🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮 @policebharti_current_affair Channel on Telegram

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

@policebharti_current_affair


पोलिस भरतीसाठी उपयुक्त अशा चालू घडामोडी दररोज या चॅनेलवर मिळेल

खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी📚

जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे... ✌️
स्वप्न एकच फक्त :- महाराष्ट्र पोलीस

✍️राहुल गाडे ( महाराष्ट्र पोलीस )

🚨 चालू घडामोडी 👮🏻‍♂️ (ONLY KHAKI) 👮 (Marathi)

पोलिस भरतीसाठी उपयुक्त अशा चालू घडामोडी दररोज या चॅनेलवर मिळेल nnखाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी 📚nnजिद्द तुमची मार्गदर्शन आमचे... ✌️nस्वप्न एकच फक्त :- महाराष्ट्र पोलीसnn✍️ राहुल गाडे ( महाराष्ट्र पोलीस )nnया चॅनेलवर खाकी वर्दीसाठी संघर्ष करणाऱ्या युवकांसाठी उपयोगी माहिती आणि स्पर्धा परीक्षेत उपस्थित राहण्यासाठी सर्वात उत्तम स्थान आहे. राहुल गाडे यांच्याद्वारे या चॅनेलवर भरतीसाठी लागणारी माहिती, चालू घडामोडी, आणि समाचार विचार क्लियर करण्यात येईल.

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

06 Jan, 03:31


2024 या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार :-

'द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर - देश - कुवैत

अवॉर्ड ऑफ ऑनर डॉमिनिका - देश - डॉमिनिका

द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर - देश - नायजेरिया

2024 - ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर बार्बाडोसचा स्वातंत्र्य पुरस्कार बार्बाडोस

2024 - ऑर्डर ऑफ एक्सलन्स - गयाना

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

05 Jan, 03:42


⚠️ आज ओन्ली खाकी मार्फत मुंबई शहर पोलीस भरती संभाव्य पेपर बरोबर 12 वाजता सुरू होईल..

🚨 आज पासून आपल्या सर्व मोफत टेस्ट या ओन्ली खाकी ॲप वर होणार आहे

🚨 तुमचा कितवा क्रमांक आला, तुम्ही मेरिटमध्ये बसता का नाही याची सर्व माहिती तुम्हाला आता सहज मिळेल

▶️ आज पासून दररोज मोफत टेस्ट ओन्ली खाकी ॲप वर होणार आहे म्हणून सर्वांनी खालील लिंक वर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा.
👇👇👇👇👇👇👇👇

https://aalicia.page.link/3m9Z

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

01 Jan, 12:34


🛑 यावर्षी झालेले सर्व पोलीस शिपाई, चालक, SRPF, बँड्समन व कारागृह पेपरचे ONLY KHAKI पोलीस भरती प्रश्नसंच लवकरच...

मुंबई शहर चे पेपर झाल्यावर लगेच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल

संपूर्ण महाराष्ट्रात झालेले सर्व 106 पोलीस भरती पेपर चे हे पहिलेच पुस्तक असेल...🔥

या पुस्तकात चालू घडामोडी चे सर्व प्रश्न अपडेट केलेले आहेत...💯

गणित व बुद्धिमत्ता चे स्पष्टीकरण एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये दिलेले आहे.

प्रत्येक पेपर संपल्यानंतर GK ची अधिक माहिती बॉक्स बनवून दिलेली आहे.

# रद्द झालेले सर्व प्रश्न देखील दुरुस्त करून 100% अचूक प्रश्न फक्त ONLY KHAKI पुस्तकात तुम्हाला दिलेले आहे..✍️

महत्त्वाचे म्हणजे अत्यंत कमी किमतीत तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. 📚

नवीन वर्ष, ओन्ली खाकी चे नवीन पुस्तक, नवीन संधी, तिचं स्वप्न, नवीन सुरुवात #2025... 📚🚨🚔✌️

#ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

27 Oct, 08:12


लवकरच...✍️

यावर्षी झालेले 112 पोलीस भरती पेपर वर आधारित 100% अचूक प्रश्नसंच पुस्तक अत्यंत कमी किमतीत लवकरच तुमच्यासाठी उपलब्ध होत आहे...
🔥

थोड थांबा एकदम बेस्ट पुस्तक मिळून जाईल...
💯

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

24 Oct, 05:53


दररोज मोफत टेस्ट सोडवण्यासाठी आपले व्हाट्सअप जॉईन करा.

