📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚 @rajmudra_latur Channel on Telegram

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

@rajmudra_latur


राजमुद्रा अकॅडमी लातूरचे हे Official चॅनल आहे
•महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
•Daily प्रश्न उत्तरे
•महत्वाच्या PDFs फाइल्स, नोट्स
•MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चॅनेल
Rajmudra Academy Latur
office :7385777728

📚 राजमुद्रा अकॅडमी लातूर 📚 (Marathi)

आपलं या राजमुद्रा अकॅडमी लातूरचं Official चॅनल मिळेल. या चॅनलवर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन, प्रश्न उत्तरे, महत्वाच्या PDFs फाइल्स, नोट्स, आणि MPSC सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त साहाय्य मिळेल. राजमुद्रा अकॅडमी लातूरचं कार्यालय नंबर: 7385777728

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

12 Jan, 09:30


Polity च lecture
Live online आणि ऑफलाईन सुरु झाले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी join करा.

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

12 Jan, 07:46


आजच्या झालेल्या मुंबई पोलीस भरती पेपर चे लाईव्ह विश्लेषण व उत्तर सूची
पेपर विश्लेषण चालू आहे लगेच जॉईन करा

https://www.youtube.com/live/a0a8H1IaVHg?si=KIhOsLBK6AV_2gKf
https://www.youtube.com/live/a0a8H1IaVHg?si=KIhOsLBK6AV_2gKf

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

12 Jan, 07:46


🔴 जशास तसा विचारला आहे 👆

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

12 Jan, 07:31


🔴 जशास तसा 👆

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

12 Jan, 07:28


🔴 जशास तसा विचारला आहे 👆

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

12 Jan, 07:25


⭕️ आज झालेला मुंबई पोलीस शिपाई पेपर.

👉👉 सर्व चालू घडामोडी प्रश्न दैनंदिन चालु घडामोडी नोट्स मध्ये समावेश...🔥

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

12 Jan, 07:11


Live वेळ 1 वाजता

आजच्या मुंबई_पोलिस_भरती पेपरची उत्तर सूची


https://youtube.com/live/a0a8H1IaVHg?feature=share
https://youtube.com/live/a0a8H1IaVHg?feature=share


राजमुद्रा अकॅडमी, लातूर

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

12 Jan, 06:34


KEY
Test Series 2.0
Paper No. 10
12/01/2025

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

12 Jan, 06:02


12 January

💪 28th National Youth Day
      राष्ट्रीय युवा दिवस

Theme25: “Youth for a Sustainable Future: Shaping the Nation with Resilience and Responsibility”

👱🏻‍♂To commemorate the birth anniversary of Swami Vivekananda. The main purpose of celebrating National Youth Day is to promote the ideals and ideologies of Swami Vivekananda among the youth.

👱🏻‍♀The Indian government had declared back in 1984 that Swamiji’s birthday would be celebrated as the National Youth Day.

🔶2025 - 162nd Birth Anniversary of Swami Vivekananda

🟢 NEWS
🔷 The 28th edition of the event, held at Bharat Mandapam.

🔶 PARTH Yojana: Preparing Youth For Recruitment In Security Services

🔷 SheSTEM 2024: Empowering Youth-Led Innovation For A Sustainable Future

🔶FICCI Honours Ayushmann Khurrana And Neeraj Chopra As Youth Icons Of India

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

12 Jan, 04:13


उठा जागे व्हा ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका..
स्वामींना विनम्र अभिवादन🙏💐

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

12 Jan, 04:11


चेतनाहीन महाराष्ट्रात नवचैतन्य जागृत करणाऱ्या हिंदवी स्वराज्य जननी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन🙏💐

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

11 Jan, 16:31


आज नांदेडमध्ये प्रा. नितीन रेड्डी सरांचा गणित विषयाचा सेमिनार झाला

👉 सेमिनारला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद भेटला
👉काही विद्यार्थी जागे अभावी परत गेली क्षमस्व


सेमिनार प्रसंगी सध्या नांदेड येथे जिल्हा पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या
नंदिनी श्रीमंगले राजमुद्रा अकॅडमीच्या विद्यार्थिनीने सरांचा सत्कार केला

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

11 Jan, 10:35


मुंबई पोलीस भरती प्रश्न....

