MPSC CURRENT 2023-24 @current_by_prasad Channel on Telegram

MPSC CURRENT 2023-24

@current_by_prasad


👉 फक्त चालू घडामोडी 🙏@ current affairs ,#mpsccurrent, #saralseva #current_mpsc

MPSC CURRENT 2023-24 (Marathi)

आपलं स्वागत आहे MPSC CURRENT 2023-24 या टेलिग्राम चॅनेलमध्ये! या चॅनेलवर आपण मिळवू शकता आहे फक्त चडू घडामोडीची माहिती. चालू गडामोडीने जिवंत असलेल्या सर्व घडामोड्यांची माहिती नक्की वाचा. या चॅनेलवर सरल सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आणि सध्याचे चालू महाराष्ट्र लोकसेवा चर्चा चालू आहे. आपला वेळ वाचण्याच्या अधिक माहितीसाठी जॉईन करा आणि आपल्या सर्व माहितीची सुचना घेऊन राहा! #mpsccurrent #saralseva #current_mpsc

MPSC CURRENT 2023-24

10 Dec, 04:06


♦️ #MAT च्या इतिहासात प्रथमच लोकअदालत..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

10 Dec, 04:06


♦️ विमा सखी योजना..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

09 Dec, 13:54


संजय मल्होत्रा भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर असतील.

संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूर संगणक अभियंता पदवी प्राप्त केली.
सध्या ते revenue secretary म्हणुन सेवेत आहेत
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Dec, 06:32


विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीची विधानभवनात तयारी सुरू झाली आहे. ७ आणि ८ डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन पार पडणार आहे. त्यात निवडून आलेले प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेतील. तत्पूर्वी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Dec, 04:58


♦️तेलंगणात नक्षलवादी पुन्हा सक्रिय का झाले?
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Dec, 04:58


♦️ मुख्यमंत्री पदाची तिसरी इनिंग सुरू..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Dec, 04:57


Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Dec, 04:57


‘प्रोबा 3’ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Dec, 02:50


विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

MPSC CURRENT 2023-24

05 Dec, 07:26


पमहाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

सामान्य अध्ययन (GS) पेपर 1

प्रथम उत्तरतालिका

MPSC CURRENT 2023-24

05 Dec, 07:24


प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यांची तुलनात्मक आकडेवारी👆👆
1991 पूर्वी अप्रत्यक्ष करापासून महसूल जास्त मिळत होता
1991 नंतर प्रत्यक्ष घरापासून महसूल जास्त मिळतो.

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

05 Dec, 07:24


GDP वृध्दी दर 6.5% ते 7% राहणार अंदाज 👆👆
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

05 Dec, 07:23


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

MPSC CURRENT 2023-24

05 Dec, 04:12


🔴 मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. सुमारे 45 वर्षांपूर्वी भारतात ‘माती वाचवा चळवळ’ सुरू झाली.
🔴 2002 मध्ये, इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सने दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्याची शिफारस केली. 05 डिसेंबर रोजी, थायलंडचे राजे एच.एम. भूमिबोल अदुल्यादेज यांचा जन्म झाला. ते या उपक्रमाच्या मुख्य समर्थकांपैकी एक होते. FAO ने थायलंड राज्याच्या नेतृत्वाखाली जागतिक मृदा दिनाच्या औपचारिक स्थापनेला आणि जागतिक मृदा भागीदारीच्या चौकटीत जागतिक जागरुकता वाढवणारे व्यासपीठ म्हणून समर्थन दिले. FAO च्या परिषदेने जून 2013 मध्ये जागतिक मृदा दिनाला एकमताने मान्यता दिली आणि 68 व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत अधिकृतपणे स्वीकारण्याची विनंती केली. डिसेंबर 2013 मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने आपल्या 68 व्या अधिवेशनात 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला. पहिला जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर 2014 रोजी साजरा करण्यात आला.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

