ध्येयनिष्ठ अधिकारी @bhaviadhikari2020 Channel on Telegram

ध्येयनिष्ठ अधिकारी

@bhaviadhikari2020


🚩महाराष्ट्रातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून एका विद्यार्थ्यांने विद्यार्थ्यांकरीता चालवलेला उपक्रम
प्रामाणिक मदत एकमेव हेतु कुठलेही कॉपी पेस्ट मटेरियल आम्ही SHARE करत नाही.
🧡जय भवानी जय शिवराय 🧡
🚩सरसेनापती :- @dyspyo07
Advt @rutik40

ध्येयनिष्ठ अधिकारी PODCAST (Hindi)

ध्येयनिष्ठ अधिकारी PODCAST एक मनोरंजन और ज्ञान भरा चैनल है जो बात करता है विभिन्न राष्ट्रीय और सामाजिक मुद्दों पर। इस पॉडकास्ट के माध्यम से, योगेश सुशीला भारत मानकर अपने दर्शकों के साथ महत्वपूर्ण विषयों पर चर्चा करते हैं। यह एक प्लेटफॉर्म है जहां सुनने वालों को नई और मोटिवेशनल जानकारी प्राप्त होती है।nnआपके समय को मनोरंजन से भरपूर बनाने के लिए, ध्येयनिष्ठ अधिकारी पॉडकास्ट में शामिल हों और योगेश सुशीला भारत मानकर के साथ एक साहसिक सफर पर निकलें। इस पॉडकास्ट का मकसद दर्शकों को जागरूक करना और उन्हें नए और रोचक मुद्दों के साथ जोड़ना है। इसे सुनने से आपकी जानकारी बढ़ेगी और आप अपनी सोच को विस्तारित कर पाएंगे।nnइस पॉडकास्ट को सुनने के लिए, आपको केवल एप्लिकेशन डाउनलोड करना होगा और उसे योगेश सुशीला भारत मानकर के पॉडकास्ट को ढूंढना होगा। आप उनके नवीनतम एपिसोड्स को सुन सकते हैं और इन्हे अपने दोस्तों और परिवार के साथ साझा कर सकते हैं। तो इस मनोरंजन और शिक्षा भरे पॉडकास्ट का आनंद लेने के लिए तैयार हो जाएं! 🎧📻🎙️

ध्येयनिष्ठ अधिकारी

14 Jan, 07:58


⭕️♦️⚠️RDCC रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट उपलब्ध

Exam date : 18 ,19 जानेवारी

हॉल तिकीट लिंक :
https://www.raigaddccbrecruitment.com/hallTicket

ध्येयनिष्ठ अधिकारी

14 Jan, 03:21


तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे
शांत, समाधान आणि प्रेमपूर्वक आयुष्य तुम्हाला लाभू दे,
हीच सदीच्छा, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
...

ध्येयनिष्ठ अधिकारी

13 Jan, 14:30


🛑 नीरज चोप्रा 2024 चा सर्वोत्कृष्ट भालाफेक पटू...!!

ध्येयनिष्ठ अधिकारी

13 Jan, 13:53


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

🔥 एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
🔥 सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
🔥 एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
🔥TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🗓 बॅच प्रारंभ - 05/01/25

🎃 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

ध्येयनिष्ठ अधिकारी

12 Jan, 04:24


🧡

मुजरा आऊसाहेब🧡🚩

https://t.me/marathisuvichar2023

ध्येयनिष्ठ अधिकारी

12 Jan, 04:23


🚩रचिला पाया स्वराज्याचा धरूनि छत्र मायेचें जिजाऊ तुम्ही या मातीत पेरून विचार राष्ट्भक्तीचा केले स्वप्न स्वातंत्र्याचं साकार राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या
स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि त्रिवार मानाचा मुजरा🧡🚩🙇

🚩जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे🚩

🚩शिवराय असे शक्तिदाता .


🚩
अंतिम श्वासापर्यंत महाराजच🧡

जॉईन
@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

12 Jan, 04:21


स्वामी विवेकानंद यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!💐💐

ध्येयनिष्ठ अधिकारी

11 Jan, 17:39


मार्ग नेहमी स्पष्ट नसतो.
कधी काळोख असतो,
कधी भीती वाटते.

