🤣हसा आणि हासवा😂 @hasaanihasva Channel on Telegram

🤣हसा आणि हासवा😂

@hasaanihasva


हासल्याने माणसाचे जिवन वाढते म्हणतात त्या उद्देशाने आपण या चॅनल ची निर्मिती केली आहे..
तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद 🙏❤️
मराठी/हिंदी/इंग्रजी मध्ये जोक भेटतील
👩‍❤️‍👨नवरा बायको 🤪
🤪राजकारण 😂
♥️निब्बा निब्बी🤪
🥰 टोमणे😀【सुरूवात 12 October 2020

🤣हसा आणि हासवा😂 (Marathi)

आपल्या '🤣हसा आणि हासवा😂' चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनलच्या निर्मातेंनी हास्याच्या माध्यमातून माणसांच्या जीवनात आनंद घालण्याचा प्रयत्न केला आहे. येथे तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील जोक्स मिळतील. नवरा-बायको, राजकारण, निब्बा-निब्बी, टोमणे, सर्वांचे विचार आणि हास्यास काही नवीन गोड काहीतरी असल्याचे अनुभव करण्यास सुरूवात 12 ऑक्टोबर 2020 ला आहे. तुम्ही आपल्या दोस्तांना हा चॅनल ला जॉईन करण्यास आमंत्रित करू शकता. त्यांना हसवा आणि हसल्याच्या अनुभवात पार पडण्यासाठी एका साथीच्या सामन्य नेहमीच्या गोड आणि विनोदास्पद यात्रेत सहभागी व्हा.

🤣हसा आणि हासवा😂

01 Jan, 16:26


https://youtu.be/IShG6LOH2Sw

🤣हसा आणि हासवा😂

01 Jan, 13:55


https://youtube.com/shorts/Jf-DKTtT-J0?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

31 Dec, 13:38


https://youtube.com/shorts/IJKPTqD_8sU?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

30 Dec, 12:42


https://youtube.com/shorts/KZjMYRBQLnE?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

30 Dec, 06:23


https://youtube.com/shorts/wOAsjsBAVio?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

29 Dec, 13:42


https://youtube.com/shorts/LQxwT0zydBA?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

28 Dec, 08:57


https://youtube.com/shorts/my0ErsqThs8?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

27 Dec, 17:02


https://youtu.be/ePj19i0p-mE

🤣हसा आणि हासवा😂

27 Dec, 08:47


एका मुलीसोबत बोलत असाल तर 5% gst

एकापेक्षा जास्त मुलींसोबत बोलत तर 18% gst
😂😭😳😜😁

🤣हसा आणि हासवा😂

26 Dec, 15:07


जे नशिबात आहे ते तुम्ही टाळू शकत नाही...

बटाटे घेताना जे बटाटे खराब म्हणून तुम्ही वेगळे काढता ,

तेच तुम्हाला समोसे आणि पाणीपुरी मध्ये परत मिळतात... 😂😜😂

🤣हसा आणि हासवा😂

26 Dec, 15:07


मला तर विचार करुनच भीती वाटते






की आपला टाईम येई पर्यंत अरेंज मॅरेज
ची स्कीम बंद झाली तर
😳😝🤪🤪🤪🤪

🤣हसा आणि हासवा😂

26 Dec, 14:53


एक मित्र आपल्या पिकनिकसाठी मित्रांना घेऊन स्मशान घाटावर घेऊन जातो….



सगळे दोस्त: ऐ आम्हाला कुठ घेऊन आलास्?








मित्र: अरे वेडयांनो, “लोक मरतात ” इथं यायला !!!


😅😅😅

🤣हसा आणि हासवा😂

25 Dec, 14:42


पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत
पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण
आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय ?
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦‍♀️🤦‍♀️

🤣हसा आणि हासवा😂

25 Dec, 14:42


पूर्वी दोघांचे भांडण सुरु झाले तर
तिसरा सोडवायला जायचा…
आता
.
.
तिसरा त्या भांडणाचा व्हिडिओ बनवतो.😆

