IBPS-TCS Maharashtra Gov Exams @ibps_tcs Channel on Telegram

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

@ibps_tcs


महाराष्ट्रातील सरळ सेवेच्या IBPS आणि TCS पॅटर्न नुसार घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त चॅनल....

👉 जिल्हा परिषद
👉 वनरक्षक
👉 तलाठी
👉 महानगरपालिका
👉 Daily Updates
सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध....👆

IBPS-TCS Maharashtra Gov Exams (Marathi)

या चॅनलवर 'IBPS-TCS Maharashtra Gov Exams' ला आपलं हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर महाराष्ट्रातील सरकारी नौकरींसाठी IBPS आणि TCS पॅटर्न नुसारच्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त मदत मिळेल. जिल्हा परिषद, वनरक्षक, तलाठी, महानगरपालिका यासह दररोजच्या अपडेट्सच्या माहितीसह सर्व एकाच ठिकाणी आणि स्पष्टपणे उपलब्ध आहे. तुम्हाला सरकारी नौकरींसाठी तयारी करण्याचं व सरकारी परीक्षा उत्तीर्ण करण्याचं उद्दिष्ट असलेल्या मराठी भाषेतील 'ibps_tcs' चॅनलवर सदस्यता घेऊन अद्याप सुरुवात करा आणि आपल्याला सरकारी नौकरींमध्ये सफलता मिळवा!

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

11 Jan, 05:49


Oil & Natural Gas Limited (ONGC) Through CBT

[Permanent Job]

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

11 Jan, 05:48


GMC Kolhapur Bharti 2025

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

11 Jan, 05:47


Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

10 Jan, 17:41


♦️👉आदिवासी विभाग हॉलतिकीट

♦️👉लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

10 Jan, 17:40


♦️👉लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध.

♦️👉विभाग - नागपूर

♦️👉परीक्षा TCS घेणार आहे.

♦️👉पात्रता
👉पदवी
👉टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

♦️👉अर्ज कालावधी - 10 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025

♦️👉अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

10 Jan, 06:23


टक्कल व्हायरस नाही...

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

09 Jan, 13:32


नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

👉 Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

👉 अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

09 Jan, 13:30


♦️जिल्हा परिषद अमरावती आरोग्य सेवक

👉 माजी सैनिक न मिळाल्यामुळे त्या त्या प्रवर्गातील उमेदवाराची निवड करण्याबाबत
..

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

09 Jan, 05:52


दुसऱ्या Waiting list Walyani पण Hope ठेवा..

▶️ संबधित विभागाकडे जोरदार पाठपुरावा करा...

▶️ संबधित विभागाला पदभरती संदर्भात RTI ( माहितीचा अधिकार) टाकून दिलेल्या जाहिती मधील एकूण रिक्त पदा संदर्भात माहिती मागवा...

▶️ खालील सर्वच विभागातील दुसऱ्या वेटिंग लिस्ट साठी जोरदार प्रयत्न करा...

पदभरती झालेल्या सर्वच विभागात

1) जिल्हा परिषद पदभरती
2) सार्वजनिक बांधकाम विभाग पदभरती
3)DMER (वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग) पदभरती
4) जलसंपदा विभाग (WRD) पदभरती
5) वन विभाग पदभरती (वनरक्षक व इतर पदे)
6) नगरपरीषद (DMA) पदभरती
7) पुणे,पिपरी चिंचवड,सोलापूर, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, लातूर महानगरपालिका पदभरती
8) तुळजापूर ट्रस्ट पदभरती
9)कृषी विभाग पदभरती
10) पशुसंवर्धन पदभरती
11) शिक्षक भरती
12) कारागृह पदभरती
13) WCD (जलसंधारण विभाग) पद भरती
14) तलाठी पदभरती
15) अर्थ व सांख्यिकी विभाग पदभरती
16) पर्यटन व सांस्कृती विभाग पदभरती

