Passion English Study🎯 @passionenglishstudy Channel on Telegram

Passion English Study🎯

@passionenglishstudy


Contact @Passiondesk @passionhelp_desk

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि अपडेट साठी उपयुक्त

Passion English Study (English)

Are you passionate about improving your English skills? Look no further than Passion English Study! This Telegram channel is dedicated to providing guidance and updates for competitive exams. Whether you're preparing for an English proficiency test or simply want to enhance your language abilities, Passion English Study is here to support you every step of the way. Join our community today and connect with other English language enthusiasts who share your passion. Don't miss out on this valuable resource for all things English study! Contact @Passiondesk or @passionhelp_desk for more information. Let your passion drive your success with Passion English Study 🎯

Passion English Study🎯

20 Jan, 09:24


♦️2 फेब्रुवारी 2025 आयोजित महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - (जा. क्र. ०४८/२०२४) लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

Passion English Study🎯

17 Jan, 05:10


FSO निकाल लावण्यास कोणताही स्टे नाही. कोर्टच्या ऑर्डर ची copy आयोगास प्राप्त झाल्यानंतर
General merit list लागू शकते. फक्त ऑर्डर यायची बाकी आहे.

अंतिम निर्णय होईपर्यंत अंतिम निकाल राखून ठेवावा लागेल.

Passion English Study🎯

16 Jan, 13:03


कोर्ट कचेरीच ग्रहण स्पर्धा परीक्षेसाठी खूप त्रासदायक आहे. आयोगाने योग्य ती काळजी घेऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. प्रत्येक रिझल्टला असच होणार असेल तर अवघड आहे.

Passion English Study🎯

16 Jan, 10:35


थोड थांबा....

Passion English Study🎯

16 Jan, 02:48


FSO निकालबाबत आज 12 pm नंतर क्लारिटी येईल...

Passion English Study🎯

15 Jan, 13:03


♦️PSI 2023 ground Qualify उमेदवार मुलाखती साठी पात्र एकूण उमेदवार - 203

Passion English Study🎯

13 Jan, 06:09


जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - शुध्दीपत्रक क्रमांक ५ - आरक्षण व पदसंख्येतील बदल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Passion English Study🎯

12 Jan, 04:24


जगातील पहिले दोन सर्वगुणसंपन्न  छत्रपती घडवणारी आई, तसेच या मातीतील माणसांच्या मनात आणि आचरणात स्वतंत्र, स्वस्वाभिमान जागृत करणार्या  जगातील पहिल्या सर्वशक्तिमान ,बद्धिमान स्वराजसंकल्पक आऊसाहेब जिजाऊ साहेबांच्या जयंती निम्मित सर्व रयतेस हार्दिक शुभेच्छा*
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
💐💐

Passion English Study🎯

11 Jan, 04:01


आयुष्याच्या गरिबीच्या बरगड्या मोडायच्या म्हणजे मोडायच्याच…💪
✍️ तुम्ही अभ्यास करता त्या 3 फुटाच्या
डेस्क मध्ये तुमच्या 3 पिढ्या बदलण्याची ताकद आहे...❤️

Join-
@passionenglishstudy

Passion English Study🎯

10 Jan, 11:50


जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल

Passion English Study🎯

09 Jan, 12:06


दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ - परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Passion English Study🎯

08 Jan, 16:31


800+LIVE...🔥🔥

खुप छान रिस्पॉन्स दिलात...❤️

ज्या प्रश्नांना आपण अडखळतो, जे प्रश्न अपरिचित असतात ते कश्या पद्धतीने वेळेत सोडवायचे याच सखोल विश्लेषण आयोगाच्या PYQ मधून केला आहे. ज्यांना लाईव्ह येता आलं नाही त्यांनी जरूर आयोगाचे जुने पेपर समोर ठेवून लेक्चर पहा. येणाऱ्या कम्बाईन साठी खूप फायदेशीर होतील....