🤣हसा आणि हासवा😂

25 Dec, 14:41


10000 रुपये प्रति किलो किमतीची स्लिमिंग पावडर आणली होती..... 🤣



बायकोने बेसन समजून त्याचे पिठले बनवले....🤣


🤣 🤣 😞 💃 😜 😜 😜

सांगा किती वजन कमी होईल.... 🤣

🤣हसा आणि हासवा😂

25 Dec, 14:40


आत्ताच हाती आलेल्या माहिती नुसार सांता बाबाचे मूळ गाव कोल्हापूर असल्याचे समोर आलेले आहे 🤣🤣

🤣हसा आणि हासवा😂

25 Dec, 14:40


*आपल्या वर्गातील ती अथवा तो आता कसा दिसतो 🤔..?*

*हे बघायचा कार्यक्रम म्हणजेच....*

*"Get Together.."*
😜😛😂😀

🤣हसा आणि हासवा😂

25 Dec, 14:39


*मित्रांनो...*
.
.
.
.
.
.



तो दिवस येतोय. जागतिक शपथविधी दिन: ३१ डिसेंबर.

*१ जानेवारीपासून व्यायाम सुरू आणि दारू बंद💪💪*

🤣हसा आणि हासवा😂

25 Dec, 09:02


https://youtube.com/shorts/MEFbUcmNquY?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

24 Dec, 14:47


https://youtu.be/tQ7q6OXvZNY

🤣हसा आणि हासवा😂

24 Dec, 09:44


https://youtube.com/shorts/23JkK1ntPTM?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

22 Dec, 12:48


शिक्षक : बादशहा अकबरने कुठपर्यंत राज्य केले?
विद्यार्थी : पान नंबर १७ ते ४२.
😆🤣😋😉

🤣हसा आणि हासवा😂

22 Dec, 12:47


मॉल मध्ये घुसलो तेवढ्यात 2 क्रेडिट कार्ड वाले माणस दिसले. ते माझ्याकडे यायला लागले तोपर्यंत मी त्यांच्याकडे चालत गेलो.
त्यांच्या समोर गेलो आणि म्हणालो क्रेडिट कार्ड घेणार का सर? खूप चांगली ऑफर आहे.

माझा प्रश्न ऐकून दोघे पण पळून गेले. शॉपिंग संपेपर्यंत जवळ आले नाही.🙂🙏🏃🏻‍♂️

🤣हसा आणि हासवा😂

06 Dec, 15:48


Dokkkaaa 😜😜

🤣हसा आणि हासवा😂

06 Dec, 15:39


BMC निरीक्षक (कर निर्धारक व संकलन खाते)इन्स्पेक्टर
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 महत्त्वपूर्ण माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सोबतच क्रोनोलॉजी आणि ट्रिक्स आता तुम्ही विसरू दाखवा कायदा! तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे लेक्चर आपण अपलोड केले आहेत YouTube channel वरती...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-1
https://youtu.be/x4HYmKKj4_U

.👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-2
https://youtu.be/E2tYZK6IL_c

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-3
https://youtu.be/Z6hdDY-E8ts

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
.
.
.
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 भाग-4
https://youtu.be/kyPVEXwAeuc

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

🤣हसा आणि हासवा😂

02 Dec, 05:14


इतिहास साक्षीदार आहे की



आज पर्यंत कोणताही पुरुष त्याच्या मेहुणी सोबत भांडलेला नाही...
इतकेच काय रागाने देखील बोललेला नाही!!
😝😁😜😂

🤣हसा आणि हासवा😂

02 Dec, 05:14


माझी बायको माझ्याशी विनाकारण कधी पण भांडण करत असते...


मी मात्र कधीही काहीही बोलत नाही...


हसऱ्या चेहऱ्याने सर्व सहन करत असतो...



शेवटी कंटाळून बायको आज मला म्हणाली...



भांडण करायचेच नव्हते तर लग्न तरी कशाला केले!!..

😳🤐😆😜😁😝😄😬

🤣हसा आणि हासवा😂

01 Dec, 16:33


आत्ताच cutoffs सांगणाऱ्यांसाठी😁

🤣हसा आणि हासवा😂

01 Dec, 16:33


Mains planning करताना😂😂😂

🤣हसा आणि हासवा😂

01 Dec, 16:32


18 व्या लोकसभेचा भरपूर अभ्यास केल्यावर आयोग मात्र पहिल्या लोकसभेबद्दल detail प्रश्न विचारतो😄

