🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔 @he_khaki_shan_maharashtrachi Channel on Telegram

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

@he_khaki_shan_maharashtrachi


पोलीस भरती ssgd रेल्वे पोलीस NTPC व RPF सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज उपलब्ध अधिक माहितीसाठी..wp ला मेसेज करा 👇👇👇
https://wa.me/+919552847290
https://wa.me/+919552847290

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔 (Marathi)

जे जगायला लॉकडाउन काढायला येत आहे, ते आहे महाराष्ट्राची खाकी शान! '🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔' हा टेलीग्राम चॅनल महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त टेस्ट सिरीज आपल्या घरी पोहचवत आहे, जिथे आपल्याला अनलिमिटेड पोलीस भरती प्रक्रियेचा विश्वास आहे. डेमो टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या प्रवासासाठी तयार व्हा. ज्यांच्या स्वप्नांत भरती सरकारी नौकरीचा सपना आहे, त्यांना '🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔' टेलीग्राम चॅनल भेटून सर्वाचाच आनंद घ्यायला मिळेल. अधिक माहितीसाठी व्हाट्सअँपवर संपर्क साधा आणि स्पष्टीकरण करा.

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

04 Dec, 07:13


🚨 स्पेशल मुंबई पोलीस भरती सराव पेपर क्रमांक -371 🚨

परीक्षेत यश हवे असेल तर सरावाला पर्याय नाही 💯💯

🎯गुण - 100

वेळ - 90 मिनिट

आजचा सराव पेपर लिंक 👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/241204103511
https://www.rayvila.com/g.php/241204103511

💬 अधिक माहिती साठी लवकर मेसेज करा व्हाट्सअप वरती 👇👇
https://wa.me/+919552847290
https://wa.me/+919552847290

सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण देत आहोत वाचत चला.

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

04 Dec, 04:51


मुंबई लेखी परीक्षा वाले विद्यार्थी तयार रहा..🔥🔥🔥

जास्तीत- जास्त विद्यार्थ्यांनी पेपर देऊन एकंदरीत स्पर्धेचा अंदाज येण्यासाठी आपला हा सराव पेपर आहे.

सर्वांसाठी खुला असणार आहे त्यामुळे आपला मित्र मैत्रीण त्याचा मुंबईला पेपर आहे त्यांना याबद्दल कळवा.👍👍

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

04 Dec, 04:47


❇️माधवा राष्ट्रीय उद्यान बनला नववा याघ्र प्रकल्प माधव राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या वायव्य मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर विभागातील शिवपुरी जिल्ह्यात वसलेले आहे . उद्यानातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात, आग्रा ते बॉम्बे पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग3 आणि झाशी ते शिवपुरी राष्ट्रीय महामार्ग 27 पूर्वीचा NH25
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

25 Nov, 07:04


✡️ परिक्षेत्र व समाविष्ट जिल्हे लक्षात ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 कोकण = पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे ग्रामीण

◾️ नाशिक = अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक ग्रामीण

◾️छ. संभाजीनगर = बीड जालना धाराशिव छत्रपती संभाजीनगर ग्रामीण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️ नांदेड = लातूर परभणी हिंगोली नांदेड

◾️अमरावती = अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️ गडचिरोली = गडचिरोली गोंदिया

◾️ कोल्हापूर = पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण सांगली सातारा कोल्हापूर

🔚 रिविजन साठी खूपच उपयुक्त 💯
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

14 Nov, 14:22


मुंबई पोलीस अंतिम निवड यादी लागलेली आहे पाहून घ्या 2021सर्वांनी 🚔

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

14 Nov, 03:33


नोकरी आणि निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातीवर बंदी 👆👆

जबरदस्त निर्णय घेतलंय सरकार ने......
तुम्ही कोण आहेत हमी घेणारे......

100 मुलांची हमी घेऊन त्यांना तयार करता आणि 5 ते 10 यशस्वी होतात मग बाकीच्यांच काय त्यांची फी परत केली जाते का

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

10 Nov, 11:53


सर्वांनी पाठच करून ठेवा 🙏🤭🚔

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

10 Nov, 10:09


तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....🙏🙏

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

10 Nov, 04:16


🤥जेठालाल : मेहता साहेब मुंबईच्या लेखी चा काय अपडेट आले का??

