Gurukul Academy Baramati @gurukulbaramatiacademy Channel on Telegram

Gurukul Academy Baramati

@gurukulbaramatiacademy


गुरुकुल अकॅडमी बारामती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.

पोलीस भरती व आर्मी भरती तसेच सरळसेवा भरती पूर्व निवासी प्रशिक्षण केंद्र बारामती येथे कार्यरत आहे.

Our YouTube channel
https://youtube.com/channel/UCPB7nBHBkX9kOOVpERq0jMQ

Gurukul Academy Baramati (Marathi)

गुरुकुल अकॅडमी बारामती ही एक अत्यंत प्रसिद्ध इंस्टीट्यूट आहे ज्यात विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थनारी मार्गदर्शनाची सुविधा दिली जाते. ही संस्था स्वराज्य दिवसाच्या सर्वांगीण तैयारीसाठी अभिमान वहा करत आहे.

या गुरुकुल अकॅडमी बारामतीच्या टेलीग्राम चॅनलवर आपले स्वागत आहे! या चॅनलवर पोलीस भरती, आर्मी भरती, तसेच सरळसेवा भरती संबंधित माहिती, प्रश्नपत्रिका, प्रश्नसंच, मर्हत सराव व अभ्यासांचा सर्वांगीण संच उपलब्ध आहे. नवीनतम अपडेट्स आणि सर्वांगीण माहितीसाठी हा चॅनल फॉलो करा.

तुमच्याला उत्तम परीक्षांची तयारी करण्यासाठी आणि सर्व मागोवारांसाठी उत्तम साराव प्राप्त करण्यासाठी हा चॅनल आपल्याला सर्वसाधारण माहिती उपलब्ध करू देतो.

आपल्याला प्रश्न, सुचना किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास जॉईन करा आणि तुमच्याला उत्तम प्रथम आणि महत्वाच्या तयारीच्या संच लाभायला मदत करा.

हा टेलीग्राम चॅनल फॉलो करणारे आपले अभ्यास अत्यंत सोपे व सज्ज ठरवतील. किंवा जॉईन करा आणि आपली परीक्षा तयारी पुर्ण करा आणि तुमची स्वप्ने पुर्ण करा!

Gurukul Academy Baramati

17 Nov, 05:26


हजारो मुला मुलींचं पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करणार मैदान गुरुकुल चं मैदानं.


प्रामाणिक कष्ट सातत्य आणि जिद्द हेच मैदान सुधारण्यासाठी सूत्र आहे.

❤️

Gurukul Academy Baramati

15 Nov, 11:08


खास फक्त 25 मुलींसाठी स्पेशल बॅच

मनापासून मुलींची कष्ट करायची तयारी असेल तरच गुरुकुल मध्ये प्रवेश घ्यावा .

ग्राउंड, लेक्चर, राहणे,जेवण नाश्ता सर्व सोयी सुविधायुक्त असलेला मुलींचा स्वतंत्र कॅम्पस आहे.

टीप - मोबाईल अजिबात वापरायला परमिशन नाही. त्यामुळे खरंच प्रयत्न करायचे असतील त्यांनीच संपर्क करावा.

तसेच फी महिन्याप्रमाणे घेतली जात नाही.

दोन किंवा तीन हप्त्यामध्ये फी घेतली जाते.

9022308722
VB sir

Gurukul Academy Baramati

11 Nov, 15:14


अभ्यासाच सोंग घेऊन आई-वडिलांना फसवत असाल तर वाईट दिवस बघायची तयारी पण ठेवा


#प्रामाणिकपणा

Gurukul Academy Baramati

11 Nov, 12:02


जिद्द मनाची,ताकत पायाची,नाद भरतीचा .

मुलांसाठी प्रामाणिक कष्ट करणारी संस्था गुरुकुल



https://t.me/GurukulBaramatiacademy

Gurukul Academy Baramati

07 Nov, 07:37


अखेर आज गुरुकुल ची दिवाळी सुट्टी संपली आहे.

सर्व कार्यलयीन कामकाज आजपासूनच सुरू झाले आहे.

नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.

Gurukul Academy Baramati

31 Oct, 13:46


Happy Diwali 🪔


आपल्या अंगावरती वर्दी येऊन तुमची दिवाळी तेजोमय व्हावी अश्या शुभेच्छा .

VB Sir Gurukul Academy

Gurukul Academy Baramati

29 Oct, 13:12


गोळा कसा टाकावा ?


https://www.instagram.com/reel/DBrJ1p-S4dY/?igsh=YzB5dXEwbzNpZnoy

Gurukul Academy Baramati

26 Oct, 09:38


चला जिंकू या मनाला

https://youtube.com/shorts/kXkvPpf7GyI?feature=share

Gurukul Academy Baramati

26 Oct, 06:00


परिक्षाभिमुख महत्वाचे : ऑपरेशन

◾️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी
◾️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन
◾️ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी)
◾️ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी)
◾️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
▪️ऑपरेशन करुणा : म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी.
▪️ऑपरेशन कावेरी: सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर

संकलन - देवा जाधवर सर


https://t.me/GurukulBaramatiacademy

Gurukul Academy Baramati

25 Oct, 12:04


चला जिंकू या मनाला, माईंड पॉवर शो कार्यक्रम काल गुरुकुल अकॅडमी बारामती च्या वतीने पार पडला.