Passion English Study🎯

08 Jan, 16:04


700+...LIVE 🔥🔥

Passion English Study🎯

08 Jan, 15:32


👆Started

Passion English Study🎯

08 Jan, 15:23


Passion English Study🎯 pinned «I am coming …@9 PM 😍 तयारीत रहा Link -https://www.youtube.com/live/eQrDU-r6brU?si=gIYcdPFzvK0ifB77»

Passion English Study🎯

08 Jan, 15:19


I am coming …@9 PM 😍
तयारीत रहा

Link -https://www.youtube.com/live/eQrDU-r6brU?si=gIYcdPFzvK0ifB77

Passion English Study🎯

08 Jan, 13:39


Passion English Study🎯 pinned «भेटूया आज रात्री 9वाजता आपल्या YouTube Channel वर 😍 https://www.youtube.com/live/eQrDU-r6brU?si=kAq7tH32SePgYeSr»

Passion English Study🎯

08 Jan, 12:22


कम्बाईन पूर्व परीक्षा पेपर 2021, 2022, 2023 झेरॉक्स काढून ठेवा. आज आपण सविस्तर या तिन्ही वर्षाच्या पेपरवर विश्लेषण करूया.

अपरिचित असणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील, उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल, यावर मी विश्लेषण केलेलं आहे. ते तुमच्या पर्यंत चांगल्या पद्धतीने कसं पोहोचवता येईल या दृष्टीने मी नक्की प्रयत्न करेन. जेणेकरून नक्कीच तुमचे पाच ते दहा मार्क वाढण्यास मदत होईल.

9 वाजेपर्यंत जेवण करून घ्या...

~ PSI VISHAL SAVAI

Passion English Study🎯

08 Jan, 03:54


भेटूया आज रात्री 9वाजता आपल्या YouTube Channel वर 😍

https://www.youtube.com/live/eQrDU-r6brU?si=kAq7tH32SePgYeSr

Passion English Study🎯

07 Jan, 15:34


विवीध पेपर विश्लेषण, vocabulary, कंबाईन strategy, सरळसेवा भरती पेपर विश्लेषण, वेगवेगळ्या एक्सामचे 43 video Free मध्ये you tube वरती आहेत. सर्व video पेपरला समोर ठेऊन त्यादृष्टीने बनवलेले आहेत.

वेळ भेटला तर नक्की पहा....😊

Passion English Study🎯

07 Jan, 15:20


You tube link 👉 https://youtube.com/@passionenglishstudy-pw1nm?si=d1l0pmPfZc2CgtZg

YOU TUBE 50K

Thank you 😊
असच प्रेम रहुद्या..
❤️

Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

07 Jan, 13:11


👆YouTube वर live session उद्या रात्री 9 वाजता घेऊया…

Passion English Study🎯

07 Jan, 12:22


जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Passion English Study🎯

07 Jan, 12:09


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 8 ते 17 जानेवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Passion English Study🎯

07 Jan, 04:31


कम्बाईन पूर्व परीक्षा पेपर 2021, 2022, 2023 झेरॉक्स काढून ठेवा. उद्या आपण सविस्तर या तिन्ही वर्षाच्या पेपरवर विश्लेषण करूया.
अपरिचित असणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील, उत्तरापर्यंत कसं पोहोचता येईल, यावर मी विश्लेषण केलेलं आहे. ते तुमच्या पर्यंत चांगल्या पद्धतीने कसं पोहोचवता येईल या दृष्टीने मी नक्की प्रयत्न करेन. जेणेकरून नक्कीच तुमचे पाच ते दहा मार्क वाढण्यास मदत होईल.


लाईव्ह सेशन ची वेळ आणि लिंक मी थोड्या वेळात शेअर करतो...

~ PSI VISHAL SAVAI

Passion English Study🎯

06 Jan, 16:54


🔜 लवकरच आपण combine pre राहिलेल्या दिवसांचे नियोजन यावर youtube ला एक live session घेऊया ..😍

तुम्ही कधीही न ऐकलेल्या strategy वर बोलुयात. होय अशी strategy
जिने तुमचे मार्क्स नक्कीच वाढतील. तसेच Paper solving strategy ह्यावरही आपण बोलणार आहोत ...

भेटूया लवकरच
…...❤️

~PSI VISHAL SAVAI

Passion English Study🎯

06 Jan, 12:55


♦️जा. क्र. ००२/२०२३ उपअभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ, सार्वजनिक बांधकाम विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Passion English Study🎯

06 Jan, 12:53


जा. क्र १२१/२०२३ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवाल उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच वैद्यकिय अहवालाविरुद्ध अपील करण्याकरीता दि.7 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Passion English Study🎯

06 Jan, 12:25


महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 16 जानेवारी 2025 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Passion English Study🎯

04 Jan, 14:47


अप्रतिम प्रतिसाद 🥰
वर्धाकर खूप छान responce दिला ..
वर्ध्याची लोकं एक नंबर आहेत ♥️
Thank you so much….

