राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे. @rajmudra137 Channel on Telegram

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

@rajmudra137

'अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी'....!
#MPSC (राज्यसेवा)
#PSI-STI-ASO.
#पोलिस भरती.
#चालु घडामोडी.
#सामान्य ज्ञान.
#All Exam Releted Questions, Notification, All Exam Results.

चॅनलची लिंक 👉 @Rajmudra137

Creater @NitinSonawane137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे. (Marathi)

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे. या चॅनलवर अभ्यास करणाऱ्या सर्व क्षमताही प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत. यात MPSC (राज्यसेवा), PSI-STI-ASO, पोलिस भरती, चालु घडामोडी, सामान्य ज्ञानसंबंधित सर्व परीक्षांचे प्रश्न, सूचना, सर्व परीक्षा निकाल आहेत. चॅनलची लिंक @Rajmudra137 आहे. त्याची निर्माता Nitin Sonawane आहेत. चॅनलवर महत्वाच्या परीक्षांसंबंधित सर्व अपडेट्स मिळवा व सफलतेच्या मार्गावर सांगता येऊन परीक्षांच्या कठीणाईवर मोकळा ग्रस्त होण्याची संधी प्राप्त करा या चॅनलच्या माध्यमातून.

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

17 Feb, 06:12

🚂 उत्तर पूर्व रेल्वेत 1104 जागांसाठी भरती

💵 Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 फेब्रुवारी 2025 (05:00 PM)

➡️ Apply Link :-
https://apprentice.rrcner.net/index.php

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

17 Feb, 06:10

पोलीस पाटलांची 2000 पदे रिक्त.

पश्चिम विदर्भातील स्थिती.

मंजूर पदे :- 5797

कार्यरत पदे:- 3750

रिक्त पदे:- 2048

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

17 Feb, 06:09

EWS आरक्षणाबाबत मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय :

EWS प्रवर्गाला जाहिरातीमधील एकूण पदांपैकी 10% जागा मिळणार नसून, खुल्या (Open) प्रवर्गातील एकूण पदांपैकी 10% जागा मिळणार असल्याचे मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

17 Feb, 06:08

भारत टेक्स 2025 वस्त्रोद्योगाबाबत प्रदर्शन नवी दिल्ली येथे आयोजित केले होते.
वस्त्रोद्योगाबाबत भारत जगात 6 स्थानी आहे

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

17 Feb, 06:07

2014 पासून फास्टटॅग प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली.
2017 पासून सर्वांसाठी अनिवार्य केली.
सद्यस्थितीत एक तास पूर्वी फास्टॅग रिचार्ज करणे गरजेचे.

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

17 Feb, 06:07

पंचायत विकास निर्देशांक 2024-25
प्रकाशन= पंचायतराज व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन
महाराष्ट्र = चौथ्या स्थानी
प्रथम स्थानी = कर्नाटक

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

17 Feb, 06:07

AI बाबत निष्कर्ष👆👆

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

17 Feb, 06:06

♦️वर्षभरापासून ६२३ उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा..

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

13 Feb, 07:25

मि शिक्षक होणारच..!

👮‍♂️ शिक्षक भरती👮‍♀️

🔥 वर्दीची हमी राजमुद्रा अकॅडमी

📝 TET | TAIT दोन्ही बॅच अपलब्ध..🏃‍♂🏃‍♀

🏢 राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका

‼️ नवीन बॅच साठी प्रवेश चालु ‼️

FOR - MPSC PSI/STI ASO BANKING
आगामी होणाऱ्या शिक्षक भरती साठी बॅच उपलब्ध

😀 आजच आपला प्रवेश निश्चित करा.

📝 वैशिष्ट्ये..!

🏃‍♂ 7000+ जागांसाठी भरती

📝 शिक्षक भरती विशेष बॅच सुरू
📝 सर्व विषयांच्या लेखीची 100% तयारी

📝 प्रत्येक रविवारी सराव पेपर

☯️ 24 तास AC अभ्यासिका

⭐️ एकदा आवश्य भेट द्या

❤️ टेलिग्राम ग्रुप लिंक 👇👇
https://t.me/Rajmudra137
https://t.me/Rajmudra137

📱 Youtube Channel Link 👇 https://youtube.com/shorts/Lmioa1Iwlwo?si=YqNh6OMNCA-xDQGt

🌐 Instagram Page Link 👇 https://www.instagram.com/reel/C42Lvf1qeJs/?igsh=MXhydWlzbTc1YmV6OQ==

😀 सखुबाई गवळी गार्डन समोर, क्राऊण बेकरीच्या वरती 3 रा मजला, आळंदी रोड, भोसरी, पुणे-39.

