📁 MPSC PDFs 📁 @mpsc_pdfs_notes Channel on Telegram

📁 MPSC PDFs 📁

@mpsc_pdfs_notes


🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🔴

📲 दररोजच्या चालू घडामोडी

📲 सराव प्रश्न संच

📲 नोकरी Updates

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Marathi)

या टेलिग्राम चॅनलची खासियत काय आहे? 'महाराष्ट्र लोकसेवा आयोग' हा चॅनल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सुचना, चालू घडामोडी, सराव प्रश्न संच आणि नोकरींच्या अपडेट्स यांचे समावेश करतो. यात आपल्याला मिळणारे मूडल पेपर्स आणि विविध प्रकारच्या प्रश्नपत्रिका साठी महत्त्वाचे आणि उपयुक्त माहिती आहे. तुमच्या करिअरसाठी, जाहिरातींसाठी आणि लोकसेवा आयोगाच्या नवीन अपडेट्ससाठी हा चॅनल फायदेशीर ठरणार आहे. आता वर्गाध्यय होण्यासाठी नक्की जॉइन करा आणि तुमचे करिअर नेटवर्क वाढवा!

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 17:43


🟣20 February Update🟣

📌 Railway group D अर्ज करण्यासाठी मुदत वाढ
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7859

📌 पवित्र पोर्टलवर आतापर्यंत 1216 संस्थेच्या 1337 जाहिराती देण्याची प्रक्रिया सुरू केली असून जाहिराती देण्यासाठी 8 दिवसाचा कालावधी वाढून मिळणार आहे.!
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7860

📌 सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7861

📌 MIDC कर्मचारीकरिता सेवा अधिनियम 1970
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7864

📌 बृहन्मुंबई महानगरपालिका “निरीक्षक” भरती 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7866

📌 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7867

📌 #SET notification
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7869

📌 .क्र. 30/2023 - तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब - शिफारस यादी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7873

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 16:20


💰 MPSC चे सर्व official अपडेट्स खालील चॅनेल वर पहा ⚡️

📱 https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 15:58


📌 पोलिस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 अंतिम उत्तरतालिका उपलब्ध

💻 अधिकृत संकेतस्थळ 🔽
https://drive.google.com/file/d/1uYpVLaHm4QK_YGr0Hwma8eLNIj6YKF5M/view?usp=drivesdk

📗 नौकरी Free Update Link -
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 14:22


📌 अहिल्यादेवी नगर जिल्हा मध्यवर्ती निकाल

✈️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 13:06


जा.क्र. 30/2023 - तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब

गुणवत्ता यादी प्रसिद्ध

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 12:18


👉 भारतीय इतिहास प्रश्नोत्तरे  ☑️

👉 फॉरवर्ड ब्लाक स्थापना
→ 1 मे 1939

👉 कांग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापना
→ मे 1934

👉 तृतीय गोलमेज परिषद
→ 17 नोव्हेंबर 1932

👉 पुणे करार
→ सप्टेंबर 1932

👉 द्वितीय गोलमेज परिषद
→ 7 सप्टेंबर 1931

👉 गांधी-इरविन करार
→ 8 मार्च 1931

👉 प्रथम गोलमेज परिषद
→ 12 नवंबर 1930

👉 सविनय कायदेभंग
→ 6 एप्रिल 1930

👉 मीठाचा सत्याग्रह
→12 मार्च 1930 से 5 एप्रिल 1930

👉 स्वाधीनता दिवस की घोषणा
→ 2 जनवरी 1930

👉 लाहौर पड्यंत्र केस
→ 8 अप्रैल 1929

👉 बारदौली सत्याग्रह
→ अक्टूबर 1928

👉 नेहरू रिपोर्ट
→ अगस्त 1928

👉 साइमन कमीशनचे भारतात आगमन
→ 3 फेब्रुवारी 1928

👉 साइमन कमीशन ची निवड
→ 8 नोव्हेंबर 1927

👉 हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन
→ ऑक्टोबर 1924

👉 स्वराज्य पार्टी ची स्थापना
→ 1 जानेवारी 1923

👉 चौरी-चौरा कांड
→ 5 फेब्रुवारी 1922

👉 असहयोग आंदोलन ची सुरुवात
→ 1 अगस्त 1920

👉 कांग्रेस चे नागपुर अधिवेशन
→ डिसेंबर 1920

👉 हंटर कमिशन चा रिपोर्ट प्रकाशित
→ 18 मे 1920

👉 खिलाफत आंदोलन
→ 1919

👉 जालियांवाला बाग हत्याकांड
→ 13 एप्रिल 1919

👉 रौलेट एक्ट
→ 19 मार्च 1919

👉 मांटेग्यू घोषणा
→ 20 ऑगस्ट 1917

👉 लखनऊ करार
→ डिसेंबर 1916

👉 होमरूल चळवळ
→ 1916

👉 कांग्रेस का बंटवारा
→ 1907

👉 मुस्लिम लीग स्थापना
→ 1906

👉 बंग-भंग आंदोलन(स्वदेशी आंदोलन)
→ 1905

👉 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस स्थापना
→ 1885

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 10:00


👉 येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्वाचे चालू घडामोडी ☑️

१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू रेल्वे विभागाचे आभासी उद्घाटन केले, ज्यामुळे तो उत्तर रेल्वे क्षेत्राअंतर्गत ६९ वा विभाग बनला.
▪️जम्मू आणि काश्मीर:-
➨जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल - मनोज सिन्हा
➨राजपारियन वन्यजीव अभयारण्य
➨हिरापोरा वन्यजीव अभयारण्य
➨गुलमर्ग वन्यजीव अभयारण्य
➨दाचिगम राष्ट्रीय उद्यान
➨सलीम अली राष्ट्रीय उद्यान

२) अर्जेंटिना पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीला व्हाईट हाऊस येथे झालेल्या समारंभात अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम' प्रदान करण्यात आला.

३) टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भारताचा नीरज चोप्रा याला प्रतिष्ठित अमेरिकन मासिक ट्रॅक अँड फील्ड्स न्यूजने २०२४ चा सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून घोषित केले आहे.

४) ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स २०२४ (GPCI) मध्ये दुबई सलग दुसऱ्या वर्षी जागतिक स्तरावर आठव्या आणि मध्य पूर्वेत पहिल्या क्रमांकावर आहे.

५) तेलंगणा सरकार इंदिरा महिला शक्ती योजनेअंतर्गत महिला स्वयं-मदत गटांद्वारे (SHGs) राज्यात अतिरिक्त १००० मेगावॅट सौर ऊर्जा स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.

६) हिमाचल प्रदेशात अलिकडेच झालेल्या एका शोधामुळे या प्रदेशातील दुर्मिळ पॅलास मांजर (ओटोकोलोबस मनुल) चा पहिला छायाचित्रित पुरावा मिळाला आहे.
➨ किन्नौर प्रदेशात हिम बिबट्याच्या सर्वेक्षणादरम्यान काढलेले हे छायाचित्रे भारतातील या दुर्मिळ मांजरीच्या प्रजातीच्या उपस्थिती आणि वितरणाबद्दल मौल्यवान माहिती देतात.

७) दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी शनिवारी आयएएस अधिकारी अझीमुल हक यांची दिल्ली वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली.

