Mission_policebharti👮🏻‍♂ @mission_policebharti Channel on Telegram

Mission_policebharti👮🏻‍♂

@mission_policebharti


📌 पोलीस भरती टॉप चॅनेल

● IMP नोट्स ● सराव पेपर ● New GR
● प्रश्नमंजुषा ● शॉर्ट नोट्स ● टॉप अकॅडमी
@TOPPER9_ADMIN
पोलीस भरती सराव प्रश्न वाचा👇👇👇👇

www.etopper9.blogspot.com

Mission_policebharti (Marathi)

आपला स्वागत आहे मिशन पोलीस भरती चॅनेलवर! या चॅनेलवर आपण पोलीस भरती संबंधित महत्वाच्या नोट्स, सराव पेपर, नवीन GR, प्रश्नमंजुषा, लहान नोट्स आणि टॉप अकॅडमी बरेच काही वाचू शकता. आपल्याला दर रोज अद्यतनित व सर्वोत्कृष्ट माहिती मिळवण्यासाठी @TOPPER9_ADMIN चे चॅनेल फॉलो करा. त्यातून आपल्याला पोलीस भरती संबंधित सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्याच्यातून वेळ वाचून वाढवा आणि आपली तयारी मजबूत करा. विसरू नका www.etopper9.blogspot.com वर भेट द्या आणि अधिक माहितीसाठी आपल्या सर्वांचं चॅनेल फॉलो करा. तयार रहा, सफळतेच्या बाबत नवीन अपडेट्सचं उत्साहित राहा!

Mission_policebharti👮🏻‍♂

11 Feb, 11:25


नवी मुंबई पोलीस

आयुक्तालयचा विस्तार चार आणखी पोलीस
ठाणे

शासनाकडे अद्ययावत प्रस्तावासाठी अधिकाऱ्याची लगबग; 31 वर्षानंतर होणार आणखी एक महत्वाचा बदल

👉679 पोलिसांची पडणार भर

Mission_policebharti👮🏻‍♂

09 Feb, 10:41


पोलीस भरती 2025 लवकरच 🔥🔥

Mission_policebharti👮🏻‍♂

09 Feb, 10:40


Srpf भरती 2025💥💥💥💥

Mission_policebharti👮🏻‍♂

08 Feb, 12:27


👉 दिल्ली विधानसभा निकाल 2025

विधानसभा एकूण जागा - 70

🪷 भाजप - 48 जागा विजयी

🧹आप - 22 जागा विजयी

🖐 काँग्रेस - 00 जागा

🥴 अन्य - 00 जागा

🥳 नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी दिल्लीची माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 1844 मतांनी पराभव केला.

Mission_policebharti👮🏻‍♂

08 Feb, 08:39


♦️दिल्लीमध्ये 70 जागासाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत..

Mission_policebharti👮🏻‍♂

08 Feb, 05:06


@TOPPER9 चालू घडामोडी ची विद्यार्थिनी मोनिका गायकवाड हीची मुंबई शहर पोलिस पदी निवड झाल्याबद्दल @TOPPER9 चालू घडामोडी परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐

Mission_policebharti👮🏻‍♂

08 Feb, 04:55


मुंबई पोलीस..Cut-off..
🔥🔥🔥

Mission_policebharti👮🏻‍♂

08 Feb, 04:55


मुंबई cut off

Mission_policebharti👮🏻‍♂

07 Feb, 06:37


♦️भारताला वर्षअखेरपर्यंत S-400 ची चौथी स्क्वाड्रन...

Mission_policebharti👮🏻‍♂

07 Feb, 06:36


♦️👉19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक राणा

Mission_policebharti👮🏻‍♂

06 Feb, 05:05


नाशिक महानगरपालिका

Mission_policebharti👮🏻‍♂

06 Feb, 05:05


🔸RPF constable परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध

👉2 मार्च ते 20 मार्च पेपर होतील

Mission_policebharti👮🏻‍♂

06 Feb, 05:04


♦️ दिल्ली विधानसभा निवडणूक..

👉 ८ फेब्रुवारीला होणार ७० जागांसाठी मतमोजणी..

Mission_policebharti👮🏻‍♂

06 Feb, 05:04


◾️समाज कल्याण परीक्षा वेळापत्रक जाहीर

◾️परीक्षा दिनांक 12 मार्च 2025 🔥

Mission_policebharti👮🏻‍♂

30 Jan, 11:26


नवीन पोलीस भरतीला वेगाने हालचाली सुरू होत आहेत

Mission_policebharti👮🏻‍♂

29 Jan, 15:28


या आठवड्यामध्ये मुंबई पोलीस शिपाई व मुंबई पोलीस कारागृह तसेच मुंबई पोलीस शिपाई चालक यांची मार्कलिस्ट येण्याची शक्यता आहे...

Mission_policebharti👮🏻‍♂

29 Jan, 14:11


◾️Today_GR...