📲 9970578777 | 9614897777

😔 For Whatsapp Msg 👇👇
https://wa.me/919970578777
https://wa.me/919614897777

🫥 एकदा अवश्य भेट द्या
📍  Google मॅप Address 👇👇
https://maps.app.goo.gl/5U2QRzUsuL9qEBeb7

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

12 Feb, 16:45

🔔 जाहिरात notification भारतीय डाक विभाग..🔥

✉️ ग्रामीण डाक सेवक भर्ती का 21413 पदों पर नोटिफिकेशन जारी.

🔔 योग्यता: 10 वी पास, बिना परीक्षा भर्ती..

Join
@Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

12 Feb, 16:43

🚂 भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

🔔 शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण किंवा ITI

🔔वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📌 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

💵 Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 फेब्रुवारी 2025

🧑‍💻 Apply Link :-
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

Join
@Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

11 Feb, 16:23

बिमस्टेक युवा शिखर परिषद २०२५

▪️आयोजन - ७ ते ११ फेब्रुवारी २०२५
▪️स्थान - गांधीनगर, गुजरात
▪️केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन
▪️मंत्रालय - युवा व्यवहार विभाग, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार
▪️मुख्य विषय - माझा तरुण भारत
▪️उद्देश - सदस्य देशांनी हाती घेतलेल्या युवा-नेतृत्वाखालील उपक्रमांबद्दल अनुभव आणि अंतर्दृष्टीची देवाणघेवाण करण्यासाठी बिमस्टेक देशांच्या तरुणांना एका एकत्रित व्यासपीठावर आणणे.
-------------------------------------------

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

11 Feb, 16:23

सर्व यशस्वी उमेदवारांच

खूप खूप अभिनंदन 

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

11 Feb, 16:16

🎯📚✌️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

लिपिक टंकलेखक

गुणवत्ता यादी...

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

07 Feb, 03:43

*#दि. 09/02/2025 वार ( रविवार ) अभ्यासिका ( पेस्ट कंट्रोल करण्यासाठी ) बंद राहील..✌🏻*

_#टीप : - 08/02/2025 (शनिवार ) रोजी सायं 4.00 pm पर्यंत सर्वांनी आप आपले पुस्तकं घरी घेऊन जावे.._

*#पुस्तकं हरवल्यास अभ्यासिका जबाबदार राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.*

~*#आदेशावरून...✌🏻*~

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

06 Feb, 16:17

⚠️ पवित्र पोर्टल अपडेट..

🎤 शिक्षक भरती अपडेट..

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

06 Feb, 16:16

#NewsBooster

🤩 जागतिक आर्थिक मंच वार्षिक बैठक (दावोस 2025 )
◾️दिनांक - 20 ते 24  जानेवारी
🖼महाराष्ट्राचे दावोस मधील करार
◾️72 तास
◾️91+ बैठका
◾️61 सामंजस्य करार
◾️1595960 रोजगार
◾️1570604 कोटी रुपये गुंतवणूक
.
🤩 आजच्या Oneliner
◾️ट्रान्सजेंडर महिलांना महिला क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास बंदी घालणाऱ्या कार्यकारी आदेशावर अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली
◾️दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 जागांच्या साठी 59.71% मतदान झाले
◾️दिल्ली विधानसभा निवडणुकीसोबतच दोन पोटनिवडणुका सुद्धा झाल्या
⭐️मिलिकीपूर विधानसभा - उत्तरप्रदेश
⭐️इरोडी(पूर्व) विधानसभा - तमिळनाडू
◾️ऑस्ट्रेलियाने द्वेषविरोधी गुन्हे कायदा मंजूर केला
◾️5 जानेवारी 2025 ला पंतप्रधान मोदींनी महाकुंभ ला भेट दिली (90 मिनिटे ते महाकुंभ मध्ये होते)
◾️बाल शोषणसंबंधित AI च्या वापरला गुन्हेगार ठरवणारा पहिला देश इंग्लंड बनला 
◾️गुजरात ने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी 5 सदस्यांची समिती स्थपणा केली
..
🤩 इस्रायलने अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) बाहेर पडण्याची घोषणा केली
◾️UNHRC म्हणजे
◾️United Nations Human Rights Council
◾️स्थपणा - 15 मार्च 2006
◾️एकूण 47 देश सदस्य आहेत
◾️मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड
◾️अध्यक्ष  -जुर्ग लाउबर
◾️उद्देश - गभरातील मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संरक्षण करणे
◾️विश्व मानवाधिकार दिवस - 10 डिसेंबर

