🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️ @mission_khaki_100 Channel on Telegram

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

@mission_khaki_100


➡️ दर रविवारी All Maharastra Rank Wise Free Test
➡️ ड्राइवर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे चॅनेल
➡️ पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकमेव चॅनल
➡️ चालू घडामोडी

संपर्क :- @mahapolice0

मार्गदर्शक :- दिनेश होनराव (महाराष्ट्र पोलीस)

दर रविवारी All Maharastra Rank Wise Free Test (Marathi)

आपलं स्वागत आहे! 'दर रविवारी All Maharastra Rank Wise Free Test' चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. हा चॅनेल महाराष्ट्रातील ड्राइवर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. येथे नवीन आणि विशिष्ट घडामोडी, नमुना प्रश्नसंच, व्याख्या, आणि अभ्यासक्रम सामायिक केले जातात. पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे 'एकमेव चॅनेल' आहे ज्यामध्ये सर्व उमेदवारांना समान संभावना मिळवण्यास अवसर आहे. तुमचं मार्गदर्शन करणार्‍या दिनेश होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा चॅनेल चालू केला गेला आहे. वरील संपर्क तपशीलांसाठी किंवा सविस्तर माहितीसाठी @mahapolice0 या आंकड्यात संपर्क साधा. या चॅनेलवर सहभागीता घेण्याचं आणि आपल्या भविष्याची निर्मिती करण्यासाठी आता सीमित वेळ व्यतीत करा!

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

09 Dec, 16:15


15 डिसेंबर ची पण शक्यता सांगितली जात आहे...

15 डिसेंबर ला होत असेल तर उद्या किंव्हा परवा Conform माहिती देईल..

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

09 Dec, 14:51


मुंबई पोलीस पेपर 22 किंव्हा 29 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता...

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

09 Dec, 12:44


👉 केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे.

👉 संजय मल्होत्रा हे सध्या महसूल विभागाचे सचिव आहेत.

👉 त्यांची आता आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

👉 आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांद दास यांचा कार्यकाळ येत्या 10 डिसेंबर 2024 ला समाप्त होत आहे.


https://t.me/Mission_Khaki_100
https://t.me/Mission_Khaki_100

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

09 Dec, 04:04


नमस्कार विध्यार्थी मित्रांनो,

आम्ही तुमच्या साठी आठवड्यातून दोन Free टेस्ट उपलब्ध करत आहोत त्यामध्ये तुम्हाला दर रविवारी फुल्ल 100 मार्क ची PDF टेस्ट मिळेल.
तसेच दर गुरुवारी All Maharastra Rank Wise Online टेस्ट मिळेल...

ऑनलाईन टेस्ट मध्ये All Maharastra Rank समजून जाईल तसेच PDF टेस्ट मध्ये मेन पेपर ला बसून पेपर देताय याची फील होईल. पेपर PDF प्रिंट करून सोडवा...


जॉईन:- @Mission_Khaki_100

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

08 Dec, 07:02


Mission khaki 100

पोलीस भरती सराव पेपर


https://t.me/Mission_Khaki_100
https://t.me/Mission_Khaki_100

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

08 Dec, 07:00


OMR शीट

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

08 Dec, 07:00


तुमच्या साठी आज पोलीस भरती सराव पेपर आहे.


सर्वानी सोडवा थोडा सोपा आहे पेपर चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करा...


शक्य तो ha पेपर OMR शीट वर सोडवा

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

08 Dec, 02:09


21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर.
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत प्रस्ताव मंजूर...

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

08 Dec, 01:46


→ आशियाई तलवारीबाजी महासंघाच्या महासचिव पदी निवड झालेले राजीव मेहता हे पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत.!

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

08 Dec, 01:41


→ कालिदास कोळंबकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली असुन ते वडाळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.!

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

12 Nov, 04:22


सफलता आणे से पहिले हात झटकायेगी बहोत...

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

12 Nov, 01:23


पोलीस भरती कोणतेही सरकार आले तर होण्याची शक्यता कारण काल नाना पाटोले यांनी त्यांच्या Nana Patole samarthak या Insta पेज वरून मेगा पोलीस भरती करणार हे माझं वाचन अशी post केली आहे...

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

11 Nov, 04:30


पोलीस भरती ऑल महाराष्ट्र Rank Wise Test No:- 03
━━━━━━━━━━━━━━━
🔹 स्वतःच पूर्ण नाव टाकले तरच निकाल समजेल. नाव सर्वांनी इंग्लिश मध्ये टाका मराठी मध्ये कोणीही टाकू नका.
🔹कुणीही कॉपी करून स्वतःची फसवणूक करू नका
🔹मार्क पेपर Submit केल्यानंतर लगेच दिसणार नाहीत निकाल लावला जाईल...
━━━━━━━━━━━━━━━
🎯 टेस्ट रात्री 10 वाजेच्या आतच सबमिट झाली पाहिजे.