विभागानुसार वेग-वेगळे RTI (माहितीचा अधिकार टाका) या विभागात पदभरती नंतर एकूण किती पदे रिक्त आहेत.. किती उमेदवार हजर झाले, किती उमेदवार हजर झाले नाहीत, किती उमेदवारांनी राजीनामे दिले, वेटिंग लिस्ट साठी किती उमेदवारांना बोलवण्यात आले, त्यातील कागदपत्रे तपासणी साठी किती उमेदवार हजर होते, वेटिंग मधील किती उमेदवार गैरहजर होते, किती उमेदवारांनी राजीनामे दिले. या पदभरतीमधील एकूण किती पदे रिक्त आहेत. जाहिराती मधील पदानुसार एकूण किती पदे रिक्त आहेत.. याचा RTI (माहितीचा अधिकार-Online टाकून मागिती मागवा, online Rti साठी केवळ 15 रुपये कट होतात..)

👇👇 खालील लिंकला जाऊन विभाग निवडून विभागानुसार वेग-वेगळे स्वतंत्र RTI टाका..

https://rtionline.maharashtra.gov.in/request/request.php?lan=M

वरील विभागातील waiting List Clear झाल्यानंतर आणखी एक waiting list लागु शकते. Waiting list Walyani पण Hope ठेवा.. बरेच जण इकडे-तिकडे जॉईंन होत असून.. राजीनामे देत असल्याने पदे रिक्त राहत आहेत.. त्यामुळे ज्यांना दुसरी वेटिंग लिस्ट क्लीयर होईल असे वाटतं असेल त्यांनी संबधित विभागात RTI टाकून पद भरतीत रिक्त राहिलेल्या पदाची माहिती घ्या.. तसेच ती पदे waiting मधून भरण्यासाठी पत्रव्यवहार करा, पाठपुरावा करा.. कारण विधानसभा निवडणूका झाल्या की नवीन जाहिराती व पदभरती 2 ते 3 वर्ष होत नसल्याचा अनुभव आहे.. त्यामुळे दुसरी waiting लिस्ट क्लीयर होण्यासाठी जोरदार प्रयत्न करा..

Join for more
@IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

09 Jan, 01:40


♦️सार्वजनिक आरोग्य विभाग waiting list लागत आहेत..

👉 पाहून घ्या खालील लिंक वर..
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

08 Jan, 12:11


#TPA_Answer_key

👉 Response Sheet Available

Link 👇👇👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

07 Jan, 04:16


लेखा कोषागार,

नागपूर जाहिरात 🔥
..

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

06 Jan, 13:03


लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक:-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

👉 अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2024 ते 30 जानेवारी  2025

👉 संपूर्ण जाहिरात आणी इतर माहिती :
https://t.me/saralsewa_exam/4620

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

06 Jan, 12:43


Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

06 Jan, 02:20


♦️मुंबई पोलीस हॉल तिकीट प्रसिद्ध

👉 मुंबई पोलीस लेखी परीक्षा.

दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

05 Jan, 14:48


बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) “कार्यकारी सहायक” सर्व शिफ्ट चे झालेले पेपर

आगामी महिला व बालविकास, समाजकल्याण आणि लेखा कोषागारे भरतीसाठी महत्वाचे आहेत.

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

04 Jan, 11:30


👉पशुसंवर्धन व दुग्धव्यसाय विकास विभागाचे पुनर्रचना करून सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळाची मंजुरी.

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

04 Jan, 11:26


रेल्वे ग्रुप-डी (लेवल-०१) जागांमध्ये वाढ.🔥

32000 च्या जागी 58242 जागा भरल्या जाणार.
..