🤠मेहता साहेब :
जेठालाल मला तर वाटते की निवडणुकीच्या नंतरच लेखी परीक्षा होईल

🤥जेठालाल :
मेहता साहेब अभ्यास करून करून खूप कंटाळा आला आहे. रोज रोज तेच तेच, खूप निगेटिव्ह फील होते. आमचे सगळे जोडीदार ट्रेनिंगला गेलेत आणि आमच्या अजून परीक्षाच बाकी आहेत......

🤠मेहता साहेब :
हो हे तर खरं आहे जेठालाल पण लक्ष दे भावा. वर्षभर तू खूप मेहनत घेतली आहे आता थोडासा साठी निगेटिव्ह होऊ नको. सातत्यामध्ये खंड आणू नको नाहीतर मग पोलीस होण्याचा स्वप्न स्वप्नच राहील.

आणि नंतर बबीताजी पण भाव देणार नाही.

🤥जेठालाल :
नाय नाय मेहता साहेब पागल आहेत का बबीताजी साठी कायपण
सारी दुनिया एक तरफ और मेरी बबीताजी एक तरफ

आता पुन्हा जोमाने लागतो आणि यशस्वी होऊन बबिताजीला पटवतो


#funny jokes
😂😂🤣🤣👍👍

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

10 Nov, 04:13


2024 वर्षातील जगातील सर्वात सुंदर यक्ती

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

09 Nov, 17:48


🛑भारतात सध्या एकूण 106 राष्ट्रीय उद्यान आहेत

👉भारतातील 105 वें राष्ट्रीय उद्यान कूनो राष्ट्रीय उद्यान मध्यप्रदेश हे ठरले

👉 भारतातील 106 वे राष्ट्रीय उद्यान रायमोन आसाम (एप्रिल 2023)हे ठरले

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

09 Nov, 13:21


GK मधील काही भाग लक्षात 💯 ठेवण्यासाठी जबरदस्त ट्रीक 🚔

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

09 Nov, 09:42


🔥 खूप महत्वाचे आहे , शब्दसिद्धी शब्द देण्याचा प्रयत्न केला आहे 🙏

         🔥🔥शब्दसिद्धी 🔥🔥

तत्सम
संस्कृत भाषेतील जे शब्द जसेच्या तसे म्हणजे ज्यांच्या रुपात काहीही फरक (बदल) न होता मराठी भाषेत आले आहे त्यांना  'तत्सम शब्द' असे म्हणतात.
तत्सम शब्दांची उदाहरणे 👇
पुष्प, वन, जल, अंध,  प्रीती, भीती, शिखर, कर, कविता,  ग्रंथ, सूत्र, पृथ्वी, भूगोल, भगवान, मंत्र,  परंतु, कार्य, अद्यापी, यथामती, कन्या, वृक्ष, पिता, धर्म, कवी, मधु, गुरु, लघु, पुत्र, सत्कार, शिशु, वृद्ध.

तत्भव

काही संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रुपात बदल होऊन येतात त्यास 'तत्भव शब्द' असे म्हणतात.
तत्भव शब्दांची उदाहरणे👇
घर (गृह), हात(हस्त), गाव(ग्राम), चाक(चक्र), कान(कर्ण), पान(पर्ण), आग(अग्नी), दुध(दुग्ध), पाय(पद), भाऊ(भ्रात), सासु(स्वश्रू), सासरा(स्वसु), घास(ग्रास), कोवळा(कोमल).

देशी
मराठीत काही शब्द असे आढळतात की ते तत्सम, तत्भव किंवा परीभाषीय नाहीत त्यांना 'देशी शब्द' असे म्हणतात.
देशी शब्दांची उदाहरणे👇
गुढगा, ढेकुण, वांगी, झाड, दगड, डोके, पीठ, पोट, बाजरी, चिमणी, बोका, रेडा, खुळा, कंबर, लुगडे, जोडा, घोडा, डोळा, हाड, झोप.

फारसी शब्द
अत्तर, अब्रू, पतलून, पेशवा, खाना, सामना, हकीकत, पोशाख, फौजू, पागा, लष्कर, स्वार, गोलंदाज, समशेर, तंबू, शामियाना, लगाम, खंदक, बुरुज, किल्ला, ईमारत, मखमल, चादर, राजाई, खुर्ची, नेज, पलंग, समई, पानदान, अगरबत्ती, अंगूर, किशमिश, पिस्ता, बदाम, अफू, खरबूज, डफ, ढोल, तबला, दिलरुबा, नगारा, शहनाई, कमल, दरबार.


