𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶 @gurukulprabodhini Channel on Telegram

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

@gurukulprabodhini


🕙 Gurukul prabodhini MPSC/UPSC🕚
स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन
Founder - Dnyaneshwar Patil.🔐

👉Current Affairs📰
👉 PDF Notes.📋
👉MPSC /UPSC 📚
👉Join https://t.me/gurukulprabodhini

गुरुकुल प्रबोधिनी (Marathi)

गुरुकुल प्रबोधिनी चॅनल एक अतिशय उपयुक्त संस्थान आहे ज्याच्यामार्फत आपल्याला MPSC/UPSC सर्व परीक्षांचा मार्गदर्शन मिळवला जाईल. ह्या चॅनलवर आपल्याला सध्याचे घडामोडी वाचण्याची संधी मिळेल, पीडीएफ नोट्स डाउनलोड करण्याची संधी मिळेल आणि MPSC/UPSC साठी तयारी करण्याची संधी मिळेल. चॅनलचा संस्थापक आहे ड्यानेश्वर पाटिल. तयारीच्या व मार्गदर्शनाच्या अतिशय उपयुक्त माहितीसाठी जॉईन करा https://t.me/gurukulprabodhini

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

08 Jan, 13:50


Dept. PSI(29 डिसेंबर 2024) या पेपरच्या पहिल्या उत्तरतालिकेबाबत हरकती(Objection) कशा पद्धतीने घेता येतील या संदर्भातील व्हिडिओ एप्लीकेशन मधील 2025 च्या Dept PSI बॅचेस मध्ये सर्वांसाठी ओपन ठेवण्यात आलेला आहे, आवश्यकता भासल्यास तो पाहून घ्यावा.


👉हरकत(objection) नोंदवताना
लेखक/ प्रकाशकांचे नाव:
Professionals Bare Act


हरकतीसाठी ची लिंक:
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey


हरकत घेण्यासाठी शेवटची तारीख: 12 जानेवारी 2025


तुम्हा सर्वांना फौजदार बनण्यासाठी खूप खूप शुभेच्छा...
ज्ञानेश्वर पाटील
गुरुकुल प्रबोधिनी, पुणे.

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

08 Jan, 08:59


Dept PSI विद्यार्थ्यांसाठी सूचना:
ज्या विद्यार्थ्यांना स्कोर किंवा प्रश्नाबाबत ज्ञानेश्वर पाटील सरांना बोलायचे असल्यास पुढील नंबर वर मिस कॉल द्यावा.
सर फ्री झाल्यानंतर तुम्हाला कॉल बॅक करतील.
शंका निरसनासाठी: 9022663543

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

07 Jan, 16:04


Dept. PSI(29 डिसेंबर 2024) या पेपरच्या पहिल्या उत्तरतालिकेबाबत हरकती(Objection) कशा पद्धतीने घेता येतील या संदर्भातील व्हिडिओ एप्लीकेशन मधील 2025 च्या Dept PSI बॅचेस मध्ये सर्वांसाठी ओपन ठेवण्यात आलेला आहे, आवश्यकता भासल्यास तो पाहून घ्यावा.


👉हरकत(objection) नोंदवताना
लेखक/ प्रकाशकांचे नाव:
Professionals Bare Act


हरकतीसाठी ची लिंक:
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey


हरकत घेण्यासाठी शेवटची तारीख: 12 जानेवारी 2025


तुम्हा सर्वांना फौजदार बनण्यासाठी खूप खूप शुभेच्छा...
ज्ञानेश्वर पाटील
गुरुकुल प्रबोधिनी, पुणे.

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

07 Jan, 12:31


Dept.PSI प्रथम उत्तरतालिका

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

31 Dec, 15:17


https://youtu.be/nokDB6a2AzA

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

26 Dec, 16:17


https://youtu.be/ww2-XHffsEo
https://youtu.be/ww2-XHffsEo
https://youtu.be/ww2-XHffsEo
https://youtu.be/ww2-XHffsEo

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

20 Dec, 07:10


https://1lzl.short.gy/0dK1gj
Free DemoTest Available

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

17 Dec, 04:59


BMC Act वरील सर्व प्रश्न सुद्धा नेहमीप्रमाणे आपल्या पुस्तकातून व ऑनलाईन बॅच मधून..