05 Dec, 04:05


5 डिसेंबर - जागतिक मृदा दिन.
🔴 संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना यांच्या कडून दरवर्षी ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो यंदाच्या मृदा दिनाची संकल्पना आहे मातीची काळजी: मापन, देखरेख (Caring for Soils: Measure, Monitor, Manage ).
🔴 अरे संसार संसार या चित्रपटात एक गाणे आहे. ‘काळ्या मातीत मातीत तिफण चालते…’ पण आज बैलजोडीवर तिफनिने पेरणी करणारे शेतकरी मात्र बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत कारण आपली काळी माती तितकी कसदार राहिलेली नाही आणि बैलजोडीही शिल्लक राहिली नाही… विविध प्रकारच्या प्रदूषकांनी मृदेची अपरिमीत हानी केली आहे. रसायनांच्या भडिमारामुळे जैवविविधता लयाला गेली आहे.
🔴 मातीचे प्रदूषण झेनोबायोटिक (मानवनिर्मित) रसायनांच्या बेसुमार वापरामुळे किंवा वातावरणातील इतर बदलांमुळे होते. यामागचे सर्वांत महत्वाचे कारण आहे, ते म्हणजे बेसुमार रासायनिक खते आणि कीटकनाशके, तणनाशके यांचा वापर. केवळ अधिकाधिक पीक हाती यावे म्हणून वाट्टेल तेवढी रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरणे ही आज सार्वत्रित समस्या आहे, मात्र या अल्पकालीन लाभावर डोळा ठेवल्यामुळे मृदेचे दीर्घकालीन नुकसान आपण करून ठेवत आहोत.

MPSC CURRENT 2023-24

05 Dec, 04:00


♦️एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले सात मुख्यमंत्री..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

05 Dec, 04:00


♦️ प्राध्यापक भरतीसाठी आणखी विलंब नको..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

02 Dec, 04:18


♦️#ICC चे चेअरमन जय शहा सर्वात तरुण ठरले आणि 5 वे व्यक्ती म्हणून भारतीय ठरले....
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

02 Dec, 04:18


♦️देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे हरियाणातील जिंद ते सोनीपत स्थानक दरम्यान धावणार..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

02 Dec, 03:54


Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

01 Dec, 01:37


♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. 💐💐

🔥 विजयी भव: 👍👍
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

30 Nov, 05:49


🔺🔺'सारथी'ची समान धोरणात प्रशिक्षणासाठी जाहिरात...

👉पाच हजार मराठा विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

30 Nov, 05:49


📌 #BMC_JE

👉 मुंबई महापालिका भरतीत पदवीधर अभियंते अपात्र.....!!

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

29 Nov, 15:18


♦️ 1 डिसेंबर परीक्षेच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी आजच लवकरात लवकर खालील गोष्टी स्वतःजवळ जमा करून ठेवा.

➡️ हॉलतिकीट ची प्रिंट काढून घ्या.

➡️ ओळखपत्र 2 झेरॉक्स काढून घ्या. (GS & C-SAT दोन्ही साठी) ओरिजिनल पण ओळखपत्र सोबत राहुद्या ज्याच्या Xerox आहेत ते..

👉 सर्व XEROX ची कलर प्रिंट गरज नाही. Black & white असली तरी चालत..

➡️ ब्लॅक बॉल पेन नसेल तर तो घ्या.

➡️ Analog Watch काटे असलेली. (Smart Watch )

➡️ Energy, ग्लुकोज साठी शुगर ड्रिंक्स, फ्रुट्स अथवा चॉकलेट्स..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

29 Nov, 12:28


हा विज्ञान चा दुसरा व्हिडिओ आहे

मोफत केलं म्हणून उलट किंमत नाही अस झाल आहे..

ज्यांना वाटत असेल की मोफत क्लास चालू राहावे त्यांनी व्हिडिओ ची लिंक सर्व मित्रांना शेअर करा....

आज तुम्ही जास्तीत जास्त शेअर केलं तरच उद्या मोफत लेक्चर टाकण्यात येईल..


https://youtu.be/rzWdsdXHFXY

MPSC CURRENT 2023-24

29 Nov, 05:55


♦️पोलीस उपनिरीक्षक नियुक्ती प्रलंबित

♦️सरकारची उदासीनता, न्यायालयाच्या स्थगितीचा फटका

👉 न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करता आलेली नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतरच निकाल जाहीर करता येईल. - डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी.