अरबी शब्द
मंजुळ, मजबूत, मगरूळ, शाहीर, जाहीर, साहेब, अक्कल, हलवा, मिठाई, अर्ज, उर्फ, इनाम, खर्च, मेहनत


पोर्तुगीज शब्द
बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, मेझ, इस्त्री, पपई, परात, पेरू, टिकाव, कर्नल, अननस, बिस्कीट, पुरावा, सबब, शिरबेज, शीर, बटवा, बंब, काडतूस, तुरुंग

तेलगू शब्द
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी

कानडी शब्द
भाकरी, तूप, अक्का, अन्ना, कुंची, गाजर, उडीद, बुडीद, भांडे, अडकित्ता, खलबत्ता, ताई, विळी, चाकरी, पेटी, लवंग


हिंदी शब्द
दाम, करोड, बात, दिल, बच्चा, और, भाई

गुजराती शब्द
घी, दादर, शेठ, दलाल, डब्बा, रिकामटेकडा

इंग्रजी शब्द
मास्तर, स्टेशन, सायकल, बस, डॉक्टर, सर्कस, फाईल, फी, सिनेमा, टेलीफोन, रेडीओ, जेट

तुर्की शब्द
कालगी, बंदूक, कजाग

तामिळ शब्द
चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा

💯 कोणत्याही परीक्षेत यावर 2 ते 3 प्रश्न असतातच , एकदा वाचून घ्या 💯🤞

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

08 Nov, 13:43


समाज सुधारक हस्तलिखित नोट्स दिलेल्या आहेत वारंवार परीक्षेत प्रश्न विचारलेले जातात यावर सर्वांनी जास्तीत जास्त शेयर करा व save करुण ठेवा🥰🚨🔥👍

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

08 Nov, 06:20


🛑 ऋद्धिमान साहा यांनी क्रिकेट मधून निवृत्ती ची घोषणा केली आहे

👉2007 मध्ये बंगाल मध्ये पदार्पण
👉पदार्पण : 2010 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये
👉40 कसोटी आणि 9 वनडे मॅच खेळले
👉IPL मध्ये कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्याकडून खेळला आहे
👉भारतीय विकेटकीपर + फलंदाज होते
👉 क्रिकेटच्या सर्व स्वरूपांतून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली
👉त्यांनी फर्स्ट क्लास, List A आणि T-20 मध्ये एकूण 14 हजार+ धावा केल्या आहेत
👉सुरू असलेला रणजी ट्रॉफी हंगाम त्याचा शेवटचा असेल
👉IPL फायनलमध्ये शतक झळकावणारा पहिला खेळाडू 
👉IPL फायनलमध्ये दोन वेगवेगळ्या संघांसाठी 50+ स्कोअर मिळवणारा एकमेव खेळाडू .

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

27 Oct, 15:23


पंजाबची रहिवासी रेचेल गुप्ता हिने इतिहास रचला आहे. 20 वर्षीय रेचेल गुप्ता बँकॉक, थायलंडमध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.

मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 मध्ये भाग घेणाऱ्या 69 स्पर्धकांपैकी रेचेल गुप्ता एक होती. रेचेल गुप्ताने फायनलमध्ये फिलिपाईन्स मॉडेलचा पराभव केला आहे.

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

27 Oct, 05:54


👉इस्रायल आशियाई विकास बँकेचा(ADB) नवीन सदस्य

👉इस्रायल आशियाई विकास बँकेचा नवा सदस्य झाला आहे.

👉आता आशियाई विकास बँकेच्या सदस्यांची संख्या 69 झाली आहे.

👉आशियाई विकास बँक ही आशिया-पॅसिफिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी एक बहुपक्षीय विकास वित्त संस्था आहे.