BMC निरीक्षक पदाच्या तयारीसाठी आपल्याकडे ऑनलाइन बॅच केलेल्या बहुतांशी विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत फोन करून व मेसेज द्वारे कळवले की, तिन्हीही सेशनमध्ये आपल्या ऑनलाईन बॅच व पुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न आला नाही.

लॉजिक व कन्सेप्ट वरील सर्व प्रश्न आपल्या ऑनलाइन बॅचच्या आधारे सोडवता आले.
काही विद्यार्थ्यांनी तर शेवटच्या दिवसात ऑनलाईन बॅच घेऊन सुद्धा आम्हाला जवळपास 100 पैकी 100 मार्क मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

धन्यवाद...

ज्ञानेश्वर पाटील
गुरुकुल प्रबोधिनी, पुणे

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

08 Dec, 10:57


BMC TEST Series (TCS पॅटर्न प्रमाणे) Course from Gurukul Prabodhini Now.

Link -
https://gurukulprabodhinipune.classx.co.in/new-courses/66

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

08 Dec, 10:57


ऑफर चा लाभ घेण्यासाठी आजच कॉल करा :
📞संपर्क - 9881002886
https://wa.me/9881002886/?text=

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

08 Dec, 10:57


https://youtube.com/shorts/qgCa2mXSec4?si=5ypBQK84fER2U-37

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

04 Dec, 14:51


https://youtube.com/shorts/qgCa2mXSec4?si=5ypBQK84fER2U-37

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

04 Dec, 03:41


ऑफर चा लाभ घेण्यासाठी आजच कॉल करा :
📞संपर्क - 9881002886
https://wa.me/9881002886/?text=

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

04 Dec, 03:41


BMC TEST Series (TCS पॅटर्न प्रमाणे) Course from Gurukul Prabodhini Now.

Link -
https://gurukulprabodhinipune.classx.co.in/new-courses/66

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

03 Dec, 16:05


🟣 राज्यसेवा मुख्य परीक्षा

🟣 2016 ते 2024

🟣 सूक्ष्म विश्लेषण

🟣 पेपर क्रमांक : 2

🟣 विषय : मराठी

🟣 विश्लेषक : अमोल पाटील

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

03 Dec, 16:04


🟣 राज्यसेवा / गट ब / गट क मुख्य परीक्षा

🟣 विस्तृत अभ्यासक्रम

🟣 विषय : मराठी

🟣 विश्लेषक : अमोल पाटील

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

03 Dec, 15:37


🟣 राज्यसेवा मुख्यचा ( 2024 ) अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी...

🟣 विशेष मार्गदर्शन सत्र

🟣 विषय : मराठी

🟣 पेपर क्रमांक : 2 ( वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )

🟣 मराठी विषयात जास्तीत जास्त गुण कसे घेता येतील याविषयी विशेष मार्गदर्शन

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )

🟣 गुरुवार, दि. 5 डिसेंबर 2024

🟣 वेळ : दुपारी 1 : 30 ते 3 : 30

🟣 राज्यसेवा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता कमी वेळ लक्षात घेता शिबिराला येणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून बॅचचे स्वरूप ठरविले जाईल.

🟣 नियमित बॅच / रिव्हिजन बॅच / विश्लेष्णात्मक स्पष्टीकरण बॅच यापैकी एक बॅच घेतली जाईल.

🟣 बॅच ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असेल.

🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385

🟣 whatsapp chat : https://wa.me/message/5TMI75YSLPDID1



𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

03 Dec, 13:33


BMC TEST Series (TCS पॅटर्न प्रमाणे) Course from Gurukul Prabodhini Now.

Link -
https://gurukulprabodhinipune.classx.co.in/new-courses/66

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

03 Dec, 06:21


ऑफर चा लाभ घेण्यासाठी आजच कॉल करा :
📞संपर्क - 9881002886
https://wa.me/9881002886/?text=

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

28 Nov, 15:02


*🛑 बृहन्मंबई महानगरपालिका परीक्षा..*

*🔥 Exam Oriented Session..👇*

🖥️ TCS/IBPS Papers Solving.

