🔴 रुबाब वर्दीचा 🚔 @rubabvardicha Channel on Telegram

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

@rubabvardicha


★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯

● मराठी व्याकरण टेस्ट
● पोलीस भरती टेस्ट
● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट
●विज्ञान टेस्ट
● इतिहास टेस्ट

दररोज फ्री टेस्ट सोडवा.

🔴 रुबाब वर्दीचा 🚔 (Marathi)

रुबाब वर्दीचा टेलीग्राम चॅनल एक सर्वांसाठी उपयुक्त काळजा देणारा चॅनल आहे. या चॅनलवर मराठी व्याकरण, पोलिस भरती, गणित व बुद्धिमत्ता, विज्ञान, व इतिहास या विविध विषयांच्या टेस्ट सोडवले जातात. यातील सर्व टेस्ट्स मध्ये प्रतिदिन फ्री टेस्ट सोडवले जातात. रुबाब वर्दीचा चॅनल खालील गोष्टींच्या लक्षात घेतो - मनाची ताकद, पायाची खेळ, मस्तीचा नाद. जरा तयार राहा त्याचा सर्वसाठी! चॅनलवर येण्याचे नक्कीच अनुभव करा आणि सर्वांना तयारीत सहाय्य करा.

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

21 Nov, 13:29


🛑 भारतातील 56 वा व्याघ्र प्रकल्प लवकरच...

👉 देशातील 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून छत्तीसगडमधील
गुरु घासीदास-तमोर-पिंगळा व्याघ्र प्रकल्पासाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

👉 भारतातील 55 वा व्याघ्र प्रकल्प राजस्थानमधील धोलपूर - कैरोली व्याघ्र प्रकल्प आहे.

👉 भारतात व्याघ्र प्रकल्प 1973 पासून सुरू झाले आहे.

👉 भारताचे पर्यावरण मंत्री हे भूपेंद्र यादव आहेत.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/RubabVardicha

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

21 Nov, 01:02


.🔖 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖
----------------------------------------------

➡️सर्व परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न. 👈

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇


https://ganitmanch.com/general-knowledge-test52/
https://ganitmanch.com/general-knowledge-test52/
https://ganitmanch.com/general-knowledge-test52/


📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

20 Nov, 14:23


🍀आता...

कोणाची 'सीट' लागेल यावर चर्चा करण्यात अजिबात वेळ वाया घालू नका...

तयारीला लागा..
या वर्षी भरती मध्ये "तुमची सीट" लागली पाहिजेत...

स्वतःला सांगून ठेवा 'गुलाल' आपल्यासाठीच उधळला गेला पाहिजे..



https://t.me/RubabVardicha

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

20 Nov, 01:31


. 🔴 विज्ञान सराव टेस्ट सोडवा. 🔴
---------------------------------------------

➡️टेस्ट क्रमांक - 11

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.MpscCorner.com

🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/science-practice-test-11
https://mpsccorner.com/science-practice-test-11
https://mpsccorner.com/science-practice-test-11

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

19 Nov, 13:51


🔰 इंटरपोलचे अध्यक्ष - अहमद नासेर अल-रायसी.

🔰 इंटरपोलचे महासचिव - वाल्देसी उरकिज़ा

🔰 मुख्यालय - लियोन (फ्रांस)
🔰 सदस्य देश - 196
🔰 स्थापना - 7 सप्टेंबर 1923
🔰 2023 मध्ये 100 वर्ष पूर्ण

🇮🇳 भारत 15 ऑक्टोंबर 1949 पासून सदस्य.
🇮🇳 भारतातील इंटरपोलचे मुख्यालय - नवी दिल्ली

👍 इंटरपोल आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे

✉️
https://t.me/RubabVardicha

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

19 Nov, 10:16


◾️समलिंगी विवाहांना मान्यता देणारे देश..

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

19 Nov, 01:15


. पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा
----------------------------------------------

➡️सर्व परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न. 👈

‼️ टेस्ट क्रमांक - 118

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 30

🔖 Passing : 15

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇

https://ganitmanch.com/police-bharti-test-118
https://ganitmanch.com/police-bharti-test-118
https://ganitmanch.com/police-bharti-test-118

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

18 Nov, 05:06


🎉👆Miss Universe 2024 : डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ.