मुंबई पोलीस भरती one day Revision मध्ये हा भाग घेण्यात आला होता...

म्हणूनच राजमुद्रा....

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

10 Jan, 18:10


Rajmudra Academy, Latur

#1DayRevisionBatch

INDIAN POLITY 🇮🇳

Sunday, 12nd Jan, 2025

Offline + Online

INDIAN POLITY 1 Day Revision batch

Mega Revision programme

बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक open करा -

https://rajmudralatur.page.link/nHTczYrAQvXrPVJL7

By - Avinash Kejkar

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

10 Jan, 11:53


INDIAN POLITY 1 Day Revision batch

Mega Revision programme

2 फेब्रुवारी 2025 व 4 मे 2025 रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त बॅच

Date:- रविवार 12 जानेवारी 2025

वैशिष्टय़:-

पूर्ण घटकाचे प्रभावी रिविजन करून घेण्यात येईल.

PYQ च्या आधारे अध्यापन..

महत्त्वाच्या टॉपिक चे चार्ट व शॉर्ट नोट्स मिळतील
.

बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक open करा
https://rajmudralatur.page.link/nHTczYrAQvXrPVJL7

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

10 Jan, 11:18



📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

10 Jan, 10:39


जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

10 Jan, 10:17


https://www.youtube.com/live/tNREt8ygNaI?si=ccPGKDF8Cxxto_hS

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

10 Jan, 08:42


*नांदेड शहरामध्ये प्रा. नितीन रेड्डी सरांचा स्पर्धा परीक्षा गणित मोफत सेमिनार*

*स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या सेमिनारला आवर्जून उपस्थित रहावे
*

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

10 Jan, 06:16


Rajmudra Academy, Latur

#1DayRevisionBatch

INDIAN POLITY 🇮🇳

Sunday, 12nd Jan, 2025

Offline + Online

INDIAN POLITY 1 Day Revision batch

Mega Revision programme

बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक open करा -

https://rajmudralatur.page.link/nHTczYrAQvXrPVJL7

By - Avinash Kejkar

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

10 Jan, 02:43


◾️गृहविभाग रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे

◾️भरती लवकर होण्याची दाट शक्यता

🤩 पोलीस भरती 2025 / PSI 🚨

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

09 Jan, 15:59


INDIAN POLITY 1 Day Revision batch

Mega Revision programme

2 फेब्रुवारी 2025 व 4 मे 2025 रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त बॅच

Date:- रविवार 12 जानेवारी 2025

वैशिष्टय़:-

पूर्ण घटकाचे प्रभावी रिविजन करून घेण्यात येईल.

PYQ च्या आधारे अध्यापन..

महत्त्वाच्या टॉपिक चे चार्ट व शॉर्ट नोट्स मिळतील
.

बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक open करा
https://rajmudralatur.page.link/nHTczYrAQvXrPVJL7

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

09 Jan, 11:52


माहिती छान आहे टिपून ठेवा...

आगामी परीक्षेसाठी उपयोगी पडेल
..

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

09 Jan, 06:55


लेक्चर live सुरू होत आहे..

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

09 Jan, 06:55


मुंबई पोलीस भरती मराठी सेमिनार सत्र-2
वेळ दुपारी 12:15

https://youtube.com/live/tNREt8ygNaI?feature=share

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

09 Jan, 06:49


🔶 चालू घडामोडी 09 जानेवारी, 2025 🔶


🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

06 Jan, 06:29


🔰बेंगळुरूमध्ये भारतातील पहिला HMPV रुग्ण आढळला

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

06 Jan, 06:08


🔶 चालू घडामोडी 06 जानेवारी, 2025 🔶


🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

06 Jan, 03:14


पालकमंत्री पद नेमके काय असते ?