◾️महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सुधारीत आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत

◾️1310 पदांचा सुधारित आकृती बंध

Mission_policebharti👮🏻‍♂

29 Jan, 14:11


◾️मुंबई बॅण्ड्समन पेपर

◾️आज झालेला पेपेर

Mission_policebharti👮🏻‍♂

29 Jan, 05:15


पोलीस भरती 2025 🚨

पावसाळ्या आधी मैदानी चाचणी होणार आहे त्यामुळे मार्च मध्ये जाहिरात येऊन त्याच महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते

Mission_policebharti👮🏻‍♂

28 Jan, 14:55


RRB RPF Constable Exam Date Out

Exam = 2 March To 20 March

Mission_policebharti👮🏻‍♂

28 Jan, 05:46


◾️कारागृह विभाग भरतीप्रक्रिया 2023 हॉलतिकीट

◾️Link -
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html

Mission_policebharti👮🏻‍♂

28 Jan, 02:33


10 हजार पोलिस पदासाठी भरती होत आहे तुम्ही तयार आहेत का

Mission_policebharti👮🏻‍♂

24 Jan, 13:43


❇️ काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ ❇️

● अकबर : श्रेष्ठ किंवा मोठा

● अकदस : पुण्यवान,धर्मात्मा

● अखई : अखंड

● अगेल : पहिला

● अगाब : मजबूत, श्रेष्ठ

● अधा : धनी,यजमान

● अजा : शेळी, बकरी

● आंदोली  :  हेलकावा, झोका

● आदिष्ट  :  आज्ञा , हुकूम केलेला

● आपगा  :  नदी

● आभु  :  ब्रम्हा

● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते

● आयतन  :  जागा ,स्थळ

● आलक  :  कपटी, लबाड, गुन्हेगार

● आली  :  सखी, मैत्रीण,रांग,ओळ

Mission_policebharti👮🏻‍♂

24 Jan, 09:03


🛑 पुणे कारागृह भरती हॉलतिकीट टप्प्याटप्प्याने येत आहेत

डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्या व त्याची एक एक्स्ट्रा झेरॉक्स काढून ठेवा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

Mission_policebharti👮🏻‍♂

22 Jan, 14:54


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1 :- (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)  (iii) हलके वाहन चालक परवाना
पद क्र.2 :- (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)  (iii) हलके वाहन चालक परवाना

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2025

Apply Link :-
https://cisfrectt.cisf.gov.in/
अधिकृत वेबसाईट :-
https://www.cisf.gov.in/

Note :- Apply Link 03 फेब्रुवारी पासून सुरू होईल.

Mission_policebharti👮🏻‍♂

22 Jan, 05:16


♦️👉दि. गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपेरेटीव्ह बँक लि. गोंदिया पूर्ण जाहिरात

♦️👉एकूण जागा-
१) गट ब- 05
२) गट क- 47
३) गट ड- 25

♦️👉फॉर्म भरण्यास सुरूवात- दिनांक 22 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025

♦️👉वेबसाईट लिंक
www.gondiadccb.co.in

Mission_policebharti👮🏻‍♂

21 Jan, 09:39


#Railway Group D Full Notification.

Mission_policebharti👮🏻‍♂

21 Jan, 08:22


20 रुपयांचा रिचार्ज केल्यास Jio, BSNL, AirTel आणि VI सीम कार्ड 4 महिने सक्रिय राहतील.

- TRAI

Mission_policebharti👮🏻‍♂

20 Jan, 06:02


🚓 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनी सहसा सकाळी मेन हायवे रोडवर प्रॅक्टिस करणे टाळा..🙏
भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐

Mission_policebharti👮🏻‍♂

19 Jan, 05:03


*तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादी जाणून घ्या*

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला – आकाश फुंडकर
भंडारा – संजय सावकारे
बुलढाणा – मकरंद जाधव
चंद्रपूर – अशोक ऊईके
धाराशीव – प्रताप सरनाईक
धुळे – जयकुमार रावल
गोंदिया – बाबासाहेब पाटील
हिंगोली – नरहरी झिरवळ
लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई शहर – एकनाथ शिंदे
मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
नांदेड – अतुल सावे
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
नाशिक – गिरीष महाजन
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – अदिती तटकरे
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
जालना – पंकजा मुंडे

Mission_policebharti👮🏻‍♂

18 Jan, 07:48


38,600 to 44,900 may be

PSI, STI, ASO

Mission_policebharti👮🏻‍♂

18 Jan, 07:47


पंधरा हजार शिक्षक भरतीला 20 जानेवारीपासून सुरूवात.

पवित्र पोर्टल कंपनीला 69 लाख रुपये मंजूर; जि.प.शाळांमध्येही सेमी इंग्लिश.

Mission_policebharti👮🏻‍♂

18 Jan, 06:08


पोलीस दलात ३३ हजारांवर पदे रिक्त

महिला पोलिसांच्या १६.६ टक्के पदांचा

Mission_policebharti👮🏻‍♂

18 Jan, 03:14


♦️जागतिक आयुर्वेद परिषद 2024

👉ठिकाण - डेहराडून

👉आवृत्ती - 10 वी

👉परिषदेची थीम - "डिजिटल आरोग्य : एक आयुर्वेद दृष्टीकोन,"

Mission_policebharti👮🏻‍♂

18 Jan, 03:14


♦️#NEET UG परीक्षा यापुढे पेन आणि पेपरव्दारे (OMR पद्घतीने) म्हणजे लेखी परीक्षा घेण्याची घोषणा.

👉 NEET UG परीक्षा दिनांक : 4 मे 2025

👉 #MPSC गट क पूर्व परीक्षा 2025 दिनांक : 4 मे 2025

Mission_policebharti👮🏻‍♂

18 Jan, 03:14


♦️भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती..

👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 जानेवारी 2025[मुदतवाढ]

👉 पूर्व परीक्षा :- 08 & 15 मार्च 2025
मुख्य परीक्षा :- एप्रिल/मे 2025

👉 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/sbiponov24/
अधिकृत वेबसाईट :- https://sbi.co.in

Mission_policebharti👮🏻‍♂

18 Jan, 03:14


♦️👉दुसऱ्या टप्प्यात 10 हजार शिक्षकांची भरती:-शिक्षण मंत्री

♦️👉शिक्षक भरतीसाठी(tait3साठी) पटपडताळणी आणि संचमान्यता करण्यात येणार आहे, त्यातून किती जागा नवीन भरतीसाठी ते समजतील tait3

♦️👉बिंदूनमावली अद्ययावत करून tait2 वरील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होणार

Mission_policebharti👮🏻‍♂

17 Jan, 15:25


♦️ #TCS ने परीक्षा घेतल्यावर उमेदवार यांना समान गुण असतील तर selection साठी कोणता criteria वापरतात पाहून घ्या.. 🙏🙏🙏

Mission_policebharti👮🏻‍♂

17 Jan, 14:25


पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार...🔥

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Jan, 11:16


♦️8th Pay Commission : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देत 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आले आणि 8 वा वेतन आयोग 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे.

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Jan, 07:45


तलाठी भरती पण लवकरच येणार 🔥🔥

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Jan, 07:45


◾️नवीन पोलीस भरती लवकरच....🔥

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Jan, 07:44


◾️नवीन पोलीस भरती लवकरच....🔥

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Jan, 05:07


आयएनएस सुरत (युद्धनौका)
आयएनएस नीलगिरी (विनाशिका)
आयएनएस वाघशीर (पाणबुडी)
🙏👆

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Jan, 05:05


♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचे राष्ट्रार्पण; भारतीय नौदलाची ताकद वाढणार..

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Jan, 05:05


♦️ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी अलोक आराधे..
@TOPPER9

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Jan, 03:55


♦️ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

👉 सुरुवात - 1 जानेवारी 2017

👉 उद्देश - माता व बालकांचे आरोग्य व पोषण सुधारणे तसेच बुडित मजुरी पोटी नुकसान भरपाई देणे याकरिता केंद्रशासनातर्फे 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' राबविण्यात येत आहे.

👉 योजनेअंतर्गत, गर्भवती महिला व स्तनदा माता यांना 5000 रुपये दोन हप्त्यांमध्ये तसेच दुसरे अपत्य मुलगी असेल तर 6000 रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जातात.

👉 पगारी प्रसुतीरजा उपभोगणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत.

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Jan, 03:55


इस्रोचे नवे प्रमुख.

Mission_policebharti👮🏻‍♂

14 Jan, 06:03


🍀 जाहिरातीसाठी संपर्क

👉
@TOPPER9_ADMIN

Mission_policebharti👮🏻‍♂

12 Jan, 08:45


आज झालेला मुंबई शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका

Mission_policebharti👮🏻‍♂

12 Jan, 02:48


आऊसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त मानाचा मुजरा🚩

Mission_policebharti👮🏻‍♂

11 Jan, 12:48


मुंबई कारागृह पेपर

Mission_policebharti👮🏻‍♂

11 Jan, 08:53


मुंबई चालक पेपर आजचा

Mission_policebharti👮🏻‍♂

10 Jan, 16:06


मुंबई पोलीस भरती पेपर साठी आणखीन काही महत्वपूर्ण सूचना...

1. प्रश्न पुर्ण वाचा... काही ठिकाणी प्रश्न असा असतो कि खालीलपैकी कोणते बरोबर नाही?? तर तुम्ही गडबड मध्ये आहे असं समजून उत्तर लिहाल.

2. कोणतेही वाक्य पुर्ण वाचा. भारताचे विचारलं आहे आणि चुकून तुम्ही महाराष्ट्राचे असं वाचणार आणि चुकणार.

3. जे प्रश्नाचे उत्तर तुम्ही गोल करताय तो प्रश्न आणि तुमचा उत्तर सेम आहे का बघा.

उदा. तुम्ही 54 no. प्रश्नाचे उत्तर B असे काढले आहे. तर तुम्ही गोल करत असताना 54 no. चा ठिकाणीच गोल करताय का बघा आणि B वरच
गोल करताय का याची खात्री करा...

4. पेपर सुरु झाल्याबर अगोदर जे प्रश्न तुम्हाला येतात ते प्रश्न सोडवून घ्या.. जे प्रश्न येत नाहीत त्याकडे जास्त वेळ देऊ नका अगोदर जेवढे प्रश्न तुम्हाला येतात त्याचे मार्क फिक्स करा..

5. Maths सोडवताना उत्तर जरी येत असेल तरी सुद्धा तुमचा तिथे जास्त वेळ जात असेल तर त्याला तिथेच सोडा नाही त्याला नंतर वेळ भेटला तर सोडवा...

6. कॉन्फयुज होणारे प्रश्न शक्यतो शांत डोक्याने सोडवा कारण तेच प्रश्न मेरिट ठरवणारे प्रश्न असतात.

7. समजा पेपर मध्ये सुवातीला 4-6 प्रश्न हार्ड असले तर तिथे घाबरू नका.. कारण त्यानंतर चे प्रश्न अतिशय सोपे असतात.. अगोदर घाबरून पुढे घाबरून चुका होतील म्हणून कधी कधी तसा पेपर दिलेला असतो.

8. पेपर चा आदल्या रात्री शांत झोपा. काहीही वाचू नका. जितकं रिलॅक्स माईंड ने जाचाला तितकं तुमचं selection चे चान्सस जास्त असतात. जर आदल्या दिवशी जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला कन्फ्युज होईल पेपर सोडवताना त्यामुळे आल्या दिवशी काही वाचू नका..

9. आणि मित्रांनो काहीही घाबरू नका पोलीस भरतीचा पेपर असतो सोपा असतो तुम्हाला सगळं काही त्यामध्ये येत असतात फक्त रिलॅक्स डोकं ठेवा आणि सोडवा..

10. सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे जो प्रश्न तुम्हाला येतो तो तुम्ही चुकवू नका...

बाकी सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेतच..

सर्वांना पुन्हा एकदा पेपर साठी खूप खूप शुभेच्छा...

Mission_policebharti👮🏻‍♂

09 Jan, 05:09


मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ

नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

Mission_policebharti👮🏻‍♂

08 Jan, 09:27


मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची नोंदणी पूर्ण झाली असून, मातंग समाज आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता विविध कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मातंग समाजातील उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर नोटीस बोर्डवर गुगल लिंक व स्कॅनर देण्यात आला आहे.

Mission_policebharti👮🏻‍♂

08 Jan, 07:47


14 जानेवारी 2024 पासून डॉ. व्ही नारायणन यांची #ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे...

इस्रो बद्दल संपूर्ण माहिती खालील व्हिडिओ मद्ये आहे

https://youtu.be/11IXon8mYZg?si=c5JW7GqhA1jc-whs

Mission_policebharti👮🏻‍♂

08 Jan, 07:28


🚨 पोलीस भरतीत एकाच दिवशी दोन पदांसाठी परीक्षा

👁‍🗨 उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती

Mission_policebharti👮🏻‍♂

07 Jan, 03:00


आदिवासी विभाग रिक्त पदे

एकूण रिक्त पदे- 4440

@TOPPER9 चालू घडामोडी

Mission_policebharti👮🏻‍♂

07 Jan, 03:00


👉राज्यातील विविध संवर्गातील पदे व रिक्त पदे

👉गट अ - 15,615
👉गट ब - 29,898
👉गट क - 1,35,057
👉गट ड - 58,733

Mission_policebharti👮🏻‍♂

06 Jan, 13:05


🚂 रेल्वे भरती संपूर्ण जाहिरात

◾️अर्ज करणे सुरवात - 7 जानेवारी 2025

◾️अर्ज करणे शेवट - 6 फेब्रुवारी 2025

◾️वय - 18 ते 33 वर्षे

◾️परीक्षा फी - 500/- (महिला -250)

◾️100 प्रश्न - 100 मार्क (1/3 Negative Marking)

🔹मुंबई विभाग अर्ज करणे लिंक
https://www.rrbmumbai.gov.in/

Mission_policebharti👮🏻‍♂

06 Jan, 13:04


♦️👉मुंबई पोलीस भरती हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठीची अधिकृत लिंक

♦️👉लिंक
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

Mission_policebharti👮🏻‍♂

06 Jan, 03:55


मुंबई पोलीसचे हॉल तिकीट आलेले आहेत बहुतेक चेक करा आणि आले असतील तर पटापट काढून घ्या 🔥🔥



👇👇 लिंक 👇👇


https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx

Mission_policebharti👮🏻‍♂

05 Jan, 05:34


रेल्वे भरती

Mission_policebharti👮🏻‍♂

05 Jan, 02:41


मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.

🚨मुंबई पोलीस लेखी परीक्षा

◾️दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

◾️दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

◾️दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30

Mission_policebharti👮🏻‍♂

02 Jan, 07:56


महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन

कर्तव्यनिष्ठ खाकी!

नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या पोलीस दलाला सलाम. पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Mission_policebharti👮🏻‍♂

02 Jan, 02:38


🚨 मुंबई लेखी परीक्षा बाबत 🚨

मुंबई पोलीस शिपाई, मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई बँड्समन/कारागृह या लेखी परीक्षेसाठी तारीख.

10/01/2025
11/01/2025
12/01/2025

Mission_policebharti👮🏻‍♂

01 Jan, 02:37


राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध

Mission_policebharti👮🏻‍♂

31 Dec, 06:00


♦️👉महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ निकाल जाहीर

♦️👉लिंक
https://mpcb.gov.in/MPCB_Exam_Result_2024

Mission_policebharti👮🏻‍♂

30 Dec, 13:14


ग्रँडमास्टर कोनेरू हंपी दुसऱ्यांदा वुमन्स रॅपीड चेस चॅम्पियनशिपमध्ये विजयी

वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2024
▪️आयोजक : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE)
▪️स्थळ : न्यूयॉर्क
▪️विजेता : कोनेरू हम्पी (भारत)
▪️उपविजेता : इरेन सुकंदर (इंडोनेशिया)
-----------------------------------------
कोनेरू हंपी :

▪️जन्म : 31 मार्च 1987, आंध्र प्रदेश - विजयवाडा
▪️2019 : वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियन
▪️2002 : ग्रँडमास्टर (वय 15)
▪️2003 : अर्जुन पुरस्कार
▪️2007 : पद्मश्री पुरस्कार
▪️2001 : एशियन गर्ल्स चैंपियन
-----------------------------------
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE)

▪️स्थापना : 20 जुलै 1924, पॅरिस
▪️मुख्यालय : लॉसने (स्वित्झर्लंड)
▪️अध्यक्ष : अर्काडी डडोरकोविच
▪️नुकताच डी. गुकेश हा सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन ठरला.

Mission_policebharti👮🏻‍♂

29 Dec, 11:36


▪️देशातील नागरिकांना संविधानाच्या वारशाशी जोडण्यासाठी एक विशेष वेबसाइट constition75.com तयार करण्यात आली आहे.

▪️इथे तुम्ही राज्यघटना असंख्य भाषांमध्ये वाचू शकता आणि संविधानाशी संबंधित प्रश्न विचारू शकता.

