खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर @maulipolice Channel on Telegram

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

@maulipolice


Mpsc, psi, sti, पोलीस,आर्मी, तलाठी,रेल्वे,ssc
इ परीक्षेच्या तयारी साठी आम्हाला अवश्य संपर्क करा 9922724547
मोफत मार्गदर्शन केले जाईल

माऊली पोलिस- वर्दीचा संघ (Marathi)

माऊली पोलिस- वर्दीचा संघ एक टेलीग्राम चॅनेल आहे ज्यामध्ये MPSC, PSI, STI, पोलिस, आर्मी, तलाठी, रेल्वे, SSC इ परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन मिळतं. ह्या चॅनेलवर संपर्क साधून वर्दीसाठी कसा तयारी करावी, परिक्षेत कसे पेपरस सोडावे मार्गदर्शन दिले जाते. अध्ययन करणारे विद्यार्थी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्वप्नांच्या शिक्षणांच्या अनुभूतींनुसार वर्दीसाठी तयारी करणाऱ्या आणि आपल्या लक्ष्याच्या वर्दीसाठी मनस्तापी अशा विद्यार्थ्यांना ह्या चॅनेलवर संधी देता येईल. तुम्हाला शैक्षणिक चालचित्र असण्याची तयारी करायला आवडेल, तर ह्या चॅनेलवर समावेश होण्याची सलग करा. ह्या मार्गदर्शक चॅनेलवर आपल्याला पीएसआय, एसटीआय,टीएसआय च्या परीक्षांच्या तयारीसाठी अशा प्रकारे उपयुक्त मार्गदर्शन अनुभवायला मिळालय. ह्या चॅनेलवर आणि आपल्या म्हणजे वर्दीसाठी तयारीत कंत्राल असल्यामुळे तुम्हाला अभ्यासाच्या लढाईत सहाय्य करणारी किंमतीयोग्य मार्गदर्शने मिळवायला योग्य आहेत. आमच्या संघात जुन्या अनुभवींनी उपयुक्त मार्गदर्शन आणि सलगमुळे संघटनायत्न करून लक्ष्यात पुढे येण्यास आपल्याला सहाय्य करणारे माऊली पोलिस आमच्यात सलगमुळे संघटनास सामावत आहे. ई चॅनेल वर एकत्र केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वर्दीसाठी सोपी व सुलभ मार्गदर्शन मिळाला येईल, अशा विद्यार्थ्यांना ह्या चॅनेलवर काहीही खास कसल्या विचारांच्या मार्गदर्शनाच्या सलगमुळे अर्थ आलेले ते उपयुक्त निष्कर्षात आणले जातात. त्यासाठी तुमची संक्षेपीत माहिती व तयारी आणि लक्ष्यात विचाराच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटलं, तर माऊली पोलिस- वर्दीचा संघ चॅनेल तुमच्याला समर्थन पूर्वीच आहे, त्यामुळे त्याच्या चॅनेलवर जाणुकी वाढवून तुम्हाला तुमच्या वर्दीसाठी उच्च शैक्षणिक निष्कर्षात पोहचवायला सुरवात करा.

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

23 Nov, 16:18


♦️ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

👉 सुरुवात - 28 जुन 2024.

👉 मंत्रालय - महिला व बालविकास मंत्रालय

👉 वैशिष्ट्य - या योजनेत अल्प, उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रु. आर्थिक मदत शासनाकडून दिले जाणार आहे.

https://t.me/maulipolice

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

23 Nov, 08:55


ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2 कोटी 41+- लाख आणि आपल्या भारतीय रेल्वे भरतीला अर्ज 2 कोटी 50 लाख
म्हणजे आपल्या भारतात अख्खा ऑस्ट्रेलिया बेरोजगार फिरतोय!
https://t.me/maulipolice

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

23 Nov, 06:02


♦️मित्रांनो सरकार हेच असेल हे आता सिद्ध झालंय, त्यामुळे आता सर्व निर्णय हे जुनेच असणार सर्व exam आहे तश्याच होणार, सरळसेवा डिसेंबर  2025 पर्यंत TCS/IBPS कडेच राहणार पुढे 2026 ला MPSC कडे हस्तांतरित होईल आणि राज्यसेवा मुख्य 2025 पासून लेखी होईल त्यामुळे आता अभ्यास करा बाकी सरकार बनल्यावर नंतर वेळ मिळणार नाही.

