मराठीमय 🏆📚 @marathimay Channel on Telegram

मराठीमय 🏆📚

@marathimay


MPSC च्या सर्व प्रकारच्या परिक्षेत मराठी व्याकरणासाठी अत्यावश्यक असणारे महत्त्वाचे POINTS, SHORT TRICKS & Techniques, NOTES, IMP Questions, .आणि बरेच काही....
Channel by- STI राजेंद्र वाबळे
निवड-PSI & STI
@marathimay45plus

मराठीमय 🏆📚 (Marathi)

आपल्याला MPSC च्या परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचे महत्वाचे पॉईंट्स, लघु ट्रिक्स आणि तंत्रे, नोट्स, महत्वाचे प्रश्ने आणि अधिक मिळवायला मिळेल. एक विशेष चॅनल आहे ज्याचा मालक आहे STI राजेंद्र वाबळे. ह्या चॅनलवर आपण निवड-PSI आणि STI परीक्षांसाठी आवश्यक माहिती आणि सराव मिळेल. सोशल मीडियावर आमच्या साथीहून जॉईन करा आणि तुमच्या सप्तर्कीकरणास सहाय्य करा. त्यासाठी आता @marathimay45plus या चॅनलवर भेट द्या.

मराठीमय 🏆📚

09 Nov, 09:58


आडनावांचे सामान्यरुप 😁🔥


राज्यसेवा पुर्व परिक्षा झाल्यानंतर मो.रा.वाळंबे व आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांवर आधारित आपली Video Batch App वर उपलब्ध होईल.... ज्यामध्ये आयोगाने विचारलेल्या जास्तीत जास्त उदाहरणांचा समावेश आपण केलेला आहे... राज्यसेवा पुर्व परिक्षा झाल्यानंतर पुढील updates कळविण्यात येतील ..🚨🚨🔥🔥
- STI राजेंद्र वाबळे ( निवड - PSI & STI)
@Marathimay

मराठीमय 🏆📚

06 Nov, 11:50


अंजनेय अकॅडमीच्या मे 2024 महिन्याच्या नोट्स शेअर करत आहोत..... एका पेजवर चार न्यूज प्रिंट करून घ्या......👍👍

https://t.me/anjaneyacademyvishal

मराठीमय 🏆📚

05 Nov, 13:26


राज्यसेवा मागणीपत्र as on 4/11/2024
431+ 26 CO = 457
@Simplympsc
@Marathimay

मराठीमय 🏆📚

04 Nov, 07:26


@Marathimay

मराठीमय 🏆📚

31 Oct, 04:21


मराठीमय परिवाराकडून आपल्या सर्वांना दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा...😍

मराठीमय 🏆📚

27 Oct, 04:56


आयोगाने विचारलेल्या सर्व उदाहरणांसहित मो.रा.वाळंबे पुस्तकावर आधारित मराठीमय टीमच्या नोटस् आणि Video Batch लवकरच 🚨🚨 .... Stay tuned ... ⚡️⚡️
@Marathimay

मराठीमय 🏆📚

25 Oct, 16:53


Daily Ten 4 #current

1) ग्रीन बाँड जारी करणारी देशातील पहली आली नागरी संस्था - इंदुर महानगरपालिका

2) मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनला यांचे नाव दिले- चिंतामणराव देशमुख

3) भारतातील पहिली पाणबुडी पर्यटन- द्वारका गुजरात

4) चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र- हैदराबाद

5) सामाजिक प्रभाव बाँड कोणी चालू केले? - नाबार्ड

6) सोल बाउंड टोकन जारी करणारे पहिले राज्य - तामिळनाडू

7) रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ- जया वर्मा सिन्हा

8) देशातील पहिले AI शहर - लखनौ

9) ब्रिक्समधून या देशाने नुकतीच माघार घेतली आहे - अर्जेंटीना

10) 21 जुन 2023 मध्ये न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात नवव्या योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व कोणी केले - नरेंद्र मोदी

Join & Share @Simplympsc

मराठीमय 🏆📚

24 Oct, 07:48


जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

मराठीमय 🏆📚

23 Oct, 07:13


पुर्व परिक्षेत जागा वाढविण्याची विद्यार्थ्यांची मागणी...