Mission_policebharti👮🏻‍♂

28 Dec, 08:01


♦️ उद्या होणाऱ्या Departmental #PSI मुख्य परीक्षा 2023 साठी सूचना.. सर्वाना परीक्षासाठी शुभेच्छा. 💐💐

Mission_policebharti👮🏻‍♂

26 Dec, 16:41


महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी ( Excise)  पोलीस...
सुधारित आकृतीबंधानुसार नवीन पदे निर्माण झाली आहेत..

राज्य उत्पादन शुल्क च्या सुधारित आकृतीबंधानुसार 🔥🔥
Excise PSI=673 ❤️🔥  पदे
जवान= 1050 पदे  
जवान वाहन चालक =200

Mission_policebharti👮🏻‍♂

26 Dec, 02:52


लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध 🔥🔥

पात्रता - Degree + typing पाहिजे

पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी

S10 पगार ❤️

Mission_policebharti👮🏻‍♂

25 Dec, 13:29


🔔 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

💙 अभ्यासक्रम - प्रिंट काढून जवळ ठेवा

Mission_policebharti👮🏻‍♂

25 Dec, 06:19


🖊️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 155 नुसार खालील राज्यांचे नवीन राज्यपाल नेमले आहेत

➡️मणिपूर - अजय कुमार भल्ला

➡️बिहार - आरिफ मोहम्मद खान

➡️ओडिशा - डॉ. हरी बाबू कंभमपती

➡️मिझोरम - विके सिंह

➡️केरळ - राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर

Mission_policebharti👮🏻‍♂

25 Dec, 03:31


♦️भ्रष्टाचारात नाशिक सलग दुसऱ्या वर्षी अव्वल

Mission_policebharti👮🏻‍♂

25 Dec, 03:31


♦️संविधानाचे अमृतमंथन

Mission_policebharti👮🏻‍♂

25 Dec, 03:31


♦️स्वायत्त संस्थांची भूमिका

👉 संविधानातील रचनेस पूरक असलेल्या सीबीआय, ईडीसारख्या स्वायत्त तपास यंत्रणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे ...

Mission_policebharti👮🏻‍♂

25 Dec, 03:31


♦️विकासकामांसाठी वृक्षतोडीमुळे वनक्षेत्र 16 टक्क्यांवर

Mission_policebharti👮🏻‍♂

24 Dec, 10:37


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंजूर आकृतीबंधानुसार सुधारित पुनर्रचना करणेबाबत.

Mission_policebharti👮🏻‍♂

24 Dec, 05:47


मोबाईल रिचार्ज साठी आता नवीन नियम

⭐️दूरसंचार कंपन्यांनी रु10 ग्राहकांना उपलब्ध करून देणे अनिवार्य.

⭐️व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी विशेष टॅरिफ व्हाउचर ठेवणे बंधनकारक.

⭐️प्लॅन वैधता 90 दिवसांवरून 365 दिवसांपर्यंत वाढवली आहे.

Mission_policebharti👮🏻‍♂

23 Dec, 09:23


💘 2025 च्या नवीन जाहिराती 

◾️राज्यसेवा नवीन जाहिरात - जानेवारी 2025

◾️गट ब 2025 नवीन जाहिरात - जुलै 2025

◾️गट क 2025 नवीन जाहिरात - सप्टेंबर 2025

म्हणजे आताच्या Combine संपेपर्यंत नवीन जाहिराती येतील 😁 नुसतं अभ्यास करा ⭐️

आणि बाकी आधी-मधी सरळसेवा पण येतील

Mission_policebharti👮🏻‍♂

23 Dec, 08:52


🎯 Combine नवीन तारखा लक्षात असूद्या.

❗️Group B Prelims:- 2 फेब्रुवारी 2025

❗️Group C Prelims:- 4 मे 2025

नवीन अर्ज भरणे - 26 डिसेंबर ते 6 जानेवारी पर्यत आहे

फक्त अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल.

Mission_policebharti👮🏻‍♂

22 Nov, 02:45


♦️State Bank of India Assistant Manager Recruitment

👉Total Post : 169

Mission_policebharti👮🏻‍♂

18 Nov, 10:39


♦️मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना ऑनलाइन भत्ता..

👉आज ट्रायल पेमेंट साठी एक रुपया..

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Nov, 02:23


शाळेच्या सुट्टीबाबत सुधारित परिपत्रक

केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक उपलब्ध नसलेल्या शाळांनाच सुट्टी असेल. सरसकट शाळांना सुट्टी नाही.🙏

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Nov, 02:23


कालच्या T20 मॅचमधील रेकॉर्डस्

⭐️एका इनिंग मध्ये सर्वाधिक सिक्स 23

⭐️ एका इनिंग मध्ये पहिल्यांदाच दोन शतके

⭐️ पहिल्यांदाच सर्वाधिक 210 धावांची पार्टनरशिप

⭐️ विदेशात सर्वाधिक धावसंख्या 283/1

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Nov, 02:23


विधानसभा निवडणूक 2024 साठीच्या पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

◾️बहुजन समाज पार्टी - 237 जागा
◾️वंचित बहुजन आघाडी - 200 जागा
◾️भाजपा - 149 जागा
◾️मनसे - 125 जागा
◾️काँग्रेस - 101 जागा
◾️राष्ट्रवादी शरद पवार - 86 जागा
◾️राष्ट्रवादी अजितदादा - 59 जागा
◾️शिवसेना (शिंदे) - 81 जागा
◾️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95 जागा
◾️अपक्ष - 2086 उमेदवार

⭐️एकूण उमेदवार - 4136 उमेदवार
⭐️एकूण जागा - 288 जागा
⭐️एकूण पक्ष - 158 पक्ष आहेत

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Nov, 02:23


विधानसभा निवडणूक 2024 साठीच्या पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

◾️बहुजन समाज पार्टी - 237 जागा
◾️वंचित बहुजन आघाडी - 200 जागा
◾️भाजपा - 149 जागा
◾️मनसे - 125 जागा
◾️काँग्रेस - 101 जागा
◾️राष्ट्रवादी शरद पवार - 86 जागा
◾️राष्ट्रवादी अजितदादा - 59 जागा
◾️शिवसेना (शिंदे) - 81 जागा
◾️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95 जागा
◾️अपक्ष - 2086 उमेदवार

⭐️एकूण उमेदवार - 4136 उमेदवार
⭐️एकूण जागा - 288 जागा
⭐️एकूण पक्ष - 158 पक्ष आहेत

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Nov, 02:23


नोकरी निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातींवर बंदी....