मला ज्या गोष्टी ज्ञात आहेत त्या नक्की प्रामाणिकपणे देण्याचा मी प्रयत्न करतोय

असच सोबत राहू ,पुढे जाऊ
😍

~PSI VISHAL SAVAI

Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

04 Jan, 11:24


मि येतोय सर्वजण वेळेवर या...👍

Passion English Study🎯

04 Jan, 11:12


Passion English Study🎯 pinned «➡️ वर्धाकर ..मित्रांनो आज भेटूया सायंकाळी ५ वाजता बोलूया स्पर्धा परीक्षा आणि तयारीवर🎙️ 👉ठिकाण -District Sports Stadium(जिल्हा क्रीडा क्रीडांगण ) वर्धा SP office च्या समोर 👉वेळ-सायंकाळी ५ वाजता ~PSI VISHAL SAVAI Join- @passionenglishstudy»

Passion English Study🎯

04 Jan, 07:08


➡️ वर्धाकर ..मित्रांनो आज भेटूया सायंकाळी ५ वाजता
बोलूया स्पर्धा परीक्षा आणि तयारीवर🎙️

👉ठिकाण -District Sports Stadium(जिल्हा क्रीडा क्रीडांगण ) वर्धा SP office च्या समोर

👉वेळ-सायंकाळी ५ वाजता



~PSI VISHAL SAVAI

Join- @passionenglishstudy

Passion English Study🎯

03 Jan, 12:45


जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त व्यक्तींची यादी (टप्पा ३)

Passion English Study🎯

03 Jan, 03:37


उघडलेस शिक्षणाचे दार सर्वांसाठी
स्त्री शिक्षणाची जननी तू ..
केले अज्ञानरुपी अंधकारास
ज्योतिबाची सावित्री तू ..🙏

"Awake ,Arise and Educate
Smash Traditions -Liberate "
- Savitribai Phule

Passion English Study🎯

02 Jan, 16:53


कराळे मास्तर
आज वर्धा येथे सरांची भेट झाली
..🥰

Passion English Study🎯

02 Jan, 14:03


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ -

मुलाखतीचा सुधारित दिनांक-15 जानेवारी 2025

Passion English Study🎯

02 Jan, 05:28


वर्धा येथे आपल्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी एखादे चांगले ठिकाण असल्यास मला कळवा

@Passiondesk

Passion English Study🎯

02 Jan, 04:01


महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 करण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून दरवर्षी 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजारा केला जातो...❤️🚨

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
💐

Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

01 Jan, 02:50


आज आपण 2025 या नववर्षात पदार्पण करत आहोत. सरत्या वर्षाला निरोप देत, हे नवीन वर्ष सर्वांना सुखमय, समृद्धमय,समाधानाचे,आनंदाचे, आणि आरोग्यदायी जावो ! आपली सर्व स्वप्न,आशा,आकांशा पूर्ण होवोत ❤️

HAPPY NEW YEAR 2025.....💐💐

Passion English Study🎯

31 Dec, 16:17


मी खरच स्वतःला भाग्यवान समजतो ,कुठेही गेलो तरी आपले विद्यार्थिमित्र भेटतात. काही विलक्षण अनुभव येतात. अत्ताच Railway station ला एक विद्यार्थिमित्र भेटला. खूप आदराने आणि उत्सुकतेने तो बोलत होता. जेव्हा आपला विद्यार्थी भेटतो आणि अत्यंत आपुलकीने बोलून सांगतो,की आपल्या vocab,Grammar मुळे एवढे मार्क्स मिळाले ,कोणी म्हणतो तुमच्यामुळे माझी मेन्स निघाली तर कोणी म्हणतो मला पोस्ट मिळाली हे ऐकून खूप प्रसन्न वाटतं. आपल्याकडे ज्ञात असलेल्या ज्ञानाचा इतरांना फायदा होत असेल, तर आयुष्यात यापेक्षा समाधान कशातून मिळणार...? अश्या प्रतिक्रिया एकून मन भरून येतो...🥰

