VD All Exam @dashrathe Channel on Telegram

VD All Exam

@dashrathe


#vdallexam

VD All Exam (English)

Are you looking for a one-stop destination for all your exam preparation needs? Look no further than VD All Exam! This Telegram channel, with the username @dashrathe, is dedicated to providing valuable resources, tips, and guidance for various exams. Whether you are preparing for competitive exams, school exams, or entrance tests, VD All Exam has got you covered. With the hashtag #vdallexam, this channel aims to be your go-to source for all exam-related information. Who is it? VD All Exam is a platform created by exam experts who understand the challenges and pressure students face during exam preparation. What is it? It is a comprehensive channel that offers study materials, practice questions, exam strategies, and motivational content to help you ace your exams with confidence. Whether you are a student, a job seeker, or someone looking to improve their knowledge, VD All Exam is the perfect channel for you. Join us today and let's embark on the journey to success together!

VD All Exam

15 Jan, 08:34


IMP

VD All Exam

15 Jan, 08:34


👍 आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती.

https://t.me/dashrathe

VD All Exam

15 Jan, 08:32


🛑 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे आहे.

👉 इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो भारत-इंडोनेशिया संबंधांना चालना देण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

👉 26 जानेवारी 2025 रोजी भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिवस असणार आहे.

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

2023 - अब्देल फतह अल सीसी
2024 - इमॅन्युअल मॅक्रॉन
2025 - प्रबोवो सुबियांतो

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/dashrathe

VD All Exam

15 Jan, 04:47


👍

VD All Exam

15 Jan, 04:46


सर्वांनी वरील प्रश्नपत्रिका सोडवा अशा विविध महाराष्ट्र मधील नविन नविन अकॅडमी ची रोज एक प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे
https://t.me/dashrathe

VD All Exam

15 Jan, 04:43


पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रमांक:- 5

पोलीस भरतीची रोज एक नवीन प्रश्नपत्रिका फ्री मध्ये मिळवायची असेल तर आजच टेलिग्राम चैनल जॉईन करा

लिंक 👇👇👇👇👇👇👇👇
#policebharti
https://t.me/dashrathe

मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868 V.D All Exam

VD All Exam

15 Jan, 04:43


पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रमांक:- 6

पोलीस भरतीची रोज एक नवीन प्रश्नपत्रिका फ्री मध्ये मिळवायची असेल तर आजच टेलिग्राम चैनल जॉईन करा

लिंक 👇👇👇👇👇👇👇👇
#policebharti
https://t.me/dashrathe

मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868 V.D All Exam

VD All Exam

15 Jan, 04:39


*Auto Reply*
पोलीस भरतीसाठी स्पेशल फ्री मध्ये टेलिग्राम चैनल वरती मिळणार. स्टडी मटेरियल. त्यासाठी लगेच चैनल जॉईन करा
लिंक👇👇👇👇👇👇
#policebharti
https://t.me/dashrathe

स्टडी मटेरियल मिळण्याचे वेळापत्रक👇👇👇👇

1) रोज सकाळी नऊ वाजता 100 गुणांची प्रश्नपत्रिका मिळेल
2) रोज रात्री 8 वाजता सकाळी नऊ वाजता झालेल्या प्रश्नपत्रिकांची उत्तर सूची मिळेल
3) ठीक रात्री 9 वाजता दिवसभरात घडलेल्या चालू घडामोडी ची पीडीएफ मिळेल.
4) ठीक रात्री 10 वाजता केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या नवीन आलेल्या जाहिरातीची माहिती मिळेल.

वरील सर्व माहिती आणि स्टडी मटेरियल तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. त्यामुळे आजच टेलिग्राम चैनल जॉईन करा.

टेलिग्राम चैनल लिंक
#policebharti
https://t.me/dashrathe

मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868


आमचा नंबर V.D All Exam किंवा दशरथे सर या नावाने सेव्ह

हा मेसेज कॉपी करून तुमच्या जवळील इतर ग्रुप वरती शेअर करा गरजू विद्यार्थ्यांना उपयोग होईल

VD All Exam

14 Jan, 04:56


मुंबई पोलीस फायनल कट ऑफ अंदाजीत 1 दोन मार्क मागे पुढे होईल.

