मराठी व्याकरण + English Grammar @marathig Channel on Telegram

मराठी व्याकरण + English Grammar

@marathig


मराठी व्याकरण व English grammer चे questions टाकले जातील
सर्व स्पर्धा परीक्षांसाठि नक्किच उपयुक्त ठरेल

मराठी व्याकरण + English Grammar (Marathi)

आपल्याला आपल्या मराठी व्याकरण आणि English Grammar च्या क्षेत्रात विकसित करण्यासाठी एक स्थानिक स्रोत शोधायचं आहे का? जर आपल्याला तसंची आवड आहे, तर 'मराठी व्याकरण + English Grammar' या Telegram चॅनलवर जाऊन तुमची इच्छित माहिती मिळवू शकते. या चॅनलवर मराठी व्याकरण आणि English Grammar संबंधित प्रश्ने टाकले जातील ज्यातून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. तुम्हाला आपल्या शिकण्याच्या क्षेत्रात वाढ अनुभवण्यास मदत करण्यासाठी हा चॅनल खूप उपयुक्त ठरेल. यातील मराठी आणि English भाषेच्या व्याकरणाच्या नोंदी घेण्याचं अभ्यास करण्याची संधी तुम्हाला नक्की आहे.

मराठी व्याकरण + English Grammar

15 Feb, 15:39


समानार्थी शब्द 👇👇👇👇👇👇

✍️ कष्ट :-  मेहनत

✍️ कटी :-  कंबर

✍️ कान :- कर्ण , स्रोत

✍️ कावळा :-  वायस ,काक ,एकाक्ष

✍️ कठोर :-  निर्दय , निष्टुर

✍️ कमल :- पंकज ,राजीव ,पदम ,अंबुज ,सरोज ,नीरज ,कौमोदिनी

✍️ काष्ठ :-  लाकूड

✍️ किल्ला :-  गड ,तट ,दुर्ग

✍️ कृपण :-  कंजूस ,चिक्कू

✍️ कृश :- अशक्त ,हडकुळा

✍️ खग :- विहंग ,अंडज ,द्वीज ,पक्षी

✍️ ख्याती :- कीर्ती ,प्रसिधी

✍️ खंत :- खेद ,दु:खं

✍️ खांब :- स्तंभ

✍️ खाचा :- भेगा ,चिरा

✍️ खटाटोप :- प्रयत्न ,मेहनत ,धडपड

✍️ गाव :- खेडे ,ग्राम

✍️ गाणे :- गीत

✍️ गुहा :-  गुफा

✍️ गाय :- धेनु ,गोमाता

✍️ गौरव :- सत्कार

✍️ गणपती :- गजानन ,लंबोधर, विनायक ,एकदंत ,गौरीसूद ,गौरीनंदन ,विघ्नहर्ता ,प्रथमेश

✍️ गोष्ट :- कथा ,कहाणी

✍️ गंध :- परिमळ ,वास

✍️ घोडा :- वारू ,तुरंग ,अश्व ,हय

✍️ घर :-निकेतन ,आलाय ,गेह ,निवास ,सदन ,ग्रह ,भवन

✍️ चंद्र  :- सोम ,शशांक ,इंदू ,शशी ,सुधायू ,सुधाकर

✍️ चेहरा :- वदन ,आनन ,तोंड ,मुख

✍️ ओटा :- चौथरा

मराठी व्याकरण + English Grammar

21 Nov, 03:27


समूहदर्शक शब्द
(Collective Words)


एका पेक्षा जास्त वस्तू,घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना " समूहदर्शक शब्द " असे म्हणतात.

