प्रेरणादायी सुविचार @marathisuvichar2023 Channel on Telegram

प्रेरणादायी सुविचार

@marathisuvichar2023


🚩तुमच्या आयुष्यात तुम्हाला हे विचार नक्कीच नवीन पुन्हा लढण्याची इच्छा आणि बळ देतील हीच अपेक्षा . ह्या समूहातील सर्वच गोष्टी नक्कीच प्रेरणादायी ठरतील.

🧡जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम 🧡

🚩निर्माते :- @dyspyo07

प्रेरणादायी सुविचार (Marathi)

आपले स्वागत आहे मराठी सुविचार २०२३ या Telegram समूहात. या समूहात आपण नवीन पुन्हा लढण्याची इच्छा आणि बद्दल चर्चा करू शकता. सर्वात पहिल्यांदा ह्या समूहातील सर्व गोष्टी तुमच्याला प्रेरणादायी ठरणार आहेत. या समूहात 'जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम' हे संदेश सामाहित केले गेले आहे.समूहाच्या निर्मात्यांच्या अध्यक्षतेखाळी या समूहात तुमचे स्वागत आहे. आपल्याला सुविचार वाचायला नक्की काही नवीन मिळवायचं आहे का?

प्रेरणादायी सुविचार

09 Dec, 02:35


जीत लोगों का सार्वजनिक उत्सव है,
हार व्यक्ती की व्यक्तिगत विपत्ति है.

#COMEBACK STRONGER CHAMP

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

06 Dec, 01:44


https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

04 Dec, 10:19


FOCUS🤟🤞🔥

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

02 Dec, 13:57


🤞💯

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

27 Nov, 05:20


💫🤞💯

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

27 Nov, 05:20


तुम जलन बरकरार रखो हम जलवे बरकरार रखेंगे.

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

26 Nov, 01:52


सगळ्याच धर्म ग्रंथांचा विरोध पत्करून आणि विषमतेला काट्यावर ठेवून आपण सगळे समान आहोत, आपण माणसं आहोत आणि याच माणुसपणाची नेहमीच बुज राखत आलेलं आपलं भारतीय संविधान.. देश स्वतंत्र झाला तेव्हा बडे बडे देश भारतीय स्वातंत्र्य हे कुचकामी आणि अल्पजीवी आहे, या लोकशाही मार्गाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा बुरखा लवकरच फाटेल अशा वल्गना करीत होते, पण आपल्याला एकसंध ठेवण्याबरोबरच आपल्या भौगोलिक सीमांच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं काम आपलं संविधान करत आलंय. त्या बड्या देशांच्या वल्गना आपल्या संविधानाने खोट्या ठरवल्या. आज संविधान दिन, हे संविधान साकार करण्यासाठी ज्या ज्या महान विभूतींनी आपलं जगणं खर्ची केलं अशा सगळ्यांचे आभार आणि त्यांना विनम्र अभिवादन. इथे विशेष अभिवादनासोबत ज्यांचे आभार मानावे वाटताय, ते म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर. # तुम्ही स्वाभिमान शिकविला. # तुम्ही जगणं शिकवलं. तुम्हीच उद्धारकर्ते झालात. तुमच्यामुळे हा दिन बघायला मिळाला. संविधान दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..

प्रेरणादायी सुविचार

22 Nov, 03:20


"तुमचे शब्द"

तुम्ही बोलता-लिहिता-विचार करता ते शब्द एक शक्तिशाली ऊर्जा असतात, जे तुमच्या वास्तवाला आकार देतात.

तुम्ही व्यक्त करता, त्या प्रत्येक शब्दात एक प्रकारचं कंपन असते आणि ते ब्रह्मांडात काही सांकेतिक खुणा पाठवतं.

तुमचे शब्द, सकारात्मक असो वा नकारात्मक, तुमचे शब्द विचार, विश्वास आणि कृतींचा पाया तयार करतात.

जेव्हा तुम्ही प्रेम, विपुलता आणि कृतज्ञतेचे शब्द बोलता, तेव्हा तुम्ही स्वतःला या ऊर्जांसह संरेखित करता, त्यांना तुमच्या जीवनात आमंत्रित करता.