🤣हसा आणि हासवा😂

01 Dec, 16:32


Economy😢

🤣हसा आणि हासवा😂

01 Dec, 16:32


Current affairs😄

🤣हसा आणि हासवा😂

01 Dec, 16:32


Science🤫

🤣हसा आणि हासवा😂

01 Dec, 16:32


पहिल्या पेपरच्या सदम्यातून सावरत सावरत CSAT चे passages वाचून झाल्यावर😅

🤣हसा आणि हासवा😂

01 Dec, 16:31


Polity😂😂😂

🤣हसा आणि हासवा😂

01 Dec, 16:31


History बद्दल बोलायला लावल्यावर....😱

🤣हसा आणि हासवा😂

01 Dec, 13:27


♦️आजचा CSAT मधील मजेदार असणारा DM चा प्रश्न.. 🤣🤣🤣

🤣हसा आणि हासवा😂

30 Nov, 15:56


पहिल्या काळी आपण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचो


आता थंड हवा स्वतःच आपल्याकडे येतेय



अजून किती विकास पाहिजे ..??



😝😄😆

🤣हसा आणि हासवा😂

30 Nov, 15:39


जर तुम्ही पाच रुपयाच्या पारलेजीला *पारलेजी* म्हणतात तर चारशे रुपये किलो लसूणला *लसूणजी* का नाही म्हणत? कुठे गेले तुमचे संस्कार?
🤪🤪🤪

🤣हसा आणि हासवा😂

29 Nov, 16:36


*पाळणा हालत नाही म्हणून काही लोक पलंगाला देखील दोष देऊ शकतात*
evm
🤭🤔🤭😀😀

🤣हसा आणि हासवा😂

29 Nov, 16:35


जाने कितने लोग मुझसे दोस्ती करने को परेशान है

और जो मेरे दोस्त है वो मुझसे परेशान हैं 😝🤣

🤣हसा आणि हासवा😂

29 Nov, 16:35


डॉक्टर : जर तू माझ्या औषधामुळे बरा झालास,
तर मला काय गिफ्ट देशील?
पेशंट : साहेब! मी गरीब माणूस आहे.
कबर खोदण्याचं काम करतो.
तुमची फ्रीमध्ये खोदेन.
😆🤣😋😉

🤣हसा आणि हासवा😂

29 Nov, 16:35


साहेब - काय रे? ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी झोपतोयस की काय?
बंड्या - नाही सर, लंचला चायनीज खाल्लं ना आज, त्यामुळे डोळे जरा बारीक झाले आहेत...बस्स.
😆🤣😋😉

🤣हसा आणि हासवा😂

01 Nov, 16:13


*आयुष्यात चांगली लोकं खूप कमी आहेत...*

*म्हणून सांगतोय तुम्हाला..*

*मला जपून ठेवा..!!*
😜😜😜😜

🤣हसा आणि हासवा😂

01 Nov, 16:13


उद्याच्या अभ्यंगस्नानासाठी हत्ती पाठवत आहे . या काकांच झाल की तुमचा नंबर 😀😀🤣😂

🤣हसा आणि हासवा😂

01 Nov, 16:13


रोज रोज लाटण्याने,
आज अचानक उटण्याने !......
धुतल्या गेलेल्या काही ,
बांधवाना
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!😂😂😂

🤣हसा आणि हासवा😂

01 Nov, 16:10


लहानपणी मुले
"चिमणी उडाली कावळा उडाला अशी गाणी म्हणतात"
तीच मुले आता b. Com ला गेल्यावर
Statastic उडाला Account उडाला असे म्हणतात.

🤣हसा आणि हासवा😂

01 Nov, 16:09


भारतात सर्वाधिक लोकसंख्या अशा लोकांची आहे
.
.
.
.
.

जे
.
.
.
.
.
.

दुसऱ्यांच्या बायकोला बघून म्हणतात
.
.
.
.
.
.

त्याला ही कशी काय मिळाली?
😝😜😄😁😂

🤣हसा आणि हासवा😂

01 Nov, 16:09


बॉस – तुझे लग्न झाले आहे का ?



गण्या – होय…
दोन महिन्यांपूर्वी माझे एका मुलीसोबत लग्न झाले आहे...




बॉस – लग्न मुलीशीच होते….