८) भुवनेश्वर ओडिशा येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवस (PBD) अधिवेशनाच्या १८ व्या आवृत्तीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्राप्तकर्त्यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केला.
➨१९१५ मध्ये याच दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्याच्या स्मरणार्थ २००३ पासून भारतात ९ जानेवारी हा दिवस प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो.

९) १५ व्या लक्ष्य कपमध्ये १० मीटर एअर रायफल स्पर्धेत नौदलाच्या किरण जाधवने २५१.७ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले.

१०) गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) ने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या आठ जहाजांच्या मालिकेतील तिसरे आणि चौथे जलद गस्त जहाजे अमूल्य आणि अक्षय लाँच केली.

११) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'भारतपोल' पोर्टलचे उद्घाटन केले, ज्याचा उद्देश कायदा तपास संस्थांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य सुलभ करणे आहे.
➨भारतपोल (ब्रॉडकास्ट सेंटर फॉर असिस्टन्स अँड रिअल टाइम अॅक्शन अगेन्स्ट ट्रान्सनॅशनल क्राइम्स थ्रू इंटरनॅशनल पोलिस कोऑपरेशन) हे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने विकसित केले आहे.

१२) ओडिशा सरकारने भारतीय राष्ट्रीय खो-खो संघासाठी १५ कोटी रुपयांचा तीन वर्षांचा प्रायोजकत्व करार केला आहे, ज्याचा उद्देश स्थानिक खेळाला प्रोत्साहन देणे आहे.
➨ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशनने निधी दिलेला हा उपक्रम टीम डेव्हलपमेंट, पायाभूत सुविधा आणि जागतिक भागीदारींना समर्थन देईल.
▪️ओडिशाचे मुख्यमंत्री - मोहन चरण माझी
➨राज्यपाल - हरि बाबू कंभमपती
➨ सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प
➨ सातकोसिया व्याघ्र प्रकल्प
➨ भितरकणिका खारफुटी
➨ नालाबाना पक्षी अभयारण्य
➨ टिकरपाडा वन्यजीव अभयारण्य
➨ चिल्का वन्यजीव अभयारण्य, पुरी
➨ सुनबेडा वन्यजीव अभयारण्य

👉आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन स्पर्धा 2025
●विजेता - इंडोनेशिया
●उपविजेता - चीन
●आयोजन -चीन मध्ये (Quingdao)

👉 8 वी हिंदी महासागर परिषद 2025
●आठवी हिंद महासागर परिषद
●ठिकाण - मस्कत - ओमान

👉5 वा बहुपक्षीय नौदल सराव Komodo 2025 - इंडोनेशिया
●आयोजन - बाली, इंडोनेशिया

👉ज्ञानेश कुमार 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणुन नियुक्त
●विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त

👉 रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 08:11


♦️👉40 व्या सेट परीक्षेचे परिपत्रक

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 08:11


♦️👉राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य संस्थामध्ये दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता

👉-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 06:33


व्हिजन खाकी..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त...

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
https://t.me/Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 05:48


लेखा व कोषागारे विभागाच्या (पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, छ.संभाजीनगर, कोकण) सर्व पदांच्या अभ्यासासाठी गती देणारे पुस्तक....

सहसंचालक लेखा व कोषागारे विभाग

🔖कनिष्ठ लेखापाल झालेले पेपर्स 🔖

प्रथमच TCS मार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी TCS  झालेल्या प्रश्नाचा समावेश

📝₹Sample copy 📝

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 05:48


लेखा व कोषागारे विभागाच्या (पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, छ.संभाजीनगर, कोकण) सर्व पदांच्या अभ्यासासाठी गती देणारे पुस्तक....

सहसंचालक लेखा व कोषागारे विभाग

🔖कनिष्ठ लेखापाल झालेले पेपर्स 🔖

प्रथमच TCS मार्फत होणाऱ्या परीक्षेसाठी TCS  झालेल्या प्रश्नाचा समावेश

📝Special edition 2025
-------------------------------------------------------
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🏷️महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

🏷Amazon-33%⤵️

📇🛒खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3PYvar7
https://amzn.to/3PYvar7

🏷Narshatra Book-40%⤵️

📱खरेदी करण्यासाठी लिंक-
https://www.nakbook.com/product/kanishth-lekhapal-mpsc/
---------------------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 05:48


लेखा व कोषागारे विभाग भरती सविस्तर माहिती

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 05:46


🎯 कर सहायक 2023 - Opting Out करण्याची आज शेवटची तारीख आहे...

💘लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

✈️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 05:13


🗞️ वर्तमान निर्णय👆

📰 दर सोमवारी येणारे सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त साप्ताहिक🎯🎯

🗞🗞 चालू घडामोडीसाठी हे बेस्ट साप्ताहिक आहे.

अंक 7 वा

👉  वरील अंक नुकताच प्रकाशित झालेला आहे या आधी झालेले व पुढील नियोजित पेपर अंक आपल्याला PDF स्वरूपात मोफत हवे असल्यास वर्तमान निर्णय ऑफिस व्हाट्सअप नंबर https://wa.me/9028596157
या वर नाव आणि जिल्हा व्हाट्स अप करा.

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 05:13


‼️मोफत ‼️मोफत ‼️मोफत‼️
🗞️ वर्तमान निर्णय👆
📰 स्पर्धा परीक्षा साप्ताहिक

🗓️ दर सोमवारी प्रकाशित होणारे साप्ताहिक PDF स्वरूपात सर्वाना मोफत मिळणार.

🎯उपयुक्त

👉MPSC
👉पोलीस भरती
👉केंद्र सरकार सर्व भरती
👉इतर सरळसेवा सर्व भरती

🗞️काय वाचाल🤔

📰 सप्ताहातील रोजगार संधी
📰 सप्ताहातील चालू घडामोडी
📰 नवीन पुरस्कार/नियुक्त्या/क्रीडा
📰 राष्ट्रीय घडामोडी
📰 महत्वाचे निर्दशांक
📰 शासकीय घडामोडी
📰 आजून बरेच काही

🪀 वर्तमान निर्णयच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या या आठवड्यातील 2 अंकाच्या PDF आपल्या चॅनेल वर  खाली टाकल्या आहे. चालू घडामोडीसाठी हे बेस्ट साप्ताहिक आहे.

👉 🗞 या आधी झालेले सर्व पेपर अंक व पुढील नियोजित पेपर आपल्याला PDF स्वरूपात मोफत हवे असल्यास वर्तमान निर्णय ऑफिस व्हाट्सअप नंबर
https://wa.me/9028596157
या वर नाव आणि जिल्हा व्हाट्स अप करा.

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 04:24


♦️आदिवासी विकास विभाग हॉलटिकीट आले आहेत..

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/downloadstart.php

📁 MPSC PDFs 📁

20 Feb, 04:24


♦️पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत.