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

29 Nov, 02:43


280 km वेगाने धावणारी बुलेट ट्रेन भारतातच निर्मिती होणार..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

29 Nov, 02:43


इस्रो ची अंतराळात पहिली AI प्रयोगशाळा
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

28 Nov, 07:15


♦️आरक्षणासाठी धर्म बदलणे चूक..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

28 Nov, 07:15


♦️प्रत्येक पाच मुलींपैकी एकीचा होतोय बालविवाह!
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

28 Nov, 07:15


♦️500 रुपयाच्या नकली नोटा 317 टक्क्यांनी वाढल्या अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार सर्वाधिक पाचशे रुपयांच्या नकली नोटा आहेत..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

28 Nov, 06:26


MPSC मध्ये सर्वात अवघड असणारा विज्ञान विषय सोपा करून दिला आहे..
सर्वांनी विज्ञान चे मोफत लेक्चर करा आणि शेअर करा. लाईक आणि कमेंट करा
👇👇👇

https://youtu.be/93Ac3Tprl1c

MPSC CURRENT 2023-24

27 Nov, 11:17


राज्यघटना मोफत क्लास
पहिले लेक्चर:- भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया

बघा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा
👇👇👇

https://youtu.be/FGqYpPFIkZ0

MPSC CURRENT 2023-24

27 Nov, 04:31


♦️शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

27 Nov, 04:31


♦️रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

27 Nov, 04:31


♦️निवडून येतात तेव्हा गपगार पराभवानंतर EVM ला दोष.
-सर्वोच्च न्यायालय

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

27 Nov, 04:30


मंजुळे यांना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

27 Nov, 04:30


राज्यातील दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी.
मनमाड ते जळगाव
भुसावळ ते खंडवा.

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

26 Nov, 05:49


🎯1 डिसेंबर राज्यसेवा पूर्व 2024 परीक्षेआधी व परीक्षेत घ्यावयाची काळजी GS &C-SAT साठी नियोजन

पेपर 1 - टार्गेट 130+

Csat- टार्गेट qualify

https://youtu.be/A0U3sqPBtIs

MPSC CURRENT 2023-24

26 Nov, 05:36


Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

26 Nov, 05:36


Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

26 Nov, 05:36


‘श्वेत क्रांतीचे जनक’ वर्गीस कुरियन यांच्या प्रयत्नांमुळेचं भारत आज जगातील दूध उत्पादक देशांमध्ये अग्रेसर आहे.  त्यांनी शिशु सहकारी दूध उत्पादक संघासाठी प्रक्रिया प्रकल्प स्थापन केला आणि भारतातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा विकास जमिनी स्थरावरून उंचावला.

कुरियन यांना त्यांच्या जन्मदिनी अभिवादन !
'मिल्क मैन ऑफ इंडिया’
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

26 Nov, 05:35


♦️संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 💐
26 नोव्हेंबर
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

26 Nov, 05:35


♦️संविधान धर्मनिरपेक्षच!
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

26 Nov, 05:35


♦️रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालक पदी..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

25 Nov, 19:56


𝙏𝙖𝙡𝙚𝙣𝙩 𝙢𝙚𝙚𝙩𝙨 𝙤𝙥𝙥𝙤𝙧𝙩𝙪𝙣𝙞𝙩𝙮 𝙞𝙣𝙙𝙚𝙚𝙙 🤗

13-year old Vaibhav Suryavanshi becomes the youngest player ever to be sold at the tata ipl 2025
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

25 Nov, 04:37


♦️#MPSC च्या 16 पैकी 11 परीक्षा प्रलंबितच!
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

25 Nov, 03:45


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 

भारतीय जनता पक्ष - 132
शिवसेना/ शिंदे - 57
राष्ट्रवादी/अजित पवार - 41
शिवसेना/ठाकरे गट - 20
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
राष्ट्रवादी/शरद पवार गट - 10
इतर - 10
अपक्ष - 02

एकूण जागा - 288

भाजप - 26.77%
शिवसेना (शिंदे) - 12.38%
राष्ट्रवादी (अ.प.) - 9.01%

काँग्रेस -12.42%
शिवसेना (ठाकरे) - 9.96%
राष्ट्रवादी (श.प.) - 11.28%

मनसे - 1.55%
नोटा - 0.72%
__________


झारखंड विधानसभा निवडणूक 2024

झारखंड मुक्ती मोर्चा - 34
भारतीय जनता पक्ष - 21
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
इतर - 10

एकूण जागा - 81
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

25 Nov, 03:45


शिंदे गटापेक्षा काँग्रेस ला 0.04% मते जास्त आहेत, पण शिंदे गटाचे 41 आमदार जास्त आहेत.