🤩 नेपाळ सरकारनेे माउंट एव्हरेस्ट आणि 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांवर एकट्याने चढण्यास बंदी घातली
◾️प्रत्येक 2 गिर्यारोहकांमागे 1 माउंटन गाइड आवश्यक आहे
◾️हे नियम गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवले गेले आहेत
जगातील सर्वात उंच पर्वत
◾️माउंट एव्हरेस्ट - 8848 मीटर (नेपाळ)
◾️K2 पर्वत - 8611 मीटर (भारत)
◾️कांचनजंगा पर्वत -8586 मीटर(भारत)
◾️ल्होत्से पर्वत - 8516 मीटर (नेपाळ/चीन)

🤩 भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या कोलकाता येथील मुख्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे.
◾️फोर्ट विल्यम चे नाव - विजय दुर्ग केले
◾️किचनर हाऊसचे नाव - माणेकशॉ हाऊस केले
◾️सेंट जॉर्ज गेट चे नाव -  शिवाजी गेट असे केले
◾️1963 मध्ये पूर्व कमांडचे मुख्यालय केले गेले
(हा तोच फोर्ट विल्यम आहे त्यासाठी . बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि ईस्ट इंडिया यांच्यात युद्ध झाले होते)

🥲आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण 💙 वाचून झोपा रे एवढं ❤️
-------------------------------------------
✍️@Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

06 Feb, 16:15

🎯📚✌️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा
(गट-ब) अभ्यासक्रम

💙 अभ्यासक्रम - प्रिंट काढून जवळ ठेवा

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

06 Feb, 16:14

🎯📚✌️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

💙 अभ्यासक्रम - प्रिंट काढून जवळ ठेवा

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

06 Feb, 05:45

शुभा खोटे, अनुपम खेर यांना 'फिफ पुरस्कार

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

03 Feb, 09:57

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

03 Feb, 05:46

काल झालेला कंबाईन गट ब 2024 चा पेपर..

👉 WITHOUT MARKING

Join
@Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

01 Feb, 17:25

🎯📚✌️उद्या होणाऱ्या गट ब - अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ साठी शुभेच्छा..💐💐💐

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

01 Feb, 17:21

🎯 केंद्रीय अर्थसंकल्प 2025-2026 मुख्य वैशिष्ट्ये (मराठीतून)

🗓 दिनांक :- 01 फेब्रुवारी 2025

🔖आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

29 Jan, 11:32

Combine पूर्व परीक्षा 2 Feb 2025 दृष्टिकोनातून खालील साहित्य सामग्री आजच जमा करून ठेवा.

▪️Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या.

▫️ID Proof च्या 2/3 झेरॉक्स काढून घ्या.

▪️BLACK Pen (2) असावेत.

▫️घड्याळ (Digital नसावे)

▪️पाणी बॉटल.

टीप:- परीक्षा केंद्र खूप लांब असेल तर एक दिवस अगोदरच त्या साठीचं नियोजन करा. त्याचबरोबर ज्या लोकांचे जवळचे परीक्षा केंद्र आहे. त्या लोकांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा .

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

29 Jan, 11:32

जा. क्र. १२१/२०२३ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मधून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या व अपील दाखल केलेल्या उमेदवारांची अपीलीय वैद्यकीय तपासणी दि. 3 फेब्रुवारी 2025 रोजी वैद्यकीय मंडळ, प्रमुख लिपिक कार्यालय, प्रशासकीय भवन, सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई -08 येथे आयोजित करण्यात आली आहे.

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

29 Jan, 08:42

दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने

उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

29 Jan, 08:41

🎯📚✌️ लिपिक टंकलेखक 140 जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाला प्राप्त..

👉 803+140 = 943

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

29 Jan, 08:41

प्रथम राज्य...

उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा लागु ..

भारतीय घटना कलम - ४४ अन्वये , समान नागरी कायदा अंमलात आणण्याची तरतूद.

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

29 Jan, 08:39

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्यांच्या official nagpur Insta पेज ला पोस्ट आहे

👉आता फक्त गाफील राहू नका....👍🤝

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

29 Jan, 08:38

🎯📚✌️आजचे चालू घडामोडी..