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

21 Nov, 08:35


निवडणुकी मद्ये नविन तलाठी यांना खूप जास्त काम दिलं गेला पण जीव हा सर्व श्रेष्ठ आहे ... मग तो कोणत्या विभागाचा कर्मचारी किंवा अधिकारी असो ...
कृपया सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्या
नोकरीमध्ये लागलेला व्यक्ती हा त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा आधार असतो तो एकटाच नसतो जात त्याचा संपूर्ण घर उध्वस्त होते 👍👍
Rip भावा 💥

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

21 Nov, 08:32


नुकतेच तलाठी म्हणून नियुक्ती मिळाली होती आणि काळाने घात केला.... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

21 Nov, 06:10


भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

21 Nov, 04:26


💯💯💯अभ्यास स्मार्ट पद्धतीने आणि न विसरणारा करायचा असेल तर खालीलप्रमाणे गावठी ट्रिक्स च्या माध्यमातून करावा.

🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
🧑‍🌾गावठी ट्रिक्स Demo 👩‍🌾


🟣गुजरात ला लागून असलेले जिल्हे -🟣

🙈ट्रिक - रात्रीला नंदुच्या नाकात धूळ व पाल घुसली...🤭🤭🤭

🌃रात्रीला ➡️ गुजरात 🌆

🤹‍♀नंदुच्या ➡️ नंदुरबार 💣

😤नाकात ➡️ नाशिक 🏕

💭धूळ ➡️ धुळे 🗾

🦎पाल ➡️ पालघर⛺️


🧑‍🌾गावठी ट्रिक्स Demo 👩‍🌾
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢


🟣अश्याच प्रकारे जवळपास सर्व विषयाच्या सर्व टॉपिक वर ट्रिक्स देण्याचा प्रयत्न केला आहे.🟣

200+ भन्नाट videos

संपूर्ण रेकॉर्डेड batch

9 subject टोटल

न विसरण्याची गॅरंटी

एकदा तरी अनुभवावी अशी Batch

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

21 Nov, 01:41


56 वा व्याघ्र प्रकल्प !

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

21 Nov, 01:41


G 20 देशांमध्ये सर्वाधिक वेगाने भारताचा जीडीपी 7% असेल !

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

20 Nov, 11:27


IDBI Bank: JAM-advertisement-2025-26 (1).pdf

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

19 Nov, 06:17


शहरी बेरोजगारी 6.4% !

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

19 Nov, 01:53


◾️साइटीचा अभ्यासक्रम जाहीर

⭐️एमएचटी सीईटी अभ्यासक्रम, बीबीए, बीसीएची प्रश्नसंख्याही बदलली

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

18 Nov, 14:38


हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

17 Nov, 10:23


पीएम विद्यालक्ष्मी योजना

PM विद्यालक्ष्मी योजना, केंद्रीय क्षेत्रांतर्गत एक नवीन उपक्रम आहे ज्याचा उद्देश गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे, आर्थिक अडचणी उच्च शिक्षणाच्या प्रवेशात अडथळा आणणार नाहीत याची खात्री करणे.
ही योजना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मध्ये नमूद केलेली दृष्टी साकार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही उच्च शिक्षण संस्थांमध्ये (HEIs) विविध यंत्रणांद्वारे पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर भर देत

Join for more
@IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

17 Nov, 08:18


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार.

यापूर्वी या पुरस्काराचा बहुमान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनाच प्राप्त झाला होता

हा त्यांचा आंतरराष्ट्रीय 17वा पुरस्कार आहे.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

17 Nov, 07:10


#Update #IBPS

👉BMC परीक्षा डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे.

Join for more
@IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

17 Nov, 05:41


महाराष्ट्र च विधानसभा इलेक्शन हे
तुमच्या स्थानिक प्रश्नावरती झाला पाहिजे ....

महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला शिका आणि संघटित व्हा हे आहे ...

एवढे मोठे संत महात्मा होऊन गेले त्या गोष्टीचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे ..

बोटोंगे तो कटोंगे ..

त्या येवजी शिका आणि संघटित व्हा...

Dr.B .R Ambedkar Say - Educate Agitate and Organise

बेरोजगारी शेतकरी मालाल पाहिजे तो हमी भाव नाही स्थानिक ठिकाणी काम नाही त्या मुळे घर सोडून बाहेर जाणं या पेक्षा दुःख दायक कोणती गोष्ट नाही ...