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

23 Nov, 02:59


Updated
आकडेवारी Combine
टार्गेट 2025

2019 ते 2024 पर्यंत महाराष्ट्र सरकारला सर्वाधिक महसूल
SGST
VAT/विक्री कर
मुद्रांक शुल्क
राज्य उत्पादन शुल्क
या पासून मिळाला आहे
.

आर्थिक पाहणी अहवाल...

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

22 Nov, 02:38


स्पेनमध्ये आठ तासांत वर्षभराचा पाऊस

महापुरामुळे १५८ लोकांचा मृत्यू; सर्वाधिक फटका व्हॅलेन्सिया शहराला

स्पेनमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे १५८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
महापुराचा सर्वाधिक फटका पूर्व स्पेनमधील व्हॅलेन्सिया शहराला बसला आहे. आतापर्यंत तेथे १५५ लोकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

21 Nov, 17:40


रंगूबेलीत शून्य टक्के मतदान

अमरावतीच्या मेळघाट मतदारसंघातील रंगूबेली ग्रामपंचायतीमध्ये शून्य टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायतीमधील 6 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे एकही नागरिक मतदान केंद्रावर फिरकला नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावात मुलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

21 Nov, 13:33


Photo from Tr.Dnyanoba Patil

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

20 Nov, 00:01


चला ,आज सर्वजण राष्ट्रीय उत्सवात सहभागी होऊया!🤝
जबाबदारी आणि दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करूया.
https://t.me/maulipolice

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

19 Nov, 16:33


आज रात्री बहुमूल्य मत कवडीमोड किमतीला विकताना पाहायला मिळेल..

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

19 Nov, 05:59


पुढचे 5 वर्ष चांगले जायचे असतील तर उद्या सर्वांनी आवर्जून मतदान करा.
https://t.me/maulipolice

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

19 Nov, 05:59


विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

तब्बल 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात

➡️बहुजन समाज पार्टी - 237 
➡️वंचित बहुजन आघाडी - 200
➡️भाजपा - 149
➡️मनसे - 125 
➡️काँग्रेस - 101
➡️राष्ट्रवादी शरद पवार - 86 
➡️राष्ट्रवादी अजित पवार - 59
➡️शिवसेना (शिंदे) - 81
➡️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95
➡️अपक्ष - 2086

➡️एकूण उमेदवार - 4136
➡️एकूण जागा - 288
➡️एकूण पक्ष - 158
➡️बहुमत - 144+1

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

19 Nov, 02:05


"मतदार" हा लोकशाही राज्याचा राजा हाय बरं का! आणि राजा कल्याणकारी राज्य स्थापन करत असतो.
स्वाभिमानाने मतदान करा.🔥

#Vote For Democracy

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

19 Nov, 01:08


🍂शिक्षणामुळे नवनिर्मिती होते, 
          नवनिर्मितीतून विचार जन्माला  
         येतात, विचारातून ज्ञानाची कवाडे   
         उघडतात, ज्ञानातून आपण अधिक
   परिपूर्ण होत जातो.🍁🌿
@माऊली

खाकी वर्दीचा माऊली पॅटर्न - पाटील सर अहमदपूर

18 Nov, 04:05


Miss Universe 2024
: विक्टोरिया थेलविग

⭕️ डेन्मार्क ची 21 वर्षांची विक्टोरिया थेलविगने  ‘मिस युनिव्हर्स 2024 ’चा किताब जिंकला आहे.

⭕️ स्पर्धेत *भारताचं प्रतिनिधित्व* : रिया सिंघा

⭕️ या स्पर्धेत 125 देशातून 130 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.

⭕️ भारताची सौंदर्यवती रिया सिंघाने याआधी ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2024’चा खिताब जिंकला होता.

◾️ 'मिस युनिव्हर्स’ चा खिताब मिळवणारे *भारतीय* :

1 ⭕️ सुष्मिता सेन (1994)
2 ⭕️ लारा दत्ता
3 ⭕️ हरनाज संधु

4,757

subscribers

8,898

photos

153

videos