केंद्र सरकारचा निर्णय....

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Nov, 02:23


जाहिरात क्रमांक 070/2023 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_physical_test/22#

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Nov, 02:23


विधानसभा निवडणूक 2024 साठीच्या पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

◾️बहुजन समाज पार्टी - 237 जागा
◾️वंचित बहुजन आघाडी - 200 जागा
◾️भाजपा - 149 जागा
◾️मनसे - 125 जागा
◾️काँग्रेस - 101 जागा
◾️राष्ट्रवादी शरद पवार - 86 जागा
◾️राष्ट्रवादी अजितदादा - 59 जागा
◾️शिवसेना (शिंदे) - 81 जागा
◾️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95 जागा
◾️अपक्ष - 2086 उमेदवार

⭐️एकूण उमेदवार - 4136 उमेदवार
⭐️एकूण जागा - 288 जागा
⭐️एकूण पक्ष - 158 पक्ष आहेत

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Nov, 02:23


#BMC - कार्यकारी सहायक( क्लार्क )

👉 जागा 1846

👉 अर्ज - 1 लाख 11 हजार 358

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Nov, 02:23


👉 भारताचा परदेशातील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या  - 283

👉 टिळक वर्माचे एका इनिंग मध्ये दोन शतक

👉 बांगलादेश विरुद्ध 22 षटकार मारले होते आज हा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिके विरुद्ध  23 षटकार मारून मोडला आहे.

👉 टी - 20 मधील सर्वात मोठी पार्टनरशिप संजू सॅमसंग आणि तिलक वर्मा 210 धावांची बनली आहे

Mission_policebharti👮🏻‍♂

12 Nov, 14:09


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

Mission_policebharti👮🏻‍♂

12 Nov, 14:09


BMC SE JE Advertisement - 2024

अर्ज प्रक्रिया 11 नोव्हेंबर ऐवजी 26 नोव्हेंबर पासून सुरु होईल.

Mission_policebharti👮🏻‍♂

12 Nov, 08:30


📝 संयुक्त अराजपत्रित गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षा 2024 - ONLINE Test Series

✍️Total 17 Test with Explanation ( All test uploaded)

👉  तज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांच्या अनुभवातून साकारलेली व विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असलेली टेस्ट सिरीज...

👉 प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण , 17 टेस्ट ( 1700 quality question )

👉 Printable Paper & quality Explanation PDF

🤞Fees :  Offer Prize 149 /- ( Only for today and first 200 students )
For more details join telegram :- @grow_academy123

For Admission👇👇👇
Download App :-
https://clpgeorge.page.link/SUKL
   

Contact 8668838588

Mission_policebharti👮🏻‍♂

08 Nov, 13:42


महाराष्ट्रातील महत्त्वाचे संग्रहालय :

- आलमगीर संग्रहालय - अहमदनगर

- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय - छ. संभाजीनगर

- श्री भवानी संग्रहालय - औंध (सातारा)

- चंद्रकांत मांडरे कलादालन - कोल्हापूर

- सिद्धगिरी म्युझियम - कोल्हापूर

- आगाखान पॅलेस संग्रहालय - पुणे

- राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय - पुणे

- रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालय - तेर (धाराशिव)

- नाणे संग्रहालय - अंजनेरी (नाशिक)

- कॅव्हलरी टँक (रणगाडा) म्युझियम - अहमदनगर

- सोनेरी महाल संग्रहालय - छ. संभाजीनगर

- छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय - सातारा

- टाऊन हॉल संग्रहालय - कोल्हापूर

- गणेश संग्रहालय, सारसबाग - पुणे

- ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम - पुणे

- नॅशनल मेरिटाइम म्युझियम - मुंबई

- डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम - मुंबई

- मध्यवर्ती संग्रहालय - नागपूर

Mission_policebharti👮🏻‍♂

05 Nov, 08:50


कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब यांनी महाविकास आघाडी सरकार आल्यास पोलीस भरती करण्याची ग्वाही दिली

महिला पोलीस चौकी निर्माण करण्यात येईल 🙏🙏🙏

Mission_policebharti👮🏻‍♂

27 Oct, 09:15


भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे

बंदरे.   राज्य

1) कांडला - गुजरात

2) मुंबई - महाराष्ट्र

3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्र

४) मार्मागोवा – गोवा

5) कोचीन - केरळ

6) तुतीकोरीन - तमिळनाडू

7) चेन्नई - तामीळनाडू

8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

9) पारादीप - ओडिशा

10) न्यू मंगलोर - कर्नाटक

11) एन्नोर - आंध्र प्रदेश

12) कोलकाता - पश्चिम बंगाल

13) हल्दिया - पश्चिम बंगाल

Mission_policebharti👮🏻‍♂

26 Oct, 11:17


♦️👉निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

Mission_policebharti👮🏻‍♂

23 Oct, 05:05


23 ऑक्टोंबर 2024 चालू घडामोडी

1. नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचे निधन झाले ऑहे, ते कोण होते ?