येत्या 20 NOV 100% मतदान करा आपला स्थानिक जिल्हा च मुद्दे योग्य नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला ..👍🤞

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

17 Nov, 03:22


बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 नोव्हेंबर 2024

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

16 Nov, 12:47


🔗 RRB ALP Exam City & Date Out
Link-


https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

16 Nov, 09:57


#TPA
♦️ नगर रचनाची परीक्षा ढकलली पुढे..

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

16 Nov, 07:12


♦️#BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )  परीक्षाला sectionwise वेळ आहे. हे लक्षात असुद्या पेपर सोडवताना.. 🙏🙏

👉 संपूर्ण 1846 जागा आहेत..
#Syllabus पाहून घ्या.. 🙏

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

16 Nov, 04:36


Combine Special 🔥🔥🔥

फक्त आजच्याच दिवसासाठी ऑफर 💫💫💫

एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.💸💵💸

हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄📑📑📑

200+ भन्नाट videos बनवलेले आहेत. खूप मुलांना फायदा होत आहे.🤹🤹🤹

🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks च्या batch मधून जशास तसे प्रश्न...📚📖📚📖📚📖📚
जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...📃📑📄
अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀...🔭🔬🔭

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

16 Nov, 01:20


#Records

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

15 Nov, 13:32


"जीवनात अयशस्वी जरी झालोत
तरी निराश होऊ नये
कारण,
F.A.I.L. चा अर्थ
First Attempt In Learning
असाच आहे..!!

प्रयत्नांना कधीही
शेवट नसतो
कारण,
E.N.D. चा अर्थ
Efforts Never Dead
असाच घेऊयात..!!

आयुष्यात कोणाकडूनही
नकार आला तरी
खचून जाऊ नये
कारण,
N.O. म्हणजे
Next Opportunity
म्हणून नेहमी आशावादी राहुयात
आणि
*जीवनात पुढेच चालत राहुयात..

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

15 Nov, 12:35


जनजाती गौरव दिन !

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

15 Nov, 07:07


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

अगोदरचे अर्ज 2,17,375 👍

💡 कृषी नंतरच्या अर्जाची माहिती आयोगाने दिली नाही.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

15 Nov, 07:05


-महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट !

-नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11

-महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर !

-सर्वात कमी बाल मृत्यूदर - केरळ

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

15 Nov, 01:35


◾️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

14 Nov, 06:36


महाराष्ट्राचे सुपुत्र आणि माननीय न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी लिहिलेल्या कालच्या निकालपत्रात सरकारी यंत्रणेने बुलडोझर वापरून आरोपी लोकांची घरे पाडण्याची रुजलेली "फॅशन" रद्दबातल ठरवली असून,  अधिकारी वर्ग न्यायाधीश असल्यागत वागू शकत नाही, त्यांना तसे अधिकार नाहीत हे स्पष्ट केले आहे.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत घटनेने दिलेले कलम 142 खालील अधिकार वापरून सर्व राज्य सरकारे आणि उच्च न्यायालय यांना निर्देश देत, सर्व उपलब्ध मार्ग अवलंबून झाल्यावर आणि आरोपीला कायदेशीर नोटीस देण्याची प्रक्रिया पूर्ण करूनच अशा कारवाया करता येतील, फक्त आरोपी ओळखून त्यांची थेट घरे पाडणे ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे असं स्पष्ट केलं आहे.

याबाबतीत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास आम्ही संबधित अधिकारीवर्गाला न्यायालयाचा अपमान केल्यासाठी जबाबदार धरू आणि अशा घटनांमध्ये घरांना झालेल्या नुकसानीचा खर्च संबधित अधिकारी वर्गाकडून वैयक्तिकरित्या वसूल करू असा स्पष्ट इशारा या निकालपत्रात माननीय कोर्टाने दिला आहे.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

14 Nov, 05:56


जीवन जगतानी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ....