राष्ट्रवादी अ.प. गट पेक्षा राष्ट्रवादी श. प. गटास 2.27% मते जास्त आहेत, पण राष्ट्रवादी अप गटाचे 31 आमदार जास्त आहेत.

आपल्याकडे मतदानाची First Past the Post System आहे त्यामुळे असे आहे.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

23 Nov, 20:29


Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

23 Nov, 20:29


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

20 Nov, 04:24


♦️#BMC #JE #AE साठी 26 नोव्हेंबर पासून अर्ज करा..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

20 Nov, 04:24


♦️ ब्राझील G-20 शिखर परीषद..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

19 Nov, 04:09


♦️समलिंगी विवाहांना मान्यता देणारे देश..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

19 Nov, 03:12


♦️ ओळखपत्रा व्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.....
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

19 Nov, 03:12


♦️आचारसंहितेचा भंग?-'सी व्हिजील ॲप'
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

19 Nov, 03:12


♦️चक्रीका अँप ठेवणार मतदान केंद्रावर वॉच
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

18 Nov, 03:11


इफ्फी च्या आंतरराष्ट्रीय ज्यूरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

18 Nov, 03:11


Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

18 Nov, 03:11


हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

18 Nov, 03:08


♦️ट्रस्ट Index 2024..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

18 Nov, 03:08


♦️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

16 Nov, 06:00


https://youtu.be/pziIjV_C6Tg

MPSC CURRENT 2023-24

16 Nov, 04:56


. 🔣 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔣

⭐️ टेस्ट क्रमांक - 14 ⭐️

🚨💡 सर्वांनी मन लावून टेस्ट सोडवा.. हे प्रश्न यापूर्वी परीक्षेत विचारले गेले आहेत.👍

✉️ आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.⬇️

🌐 Www.Mpsccorner.com

🔥 एकूण प्रश्न - 50

🔥 passing - 25

➡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⬇️

https://mpsccorner.com/general-knowledge-test-14
https://mpsccorner.com/general-knowledge-test-14
https://mpsccorner.com/general-knowledge-test-14

👩‍🚒आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.👍👍

✈️ https://t.me/Ganitmanch

MPSC CURRENT 2023-24

16 Nov, 04:28


सोयाबीन अर्थशास्त्र
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

16 Nov, 04:28


🔴
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

15 Nov, 10:27


आगामी होणार्‍या TCS परीक्षांचे हॉलतिकीट लिंक

नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक”
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “निरीक्षक”
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

समाजकल्याण विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

महिला व बालविकास विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

MPSC CURRENT 2023-24

15 Nov, 03:41


➡️ अन्नसुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला .

FSO result
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

15 Nov, 03:41


🔴
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

15 Nov, 03:41


राज्यसेवा पूर्वपरीक्षा, बँकिंगचा पेपर; एकाच दिवशी आयोजन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

14 Nov, 03:57


♦️न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

13 Nov, 16:58


    चालू घडामोडी बॅच ( psi प्रसाद )
♦️मी स्वतः शिकवतो. तसेच बॅच तयार आहे.
♦️Economics + चालू घडामोडी ऑडियो बॅच
♦️ यात काय मिळणार.
👉 ऑडिओ lecture
👉short notes
👉Quiz
♦️ Source काय असणार.
👉 ECO- कोळंबे सर+ देसले सर ( imp)+pyq
👉 चालू घडामोडी - simplified+ gk today quiz
♦️fees- अगोदर fees 500 आता 249

   कोणताही  एक विषय - 149
♦️Payment आणि काही शंका कॉल 9766887669
♦️Pay करून screenshot what's ला टाका.
♦️ मार्गदर्शक - प्रसाद विध्वंस
                     PSI INTERVIEW 2020/2022
                     RAJYASEVA MAINS 2021
                     COMBINE GR C अनेक MAINS
                     तलाठी जालना
                     जलसंपदा
डेमो economics - https://t.me/current_by_prasad/2686
Eco ऑडियो -https://t.me/current_by_prasad/2687?single
डेमो - चालु घडामोडी नोट्स- -https://t.me/current_by_prasad/2683
ऑडिओ -https://t.me/current_by_prasad/2684?single

MPSC CURRENT 2023-24

13 Nov, 04:06


२०१३ साली पाशा पटेल ज्यांनी शेतकरी दिंडी काढली होती, सोयाबीनला ६००० भाव द्या अशी मागणी केली होती. आता पाशा पटेल हे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असून त्यांना मंत्री पदाचा दर्जा आहे.