📁 MPSC PDFs 📁

08 Jan, 05:12


🔥मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता शॉर्ट कट लास्ट रिव्हीजन साठी एकदा तरी हे 50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक नक्की वाचून घ्या

📌प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना -

🔷मुंबई पेपर अंतिम प्रहार परिक्षेला जाता-जाता 5 स्टार व 4 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 2 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करा व आपली वर्दी फिक्स करा
👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन

🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक

https://bit.ly/3PaePPw

📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇

https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO

🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 7588568220

📁 MPSC PDFs 📁

08 Jan, 05:12


❤️ मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता या पुस्तकातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचा व आपली वर्दी फिक्स करा.
जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झाली आहे.ही संधी हातातून जाऊ देऊ नका.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.👆

📁 MPSC PDFs 📁

08 Jan, 04:19


सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

📁 MPSC PDFs 📁

08 Jan, 04:17


◾️न्यायालय प्रक्रियेत अडकली आरोग्यसेवक पदाची भरती.

📁 MPSC PDFs 📁

08 Jan, 02:22


▶️ HMPV पहिला रुग्ण बेंगळूरू (6 Jan 2025)

⭕️ HMPV म्हणजे काय?

▪️ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा श्वसनाचा विषाणू आहे ज्यामुळे सामान्य सर्दी प्रमाणेच सौम्य संसर्ग होतो.

▪️2001 मध्ये शास्त्रज्ञांनी प्रथम ओळखलेला हा विषाणू न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील आहे.
▪️HMPV हा आरएनए व्हायरस आहे.

▪️HMPV मुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही श्वसनमार्गामध्ये संक्रमण होऊ शकते आणि सामान्यतः हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस दिसून येते.

▪️सुमारे 200 ते 400 वर्षांपूर्वी पक्ष्यांमधून या विषाणूची उत्पत्ती झाली.

▪️तेव्हापासून,HMPV स्वतःला अनेक वेळा बदलले आहे.

▪️2001 मध्ये,असे आढळून आले की ते मानवांना संक्रमित करू शकते.

📁 MPSC PDFs 📁

08 Jan, 02:22


📹 82 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 विजेत्यांची यादी :-

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सहाय्यक भूमिका) :- झो साल्दाना, एमिलिया पेरेझ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दूरचित्रवाणी मालिका: संगीत आणि विनोद) :- जीन स्मार्ट, हॅक्स

सर्वोत्कृष्ट अभिनेता (सहाय्यक भूमिका) :- कायरन कुलकिन, एक रिअल पेन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दूरचित्रवाणी मालिका, नाटक) :- हिरोयुकी सनदा, शोगुन

सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्री (सहाय्यक भूमिका) :- जेसिका गनिंग, बेबी रेनडिअर
सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेता (सहाय्यक भूमिका) :- ताडानोबू असानो, शोगुन
सर्वोत्कृष्ट अभिनेता (टेलिव्हिजन मालिका) :- जेरेमी ॲलन व्हाईट, द बेअर

सर्वोत्कृष्ट पटकथा :- चित्रपट: पीटर स्ट्रोघन, कॉन्क्लेव्ह
सर्वोत्कृष्ट स्टँडअप कॉमेडी (टेलिव्हिजन) :- अली व्हॉन, अली वोंग: सिंगल लेडी

सर्वोत्कृष्ट चित्रपट (नॉन-इंग्लिश) :- एमिलिया पेरेझ

सर्वोत्कृष्ट अभिनेता (टेलिव्हिजन लिमिटेड मालिका, अँथोलॉजी किंवा टेलिव्हिजन चित्रपट) :- कॉलिन फॅरेल, द पेंग्विन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (टेलिव्हिजन लिमिटेड मालिका, अँथोलॉजी किंवा टेलिव्हिजन चित्रपट) :- जोडी फोस्टर, ट्रू डिटेक्टिव्ह: नाईट कंट्री

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (चित्रपट: संगीत किंवा विनोदी) :- डेमी मूर, द सबस्टन्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता (चित्रपट: संगीत किंवा विनोदी) :- सेबॅस्टियन स्टॅन, अ डिफरंट मॅन

सर्वोत्कृष्ट चित्रपट (ॲनिमेटेड) :- फ्लो
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (चित्रपट) :- ब्रॅडी कॉर्बेट द ब्रॉटलिस्ट

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर (चित्रपट) :- चॅलेंजर्स
सर्वोत्कृष्ट मूळ गीत (चित्रपट) :- एल माल, एमिलिया पेरेझ

सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस :- विकेड
सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन लिमिटेड मालिका (अँथोलॉजी मालिका किंवा दूरचित्रवाणी चित्रपट) :- बेबी रेनडिअर
सर्वोत्कृष्ट दूरचित्रवाणी मालिका (म्युझिकल किंवा कॉमेडी) :- हॅक्स

📁 MPSC PDFs 📁

08 Jan, 02:22


रयत शिक्षण संस्थेची पुढील सुनावणी 10/02/2025 ला आहे.

📁 MPSC PDFs 📁

07 Jan, 17:23


🪷🔔 7 January Update 🔔🪷

🚨 आदिवासी विकास विभागामध्ये जुन 2024 अखेर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7104

🚨 लेखा व कोषागारे विभाग, नागपुर जाहिरात
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7106

🚨 राज्यातील विविध संवर्गातील रिक्त पदे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7107

🚨 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7114

🚨 Mahatransco हॉलतिकीट आले आहेत
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7123

📁 MPSC PDFs 📁

07 Jan, 17:12


♦️👉Mahatransco हॉलतिकीट आले आहेत

♦️👉लिंक-
https://ibpsonline.ibps.in/msetcaejun24/oecla_dece24/login.php?appid=08a48ba9731d4931df41d444d675648b

✈️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

07 Jan, 15:47


♦️ क्लार्क #MAT केस सुनावणी उद्या 1 ते 8 नंबर च्या आतच असल्यामुळे दुपारी 12 पर्यंत मॅट केस बाबतीत निर्णय बाबतीत clear होईल..🙏🙏

👉 क्लार्क प्राधिकरण केस सुनावणी साठी पुढील तारीख ९ जानेवारी दिली आहे..

📁 MPSC PDFs 📁

07 Jan, 14:28


🆘 DARSHANIK MPSC BY KADAM SIR 🆘

📣 राज्यसेवा मुख्य परीक्षा(MPSC)/केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC)
🚨 MPSC New Syllabus Descriptive Exam

🔖 सामान्य अध्ययन पेपर ४ ETHICS & ESSSAY Paper मार्गदर्शन 💯

📌नीतिशास्त्र; सचोटी आणि अभियोग्यता Offline Batch मराठीतुन 👆

📌Offline ETHICS बॅच ६ JANUARY 2025 पासून!!

➡️ नीतिशास्त्राच्या पेपर साठी "एकमेव" पर्याय

🚨 बॅचची ठळक वैशिष्ट्ये:

1) नितीशास्त्राच्या पेपर चा नीतिशास्त्राचा संकल्पनात्मक आणि अनुप्रयुक्त अभ्यास.

2) वास्तविक जीवनातील आणि प्रशासकीय उदाहरणांमधून "Ethics Paper चा सैद्धांतिक अभ्यास.

3) खूप साऱ्या प्रशासकीय उदाहरणांमधून संकल्पनेचे स्पष्टीकरण.

4) LECTURES मध्ये नितीशास्त्राच्या संकल्पना सोप्या करून  समजवण्यासाठी खूप साऱ्या  प्रतिमा आणि व्हिडिओंचा वापर.

5) वर्णनात्मक अभ्यासक्रमात प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत याबाबत अनेक प्रश्न उत्तरातून सराव.