सर्वकाही मी मिळवलं असं मला वाटतं..काय पाहिजे आणखी...❣️

आपले विद्यार्थी मित्र पुढे जातायेत खूप अभिमान वाटतोय…❤️

तुम्ही फक्त focuss ठेऊन अभ्यास करा बाकी मी आहेच तुमच्या सोबत. फक्त हार मानायची नाही खचून जायचं नाही.काहीही मदत लागली तर मला माझ्या id ला contact करा...
@Passiondesk

लवकरच नवीन वर्ष सुरू होतंय सकारात्मक दृष्टिकोनातून याकडे पाहा. नवीन ऊर्जा घेऊन ध्येयाकड मार्गक्रमण करा. बाकी उद्या यावर सविस्तर बोलूया....


~PSI VISHAL SAVAI

Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

31 Dec, 04:22


सर्वांनी रिट्विट करून आपला सहभाग नोंदवा जागावाढ होण्यास नक्कीच मदत होईल....☝️☝️

Passion English Study🎯

31 Dec, 04:20


➡️ https://x.com/SaudagarKa34709/status/1873945710720323876?t=uJhtyFY5gyHA6bcMkxVyZQ&s=35

राज्यात मोठ्या प्रमाणत अराजपत्रित गट ब व क ची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे महाराष्ट्र अराजपत्रित परीक्षा 2024 गट ब गट क जाहिरात मध्येच तातडीने भरण्यात यावी...☝️☝️

Join-
@passionenglishstudy

Passion English Study🎯

30 Dec, 12:51


♦️जा. क्र. 125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित 181 ते 200 या मुलाखत क्रमांकाच्या उमेदवारांच्या मुलाखती पुढ़े ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Passion English Study🎯

30 Dec, 12:06


♦️Combine_जागावाढ_2024 

आतापर्यंत कधीही न झालं असे भव्य ट्विटर वार

मागणी- महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.

ASO, STI, PSI, SR,
Clerk, tax assistant ,excise inspector, technical assistant, industrial inspector, AMVI

प्रत्यक्ष ट्विटरवार चा दिनांक -31
डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

टिप - कम्बाईन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आता जर संघटित नाही झालं तर आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही.

सर्वांनी सहभाग नोंदवा स्वतःच्या हक्कासाठी स्वतः लढा

Passion English Study🎯

28 Dec, 14:57


काल वर्धा ह्या ठिकाणी जॉइनिंग केली..वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय अनुराग जैन सर ह्यांची भेट घेतली….बराच वेळ सरांशी चर्चा करण्याची संधी मिळाली…. सर खूप down to earth आणि supportive व्यक्तिमत्त्व आहे ..

वर्धा मध्ये तेथील स्टाफ व लोक प्रचंड positive आणि cooprative दिसले ♥️

वर्धा …नवीन सुरुवात😍😍

Passion English Study🎯

28 Dec, 05:05


रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि जी. आय. एस
(Remote Sensing, Arial Photography And GIS)

राज्यसेवा मुख्य 2023 (5 प्रश्न)
संयुक्त मुख्य परीक्षा गट ब 2023 (4 प्रश्न)
संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2023 ( 4 प्रश्न)

या परीक्षांमधील सर्व प्रश्न ह्या छोट्या बुक मधून कव्हर झाले आहेत.


Price: ₹190
Discounted Price: ₹150 (Delivery free)


🛒 ORDER NOW, Click on the link below

https://www.sspublication.link/product/32099980/Remote-Sensing-Arial-Photography-And-G-I-S

Mob- 8626025181 (Aniket Shingare)

Passion English Study🎯

27 Dec, 11:58


♦️जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Passion English Study🎯

27 Dec, 06:54


➡️ PSI 2023 ग्राउंड बद्दल काही पोस्ट वायरल होत आहेत. ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. किंबहुना मला मिळू शकली नाही. माहिती घेऊन कळवतो.

Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

27 Dec, 05:40


First posting 🚨

-@ Wardha 😍

Passion English Study🎯

27 Dec, 02:15


♦️उदारीकरणाच्या धोरणाचे जनक...