Miss Universe 2024: व्हिक्टोरिया कजेर(डेनमार्क)

https://t.me/RubabVardicha

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

18 Nov, 01:18


. 🔴 भूगोल सराव टेस्ट सोडवा. 🔴
---------------------------------------------

➡️टेस्ट क्रमांक - 17

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.MpscCorner.com

🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/geography-practice-test-17
https://mpsccorner.com/geography-practice-test-17
https://mpsccorner.com/geography-practice-test-17

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

17 Nov, 12:24


🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे :-

मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

शहीद-ए-आलम --  भगतसिंग

भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

गान कोकिळा -- लता मंगेशकर

गरिबांचे कैवारी -- के. कामराज

प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

शांतीदूत -- पंडित नेहरू


https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

17 Nov, 05:32


© आजचा पोलीस भरती सराव पेपर.

🏠 गणित मंच 👇👇

https://t.me/Ganitmanch/73363
https://t.me/Ganitmanch/73363

➡️✏️ एकूण प्रश्न = 100

➡️😀 एकूण गुण = 100

सर्वांनी वेळ लावून सोडवा सोबत उत्तरतालिका दिली आहे...

🛡टेस्ट क्र. 2

😀 दि.17/11/2024

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

17 Nov, 00:59


. ⭐️ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा ⭐️

▪️टेस्ट क्रमांक - 7

😍 सर्वांनी मन लावून टेस्ट सोडवा.

💥 पोलीस चालक साठी सुद्धा महत्वपूर्ण टेस्ट.

© आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.👇🏻

🌐 www.MpscCorner.com

🔥 एकूण प्रश्न - 40

🔥 passing - 20

➡️💥 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇👇👇

https://mpsccorner.com/police-bharti-test-7/
https://mpsccorner.com/police-bharti-test-7/
https://mpsccorner.com/police-bharti-test-7/

👩‍🚒आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.👍👍

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

16 Nov, 11:38


💐पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार:-

2016- ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया)-2016

2016 - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर (अफगाणिस्तान)

2018 - ग्रैंड कॉलर (पॅलेस्टाईन)

2019 - ऑर्डर ऑफ झायद (UAE)

2019 - ऑर्डर ऑफ सेंट अँडू (रशिया)

2019 - निशान इज्ज्युदिन (मालदिव)

2019 - ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स (बहरिन)

2020 - लेगीन ऑफ मेरिट (अमेरिका)

2021- ऑर्डर ऑफ द डक (भूतान)

2023 - रिपब्लिक अवार्ड (पलाऊ)

2023 - चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी)

2023 - कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया)

जून 2023 - ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त)

जुलै 2023 - ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स)
.

https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

16 Nov, 08:11


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स

- (प्रश्न & उत्तरे)

https://t.me/RubabVardicha

🔖 प्रश्न.1) आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक जलदगतीने विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे ?

उत्तर - अर्शदिप सिंग

🔖 प्रश्न.2) नुकतेच कोणत्या देशाने पिनाका सशस्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली आहे ?

उत्तर - भारत

🔖 प्रश्न.3) केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूर राज्यात अफस्पा कायदा लागू केला असुन. तो कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता ?

उत्तर - 1958

🔖 प्रश्न.4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे ?

उत्तर - डोमिनिका

🔖 प्रश्न.5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

उत्तर - 14

🔖 प्रश्न.6) जगात कोणत्या शहरात पाहिल्या एअर टॅक्सी स्टेशनची सुरवात करण्यात आली आहे ?

उत्तर - दुबई

🔖 प्रश्न.7) एलिक्स डिडीएर फिल्स-एम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?

उत्तर - हैती

🔖 प्रश्न.8) केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोणत्या केंद्रीय सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी दिली आहे ?

उत्तर - CISF

🔖 प्रश्न.9) स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची या वर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे ?

उत्तर - 150 वी

🔖 प्रश्न.10) जनजाती गौरव दिन साजरा करण्यात येतो ?

उत्तर - 15 नोव्हेंबर

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉

https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

16 Nov, 00:59


.🔖 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖
----------------------------------------------

➡️सर्व परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न. 👈

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 25

🔖 Passing : 13

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇


https://ganitmanch.com/general-knowledgetest/
https://ganitmanch.com/general-knowledgetest/
https://ganitmanch.com/general-knowledgetest/


📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

15 Nov, 14:05


🎯🎯वेगवेगळी भुरुपे 🎯🎯

👉पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती असणारी वेगवेगळी भूरूपे एकाच छायाचित्रात


https://t.me/RubabVardicha

60,284

subscribers

2,044

photos

42

videos