गण्या – नाही सर, माझ्या बहिणीचे लग्न एका मुलाशी झाले होते…!
🙄😬🤐😆😝😜😁😂😄

🤣हसा आणि हासवा😂

01 Nov, 08:33


💥 Happy Diwali All Of You 💥

🤣हसा आणि हासवा😂

31 Oct, 06:07


या दिवाळीचे फटाके खास तुमच्यासाठी
😂😂😂😂😂

🤣हसा आणि हासवा😂

30 Oct, 15:24


*'डाळ जरा जाड दळा'*
हे वाक्य सलग दहावेळा न अडखळता बोलला तर दळण फुकट दळून मिळेल....
*पुणेरी गिरणी मालक*
😅😅😅😅😜😜

🤣हसा आणि हासवा😂

30 Oct, 15:24


रोहित शर्माच्या टीमला समस्त भारतीय महिलांनी धन्यवाद दिले...



















टेस्टमॅच 3 दिवसात संपवल्या मुळे रविवारी समस्त नवरे घरात दिवाळीच्या कामाला रिकामे मिळाले 😜😜😜

🤣हसा आणि हासवा😂

30 Oct, 15:23


दिवाळीचे धूर विरहित फटाके पहायचे/ऐकायचे असतील तर..😇

फराळ खाताना फक्त ऐवढंच म्हणा...

"बरा झालाय फराळ ;😋

पण आईच्या हातची चव नाही"

आणि मग पहा..😳

तोंड आणि भांडी 'फटाक्या सारखी' जोरात वाजू लागतील. 💥💫

इशारा:- हा प्रयोग स्वतः च्या जबाबदारीवर करावा.

😝😂😜🤭🤫

🤣हसा आणि हासवा😂

30 Oct, 15:22


*नवरा बायको ला काकुळतीने सांगत असतो ...*

*"माझ्याशी भांडत जाऊ नको,तू माझ्याशी भांडायला लागली की माझ्या छातीत धडकी भरते, माझे डोकं दुखायला लागतं, माझे हात पाय गळून जातात ..."*

*बायको : "अहो, पण मी तुमच्याशी भांडले नाही, तर माझी तब्बेत बिघडते न ... "*
🤦‍♂️😅😜😝😂

🤣हसा आणि हासवा😂

30 Oct, 15:20


इस दिवाली , मुझे भी यही पटाखा चाहिए,
कोई बताएगा कौन से दुकान से ऑर्डर करना है।
🫣😜😎😎😁😁😁😎😎

🤣हसा आणि हासवा😂

29 Oct, 09:31


सकाळी उठल्यावर चहा बरोबर पत्नी पुष्कळ टैबलेट्स घेऊन येते......

पत्नी : ही घ्या चहा बरोबर एक कॉल्पोल ची गोली घ्या
पति : मला काही ताप वगैरे नाही आहे.
पत्नी: मग डाइजीन घ्या
पति: नको.मला काही गॅस, ऍसिडिटी चा त्रास नाही आहे.
पत्नी:मग पुदीनहरा तरी घ्या.
पति: नको, माझं पोट वगैरे व्यवस्थित आहे.
पत्नी: मग कॉम्बिफ्लेम तरी घ्या हात पाय, अंग दुखायचे थांबतील.
पति : अरे कमाल करतेस तू.मला काहीही झाले नाही आहे. मी एकदम ठणठणीत आणि तंदरुस्त आहे.

पत्नी: काही झालं नाही आहे ना. मग उठा.फटाफट तो झाडू उचला आणि दिवाळीची साफसफाई करायला घ्या.
😂😂😂😂

🤣हसा आणि हासवा😂

29 Oct, 09:30


दिवाळीचा फराळ बनवण्याआधी जरा थांबा आणि विचार करा..!

*विधानसभेची निवडणूक* दिवाळीनंतर आहे...

त्यामुळे मतदारांना खूष करण्यासाठी कदाचित यंदा फराळच घरी येईल...

*उगाच घाईने भाजणी, सोऱ्या, कढया, खसखस, पिठीसाखर, बेदाणे... यांच्या तयारीला लागू नका!*

😆😆😆😆

*जनहितार्थ जारी*

🤣हसा आणि हासवा😂

29 Oct, 09:29


😜😜😝😜😝😛
आज काल घर बसल्या मोबाईलवरनं हवं ते बुक करून मागवू शकतो.

मी चितळे मिठाईला फोन लावला
ट्रींग ट्रींग.