🔰 𝗧𝗘𝗦𝗧 𝗟𝗜𝗡𝗞:-
https://www.rayvila.com/g.php/240102133149

🔸 प्रश्न संख्या :- 100
🔸 एकूण गुण - 100
🔸 वेळ - 90 मिनिटे
━━━━━━━━━━━━━━━
🔰 12 नोव्हेंबर 2024 Schedule:-

🔺टेस्ट फक्त एकदाच सोडवता येईल.
🔺 एकदा पेपर Open केला कीं पूर्ण सोडवा.
🔺Test Answer Key - 09:00 Am
🔺Score Wise Ranking - 9:30 Am
━━━━━━━━━━━━━━━
👍 आपल्या सर्व मित्रांना टेस्टची लिंक नक्की शेअर करा...
━━━━━━━━━━━━━━━
जॉईन:-
@Mission_Khaki_100

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

08 Nov, 06:22


नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो मी गेली 4-8 दिवस कामात Busy असल्यामुळे Channel कडे लक्ष देण झालेलं नाही तसेच मागील आपला पेपर पण झालेला नाही....

आज पासून दररोज आपल्या Channel वर पोलीस भरती बद्दल महत्वाची Update, तसेच ऑनलाईन Quiz, सोबत दर सोमवारी All महाराष्ट्र Rank Wise ऑनलाईन टेस्ट घेण्यात येईल...

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

31 Oct, 23:27


𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟱 फ्रँचायझीनी रिटेन केलेले खेळाडू...

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

30 Oct, 02:09


एकदा निर्णय घेतल्यास काहीही अशक्य नाही.

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

26 Oct, 05:08


भारतीय क्रांतिकारी संघटना.

👉 इंडिया हाऊस = श्यामजी कृष्ण वर्मा
( 1905 ) लंडन

👉 इंडियन इंडिपेंन्डस लीग = तारखनाथ दास (1907) अमेरिका

👉 गदर पार्टी = लाला हरदयाल, रामचंद्र (1913) सॅनफ्रान्सिस्को

👉 इंडियन इंडिपेंन्डस लीग = रासबिहारी बोस ( 1942 ) टोकियो

👉 आझाद हिंद फौज = रासबिहारी बोस ( 1942 ) टोकियो

https://t.me/Mission_Khaki_100
https://t.me/Mission_Khaki_100

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

26 Oct, 04:08


भारतातील महत्वाची बंदरे

👉 एन्नोर बंदर : तमिळनाडू
👉 कोलकाता बंदर : पश्चिम बंगाल
👉 पारादीप बंदर : ओरिसा
👉 विशाखापट्टणम बंदर : आंध्र प्रदेश
👉 कामराजर बंदर : तामिळनाडू
👉 चेन्नई बंदर : तामिळनाडू
👉 तुतीकोरीन बंदर : तामिळनाडू
👉 कोचीन बंदर : केरळ
👉 मंगलोर बंदर : कर्नाटक
👉 मुरगाव बंदर : गोवा
👉 मुंबई बंदर : महाराष्ट्र
👉 जवाहरलाल नेहरू बंदर(न्हावा शेवा)  : महाराष्ट्र
👉 कांडला बंदर : गुजरात
👉 गोपालपुर बंदर : ओडीसा
👉 मुंद्रा बंदर - गुजरात
👉 हाजीरा बंदर - गुजरात
👉 धामरा बंदर - ओडीसा
👉 कांडला बंदर - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट)
👉 विझिंगम बंदर - केरळ
👉 पोर्ट ब्लेअर बंदर : अंदमान आणि निकोबार



https://t.me/Mission_Khaki_100
https://t.me/Mission_Khaki_100

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

26 Oct, 04:06


12 ज्योतिर्लिंग

1) सोमनाथ ज्योतिर्लिंग, गुजरात
2) नागेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरात
3) मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेश
4) महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश
5) ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश 
6) केदारनाथ ज्योतिर्लिंग, उत्तराखंड
7) काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, उत्तर प्रदेश
8) वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, झारखंड
9) भीमाशंकर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र
10) घृणेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र
11) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र
12) रामेश्वर ज्योतिर्लिंग,तमिलनाडु


https://t.me/Mission_Khaki_100
https://t.me/Mission_Khaki_100

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

25 Oct, 03:45


देशात फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे.

👉 आंध्र प्रदेश
👉 तेलंगणा
👉 कर्नाटक
👉 महाराष्ट्र
👉 बिहार
👉 उत्तर प्रदेश

https://t.me/Mission_Khaki_100
https://t.me/Mission_Khaki_100

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

24 Oct, 03:40


बारावीच्या विध्यार्थ्यांची 11 फेब्रुवारी तर दहावीच्या विध्यार्थ्यांची 21 फेब्रुवारी पासून होणार बोर्डाची परीक्षा...