VD All Exam

14 Jan, 04:55


https://youtu.be/1rlBZTE5cug?si=tzPHBqfdPeBHAqK-

VD All Exam

12 Jan, 07:09


#vdallexam
https://t.me/dashrathe

VD All Exam

12 Jan, 07:06


आज मुंबई पोलीस ला प्रश्न हे कोणाच्या पीडीएफ मधून आले नसून मागिल प्रश्नपत्रिका मधून आलेले आहे.

https://t.me/dashrathe

VD All Exam

11 Jan, 07:01


मुंबई चालक पेपर
https://t.me/dashrathe

VD All Exam

08 Jan, 14:31


📚 *नुकतेच निधन पावलेले हे व्यक्ती लक्षात ठेवा...*

रतन टाटा - भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष व टाटा समूहाचे अध्यक्ष होते

झाकीर हुसेन - भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक होते.

श्याम बेनेगल - हे भारतीय चित्रपट दिग्दर्शिक, पटकथा लेखक व निर्माते होते.

डॉ. मनमोहन सिंग - भारताचे 14 वे पंतप्रधान होते, ते भारताचे अर्थमंत्री असून भारतीय रिझर्व बँकेचे 15 वे गव्हर्नर होते.

🎯 101% यावर एक तरी प्रश्न मुंबई लेखी परीक्षेत विचारणारच.

https://t.me/dashrathe

VD All Exam

08 Jan, 14:30


*यात गोंधळू नका मित्रांनो...* ✔️

👉 राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष
- रूपाली चाकणकर

👉 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष
- विजया रहाटकर
https://t.me/dashrathe

VD All Exam

08 Jan, 14:30


*यात गोंधळू नका मित्रांनो* ...✔️

👉 महाराष्ट्र विधानसभेचे सभापती
- राहुल नार्वेकर

👉 महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती
- राम शिंदे

VD All Exam

07 Jan, 08:06


नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

दोन्ही लहानग्यांना HMPV ची लागण झाल्याचं निदान 3 जानेवारीला झालं होतं. दोघांचाही HMPV चा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसत होती. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाली होती. 3 जानेवारी रोजी दोघांनाही HMPV ची लागण झाली होती. दोघांनाही योग्य औषधोपचारानंतर घरी पाठवण्यात आलं. दोघांमध्येही सामान्य लक्षणं दिसत होती. कोणतीही गंभीर लक्षणं नसल्यामुळे दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही.

काय करावं?

खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.

साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.

ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा

संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.


काय करणं टाळावं?

खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.

टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.

आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये.

शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

VD All Exam

06 Jan, 12:38


HMPV Virus : भारतात आढळला ह्यूमन मेटान्यूमोचा पहिला रुग्ण; आठ महिन्यांच्या चिमुकलीला लागण
https://dhunt.in/Yoslp

By सकाळ via Dailyhunt

VD All Exam

06 Jan, 01:21


♦️ *महाकुंभमेळा 2025* 🙏🪔
▪️ठिकाण: प्रयागराज, उत्तरप्रदेश
▪️गंगा आणि यमुनेच्या संगमावर
▪️आयोजण: 13 जानेवारी 26 फेब्रुवारी 2025
▪️भाविक: 40 ते 45 कोटी
♦️ *कुंभ आणि महाकुंभ मधला फरक ?*
👉 कुंभमेळा दर 12 वर्षांनी चारपैकी एका ठिकाणी आयोजित केला जातो, तर अर्ध कुंभमेळा दर 6 वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज येथे होतो. दर 12 वर्षांनी पूर्णकुंभ होतो आणि 12 पूर्णकुंभानंतर महाकुंभ साजरा केला जातो. यावेळी, प्रयागराजमधील कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणून संबोधले जात आहे.
♦️ *उत्तर प्रदेश बद्दल ;*
▪️24 जानेवारी 1950
▪️मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ
▪️राज्यपाल: आनंदीबेन पटेल
▪️राजधानी: लखनऊ
https://t.me/dashrathe