उलटपक्षी, शंका, भीती किंवा नकारात्मकतेचे शब्द, सकारात्मक अभिव्यक्तींचा प्रवाह रोखू शकतात.

हे एखादं बियाणं पेरण्यासारखं आहे - जे तुम्ही तुमच्या शब्दांनी पेराल, तेच उगवेल.

म्हणून, पुढच्या वेळी काहीही बोलताना, वागताना, लिहिताना, तुम्ही त्यावर जी ऊर्जा घालवत आहात, त्यावर लक्ष ठेवा.

तुमच्या शब्दांत, तुमचं वास्तव निर्माण करण्याची ताकद आहे.
तुम्हाला जे अनुभवायचे आहे, ते बोला आणि ते प्रकट होतानाही पहा.

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

21 Nov, 13:20


मैं खेलेगा.... आपण म्हणायचे "मैं पढेगा"

कंटाळा येत असेल तरी बसा
,वाचा , लिहा ,मात्र आपली जागा सोडून उठू नका 🤞

लढायच आणि जिंकायचं सुद्धा⛳️

#१ डिसेंबर💫🚩


https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

20 Nov, 12:25


Luck is nothing but taking Right Decision at Right Time. Take that one decision of your life Nowwwwwww .

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

20 Nov, 02:17


बाप🧡

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

19 Nov, 17:58


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं, 
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

🙏 एक मतदार 🙏


https://t.me/marathisuvichar2023


💐💐
शुभ रात्री💐💐

प्रेरणादायी सुविचार

19 Nov, 02:40


Luck is overrated. Consistency is underrated.

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

12 Nov, 11:04


💫Read it once💫

"The Cockroach Theory "🗯

The cockroach theory for self-development

At a restaurant, a cockroach suddenly flew from somewhere and sat on a lady.

She started screaming out of fear.

With a panic-stricken face and trembling voice, she started jumping, with both her hands desperately trying to get rid of the cockroach.

Her reaction was contagious, as everyone in her group also got panicky.

The lady finally managed to push the cockroach away but ...it landed on another lady in the group.

Now, it was the turn of the other lady in the group to continue the drama.

The waiter rushed forward to their rescue.

In the relay of throwing, the cockroach next fell upon the waiter.

The waiter stood firm, composed himself and observed the behaviour of the cockroach on his shirt.

When he was confident enough, he grabbed it with his fingers and threw it out of the restaurant.

Sipping my coffee and watching the amusement, the antenna of my mind picked up a few thoughts and started wondering, was the cockroach responsible for their histrionic behaviour?

If so, then why was the waiter not disturbed?

He handled it near to perfection, without any chaos.

It is not the cockroach, but the inability of those people to handle the disturbance caused by the cockroach, that disturbed the ladies.

I realized that it is not the shouting of my father or my boss or my wife that disturbs me, but it's my inability to handle the disturbances caused by their shouting that disturbs me.

It's not the traffic jams on the road that disturbs me, but my inability to handle the disturbance caused by the traffic jam that disturbs me.

More than the problem, it's my reaction to the problem that creates chaos in my life
.

"Lessons learn from the story:

you should not react in life, just understand & respond

The women reacted, whereas the waiter responded.

Reactions are always instinctive whereas responses are always well thought of.

A beautiful way to understand

LIFE.

The HAPPY person is not because Everything is RIGHT in his Life.

He is HAPPY because his Attitude towards Everything in his Life is Right!🌿❤️


#MUST READ नक्की वाचा आवडेल आणि शिकायला मिळेल ही शाश्वती माझी💯🔥👍

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

12 Nov, 03:50


https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

11 Nov, 12:59


💯💯💯

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

10 Nov, 01:47


🚩साडेसहा फूट उंचीचा धिप्पाड अफजलखान मारायला ६ फुटाच्या तलवारीचा नाही तर ४ इंचाच्या वाघनखाचा उपयोग केला."

🚩यालाच  म्हणतात नियोजन अन युक्ती.....🚩🙏

🚩तो आला नव्हता त्याला आणला होता
तो मेला नव्हता त्याला मारला होता ३२ दाताचा बोकड माझ्या राजानं उभा फाडला होता !