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

12 Aug, 07:11


जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...🇮🇳

आजची स्पेशल पॅरिस ऑलिंपिक टेस्ट मुंबई पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

🛑 व्यवस्थित प्रश्न वाचून मगच उत्तर द्या टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/tN1dSDpdsmW5BFF1A


➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

04 Aug, 05:16


🛑 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत...!!

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

29 Jul, 03:52


👮👩‍✈️🤵🏻‍♀️राज्यात तीन महिला अधिकारी एकाच वेळी पहिल्यांदाच महत्वाच्या पदावर आल्या आहेत.

1. राज्याच्या पोलीस महासंचालक = रश्मी शुक्ला
2. राज्याच्या मुख्य सचिव = सुजाता सौनिक
3. राज्याचे वनबलप्रमुख = शोमिता बिश्वास




https://t.me/policebharti_current_affair

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

28 Jul, 04:13


🔖 बदललेली नवनियुक्त राज्यपाल

➡️ सी.पी. राधाकृष्णन - महाराष्ट्र

➡️ हरिभाऊ बागडे - राजस्थान

➡️ सी एच विजयशंकर - मेघालय

➡️ संतोषकुमार गंगवार - झारखंड

➡️ रमण डेका - छत्तीसगड

➡️ जिशू देव वर्मा - तेलंगणा

➡️ ओमप्रकाश माथुर - सिक्कीम

➡️ गुलाबचंद कटारिया - पंजाब

➡️ के. कैलासनाथन - पुद्दुचेरी ( नायब राज्यपाल)

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

27 Jul, 11:01


आसाममधील 'मोइदम्स' जागतिक वारसा स्थळ.

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

27 Jul, 11:00


पॅरिस ऑलिंपिक शुभारंभ...

👉 सीन नदीवर आयफेलच्या साक्षीने 33 व्या स्पर्धेला सुरवात.

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

24 Jul, 03:05


🛑 हे लक्षात ठेवा मित्रांनो...

👉 कमला हॅरिस या अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवत आहेत.

👉 कमला हॅरिस या अमेरिकेच्या 49 व्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत.

👉 महिला म्हणून अमेरिकेच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आहेत.

👉 द ट्रूथ वुई होल्ड , स्मार्ट ऑन क्राइम  हे दोन पुस्तके कमला हॅरिस यांचे आहेत.

👉 कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आहेत.

👉 अमेरिकेत दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्ष्य पदासाठी निवडणूक घेतली जाते.

👉 अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे होते.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

22 Jul, 19:29


🔖मुंबई पोलीस भरती...🚨

📣 ONLY KHAKI चे चालू घडामोडी 2024 व ONLY KHAKI 3500+ पोलीस भरती संभाव्य प्रश्नसंच पुस्तक  मुंबई पोलीस भरती ग्राउंड च्या बाहेर मिळेल.

🥇 मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल च्या गेट समोर...

🥈 मुंबई लोहमार्ग येथील गणपती हॉलच्या बाजूला...

🥉 मरीन लाईन्स येथील ग्राउंड च्या बाहेर...

➡️ तुमचे ग्राउंड झाल्यानंतर ग्राउंडच्या भाहेर पडल्यावर समोरूनच तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता...

🔝 स्वतःच्या नावापुढे मुंबई पोलीस हे नाव लावायचे असेल तर नक्कीच हे पुस्तक घ्या...💣🔥

☎️ संपर्क :- 9021998033

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

21 Jul, 03:24


प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या त्या माझ्या असंख्य गुरुंना शतशः वंदन !💐🙏

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा❤️💐🙏🏻

😍😍...शुभ सकाळ... 😍😍

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

21 Jul, 03:19


गुरुपौर्णिमा स्पेशल वचन...