👉आशियाई विकास बँक

👉स्थापना : वर्ष 1966

👉मुख्यालय : मनिला (फिलीपिन्स)

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

26 Oct, 13:24


निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

25 Oct, 17:37


✡️ पोलीस भरती मोफत सराव पेपर

👉स्पेशल मुंबई पोलीस

➡️ पेपर क्रमांक :-169

➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️ वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

25 Oct, 17:34


✡️ भारताने नुकतीच चौथी न्यूक्लियर-शस्त्रधारी बॅलेस्टिक मिसाइल सबमरीन (SSBN) लाँच केली आहे

👉  विशाखापट्टणमच्या शिप बिल्डिंग सेंटरमध्ये या नवीन सबमरीनचे उद्घाटन करण्यात आले आहे.

👉या उपक्रमाच्या माध्यमातून 75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

👉 सबमरीनमध्ये के-4 बॅलेस्टिक मिसाइल्स बसवण्यात आले आहेत, ज्यांचा रेंज 3,500 किमी आहे.

👉 आधीच्या SSBNमध्ये के-15 मिसाइल्स होते, परंतु नवीन सबमरीनमध्ये केवळ के-4 मिसाइल्स वापरले जात आहेत.

👉16 ऑक्टोबर रोजी लाँच झालेली ही नवीन सबमरीन  S4 म्हणून ओळखली जाते.

👉ही लाँचिंग अगदी मोजक्या लोकांसमोर करण्यात आली होती.

👉या अगोदर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी दुसरी INS अरिघाट सेवेत दाखल केली होती.

👉पुढील वर्षी तिसरी INS अरिधमान, सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

अणू उर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या (अरिहंत वर्ग)
👉आय एन एस अरिहंत

👉आयएनएस अरीघाट

👉आयएनएस अरिधमन

👉एस फोर( कोड नेम)

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

25 Oct, 09:46


दीवळीच्या सुट्या 3 दीवस टर्निंग ला गेलेल्या मुलांसाठी दीवळीच्या 🙏🚔

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

25 Oct, 07:13


✡️ परिक्षाभिमुख महत्वाचे :ऑपरेशनस्
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.

ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.

ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.

ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी

ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन

ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी)

ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी)

ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी

ऑपरेशन करुणा : म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी.

ऑपरेशन कावेरी: सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी.


🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

21 Oct, 13:48


उतरतालीका चालूघडामोडी 👍👍

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

21 Oct, 13:33


लावा डोक पोलीस भरतीत पडलेला प्रश्न आहे👆

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

21 Oct, 06:29


✡️ पोलीस भरती मोफत चालु घडामोडी टेस्ट

👉स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी

➡️ भाग तीसरा आहे

➡️झालेल्या 2024 पोलीस भरती पेपर मधील

➡️ सर्वांनी आवश्यक सोडवा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

20 Oct, 14:04


ज्यांना gK विषय खुपच अवघड जातोय..त्यांच्यासाठी छोटीस माहिती.. आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग चा एक ॲप असतो.. त्यामध्ये स्वतःच्या आवाजात.. पुस्तकामधील महत्त्वाचे प्रश्न रेकॉर्डिंग करून... परत परत ऐकणे.. रिल्सबगण्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा..हे दुपटीने चांगला आहे 7 वर्षाखाली मी असाच करयचो..पण आता..केके भुतेकर सामान्यन व सह्याद्री ठोकळा या मधील पेज नंबरसहीत प्रश्न सांगु शकतो..जे कष्टाने मिळत ना त्याच्या इतकी मजा कुठेच नाही आणि एक गोष्ट पुस्तक पाठ केल्याने माणूस हुशार होतो. ...😍🙏🙏

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

20 Oct, 13:46


इशारा = 1885 👍👍👍👆

🚨ही खाकी शान महाराष्ट्राची🚔

20 Oct, 13:36


✡️ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले विविध ग्रंथ लक्षात ठेवाच भावी पोलीसांनो👇
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ तृतीय रत्न नाटक =1855

➡️ ब्राह्मणांचा कसब = 1868

➡️ शेतकऱ्यांचा आसूड = 1883

➡️ इशारा = 1885

➡️ सार्वजनिक सत्यधर्म = 1891

➡️ अस्पृश्यांची कफीयत = 1883

➡️ सत्सार = 1885

➡️ गुलामगिरी = 1873

टीप= सगळ्यांनी हे शेअर करून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा यावर प्रश्न येतोच

64,474

subscribers

1,542

photos

176

videos