🌐🌐🌐🌐
https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias

💥💥💥💥🔥🔥🔥
नीतिशास्त्र; सचोटी आणि अभियोग्यता ONLINE बॅच
🖥 ॲप वरती available 👇

➡️ Descriptive Guidance साठी खालील लिंक जॉईन करा: 👇👇

🌐 App Link - 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias

✉️☎️ Contact :- 9552268658

😔अधिक माहितीसाठी संपर्क👇👇
https://wa.me/+919552268658

🔔Follow us on social media

👍 Facebook:
https://www.facebook.com/profile.php?id=61564810661036

❤️ Telegram :
https://t.me/DARSHANIKMPSC_KADAMSIR

❤️ YouTube :
https://www.youtube.com/@DARSHANIKMPSCBYKADAMSIR-g6v

📁 MPSC PDFs 📁

07 Jan, 13:10


♦️👉जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

✈️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

07 Jan, 13:10


♦️👉पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023

♦️👉प्रथम उत्तरतालिका


✈️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

07 Jan, 11:41


एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड
डॉ. आशिष जैतपाळ

मराठीमध्ये प्रथमच...
2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटक निहाय व उत्तरांसह
G.S.-4
MPSC 2025

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 09:41


🟩 TCS & IBPS करिता अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे Size


🖼 @MPSC_vision 🖼

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 07:19


कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला 

■  1901➨ नोबेल पुरस्कार
■ 1929 ➨ ऑस्कर अवार्ड
■ 1954 ➨ भारत रत्न

■  1961➨ ज्ञानपीठ पुरस्कार
■ 1995 ➨ गांधी शांति पुरस्कार
■ 1985 ➨ द्रोणाचार्य पुरस्कार

■ 1969 ➨ मैन बुकर पुरस्कार
■ 1961 ➨अर्जुन पुरस्कार
■ 1917 ➨ पुलित्जर पुरस्कार

■ 1992 ➨ व्यास सम्मान
■ 1952 ➨ कलिंग पुरस्कार
■ 1991 ➨  सरस्वती सम्मान

■ 1969 ➨ दादा साहब फाल्के
■ 1957 ➨ रेमन मैग्सेसे पुरस्कार
■ 1992 ➨ राजीव गांधी खेल रत्न

■ 1955 ➨ साहित्य अकादमी पुरस्कार
■ 1954 ➨ राष्ट्रीय फिल्म पुरस्कार
■ 1958 ➨ शांति स्वरूप भटनागर

🔥 @MPSC_vision 🔥

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 06:08


पुणे महापालिकेतील रखडलेली कनिष्ठ अभियंता भरती लवकरच

नव्याने जाहिरात प्रक्रिया

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 05:01


🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@rooms_admin

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 04:03


🔥अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका
(महिला व बाल विकास विभाग)
Quick revision Booster Book & Batch


Sample Copy

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 04:03


🔥अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका
(महिला व बाल विकास विभाग)
Quick revision Booster Book & Batch

🔥पुस्तकाची वैशिष्ठ्ये

📌 अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका ICDS करिता असणाऱ्या 80 गुणाच्या तांत्रिक घटकाचा कमी वेळेत अभ्यासक्रमानुसार योग्य पद्धतीने तयारी करण्याकरिता उपयुक्त
📌 एकात्मिक बाल विकास योजना व कायदे (ICDS), महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान यांची महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून (Website) माहिती संकलित करून सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर मांडणारे एकमेव पुस्तक
📌 संगणक ज्ञान (Computer) या विषयाची परिक्षभिमुख माहिती.
📌पुस्तकावर आधारित Fast Track Batch my class pune या app वर उपलब्ध

🟢App link 👉
https://myclassappx.page.link/eBTpJWGkVwp4Yx1Z9

📌 पुस्तकाची Sample Pdf पाहण्यासाठी myclasspune या telegram channel वर जा.
🟢Youtube 👉
https://youtu.be/2_vkQq3CKSg

🟢पुस्तकाच्या मागणीकरिता Contact
9130332055

महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध....
------------------------------------------------------
🎯 मुख्य वितरक:
Future बुक सेंटर, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे
9130332055
===============================

🔰घरपोच पुस्तके मागविण्यासाठी संपर्क
https://wa.me/9130332055

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 03:44


♦️महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ निकाल जाहीर..

👉 लिंक :
https://mpcb.gov.in/recruitment

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 03:04


नवीन प्रकार क्विझ (उत्तरावर क्लिक करा)

प्र. महाराष्ट्र के वर्तमान राज्यपाल कौन
है?

A देवेंद्र फडणवीस

B एकनाथकला

C रमेश Bais

D  श्री सी.पी. राधाकृष्णन

सर्व छात्र सही उत्तर वर क्लिक करा 👆👆👆👆👆

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 02:55


☕️  भारताची काही महत्वाची क्षेपणास्त्र
◾️MICA - हवेतून हवेत मारा (80km पर्यंत)
◾️ॲस्ट्रा क्षेपणास्त्र -हवेतून हवेत मारा (100km)
◾️त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा (9km)
◾️आकाश क्षेपणास्त्र - जमिनीवरून हवेत मारा (40km पर्यंत)
◾️बराक 8 - जमिनीवरून हवेत मारा (100km पर्यंत)
◾️पृथ्वी 1, 2- जमिनीवरून जमिनीवर मारा (150 ते 300km)
◾️धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा (350km)
◾️प्रहार - जमिनीवरून जमिनीवर मारा (150km)
◾️ब्रह्मोस - सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र (290)
◾️ब्रह्मोस II - हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र (1000)
◾️निर्भय - सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र (1000 ते 1500 km)
◾️अमोघा - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र (2.8km)
◾️नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र (4 km)
◾️हेलिना - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र (7km)
◾️अग्नी बद्दल सर्व माहिती वाचा👇
➡️ अग्नी क्षेपणास्त्र श्रेणी व पल्ला
🚀 अग्नी I  : 700 - 800 किमी
🚀 अग्नी।। : 2000 किमी पेक्षा जास्त
🚀 अग्नी।।। : 2500 किमी पेक्षा जास्त
🚀अग्नी IV : 3,500 किमी पेक्षा जास्त
🚀 अग्नी V : 5000 किमी पेक्षा जास्त ( हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे - ICBM )

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 02:55


IPS वितुल कुमार सीआरपीएफचे नवे महासंचालक.

▪️वितुल हे 1993 च्या बॅचचे यूपी कॅडरचे अधिकारी आहेत.
▪️सध्याचे डीजी अनिश दयाल सिंग यांची ते जागा घेतील
▪️IPS अनिश 31 डिसेंबर 2024 रोजी निवृत्त होत आहेत.
----------------------------------------
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) :

▪️स्थापना : 27 जुलै 1939
▪️मुख्यालय : नवी दिल्ली.
▪️ब्रीदवाक्य :  सेवा आणि निष्ठा

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 02:01


🔥शुरू हो चुका है भंडारा?


🎯 मौका है पूरे साल के करेंट अफेयर्स के शानदार रिवीजन का और 📈 अपनी तैयारी को नई दिशा देने का।

👉 Watch Now!

