तर : 97 वे साहित्य संमेलन - पुणे*

4. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दरडोही उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे?

* *योग्य उत्तर : सहा*

5. संतोष कुमार गंगावर यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे?

* *योग्य उत्तर : झारखंड*

6. यूनेस्कोच्या सांस्कृतिक वारशांच्या यादीत गुजरातच्या कोणत्या नृत्याचा समावेश करण्यात आला आहे?

* *योग्य उत्तर : गरबा*

7. अलीकडेच कोणत्या देशाने फक्त भारतीय पर्यटकांसाठी ई -विजा सुरू केला आहे?

* *योग्य उत्तर : जपान*

Q8. खालीलपैकी 15 व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ कधी होता ?

* *योग्य उत्तर : 2020 ते 2025*

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Oct, 11:04


प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष

1901: नोबेल पारितोषिक
1917: पुलित्झर पुरस्कार
1929: ऑस्कर पुरस्कार
1952: कलिंग पुरस्कार
1954: भारतरत्न
1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1955: साहित्य अकादमी पुरस्कार
1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार
1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
1961: ज्ञानपीठ पुरस्कार
1961: अर्जुन पुरस्कार
1969: द्रोणाचार्य पुरस्कार
1969: पद्मभूषण पुरस्कार
1985: दादासाहेब फाळके पुरस्कार
1991: सरस्वती सन्मान
1992: व्यास सन्मान
1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
1995: गांधी शांतता पुरस्कार

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Oct, 06:53


विम्या वरील GST कमी होणार

जिजाऊ करिअर अकॅडमी

20 Oct, 06:53


सायबर गुन्हे

3,147

subscribers

5,127

photos

31

videos