Marathi Corner @marathicorner Channel on Telegram

Marathi Corner

@marathicorner


नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.

Marathi Corner (Marathi)

नमस्कार! Marathi Corner चॅनेलवर स्वागत आहे! आपल्याला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, सर्व योजना, शेतकरी अपडेट्स, ऑनलाइन फॉर्म, GR, शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल. ज्यामुळे आपण कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही. Marathi Corner तुमच्या पोहोचातील सर्वांसाठी ह्या माहितींचे स्त्रोत आहे. आपलं जाणून वाढवण्याचं व काम अथवा स्कूल संबंधित माहिती दिल्याबद्दल आपला समर्थक आहे Marathi Corner. आता लक्षात ठेवूया Marathi Corner चॅनेलवर जाऊन, होईल एक महाराष्ट्रातील सर्व माहितीचं खजिना!

Marathi Corner

22 Nov, 14:47


🗳️ असा पहा विधानसभा निवडणूक निकाल 2024 ऑनलाइन, तुमच्या मोबाईल वर लाईव्ह | Vidhansabha Election Result Online Maharashtra live 2024
👇👇👇👇
https://youtu.be/8CjXMPtaOqo

Marathi Corner

21 Nov, 05:23


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ७१.७३ टक्के,

अकोला – ६४.९८ टक्के,

अमरावती – ६५.५७ टक्के,

औरंगाबाद- ६८.८९ टक्के,

बीड – ६७.७९ टक्के,

भंडारा – ६९.४२ टक्के,

बुलढाणा – ७०.३२ टक्के,

चंद्रपूर- ७१.२७ टक्के,

धुळे – ६४.७० टक्के,

गडचिरोली – ७३.६८ टक्के,

गोंदिया – ६९.५३ टक्के,

हिंगोली – ७१.१० टक्के,

जळगाव – ६४.४२ टक्के,

जालना – ७२.३० टक्के,

कोल्हापूर – ७६.२५ टक्के,

लातूर – ६६.९२ टक्के,

मुंबई शहर- ५२.०७ टक्के,

मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,

नागपूर – ६०.४९ टक्के,

नांदेड – ६४.९२ टक्के,

नंदुरबार- ६९.१५ टक्के,

नाशिक – ६७.५७ टक्के,

उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,

पालघर – ६५.९५ टक्के,

परभणी – ७०.३८ टक्के,

पुणे – ६१.०५ टक्के,

रायगड – ६७.२३ टक्के,

रत्नागिरी – ६४.५५ टक्के,

सांगली – ७१.८९ टक्के,

सातारा – ७१.७१ टक्के,

सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,

सोलापूर – ६७.३६ टक्के,

ठाणे – ५६.०५ टक्के,

वर्धा – ६८.३० टक्के,

वाशिम – ६६.०१ टक्के,

यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे

Marathi Corner

20 Nov, 15:52


राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Marathi Corner

20 Nov, 11:06


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.

Marathi Corner

20 Nov, 08:57


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.

Marathi Corner

20 Nov, 06:47


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.

Marathi Corner

19 Nov, 14:59


📃 मतदार स्लीप काढा फक्त १ मिनिटात मोबाईल मधून | voter id slip download maharashtra in marathi
👇👇👇👇
https://youtu.be/lFdXj7FQxAQ

Marathi Corner

18 Nov, 14:54


📃 जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन 2024 | हयातीचा दाखला कम्प्युटर लॅपटॉप मधून Life Certificate
👇👇👇👇👴
https://youtu.be/wrwwu9zvr0Y

Marathi Corner

15 Nov, 14:20


💳 तुमचं मतदान कार्ड डाऊनलोड करा, मोबाईल मधून फक्त १ मिनिटात, Voter id card download
👇👇👇👇📃
https://youtu.be/uk1pjJhmp7o

Marathi Corner

15 Nov, 12:44


📃 तुमच्या गावाची, मतदान यादी काढायला शिका फक्त २ मिनिटात, संपूर्ण गावाची वोटिंग लिस्ट डाऊनलोड करा
👇👇👇👇🗳️
https://youtu.be/uoPIrDgATTw

Marathi Corner

14 Nov, 15:13


💳 नवीन पासपोर्ट काढा, असा भरा ऑनलाईन फॉर्म A to Z Process new passport apply online
👇👇👇👇📃
https://youtu.be/nv2bi0q98iE

Marathi Corner

13 Nov, 14:44


👨‍🌾 सोलर पंप योजना, जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांची यादी डाऊनलोड करा, चेक करा तुमचे नाव
👇👇👇👇💧
https://youtu.be/pIeAd_-Wf2w

Marathi Corner

13 Nov, 13:59


Advertisement(जाहिरात), mobile number, banners, links, websites या गोष्टी ग्रुप मध्ये टाकायचा प्रयत्न करू नका ... कारण robot's लगेच तुम्हाला Automatic ग्रुप मधून पर्मनंट काढून टाकतील. नंतर आम्ही पुन्हा add करू शकत नाही. @marathicorner

Marathi Corner

13 Nov, 13:57


कृपया लक्ष द्या.

आपले सरकार केंद्र घेऊन देतो, csc सेंटर देतो, जॉब देतो, हे देतो ते देतो असे खूप लोक आहेत जवळचे आणि लांबचे सुद्धा कोणत्याही अनोळखी व्यक्तींला पैसे google pay, phonepay, paytm ने पाठऊ नका. Froud करण्याऱ्या माणसांपासून सावधान राहा. ती माणसे पोलिसांना सुद्धा सापडत नहिती कारण काही पुरावा सुद्धा ठेवत नाहीत. कोणाशी froud झाला तर आपला ग्रुप जबाबदार नाही.. आपल येथे संपूर्ण माहिती फ्री मध्ये उपलब्ध करून देतो.

एका जणाचे ३ लाख रुपये जॉब देतो म्हणून गेले, एका जनचे २० हजार आपले सरकार केंद्र देतो म्हणून गेले.

आपले सरकार केंद्र फॉर्म सुटल्यावर कलेक्टर ऑफिस मधून फ्री दिले जाते आणि csc सेंटर सुद्धा फ्री आहे... सीएससी मध्ये फक्त कोर्स ची फी घेतली जाते.

Be safe... Your anything data important... please do not share to anyone.

@marathicorner

102,047

subscribers

3,243

photos

79

videos