प्रत्येक वेळेस पुस्तकाचे पान बदलून काही नसतं
कधी कधी पुस्तक बदलणं पण अनिवार्य असते 💥

Join for more
@IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

13 Nov, 12:43


अपयशाची कितीही भिती वाटत असली तरीही एक नक्की आहे..
यशाची भुक अपयशाच्या भितीपेक्षा मोठी असते.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

13 Nov, 07:29


CPI चलनवाढ RBI च्या मर्यादेबाहेर !

-2 ते 4% CPI चलनवाढ या दरम्यान असणे गरजेचे असते परंतु मागील काही महिन्यात 6%अधिक चलनवाढ आहे.

-CPI (Consumer Price Index)चे आधारभूत वर्ष 2012 आहे.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

13 Nov, 04:35


🟢एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयन्त

🟢ऑफर फक्त आजच्याच दिवसासाठी

🟢👨‍🌾गावठी ट्रिक्स👩‍🌾 च्या माध्यमातून होणार GS च्या सर्व विषयांची तयारी.....📋📓📔📒📕📗📘📙📚📖

🟢माझी 5-6 वर्षांची सर्व मेहनत🧠 एकत्रित करून देत आहे...📑

🟢🫡साध्या सरळ भाषेत 👨‍🌾गावठी👩‍🌾 न विसरणाऱ्या Tricks...🗣

🟢एकदा मन लावून🗣 tricks🪄 केल्या तर GS चा खेळच खल्लास 🎊🎉

🟢येणाऱ्या combine तसेच राज्यसेवा, सर्व सरळसेवा व इतर परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी batch

🟢👁मेल तरी विसरणार नाही अशी ट्रिक्स ची रचना

🟢अगदी सहज सोप्प्या भाषेत...🏹
Tricks च्या स्वरूपात....⛹‍♂
प्रत्येक topic वर short but sweet ♥️अशी Tricks च्या माध्यमातून सुपरफास्ट revision...📣

🟢संपूर्ण बॅच तयार आहे.

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

12 Nov, 13:25


#Scribe list
♦️दिनांक ०१/१२ /२०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा.क्र.४१४/२०२३ ) करीता लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

12 Nov, 11:49


रूपया कुठून येतो ?

आणि

रूपया कुठे खर्च होतो ?

२०२४-२५

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

12 Nov, 11:49


रूपया कुठून येतो?

आणि

रूपया कुठे जातो ?

२०२३-२४

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

12 Nov, 11:47


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

12 Nov, 08:54


जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व
जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि
जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब

संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

12 Nov, 07:53


*RRB Hall Ticket – RRB Admit Card* 🎟️💳

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

12 Nov, 06:26


♦️लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादी-2 मधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप..

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

12 Nov, 06:24


IDBI बँकेत 1000 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.

Join for more @IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

12 Nov, 05:07


महत्वपूर्ण

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

11 Nov, 13:56


स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही...✌️✌️

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

11 Nov, 11:12


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

11 Nov, 07:44


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती[TCS Pattern]

BMC अभ्यासक्रम :- कार्यकारी सहायक (लिपिक :- 1846 जागा)

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

11 Nov, 04:34


🟢एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयन्त

🟢ऑफर फक्त आजच्याच दिवसासाठी

🟢👨‍🌾गावठी ट्रिक्स👩‍🌾 च्या माध्यमातून होणार GS च्या सर्व विषयांची तयारी.....📋📓📔📒📕📗📘📙📚📖

🟢माझी 5-6 वर्षांची सर्व मेहनत🧠 एकत्रित करून देत आहे...📑

🟢🫡साध्या सरळ भाषेत 👨‍🌾गावठी👩‍🌾 न विसरणाऱ्या Tricks...🗣

🟢एकदा मन लावून🗣 tricks🪄 केल्या तर GS चा खेळच खल्लास 🎊🎉

🟢येणाऱ्या combine तसेच राज्यसेवा, सर्व सरळसेवा व इतर परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी batch

🟢👁मेल तरी विसरणार नाही अशी ट्रिक्स ची रचना

🟢अगदी सहज सोप्प्या भाषेत...🏹
Tricks च्या स्वरूपात....⛹‍♂
प्रत्येक topic वर short but sweet ♥️अशी Tricks च्या माध्यमातून सुपरफास्ट revision...📣

🟢संपूर्ण बॅच तयार आहे.