🚩🚩10 नोव्हेंबर शिवप्रताप दिन🙌🚩

*शिवप्रताप दिनानिमित्त शिवछत्रपतींना मानाचा मुजरा 🦁🚩*

# ऊर्जामंत्र❤️

🚩विचारात ताकद असेल तर लाखो तलवारीचे युद्ध एका वाघनख्यांवर जिंकता येत...!_

🚩 वेळ कमी असला तरी असच उत्तम नियोजन करा आणि येणाऱ्या राज्यसेवा साठी मस्त प्रयत्न करा
सर्वांना राज्यसेवा
पूर्व परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा😍❤️🚩

⚠️हीच ती वेळ अभी नही तो कभी नही❤️🚩

🚩 आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर😊

🚩जॉईन
@bhaviadhikari2020

प्रेरणादायी सुविचार

08 Nov, 02:13


"टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी,
अन्तः को चीर व्यथा पलकों पर ठिठकी,
हार नहीं मानूँगा,
रार नयी ठानूंगा,
काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ।
गीत नया गाता हूँ।"
-अटल बिहारी वाजपेयी जी

🔥FIGHT FIGHT FIGHT🔥

⛳️हर हर महादेव⛳️

१ डिसेंबर 🤞


https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

02 Nov, 06:11


किताबों में झुके हुए सिर ,जिंदगी भर उठे रहते हैं❤️

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

31 Oct, 13:21


💯💯💯

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

31 Oct, 12:44


इतिहास फक्त शुरांचा असतो,
भ्याड कधीच इतिहास घडवत नाही...!

स्फूर्तिस्थान
छत्रपती शिवाजी महाराज🔥

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

30 Oct, 12:44


माँ है साथ तो सब कुछ अच्छा लगता हैं
माँ के बिना उजाले में भी डर लगता हैं!

"दुनिया की सबसे बडी योद्धा माँ होती है "


True Love of a mother ❤️

This love can turn a Squirrel into a Mongoose ❤️


https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

29 Oct, 02:27


Break the Limits🔽

Most people never take the first step. Some try but give up too soon. Only a few have the strength to keep going until they make it. Will you be one of them?

Dare to be different. Push past the limits. Stand out as the 1% who reaches their dreams no matter what. 🔥


https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

29 Oct, 01:01


@Marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

27 Oct, 13:08


वडील ह्या पदाची व्याख्या ह्या चित्रात सामावलेली आहे फक्त लेकरांना याची सतत जाणीव असायला हवी ,मग त्यांच्या आयुष्यात कितीही मोहाचे,आव्हानांचे, अपमानांचे व संकटांचे क्षण येवो ही लेकरं डगमगत नसतात तर उलट त्या प्रतिकूल परिस्थितीत आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी पुन्हा उभारी घेत पेटून उठतात. अशा लढवय्या लेकरां चे आईवडील नशीबवान असतात.

@Marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

26 Oct, 02:55


जे आपल्या हातात आहे ते कार्य करत रहा जय विजय याची तमा न बाळगता आपल्या समोरील कार्यावर एकाग्र होऊन लक्ष द्या.

#1 डिसेंबर 🧡🚩

@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

25 Oct, 04:42


बाकीची राज्य ही सत्तेसाठी होती पण स्वराज्य हे तत्वांसाठी उभारलं बाकी काही शाश्वत असो वा नसो, तत्व नेहमी शाश्वत असतात.

⛳️शिवराय_असे_शक्तिदाता 🧡🚩


@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

23 Oct, 03:55


चालता चालता मी माझ्या पावलांना प्रश्न केला, चालून चालून तुम्ही थकणार नाही ना पावलांनी मला उत्तर दिले तू फक्त मनाने थकू नकोस.. आम्ही चालून थकणार नाही.

@marathisuvichar2023

"मन के हारे हार है,मन के जीते जीत"

प्रेरणादायी सुविचार

22 Oct, 14:05


परेशान सब हैं, कुछ सच में, कुछ सच से.

@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

22 Oct, 06:49


When it rains, all birds fly for shelter,

but eagle avoids rain by flying above clouds….

Problems are common to all,

but the attitude makes the difference.

@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

22 Oct, 01:30


किसी की जुबान बोलती है, किसी की नीयत बोलती है, किसी का पैसा बोलता है, किसी का समय बोलता है, किसी का पद बोलता है, परंतु जीवन के अंत में ईश्वर के सामने तो बस व्यक्ति का कर्म बोलता है..

