नाद पोलीस भरतीचा ️ @nadpolicebharticha Channel on Telegram

नाद पोलीस भरतीचा ️

@nadpolicebharticha


★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯

● मराठी व्याकरण टेस्ट
● पोलीस भरती टेस्ट
● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट
●विज्ञान टेस्ट
● इतिहास टेस्ट
दररोज फ्री टेस्ट सोडवा.

नाद पोलीस भरतीचा (Marathi)

नाद पोलीस भरतीचा टेलीग्राम चॅनेल एक अद्वितीय स्थान आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, पोलीस भरती टेस्ट, गणित व बुद्धिमत्ता टेस्ट, विज्ञान टेस्ट, आणि इतिहास टेस्टसाठी तयारी करण्याची संधी मिळेल. या चॅनेलसाठी जवळच्या दिवसांत फ्री टेस्ट सोडवण्यात येईल, ज्यातून तुम्हाला तुमच्या तयारीत सुधारणा करण्याची संधी मिळेल. तुमची प्रीती आणि मनःस्थिती परीक्षित करण्यासाठी आता हा चॅनेल तुमच्या मोबाइलवर उपलब्ध आहे. त्यामुळे, आता सुद्धा अभ्यास करा, परीक्षेची तयारी करा, आणि आता नक्की तुम्ही त्या पोलीस भरतीला पास करण्यासाठी तयार आहात. तुमच्या स्वप्नांची साकारता करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी नाद पोलीस भरतीचा टेलीग्राम चॅनेल योग्य ठिकाण आहे. आता काही हाटवून टेस्ट सोडा आणि आपल्या स्पर्धकीयतेला विजय मिळवा!

नाद पोलीस भरतीचा ️

31 Dec, 07:51


आज झालेला DEPT PSI चा मेन्स चा पेपर.

✈️ https://t.me/RubabVardicha

नाद पोलीस भरतीचा ️

26 Oct, 12:48


🚨 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🚨

📌 खूप भारी टेस्ट आहे.

➡️ TCS व IBPS साठी उपयुक्त.

🔥 एकूण प्रश्न - 52 आहेत 26 मार्क पडले तर तुम्ही पास होणार आहात.👍

🔖 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

🏠 अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐 Www.mpsccorner.com

💥 खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇

https://mpsccorner.com/general-knowledge-test-10/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-10/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-10/

आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

नाद पोलीस भरतीचा ️

12 Aug, 13:13


🛑 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.3 च्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 लेखी परिक्षा उत्तरतालिका प्रसिद्ध केलेबाबत.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

03 Aug, 17:03


जालना जिल्हा पोलीस शिपाई निवड यादी व प्रतिक्षा यादी...

👉 निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीचे खूप खूप अभिनंदन 💐💐

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

01 Aug, 17:02


➡️ SRPF गट क्रमांक 01सशस्र पोलीस शिपाई भरती सन २०२२-२३

तात्पुरती निवड व तात्पुरती प्रतिक्षा यादी.

━━━━━━━━━༺༻━━━━━━━━
JOIN TELEGRAM

https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

01 Aug, 13:18


🚨PSI 2022🔥🔥🔥🔥

◾️सर्वसाधारण गुणवत्ता यादी

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरिक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

नाद पोलीस भरतीचा ️

01 Aug, 09:19


𝗕𝗥𝗢𝗡𝗭𝗘 𝗡𝗢. 𝟯 𝗙𝗢𝗥 𝗜𝗡𝗗𝗜𝗔! Many congratulations to Swapnil Kusale on winning India's third medal at the Paris 2024 Olympics🇮🇳🥉

स्वप्निल कुसळे - 50m रायफल शूटिंग (कोल्हापूर) -कांस्यपदक

https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

28 Jul, 03:31


🔖 बदललेली नवनियुक्त राज्यपाल

➡️ सी.पी. राधाकृष्णन - महाराष्ट्र

➡️ सी एच विजयशंकर - मेघालय

➡️ संतोषकुमार गंगवार - झारखंड

➡️ रमण डेका - छत्तीसगड

➡️ जिशू देव वर्मा - तेलंगणा

➡️ ओमप्रकाश माथुर - सिक्कीम

➡️ गुलाबचंद कटारिया - पंजाब

➡️ के. कैलासनाथन - पुद्दुचेरी ( नायब राज्यपाल)

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

28 Jul, 03:30


सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

👉 सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल या पदावर नियुक्त झालेले आहेत.

👉 यापूर्वी सी. पी. राधाकृष्णन हे झारखंड या राज्याचे राज्यपाल होते व तेलंगणा राज्याचा राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार ते सांभाळत होते.

👉 सी. पी. राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडू या राज्याचे आहे.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

26 Jul, 09:08


जिल्हा न्यायालय भरती 2023

शिपाई निकाल जाहीर

https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

26 Jul, 06:45


आज झालेला सातारा जिल्हा पोलीस भरती पेपर
https://t.me/NadPoliceBharticha

नाद पोलीस भरतीचा ️

26 Jul, 05:10


🔴 चालू घडामोडी सराव प्रश्न

26 जुलै - 2024

प्रश्न.1) मध्यप्रदेश सरकारच्या संस्कृती विभागातर्फे राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?

उत्तर - डॉ. दामोदर खडसे

प्रश्न.2) पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर - राहुल गांधी

प्रश्न.3) DRDO ने कोणत्या ठिकानावरून ब्यालेस्टिक संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे ?

उत्तर - चांदीपुर,ओडिसा

प्रश्न.4) IOC ने २०३० मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिक चे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे ?

उत्तर - फ्रान्स

प्रश्न.5) जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत भारत देश कितव्या स्थानावर आहे ?

उत्तर - 82 व्या

प्रश्न.6) शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

उत्तर - सिंगापूर

प्रश्न.7) देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे?

उत्तर - हिंगोली

प्रश्न.8) क्रिस्टन मिशल यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे ?

उत्तर - एस्टोनिया

प्रश्न.9) कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सूरू केली आहे ?

उत्तर - गुजरात

प्रश्न.10) भारतात कोणता दिवस आयकर दिवस म्हणून साजरा केला जातो ?

उत्तर - 24 जुलै

नाद पोलीस भरतीचा ️

26 Jul, 01:01


SRPF.... गोरेगाव Cut ऑफ

https://t.me/NadPoliceBharticha

3,760

subscribers

743

photos

11

videos