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

11 Nov, 04:17


प्रयत्नाचे कौतुक नसतेच कधी,
टाळ्या तर तुमच्या यशाला मिळतात.

म्हणून प्रयत्न करता करता कसे हरलात हे
सांगण्यापेक्षा,
प्रयत्नाने कसे जिंकता येते हे सिद्ध करून दाखवा.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

10 Nov, 15:26


संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश,

राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम 124 (2) नुसार केली नेमणूक आहे.

नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार.

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

10 Nov, 08:12


सर्वोत्कृष्ट हॉकीपटू !

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

10 Nov, 06:57


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

10 Nov, 04:30


पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ने सन्मानित ज्येष्ठ सारंगी वादक पंडित रामनारायण यांचे निधन !

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

09 Nov, 08:33


1 एप्रिल 2024 रोजी RBI 90 ला वर्ष पूर्ण !
त्यानिमित्त
90 रुपयाचे विशेष चांदीचे नाणे जारी केले.

समारंभ - मुंबई 1 एप्रिल 2024

इतर माहिती -
RBI स्थापना : 1 एप्रिल 1935

मुख्यालय - मुंबई

शिफारस-हिल्टन यंग आयोग

कायदा -1934

मालकी : केंद्रीय अर्थ मंत्रालय

पहिले भारतीय गव्हर्नर : CD देशमुख
(1943-49 )

सध्याचे गव्हर्नर : शक्तिकांत दास


Deputy Governor:
एम. राजेश्वर राव
स्वामीनाथन जे
टी.रवी शंकर
डॉ.एम.डी.पात्रा

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

09 Nov, 06:25


अधिसूचना जारी..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुट्टी जाहीर..

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

09 Nov, 02:19


एक नोट छापण्यासाठी येणारा खर्च !

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

08 Nov, 14:12


तुमची झालेली तयारी आणि
योग्य वेळी मिळालेली संधी हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा यश मिळत असते ....

Join for more
@IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

08 Nov, 14:09


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती 2024 अर्ज करणेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

अर्ज करण्याची लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

08 Nov, 12:38


आसाम नागरिकत्व!

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

08 Nov, 10:46


अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प !
-पक्ष : रिपब्लिकन पार्टी

-कमला हॅरिस (डेमॉक्रॅटिक पार्टी) याचा पराभव करून पदावर
-277 विरुद्ध 244 एलेक्ट्रोल व्होट
-51% मतांसह पदावर

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

07 Nov, 06:05


♦️आदिवासी विभाग भरती मुदतवाढ.

👉 आतापर्यंत 95 हजार अर्ज प्राप्त .


👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

07 Nov, 03:50


एकूण 23 पिकांना केंद्र सरकार MSP जाहीर करते.

पिकांना किमान दर देण्याचे बंधन कायद्याने असावे यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

हमी भावाने बाजारपेठेत शेतमालाची विक्री होत नसेल तर केंद्र सरकार नाफेड मार्फत(NAFED) हमीभावाने खरेदी करते.

Join for more
@IBPS_TCS

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

06 Nov, 14:55


महायुतीच्यावतीने 10 वचने जाहीर🎉🎉

1) लाडक्या बहिणींना रु.2100 प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!


2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन!


3) प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!


4) वृद्ध पेन्शन धारकांना रु.2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन!


5) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!


6) 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन!


7) 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!


8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच
महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!


9) वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!


10) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!

19,712

subscribers

2,478

photos

52

videos