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने 2024 या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू म्हणून जसप्रीत बुमराह यांची निवड केली आहे.

महिला एकदिवशी क्रिकेटमधील 2024 या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्मृती मानधन यांची निवड केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) टी - 20 क्रिकेट मधील 2024 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अर्षदीप सिंग यांची निवड झाली आहे.

समान नागरी कायदा लागू करणारे स्वातंत्र्य भारतातील पहिले राज्य उत्तराखंड बनले आहे

2025 या वर्षातील जी - 20 अध्यक्षपद हे ब्राझील या देशाने स्वीकारलेले आहे.

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

12 Jan, 09:26

🛑 खो-खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाची कर्णधार= प्रियांका इंगळे (महाराष्ट्र)

🛑 खो खो विश्वचषकात भारतीय पुरुष संघाचा कर्णधार = प्रतीक वायकर (महाराष्ट्र)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ठिकाण =दिल्ली , इंदिरा गांधी स्टेडियम
▪️खो-खो मध्ये एकूण खेळाडू  संख्या = 9
▪️महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष = संजीवराजे नाईक निंबाळकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
@Rajmudra137
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

12 Jan, 09:23

🚂 भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती🇮🇳

🔖 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

💵 Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 फेब्रुवारी 2025

📱 Apply Link :- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

🧑‍💻 अधिकृत वेबसाईट :-
https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

12 Jan, 09:16

🎯📚✌️मुंबई कारागृह पोलीस पेपर

Join Telegram:- @Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

12 Jan, 09:14

🎯📚✌️मुंबई पोलीस भरती पेपर

Join Telegram : - @Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

12 Jan, 09:13

🎯📚✌️मुंबई चालक पेपर

Join Telegram :- @Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

10 Jan, 11:43

*🏢 राजमुद्रा अकॅडमीचे "दिनेश सैंदाने" यांची भारत - तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.*

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

10 Jan, 03:39

♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

10 Jan, 03:38

🎯📚✌️Don't be confus...

🔶🔸मी आणि माझा बाप 🟰 दशरथ
भोसले

🔶🔸आम्ही आणि आमचा बाप 🟰नरेंद्र जाधव.

🔶🔸मी लोकांचा संगती🟰 संपतराव पवार .

🔶🔸लोक माझे संगती 🟰शरद पवार.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
JOIN : @Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

10 Jan, 03:37

हे एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा

●महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - 1 टप्प्यात
●झारखंड विधानसभा निवडणुक - 2 टप्प्यात
●हरियाणा विधानसभा निवडणूक - 1 टप्प्यात
●जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुक - 3 टप्प्यात
● लोकसभा निवडणूक - 7 टप्प्यात

⭐️महाराष्ट्र विधानसभा जागा - 288 जागा
⭐️झारखंड विधानसभा जागा - 81 जागा
⭐️हरियाणा विधानसभा जागा - 90 जागा
⭐️जम्मू काश्मीर विधानसभा जागा - 90 जागा
⭐️18 वी लोकसभा एकूण जागा - 543 जागा

➡️  यावर्षी झालेल्या/होणाऱ्या निवडणूका आहेत त्यामुळं यावर प्रश्न येऊ शकतो
...

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

10 Jan, 03:34

🚂 भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती🇮🇳

🔖 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

💵 Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 फेब्रुवारी 2025

📱 Apply Link :- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

🧑‍💻 अधिकृत वेबसाईट :-
https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

03 Jan, 09:11

🎯📚✌️भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या  जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐💐💐🙏

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

03 Jan, 09:10

🎯📚✌️राज्याचा अर्थसंकल्प 3 मार्च 2025 ला मांडणार..

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

01 Jan, 16:20

CET exam 2025 वेळापत्रक आहे.

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

01 Jan, 16:20

टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार, बनावट विद्यार्थ्यासह तीगाविरुद्ध गुन्हा

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

01 Jan, 16:19

टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार, बनावट विद्यार्थ्यासह तीगाविरुद्ध गुन्हा

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

01 Jan, 16:18

⬜️ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

📣 190 + जागांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

25 Dec, 12:18

🎯📚✌️टीईटी चा निकाल फेब्रुवारीत तर TAIT जूनमध्ये होणार आहे..