चितळे मिठाई
आपले स्वागत करत आहे.
बोला काय हवंय?

*काही तरी गोड मागवावं म्हणतो.*

लाडू साठी
एक दाबा ,

रसगुल्ला साठी
दोन दाबा ,

गुलाबजामुन साठी
तीन दाबा.

*मी म्हणालो लाडू हवेत.*

बूंदीच्या लाडू साठी
एक दाबा ,

सुक्या मेव्याच्या लाडूसाठी
दोन दाबा.

खव्याच्या लाडू साठी
तीन दाबा.

मी एक दाबलं
*बूंदीचे हवेत.*

एक पावसाठी
एक दाबा,

एक किलोसाठी
दोन दाबा,

एक क्विंटलसाठी
तीन दाबा.

चुकून
तीन नंबरचं बटन दाबलं गेलं.
मी घाबरून फोन कट केला.
दुसऱ्याच क्षणी त्यांचा फोन आला.

आपल्याकडून
एक क्विंटल लाडूची ऑर्डर आली आहे.
घराचा पत्ता द्या.

मी म्हणालो -
*मी तर फोनच नाही केला.*

मग आपल्या भावाने केला असेल.
ह्याच नंबर वरून कॉल आला होता.
तुमच्या भावाला फोन द्या.

मी म्हणालो
आम्ही सहा भावंडे आहोत.

मोठ्याशी बोलण्यासाठी
एक दाबा,

मधल्याशी बोलण्यासाठी
दोन दाबा

छोट्याशी बोलण्यासाठी
तीन दाबा

त्याच्यापेक्षा
लहानाशी बोलण्यासाठी
चार दाबा

*समोरच्याने*
*फोनच कट केला.*

मोट्टा आला चितळे बंधू... !!
मग मी , चितळे मास्तर..😵‍💫

🤣हसा आणि हासवा😂

29 Oct, 09:28


सगळे पक्ष त्यांच्या उमेदवारांच्या दुसऱ्या-तिसऱ्या याद्या टाकत आहेत.

इथं अजून आम्हाला दिवाळी किराणाची पहिलीच यादी जमेना... 🤣

🤣हसा आणि हासवा😂

29 Oct, 09:27


धसतेरन और दीवालपी की साफ सफाई में लोग इतने व्यस्त है,






















































कि ऊपर लिखे हुए धनतेरस दीपावली को ठीक से नहीं पढ़ पाए...
🙄🙄

🤣हसा आणि हासवा😂

29 Oct, 09:26


दिवाळीचा फराळ नाही आवडला तर बेस्ट ऑपशन आहे जेवणासाठी....😳😳

🤣हसा आणि हासवा😂

29 Oct, 09:26


आज सकाळ पासून 50 वेळा तरी उचकी लागली असेल.....







काल  2-4 मेसेज कमी काय केले, इतकी आठवण!!
😬🙈🙊😝😜

🤣हसा आणि हासवा😂

27 Oct, 08:31


दिवाळीला जर असाच पाऊस राहिला तर ....
🌩️🌨️🥹🧐😵‍💫🤔

रांगोळी घरात

आणि

आंघोळी 🥶अंगणात कराव्या लागतील।

😅😅😅

🤣हसा आणि हासवा😂

27 Oct, 08:30


पिस्तौल तो हम अपने शौक के खातीर रखते है..वरना





टिकल्या तो हम भीताडपर घासके भी फोड सकते है
💥💥💥

🤣हसा आणि हासवा😂

27 Oct, 08:30


आज एका मैत्रिणीला मेसेज केला..

Happy Diwali च्या ऐवजी चुकून
*Happy Dilwali* टाइप झाले !!!

लगेच उत्तर आले,
*"अजून सुधरला नाहीस?*

🤣हसा आणि हासवा😂

27 Oct, 08:29


पाहुण्यांना ग्रीन टी पाजण्याचे 3 फायदे....
1) ते आपल्याला मॉडर्न समजतात. 😌
2) दुधाचा खर्च वाचतो 👍🏻
आणि
3) ग्रीन टी साेबत बिस्किट्स द्यावी लागत नाही... 😝



एक पुणेकर

🤣हसा आणि हासवा😂

27 Oct, 08:29


पुण्यातले लोक

*या फराळ करायला...* म्हणतात
तेव्हा भीतीच वाटते.