Passion English Study🎯

27 Dec, 02:14


💐💐

Passion English Study🎯

26 Dec, 17:30


जमाना कर ना सका उसकें कद का अंदाजा
वो आसमान था मगर सर झुका के चलता था।
Legend 🙏

~ मनमोहन सिंह RIP Sir 💐🙏

Passion English Study🎯

28 Nov, 10:09


जा. क्र. ०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब - मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Passion English Study🎯

27 Nov, 11:55


जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

Passion English Study🎯

27 Nov, 05:46


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Passion English Study🎯

25 Nov, 11:07


Bmc hallticket आले आहेत..🤗

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

Passion English Study🎯

25 Nov, 10:18


आदिवासी विकास विभाग भरती अर्ज करण्यास 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

Passion English Study🎯

24 Nov, 15:00


One year completed @MPA
24/11/2023 ला Training सुरू झाली होती
Squad no - 08
Gentlemen officers ⭐️ ⭐️
Passing out parade coming soon …

Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

22 Nov, 12:47


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात
आली आहेत.

2024 मुख्य च्या तारखा जाहीर

राज्यसेवा मुख्य 2024

26/27/28 एप्रिल

गट ब मुख्य 2024 - 1 जून

गट क मुख्य - 29 जून

Passion English Study🎯

22 Nov, 09:48


♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे...

Passion English Study🎯

22 Nov, 05:14


♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Passion English Study🎯

21 Nov, 11:58


जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Passion English Study🎯

20 Nov, 05:12


लोकशाहीचे अभेद्य कवच, जागरूक मतदार..

जरूर सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करा..

Join-
@passionenglishstudy

Passion English Study🎯

19 Nov, 14:17


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Passion English Study🎯

14 Nov, 12:52


जाहिरात क्रमांक 043/2022 लघुटंकलेखक, मराठी, गट-क – पदाची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Passion English Study🎯

14 Nov, 12:41


महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023

पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी साठी उमेदवार निहाय वेळापत्रक

Passion English Study🎯

13 Nov, 11:06


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Passion English Study🎯

12 Nov, 12:54


दिनांक ०१/१२ /२०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा.क्र.४१४/२०२३ ) करीता लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Passion English Study🎯

12 Nov, 11:17


♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Passion English Study🎯

11 Nov, 12:00


YouTube 50K+ subscribers.. 🔥🔥

Thank you so much for your love and support...🥰

keep growing ..keep shining ✌️

Passion English Study🎯

11 Nov, 11:12


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Passion English Study🎯

10 Nov, 12:18


✌️मित्रांनो आज झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत इंग्रजीला 11 प्रश्न vocabulary वर विचारले होते …. आनंदाची बाब म्हणजे 11 पैकी 10 प्रश्न थेट आपल्या Vocabulary कोर्स मधून आले आहे …🥰

👉पुराव्यासाठी कंसात ते vocab आपल्या कोणत्या Target Day मधून आली हे दिले आहे

1.Spinster-An old unmarried woman (Target Day 12)

2.Reticent -मीतभाषी(Target Day 2)

3.Turn Down -Reject (Target Day 43)

4. symptom-sign of illness
(Target Day 53)

5.Fragrance-Aroma (Target Day 48)

6.Alienate -दूर ठेवणे (Target Day 25)

7.Pride-group of lion (Target Day 42)

8.Acrid -Having bitter test
(Target Day 39)

9.Herd -animal that feed together (Target Day 36)

10.Generosity -magnanimity
(Target Day 33)

फक्त To sell one’s soul to devil म्हणजे Giving one’s honesty for the sake of benefits ही आपण शिकवली नव्हती बाकी सर्व आपण आपल्या vocab कोर्स मध्ये शिकवलेल्या आहे…

-PSI विशाल सवाई

Join @passionenglishstudy

Passion English Study🎯

10 Nov, 11:46


आज झालेला TET पेपर …
बाकीच्या shift परीक्षार्थिनी बघून घ्या

Passion English Study🎯

10 Nov, 03:32


आजपासून सुरु होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा 💐
आपला best देऊन या …😍

Passion English Study🎯

08 Nov, 09:54


♦️जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Passion English Study🎯

04 Nov, 09:05


वेबसाईट सुरळीत चालू झाली आहे.
फॉर्म भरून घ्या.
पेमेंट राहील असेल तर करून घ्या...👍

अजून काय अपलोड करायचं राहील असेल तर तारखेबाबत आयोग कळवेल...✔️

Passion English Study🎯

04 Nov, 07:40


कम्बाईन पूर्व परीक्षा फॉर्म भरताना अडचणी येत असतील तर थांबा वेबसाईट चालत नाहीये. 5 वाजेपर्यंत आयोग नक्कीच पॉझिटिव्ह निर्णय येईल...👍

Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

01 Nov, 04:01


सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा🎉
सर्वांचे आयुष्य प्रकाशाने उजळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🪔
-Passion English Study family

Passion English Study🎯

31 Oct, 16:24


Passion English Study🎯 pinned Deleted message

Passion English Study🎯

31 Oct, 11:57


दीपावली निमित्त आपल्या सर्व बॅच ला 20% discount देण्यात आला आहे..