नाद केला आहे तर पूर्ण करणारच आणि लवकरच तुला अंगावर घेऊन फिरणार... 🔥

# खाकी_वर्दी

राज्य राखीव पोलीस बल (SRPF) परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

#ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

20 Jul, 07:50


आतापर्यंत पोलीस भरती लेखी परीक्षेत सर्वाधिक चालू घडामोडी व गणित बुद्धिमत्ता सहित आलेले प्रश्न या पुस्तकात आहे...

अमेझॉन वर हे पुस्तक उपलब्ध आहे ऑनलाइन तुम्ही घरपोच 3 ते 4 दिवसांत मागवू शकता.

पुस्तक ॲमेझॉन वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://amzn.in/d/045KsM5D

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

20 Jul, 07:48


ONLY KHAKI - Police Bharti 3500+ Sambhavya Prashnasanch - 2ri Avrutti - 2024-25 - [ORIGINAL BOOK-TOP GRADE PAPER & QUALITY] - with QR Code on Hologram https://amzn.in/d/045KsM5D

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

11 Jul, 04:18


🛑 ONLY KHAKI चालू घडामोडी PDF

प्रत्येक विद्यार्थ्याला सहज समजेल इतक्या सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे

एकदा पूर्ण PDF बघाच आणि आजच हे पुस्तक घेऊन या...👆

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

09 Jul, 16:07


आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ जुन...!

स्म्रिती मनधना आणि जसप्रीत बुमराह 🔥🔥🔥🔥


दोघांचा ही आऊट स्टँडींग परफॉर्मन्स 🫡

जसप्रीत ने वर्ल्ड कप गाजवला तर स्मृती ने पाहुणा आलेला दक्षिण आफ्रिका संघ रडवला...!!



https://t.me/policebharti_current_affair

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

09 Jul, 05:00


🛑 ONLY KHAKI चालू घडामोडी PDF

चार पुस्तक घेऊन पैसे खर्च करण्यापेक्षा ONLY KHAKI चे एकच संपूर्ण माहिती असणारे चालू घडामोडी पुस्तक घ्या.

एकदा पूर्ण PDF बघाच ...👆

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

08 Jul, 11:51


👮 ONLY_KHAKI 🚔®

🚨आत्तापर्यन्तचे सर्व जिल्ह्यांचे मार्क्स 🚨

🛑 पुणे शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://punepolice.gov.in/police-corner/police-recruitment

🛑 मुंबई रेल्वे पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇

http://mumbairlypolice.gov.in/recruitments

🛑 छत्रपती संभाजीनगर ग्रामीण  पोलीस.
👇👇👇👇👇👇👇👇

https://csn.mahapolice.gov.in/recruitment

🛑 पुणे ग्रामीण पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://puneruralpolice.gov.in/Police

🛑 लातूर जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://laturpolice.gov.in/Recruitment

🛑 नंदुरबार जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://nandurbar.mahapolice.gov.in/recruitments

🛑 जळगाव जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://jalgaonpolice.gov.in/recruitments

🛑 रायगड जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://raigadpolice.gov.in/htmldocs/PoliceBharti.html

🛑 चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती
👇👇👇👇👇👇👇👇

https://chandrapurpolice.gov.in/bharti.php

🛑 रत्नागिरी जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://ratnagiripolice.co.in/en/recruitment/

🛑 नाशिक जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://nashikcitypolice.gov.in/page/recruitment

🛑 नांदेड जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://nandedpolice.gov.in/index/en

🛑  सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://sindhudurgpolice.gov.in/PoliceR

🛑 पिंपरी चिंचवड पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://search.app/1ekyUTUheiGbAv7N6