उत्तर - माजी आमदार

2. जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील नवी दिल्ली 164 गुणांसह कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर - दुसऱ्या

3. जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ? उत्तर - लाहोर

4. जिनिव्हा येथे 149 व्या आंतर-संसदीय संघ (IPU) ला कोणी संबोधित केले ?

उत्तर - ओम बिर्ला

5. इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे ?

उत्तर - प्रबोवो सुबियान्तो

6. भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (14C) ची राष्ट्रीय ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना

7. गोव्याच्या... यांना ग्रीन ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे?

उत्तर- मलायका वाझ

Mission_policebharti👮🏻‍♂

23 Oct, 05:05


ब्रिक्स शिखर परिषद 2024
» आवृत्ती - 16 वी
» कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024
» ठिकाण - कझान (रशिया)
» भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

Mission_policebharti👮🏻‍♂

22 Oct, 10:35


आपणांस माहित आहे का?

▪️1 मे : महाराष्ट्र दिन
▪️27 फेब्रुवारी : 'मराठी भाषा गौरव दिन'
▪️3 ऑक्टोबर : 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन’

◾️1 मे महाराष्ट्र स्थापना दिवस
◾️27 फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती (विष्णू वामन शिरवाडकर)
◾️3 ऑक्टोबर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा

Mission_policebharti👮🏻‍♂

22 Oct, 06:42


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार.

👉 आजपासून 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार, 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी.

Mission_policebharti👮🏻‍♂

22 Oct, 06:42


♦️भारत-चीनमध्ये शांतता करार..

Mission_policebharti👮🏻‍♂

22 Oct, 01:45


सावधान

♦️👉आपल्याला एखाद्याच्या टेलिग्राम वरून अशी लिंक आल्यास त्याच्यावरती क्लिक करू नका ही लिंक स्पॅम आहे.

♦️👉याच्यामुळे तुमचे टेलिग्राम अकाउंट होऊ शकतं, अकाउंट हॅक झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलचा access समोरच्याला जाऊन तुमचे बँक अकाउंट वगैरे हॅक होऊ शकतात व त्यातील पैसे वगैरे जाऊ शकतात किंवा आपल्या अकाउंटचा गैरकृत्यासाठी वापर होऊ शकतो त्याच्यामुळे सर्वांना सूचना आहे की अशा लिंक वरती कोणीही क्लिक करू नका.

🙏हा msg जास्तीत जास्त लोकांना पाठवा🙏

Mission_policebharti👮🏻‍♂

22 Oct, 01:42


♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा..


open करू नका...

👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

ओपन करू नका

Mission_policebharti👮🏻‍♂

19 Oct, 14:15


राष्ट्रीय महिला आयोगाला मिळाल्या पहिल्या मराठी अध्यक्षा

▪️भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
▪️राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
▪️त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले आहे.
▪️त्यांनी "सक्षमा", "प्रज्ज्वला", "सुहिता" यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबवले आहेत.
▪️जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या.


राष्ट्रीय महिला आयोग :
▪️भारत सरकारची वैधानिक संस्था
▪️1992 मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार
▪️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो.

Mission_policebharti👮🏻‍♂

19 Oct, 07:22


19 ऑक्टोंबर 2024 चालू घडामोडी
1. हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली- नायब सिंह सैनी

2. ISSF विश्वचषक पुरुषांच्या अंतिम फेरीत रौप्य पदक कोणी जिंकले- विवान कपूर

3. भारतातील पहिले विमानतळ आधारित स्वयं-संचालित इनडोअर एअर क्वालिटी मॉनिटरिंग सुविधा कोठे सुरू करण्यात आली - तिरुवनंतपुरम

४. नुकतीच भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरची नॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड झाली- रश्मिका मंदान्ना

5. नुकतीच विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) कोणाची नियुक्ती करण्यात आली - प्रवीण वशिष्ठ 

6. कोणत्या देशाने दुसरा आंतरराष्ट्रीय मिथेनॉल सेमिनार आयोजित केला – भारत

7. अलीकडेच भारताने 3.5 अब्ज डॉलर्सचा ड्रोन करार कोणत्या देशाशी केला – यूएसए

Mission_policebharti👮🏻‍♂

19 Oct, 01:59


शारदा वासुदेव भोजने यांची उपलेखापाल पदी निवड झाली आहे त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ची 24/10/2024 तारीख आहे व त्याचे ऑफर लेटर मेहेर कॉम्प्युटर दर्यापूर येथे आल आहे
आणि त्यांचा नो. व पत्ता माहित नसल्यामुळे कृपया हे त्यांच्या पर्यंत पोहचवा

👉 खरं खोटं याबद्दल माहिती नाही.. पण जर हे खरंच असेल तर त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
👉 जर कुणाचा ओळखीचे असेल तर नक्की त्यांना हा निरोप द्या.. आणि त्यांना जॉईन होण्यास सांगा.