तरीही चालत राहा,
कारण जो चालत राहतो, त्याच्यासमोर मार्ग आपोआप उलगडतो.

👉
@marathisuvichar2023

😍😍 शुभरात्री 😍😍

ध्येयनिष्ठ अधिकारी

11 Jan, 09:38


⭕️♦️⚠️ आजचा मुंबई चालक पेपर.

ध्येयनिष्ठ अधिकारी

10 Jan, 17:26


⭕️♦️⚠️12 वी चे हॉलतिकीट आले आहेत

👉Link :-

mahahsscboard.in

ध्येयनिष्ठ अधिकारी

10 Jan, 15:38


कोल्हापूर GMC उद्यापासून अर्ज करणे सुरू ✅️

ध्येयनिष्ठ अधिकारी

10 Jan, 13:41


लक्षात आहे ना जवान.

कालपर्यंतचे आपले सगळे तीर फ़सलेत, अपयशामुळे आपलेच आपल्या अस्तित्वावर हसलेत, दिवस उद्या खऱ्या लढाईचा, मैदान गाजवून यायचं, कारण, आपला बाप आणि आई आपल्या विजयाकडे डोळे लावून बसलेत.

🚩उद्या आणि परवा होणाऱ्या मुंबई शिपाई लेखी परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 😍😍

वर्दी मिळूनच राहणार....🔥

👉
@vardi2020

येणाऱ्या पोलीस भरतीसाठी वरील चैनल जॉईन करा लवकरच चॅनल वर फ्री क्लास सुरू होतील.

ध्येयनिष्ठ अधिकारी

10 Jan, 05:20


कुणी तानाजी बनायचं,ढाल तुटली तरी
हातावर वार झेलून लढायचं...

कुणी शेलारमामा व्हायचं,थरथरत्या हातांनी दुष्मनावर विजेसारखं कडकडायचं...

कुणी प्रतापराव गुजर व्हायचं,सोबत मोजके साथी असले तरी गर्दीला मिळायचं...

कधी बांदल सेने सारखं संकटाला
पावनखिंडीत रोखून ठेचायचं.

कुणी बाजी, कुणी बहिर्जी, कुणी मुरारबाजी, कुणी जिवा महाला, कुणी कोंडाजी, कुणी येसाजी, कुणी कान्होजी, कुणी रामजी पांगेरा, कुणी फिरंगोजी नरसाळा तर कुणी शिवा काशीद व्हायचं..

कुणी संताजी-धनाजी व्हायचं
जरब अशी बसवायची की गनिमाच्या
घोड्याला स्वप्नात सुद्धा दिसायचं...

कुणी दत्ताजी शिंदे व्हायचं 'बचेंगे तो और भी लढेंगे' म्हणत संधी दिली ना तर अजून त्वेषाने लढू अस सांगायचं...

कुणीतरी हंबीरमामा सारखं काळ्या कातर बुरुजासारखं खंबीर आधार व्हायचं...

दुष्मनाच्या छाताडावर थयाथया नाचायला कुणीतरी महादजी शिंदे सुद्धा व्हायचं...

शिवराय,शंभूराजे यांच्याशी इमान आपुलं
त्यांचा मावळा म्हणून जगायचं...

हर हर महादेव 🔱🚩

जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे 🙏

https://t.me/marathisuvichar2023

ध्येयनिष्ठ अधिकारी

10 Jan, 04:01


🔰१८ व्या ‘प्रवासी भारतीय संमेलना’चे
गुरुवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
झाले.

ध्येयनिष्ठ अधिकारी

09 Jan, 17:15


😍😍शुभरात्री 😍😍

@marathisuvichar2023

ध्येयनिष्ठ अधिकारी

09 Jan, 14:36


⚠️भारतात दर 11 जणांमध्ये एक बेरोजगार

@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

09 Jan, 10:46


⭕️♦️⚠️प्राधिकरण सुनावणी पूर्ण झाली आहे.....निकाल राखीव

ध्येयनिष्ठ अधिकारी

09 Jan, 05:25


⭕️♦️⚠️राष्ट्रीय उत्पन्न समिती

🔶 सरकारी पातळीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी भारतीयांची पहिली समिती.