🖥️कशाप्रकारचे प्रश्न येऊ शकतात..

*😍 आज रात्री 9 वाजता Live..👇👇*
https://www.youtube.com/live/Rp7_3RYO_Do?si=Q4Ct-PUteUXKniLX

👆👆🔥🔥
Telegram 🖇️https://t.me/GaneshKadAcademyPune

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

27 Nov, 08:43


Get full BMC Act, 1888 (New) Course from Gurukul Prabodhini Now.

Link - https://gurukulprabodhinipune.classx.co.in/new-courses/65

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

25 Nov, 13:02


https://youtu.be/2J2_Q78NsME
https://youtu.be/2J2_Q78NsME
https://youtu.be/2J2_Q78NsME
https://youtu.be/2J2_Q78NsME

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

16 Nov, 06:55


https://youtu.be/sJZcwuTLeMw?si=iHMdFLQ9Q5_X1Tfo

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

12 Nov, 13:30


https://youtu.be/cpON_pDjMHE?si=SSAgCBAJHCU9D2zL

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

29 Oct, 13:37


Online पुस्तक Order करण्यासाठी

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

29 Oct, 13:36


https://www.amazon.in/gp/product/8193019288/ref=cx_skuctr_share_ls_srb?smid=A327SFZP45D7OM&tag=ShopReferral_0e588372-e792-455d-aa12-50292e6c9c68

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

27 Oct, 12:32


पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी सूचना :

BMC Act. पुस्तक पुढील 20 मिनिटात
ऑफिसमध्ये उपलब्ध होत आहे.आपण येऊन पुस्तक घेऊ शकता.

(टीप : ज्या विद्यार्थ्यांनी BMC चा ऑनलाइन कोर्स घेतलेला असेल. अशाच विद्यार्थ्यांना 50% सवलतीत पुस्तक दिले जाईल )

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

26 Oct, 11:15


BMC ऑनलाइन बॅच साठी ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना BMC चे पुस्तक 50% डिस्काउंट मध्ये मिळण्यासाठी प्रोसेस

🎯पुस्तक आमच्या हातात आल्यानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांनी ऑफिस मधून पुस्तक घेऊन जायचे आहे. यासंदर्भात तुम्हाला लवकरच एप्लीकेशन मध्ये मेसेज केला जाईल.

🎯 पुण्याच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांनी पुढील प्रोसेस करून ठेवावी की, जेणेकरून तुम्हाला पहिल्याच टप्प्यात पुस्तक मिळू शकेल.

🎯पुस्तकाची मूळ किंमत 280 रुपये आहे.

🎯पुण्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे 50% रक्कम (140 रुपये) आणि पोस्टल चार्जेस (50 रुपये) असे एकूण 190 रुपये केवळ पुढील दिलेल्या स्कॅनरवरच पाठवावेत.

🎯 पेमेंटचा ट्रांजेक्शन आयडी दिसेल असा स्क्रीन शॉट आणि आपली पुढील संपूर्ण माहिती गुरुकुलच्या व्हाट्सअपला (9881002886) पाठवून द्यावी.

🎯 आपली संपूर्ण माहिती
संपूर्ण नाव:
संपूर्ण पत्ता:
पिन कोड:
रजिस्टर मोबाईल नंबर:
अल्टरनेट मोबाईल नंबर

🎯आपले पुस्तक DTDC कुरियरमार्फत तात्काळ पाठवले जाईल. महाराष्ट्राच्या ज्या भागात DTDC ची सुविधा नाही तेथे पुस्तक Speed Post ने पाठवले जाईल.

🎯साधारणपणे पुस्तक 2-3 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल.