📌http://link.utkarsh.com/ExtTG_KGSLive

📌http://link.utkarsh.com/ExtTG_KGSLive

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 01:36


♦️ कोकण रेल्वेने उभारला चिनाब पुल..

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 01:36


महाराष्ट्रतील सेंट्रल किचन आता झारखंड मध्ये .....

📁 MPSC PDFs 📁

31 Dec, 01:36


राज्य उत्पादन शुल्क च्या सुधारित आकृतीबंधानुसार Excise SI चे 673 नवीन पदे निर्माण झाली आहेत तर जवान चे 1050

बाकी वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक चे पण पदे आहेत.

📁 MPSC PDFs 📁

30 Dec, 16:38


🟣30 December Update🟣

📌 लोकसंख्या बद्दल महत्वाचे points (2011 Census)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6958

📌 लेखा कोषागारे भरती 2024 पुणे विभाग जाहिरात प्रसिद्ध..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6962

📌 RTI महाराष्ट्र वित लेखा सेवा गट ब
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6963

📌 रेल्वे ALP, technician, NTPC &  JE जागा 2025 मध्ये पण निघणार आहेत.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6964

📌 सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी व प्रकल्प अधिकारी गट अ प्रश्नपत्रिका
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6965

📌 दादरा आणि नगर हवेली येथे वनरक्षक आणि वनपाल या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6972

📌 #UGC NET परीक्षा हॉलतिकीट जाहीर झाले..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6973

📁 MPSC PDFs 📁

30 Dec, 15:12


नवीन आरोग्य मंत्री समोरील आव्हाने

📁 MPSC PDFs 📁

30 Dec, 15:12


🏷 दादरा आणि नगर हवेली येथे वनरक्षक आणि वनपाल या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी

🍭 हॉल तिकीट आलेले आहेत..


https://daman.nic.in/ojas/PrintApplForm.aspx?opt=OTMUam2FvAo%3d

📁 MPSC PDFs 📁

30 Dec, 15:05


#Combine_जागावाढ_2024 

आतापर्यंत कधीही न झालं असे भव्य ट्विटर वार

मागणी- महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये
अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.

ASO, STI, PSI, SR,
Clerk, tax assistant ,excise inspector, technical assistant, industrial inspector, AMVI

प्रत्यक्ष ट्विटरवार चा दिनांक -31
डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

टिप - कम्बाईन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आता जर संघटित नाही झालं तर आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही.

सर्वांनी सहभाग नोंदवा स्वतःच्या हक्कासाठी स्वतः लढा

लढूयात आणि जिंकूयात💪🤝

📁 MPSC PDFs 📁

30 Dec, 14:28


❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध झाली आहे.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 11:18


TRTI :- Police, Army & Paramilitary Exams साठी विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण संस्था निवडीबाबत विकल्प लिंक उपलब्ध झाली आहे. या लिंकवर क्लिक करून आपल्या संस्थेला म्हणजे द विनर्स स्टडी सेंटरला पसंती क्र 1 द्या (Priority 1)

https://cpetp.trti-maha.in/

🔥🔥The Winner Study Center🔥🔥
💥💥 पोलीस आणि आर्मी भरती प्रशिक्षण केंद्र,छत्रपती संभाजीनगर 💥💥

🔥 आमची वैशिष्ट्ये :
1.सर्वाधिक प्रामाणिक, वास्तविक आणि विश्वासपात्र क्लास
2. लेखी + मैदानी  प्रशिक्षणाची संपूर्ण तयारी. 
3.प्रदीर्घ अनुभवी आणि तज्ञ् मार्गदर्शक
4.अभ्यासिका, पुस्तके व नोट्स मोफत
5. 2 वर्षासाठी online क्लास मोफत.
6. स्कूल बॅग,  स्पोर्ट्स किट (कपडे ) मोफत
7 .सेमिनार आणि वर्कशॉप्स.
8. मोफत टॅब्लेट

💥सर्व विद्यार्थी मित्रांना कोणतीही अडचण असल्यास आपल्या विनर स्टडी सेंटरच्या ऑफिस मध्ये संपर्क साधावा ( 9823752425 / 7620769758 / 9850656777 / 8177818572 )

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 10:56


📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

     
👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 10:11


महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 साठी महायुती ची वर नमूद 10 मुद्यांबाबत हमी



@MPSC_vision 🔥

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 10:11


महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 साठी महाविकास आघाडी ची पाच मुद्यांबाबत हमी...
#Election_manifesto
©️#Deccan_Herald_news


@MPSC_vision 🔥

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 10:11


जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4



@MPSC_vision 🔥

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 09:03


घटनादुरुस्ती - कलम 368

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 09:03


धन्यवाद 🙏🙏
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल
चारच दिवसात बॅच फुल्ल

येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी polity 8.30 तासात संपुर्ण कव्हर केला आहे

Fast Revision साठी परीक्षेपूर्वी एक वेळेस नक्की ऐकून जा 🙏🙏

Batch ची वैशिष्ठे
सर्व रेकॉर्डेड ऑडियो लेक्चर
कितीही वेळेस ऐकू शकता
(3 महिने Validity)
Polity - 59 टॉपिक,जवळपास 8.30 तास लेक्चर.
पंचायत राज - 9 टॉपिक, जवळपास 1 तास लेक्चर.
परिक्षभिमुक अभ्यासक्रम 9.30 तासात पूर्ण.
आयोगाचे (राज्यसेवा ) Topicwise प्रश्न.

पॅटर्न - AUDIO + आयोगाचे पूर्वीचे प्रश्न.
कमीत कमी 10 - 13 प्रश्नांची तयारी(15 पैकी).

फी - 499 सध्या 149₹ (फक्त 2 दिवसासाठी)

बॅचसाठी संपर्क - Telegram - @vision_mpsc_admin


प्रमूख मार्गदर्शक
श्री. प्रसाद आमगे सर
(M.A., Mlib&ISc, SET, Phd - Political science)

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 07:58


📌#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहे.


📌🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.

➡️🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

➡️🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
• MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!
💞👌👌👌👌👌👌👌👌👌


@MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 06:45


11वी च्या स्टेट बोर्ड इतिहासातील MCQ

📌उत्तरे टिक करुन दिली आहेत.




@MPSC_vision 🔥

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 06:13


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*8 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) "रुस्तम-ए-हिंद 2024" ही कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली आहे ?*

*उत्तर -* सिंकदर शेख

🔖 *प्रश्न.2) नुकताच चर्चेत आलेला हरमीत देसाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?*

*उत्तर –* भारतीय टेबल टेनिस खेळाडू

🔖 *प्रश्न.3) जागतिक स्तरावर सर्वात तरुण-रेट केलेला FIDE बुद्धिबळपटू कोण बनला ?*

*उत्तर –* अनिश सरकार

🔖 *प्रश्न.4) पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे झाली?*

*उत्तर –* नवी दिल्ली

🔖 *प्रश्न.5) भारत-व्हिएतनाम सराव 'विनबॅक्स 2024'ची 5वी आवृत्ती कोठे सुरू झाला?*

*उत्तर –* अंबाला

🔖 *प्रश्न.6) भारत-इंडोनेशिया संयुक्त स्पेशल फोर्सेस गरुड शक्ती सरावाच्या 9व्या आवृत्तीला कोठे सुरुवात झाली?*
*उत्तर –* इंडोनेशिया