👉 स्थापना = 4 ऑगस्ट 1949

👉 अध्यक्ष = पी सी महालनोबीस

👉 सदस्य = डी. आर. गाडगीळ , व्ही.के. आर. व्ही. राव.

👉पहिला अहवाल = 1951

👉 अंतिम अहवाल = 1954

👉
@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

09 Jan, 03:10


#Polity #PYQ

⭕️ कार्यपद्धती नियम समिती :- राजेंद्र प्रसाद

⭕️ संविधान सभेच्या कार्यावरील समिती :- जी. व्ही. मावळणकर


👉@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

09 Jan, 02:26


🎯महाज्योती Registration फॉर्म

📄महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण संस्था निवड

🌐लिंक
👇👇👇👇👇👇👇
👇

https://mahajyoti.org.in/registration_2024/mes/2024/mobile_verification.php

ध्येयनिष्ठ अधिकारी

08 Jan, 16:33


जर तुम्हाला कुठून सुरुवात करायची हे माहित नसेल, तर स्वतःपासून सुरुवात करा:

तुमचं आरोग्य.

तुमचा आहार.

तुमचं आर्थिक व्यवस्थापन.

तुमचं कौशल्य.

तुमची विचारसरणी.

तुमच्या आयुष्यातली एक छोटी अडचण सोडवा, आणि पुढचं पाऊल आपोआप समोर येईल.

@marathisuvichar2023

😍😍 शुभ रात्री 😍😍

ध्येयनिष्ठ अधिकारी

08 Jan, 15:14


⭕️♦️⚠️पुणे कारागृह मैदानी चाचणी लवकरच

🔥मैदान तयार होत आहे👇👇

https://t.me/vardi2020/402

ध्येयनिष्ठ अधिकारी

08 Jan, 15:13


⭕️♦️⚠️इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले ....प्रश्न येऊ शकतो..

1) अलीपूर कट:- 1908

🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट:- 1910

🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट:- 1912

🔶 रासबिहारी बोस

4) लाहोर कट:- 1915

🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट:- 1925

🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन


@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

08 Jan, 14:46


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

🔥 एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
🔥 सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
🔥 एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
🔥TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🗓 बॅच प्रारंभ - 05/01/25

🎃 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

ध्येयनिष्ठ अधिकारी

08 Jan, 14:46


चला आता थांबून चालणार नाही..🔥🔥

कालपासून सराव पेपर चालू झाले आहेत आपल्या ग्रुपमधून जे बाकी असेल त्यांनी आजच प्रवेश निश्चित करा.

TCS पॅटर्न गाजतोय इकडे 🔥🔥👇

http://wa.me/+917350037272

ध्येयनिष्ठ अधिकारी

08 Jan, 12:45


आज ती नक्की येणार.....?

GML
GML GML ......................

गुलाल उधळणार ,पोर नाही ऐकणार, अखेर संघर्ष संपणार🤟🏆

ध्येयनिष्ठ अधिकारी

08 Jan, 12:18


💥ऑर्डर अपलोड झाली आहे 🔥

ध्येयनिष्ठ अधिकारी

08 Jan, 06:55


जेव्हा न्यायालय निर्णय राखून ठेवते, याचा अर्थ प्रकरण काही काळासाठी स्थगित ठेवण्यात आले आहे.

सर्व पक्षकारांनी युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर आणि सर्व लेखी सबमिशन न्यायालयात दाखल केल्यानंतर हे केले जाते.  एकदा निकाल राखून ठेवल्यानंतर कागदपत्रे, युक्तिवाद इत्यादी सादर करण्याची परवानगी नाही आणि निकाल राखून ठेवण्यापासून ते निकाल देण्यापर्यंतचा वेळ न्यायाधीशांना निर्णय देण्यासाठी असतो..

ध्येयनिष्ठ अधिकारी

08 Jan, 06:48


⚠️सुनावणी पूर्ण ऑर्डर राखून ठेवण्यात आलेली आहे.