गुरुकुल प्रबोधिनी, पुणे

संपर्क : 9881002886

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

20 Oct, 04:56


विद्यार्थी मित्रांनो,
पुण्यातील नवी पेठ येथील अभ्यासिकेला लागलेली आग सर्वांचे मन खिन्न करणारी होती.
मात्र सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. पीडित विद्यार्थी मित्रांनी प्रचंड कष्टातून साकारलेल्या स्वतःच्या नोट्स व इतर अभ्यास साहित्य आगीमध्ये नष्ट झालेले पाहून सर्वांचे मन हेलावून गेले. परीक्षा जवळ आली असताना हा प्रकार एखाद्याच्या बाबतीत घडणे हे अत्यंत वेदनादायक आहे.

या दुर्घटनेतील पीडित विद्यार्थ्यांना माझे सांगणे आहे की, आपण लवकरात लवकर यातून बाहेर पडून पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागणे गरजेचे आहे.

तुम्हाला या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरण्यासाठी धैर्य मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

पीडित विद्यार्थ्यांपैकी कोणाला ज्ञानेश्वर पाटील सरांची राज्यसेवा किंवा संयुक्त परीक्षेसाठी अर्थव्यवस्था या विषयाची ऑनलाइन बॅच हवी असल्यास अवश्य संपर्क करावा.

ज्ञानेश्वर पाटील
गुरुकुल प्रबोधनी, पुणे
संपर्क: 9881002886

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

11 Oct, 10:27


📌 Imp Note :

सर्व विद्यार्थ्याना सूचित करत आहोत , TRTI संस्थेसाठी गुरुकुल प्रबोधिनी मध्ये
Combine Gr.B & Gr. C

या कोर्सेस साठी लिंक ओपेन झालेली आहे तरी सर्व पात्र विद्यार्थ्यानी लवकरात लवकर " गुरुकुल प्रबोधिनी " या संस्थेला निवडून प्रोसेस पूर्ण करायची आहे


लिंक. https://cpetp.trti-maha.in/candidateLogin

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

07 Oct, 16:13


🌺BMC निरीक्षक परीक्षा
मुंबई महानगरपालिका अधिनियम,1888

🚨मार्गदर्शक:
ज्ञानेश्वर पाटील सर
(सुप्रसिद्ध लेखक; BSL.LLB; LLM; NET)

🚨 ऑनलाइन एप्लीकेशन वर बॅच सुरू.
Application link
https://1lzl.short.gy/0dK1gj
https://1lzl.short.gy/0dK1gj

🚨 बॅचची वैशिष्ट्ये:
✍️ माफक फी
✍️ मर्यादित कालावधीसाठी Special Discount
✍️ बॅचमध्ये आपल्या पुस्तकातील प्रत्येक शब्द न शब्द विस्तृतपणे शिकवला जाईल.
✍️ कलमे लक्षात राहण्यासाठी स्पेशल लेक्चर
✍️ प्रत्येक घटक शिकवताना अतिसंभाव्य प्रश्नावर विशेष चर्चा
✍️ बॅचच्या विद्यार्थ्यांना e-Book  मोफत.

🚨 BMC Act व महानगरपालिका स्थानिक वैशिष्ट्ये वर आधारित परिपूर्ण पुस्तक लवकरच प्रकाशित...

⭕️ Discount साठी संपर्क :
9881002886
https://wa.me/9881002886/?text=

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

07 Oct, 16:13


🌺BMC निरीक्षक IMP Series (Part 1)

🌼IMP Definition By ज्ञानेश्वर पाटील सर

💥BMC Act, 1888 मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवण्यासाठी

⭕️ Youtube लिंक:
https://youtu.be/LoMP0K5Rv88?si=FWU01cOGFE1vFT4v
https://youtu.be/LoMP0K5Rv88?si=FWU01cOGFE1vFT4v

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

07 Oct, 16:05


https://youtu.be/LoMP0K5Rv88?si=6pH8I5cKPWeR7K8v

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

07 Oct, 08:42


📚Dept. PSI च्या विद्यार्थ्यांना सूचना:

📙आपले खुणा केलेले, नोट्स काढलेले पुस्तक परीक्षेच्या काळात जपून ठेवा.