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

28 Dec, 03:08


राष्ट्रीय बाल पुरस्कार : 14 राज्यातील 10 मुले, 7 मुली अशा एकूण 17 जणांना राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रातील करीना थापा (अमरावती) आणि केया हटकर (मुंबई) या दोन मुलींना पुरस्कार प्रदान

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

28 Dec, 02:35


राष्ट्रीय चिन्ह अवमानावर आता होणार पाच लाख रुपये दंड

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

27 Dec, 07:01


भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून १ जानेवारी २०२५ पर्यंत तो पाळला जाईल.

या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार
नाहीत.

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

27 Dec, 05:56


🔶 चालू घडामोडी 27 डिसेंबर, 2024 🔶

👉👉 डॉ मनमोहनसिंग यांचे निधन

🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

27 Dec, 04:03


…भारतीय अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारं मनमोहक व्यक्तिमत्व काल स्वःत ढगाआड गेलं.

कायम स्मरणात राहाल !!

भावपुर्ण श्रद्धांजली !! 💐💐

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

26 Dec, 17:09


💐💐माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास💐🙏🙏

⭕️ *निधन* : दिल्ली च्या एम्स रुग्णालयात

▶️ जन्म : 26 सप्टेंबर 1932, पाकिस्तान मधील गाह

➡️ ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते

↪️ सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं.

↪️ नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले.

◾️ 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.

◾️ 1982 ते 1985 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.

◾️ 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते.

⭕️ 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

↪️ 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली.

◾️ त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. 

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

26 Dec, 17:00


~ मनमोहन सिंह RIP Sir 💐🙏

💐अर्थव्यवस्थेचा 'सरदार' हरपला! 💐

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

26 Dec, 09:08


↪️ गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

26 Dec, 06:35


🔶 चालू घडामोडी 26 डिसेंबर, 2024 🔶

🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

26 Dec, 03:43


🔴भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे 100 वर्षे!


👉👉भारतीय कम्युनिस्ट पक्ष : स्थापना - 26 डिसेंबर 1925. (कानपूर येथे)

👉👉आयटक : 31 ऑक्टोबर 1920 (मुंबई येथे)

👉👉 आंतरराष्ट्रीय कामगार संघटना: 1918

👉👉 अखिल भारतीय किसान सभा -1935

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Dec, 16:22


रेल्वे शिक्षक भरती

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Dec, 16:20


👉नागपूर महानगरपालिका पूर्ण जाहिरात

🚨लवकरच महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेच्या जाहिराती येतील

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Dec, 11:58


पर्याय

1) 👍

2) ❤️

3) 🔥

4)🥰

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Dec, 07:51


🔴 मानवी हक्कांचा हमीदार 👆

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Dec, 07:44


🖊️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 155 नुसार खालील राज्यांचे नवीन राज्यपाल नेमले आहेत

➡️मणिपूर - अजय कुमार भल्ला

➡️बिहार - आरिफ मोहम्मद खान

➡️ओडिशा - डॉ. हरी बाबू कंभमपती

➡️मिझोरम - विके सिंह

➡️केरळ - राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Dec, 07:42


◾️ 28 जुलै 2023 नुसार PSI च्या 3000 जागा रिक्त आहेत.

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Dec, 07:41


💐💐 अटलजी 🎂💐💐

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Dec, 07:41


31 जानेवारी 2024 नुसार STI च्या 819 जागा रिक्त होत्या.

2024 जाहिरातीत 209 जागा आल्या

819-209 = 610

काल STI to STO प्रमोशनच्या 353 जागा ॲड होतील.

610+353 = 963

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Dec, 07:40


कर सहायक रिक्त जागा

मुंबई - 595
ठाणे - 227
पुणे - 246
नाशिक - 144
कोल्हापूर - 155
नागपूर - 170

एकूण - 1537

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

24 Dec, 08:17


पोलीस भरती वनरक्षक भरती स्पेशल बॅच प्रवेश सुरू...