खायला बोलावताहेत की करायला...
तेच कळत नाही

😨😢😢

🤣हसा आणि हासवा😂

27 Oct, 08:28


सिगरेटची सवय

पती संध्याकाळी खूप उदास चेहरा करून घरी येतो.

पत्नी :- काय झाले?

पती :- आज आमच्या ऑफिसची बिल्डिंग खाली कोसळली.

पत्नी :- मग तुम्ही कसे वाचले?

पती :- मी सिगारेट ओढण्यासाठी बाहेर गेलो होतो.

पत्नी :- नशिब चांगले तुमचे. थॅन्क्स गाॅड.

थोड्या वेळाने टीव्हीवर बातमी येते की, सरकारने मरण पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला १-१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्नी रागात - काय मेली ही तुमची सिगारेट ओडण्याची सवय कधी सुटणार देव जाणे.
😀😁🤣

🤣हसा आणि हासवा😂

22 Oct, 14:48


https://youtube.com/shorts/AVcg8lxSLdA?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

22 Oct, 06:53


https://youtube.com/shorts/v8ZIEXjcPrE?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

20 Oct, 08:34


https://youtube.com/shorts/A3ONqr3lfHg?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

19 Oct, 12:03


https://youtube.com/shorts/-dCnh-0m5To?feature=share

🤣हसा आणि हासवा😂

19 Oct, 08:16


आयुष्यात मला माझ्या चुकांमधून खूपकाही शिकायला मिळालं.



म्हणुन आता मी ठरवलय,



खूप चुका करायच्या आणि खूप शिकायचं!



😀😂😃😍

🤣हसा आणि हासवा😂

19 Oct, 08:15


इच्छित जीवनसाथी

आणि

जनरल कंपार्टमेंट


मध्ये सीट















फक्त भाग्यवान लोकांनाच मिळते...
😜😁😂😄😝

🤣हसा आणि हासवा😂

19 Oct, 08:15


आजोबा नेहमी सांगायचे....


जर चूक एखाद्या महिलेची दिसत असेल


तर....


चूक ही प्रत्यक्षात चूकीची असते!!
😆😝😁😂

🤣हसा आणि हासवा😂

19 Oct, 08:14


मुलगा - मी अशा मुलीशी लग्न करणार जी माझ्या म्हाताऱ्या आईची सेवा करेल....

तिची सदैव मदत करेल...😊

.
.


हे ऐकताच आईने मुलाच्या कानाखाली २ लावून दिले....


🤭

,

मुलगा - मी काही चुकीचं बोललो का आई..??🥺


,

आई - मला म्हातारी कसे काय बोलता तू??

😬😝😜😄😁😂

🤣हसा आणि हासवा😂

19 Oct, 08:13


इलेक्शन झाल्यावर पण आचारसंहिता पाहिजे..


नाहीतर पुन्हा,,


काय ती झाडी
अन
काय ते झुडूप ... ।


🙄

🤣हसा आणि हासवा😂

16 Oct, 06:50


खेड्यातल्या कोंबड्या आणि
शहरातल्या स्कुटीवाल्या                                                                                                                       .

.
.
.
कधी गाडीसमोर भसकनं येतीलं काही सांगता येतं नायं.......😁😂😁

😝🤣😂😉😜

🤣हसा आणि हासवा😂

16 Oct, 06:49


त्याने दारू सोडली,
सिगरेट सोडली,
चिकन मटन सोडलं,
सगळ्या वाईट सवयी सोडल्या,

कुणासाठी?

आईसाठी …. ?
नाही!

बापा साठी … ?
नाही!

मग काय गर्लफ्रेंड साठी ?

तर अजिबात नाही!!
मग कुणासाठी?

फक्त आणि फक्त मूळव्याधासाठी
(जिभेचे चोचले बुडाला टोचले)
😂😂😂

🤣हसा आणि हासवा😂

16 Oct, 06:48


😭💔👈प्रेमाचा संबंध हृदयाशी असतो !!!!


आणि


लग्नाचा पगाराशी ...!!!💔👈

🤣हसा आणि हासवा😂

16 Oct, 06:47


पुर्वी दुकानात लिहलेले असायचे
'ग्राहक देवता आहे'
तेव्हा देव असल्याचे फिलींग यायचे.

