👉 1) 55 व्या international film
festival of India 2024
मध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन
पिकॉक अवॉर्ड मिळाला आहे ?
उत्तर - Toxic
👉 2) 55 व्या international film
festival of India 2024
मध्ये कोणाला personality of
the year award मिळाला
आहे ?
उत्तर - विक्रांत मेस्सी
👉 3) K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची
यशस्वी चाचणी घेणारा भारत
आशियातील कितवा देश ठरला
आहे?
उत्तर - दुसरा
👉 4) भारतात कोठे जपानी
मेंदूज्वराचा पहिला रुग्ण
आढळून आला आहे ?
उत्तर - दिल्ली
👉 5) इंडीयन इंटरनॅशनल सायन्स
फेस्टिवल २०२४ चे आयोजन
कोणत्या राज्यात करण्यात येणार
आहे ?
उत्तर - आसाम
👉 6) 100 modi mantras :A
decade of India’s uprising
हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
उत्तर - शंकर लालवाणी
👉 7) अग्नी वॉरियर २०२४ सैन्य
अभ्यास कोणत्या देशात
आयोजित करण्यात आला
होता ?
उत्तर - भारत आणि सिंगापूर
👉 8) कोणत्या भारतीय लेखकाला
Erasmus Prize 2024 ने
सन्मानीत करण्यात आले?
उत्तर – अमिताभ घोष
👉 9) मध्यप्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड
ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती
करण्यात आली आहे ?
उत्तर - पंकज त्रिपाठी
👉 10) भारतातील पहिले ग्रीन
हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे
स्थापन करण्यात आले आहे ?
उत्तर - लडाख