मुलांचा स्वतःच्या मनाची शक्ती समजावी, सर्व भीती दूर व्हावी, आत्मविश्वास वाढवा या हेतूनं गुरुकुल च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

गुरुकुलचे संचालक ,आपल्या सर्वांचे लाडके VB Sir यांच्या, संकल्पनेतून बारामती मध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम डॉ. जयानंद नलवडे सर आणि हर्षल नलवडे यांच्या माध्यमातून पार पडला.

येत्या काळात गुरुकुल च्या वतीने पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम विशेष आयोजित केले जाणार आहेत.


कालचा कार्यक्रम आऊटस्टँडिंग होता. ❤️!

Gurukul Academy Baramati

23 Oct, 13:56


उद्या भेटुयात दुपारी 3:00 वाजता

विद्यार्थ्यांच्या मानसिक अडचणी दूर करण्यासाठी गुरुकुल मार्फत स्पर्धा परीक्षेची करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनाची शक्ती वाढवण्यासाठी , हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.


कदाचित स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी बारामती मधील हा पहिलाच कार्यक्रमात. त्यामुळे आपण सर्वांनी उपस्थित राहावे.

टीप - कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे , त्यामुळे वेळेच्या अगोदर आपण येणे गरजेचे आहे.

ठिकाण - तांबे सभागृह बारामती, सुभद्रा मॉल पाठीमागे.

Gurukul Academy Baramati

22 Oct, 17:34


चला जिंकू या मनाला!

विद्यार्थ्यांच्या मानसिक अडचणी दूर करण्यासाठी, मुलांच्या अंतर्मनाच्या ताकतीची जाणीव करून देण्यासाठी गुरुकुल अकॅडमीच्या वतीने बारामती मध्ये प्रथमच हिप्नॉटिझम माईंड पॉवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना आपल्या अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी गुरुकुल च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित आहे.

तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.

कार्यक्रम ठिकाण - कै, भिकाजी तांबे सभागृह, बारामती .
दिनांक - २४ ऑक्टोबर 2024
वेळ - दुपारी 3:00 वा

कार्यक्रम विनामूल्य आहे त्यामुळे आपण उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवावी

Gurukul Academy Baramati

21 Oct, 14:59


आज ...
              "पोलिस स्मरण दिन "

•  लडाखमधील हॉट स्प्रिंग्समधे मातृभूमीची अखंडता राखण्यासाठी १० पोलिस कर्मचाऱ्यांनी दिलेले बलिदान लक्षात घेत हा दिवस साजरा केला जातो.

• अक्सई चिनमध्ये भारतीय क्षेत्राचा भंग करणाऱ्या  चीनच्या सैन्याला तोंड देताना हे पोलीस शहीद झाले .

२१ ऑक्टोबर रोजी चीनच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे सीमारेषा अचानक सक्रिय झाली व उपमुख्य गुप्तचर अधिकारी 'करम सिंह' यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी चीनी सैन्याला तोंड दिले.
भारतीय रक्षक जे फक्त रायफल ने सज्ज होते ते चिनी स्वंयचलित हत्त्यारे आणि मोठ्या फौजेवर तुटुन पडले होते. शत्रुवर ताबा मिळवे पर्यंत १० पोलिस शहीद झाले होते.

१९६० मध्ये भारताच्या सर्व पोलीस संघटनेच्या प्रमुखांनी ठरवले की दरवर्षी 21 ऑक्टोबर देशभरात या पोलीस बाधंवांच्या स्मरणार्थ पोलीस स्मरणोत्सव दिवस  म्हणून साजरा केला जाईल.

आणि तेव्हापासुन हा दिवस पोलीस स्मरण दिन म्हणुन साजरा केला जातो ..

भारतमातेच्या या शूर सुपुत्रांना वंदन
🙏🙏

जयहिंद ..

©उमेश कुदळे

Gurukul Academy Baramati

21 Oct, 11:12


चालू घडामोडी पेपर 4 उत्तर पत्रिका

सर्वांनी शेयर करा.

https://t.me/GurukulBaramatiacademy

Gurukul Academy Baramati

21 Oct, 08:54


कृपया आजचा पेपर सर्वांनी सोडवा.

Gurukul Academy Baramati

21 Oct, 05:45


गुरुकुल चालू घडामोडी पेपर क्रमांक 4

एकुण 110 प्रश्न

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त शेअर करा.

पेपरची उत्तर पत्रिका दुपारी 3 वाजता खालील टेलिग्राम लिंक वर दिली जाईल.

https://t.me/GurukulBaramatiacademy

Gurukul Academy Baramati

21 Oct, 05:45


जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच इतर ठिकाणी तयारी करणाऱ्या मुला मुलींसाठी अवश्य पेपर पाठवा गुरुकुलमार्फत मोफत तयारीसाठी पेपर देत आहोत.

दर्जेदार उत्तम असा पेपर तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करा.

Gurukul Academy Baramati

21 Oct, 05:44


मुंबई पोलीस शिपाई, चालक ,कारागृह, पुणे कारागृह यासाठी आज चालू घडामोडीचा पेपर गुरुकुलच्या वतीने देत आहोत


सर्व विद्यार्थ्यांनी कृपया तो सोडवावा.
वेळ लावून सोडवा.

उत्तर पत्रिका आज दुपारी तीन वाजता दिली जाईल .
https://t.me/GurukulBaramatiacademy

15,439

subscribers

471

photos

45

videos