#Clerk

ध्येयनिष्ठ अधिकारी

08 Jan, 06:26


⭕️♦️⚠️आज संध्याकाळी क्लार्क 2023 जनरल मेरिट लिस्ट येण्याची शक्यता आयोगाने तशी मागणी केलेली आहे

आतुरता फक्त GML GML आणि GML ची 😇

ध्येयनिष्ठ अधिकारी

07 Jan, 16:36


⭕️♦️⚠️STATE BOARD BOOK

🔶विषय:- भुगोल

🔶इयत्ता सहावी ते दहावी

https://t.me/c/1234016801/31907
https://t.me/c/1234016801/31907

ध्येयनिष्ठ अधिकारी

07 Jan, 15:02


Notes👇

⭕️♦️⚠️रमाबाई रानडे (1862-1924)

🔶 हिंदू लेडीज सोशल अॅण्ड लिटररी क्लब 1894 मध्ये मुंबईला स्थापन केले.

🔶 4 डिसेंबर 1904 : अखिल भारतीय महिला परिषदेचे मुंबईत अधिवेशन झाले. त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद रमाबाई रानडे डॉ. भांडारकर यांच्या आग्रहाखातर स्विकारले.

👉 1908 मुंबई - रमाबाईंनी सेवासदनची स्थापना बेहरामजी मलबारी, दयाराम गिद्धूमल यांच्या मदतीने केले.

🔶 (1909 पूणे शाखा) • Woman Indian Association च्या पूणे शाखेच्या अध्यक्ष होत्या.

👉 इ. स. 1913- सरकारतर्फे रमाबाईंना कैसर-ए-हिंद बहाल.

🔶साहित्य : आमच्या आयुष्यातील काही आठवणी.


👉@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

07 Jan, 09:31


💥प्राधिकरण पुढील तारीख :-९ जानेवारी

ध्येयनिष्ठ अधिकारी

07 Jan, 06:38


HMV हा नवीन virus नसून 2001 मध्ये सर्वप्रथम नेदरलँड मध्ये आढळला होता.

ध्येयनिष्ठ अधिकारी

06 Jan, 16:21


⚠️⚠️ HMPV

@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

06 Jan, 16:09


⭕️♦️⚠️दख्खनचे दंगे

🔷 12 मे 1875 उठावाला सुरवात झाली. (सुपे)

🔷15 जुन 1875 शेवटचा उठाव भिमथडी येथील मुंधाळी' गावात झाला.
यानंतर 22 जुलैला निमभट व 28 जुलैला कान्हाटी या ठिकाणी उठाव.

🔷 शिरुर-कर्थे 1874 कल्लुराम सावकार विरुध्द बाबासाहेब देशमुख यांचे घर पाडले गेले.


👉@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

06 Jan, 14:45


📌 जुने 11वी महाराष्ट्राचा इतिहास पुस्तकाच्या महत्वाच्या नोट्स .

📌 rivision साठी अत्यंत उपयुक्त नुसते बघू नका download करा आणि अभ्यासा.

📌 अत्यंत उपयुक्त नोट्स

🚩 pdf by योगेश सुशीला भारत मानकर 😊

🚩 faila do🔥🔥🚩

जॉईन करा @bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

06 Jan, 14:44


Notes👇

⭕️♦️⚠️रमाबाई रानडे (1862-1924)

🔶 हिंदू लेडीज सोशल अॅण्ड लिटररी क्लब 1894 मध्ये मुंबईला स्थापन केले.

🔶 4 डिसेंबर 1904 : अखिल भारतीय महिला परिषदेचे मुंबईत अधिवेशन झाले. त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद रमाबाई रानडे डॉ. भांडारकर यांच्या आग्रहाखातर स्विकारले.

👉 1908 मुंबई - रमाबाईंनी सेवासदनची स्थापना बेहरामजी मलबारी, दयाराम गिद्धूमल यांच्या मदतीने केले.

🔶 (1909 पूणे शाखा) • Woman Indian Association च्या पूणे शाखेच्या अध्यक्ष होत्या.

👉 इ. स. 1913- सरकारतर्फे रमाबाईंना कैसर-ए-हिंद बहाल.

🔶साहित्य : आमच्या आयुष्यातील काही आठवणी.