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

24 Dec, 08:07


🔶 चालू घडामोडी 24 डिसेंबर, 2024 🔶

🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

23 Dec, 14:28


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लेखी परीक्षेचा निकालामधील उर्वरित पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

23 Dec, 08:27


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित दिनांक:- २ फेब्रुवारी २०२५

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४- सुधारित दिनांक:- ४ मे २०२५

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

23 Dec, 08:25


🔴गट पूर्व परीक्षा 👆

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

23 Dec, 08:22


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित दिनांक:- २ फेब्रुवारी २०२५

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४- सुधारित दिनांक:- ४ मे २०२५

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

07 Dec, 08:00


1) 👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

07 Dec, 07:59


1) 👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

30 Nov, 02:33


🔶 थोडक्यात महत्त्वाचे पुरस्कार भाग-1,2,3, -2023-2024

🔶 सर्व पुरस्कार एकत्रितपणे🔥🔥🔥

🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा तसेच TCS/IBPS परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥

👉🏻 जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

Join :
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

29 Nov, 16:23


स्पेशल पोलीस भरती बॅच साठी प्रवेश सुरू....

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

29 Nov, 14:56


राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त गट व गट क पूर्व परीक्षा 2024 विशेष

राजमुद्रा अकॅडमी लातूर

https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

29 Nov, 14:56


राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त गट व गट क पूर्व परीक्षा 2024 विशेष

राजमुद्रा अकॅडमी लातूर

https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

10 Nov, 16:03


आजच्या टेस्ट सिरीज पेपरची उत्तर तालिका..

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

10 Nov, 15:24


लातूर मधील पहिलाच टेस्ट सिरीजचा अभिनव उपक्रम

👉 अगदी आयोगाप्रमाणे प्रश्नपत्रिका
A B C D संचानुसार घेण्यात आली.

👉 उत्तरतालिका आज 9.30 pm टाकण्यात येईल
..

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

10 Nov, 08:36


आज झालेला शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर...

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

09 Nov, 16:20


#SundaySpecial 🤔

चालू घडामोडी मोफत सेमिनार

Free Seminar to all !! ✌🏻🤞🏻

Sub : Cuurent Affairs and Events

- International and Natioanl Events


Time - 08:30 to 10:00

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

09 Nov, 15:27


🎯राजमुद्रा टेस्ट सिरीज 2.0

👉संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज...

🚨उद्याच्या पेपर संदर्भातील सूचना...

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

09 Nov, 14:55


देशाची सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा पेटवणाऱ्या, सर्व शिक्षकांना उद्याच्या शिक्षकभरती पात्रता(TET) परीक्षेसाठी राजमुद्रा परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा..💐💐
खूब लडो जंग
लडेंगे जितेंगे
.....👍

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

09 Nov, 06:30


🔶 चालू घडामोडी 09 नोव्हेंबर, 2024 🔶

🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

08 Nov, 12:31


🚨रविवारी होणारा combine पूर्व 2024 सराव पेपर बद्दल महत्त्वाची सूचना

👉10/11/ 2024 रोजी TET शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर सुशिलादेवी महाविद्यालय येथे असल्या कारणास्तव आपल्या परीक्षेचे केंद्र बदलण्यात आलेले आहे.

👉संयुक्त पूर्व परीक्षा सराव पेपर क्रमांक 3 चे
परीक्षा केंद्र :- शामराव पाटील विद्यालय, राजमुद्रा अकॅडमी शेजारी मित्र नगर लातूर.

👉सर्व विद्यार्थ्यांनी पेपरला रविवारी सकाळी 10:30 पर्यंत उपस्थित राहावे
.

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

08 Nov, 07:23


ST - अनुसूचित जमाती
विद्यार्थ्यांनी Dr. Babasaheb Ambedkar bahuudeshiy sevabhavi Sanstha का निवडावी हा व्हिडिओ नक्की पहा व संस्था निवडा.

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

08 Nov, 05:14


सुवर्णसंधी,सुवर्णसंधी

ST STUDENTS / अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी संधी ....
शेवटचा टप्पा निवडा


👉 विकल्प क्रमांक -1/ Priority Number-1 Dr. Babasaheb Ambedkar bahuudeshiy sevabhavi Sanstha Latur, Dharashiv, Nanded ही संस्था पहिल्या क्रमांकावर निवडा
या संस्थेअंतर्गत राजमुद्रा अकॅडमी लातूर ची संपूर्ण टीम तुम्हाला पुढील 6 महिने मोफत प्रशिक्षण देणार आहे.