📙सध्या आपले कायद्याचे मोठे पुस्तक उपलब्ध होत नसल्यामुळे पोलीस बांधवांची खुणा केलेली पुस्तके अभ्यासिकेमधून गहाळ होत असल्यामुळे परीक्षेच्या काळात पोलीस बांधव  पॅनिक होत आहेत.

📙 ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक हवे असेल त्यांनी पुण्यातील जुपिटर बुक स्टॉल कडे मागणी करावी. त्यांच्याकडे काही स्टॉक शिल्लक आहे.

आनंदाने आणि उत्साहाने खूप जोरात अभ्यास करा.👍👍👍

ज्ञानेश्वर पाटील,
गुरुकुल प्रबोधिनी, पुणे
धन्यवाद...

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

04 Oct, 01:21


New Update:
BMC Act चे नवीन लेक्चर एप्लीकेशन मध्ये अपलोड झालेले आहे.
हे लेक्चर सर्वांसाठी ओपन ठेवण्यात आलेले आहे.

Application Link:
https://1lzl.short.gy/0dK1gj

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

03 Oct, 17:06


New Update:
BMC Act चे नवीन लेक्चर एप्लीकेशन मध्ये अपलोड झालेले आहे.
हे लेक्चर सर्वांसाठी ओपन ठेवण्यात आलेले आहे.

Application Link:
https://1lzl.short.gy/0dK1gj

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

02 Oct, 16:13


https://youtu.be/Q1-BX1p2b_w?si=2fyXmd_99Rw99yUO

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

26 Sep, 15:52


https://youtube.com/shorts/W3jIOP3D-6w?feature=share

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

25 Sep, 12:43


🚨 परिपूर्ण पुस्तक लवकरच प्रकाशित...
निरीक्षक (कर निर्धारण) परीक्षा
मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1988
     (50 प्रश्न 100 गुणांसाठी)

🚨मार्गदर्शक
ज्ञानेश्वर पाटील सर
(सुप्रसिद्ध लेखक; LLM; NET)

⭕️कोर्स लिंक:
Play Store वरून Dnyaneshwar Patil's Gurukul Prabodhini हे Application Download करा.

⭕️ Discount साठी संपर्क :
9881002886
https://wa.me/9881002886/?text=

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

24 Sep, 12:14


🎯Dept.PSI पुढच्या टेस्ट ची तारीख
*10 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता.*
(ऑफलाईन आणि ऑनलाइन)

✍️ऑफलाइन आणि ऑनलाईन टेस्टची ऍडमिशन ऑफिसमध्ये सुरू आहेत.

*धन्यवाद..*
*जय हिंद*

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

23 Sep, 15:05


#Advt.

🚨 परिपूर्ण पुस्तक लवकरच प्रकाशित...
निरीक्षक (कर निर्धारण) परीक्षा
मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1988
     (100 गुणांसाठी)

🚨 अर्थव्यवस्था या विषयासाठी
'One Stop Solution'
✍️ राज्यसेवा पूर्व (IMP Focus Batch)
✍️ संयुक्त पूर्व (IMP Focus Batch)
✍️ संयुक्त पूर्व (Full Detail Batch)
✍️ राज्यसेवा मुख्य (Full Detail Batch)
✍️ UPSC(Full Detail Batch)

🚨मार्गदर्शक
ज्ञानेश्वर पाटील सर
(सुप्रसिद्ध लेखक; LLM; NET)

⭕️कोर्स लिंक:
Play Store वरून Dnyaneshwar Patil's Gurukul Prabodhini हे Application Download करा.

⭕️ Discount साठी संपर्क :
9881002886
https://wa.me/9881002886/?text=

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

23 Sep, 12:03


जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

22 Sep, 11:40


सूचना:
आपण वयवाढीच्या संदर्भात जी लिंक टाकलेली होती ती Direct PSI ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असून ती Dept. PSI च्या संदर्भात नाही. कृपया याची नोंद घ्यावी.

𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

21 Sep, 11:07


https://t.me/+-18dPsSPEnExYWQ1

2024 PSI Age relaxation Group link


Note: ही लिंक केवळ डायरेक्ट पीएसआय ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे डिपार्टमेंटल पीएसआय ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही.

9,596

subscribers

11,675

photos

26

videos