1) आंब्यांची - राई
2) उपकरणांचा - संच
3) उतारूंची -  झुंबड
4) उंटांचा/लमाणांचा - तांडा
5) करवंदांची -  जाळी
6) काजूंची/माशांची - गाथण
7) केसांचा - झुपका, पुंजका
8) केळ्यांचा - घड,घोस,लोंगर
9) किल्ल्यांचा (चाव्यांचा) - जुडगा
10) केसांची- बट, जट
11) खेळाडूंचा - संघ 
12) गवताची - पेंढी,भारा,गंजी
13) गाईगुरांचे -  खिल्लार
14) गुरांचा - कळप 
16) चोरांची/लुटारूंची - टोळी 
17) जहाजांचा - काफिला 
18) तारकांचा -  पुंज 
19) दुर्वांची -  जुडी
20) द्राक्ष्यांचा -  घड,घोस 
21) धान्याची -  रास
22) नारळांचा - ढीग 
23) नाण्यांची - चळत
25) नोटांचे - पुडके 
26) पक्ष्यांचा -  थवा
27) पुस्तकांचा/ वह्यांचा - गठ्ठा 
28) पालेभाज्यांची - जुडी, गड्डी
29) पोत्यांची/नोटांची - थप्पी 
30) प्रवाशांची - झुंबड
31) प्रश्नपत्रिकांचा - संच 
32) फळांचा -  घोस
33) फुलझाडांचा - ताटवा
34) फुलांचा - गुच्छ

मराठी व्याकरण + English Grammar

26 Jun, 14:46


https://quizzory.in/id/62b85fe47edcc27b7717382f

मराठी व्याकरण + English Grammar

09 Sep, 12:45


1) ‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे............................
1) काळजी घेणे 2) फोडाला जपणे
3) चिंताग्रस्त होणे 4) चिंतातुर होणे
उत्तर :- 1

2) कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य – या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
1) शकुनीमामा 2) शत्रू
3) आपशत्रू 4) हितशत्रू
उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन ‍नियमांनुसार अचूक आहे ?
1) ऊच्चै:श्रवा 2) उच्चे:श्रवा
3) उच्चैश्रवा 4) उच्चैश्रावा
उत्तर :- 2

4) रिकाम्या जागी अचुक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण ........................... वर्ण आहेत.
1) 48 2) 12
3) 02 4) 34
उत्तर :- 1


5) ‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा.
1) निष् + पाप 2) नि: + पाप
3) निष + पाप 4) निष्प: + आप
उत्तर :- 2

मराठी व्याकरण + English Grammar

28 May, 03:17


🔹उपसर्ग जोडून येणारे शब्द

मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात.

(१) अ + चूक = अचूक

(२) अ + मर = अमर

(३) अ +पार =अपार

(४) अ + नाथ = अनाथ

(५) अ + पात्र = अपात्र.

(६) अ + चल = अचल

(७) अ + शांत = अशांत

(८) अ +ज्ञान = अज्ञान

(९) अ + माप = अमाप

(१०) अ +शुभ = अशुभ

(११) अ + सत्य = असत्य

(१२) अ + बोल = अबोल

(१३) अ + खंड =अखंड

(१४) अं + धार = अंधार

(१५) अ + समान = असमान

(१६) अ + स्थिर = अस्थिर

(१७) अ + न्याय = अन्याय

(१८) अ + पचन = अपचन

(१९) अ + जय = अजय

(२०) अ + प्रगत = अप्रगत

(२१) अ + मोल = अमोल

(२२) अ + योग्य = अयोग्य

(२३) कु + रूप = कुरूप

(२४) सु + काळ = काळ

(२५) सु + गंध = सुगंध

(२६) सु + पुत्र = सुपुत्र

(२७) सु + मार्ग = सुमार्ग

(२८) सु + यश = सुयश

(२९) सु + योग्य = सुयोग्य

(३०) वि + नाश = विनाश

(३१) आ + मरण = आमरण

(३२) ना + खूष = खूष

(३३) ना + पसंत = नापसंत

(३४) ना + पास = नापास

(३५) ना + बाद = नाबाद

(३६) बिन + चूक = बिनचूक

(३७) बिन + पगारी = बिनपगारी

(३८) गैर + हजर = गैरहजर

(३९) अप + मान = अपमान

(४०) अप + यश अपयश
------------------------------------

मराठी व्याकरण + English Grammar

09 Jan, 17:09


मराठी व्याकरण प्रश्न

1) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा.