VD All Exam

05 Jan, 04:26


https://youtu.be/c2-VqzPObYM?si=pg0NDQ1CNSgOzmTV

VD All Exam

03 Jan, 02:44


🔰 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 🔰

◾️सुरुवात – 1992
◾️स्वरूप – 25 लाख रुपये
◾️जाहीर करणारे मंत्रालय - युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
◾️निकष - ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ खेळाडूला  मागील चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.
◾️पुरस्काराचे पहिले मानकरी -  विश्वनाथ आनंद (बुद्धिबळ)
◾️सर्वात तरुण मानकरी – अभिनव बिंद्रा
◾️2021 पूर्वी या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते...

https://t.me/dashrathe

VD All Exam

03 Jan, 02:43


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*3 जानेवारी 2025*

🔖 *प्रश्न.1) नुकतेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* चार
1) मनू भाकर (नेमबाज)
2) डी गुकेश (बुद्धिबळपटू)
3) हरमनप्रीत सिंग (हॉकी)
4) प्रविण कुमार (उंच उडी)

🔖 *प्रश्न.2) नुकतेच अर्जून पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* 32

🔖 *प्रश्न.3) भारताच्या आर. वैशाली ला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे ?*

*उत्तर -* कांस्य

🔖 *प्रश्न.4) संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*

*उत्तर -* पश्चिम बंगाल

🔖 *प्रश्न.5) वाव थराद नावाचा नविन जिल्हा कोणत्या राज्यात होणार आहे ?*

*उत्तर -* गुजरात

🔖 *प्रश्न.6) UIDAI च्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* भुवनेश कुमार

🔖 *प्रश्न.7) संरक्षण केंद्रिय मंत्रालयाने कोणते वर्षे सुधारणावादी वर्षे म्हणून घोषित केले आहे ?*

*उत्तर -* 2025

🔖 *प्रश्न.8) डिसेंबर महिन्यात देशाचे जिएसटी कर संकलन किती लाख कोटींवर पोहचले आहे ?*

उत्तर - 1.77

🔖 *प्रश्न.9) दरवर्षी महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस कधी करण्यात येतो ?*

*उत्तर -* 2 जानेवारी

🔖 *प्रश्न.10) दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती कधी साजरा केली जाते ?*

*उत्तर -* 3 जानेवारी
https://t.me/dashrathe

VD All Exam

03 Jan, 01:22


📌मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 🏆🎖https://t.me/dashrathe

VD All Exam

03 Jan, 01:21


*🎯📚अर्थशास्त्र 📚🏆🚨*

❇️भारतात सर्वात पहिल्या ट्रेझरीबिलची सुरुवात केव्हा करण्यात आली ?
-1917

❇️ जीएसटी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात?
-केंद्रीय अर्थमंत्री

❇️ तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय ?
- मध्यवर्ती बँकेद्वारे नवीन पैसा उभारणे

❇️ आंतरराष्ट्रीय पतदर्जा ठरविणारी मुडीज या संस्थेचे संस्थापक कोण आहेत ?
- जॉन मोडी (1909)

❇️ भारत परदेशी चलन नियंत्रण कायदा कधीपासून अंमलात आला?
-1 जानेवारी 1974

❇️ कोणत्या पंचवार्षिक योजने दरम्यान व्यवहारातोल अनुकूल होता ?
-पाचव्या

VD All Exam

03 Jan, 01:20


🔖 देशातील पहिले संविधान संग्रहालय ➡️ हरियाणा.

🔖 देशातील पहिले संविधान भवन ➡️ पुणे.

🔖 देशातील पहिले संविधान मंदिर ➡️ मुंबई.

VD All Exam

01 Jan, 04:29


रेगुलर फीस 299 आहे नवीन वर्षानिमित्त फक्त 149 रू आहे मुंबई स्पेशल पेपर आहे पाहिजे असेल तर लवकरात लवकर घ्या

VD All Exam

01 Jan, 04:21


मुंबई जिल्हा विशेष रेगुलर फीस 99 आहे नवीन वर्ष निमित्त ऑफर देण्यात येत आहे आता फक्त 49 रू फिसआहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लवकरात घ्या

VD All Exam

31 Dec, 14:13


प्रवेश घेण्यासाठी शेवटचे काही तास बाकी 👆👆👆👆👆👆👆👆👆

VD All Exam

31 Dec, 03:10


👆👆👆👆👆प्रवेश घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस 👆👆👆👆 उद्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना टास्क क्रमांक 1 मिळेल‌.