सोयाबीनचा दर भारतीय क्रिकेट टीम स्कोअरप्रमाणे ढासळला आहे. कापूस आणि इतर पिकांनाही हमीभाव नाही. त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गच संतप्त आहे.

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी त्रस्त झाले होते, मात्र सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. आता सोयाबीनच्या बाबतीतही असेच होत आहे.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

13 Nov, 04:06


➡️AI च्या वापरात भारत जगात अव्वल स्थानी.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

11 Nov, 04:22


♦️सरन्यायाधीश पदाची आज संजीव खन्ना शपथ घेणार.

👉 51 वे सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ..

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

11 Nov, 04:22


♦️जिल्ह्यातील लष्करी जवानांना ईमेल द्वारे करता येईल मतदान..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

11 Nov, 03:30


♦️ सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचूड यांचे ऐतिहासिक निवाडे..

👉 आज 10 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत..

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

11 Nov, 03:30


♦️हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024

👉 हरमनप्रीतसिंग आणि श्रीजेश यांना

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

11 Nov, 03:29


☑️☑️
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

07 Nov, 14:17


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

07 Nov, 13:25


अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच...
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Nov, 07:44


अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात प्रामुख्याने लढत पाहायला मिळाली. आता या निवडणुकीचे निकाल समोर आले असून, डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे आता ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले असून, त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Nov, 06:15


RRB ची संख्या 43 वरून 28 वर येणार ...
ग्रामीण बँक विषयी कार्य गट 1975 ला एम नरसिंहम् यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता त्या आधारावर RRB स्थापन करण्यात आल्या.

RRB ACT 1976 चा आहे....
महाराष्ट्र मध्ये एकूण दोन RRB आहेत..

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Nov, 04:31


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आज (6 नोव्हेंबर) जाहीर होतील. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पदभार कधी स्वीकारतात याबद्दल जाणून घेऊया.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Nov, 04:24


♦️ऑलम्पिक 2036 मध्ये भारतात..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Nov, 04:24


♦️अमेरिका राष्ट्राध्यक्ष कोण?
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Nov, 04:24


♦️निवडणूक कालावधीपर्यंत संजय कुमार वर्मा पोलिस महसंचालकपदी..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

06 Nov, 04:24


पेपर लोकसत्ता... यावर आक्षेप घेणाऱ्याच्या ज्ञान, अभ्यास अन् समज याबाबत आपण बोलणे म्हणजे आपणच मूर्ख असणे.. म्हणुन काहीचं बोलायचं नाही.. पणं जे काही सुज्ञ, अन् बटिक नसणारे, सुशिक्षित, अन् कुणाच्या रुपयात मिंदे नसणारे अन् भारत माझा देश आहे अन् महाराष्ट्र माझा प्राण आहे अस समजनाऱ्यांसाठी हा अग्रलेख.. ज्यांचा विशिष्ट व्यक्तीकडून थोडाफार स्वार्थ आहे त्यांना हे कळलं तरी ते न समजल्यासरख करतील पणं हा देश, अन् हे राज्य कोणत्या नेत्याचे भाडोत्री कार्यकर्ते चालवत नाहीत , तर सामान्य माणसं चालवतात...
उद्या मी माझ्या लेकरांना काय कॉन्ट्रॅक्टर करायचे की 2 नंबर धंदे टाकायला सांगायचे... इतका खर्च करून लेकरं शिकवायची अन् पुन्हा त्यांना कुणाची तर गुलामी करायला सांगायची.. की संविधान समजून, उमजून देश, राज्य कसं चालवायचं हे आपण स्वतः ठरवायचं हीच ती योग्य वेळ आहे... सोशल मीडिया बरोबरच सत्य पणं चेक करतं चला... नाहीतर पुढची पिढी माफ करनार नाही... देशाचा मालक गुलाम होत आहे.. हे होउ द्यायचे नसेल तर स्वतःची किंमत, अधिकार याची जाणीव ठेवा.. प्रत्येक गोष्टीची एक वेळ अन् किंमत असते.. पुढच्या पिढीला वारसा हक्कात स्वाभिमान द्या.
@ बोधले सर

MPSC CURRENT 2023-24

06 Nov, 03:36


💥महाराष्ट्राचे नवीन DGP -संजय वर्मा.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

28 Oct, 05:25


♦️ #MPSC च्या लिपिक टंकलेखक कर सहायक परीक्षेचा निकाल लांबणीवर..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

28 Oct, 05:25


♦️ जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सहमत.