🔖 *प्रश्न.7) आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* आशिष खन्ना

🔖 *प्रश्न.8) दरवर्षी 'राष्ट्रीय कर्करोग जागृतता दिवस' कधी साजरा करण्यात येत असतो ?*

*उत्तर -* 9 नोव्हेंबर


✈️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 05:32


🎖️🎖️🥇🥇 स्टेट बोर्ड ठोकळा.. 📚📚  आणि स्टेट बोर्ड प्रश्नसंच -12000+

(पूर्णतः सुधारित आवृत्ती )

📚 लेखन - गणेश काळे सर [ संचालक - GK Publication ]

🔹 पुस्तकाची वैशिष्ट्ये -

🎖️ इयत्ता 4 थी ते 12 वी पर्यंतच्या सर्व नवीन आणि जुन्या पुस्तकांचा समावेश

🎖 परीक्षाभिमुख चार्ट चा भरपूर वापर

🎖 प्रत्येक विषयासाठी Seperate Colour चा वापर
----------------------------------------------------------------------

📚📚📚2024-25 मध्ये होणाऱ्या सर्व MPSC, PSI/STI/ASO/SR पूर्व व मुख्य परीक्षा,कृषीसेवा, वनसेवा,
TCS-IBPS, TAIT,CET लिपिक, कर सहायक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, महानगरपालिका तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त...🥇🥇
--------------------------------------------------------------------------

📞 संपर्क- 7741920953 | 7741920953

🎖️ घरपोच पुस्तकासाठी -
https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1

📚 Online Amazon वर महाराष्ट्रात सर्वाधिक विक्रीचा विक्रम #1
📚 Amazon  साठी लिंक-👇👇👇

https://amzn.eu/d/dH6Mwlu
https://amzn.eu/d/dH6Mwlu

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 05:09


11वी च्या स्टेट बोर्ड इतिहासातील MCQ

📌उत्तरे टिक करुन दिली आहेत.




@MPSC_vision 🔥

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 04:33


📢PW MPSC WALLAH प्रस्तुत MPSC राज्यसेवा 2024 REAL TEST🏆

नोंदणी लिंक : 👉 Statepsc.pw.live 👈

📍 ठिकाण : पुणे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

📣नोंदणी लवकरच बंद होईल🔔

📁 MPSC PDFs 📁

08 Nov, 04:24


सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

📁 MPSC PDFs 📁

26 Oct, 05:52


25 ऑक्टोबर 2024 चालू घडामोडी

1. पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ?

उत्तर - ओरिसा

2. पश्चिम हिमालयात सापांची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली असून शास्त्रज्ञांनी या प्रजातीला काय नाव दिले आहे?

उत्तर - Anguiculus dicaprioi

3. भारत सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये मिशन मौसम सुरू केले होते, या उपक्रमाचा उद्देश काय आहे ?

उत्तर - हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचे व्यवस्थापन करणे

4. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते, जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?

उत्तर - तिसऱ्या

5. सध्या चर्चेत् असलेले 'सार्को पॉड' हे कशाचे उपकरण आहे ?

उत्तर - इच्छामरण उपकरण

6. कोणत्या संस्थेने अलीकडेच "ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेडनेस्, रेडिनेस अँड रिस्पॉन्स प्लॅन (SPRP)" लाँच केले ?

उत्तर - जागतिक आरोग्य संघटना (WHO)

7.RTI कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य ठरले ?

उत्तर - तमिळनाडू

📁 MPSC PDFs 📁

26 Oct, 05:52


प्रश्न. 1) जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे ?

उत्तर - श्रीजा अकुला

प्रश्न. 2) 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे ?

उत्तर - हॉकी

प्रश्न.3) नुकतेच् चर्चेत असलेले दाना (उदारता) हे चक्री वादळ कोणत्या दोन राज्यांना धडकणार आहे ?

उत्तर - पश्चिम बंगाल आणि ओडीसा

प्रश्न. 4) कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे इझडेलीये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले ?

उत्तर - रशिया

प्रश्न.5) औषध नियामक प्राधिकरणांच्या (ICDRA) 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले ?

उत्तर - नवी दिल्ली

प्रश्न. 6) भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?

उत्तर - परमेश शिवमणी

प्रश्न. 7) नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी सजिरा करण्यात आला ?

उत्तर - 21 ऑक्टोबर 2024

📁 MPSC PDFs 📁

26 Oct, 05:03


सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖Sample Copy🔖

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

📁 MPSC PDFs 📁

26 Oct, 05:03


सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

📁 MPSC PDFs 📁

26 Oct, 04:46


🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏠

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

✔️ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

👍𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @rooms_admin

📁 MPSC PDFs 📁

26 Oct, 04:12


➡️ तेवीस औषधांचे नमुने फेल.

➡️कर्करोग, ह्रदयविकारावरील औषधांचाही समावेश.

📁 MPSC PDFs 📁

26 Oct, 04:12


➡️ परीक्षांसाठी शिल्लक दिवस.

राज्यसेवा पूर्व परीक्षा :
➡️- 36 दिवस.

गट_ब पूर्व परीक्षा :
➡️- 71 दिवस.

गट_क पूर्व परीक्षा :
➡️- 99 दिवस.

📁 MPSC PDFs 📁

26 Oct, 02:17


▶️ राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात नऊ हजार कर्मचारी करणाऱ्या द्वारे नोंदणी....

📁 MPSC PDFs 📁

26 Oct, 02:17


26 Oct Cyclone Dana: WB, OD, JH

📁 MPSC PDFs 📁

26 Oct, 02:17


💥मुंबई महापालिकेची 'एमपीएससी' विरोधात अवमान याचिका.

📁 MPSC PDFs 📁

26 Oct, 01:08


लवकरच एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. चला पाहूया स्टारलिंक मुळे काय बदल होणार आहेत:

➡️ सध्याच्या इंटरनेट सेवांचे आव्हान:

स्पीड कमी, लेटेंसी जास्त, आणि वारंवार डिसकनेक्शनचा त्रास.

कंपन्या वेळोवेळी टॅरिफ वाढवतात आणि बिल वाढवत असतात.

ग्राहकांना चांगली सेवा मिळत नाही आणि तक्रारींवरही दुर्लक्ष होतं

➡️स्टारलिंकचे फायदे:

1. संपूर्ण भारतात इंटरनेट:

• कोणत्याही टॉवर किंवा केबलची गरज नाही.
• गाव, डोंगर, वाळवंटात , किंवा समुद्रावरही सहज वापरता येईल.

2. मोठा कव्हरेज:

• 1200-2000 स्क्वेअर फूट क्षेत्रासाठी एकच कनेक्शन पुरेसं.

• 128 डिव्हाइसपर्यंत सहज कनेक्ट करू शकता.

3. हवामान-प्रतिरोधक सेवा:

• -20°C ते +50°C तापमानातही कार्यरत.

• 96 किमी/तास वेगाने वारे वाहिले तरी कनेक्शनवर परिणाम नाही.

4. लेटेंसी आणि स्पीड:

• अत्यंत कमी लेटेंसी आणि 50-100 MBPS पर्यंत वेग.

• कारमध्ये 160 किमी/तास वेगाने जातानाही इंटरनेट कनेक्शन चालू राहील.