🛑 सोलापूर ग्रामीण पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://search.app/kWQmZ6ccMZk83S4P9

🛑 जालना जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇

https://jalnapolice.gov.in/

🛑 अमरावती शहर पोलीस

https://amravaticpoffice.org/police_rec.php

🛑 अमरावती ग्रामीण पोलीस

https://amravatiruralpolice.gov.in/Recruitment

🛑 ठाणे शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇

https://www.thanepolice.gov.in/

🛑 जालना जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇

https://jalnapolice.gov.in/

🛑 नागपूर शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://nagpurpolice.gov.in/en/recruitments

🛑 वर्धा जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://wardhapolice.co.in/PressRelease

🛑 लातूर जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://laturpolice.gov.in/Recruitment

🛑 कोल्हापूर जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://kolhapurpolice.gov.in/Recruitment

🛑 यवतमाळ जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://yavatmalpolice.gov.in/recrutment/3/mr

🛑 सातारा जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.satarapolice.gov.in/Recruitment

🛑 सोलापूर शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://solapurcitypolice.gov.in/Recruitment

🛑 भंडारा जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://bhandarapolice.in/

🛑 नवी मुंबई पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇

https://www.navimumbaipolice.gov.in/police-recruitment

🛑 मीरा-भाईंदर वसई विरार
👇👇👇👇👇👇👇👇

https://search.app/a8cQ2arWM6wP89R66

🛑 पुणे लोहमार्ग पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://punerailwaypolice.gov.in/Recruitment

👉 लेखी परीक्षेची उत्तर तालिका ( ANSWERKEY ) लिंक मध्ये उपलब्ध होत आहे सर्वांनी चेक करा...

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

08 Jul, 11:48


♦️सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस मैदानी चाचणी एकत्र गुण...

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

29 Jun, 04:38


🛑 सुजाता सौनिक होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव...

सध्याचे मुख्य सचिव डॉ नितीन करीर हे 30 जून 2024 रोजी निवृत्त होत आहेत.

👉 30 जून ला उपेंद्र द्विवेदी हे भारताचे लष्कर प्रमुख बनतील

👉 30 जून ला एन एस राजा सुब्रमणी हे भारताचे लष्कर उपप्रमुख बनतील

👉 30 जून ला विधान परिषदेचे अध्यक्ष ठरतील

👉 टी - 20 विश्वकप संपूर्ण माहिती, नाटो चे बदललेले सरचिटणीस, व महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024

📣 वर बदललेली ही सर्व अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला फक्त ONLY KHAKI चालू घडामोडी 2024 या एकाच पुस्तकात मिळेल म्हणून विद्यार्थी मित्रांनो फक्त दोन दिवस थांबा आणि हे पुस्तक घेऊन टाका...🔥

🚨चालू घडामोडी👮🏻‍♂️(ONLY KHAKI)👮

29 Jun, 02:41


🚨 ONLY_KHAKI 🚨

🛑 वाहन चालक पोलिस :-

1600 मीटर - 30 मार्क्स

गोळा फेक - 20 मार्क्स

🚔 हलके मोटर वाहन चालविणे - 25 मार्क्स.

1) 10 गुण -  चढावर वाहन चालविणे
2) 05 गुण -  समांतर पार्किंग करणे
3) 10 गुण - C आकारात रिव्हर्स वाहन चालवणे.

🚔 जीप प्रकारातील वाहन चालविणे - 25 मार्क्स.

1) 10 गुण - चढावर वाहन चालविणे.
2) 05 गुण -  8 मध्ये वाहन चालविणे.
3) 10 गुण -  H मध्ये वाहन चालविणे.

🛑 कौशल्य चाचणी ही केवळ एक अहर्ता चाचणी आहे यात मिळालेले गुण एकूण गुणांमध्ये समाविष्ट केले जात नाही.

राहुल गाडे - महाराष्ट्र पोलीस...👮‍♂

➡️
https://t.me/policebharti_current_affair

41,330

subscribers

1,238

photos

34

videos