अनुसूचित जमाती मधील विद्यार्थ्यांना संस्था निवडीचा मेल आलेला आहे तरी आपण आपला मेल ओपन करून खालील प्रमाणे प्रोसेस करायचे आहे

1) ST विद्यार्थ्याला आलेला मेल ओपन करून त्यामधील लिंक ओपन करा.

2)त्यानंतर लिंक ओपन केल्यानंतर लातूर (District LATUR)जिल्ह्याची निवड करा.

3)त्यानंतर जिल्ह्यामध्ये संस्थेची नावे दिसतील त्या यादीमध्ये Dr. Babasaheb Ambedkar bahuudeshiy sevabhavi Sanstha Latur, Dharashiv, Nanded यासमोर टिक करा टिक केल्यानंतर त्यापुढे क्रमांक एक आलेला आहे का हे आवश्यक पहा क्रमांक एक आला असेल तरच राजमुद्रा अकॅडमी मिळेल त्यानंतर तुम्हाला दुसरी प्रायोरिटी निवडायचे आहे परंतु प्रथम प्रायोरिटी या ठिकाणीच तुमची निवड होण्याची दाट शक्यता आहे

4) त्यानंतर त्या पेजवर फ्रीज बटन दाबायचे आहे.

5) फ्रिज केल्यानंतर 2 OTP येतील.एक मेल तुमच्या ईमेल आयडी वरती व एक OTP मेसेज तुमच्या मोबाईल वरती येईल ते दोन्हीही (दोन्ही OTP)महत्त्वाचे आहेत ओटीपी तुम्हाला टाकून सबमिट करायचे आहे इतकी प्रोसेस केल्यानंतर तुमची हमखास निवड राजमुद्रा अकॅडमी लातूर मध्ये होईल......

👉 शासनाच्या नियमानुसार आपल्याला Dr. Babasaheb Ambedkar bahuudeshiy sevabhavi Sanstha अंतर्गत 100% सर्व सुविधा मिळणार आहेत.
काही अडचण आली तर खालील नंबर वरती संपर्क करा 9623258628, 918329441569

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

07 Nov, 06:20


🔶 चालू घडामोडी 07 नोव्हेंबर, 2024 🔶

🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

06 Nov, 16:39


राजमुद्रा परिवारातील फड हनमंत दत्ता यांची मंत्रालयात स्टेनोग्राफर पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन💐💐

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

06 Nov, 14:11


फाउंडेशन नवीन बॅच प्रवेश सूरू....

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

06 Nov, 10:06


गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी PM-विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

06 Nov, 06:18


🔶 चालू घडामोडी 06 नोव्हेंबर, 2024 🔶

🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

26 Oct, 06:25


🔶 चालू घडामोडी 26 ऑक्टोबर, 2024 🔶

🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Oct, 14:49


TET- शिक्षक पात्रता परीक्षा
Today Live 8:PM

TET-शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यासक्रम व तयारी कशी करावी संपूर्ण मार्गदर्शन
https://www.youtube.com/live/ux_fOif4tv8?si=jhP9S27i4CxgGJam

*मार्गदर्शक*
*डॉ. महेश मोरे*
वेळ. 8: to 9pm गणित
राजमुद्रा अकॅडमी लातूर

दररोजच्या लिंक साठी आता जॉईन करा राजमुद्रा टेलिग्राम चॅनेल

https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Oct, 13:41


जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Oct, 06:34


🔶 चालू घडामोडी 25ऑक्टोबर, 2024 🔶

🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

25 Oct, 03:11


राजमुद्रा अकॅडमी चे माजी विद्यार्थी #PSI हनुमंत शिंदे.. संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 रणनीती मार्गदर्शन ...
सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला विद्यार्थी दोन वर्षातच पोस्ट काढतो.. संयम,सातत्य,अचूकपणा,चांगली संगत या गुणवैशिष्ट्याच्या आधारे केलेला अभ्यास आपल्यासाठी यश खेचून आणतो,याचे उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंत शिंदे..
खरंच सर्वसामान्यांच्या लेकरात खूप potential असते परंतु सोशल मीडिया,वाईट मित्राची संगत,अयोग्य मार्गदर्शन यामुळे विद्यार्थी व नोकरी यातील अंतर वाढत चालले आहे, ते वाढले नाही पाहिजे..
मित्रांनो अभ्यासातील कोणतेही अडचण असेल,तुम्ही राजमुद्राचे विद्यार्थी असो वा नसो राजमुद्रा परिवार तुमचा सारथी होण्यासाठी कधीही तयार आहे..

