WARRIOR OFFICER @warriorofficer Channel on Telegram

WARRIOR OFFICER

@warriorofficer


फक्त जिद्दी योध्यांनी जॉईन करा. फक्त अभ्यासू वॉरियर्स साठीच !!
Warriors,
For Daily MCQ Practice Join now 👇
Good Luck 👍👍

WARRIOR OFFICER (Marathi)

वॉरियर ऑफिसर चॅनेलमध्ये शिक्षकांसाठी डेली MCQ प्रॅक्टिसची सुविधा आहे. या चॅनेलवर फक्त जिद्दी योध्यांनी जॉईन करू शकतील. या चॅनेलवर अभ्यासू वॉरियर्ससाठी रोज एकूण MCQ प्रश्नांचा अभ्यास करायचा असल्यामुळे त्यांच्यासाठी खूप मौका आहे. तुम्हाला मौका देणारं चॅनेलवर जॉईन करण्यासाठी आता हीच अवसराची उपलब्धता आहे. जॉईन करून तुमच्या परीक्षेत सफळता मिळावी आणि तुमचं योग्यताचं साबित करा. वॉरियर ऑफिसरमध्ये जॉईन करण्याचं अर्थ आहे तुम्हाला तुमचं वास्तविक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणं आणि स्वप्नांनं साकार करणं. जॉईन करा वॉरियर ऑफिसर चॅनेल सोडवू नका ज्यात तुम्हाला सफळता मिळेल.

WARRIOR OFFICER

03 Dec, 03:10


https://youtu.be/Wxu8L7RBDgU

WARRIOR OFFICER

01 Dec, 11:22


https://youtu.be/-JsvM6bjRL8

WARRIOR OFFICER

01 Dec, 11:21


आज झालेला राज्यसेवा पेपर १ मधील जवळपास 40 प्रश्न (चालु घडामोडी अधिक इतर विषय ) आपल्या नोट्स मधून आहेत.
पुरावा प्रश्न पत्रिका प्रश्न वाचा आणि आपल्या नोट्स मधून keywords search द्वारे स्वतः तपासुन पहा...!!
नोट्स चा दर्जा काय असतो तो म्हणजे...!!
मोफत मिळणाऱ्या नोट्स मधून राज्यसेवा परीक्षेच्या ४० प्रश्नांची उत्तरे देऊ शकता...!!

WARRIOR OFFICER

01 Dec, 11:19


आज झालेला राज्यसेवा पेपर १ मधील जवळपास 40 प्रश्न (चालु घडामोडी अधिक इतर विषय ) आपल्या नोट्स मधून आहेत.
पुरावा प्रश्न पत्रिका प्रश्न वाचा आणि आपल्या नोट्स मधून keywords search द्वारे स्वतः तपासुन पहा...!!
नोट्स चा दर्जा काय असतो तो म्हणजे...!!
मोफत मिळणाऱ्या नोट्स मधून राज्यसेवा परीक्षेच्या ४० प्रश्नांची उत्तरे देऊ शकता...!!

--Diga Deshmukh

WARRIOR OFFICER

01 Dec, 03:24


All the best Warriors 💐💐👍

WARRIOR OFFICER

30 Nov, 03:56


https://youtu.be/O3aI_zEcB9w

WARRIOR OFFICER

29 Nov, 04:24


https://youtu.be/A5gWJsYdGkM?si=VTkRcH9CqKhF4tik

WARRIOR OFFICER

29 Nov, 03:53


https://youtu.be/tUO9sbijc-c

WARRIOR OFFICER

26 Nov, 05:46


https://youtu.be/eg-w2Cl4pBA

WARRIOR OFFICER

24 Nov, 08:50


https://youtu.be/Srye9CLLOEQ

WARRIOR OFFICER

23 Nov, 12:24


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

WARRIOR OFFICER

20 Nov, 07:33


https://youtu.be/RkxVvliqWWs?si=4C9FKUp6o1LAD5aN

WARRIOR OFFICER

19 Nov, 06:58


https://youtu.be/PEiKeeUNhi0

WARRIOR OFFICER

14 Nov, 11:54


https://youtu.be/7p8We17Tr4A

WARRIOR OFFICER

31 Oct, 07:50


Thank you so much warriors , शेकडो शुभेच्छांसह माझा हा वाढदिवस ही स्पेशल बनवण्यासाठी..
काही वॉरियर्स चे मेसेज एक नवीन ऊर्जा देवून गेले, तर काहींचे मेसेज खूपच भावनिक होते. पण त्या मेसेज मधून तुमचं निस्वार्थ प्रेम आणि आदर स्पष्ट जाणवत होता. हा आदर आणि हे प्रेम कायम असच टिकून राहावे यासाठी नक्कीच मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन.
मनापासून धन्यवाद वॉरियर्स 😊🙏🙏🙏😍

@warriorofficer
@warriorsupriya

WARRIOR OFFICER

25 Oct, 13:36


जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

WARRIOR OFFICER

24 Oct, 10:11


जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

WARRIOR OFFICER

13 Oct, 03:36


https://youtu.be/BGsnMMOrTDk

WARRIOR OFFICER

12 Oct, 16:56


उद्या सकाळी 9 वाजता warrior officer youtube channel वर 👆👆

WARRIOR OFFICER

12 Oct, 11:02


https://youtu.be/dAARELWpLUo

WARRIOR OFFICER

12 Oct, 04:40


खूप खूप अभिनंदन Warrior विनोद सर 😊💐💐

जेव्हा लोक कारणं देत असतात तेव्हा जे पूर्ण लक्ष केंद्रित करून मेहनत करतात त्यांचंच नाव असं झळकत असतं...
जॉब करत असतानाही, दिवसभरात अभ्यासाला वेळ मिळत नसतानाही जिद्दीने आणि मेहनतीने तुम्ही हे यश खेचून आणलंत...
तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुनश्च: अभिनंदन 🥳💐💐

@warriorofficer

💫 हा मेल वाचून खरा दसरा साजरा केल्यासारखा feel आला. 😊

WARRIOR OFFICER

11 Oct, 14:04


जा. क्र. ०१२/२०२३ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२२ - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16

WARRIOR OFFICER

11 Oct, 14:04


जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

WARRIOR OFFICER

10 Oct, 10:41


https://youtu.be/Ot7q-Ek823g

WARRIOR OFFICER

10 Oct, 07:21


https://youtu.be/IVl5k1sc4VM

WARRIOR OFFICER

10 Oct, 03:37


https://youtu.be/qgapHsWqHmw

WARRIOR OFFICER

09 Oct, 18:26


😔😞😥
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐

WARRIOR OFFICER

09 Oct, 14:33


जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३  पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 
https://mpsc.gov.in/adv_notification/8

WARRIOR OFFICER

09 Oct, 14:33


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

WARRIOR OFFICER

09 Oct, 13:48


महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2024 परीक्षा योजना 👆👆

Join @warriorofficer

WARRIOR OFFICER

09 Oct, 13:47


महाराष्ट्र गट ब सेवा परीक्षा 2024 परीक्षा योजना 👆👆

Join @warriorofficer

WARRIOR OFFICER

09 Oct, 13:47


महाराष्ट्र गट क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा परीक्षा सुधारित अभ्यासक्रम


Join @warriorofficer

38,057

subscribers

2,374

photos

33

videos