1) पाय घसरला म्हणून पडलो 2) पाय घसरून पडलो
3) पाय घसरला व पडलो 4) यापैकी नाही

उत्तर :- 2

2) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

1) विलासरावांचा थोरला 2) मुलगा
3) क्रिकेटचा सामना 4) चांगला खेळला

उत्तर :- 4

3) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्मणी प्रयोग 2) कर्तरी प्रयोग 3) भावे प्रयोग 4) संकरित प्रयोग

उत्तर :- 2

4) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव .............

1) कर्मधारय 2) व्दंव्द 3) व्दिगू 4) अव्ययीभाव

उत्तर :- 1

5) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले –
‘केवढयाला झाली ही खरेदी ....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ?

1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह 2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह
3) स्वल्पविराम वा पूर्णविराम 4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्ह

उत्तर :- 2

मराठी व्याकरण + English Grammar

03 Oct, 11:49


वर्णमाला quiz
https://quizzory.com/id/5f744d5713640d162f3e4a8b

मराठी व्याकरण + English Grammar

31 Dec, 13:49


उद्या सर्व batches बंद राहतील.

मराठी व्याकरण + English Grammar

28 Dec, 06:49


🔴करणरुप आणि अकरणरुप🔴

= वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असते, क्रियापदाच्या त्या रूपाला करणरुप असे म्हणतात.

= हे विधान जेव्हा नकारार्थी असते, तेव्हा क्रियापदाच्या त्या रूपाला अकरणरुप असे म्हणतात.

मराठी व्याकरण + English Grammar

09 Aug, 07:36


https://youtu.be/hsEAv9Crkc0

मराठी व्याकरण + English Grammar

14 May, 14:16


➡️ अनुप्रास अलंकार ⬅️

कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

🔸उदा.

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले

मराठी व्याकरण + English Grammar

12 May, 11:33


मराठी व्याकरण + English Grammar pinned «अनेक वचनाचे नियम स्त्रीलिंगी विज = विजा भाषा = भाषा बाई = बाया सासू = सासवा आते = आत्या पै = पया बायको = बायका स्त्रीलिंगी आकारांतचे रूप बदलत नाही Please share and join @marathig»

मराठी व्याकरण + English Grammar

12 May, 11:33


मराठी व्याकरण + English Grammar pinned «शब्दांच्या जाती १ नाम अनेकवचनाचे नियम पुल्लिंगी देव = देव रस्ता = रस्ते जावई = जावई भाऊ = भाऊ फडके = फडके धनको = धनको पुल्लिंगी नामांमध्ये फक्त आकारांतचे एकरांत होते Please share and join @marathig @marathig»

मराठी व्याकरण + English Grammar

12 May, 11:18


अनेक वचनाचे नियम
स्त्रीलिंगी

विज = विजा
भाषा = भाषा
बाई = बाया
सासू = सासवा
आते = आत्या
पै = पया
बायको = बायका

स्त्रीलिंगी आकारांतचे रूप बदलत नाही

Please share and join @marathig

मराठी व्याकरण + English Grammar

12 May, 11:11


शब्दांच्या जाती
१ नाम

अनेकवचनाचे नियम

पुल्लिंगी

देव = देव
रस्ता = रस्ते
जावई = जावई
भाऊ = भाऊ
फडके = फडके
धनको = धनको

पुल्लिंगी नामांमध्ये फक्त आकारांतचे एकरांत होते
Please share and join @marathig
@marathig

मराठी व्याकरण + English Grammar

22 Apr, 04:10


मराठी साहित्य महामंडळाचे नियम
नियम :
समान्यरूप

एकारान्त नामाचे समान्यरूप याकारान्त करावे.

उदा : फडके - फडक्याला, फडक्याने
चितळे - चितळ्याने, चितळ्यामुळे
अत्रे - अत्र्याला, अत्र्यांनी

मराठी व्याकरण + English Grammar

09 Apr, 11:05


Ans
1- few
2-everybody
3-many

Please join
@marathig

7,250

subscribers

1

photos

3

videos