👉 कलम 370 नंतर केंद्राचा मोठा निर्णय, हिवाळी अधिवेशनात विधेयक आणणार..

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

27 Oct, 11:33


♦️ संविधान दिनी संसदीय अधिवेशन..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

27 Oct, 11:33


♦️ भारत चीन सीमेवर 2020 प्रमाणे ग्रस्त सुरू राहणार..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

27 Oct, 11:33


♦️69 वर्षांनी किवी जिंकले मालिका..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

27 Oct, 11:33


♦️मतदान नक्की कराच...
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

26 Oct, 04:26


    Offer चालू आहे. PSI पदी निवड झाल्याबद्दल 40% सुट
♦️मी स्वतः शिकवतो. तसेच बॅच तयार आहे.
♦️Economics + चालू घडामोडी ऑडियो बॅच
♦️ यात काय मिळणार.
👉 ऑडिओ lecture
👉short notes
👉Quiz
♦️ Source काय असणार.
👉 ECO- कोळंबे सर+ देसले सर ( imp)+pyq
👉 चालू घडामोडी - simplified+ gk today quiz
♦️fees- अगोदर fees 500 आता 249

   कोणताही  एक विषय - 149
♦️Payment आणि काही शंका कॉल 9766887669
♦️Pay करून screenshot what's ला टाका.
♦️ मार्गदर्शक - प्रसाद विध्वंस
                     PSI INTERVIEW 2020/2022
                     RAJYASEVA MAINS 2021
                     COMBINE GR C अनेक MAINS
                     तलाठी जालना
                     जलसंपदा
डेमो economics - https://t.me/current_by_prasad/2686
Eco ऑडियो -https://t.me/current_by_prasad/2687?single
डेमो - चालु घडामोडी नोट्स- -https://t.me/current_by_prasad/2683
ऑडिओ -https://t.me/current_by_prasad/2684?single

MPSC CURRENT 2023-24

26 Oct, 04:05


♦️भारत, चीन सैन्य एलएसीमधून माघारी

👉 28-29 ऑक्टोबर पर्यंत स्थिती पूर्ववत होणार.?

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

26 Oct, 04:05


♦️विधानसभा निवडणूक खर्च मर्यादा 40 लाख रुपये..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

26 Oct, 04:05


♦️डी-डॉलरायझेशन..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

25 Oct, 05:44


♦️ न्या.संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश..

👉 नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार..

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

25 Oct, 05:44


♦️राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात नऊ हजार कर्मचारी करणाऱ्या द्वारे नोंदणी..

👉 1919-20 पासून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

25 Oct, 05:44


♦️'एबी' फॉर्म म्हणजे काय ?
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

24 Oct, 04:34


♦️ ब्रिक्स शिखर परिषद 2024

👉 आवृत्ती - 16 वी

👉 कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024

👉 ठिकाण - कझान (रशिया)

👉 भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

24 Oct, 04:34


♦️झिम्बाब्वेची विश्वक्रमी T-20 मधील धावसंख्या.. 🏏
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

22 Oct, 07:32


♦️भारत-चीनमध्ये शांतता करार..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

22 Oct, 07:32


♦️ ब्रिक्स परिषद

👉 BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

👉 यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार..

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

22 Oct, 07:32


♦️उडान योजना..✈️✈️✈️

👉21 ऑक्टोबर 2016 ला सुरू झाली होती.

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

22 Oct, 07:32


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार.

👉 आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार, 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी.

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

22 Oct, 07:31


💥उपाशीपोटी अभ्यास करणार्‍या तरुणांची वणवण
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

21 Oct, 18:08


💥संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष

▪️2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
▪️2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
▪️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
▪️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
▪️2023 : भरडधान्य वर्ष
▪️2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
▪️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

21 Oct, 06:53


♦️ पोलिसांच्या सुट्ट्या, रजा 25 नोव्हेंबर पर्यंत रद्द..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

21 Oct, 06:53


♦️प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे आठवे राष्ट्राध्यक्ष..