👉@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

04 Jan, 18:35


मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.

🚨मुंबई पोलीस लेखी परीक्षा


🔥दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

🔥दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

🔥दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30

ध्येयनिष्ठ अधिकारी

04 Jan, 15:11


कोकण रेल्वे #Admit_card Available.

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/1893/90834/login.html

ध्येयनिष्ठ अधिकारी

04 Jan, 15:03


#Short _Notes #ECO

MRTP Act 1969

🔶 यात कायद्याच्या जागी नंतर स्पर्धा कायदा 2002 अस्तित्वात आला.

👉
@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

04 Jan, 14:48


◾️अहिल्यादेवीनगर (ADCC) Bank हॉलतिकीट आले आहेत

◾️परीक्षा 👉 9 जानेवारीपासून सुरु

ध्येयनिष्ठ अधिकारी

04 Jan, 14:27


🚩पंचवार्षिक योजना नोट्स by योगेश सुशीला भारत मानकर😊

✔️राज्यसेवा mains#COMBINED PRE#MAINS#अत्यंत उपयुक्त # एव्हडेच करा 😉

✔️ एकदा download करा बघा समजेलच किती उपयुक्त आहे 🙏

# फैला दो 🔥🔥#

ध्येयनिष्ठ अधिकारी

04 Jan, 14:23


⭕️♦️⚠️2025 हे “AI वर्ष” म्हणून घोषित.

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने 2025 हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष( AI )म्हणून घोषित केले.

ही घोषणा एआयसीटीईच्या भारतातील तांत्रिक शिक्षण वाढविण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहे.

🔥
@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

04 Jan, 01:58


"मैं किधर नहीं जा रहा "

MOST SATISFYING MOMENT🤟😘

#Selfless HITMAN

ध्येयनिष्ठ अधिकारी

03 Jan, 17:47


♦️ क्लार्क 2023 परीक्षा केस #MAT

👉 40 आणी 57 नंबर ला केस आहे..

👉 6 जानेवारी 2025 ला सुनावणी आहे..

ध्येयनिष्ठ अधिकारी

03 Jan, 12:33


COME BACK STRONGER CHAMP 🏆
ROHIT FOREVER ♾️ 🌿
HITMAN SELFLESS 🧡


@marathisuvichar2023

ध्येयनिष्ठ अधिकारी

03 Jan, 02:28


ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना  मोडीत काढतं.
स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.
स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं.
आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही.
स्त्रियांची जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली
अश्या *"स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत"*,
भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका,
सावित्रीबाई फुले यांच्या   जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!!

ध्येयनिष्ठ अधिकारी

02 Jan, 17:07


कधीही तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही दिवसाचा पश्चाताप करू नका.

चांगले दिवस तुम्हाला आनंद देतात.
वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतात.
सर्वात वाईट दिवस तुम्हाला धडे देतात.
सर्वात चांगले दिवस तुम्हाला आठवणी देतात.

चांगल्या क्षणांसोबत वाईट क्षण असणंही गरजेचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.

😍😍 शुभरात्री 😍😍

@marathisuvichar2023

ध्येयनिष्ठ अधिकारी

02 Jan, 14:00


SSC GD 2025 Exam Dates Revised Notice

ध्येयनिष्ठ अधिकारी

01 Jan, 16:22


😍😍शुभ रात्री😍😍

@marathisuvichar2023

ध्येयनिष्ठ अधिकारी

01 Jan, 08:11


लिपिक टंकलेखक आणि कर सहायक 2023 ची गुणवत्ता यादी लावण्याबाबत.

ध्येयनिष्ठ अधिकारी

01 Jan, 06:02


#ECO #योजना

⭕️♦️⚠️ पूर्वोदय योजना

बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडीसा आणि आंध्र प्रदेश यापूर्वीकडील राज्यांचा विकासासाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे.

👉@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

01 Jan, 05:28


⭕️♦️⚠️ कन्याकुमारी देशातील पहिला काचेचा पूल सुरू..