VD All Exam

30 Dec, 04:02


मित्रांनो हा  आपला हा 100+ दिवसांचा  मास्टर प्लॅन टास्क  असणार आहे .

यामध्ये मी तुम्हाला रोजचा रोज जो अभ्यास देणार तो तुम्ही पूर्ण करायचा आहे.

इथून मागे काय झालं फायनल मधून कटला ग्राउंड क्वालिफाय झालं नाही सर्व विसरून जा.

नव्या दमाने 100+ दिवस मी सांगतो ते करा लेखीचा अभ्यास परिपूर्ण पूर्ण होईल.

आता तुम्ही जेवढे ही ग्रुप मध्ये आहे त्यांना सर्वांना सांगतो मित्रांनो आपण लेखीचा अभ्यास तर करून घेणारच आहोत पण तुम्हाला तुमची मैदानी सुद्धा 47 मार्क ची बनवायची एवढी गोष्ट लक्षात राहू द्या.


सर्व काही विसरून जा आतापर्यंत काय अपयश आलं आणि किती अपयश आलं.

आता फक्त 100+ दिवस लेखी साठी मी जो तुम्हाला टास्क देणार तो इमानदारीने पूर्ण करत चला ‌

शेवटी एवढे सांगान मित्रांनो.

मी सांगतो ते करा 100% यशस्वी होणार तुम्ही.

आता मित्रांनो राज्य सरकार भरपूर अशा पदभरती करणार आहे.

म्हणून तलाठी करू वनरक्षक करू राज्य उत्पादन शुल्क करू की जिल्हा परिषद करू का जलसंपदा विभागाची भरती देऊ.
असं गोंधळून न जाता एकाच परीक्षेला टार्गेट करा.

आता तुम्ही म्हणसाल मला की सर मग आम्ही आताच्या एक्झाम होतील ते पेपर देऊ का नको.
तुम्ही तलाठी भरती द्या जिल्हा परिषद द्या सर्व परीक्षा द्या पण टार्गेट कोणतेही एकालाच करा.

एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला.

( तुम्हाला 10 परस विहीर खोदायाची आहे. आणि तुम्हाला अपेक्षा सुद्धा आहे की तुम्हाला भरपूर असं पाणी लागलं पाहिजे.

पण मित्रांनो दहा परस विहीर तुम्ही एक एक परस दहा ठिकाणी खोदली तर तुम्हाला पाणी लागणार नाही. त्यांच्या उलट एकाच ठिकाणी दहा परस  विहीर खोदली तर शंभर टक्के तुम्हाला पाणी लागेल.)

( तसंच परीक्षेचे आहे मित्रांनो आता विविध पदभरती येणार जी जाहिरात आली तिचा अभ्यास करायला लागला तर कोणताची पोस्ट मिळणार नाही कुठलही एकच टार्गेट करा.) इतर सरळ सेवेच्या सर्व एक्झाम द्या पण टारगेट कोणतंही एकच करा ]


शेवटी एवढेच सांगतो मी सांगतो ते 100+ दिवस इमानदारीने करत रहा शंभर टक्के तुमचा फायदा होईल.


आज ठरवून टाका मला वर्दी शिवाय काही दिसत नाही जे झालं ते विसरून जा सोबतचा मित्र लागला भाऊ लागला कुणाची बायको लागली कुणाचा नवरा लागला सर्व विसरून जा नव्याने आज पासून तयारीला लागा‌.कोणी कोणाचे नसते

आता मित्रांनो शांततेचा काळ आहे पोलीस भरतीच्या दृष्टीकोनातून जर आपण विचार केला तर.

आणि जो या शांती मध्ये क्रांती करण तोच उदय यशस्वी होणार.

भरती ही शंभर टक्के निघणार.
लेखी परीक्षेच्या तयारीसाठी मी सांगतो तो टास्क इमानदारीने 100 + दिवस करत चला.

तुम्ही माझ्यावर विश्वास करून प्रवेश घेतला शब्द देतो तुमचा विश्वासघात होऊन देणार नाही.