👉 इंडोनेशिया जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा देश आहे..

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

21 Oct, 06:53


♦️न्यूझीलंड महीला ने पहिल्यांदाच आयसीसी महिला T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

21 Oct, 06:52


💐NEW ZEALAND WIN THEIR FIRST WOMEN'S T20 WORLD CUP!
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

21 Oct, 06:52


🙏💐
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

20 Oct, 06:55


💐 5 वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 :-

माननीय केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री सी आर पाटील यांनी 5 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली.

सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये, 1ला पुरस्कार ओडिशाला देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशने 2रा क्रमांक मिळवला आहे आणि गुजरात आणि पुद्दुचेरीने संयुक्तपणे 3रा क्रमांक मिळवला आहे.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

20 Oct, 06:54


♦️राष्ट्रिय महिला आयोग अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची निवड..

👉 त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती..

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

20 Oct, 06:54


♦️तात्याचा ठोकळा ! लेख by गिरीश कुबेर.

👉
#MPSC मुलामुलींच्या विविध समस्या, विशेषतः आरोग्य समस्यावर हा लेख प्रकाश टाकतो.
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या... 🙏

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

20 Oct, 06:54


♦️अडकू नका गळाला..

👉 फसवेगिरी चे विविध मार्ग हॅकर कडून वापरले जात आहेत बळी पडू नका.. 🙏

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

19 Oct, 06:34


न्यायदेवतेच्या जुन्या आणि नवीन मूर्तीत काय फरक आहे ते पाहून घ्या.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

19 Oct, 06:25


♦️ भारतीय अर्थव्यवस्था वेग..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

19 Oct, 06:25


♦️आसाम नागरिकत्वाचे ' कलम -६ अ ' वैधच.
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

19 Oct, 06:25


♦️न्या. संजीव खन्ना 51 वे नवे सरन्यायाधीश..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

19 Oct, 06:25


♦️जगातील 1.1 अब्ज लोक अत्यंत गरीब..

👉 भारतातील 23.4 कोटी लोकांचा समावेश..

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

19 Oct, 06:24


Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

17 Oct, 17:35


    Offer चालू आहे. PSI पदी निवड झाल्याबद्दल 40% सुट
♦️मी स्वतः शिकवतो. तसेच बॅच तयार आहे.
♦️Economics + चालू घडामोडी ऑडियो बॅच
♦️ यात काय मिळणार.
👉 ऑडिओ lecture
👉short notes
👉Quiz
♦️ Source काय असणार.
👉 ECO- कोळंबे सर+ देसले सर ( imp)+pyq
👉 चालू घडामोडी - simplified+ gk today quiz
♦️fees- अगोदर fees 500 आता 249

   कोणताही  एक विषय - 149
♦️Payment आणि काही शंका कॉल 9766887669
♦️Pay करून screenshot what's ला टाका.
♦️ मार्गदर्शक - प्रसाद विध्वंस
                     PSI INTERVIEW 2020/2022
                     RAJYASEVA MAINS 2021
                     COMBINE GR C अनेक MAINS
                     तलाठी जालना
                     जलसंपदा
डेमो economics - https://t.me/current_by_prasad/2686
Eco ऑडियो -https://t.me/current_by_prasad/2687?single
डेमो - चालु घडामोडी नोट्स- -https://t.me/current_by_prasad/2683
ऑडिओ -https://t.me/current_by_prasad/2684?single

MPSC CURRENT 2023-24

17 Oct, 12:57


♦️17 ऑक्टोंबर जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन विशेष..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

17 Oct, 12:57


♦️ महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपालीताई चाकणकर..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

17 Oct, 06:20


♦️नायबसिंह सैनी हरियाणा चे नवीन मुख्यमंत्री..
Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

MPSC CURRENT 2023-24

17 Oct, 06:20


♦️ रब्बी पिकांच्या #MSP त वाढ..

👉 यापूर्वी जोड्या लावा मध्ये प्रश्न विचारलेला आहे आयोगाने....

Quiz साठी जॉईन करा= @current_quiz2024

6,694

subscribers

2,092

photos

8

videos