POLICE BHARTI 2025 @spardhapariksha23 Channel on Telegram

POLICE BHARTI 2025

@spardhapariksha23


👉 या channel चा उपयोग👈
👇👇👇👇👇
1) चालू घडामोडी
2) स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन
3) pdf स्वरूपात Notes
4) Mpsc realted information
5) इतिहास व भूगोल
6) मराठी व्याकरण
7) English Grammar notes
8) लोकराज्य मासिक, newspapers
Admin-Shailendra Pandore

POLICE BHARTI 2025 (Marathi)

आपलं स्वागत आहे POLICE BHARTI 2025 या Telegram channel वर. ज्यात आपण स्पर्धा परीक्षा सोडवून घेऊ शकता. या channel वर आपण पाहू शकता:n1) चालू घडामोडीn2) स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शनn3) pdf स्वरूपात Notesn4) MPSC संबंधित माहितीn5) इतिहास आणि भूगोलn6) मराठी व्याकरणn7) इंग्रजी व्याकरणाची माहितीn8) लोकराज्य मासिक, अखबारnया channel च्या व्यवस्थापक - शैलेंद्र पांडोरे. जलद सब्स्क्राईब करा आणि आपल्या स्पर्धा साठी तयार व्हा!

POLICE BHARTI 2025

22 Nov, 11:53


मतदान शाईचा भारतात वापर :- 1962

शाई सिल्वर नायट्रेट पासून तयार केली जाते.

मतदान केल्याचा पुरावा म्हणून डाव्या तर्जनी वर लावतात

म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड कंपनी  शाई तयार करते.

या शाईला Indelible Ink (न मिटणारी) असेही म्हणतात

POLICE BHARTI 2025

19 Nov, 17:16


तो आला, तो खेळला आणि तो जिंकला...!!!

जेव्हा एखादी व्यक्ती आतून आनंदी असते, तेव्हाच आत्मविश्वास वाढू शकते. स्वतःला आतून चांगलं वाटेल असं सर्व काही करा. यामुळे तुमची विचारसरणी सकारात्मक होईल. या व्यतिरिक्त इतरांना निःस्वार्थपणे मदत करण्याचा प्रयत्न करा किंवा इतरांबद्दल चांगले विचार करा. असे केल्याने तुम्हाला आनंद होईल. 

सर्वात महत्वाचं म्हणजे, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते, तेव्हाच ती व्यक्ती यशस्वी होऊ शकते. आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपली स्वतःची एक विचारधारा देखील असणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या निर्णयाबद्दल ठाम असण्याची आणि त्यास चिकटून राहण्याची क्षमता आपल्याकडे असावी. आपण आपल्या नजरेत ठाम, आत्मविश्वासी असाल, आपल्या स्वत:चा आदर कराल, तेव्हाच दुनियासुद्धा तुमचा आदर करेल...!!!

POLICE BHARTI 2025

29 Oct, 03:21


https://www.instagram.com/reel/DBsUqBIvbvC/?igsh=Nm9iYnAzY3Z6NGJh

POLICE BHARTI 2025

27 Oct, 07:12


बबलू पठाण सकाळी रिक्षा चालवली दुपारनंतर अभ्यास करायचाय.. कष्टाचे फळ मिळाले आज 2024 मध्ये पालघर पोलीस पदी निवड... शेअर करा https://www.instagram.com/reel/DBncGhkvEsH/?igsh=MzIzNHdjMXp5NWI3

POLICE BHARTI 2025

26 Oct, 18:54


महाराष्ट्र पोलीस 2025 बॅच नोट्स

POLICE BHARTI 2025

26 Oct, 12:32


🔴 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा

1) जयंती पटनाईक
2) डॉ. व्ही. मोहिनी गिरी
3)  विभा पार्थसारथी
4)  डॉ. पूर्णिमा अडवाणी
5) डॉ. गिरिजा व्यास (दोनवेळा : 2006-08 व 2008-11)
6)  ममता शर्मा
7) ललिता कुमारमंगलम ( 2014 -2018)
8)  रेखा शर्मा (2018 पासून)

9) ‼️  विजया रहाटकर 19 ऑक्टोबर 2024 पासून

🛑 प्रथम पुरुष सदस्य - अलोक रावत

POLICE BHARTI 2025

25 Oct, 21:03


वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

• भंडा-यातील वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरूवात झाली आहे.

- नदीवर उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प आहे.

• या प्रकल्पामुळे एक हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

• राज्यातील पहिला 'अॅक्वाफेस्ट' जल पर्यटनमहोत्सव :- जळगाव

POLICE BHARTI 2025

24 Oct, 19:10


Channel photo updated

POLICE BHARTI 2025

24 Oct, 19:09


Channel photo removed

POLICE BHARTI 2025

24 Oct, 19:09


Channel name was changed to «POLICE BHARTI 2025»

POLICE BHARTI 2025

07 Sep, 02:48


https://www.instagram.com/reel/C_k8cBlo_hO/?igsh=MXRycTB5aGh2eDBseQ==

POLICE BHARTI 2025

23 Aug, 12:49


संघर्ष करायला शिका यश नकी मिळेल..!
https://www.instagram.com/reel/C_A0DCVPi3a/?igsh=M2kzczhjYzRuM2Ex

POLICE BHARTI 2025

15 Aug, 01:56


हॉकी इंडियाने पीआर श्रीजेशची 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त केली.


👉 त्याने 2004 मध्ये 16 व्या वर्षी ज्युनियर संघात पदार्पण केले
👉 2006 मध्ये 18 व्या वर्षी वरिष्ठ संघात पदार्पण केले.
👉 श्रीजेश हा चार ऑलिम्पिक खेळांचा अनुभवी खेळाडू आहे
👉 लंडन ऑलिम्पिक 2012 पासून सर्व आवृत्त्या खेळल्या.
👉 रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये संघाचे नेतृत्व केले.

POLICE BHARTI 2025

08 Aug, 13:16


https://www.instagram.com/reel/C-aHPCVsM1p/?igsh=czZhOXA3NjFsbWRt
बुलढाणा जिल्हा गाजवला

POLICE BHARTI 2025

22 Jul, 15:30


https://www.instagram.com/reel/C9uq_TTP9BW/?igsh=OWdiZDVkOXpxdjMx
नाशिक पोलीस

POLICE BHARTI 2025

22 Jul, 02:59


🎆 नुकतेच झालेले काही महत्वाचे युद्ध अभ्यास

◾️स्ट्राइक ॥ अभ्यास : भारतीय Army आणि भारतीय Airforce यांच्यात

◾️टाइगर ट्राइंफ़ अभ्यास : भारत आणि अमेरिका

◾️नसीम अल बहर अभ्यास : भारत आणि ओमान

◾️साइक्लोन अभ्यास : भारत आणि इजिप्त

◾️मैत्री अभ्यास : भारत आणि थायलँड

◾️अभ्यास आयुत्या : भारत आणि थायलँड

◾️AGNI WARRIOR : भारत आणि सिंगापूर

◾️मित्र शक्ती : भारत आणि श्रीलंका

◾️समुद्र शक्ती : भारत आणि इंडोनेशिया

◾️VINBEX : भारत आणि व्हिएतनाम

1,778

subscribers

436

photos

3

videos