ध्येयनिष्ठ अधिकारी

01 Jan, 04:31


मुंबई होणारा स्टार्टअप ची राजधानी

ध्येयनिष्ठ अधिकारी

01 Jan, 03:39


⭕️♦️⚠️टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार, बनावट विद्यार्थ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ध्येयनिष्ठ अधिकारी

31 Dec, 18:41


पथ कभी न सुलभ होगा,
कर्मपथ पर जो अडिग हौसला उसका अजब होगा,
सोचते रहने वाले सोचते हैं कि कब होगा,
कर्तव्य वीर कहते हैं जो न हुआ कभी वो अब होगा.

😍😍शुभ रात्री😍😍


@marathisuvichar2023

ध्येयनिष्ठ अधिकारी

31 Dec, 03:35


Combine 2024 च्या जाहिरातीत रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करावी.

@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@ajitpawarspeaks
@AbhiPawarBJP
@ssaunik

#Combine_जागावाढ_2024

tweet आपल्या भविष्यासाठी💐🙏

ध्येयनिष्ठ अधिकारी

31 Dec, 03:34


“हौसले के तरकश में,
कोशिश का वो तीर ज़िंदा रखो..
हार जाओ चाहे जिन्दगी मे सब कुछ,
मगर फिर से जीतने की उम्मीद जिन्दा रखो!”

@marathisuvichar2023

ध्येयनिष्ठ अधिकारी

30 Dec, 17:54


💯💯💯

@marathisuvichar2023

ध्येयनिष्ठ अधिकारी

30 Dec, 06:11


💔💔💔

#WTC FINAL 💔

ध्येयनिष्ठ अधिकारी

30 Dec, 01:48


⭕️♦️⚠️अनुसूया साराभाई 

◆ भारतातील महिलांच्या कामगार चळवळीच्या एक अग्रणी होत्या
◆ त्यांनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन भारतातील सर्वात जुनी वस्त्रोद्योग कामगारांची स्थापना केली.
◆ साराभाई यांना मोटी बेन म्हणूनही ओळखले जाते
◆ त्यांनी महिलांना न्याय व समानता देण्यासाठी आयुष्यभर काम केले

ध्येयनिष्ठ अधिकारी

29 Dec, 15:59


♦️यंदा प्रजासतातक दिनी रेल्वेचे काश्मीर जोडो

ध्येयनिष्ठ अधिकारी

29 Dec, 08:40


⭕️♦️⚠️आज झालेला पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 चा पेपर

येणाऱ्या Combine पूर्व साठी हा पेपर तसेच समाजकल्याण व राज्यसेवा पूर्व चे पेपर बघून घ्या.

प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहेत याचा trend समजेल

ध्येयनिष्ठ अधिकारी

29 Dec, 07:57


⭕️♦️⚠️ माननीय आमदार काशिनाथ दाते सर पारनेर- नगर  विधानसभा यांना लिपिक व कर सहायक 2023 संदर्भातील निवेदन सादर केले.📝

🚩 आमदार महोदयांनी सांगितले की, मंगळवारी मुंबईत माननीय मुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून या विषयाचे गांभीर्य मांडणार आहोत


@bhaviadhikari2020

ध्येयनिष्ठ अधिकारी

29 Dec, 07:06


⭕️♦️⚠️ PM


😍संकलन :- ध्येयनिष्ठ अधिकारी

ध्येयनिष्ठ अधिकारी

29 Dec, 06:57


⭕️♦️⚠️राज्य उत्पादन शुल्क च्या सुधारित आकृतीबंधानुसार Excise SI चे 673 नवीन पदे निर्माण झाली आहेत तर जवान चे 1050

👉बाकी वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक चे पण पदे आहेत.

ध्येयनिष्ठ अधिकारी

29 Dec, 02:11


GDP चे आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2022-23 होणार

ध्येयनिष्ठ अधिकारी

28 Dec, 14:52


लड़कों के कामयाबी के पीछे अक्सर,
वर्षो का पिता का संघर्ष छुपा रहता है..

Well played nitish सर💐🤟
#THANKS DSP SIRAJ भाऊ😅💫

@marathisuvichar2023

ध्येयनिष्ठ अधिकारी

28 Dec, 08:46


💥राज्यात PSI च्या तीन हजार जागा रिक्त

128,049

subscribers

3,971

photos

171

videos