100+ दिवस मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चला.

तुम्हाला स्वतः काहीच येत नाही असे समजून तुम्ही नवीन तयारीला लागले असे समजून मी सांगतो ते करा.

आज तुम्हाला आता लगेच पुस्तक सूची देतोय.


आपला हा 100+ दिवसांचा प्रवास म्हणजे उद्या तुम्हाला वर्दी मिळवून देईल 💯 टक्के एवढे नक्की सांगतो तुम्हाला.

अजूनही सांगतो की तुम्ही कुठे बॅच नसेल केली तर बेसिक ची बॅच कोणाकडे तरी चार महिन्याची सहा महिन्याची करून घ्या. ( ऑनलाइन करा की ऑफलाईन करा कशी करा पण करा ) आणि नुसत्या क्लासवर कोणी भरती होत नसतं एवढी गोष्ट पण लक्षात राहू द्या. त्यासाठी तुम्हाला सेल्फ स्टडी आणि मी जो टास्क देतो तो करावाच लागेल

टास्क म्हणजे हा एक सेल्फ स्टडी चा भाग आहे.
आणि तो रोजचा रोज मला तुमच्याकडून करून घ्यायचा.आहे.

टास्क मध्ये एक टार्गेट असतं आणि ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोप येत नसते.


तुम्ही जेवढे हे लोक ग्रुप मध्ये आहात. येणाऱ्या भरतीमध्ये मी सांगतो तशा पद्धतीने अभ्यास केला तर आणि मैदानी तुम्ही तुमची चांगली केली तर खात्रीने सांगतो 100% तुम्ही यशस्वी होणार .

100+ दिवसांचा  प्रवास आहे जसे तुम्ही एखाद्या अकॅडमीमध्ये हा तशा पद्धतीने मी दिलेलं रोजचा रोज टार्गेट पूर्ण करत चला.

ग्रुप वरती अवांतर चॅटिंग कोणीही करू नका.


आता तुम्हाला लगेच पुस्तक सूची देतोय🙏🙏🙏🙏🙏🙏


दररोज टास्क तुम्हाला रात्री दहा वाजता मिळत जाईल.

मार्गदर्शक दशरथे सर
7666630868


जर तुम्हाला टास्क कोर्समध्ये प्रवेश पाहिजे असेल तर
7666630868 या नंबर वर गुगल पे, फोन पे, पेटीएम ला 301 रू पाठवून 7666630868 या नंबर वर स्क्रीन शॉट पाठवा. तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल

VD All Exam

30 Dec, 03:15


प्रवेश घेण्यासाठी शेवटचे 2 दिवस

VD All Exam

30 Dec, 03:15


प्रवेश घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस

VD All Exam

29 Dec, 09:16


#vdallexam
https://t.me/dashrathe

VD All Exam

28 Dec, 03:25


*Auto Reply*
पोलीस भरतीसाठी स्पेशल फ्री मध्ये टेलिग्राम चैनल वरती मिळणार. स्टडी मटेरियल. त्यासाठी लगेच चैनल जॉईन करा
लिंक👇👇👇👇👇👇
#policebharti
https://t.me/dashrathe

स्टडी मटेरियल मिळण्याचे वेळापत्रक👇👇👇👇

1) रोज सकाळी नऊ वाजता 100 गुणांची प्रश्नपत्रिका मिळेल
2) रोज रात्री 8 वाजता सकाळी नऊ वाजता झालेल्या प्रश्नपत्रिकांची उत्तर सूची मिळेल
3) ठीक रात्री 9 वाजता दिवसभरात घडलेल्या चालू घडामोडी ची पीडीएफ मिळेल.
4) ठीक रात्री 10 वाजता केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या नवीन आलेल्या जाहिरातीची माहिती मिळेल.

वरील सर्व माहिती आणि स्टडी मटेरियल तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. त्यामुळे आजच टेलिग्राम चैनल जॉईन करा.