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

24 Oct, 14:46


PSI हनुमंत शिंदे रणनीती #कम्बाईन परीक्षा 2024 राजमुद्रा अकॅडमी, लातूर

https://youtu.be/IijzNPenvCA?si=iHgc-oiKH_z156C9

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

24 Oct, 14:22


TET- शिक्षक पात्रता परीक्षा
Today Live 8:PM

TET-शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यासक्रम व तयारी कशी करावी संपूर्ण मार्गदर्शन
https://youtube.com/live/VbD45OvRaeI?feature=share
https://youtube.com/live/VbD45OvRaeI?feature=share

मार्गदर्शक
प्रा. नितीन रेड्डी सर
वेळ. 8: to 9pm गणित
राजमुद्रा अकॅडमी लातूर

दररोजच्या लिंक साठी आता जॉईन करा राजमुद्रा टेलिग्राम चॅनेल

https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

24 Oct, 08:00


🌀आगामी कम्बाईन पूर्व + मुख्य परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त सेमिनार

🟢राजमुद्राच्या यशस्वी अधिकारी मित्राकडून यशाचा कानमंत्र

अभ्यासाचे नियोजन कसे असावे याबद्दल सखोल मार्गदर्शन

आज 24/10/2024 सायंकाळी ठीक 5.00 वाजता सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे ...

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

24 Oct, 07:54


*सूचना
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस

*27/10/2024 रोजी चा पेपर
*A,B,C,D सेट मध्ये होणार आहे
*

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

24 Oct, 07:38


जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

24 Oct, 07:34


*सूचना
संयुक्त पूर्व परीक्षा 2024
नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस

*27/10/2024 रोजी चा पेपर
*A,B,C,D सेट मध्ये होणार आहे
*

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

22 Oct, 17:33


अधिक माहितीसाठी संपर्क
9623258628
, 7385777728

इच्छुक मुलींनी खालील ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/DjlCVKjwVEr4gaJ8CcUF8w

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

22 Oct, 14:18


TET- शिक्षक पात्रता परीक्षा
Today Live 8:PM

TET-शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यासक्रम व तयारी कशी करावी संपूर्ण मार्गदर्शन
https://youtube.com/live/VPdqgfkeFWk?feature=share
https://youtube.com/live/VPdqgfkeFWk?feature=share

मार्गदर्शक
प्रा. नितीन रेड्डी सर
वेळ. 8: to 9pm गणित
राजमुद्रा अकॅडमी लातूर

दररोजच्या लिंक साठी आता जॉईन करा राजमुद्रा टेलिग्राम चॅनेल

https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

22 Oct, 06:16


🔶 चालू घडामोडी 22 ऑक्टोबर, 2024 🔶

🔴 परिक्षाभिमुख दैनंदिन चालुघडामोडी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा साठी उपयुक्त.🔥🔥🔥🔥🔥


https://t.me/Rajmudra_latur
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

21 Oct, 15:13


🔺संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2024

👉आयोगाप्रमाणे परीक्षेचे नियोजन
🔺पहिला सराव पेपर देताना विद्यार्थी

👉🔺पुढील पेपर 27/10/2024 रोजी होईल
🔺नाव नोंदणी सुरू

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

21 Oct, 14:11


Combine group B & C test series
Next paper 27/10/2024

Join Rajmudra test series 2.0

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

21 Oct, 14:07


TET- शिक्षक पात्रता परीक्षा
Today Live 8:PM

TET-शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यासक्रम व तयारी कशी करावी संपूर्ण मार्गदर्शन
https://youtube.com/live/GyE2ttm95Kk?feature=share
https://youtube.com/live/GyE2ttm95Kk?feature=share