5. फ्लेक्सिबल प्लॅन:

• सेवांना पॉज किंवा रिझ्युम करता येईल; काम नसल्यास सेवा बंद करता येईल.

• एकाच प्लानमध्ये सहज अपग्रेड किंवा डाऊनग्रेड करण्याचा पर्याय.

6. रोमिंगची गरज नाही:

• भारताबाहेर किंवा प्रवासातही स्वतंत्र रोमिंग प्लान घ्यायची आवश्यकता नाही.

➡️ स्टारलिंकचा प्रभाव:

भारतातील टेलिकॉम कंपन्यांसाठी मोठं आव्हान ठरणार.

जिओ आणि एअरटेलला चांगल्या सेवा द्याव्या लागतील किंवा ग्राहकांना गमवावं लागेल.

इंटरनेट सेवा आणि स्पर्धा वाढल्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार सेवा मिळतील.

👆👆👆😊😊😊😊😊

📁 MPSC PDFs 📁

25 Oct, 17:13


🟣25 October Update🟣


📌सारथी मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेच्या प्रतिक्षा यादी प्रसिद्ध.*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5639

📌महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5643

📌UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5644

📌महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा अभ्यासक्रम
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5649

📌1 नोव्हेंबर पासून नवीन जमीन मोजणी धोरण लागू होणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन.*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5652

📌राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 अंतिम निकाल.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5651

📁 MPSC PDFs 📁

25 Oct, 15:49


➡️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 अंतिम निकाल.🔥

सर्वसाधारण उमेदवारांमधून:-
➡️ पाटील विनायक नंदकुमार राज्यातून पहिले

वंजारी पूजा अरुण:- महिलांमधून राज्यात पहिल्या

मागासवर्ग उमेदवारांमधून:-
➡️बांगर धनंजय वसंत राज्यातून पहिले

प्रथम क्रमांक पटकावलेल्या तसेच सर्व पात्र उमेदवारांचे "ऑफिसर्स कट्टा" तर्फे खूप खूप अभिनंदन💐❤️


✈️ @MPSC_vision🔥

📁 MPSC PDFs 📁

25 Oct, 15:14


1 नोव्हेंबर पासून नवीन जमीन मोजणी धोरण लागू होणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन.

दोन प्रकारे मोजणी होईल

ग्रामीण भागातील नियमीत मोजणीसाठी 2 हजार रुपये तर द्रुतगती मोजणीसाठी 8 हजार रुपये तर शहरी भागासाठी नियमीत मोजणी 3 हजारात होईल.

ऑनलाईन अर्ज

emojni2.mahabhumi.gov.in/web/login

📁 MPSC PDFs 📁

25 Oct, 13:41


जा. क्र. 039/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


✈️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

25 Oct, 13:40


जा. क्र. 099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


✈️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 14:38


🔥समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
👇👇👇👇👇

https://t.me/mpsc_vision/44056
⭐️वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

📌नोकरी ठिकाण :- पुणे/महाराष्ट्र

⚠️Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

📌Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 2024 

🔰Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

📢अधिकृत वेबसाईट :- https://sjsa.maharashtra.gov.in/

✈️@MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 12:52


🚩#Syllabus

⭐️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

⭐️(मराठी आणि इंग्रजीतून)

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
📱 @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 10:55


🛑 देश व त्यांचे गुप्तचर विभाग 🛑

▪️भारत - रॉ

▪️अमेरिका - CIA

▪️रशिया - KGB

▪️ब्रिटन- MI 6

▪️इस्रायल- मोसाद

▪️पाकिस्तान- ISI


✈️@MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 08:50


🛑 आयसीसी टी - 20 महिला विश्वचषक 2024 विजेता देश न्यूझीलंड हा ठरला आहे...

👉 न्यूझीलंडने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 32 धावांनी पराभव करून इतिहासातील चौथ्यांदा महिला टी-20 विश्वविजेतेपद पटकावले. 

👉 आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 दुबई (UAE) मध्ये आयोजित करण्यात आला होता.


❤️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 08:42


5 वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 07:31


महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 उपयुक्त संदर्भ Book-List

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 07:31


महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क')
सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठी उपयुक्त संदर्भ...

गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर
गट ब व गट क 2022 च्या पेपरसह

2023-24 च्या अर्थसंकल्पासह प्रकाशित

https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/

मानव विकास अहवाल 2021 /2022
जागतिक भूक निर्देशांक 2022
जागतिक शांतता निर्देशांक 2022
जागतिक विकास अहवाल 2022
लेटेस्ट सर्वे व रिपोर्ट 2022-2023

आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ

अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ
.

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 07:26


🔖👉GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध

⚠️👉एकूण जागा : 102

⚠️👉अर्ज सुरु: 31 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2024

⚠️👉IBPS exam घेणार

✔️👉लिंक- https://rcsmgmc.ac.in/node/119

💙💙💙💙💙💙💙💙
🔴@MPSC_vision🔴

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 06:19


📌 मृद व जलसंधारण

⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️

✈️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 04:30


🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏠

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

✔️ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

👍𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @rooms_admin

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 04:04


♦️👉मतदार यादीत मोबाईल नंबर अपडेट करण्याचे महत्त्व!

♦️👉फायदे:
👉निवडणूक माहिती थेट मिळवा
👉नाव शोधणे सुलभ
👉ई-मतदार ओळखपत्र झपाट्याने डाऊनलोड


🍎👉जॉईन- @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 03:24


भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थांकरिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता प्रशिक्षण केंद्रात रुजू न झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागी यापूर्वीच प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थांना प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याबाबतची सूचना
https://t.me/mahajyotiinfo

❤️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

22 Oct, 02:33


🛑 आयसीसी टी - 20 महिला विश्वचषक 2024 विजेता देश न्यूझीलंड हा ठरला आहे...

👉 न्यूझीलंडने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 32 धावांनी पराभव करून इतिहासातील चौथ्यांदा महिला टी-20 विश्वविजेतेपद पटकावले. 

👉 आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 दुबई (UAE) मध्ये आयोजित करण्यात आला होता.


❤️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

20 Oct, 05:11


➡️⭕️♦️ MPSC ENGLISH VOCABULARY..

➡️मुख्य परीक्षा पेपर सर्व इंग्लिश शब्दार्थ..
👆👆👆👆👆

🟣@MPSC_vision🟣

📁 MPSC PDFs 📁

20 Oct, 04:20


🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏠

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

✔️ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

👍𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @rooms_admin

📁 MPSC PDFs 📁

20 Oct, 04:00


♦️अडकू नका गळाला..

👉 फसवेगिरी चे विविध मार्ग हॅकर कडून वापरले जात आहेत बळी पडू नका.. 🙏


✈️@MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

20 Oct, 04:00


♦️राष्ट्रिय महिला आयोग अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची निवड..

👉 त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती..



✈️@MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

20 Oct, 04:00


♦️तात्याचा ठोकळा ! लेख by गिरीश कुबेर.

👉
#MPSC मुलामुलींच्या विविध समस्या, विशेषतः आरोग्य समस्यावर हा लेख प्रकाश टाकतो.
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या... 🙏



✈️@MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

20 Oct, 03:28


❇️ लोकसंख्या बाबत IMP POINTS ❇️

•हेन्री वॉल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक म्हणून ओळखले जातात.