⚡️ coupon code - DIWALI

👉Offer valid-31 ऑक्टो, 1,2 नोव्हें

👉vocabulary ,BMC/TET Grammar Batch,combine pre mentorship
तसेच combine Grammar batch ला discount

👉 course साठी आपल्या App ला भेट द्या.
App link
https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study

👉 Telegram-
https://t.me/passionenglishstudy

👉मार्गदर्शक -PSI  विशाल सवाई
       contact-
@passiondesk

Passion English Study🎯

31 Oct, 02:47


सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐

तुम्हां सर्वांसाठी ही दिवाळी दैदिप्यमान ठरो...
भरभरून जगा....!
स्वतः वर प्रेम करा आणि स्वतः ला वेळ द्या
यशाची एक एक पायरी सर करत राहा...❣️

आयुष्यात कोणतीही गोष्ट आवघड नसते...

फक्त विचार पॉझिटिव्ह ठेवा

आज घासतोय उद्या चमकणारच...
😊

Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

28 Oct, 15:22


Passing out parade ❤️

coming soon ….🔥🔥


Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

28 Oct, 12:07


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

♦️सहायक कक्ष अधिकारी (ASO)

👉 गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणी बाबत.. (Retotalling)

👉 कालावधी - 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2024

👉 लिंक :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

Passion English Study🎯

26 Oct, 04:42


उमेदवारांनी शाश्वत, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कार्यसहभाग वाढवावा. केवळ राजकीय दृष्टिकोनातून निवडणुका होत असतील शाश्वत विकास फक्त कागदावरती पाहायला मिळेल.....

मी माझं व्यक्त केलेलं मत.....👆👆

PSI VISHAL SAVAI

Join-
@passionenglishstudy

Passion English Study🎯

25 Oct, 13:55


♦️जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

25 Oct, 05:11


https://youtu.be/IhoZQpmRPK0?si=4pxgGtn08K8cttEW

Passion English Study🎯

24 Oct, 07:38


जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Passion English Study🎯

21 Oct, 16:54


👆आजच्या session ची recording

Passion English Study🎯

21 Oct, 16:47


PSI गोकूळ सरांचे app link😊

Math & Reasoning
App -
https://play.google.com/store/apps/details?id=co.learnol.cehim

-
https://t.me/mpscmathsbyG

Join-
https://t.me/passionenglishstudy

Passion English Study🎯

21 Oct, 16:39


Live stream finished (54 minutes)

Passion English Study🎯

21 Oct, 16:13


600+Live....🔥🔥

Passion English Study🎯

21 Oct, 15:45


Live stream started

Passion English Study🎯

21 Oct, 15:31


तुमच्यासोबत वही आणि पेन ठेवा. जे महत्वाचे पॉईंट्स असतील ते लिहून घ्या.
तुमचे प्रश्न वही वरती लिहून काढा.

किंवा खाली कमेंट बॉक्स ओपन केलेला आहे त्यामध्ये तुमचे प्रश्न मांडा .शेवटी आपण तुमचे प्रश्न घेऊया...
👍

Passion English Study🎯

21 Oct, 15:24


ठीक 9:15 ला session सुरू करू ..
परीक्षेसाठी राहिलेल्या दिवसांचे नियोजन आणि approach ह्यावर बोलूया ..
माझ्या सोबत PSI गोकुळ देशमुख सर सुद्धा असणार आहे …

Passion English Study🎯

21 Oct, 13:56


Passion English Study🎯 pinned Deleted message

Passion English Study🎯

21 Oct, 13:33


मित्रांनो खूप दिवसापासून लेक्चर घ्यायला जमलं नाही.आज रात्री 9.15 वाजता भेटूया लाईव्ह सेशन च्या माध्यमातून. Combine आणि राज्यसेवा पेपर साठी राहिलेले दिवस,आणि एकूणच त्या दिवसांमध्ये आपण दोन्हीं पेपर साठी काय strategy असायला पाहिजे. लेक्चरच्यां माध्यमांतून आपण clarity आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू....😊

Combine तयारी करणाऱ्या बऱ्याच मुलांना गणित आणि विज्ञान हे अडचणीचे ठरतात. एकूणच त्यासाठी काय दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे यावर सविस्तर चर्चा करुया...