मराठीमय 🏆📚

22 Oct, 16:06


Daily Ten #current

1) केशवानंद भारती खटला - 24 April 1973(50 वर्षे पुर्ण)
- एकुण 13 न्यायमूर्ती
-निकाल - 7 vs. 6
- मुख्य न्यायाधीश- न्या सिक्री

2) 29 वी महानगरपालिका- जालना
(28 वी - इचलकरंजी, 27- पनवेल)

3) NCERT अभ्यासक्रम समिती - MC संत

4) नवीन संसद भवन - उद्घाटन -28 मे 2023 (सावरकर जयंती)

5) नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी जारी केलेले नाणे - 75 रुपयाचे

6) केंद्रीय लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायदा आणणारे पहिले राज्य- महाराष्ट्र

7) जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी युवा मतदार जागृती दूत- सुरेश रैना

8) प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय- केरळ उच्च न्यायालय.

9) भारतीय निवडणूक आयोगाने या देशाबरोबर निवडणूक न्यायधिकरण, व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्याबाबत करार केला - पनामा देश

10) सरकारी नोकऱ्यांमध्ये 35 टक्के महिला आरक्षण लागू करणारे राज्य - मध्य प्रदेश

Join & Share @Simplympsc

मराठीमय 🏆📚

22 Oct, 05:48


 🔥 आगामी गट ब व क मुख्य, राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी अत्यंत फायदेशीर🔥

🔥मो.रा. वाळंबे संपूर्ण मराठी व्याकरण🔥

मराठी व्याकरण Batch Audio/Pdf स्वरूपात केवळ Rs.199/- मध्ये...

स्वरूप - Audio/pdf with additional notes ...( मो.रा. वाळंबे पुस्तकाची pdf with value addtion)

कालावधी - आगामी राज्यसेवा मुख्य, गट ब व गट क मुख्य परिक्षांपर्यंत
..

ऍडमिशन साठी संपर्क 👇
@marathimay45plus
      
Payment - 
8600598248
                (Phone pay/Gpay)
                     Only Rs.199/-
Share screenshot 👇
@marathimay45plus

मार्गदर्शक👇
STI Rajendra Wabale
(Selection - PSI & STI )


Demo Audio & pdf 👇👇

शब्दविचार व नाम
https://t.me/Marathimay/1153

https://t.me/Marathimay/1154

अरबी शब्द
https://t.me/Marathimay/1457
Audio
https://t.me/Marathimay/1458

पोर्तुगीज शब्द

https://t.me/Marathimay/1459
Audio
https://t.me/Marathimay/1460

सामान्यरुप👇
https://t.me/Marathimay/1417
सामान्यरुप Audio 👇
https://t.me/c/1503803988/967

मराठी विषयामध्ये 47..48 मार्कस् शक्य आहेत ....आणि तेवढे मार्कस् तुमची POST confirm करू शकते...आपल्या Batch चा सर्वात जास्त फायदा हा होईल की, मराठीचे 50 प्रश्न आपले 20 min च्या आत सुटतील आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा तुम्हाला English ला होईल🔥

Join & Share  @Marathimay

मराठीमय 🏆📚

20 Oct, 17:29


परिक्षाभिमुख

Coming soon 🔥🔥

@Marathimay

मराठीमय 🏆📚

18 Oct, 14:02


Reason for thala......🫡🫡🫡

मराठीमय 🏆📚

16 Oct, 06:09


लवकरच नव्या स्वरूपात 🔥🔥
Decoding मराठी व्याकरण..
#Target47+
Join & share
@Marathimay

11,710

subscribers

376

photos

6

videos