@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

19 Oct, 14:24


कहते हैं कि अंत में सब ठीक हो जाता है
लेकिन अंत में सब ठीक हो जाने से ज्यादा
जरूरी है समय पर सब ठीक हो जाना ।
"बहुत जरूरी है"

@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

19 Oct, 02:49


प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड आणि, खरं बोलणारी माणसं कडू वाटतात. कारण निसर्गाचा नियमच आहे की गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुनिंब औषधीचं काम करते.

@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

17 Oct, 13:53


@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

16 Oct, 12:10


💯💯💯💯
@marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

16 Oct, 09:09


👌🤞

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

15 Oct, 07:16


Great line by Jimmy Dean.

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

14 Oct, 12:42


जीवनरुपी पिकांवर संकटांचे ढग दाटून येतातच मात्र त्या परिस्थितीला घाबरून आपल्या प्रगतीची वाढ थांवायची नसते काही वेळा नंतर सुखाचे किरण पण पडणारच फक्त थोडं संयमाने उभं राहायच असते!

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

13 Oct, 06:26


माना किस्मत कभी कभी साथ नही देती, लेकिन याद रखना, किताबों में धूल लगने से कहानियां खत्म नही होती.

#ALL EYES ON 1 DECEMBER 🧡😅

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

11 Oct, 02:30


👆👌https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

10 Oct, 17:28


विचारांची गाठ घट्ट असेल तर ध्येयपूर्ती अवघड नाही..
संघर्षात थोडं थांबणे मान्य पण तत्त्वांशी तडजोड नाही...

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

09 Oct, 03:33


आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते, मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परिक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात, या परिक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जिवनात यशस्वी होतोच.

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

08 Oct, 02:34


तिला नऊ रंगाच्या नऊ साड्या कधी भेटल्याच नाही, परंतू आम्हाला वेळोवेळी रंगीत ठेवायचं काम तिनेच केलं.

Love u आई 😊

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

07 Oct, 17:01


क्रोध हवा का वह झोंका है,
जो बुद्धि के दीपक को बुझा देता है ।

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

07 Oct, 06:20


🧡🧡आई 🧡🧡

#Must watch डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही 🥺💯💯

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

07 Oct, 02:25


Recognize Your own Potential 🔥🔥


https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

05 Oct, 17:47


संकटांना बळ देई अवतार देवाचा......

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

04 Oct, 08:14


💯 💯
https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

03 Oct, 16:45


🔥ALL EYES ON 1ST DECEMBER 🔥

https://t.me/marathisuvichar2023

प्रेरणादायी सुविचार

01 Oct, 23:31


#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय चौथा : ज्ञानसंन्यासयोग
🌟 श्लोक ३४

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥

अर्थ

ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील. ॥ ४-३४ ॥

ज्ञानाने सुसज्ज झाल्यावर यज्ञ कर्मकांड केले पाहिजे हे माहीत असल्याने आता आपल्याला आध्यात्मिक ज्ञान कसे प्राप्त होईल असा प्रश्न पडतो. याचे उत्तर श्रीकृष्णाने या श्लोकात दिले आहे. ते म्हणतात-
(१) अस्सल गुरूकडे जा
(२) त्यांच्याकडून नम्रपणे ज्ञान घ्या
(३) त्यांची सेवा करा.
आपण केवळ आपल्या विचारानेच अंतिम सत्य समजू शकत नाही. याचे वर्णन श्रीमद्भागवतात आहे

अनाद्यविद्यायुक्तस्य पुरुषस्यात्मवेदनम् ।
स्वतो न सम्भवादन्यस्तत्त्वज्ञो ज्ञानदो भवेत् ।।

(श्रीमद्भागवतम्-11.22.10)

"आत्म्याची बुद्धी अज्ञानाने आच्छादलेली असल्यामुळे बुद्धी स्वतःच्या प्रयत्नाने अज्ञानावर मात करू शकत नाही. सत्य माहीत आहे." अध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी गुरुचे महत्त्व वैदिक ग्रंथांमध्ये वारंवार सांगितले गेले आहे.


🚩संकलन  :- कल्पेश

https://t.me/marathisuvichar2023

15,285

subscribers

514

photos

101

videos