टेलिग्राम चैनल लिंक
#policebharti
https://t.me/dashrathe

मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868


आमचा नंबर V.D All Exam किंवा दशरथे सर या नावाने सेव्ह

हा मेसेज कॉपी करून तुमच्या जवळील इतर ग्रुप वरती शेअर करा गरजू विद्यार्थ्यांना उपयोग होईल

VD All Exam

27 Dec, 08:28


👆👆👆👆

VD All Exam

25 Dec, 06:11


🖊️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 155 नुसार खालील राज्यांचे नवीन राज्यपाल नेमले आहेत

➡️मणिपूर - अजय कुमार भल्ला

➡️बिहार - आरिफ मोहम्मद खान

➡️ओडिशा - डॉ. हरी बाबू कंभमपती

➡️मिझोरम - विके सिंह

➡️केरळ - राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर

https://t.me/dashrathe

VD All Exam

24 Dec, 07:01


➡️ नागपूर महानगरपालिका पूर्ण जाहिरात प्रसिद्ध

◾️जागा 245🔥

◾️Exam TCS घेणार आहे

◾️अर्ज 26 डिसेंबर पासून


#vdallexam
https://t.me/dashrathe

VD All Exam

18 Dec, 06:45


पोलीस भरती Latest News...

मिरा-भाईंदर, वसई विरारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील एक हजार पोलीस भरतीचा प्रस्ताव मंजूर...


🔥 आता आमची बारी🔥💪🏻
🔥💪🏻 लावा ताकत 🔥💪🏻

#vdallexam
https://t.me/dashrathe

VD All Exam

25 Nov, 08:44


➡️भारतात किती अभिजात भाषा आहेत?

▶️तामिळ, तेलगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भारतातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता.

⭕️ मराठी,पाली, बंगाली, आसामी , प्राकृत आज या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

⭕️ 11 अभिजात भाषा झाल्या आहेत.

⭕️ अभिजात भाषा - केंद्र सरकारचे निकष :

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत:

- भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असावी.
- भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.
- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे.
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा.

हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो, त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. 

⭕️ मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली :

➡️मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली.

➡️ मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो. 

◾️ अभिजात दर्जाचे फायदे:


“अभिजात दर्जा” मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅट्यालिस्ट म्हणून काम करू शकतो. अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे आहेत:

- मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
- भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
- प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
- महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे.
- मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे इ.

⭕️ यापूर्वी भारतात 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला होता.

1 तामिळ (2004),
2 संस्कृत (2005),
3 कन्नड (2008),
4 तेलुगु (2008),
5 मल्याळम (2013)
6 ओडिया (2014)

7 👉मराठी=2024
8 👉आसामी=2024
9 👉पाली=2024
10 👉 पाकृत=2024
11 👉बंगाली =2024
👉या नवीन पाच भाषांना अभिजीत भाषेचा दर्जा भेटला


जॉईन टेलिग्राम

#vdallexam
https://t.me/dashrathe

VD All Exam

25 Nov, 08:40


◾️SSC MTS Answer Key out ✅️

लिंक 👇

https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89696/login.html



जॉईन टेलिग्राम
#vdallexam
https://t.me/dashrathe

VD All Exam

07 Nov, 03:13


शांततेच्या काळात जास्त घाम गाळला की युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.

शुभ सकाळ 😊

VD All Exam

03 Nov, 13:31


प्रवेश घेण्यासाठी शेवटचे काही तास बाकी

VD All Exam

03 Nov, 05:20


अजूनही वेळ गेली नाही सेल्फ स्टडी करता तर गाढव मेहनत घेऊ नका टास्क जॉईन करून स्मार्ट स्टडी करा टास्क मध्ये प्रवेश घेण्यासाठी चा आजचा शेवटचा दिवस आहे उद्या बॅच क्रमांक 3 चा टास्क क्रमांक 1मिळणार आहे. 👆👆👆👆👆👆👆👆👆👆

VD All Exam

03 Nov, 05:14


वैभव ने टास्क विषयी दिलेली प्रतिक्रिया 👆👆👆👆👆👆👆👆

आपण नाही बोलत आपला रिझल्ट बोलतो भाऊ

VD All Exam

03 Nov, 05:14


आपल्या टास्क बॅच चे विद्यार्थी वैभव कांबळे यांची ठाणे वनरक्षक मध्ये निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

4,493

subscribers

2,031

photos

36

videos