आता लिहलेले असते
'तुमच्यावर कँमेऱ्याची नजर आहे '
आता चोर असल्याचे फिलींग येते.

😂😂😂😂

रिश्ता वही, सोच नयी ..

🤣हसा आणि हासवा😂

16 Oct, 06:46


खूप दिवसांपासून बायको भांडली नाही म्हणून खूप टेन्शन आले होते ,,,



पण आज ती चांगली दोन तास भांडली अन माझा जीव भांड्यात पडला....



😂😂😂🤣😂😂😂🤣😂😂😂

🤣हसा आणि हासवा😂

16 Oct, 06:46


राशीत काय ठेवल आहे
कन्या राशी वाले लोकं पण
बिना कन्याचे फिरत आहेत
आणि
सिंह राशी वाल्याना तर
कुत्रे पण पळवत आहेत
😝🥶😨😜🤪😨🤪

🤣हसा आणि हासवा😂

16 Oct, 06:45


चाणक्य तर नाही राहिले....

💁‍♂


वाटलं त्यांच्या ठिकाणी मीच तुम्हाला काही सांगावं.....

🤷‍♂





"बायकांच्या कोणत्याही कामात नवर्‍याचा सल्ला तितकाच निरुपयोगी आहे जितका Tea या शब्दात ea"

☕️

🤣हसा आणि हासवा😂

16 Oct, 06:45


निरागस बायको

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवऱ्याने बायकोला चहा आणायला सांगितले


बायकोने चहा बनवला आणि कप हातात घेऊन आली.
नवरा म्हणाला चहा ट्रे मध्ये आणायचा



दुसऱ्या दिवशी बायकोने चहा बनवला आणि ट्रे मध्ये आणला आणि ती निरागसपणे विचारू लागली -

तुम्ही चहा असाच चाटून पिणार की चमचा आणू?

🤣हसा आणि हासवा😂

16 Oct, 06:44


कोणीतरी मला म्हणाले होते की जर एखादा कुत्रा जर तुमच्या पाठीमागे लागला तर घाबरून पळून जाऊ नका, तिथेच बसा, कुत्रा काही करणार नाही.... 🥺🥺

थोड्या वेळापूर्वी एक कुत्रा माझ्या मागे लागला.
मी लगेच तिथे बसलो, कुत्राही तिथेच बसला.....

आता २ तास झाले, आम्ही दोघे तिथेच बसलो आहोत, देव जाणे तो कधी उठून जाईल, म्हणजे मी पण घरी जाऊ शकेन....

🤣हसा आणि हासवा😂

16 Oct, 06:42


बायको :- आज काल खूप कंटाळा येत आहे...


नवरा :- तुझ्याकडे जर कोणते कौशल्य असेल तर त्या कौशल्यातून पैसे कमव.


त्या कौशल्याला उत्पन्नाचे एक साधन बनव...😌
,
,
,

बायको :- म्हणजे... आता तुमच्या सोबत भांडण करायचे

आणि

त्याचे पैसे देखील घ्यायचे?

😳🤐😬🙈😆😄😜😁😂😝

🤣हसा आणि हासवा😂

04 Oct, 06:17


पितळीच्या वाटीला कितीही घासा
ती सोन्याची होत नाही.


हे वाक्य कुणीतरी ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून

पळून गेलं राव!

😃😃😃😀😀😀

🤣हसा आणि हासवा😂

04 Oct, 06:16


कोर्टात घटस्पोटाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला असतो शेवटची संधी म्हणून न्यायाधिश प्रश्न विचारतो👬

न्यायाधिश: बाई तुम्हाला ह्या माणसाकडे नांदायला जाण्याची इच्छा आहे का?


बाई : साहेब एक वेळ मी तुमच्याकडे नांदायला येइल पण .ह्या माणसाकङे जाणार नाही


(न्यायाधिश कावरा बावरा झालाय...
😜😜😜😜😜😂😂😂😂)

🤣हसा आणि हासवा😂

04 Oct, 06:15


बॉस (चिडून) - तुम्हाला तर अजिबात काही येत नाही....
तुम्ही तर अर्जात लिहिले आहे की तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव आहे....



गण्या - होय सर....

मला 10 वर्षाचा मुलगा आहे....
त्याचे नाव अनुभव आहे....

😬😁😂😄😜😝

12,785

subscribers

672

photos

226

videos