sandeepkambleofficial @sandeepkambleofficial Channel on Telegram

sandeepkambleofficial

@sandeepkambleofficial


#शिक्षकभरती_55000 व शिक्षकांची प्रश्न पर्यायाने सामाजिक परिवर्तन आणि युवकांचा सहभाग...शाळाबाह्य विध्यार्थी,मराठी शाळा ,शाश्वत विकास, शिक्षणाचा हक्क शेवटच्या घटकापर्यंत...

sandeepkambleofficial (Marathi)

या Telegram चॅनलविषयी जाणून घ्या! sandeepkambleofficial हा एक प्रमुख चॅनल आहे ज्यातून #शिक्षकभरती_55000 या विषयावर चर्चा केली जाते. ह्या चॅनलवरून विविध मराठी शाळांच्या बाह्य विद्यार्थ्यांना, सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात आणि युवांच्या सहभागाच्या विषयांची माहिती मिळेल. याच्याचा उद्देश आहे की मार्गदर्शन करून व ज्ञान विवरणांच्या सामाजिक साझा करण्यात योगदान करणे. ह्या चॅनलचा मुख्य उद्देश्य मराठी शाळा, शाश्वत विकास, शिक्षणाचा हक्क या सर्व विषयांच्या संपूर्ण माहितीची दाखवणी करणे आहे. sandeepkambleofficial चॅनलवरून शिक्षकांसाठी सर्वोत्तम विचारांचा संग्रह आहे आणि या चॅनलवरून मिळवा, सामाजिक परिवर्तनातीलच्या संदर्भात मराठी शाळांच्या विकासाच्या विषयांचे माहिती.

sandeepkambleofficial

04 Jun, 17:43


राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.!

3 महिन्यासाठी नाराज गटाला खुश करण्यासाठी मिळू शकतात मंत्री पदे🔥🤣

आता पर्याय नाही..!

शिक्षकभरती 50 हजारची पण होणार🔥✌️

sandeepkambleofficial

04 Jun, 16:32


मराठवाडा भाजपमुक्त🔥

sandeepkambleofficial

04 Jun, 12:09


महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल लढला सोबत उत्तर प्रदेश ने जोरदार साथ दिली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही हीच राज्य आघाडीवर होती.

लोकशाहीच्या नावानं चांगभलं!

🔥🔥

sandeepkambleofficial

04 Jun, 11:18


पराभवाची आतुरतेने वाट बगत होतो ते म्हणजे उज्ज्वल निकम आणि नवनीत राणा यांच्या..!


आता समाधान झालं🔥

sandeepkambleofficial

04 Jun, 10:41


यावर्षी अंदाज काढणार

सर्वच कोमात 😂

MPSC असो वा Election 😜

sandeepkambleofficial

04 Jun, 10:26


वादळ🔥
अपक्ष खासदार

sandeepkambleofficial

04 Jun, 09:17


हा आवाज आता संसदेत गुमणार🔥🔥📢📢

sandeepkambleofficial

04 Jun, 09:12


Exit poll पेक्षा पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज जास्त विश्वासार्ह आहे...सांगितल्याप्रमाणे पाऊस आला😀

sandeepkambleofficial

04 Jun, 09:09


नितीश कुमार या लोकसभाचे किंगमेकर होऊ शकतात पण त्यांनी यापूर्वी दोन वेळा भाजपसोबत हातमिळवणी केलेली होती..!

sandeepkambleofficial

04 Jun, 09:03


परिवर्तन अटळ वाटत आहे

sandeepkambleofficial

04 Jun, 08:16


डिलीट केलं नाही अजून🔥📢❤️

sandeepkambleofficial

04 Jun, 08:16


चंद्रबाबू व नितीश बाबू INDIA च्या बाजूने आल्यास रागा पंतप्रधान फिक्स

तस बोलणं सुरू आहे

sandeepkambleofficial

03 Jun, 15:40


स्क्रीनशॉट काढून ठेवा!
भाजप+एनडीए : २२० - ४२० जागा!
इंडिया : ३२३ - १३३ जागा!

#कायलावायचा_तोअर्थलावा

sandeepkambleofficial

03 Jun, 15:27


या.. माहितीनुसार



विनसिस कडे चौकशी केली असता असे समजले की,

फक्त ज्या जिल्ह्यात कोर्ट केस आणि नवीन बदल असतील अशाच जिल्ह्याना आज मेल गेला आहे....त्यांनीच आपली माहिती अपडेट करायची आहे. इतरांची माहिती सेव्ह आहे....

*कोर्टाच्या आदेशाने प्रक्रिया पार पडेल....*


सर्वात धक्कादायक विधान - ही ऑनलाईन बदली प्रक्रिया 40 दिवसात पूर्ण केली जाईल.आम्ही काम सुरु केले आहे.

sandeepkambleofficial

03 Jun, 13:30


अमरावती जिल्हाअंतर्गत बदली

sandeepkambleofficial

03 Jun, 07:26


TET परीक्षा आगस्टमध्ये होणार तर TAIT 3 नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तात्पुरती नियोजित आहे असं कोर्ट सांगत आहे..!

उगच कांबळे संदीपच्या नावाने ओरडू नका🙏

TAIT 3 डिसेंबर महिन्यात तात्पुरती नियोजित म्हणजे एक दोन महिने इकडे तिकडे होऊ शकते..!

मात्र TAIT 3 होणार हे निश्चित.!!

धन्यवाद

sandeepkambleofficial

03 Jun, 05:45


लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी "बेरोजगारी" मुद्यावर रान पेटवल्यामुळे 31 आगस्टपर्यँत सर्व शासकीय नौकरभरती करणार तर सर्व जिल्हात मिळून 1 लाख बेरोजगाराना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे समजल आहे.!

sandeepkambleofficial

03 Jun, 05:42


ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात तीन मेळाव्यांचे नियोजन

जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित तरूणांना रोजगार तथा नोकरीची संधी उपलब्ध व्हावी. या हेतूने ३१ ऑगस्टपर्यंत किमान तीन रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्यांचे नियोजन होईल.

- हणुमंत नलावडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग. सोलापूर

sandeepkambleofficial

03 Jun, 04:46


TAIT 2 मधील उर्वरित राहिलेली सर्व भरतीप्रक्रिया जास्तीत जास्त 2 महिन्यात पूर्ण होईल..!

sandeepkambleofficial

03 Jun, 04:26


TET आगस्टमध्ये तर TAIT 3 डिसेंबरपर्यँत फिक्स..!

5,684

subscribers

860

photos

91

videos