•जनगणना प्रथम 1872 मध्ये ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड मेयो यांच्या अंतर्गत सुरू झाली.

• पहिली जनगणना ब्रिटिश राजवटीत १७ फेब्रुवारी १८८१ रोजी W.C. प्लॉडेन, भारताचे जनगणना आयुक्त.

• त्या काळात लॉर्ड रिपन भारताचे व्हाईसरॉय होते.

• स्वतंत्र भारताची पहिली जनगणना 1951 मध्ये आयोजित करण्यात आली होती, जी त्याच्या सलग मालिकेतील सातवी जनगणना होती.

• जनगणना 2011 ही 1872 पासूनची देशाची 15वी राष्ट्रीय जनगणना होती आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी होती.

परीक्षेत वारंवार येणारे प्रश्न

• ग्रेट डिव्हाइडचे वर्ष - 1921

• सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य - बिहार (1102)

• सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य - अरुणाचल प्रदेश (17)

• सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश – नवी दिल्ली (11320)

• कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश – लक्षद्वीप

• सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य – उत्तर प्रदेश

• सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य – सिक्कीम

• सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य – केरळ

• सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य – हरियाणा

• सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य – केरळ

• सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य – बिहार

• राज्याची सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या –
UP> महाराष्ट्र> MP> पंजाब

• भारतातील साक्षरता दर (श्रेणी)
• 74.04 % एकूण आहे
• 82.14% पुरुषांसाठी
• 65.46% महिलांसाठी
• M आणि F मधील 16.68% अंतर


*🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

📁 MPSC PDFs 📁

20 Oct, 02:08


RRB NTPC Undergraduate Level Full Notification

जागा :- 3445
शैक्षणिक पात्रता :-
10+2

⚠️ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)

Apply Link :-
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

💻 आज शेवटची तारीख आहे भरून घ्या अर्ज


✈️ @MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 16:17


🟣19 October Update🟣

🔗🍀समाज कल्याण विभागात 219
जागांसाठी भरती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5536

🔗🍀इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 344 जागांसाठी भरती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5537

🔗🍀जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5539

🔗🍀*खूप सराव करण्यापेक्षा, चांगला सराव केल्यास अपेक्षित निकाल मिळतो.*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5541

🔗🍀GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5546

🔗🍀27 ऑक्टोबर पर्यंत सारथी फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5548

🔗🍀महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 - मतदार यादीत नाव जोडा*
*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5549

🔗🍀*#AMVI 68 पदे रिक्त आहेत..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5553

🔗🍀TCS & IBPS करिता अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे Size
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5554

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 15:02


🔰11 वी इतिहास (Old Book)

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 14:47


☄️☄️TRTI | BARTI | SARTHI

🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune

🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥🔥

🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा :

https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration

1. Maharashtra's Best and Experienced Teaching Staff
2. Systematic and Conceptual Teaching
3. Best Study Material and Test Series
4. Interview guidance & Support
5. Regular Practice Sessions
6. Answer writing practice for maximum score
7. Comprehensive support from STRUGGLE to SUCCESS

🚫🌟IITian's Academy पुणे ला Priority no. 1 देणाऱ्या MPSC MES (Maharashtra Engineering Services) साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत TABLET ...

👉👉 सर्वोत्तम प्रशिक्षण मिळवण्यासाठी TRTI, BARTI तसेच SARTHI मार्फत घेतलेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी IITian's Academy Pune लाच पहिली पसंती (Priority No. 1) द्या.

अधिक माहिती साठी संपर्क :

- 9096930605
- 8087309214


🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा :

https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration

🔗✔️अधिक माहिती साठी हा फॉर्म भरा :

https://bit.ly/TRTI-BARTI-SARTHI-MAHAJYOTI-Scholarship-Students-registration


📊📊Join the No. 1 institute in Maharashtra for MPSC MES (Descriptive) Engineering exams and Banking Exams!🛍🛍

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 14:26


➡️महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 - मतदार यादीत नाव जोडा

🔴तुम्हाला जर 18 वर्षे पूर्ण असतील आपले नाव मतदार यादीत नक्की जोडा

लिंक:-
➡️
https://voters.eci.gov.in/login

🔘Voter Helpline App 🏇

https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

➡️मतदार यादीत नाव शोधू शकता
नवीन नोंदणी करू शकता
असेल त्यात सुधारणा करू शकता

➡️यादीत नाव नसेल तर 19/10/2024 :- फॉर्म 6 भरू शकता.


@MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 14:22


महिला आयोग अध्यक्ष

✔️ राष्ट्रीय - विजया किशोर रहाटकर

✔️ राज्य - रुपाली चाकणकर

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 13:45


📌आदिवासी विकास विभाग भरती 2023 Fee Refund link👇👇

➡️https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/


@MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 13:11


📌स्टेट बोर्ड 11 वी अर्थशास्त्र


@MPSC_vision

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 12:21


कोल्हापूर, सांगली , सातारा च्या विद्यार्थ्यां साठी

⭐️ TRTI व BARTI पोलीस भरती साठी Priority No1 .- Unique Academy Kolhapur निवडावी.


💙TRTI / BARTI पोलीस भरतीसाठी संस्था आमचा विकल्प का निवडावा ?

https://youtu.be/FJYkOoo6Zxk?si=20h_AqU18QjWVV_v

💙TRTI चॉइस लिंक
https://cpetp.trti-maha.in/candidateLogin

💙BARTI चॉइस लिंक
https://cpetp.trti-maha.in:83/

मदतीसाठी संपर्क

कोल्हापूर - 8390074694

https://wa.me/+918390074694/?text=

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 11:27


🔥वनरक्षक चे झालेले सर्व 24 शिफ्ट चे paper एकत्रित

➡️Save करा आणि
जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा


🟣@MPSC_vision🟣

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 11:27


GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध

✔️शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी

✔️एकूण जागा : 102

✔️वय : 18 ते 38 वर्षे

➡️परीक्षा स्वरूप

➡️100 प्रश्न 200 गुण

➡️2 तास वेळ

💠मराठी , इंग्रजी , Gk , गणित बुद्धिमत्ता 4 विषय प्रत्येकी 25 प्रश्न 50 गुण

📌किमान 45% पडावी लागणार

🟣फी : 1000 ₹- ( मागासवर्गीय - 900₹)

🟣शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024

IBPS exam घेणार

अर्ज सुरवात 31 ऑक्टोबर पासून होईल

➡️वेबसाईट
https://rcsmgmc.ac.in/node/119


🟣@MPSC_vision🟣

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 10:21


➡️11 th Old History Book
(11 वी इतिहास जुने पुस्तक)

➡️ विद्यार्थ्यांची मागणी मागील 2/3 दिवसांपासून  होती 11th इतिहास जुने पुस्तक चॅनलला उपलब्ध करून द्या .

➡️ पुस्तक महत्वाचे आहे.लक्ष असू द्या


🟣@MPSC_vision🟣

📁 MPSC PDFs 📁

19 Oct, 10:19


♦️👉राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती.

♦️👉राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी डॉ अर्चना मजुमदार यांची नियुक्ती.

10,646

subscribers

15,155

photos

420

videos