शेवटी तुमचे प्रश्न घेऊया...


-PSI VISHAL SAVAI सर

-PSI GOKUL DESHMUKH सर ( गणीतम अकॅडमी)

आजचे session सर्वांनी नक्की attend करा.
अभ्यासात तुम्हाला नक्कीच फायदा होईल…

तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सुध्दा खालील लिंक share करा

https://t.me/passionenglishstudy

Passion English Study🎯

21 Oct, 12:29


जा. क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Passion English Study🎯

21 Oct, 11:57


जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

Passion English Study🎯

21 Oct, 10:31


Passion English Study🎯 pinned «मित्रांनो खूप दिवसापासून लेक्चर घ्यायला जमलं नाही.आज रात्री 9.15 वाजता भेटूया लाईव्ह सेशन च्या माध्यमातून. Combine आणि राज्यसेवा पेपर साठी राहिलेले दिवस,आणि एकूणच त्या दिवसांमध्ये आपण दोन्हीं पेपर साठी काय strategy असायला पाहिजे. लेक्चरच्यां माध्यमांतून आपण…»

Passion English Study🎯

21 Oct, 08:24


मित्रांनो खूप दिवसापासून लेक्चर घ्यायला जमलं नाही.आज रात्री 9.15 वाजता भेटूया लाईव्ह सेशन च्या माध्यमातून. Combine आणि राज्यसेवा पेपर साठी राहिलेले दिवस,आणि एकूणच त्या दिवसांमध्ये आपण दोन्हीं पेपर साठी काय strategy असायला पाहिजे. लेक्चरच्यां माध्यमांतून आपण clarity आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू....😊

Combine तयारी करणाऱ्या बऱ्याच मुलांना गणित आणि विज्ञान हे अडचणीचे ठरतात. एकूणच त्यासाठी काय दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे यावर सविस्तर चर्चा करुया...

शेवटी तुमचे प्रश्न घेऊया...


-PSI VISHAL SAVAI सर

-PSI GOKUL DESHMUKH सर ( गणीतम अकॅडमी)

आजचे session सर्वांनी नक्की attend करा.
अभ्यासात तुम्हाला नक्कीच फायदा होईल…

तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सुध्दा खालील लिंक share करा

https://t.me/passionenglishstudy

Passion English Study🎯

21 Oct, 04:42


21ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनी सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतरपासून 21 ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते.....💐💐

21 ऑक्टोबर2024 रोजी भारत 65 वा पोलीस स्मृती दिवस साजरा करत आहे.

Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

20 Oct, 11:52


कम्बाईन चा फॉर्म भरत असताना अडचणी येत असतील तर थांबा. वेबसाईट चा प्रॉब्लेम आहे. आयोगाची टेक्निकल टीम काम करत आहे.

उद्या रात्रीपर्यंत प्रॉब्लेम दूर होईल. परवा फॉर्म भरला तरी चालेल....


Join-@passionenglishstudy

Passion English Study🎯

18 Oct, 15:49


♦️#Update

PSI 2020 Batch passing out parade

दीक्षांत संचलन ....🔥🔥

10 December....

Join
@passionenglishstudy

Passion English Study🎯

18 Oct, 15:40


♦️PSI 2021 joining MPA

Training date possiblity

23.12.2024

Join-
@passionenglishstudy

Passion English Study🎯

17 Oct, 15:40


♦️UGC NET RESULT

Subject wise Cut Off


UGC-NET June 2024 Results Announced!

Link:
https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024

Passion English Study🎯

17 Oct, 07:17


♦️UGC NET RESULT...🔥🔥

NTA will declare result of UGC NET June 2024 by 18th October


Join -
@passionenglishstudy

Passion English Study🎯

16 Oct, 12:14


समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब” संवर्गाच्या चाळणी परीक्षा 2023

अंतिम उत्तरतालिका जाहीर

32,167

subscribers

1,779

photos

81

videos