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

25 Dec, 12:17

नवप्रविष्ठ महिला चालक शिपाई सत्र क्रमांक 37  (खंडाळा)यांचे अंतिम परीक्षा व दीक्षांत संचालनाची कामकाजाबाबत

POP -, दिनांक - 18/03/2025

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

25 Dec, 10:02

🚨 MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [मुदतवाढ]

🎯 पदाचे नाव :-

1] सहायक कक्ष अधिकारी,गट ब :- 55 जागा
2] राज्य कर निरीक्षक,गट ब :- 209 जागा
3] पोलीस उपनिरीक्षक,गट ब :- 216 जागा

➡️शैक्षणिक पात्रता :-

⭐️पद क्र.1 :- पदवीधर
⭐️पद क्र.2 :- पदवीधर
⭐️पद क्र.3 :- पदवीधर, पुरुष उंची(165 सेमी), महिला उंची(157 सेमी) & पुरुष छाती (79 सेमी)

➡️वयाची अट :-

01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

⭐️पद क्र.1 :- 18 ते 38 वर्षे
⭐️पद क्र.2 :- 18 ते 38 वर्षे
⭐️पद क्र.3 :- 19 ते 31 वर्षे

🎤 नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

🎫 Fee :- खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

🎯 परीक्षा केंद्र :- महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

📲सुधारित Online अर्ज करण्याचा कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 06 जानेवारी 2025 

🧑‍💻 पूर्व परीक्षा :- 02 फेब्रुवारी 2025

📱Apply Link :-
https://mpsconline.gov.in/candidate

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

25 Dec, 10:00

🎯📚✌️पोलीस भरती सराव पेपर..  ( निशुल्क )

🔶🔸 पेपर क्रमांक :- 37 ( विश्लेषण )

🔶🔸 राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका

🔶🔸 उत्तरपत्रिकासह...!!

 🔶🔸 वेळ लावुन सोडवा, सरावाने नक्कीच फायदा होतो अनुभव सांगतो.......!!

🔶🔸 टीप :-  प्रत्येक आठवड्याला एक सराव पेपर दिला जातो..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍 ✔️
@Rajmudra137
━━━━━━━━━━━━━━━━━━━

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

25 Dec, 07:50

🎯📚✌️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 155 नुसार खालील राज्यांचे नवीन राज्यपाल नेमले आहेत

➡️मणिपूर - अजय कुमार भल्ला

➡️बिहार - आरिफ मोहम्मद खान

➡️ओडिशा - डॉ. हरी बाबू कंभमपती

➡️मिझोरम - विके सिंह

➡️केरळ - राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

25 Dec, 06:40

🎯📚✌️पोलीस भरती सराव पेपर..  ( निशुल्क )

🔶🔸पेपर क्रमांक :- 37

🔶🔸 राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका

🔶🔸 उत्तरपत्रिकासह...!!

 🔶🔸 वेळ लावुन सोडवा, सरावाने नक्कीच फायदा होतो अनुभव सांगतो.......!!

🔶🔸 टीप :-  प्रत्येक आठवड्याला एक सराव पेपर दिला जातो..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍 ✔️
@Rajmudra137
━━━━━━━━━━━━━━━━━━━

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

25 Dec, 06:06

भारतीय शिक्षणतज्ञ अरुण कपूर यांना भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल यांच्या हस्ते 'बुरा मार्प' (लाल स्कार्फ) आणि 'पतंग' (औपचारिक तलवार) प्रदान.

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

08 Dec, 04:45

⭐️ समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

📱 Apply Link :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🖥 अधिकृत वेबसाईट :-
https://sjsa.maharashtra.gov.in/

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 2024  15 डिसेंबर 2024 

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

08 Dec, 04:42

🎯📚✌️ वनसेवक भरती 2024 - 25 प्रशासकीय स्थरावर हालचाली सुरु. .

◾️जानेवारी मध्ये जाहिरात 12991 पदे येण्याची शक्यता

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

08 Dec, 04:39

21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

06 Dec, 09:33

15 वी विधानसभा महाराष्ट्र राज्य

▪️राज्यपाल - सी. पी. राधाकृष्णन

▪️मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

▪️उपमुख्यमंत्री - एकनाथ शिंदे

▪️उपमुख्यमंत्री - अजित पवार (6 वेळा)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

06 Dec, 09:30

🎯📚✌️पनवेल महानगरपालिका भरती 2023

⚠️ प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सूचना

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

06 Dec, 09:28

♦️ कंत्राटी शिक्षक भरती करणेकामी माहिती सादर  करणेबाबत.