Mission_policebharti👮🏻‍♂

17 Oct, 09:47


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*17 ऑक्टोबर 2024*

🔖 *प्रश्न.1) भारतीय न्यायालयातील न्यायदेवतेच्या हाती असलेल्या तलवारीच्या जागी काय ठेवण्याचा निर्णय सरन्यायाधीशांनी घेतला आहे ?*

*उत्तर -* संविधान

🔖 *प्रश्न.2) न्यायालयातील न्यायदेवतेच्या हातातील तलवार हटवून त्या जागी संविधान व डोळ्यावरील पट्टी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला आहे ?*

*उत्तर -* सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

🔖 *प्रश्न.3) छत्रपती संभाजी नगर येथील वैजापूर शहराला कोणता नोंदणी क्रमांक देऊन तेथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यास सरकारने मान्यता दिली आहे ?*

*उत्तर -* एमएच - 57

🔖 *प्रश्न.4) उमर अब्दुल्ला यांनी कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे ?*

*उत्तर -* जम्मू काश्मीर

🔖 *प्रश्न.5) जम्मू-काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली ?*

*उत्तर -* सुरेंद्र चौधरी

🔖 *प्रश्न.6) 24 वे शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले ?*

*उत्तर -* अस्तना

🔖 *प्रश्न.7) 8 वी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले ?*

*उत्तर -* नवी दिल्ली

🔖 *प्रश्न 8) चर्चेत असलेले युरोपा क्लिपर हे रोबोटिक सौर ऊर्जा अंतरिक्ष यान कोणत्या देशाचे आहे ?*

*उत्तर -* अमेरिका

🔖 *प्रश्न.9) भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*उत्तर -* परमेश शिवमणी

🔖 *प्रश्न.10) NSG चा 40 व स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला ?*

*उत्तर -* 16 ऑक्टोबर

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Oct, 13:38


♦️एच ए एल (HAL) ला महारत्न दर्जा:

👉 महरत्न दर्जा मिळवणारी 14 वी कंपनी

👉 महरत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी निकष

नवरत्न दर्जा, शेअर बाजारात सूचीबद्धता, आर्थिक कामगिरी, जागतिक स्तरावर अस्तित्व .

👉हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ची वित्तीय आघाडीवरची कामगिरी

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, एचएएलने 28,162 कोटी रुपयांची लक्षणीय उलाढाल केली असून 7,595 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, ज्यामुळे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य उपक्रम म्हणून त्याचे स्थान मजबूत झाले. हे आर्थिक यश एचएएलच्या धोरणात्मक उपक्रमांचा आणि अंतराळ उद्योगातील महत्त्वाच्या भूमिकेची साक्ष आहे.

👉महरत्ना दर्जा प्राप्त कंपन्या

1) Bharat Heavy Electricals Limited

2) Bharat Petroleum Corporation Limited

3) Coal India Limited

4) GAIL. India Limited

5) Hindustan Petroleum Corporation Limited

6) Indian Oil Corporation Limited

7) NTPC Limited

8) Oil & Natural Gas Corporation Limited

9) Power Finance Corporation

10) Power Grid Corporation of India Limited

11) Steel Authority of India Limited

12) Rural Electrification Corporation Limited

13) Oil India Ltd

14) Hindustan Aeronautics Limited

Mission_policebharti👮🏻‍♂

16 Oct, 03:26


🖥 सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा...

महिला व बालविकास विभाग गट क सरळसेवा भरती 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 3 नोव्हेंबर 2024


⭕️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024


⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024


⭕️ एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात
🔛 Start Date :- 03 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 23 नोव्हेंबर 2024


⭕️ समाजकल्याण विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 11 नोव्हेंबर 2024


⭕️ बृहन्मुंबई महानगरपालिका "निरीक्षक" जाहिरात 
🔛 Start Date :- 20 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 19 ऑक्टोबर 2024


⭕️ अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 

🔛 Start Date :- 23 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 23 ऑक्टोबर 2024


आदिवासी विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

Mission_policebharti👮🏻‍♂

15 Oct, 02:47


भारतात सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत

◾️31 ऑक्टोबर 2019 रोजी, जम्मू आणि काश्मीर राज्याचे जम्मू आणि काश्मीर पुनर्रचनाकायदा, 2019 च्या परिणामी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन नवीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले.

◾️26 जानेवारी 2020 रोजी, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात विलीन करण्यात आले

केंद्रशासित प्रदेशाबद्दल महत्वाची माहिती

✔️क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा : लडाख : 59,143 Km2
✔️क्षेत्रफळानुसार सर्वात लहान : लक्षद्वीप 32 Km2
✔️लोकसंख्या सर्वात जास्त : दिल्ली 16,787,941
✔️लोकसंख्या सर्वात कमी : लक्षद्वीप 64,473

केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची राजधानी

◾️जम्मू काश्मीर ला 2 राजधानी आहेत
✔️श्रीनगर - उन्हाळा
✔️जम्मू - हिवाळा

◾️ लडाख ला 2 राजधानी आहेत
✔️लेह - उन्हाळा
✔️कारगिल - हिवाळा

◾️दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव - दमण
◾️चंदीगड - चंदीगड
◾️दिल्ली - नवी दिल्ली
◾️पुद्दुचेरी - पँडेचरी
◾️लक्षद्वीप - करवट्टी
◾️ अंदमान आणि निकोबार बेटे - श्री विजयपुरम

Mission_policebharti👮🏻‍♂

14 Oct, 14:33


रतन टाटा बाबत Exam दृष्टीने IMP माहिती

❇️ महाराष्ट्र उद्योग रत्न - 2023

❇️ पद्म भूषण - 2000

❇️ महाराष्ट्र भूषण - 2006

❇️ पद्म विभूषण - 2008

❇️ आसाम वैभव - 2021

❇️ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया - 2023

❇️ Tata संस चे मानद अध्यक्ष - 2012

❇️ Tata industry चे अध्यक्ष - 1981

❇️ books -  फ्रॉम स्टील टू सेल्युलर

8,852

subscribers

14,675

photos

146

videos