मार्गदर्शक
प्रा. नितीन रेड्डी सर
वेळ. 8: to 9pm गणित
राजमुद्रा अकॅडमी लातूर

दररोजच्या लिंक साठी आता जॉईन करा राजमुद्रा टेलिग्राम चॅनेल

https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

21 Oct, 14:06


Combine group B & C test series
Next paper 27/10/2024

Join Rajmudra test series 2.0

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

21 Oct, 13:57


Combine group B & C test series
Pepar 1st Answer key

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

21 Oct, 12:35


जा. क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

21 Oct, 11:59


जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

20 Oct, 16:33


राजमुद्राच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर बॅच चा विद्यार्थी समाधान आदिनाथ गुजरे रा. जामगाव , ता.मोहोळ जि. सोलापूर याची वनरक्षक,अलिबाग (रायगड) पदी निवड झाली..
समाधान सोबत अनेक मित्र त्याच्या गावावरून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लातूरला आले होते त्याच्यापैकी काहीजण खूप लवकर निघून गेले, पण समाधान ने सातत्य चिकाटी व संयमातून विजयश्री खेचून आणला अभिनंदन वाघा....💐💐

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

20 Oct, 10:59


🎯 पेपर विश्लेषण संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सराव पेपर क्रमांक 01
20/10/2024 रोजी offline झालेला

🔺या पेपरचे LIVE विश्लेषण आज दिनांक 20/10/2024 रोजी

🔺सायं. 5 वाजता वेळ

https://youtube.com/live/NNWtOV7aRQY?feature=share
https://youtube.com/live/NNWtOV7aRQY?feature=share

Link साठी खालील ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/JBMX7xLvN9k4YLsIlOnFj8

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

20 Oct, 08:11


🎯राजमुद्रा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सराव पेपर क्रमांक 01
20/10/2024 रोजी offline झालेला

🔺ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन पेपर सोडवता आला नाही अशा विद्यार्थ्यांनी online पेपर सोडवून घ्यावा

🔺या पेपरचे LIVE विश्लेषण आज दिनांक 20/10/2024 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता होणार आहे.

🔺राजमुद्रा युट्युब चॅनेल लातूर
Link साठी खालील ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/JBMX7xLvN9k4YLsIlOnFj8

Answer key मिळवण्यासाठी खालील telegram ग्रुप जॉईन करा
https://t.me/Rajmudra_latur

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

19 Oct, 15:49


जगात प्रत्येक क्षेत्रात चांगल्या व्यक्तीची गरज आहे, म्हणून चांगल्या व्यक्तीला कधीच मरण नाही..
आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी सर्व पोर ग्रामीण भागातील आहोत, शेतकऱ्याची, शेतमजुराची, गोरगरिबांची,कष्टकऱ्यांची, कामगारांची लेकर आहोत.. म्हणून जे अभ्यासाचं काम आपण हातात घेतलं आहे ते पूर्ण ताकतीने पूर्ण झाले पाहिजे....
उज्वल भविष्य वाट पाहत आहे...

शुभ रात्री🙏

डॉ महेश मोरे
राजमुद्रा चा पाईक

📚राजमुद्रा अकॅडमी लातूर📚

19 Oct, 12:27


🚨राजमुद्रा टेस्ट सिरीज 2.0

👉टेस्ट मधून पोस्टमध्ये जायचे असेल तर टेस्ट द्यावीच लागणार..

🎯संयुक्त गट ब गट क टेस्ट सिरीज का द्यावी?

👉 प्रश्नाची भीती मरते
👉फायनल परीक्षेत अचूकता येण्यासाठी
👉पेपर सोडवताना स्पीड व ॲक्युरिसी
येण्यासाठी.
👉 आपण कोणत्या घटकात कमी आहोत कोणत्या घटकाची तयारी करायची आहे हे ही समजते
.

👉आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत नाव नोंदणी सुरू आहे त्यानंतर येणाऱ्यां चा विचार केला जाणार नाही, उद्या कोणीही डायरेक्ट परीक्षा सेंटरवर उपस्थित राहू नये.. वापस जावे लागेल

25,900

subscribers

5,497

photos

180

videos