पुणे जिल्हा परिषदेचे पत्र

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

06 Dec, 08:43

✌️भारताने प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून कनिष्ठ हॉकी आशियाई स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
👉 या विजयासह भारताने पाचव्यांदा आणि सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.

🔰 Join  : @Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

26 Nov, 03:43

#IPL 2025
♦️ आयपीएल 2025 मधील सर्वात महागडे पाच खेळाडू

👉 ऋषभ पंत - लखनऊ - 27 कोटी

👉 श्रेयस अय्यर - पंजाब - 26.65 कोटी

👉 व्यंकटेश अय्यर - कोलकाता - 23.75 कोटी

👉 हर्षदीप सिंग - पंजाब - 23 कोटी

👉 युझवेंद्र चहल - पंजाब - 18 कोटी

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

26 Nov, 03:35

* 2024 मधील मुख्य परीक्षेच्या तारखा

1) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 : 26/27/28 एप्रिल 2025

2) गट ब मुख्य परीक्षा 2024  : 1 जून 2025

3) गट क मुख्य परीक्षा 2024 : 29 जून 2025

* MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक 

1) राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : 28 सप्टेंबर 2025

2) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा : 9 नोव्हेंबर 2025

3) गट-क पूर्व परीक्षा : 30 नोव्हेंबर 2025

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

15 Nov, 09:21

12 वी नंतरचे सर्वोत्तम करिअर

👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस 👮‍♀️

🔥 कॉलेजमधील शिक्षण घेता-घेता करा..
📝 पोलीस भरतीची तयारी... 🏃‍♂

🏢 राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका

‼️ 20 नोहेंबर पासुन नवीन बॅच साठी प्रवेश चालु ‼️

FOR - MPSC PSI/STI ASO BANKING
आगामी होणाऱ्या पोलीस भरती साठी बॅच उपलब्ध

😀 आजच आपला प्रवेश निश्चित करा

🏃‍♂ सकाळी 6 ते 8 ग्रांऊडचा सराव
📝 सकाळी 10 ते 12 लेखी क्लास
📝 सायंकाळी 6 ते 8 लेखी क्लास

📝 प्रत्येक रविवारी सराव पेपर

☯️ 24 तास AC अभ्यासिका

⭐️ एकदा आवश्य भेट द्या

❤️ टेलिग्राम ग्रुप लिंक 👇
https://t.me/Rajmudra137
https://t.me/Rajmudra137

📱 Youtube Channel Link 👇 https://youtube.com/shorts/Lmioa1Iwlwo?si=YqNh6OMNCA-xDQGt

🌐 Instagram Page Link 👇 https://www.instagram.com/reel/C42Lvf1qeJs/?igsh=MXhydWlzbTc1YmV6OQ==

😀 सखुबाई गवळी गार्डन समोर, क्राऊण बेकरीच्या वरती 3 रा मजला, आळंदी रोड, भोसरी, पुणे-39.

📲 9970578777 | 9614897777

😔 For Whatsapp Msg 👇👇
https://wa.me/919970578777
https://wa.me/919614897777

🫥 एकदा अवश्य भेट द्या...
📍  Google मॅप Address 👇👇
https://maps.app.goo.gl/5U2QRzUsuL9qEBeb7

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

12 Nov, 09:10

रुपया कुठून येणारं आणि
कसा खर्च होणार👆👆
2024-25

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

12 Nov, 09:07

भारत सोडणाऱ्या श्रीमंतांचा ओढा कोणत्या देशाकडे?

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

12 Nov, 09:06

न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे 51 वे सरन्यायाधीश

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

30 Oct, 12:53

रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहिर झाले आहे.

ALP परीक्षा 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.

RPF SI ही परीक्षा 2  डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे.

TECHNICIAN परीक्षा 18 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 या दरम्यान होणार आहे.

JE AND OTHERS ही परीक्षा 13 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024  या दरम्यान होणार आहे.

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Rajmudra137

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

30 Oct, 12:52

शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र खालील शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध

https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

22 Oct, 03:38

उपाशीपोटी अभ्यास करणार्‍या तरुणांची वणवण

# MPSC

राजमुद्रा अकॅडमी व अभ्यासिका भोसरी. पुणे.

22 Oct, 03:37

सारथी कडून तारीख वाढवली आहे

1,861

subscribers

6,383

photos

97

videos