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

20 Oct, 23:44


🔰 निवडणूक आयोगाबद्दल महत्वाची माहिती

👉स्थापना - 25 जानेवारी 1950

👉 सदस्य कार्यकाळ - 6 वर्षे / वयाची 65 वर्षे

👉सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार

👉पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन

👉पहिली महिला निवडणूक आयुक्त - रमा देवी

👉25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.

👉भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे.

👉भारतीय निवडणूक आयोग -  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका

👉राज्य निवडणूक आयोग - राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका


⭕️ हे लक्षात ठेवा👇👇

👉श्री राजीव कुमार - भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त

👉श्री ज्ञानेश कुमार - भारताचे निवडणूक आयुक्त

👉डॉ सुखबीर सिंग संधू - भारताचे निवडणूक आयुक्त

👉एस. चोकलिंघम - महाराष्ट्र चे  निवडणूक अधिकारी

जॉईन:- @Mission_Khaki_100

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

20 Oct, 14:24


सर्वांनी पेपर सोडवा... उद्या सकाळी 10:00 वाजता Rank Wise मेरिट लावले जाईल...

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

20 Oct, 07:37


पेपर ची Rank Wise मेरिट लावली जाईल त्यामुळे सर्वांनी पेपर व्यवस्थित सोडवा तसेच पेपर मध्ये स्वतःचे पूर्ण नाव टाका...

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

20 Oct, 03:59


पोलीस भरती ऑल महाराष्ट्र Rank Wise Test No:- 01
━━━━━━━━━━━━━━━
🔹 स्वतःच पूर्ण नाव टाकले तरच निकाल समजेल. नाव सर्वांनी इंग्लिश मध्ये टाका मराठी मध्ये कोणीही टाकू नका.
🔹कुणीही कॉपी करून स्वतःची फसवणूक करू नका
🔹मार्क पेपर Submit केल्यानंतर लगेच दिसणार नाहीत निकाल लावला जाईल...
━━━━━━━━━━━━━━━
🎯 टेस्ट रात्री 10 वाजेच्या आतच सबमिट झाली पाहिजे.

🔰 𝗧𝗘𝗦𝗧 𝗟𝗜𝗡𝗞:-
https://www.rayvila.com/g.php/240102133120

🔸 प्रश्न संख्या :- 100
🔸 एकूण गुण - 100
🔸 वेळ - 90 मिनिटे
━━━━━━━━━━━━━━━
🔰 21 ऑक्टोबर 2024 Schedule:-

🔺टेस्ट फक्त एकदाच सोडवता येईल.
🔺 एकदा पेपर Open केला कीं पूर्ण सोडवा.
🔺Test Answer Key - 09:00 Am
🔺Score Wise Ranking - 9:30 Am
━━━━━━━━━━━━━━━
👍 आपल्या सर्व मित्रांना टेस्टची लिंक नक्की शेअर करा...
━━━━━━━━━━━━━━━
जॉईन:-
@Mission_Khaki_100

🚔 Mission_Khaki_100👮🏻‍♂️

20 Oct, 00:46


🔰𝗠𝗔𝗛𝗔𝗥𝗔𝗦𝗧𝗥𝗔 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗟𝗜𝗩𝗘 𝗧𝗘𝗦𝗧

🚔 All Maharastra Rank Wise Merit Test No:- 𝟬𝟭

🔰 मित्रांनो सध्या आपण कोणत्या पायरी वर आहोत... हे सर्व आपल्याला समजायला हवं म्हणून आपल्या सर्व विध्यार्थी मित्रांसाठी आपण दर रविवारी आपल्या Channel वर All Maharastra Rank Wise Police Bharti Free टेस्ट घेण्यात येणार आहे तरी सर्वांनी ही टेस्ट आवश्य सोडवा...

🔰 Test ही एकदम दर्जेदार असणार आहे...
Test पॅटर्न पूर्ण पणे Latest असेल.
चालुघडामोडी समावेश जानेवारी 2024 पासून प्रश्न समाविष्ट असतील...

मित्रांनो जिथे विकत मिळत नाही तिथे आम्ही तुमच्यासाठी Free पोलीस भरती Test उपलब्ध करत आहोत बस याचा फायदा नक्की घ्या. असेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपर मध्ये पाहायला मिळतील.🔥🔥

🔸 All Maharastra Rank Wise Test
🔸 दि :- 20 ऑक्टोबर 2024
🔸 वेळ सकाळी 10:00 ते रात्री 10:00 पर्यंत
🔸 21 ऑक्टोबर सकाळी 09:00 वाजता Result
🔸 प्रश्न संख्या :- 100
🔸 गुण :- 100 (25/25) पॅटर्न

👍 या टेस्ट तुम्हाला तुमचे स्वतःचे पूर्ण नाव तसेच तुमची Cast टाकायची आहे. ज्यांनी नाव पूर्ण टाकल नाही किंव्हा Cast व्यवस्थित नाही टाकली त्यांचा Result मिळणार नाही...

41,462

subscribers

3,001

photos

73

videos