TET/SET/PET/TAIT2024 @phd07 Channel on Telegram

TET/SET/PET/TAIT2024

@phd07


महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन

TET/SET/PET/TAIT2024 Promotion (Marathi)

आपलं आग्रह आहे विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी नवीन माहिती आणि मार्गदर्शन सामग्रीचा एक स्थान शोधत असल्यास 'TET/SET/PET/TAIT2024' चॅनल एक अनिवार्य संसाधन आहे. या चॅनलवर आपण पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा साठी उपयुक्त माहिती, सरळ समजूत, टिप्स आणि ट्रिक्स मिळवू शकता

'phd07' चे चॅनल प्रमाणेतुन तयारी व्यवस्थित करण्यात येते, ज्यात आपल्याला सर्वांच्या मान्यतेचे डोक्युमेंट आणि सुसंगत पुस्तकांचा संदर्भ मिळतो. त्यातून तुम्हाला तुमची अभ्यास परीक्षेकरिता थोडं अधिक मजबूत करू शकतं

शैक्षणिक क्षेत्रातील नवीनतम सुधारणा जाणून घेण्यासाठी, तयारी करण्यासाठी एक स्थानी जाऊन त्याचा सहाय्य घेण्यात विचारल्यास, 'TET/SET/PET/TAIT2024' चॅनल हा उपयुक्त संसाधन ठरू शकतो.

TET/SET/PET/TAIT2024

09 Jan, 13:45


MPSC विविध विषयातील प्राध्यापक भरती चाळणी परीक्षा घेण्यात येईल

TET/SET/PET/TAIT2024

09 Jan, 13:44


file(1).pdf

TET/SET/PET/TAIT2024

08 Jan, 03:03


https://timesofindia.indiatimes.com/education/news/ugc-draft-regulations-2025-for-faculty-recruitment-whats-changed-and-what-has-remained-the-same/articleshow/117008935.cms

TET/SET/PET/TAIT2024

07 Jan, 13:19


DOC-20250107-WA0080_250107_164528.pdf

TET/SET/PET/TAIT2024

06 Jan, 16:50


📢Draft UGC Regulations on Minimum Qualifications for Appointment and Promotion of Teachers and Academic Staff in Universities and Colleges and Measures for the Maintenance of Standards in Higher Education, Regulations, 2025. 📜

These regulations aim to simplify, innovate, and include, positively impacting thousands of educators and aspiring teachers.

📃Read the draft regulations: https://www.ugc.gov.in/pdfnews/3045759_Draft-Regulation-Minimum-Qualifications-for-Appointment-and-Promotion-of-Teachers-and-Academic-Staff-in-Universities-and-Colleges-and-Measures-for-the-Maintenance-of-Standards-in-HE-Regulations-2025.pdf

TET/SET/PET/TAIT2024

06 Jan, 16:36


3045759_Draft-Regulation-Minimum-Qualifications-for-Appointment-and-Promotion-of-Teachers-and-Academic-Staff-in-Universities-and-Colleges-and-Measures-for-the-Maintenance-of-Standards-in-HE-Regulations-2025.pdf

TET/SET/PET/TAIT2024

04 Jan, 07:17


📌 बीएड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता घेण्यात येणार्‍या बीएड सीईटी परिक्षेबाबत

📌 ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ https://cetcell.mahacet.org/ ला भेट द्यावी लागेल. अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत २८ जानेवारीपर्यंत असणार आहे 

📌 सर्वसाधारण उमेदवारांना १ हजार रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. तर इतर सर्व संवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क भरवा लागेल

📌 बीएड प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे स्वतःचा मोबाईल व ईमेल आयडी असणे बंधनकारक असणार आहे.मोबाईल आणि ई मेल वर उमेदवाराला वेळोवेळी संदेश स्वरूपात माहिती पुरविली जाते

📌 सीईटी सेलने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार २४, २५ आणि २६ मार्च रोजी बीएड प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाईल 

-----------------------------------------
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक
https://t.me/pavitraportal
=====================

TET/SET/PET/TAIT2024

01 Jan, 15:40


📌CTET Answer की खालील लिंक वर जाऊन पाहू शकता

https://cbseit.in/cbse/2024/ctetkey3/

TET/SET/PET/TAIT2024

29 Dec, 16:28


https://ugcnetdec2024.ntaonline.in/admitcard/index

TET/SET/PET/TAIT2024

29 Dec, 16:28


public-notice-for-admit-card-of-ugc-net-december-2024ggs4fgg.pdf

TET/SET/PET/TAIT2024

29 Dec, 16:15


7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सेट परीक्षा (Mh Set) पेपर क्र. 1 चे संपूर्ण विश्लेषण
https://youtu.be/ccW1UiTLN4U
https://youtu.be/ccW1UiTLN4U

TET/SET/PET/TAIT2024

28 Dec, 13:03


📌 सीईटी परिक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

विविध  शैक्षणिक कोर्सेससाठी प्रवेश घेवु इच्छिणार्‍या  विद्यार्थ्यासाठी उपयुक्त माहिती

@pavitraportal

TET/SET/PET/TAIT2024

28 Dec, 12:32


https://youtu.be/dzvai9UAjTQ

TET/SET/PET/TAIT2024

28 Dec, 11:48


https://youtu.be/FNGV7PRswbc
https://youtu.be/FNGV7PRswbc

TET/SET/PET/TAIT2024

27 Dec, 16:28


सीईटी परिक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

विविध शैक्षणिक कोर्सेससाठी प्रवेश घेवु इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहीती . पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या निर्देशनास आणून द्यावे.

State Common Entrance Test Cell, Mumbai - Tentative Schedule of CET A.Y. 2025 - 2026
#cetexam #cetexam2025
#सीईटी

TET/SET/PET/TAIT2024

27 Dec, 15:35


https://youtu.be/gIeSGkSBluE
https://youtu.be/gIeSGkSBluE

TET/SET/PET/TAIT2024

27 Dec, 15:34


*🎯 SET Exam 2025 update*

*🛑 सेट परीक्षा 4 मे 2025 रोजी होणार, परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन ओएमआर पद्धतीने होणार*

*🔵 विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ची स्टेट नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने 40 व्या सेट परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे.*
*🟣 विद्यार्थ्यांना बहुप्रतिक्षित असणारी सेट परीक्षा नवीन वर्षात रविवार दि. 04 मे, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे.*
*🟢 सेट परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपारीक (OMR based) ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.*
*🔴 40 व्या सेट परीक्षेची माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळ https://setexam.unipune.ac.in/ वर दिली जाणार आहे.*
*📖नेट सेट परीक्षेची तयारीसाठी महत्वाची संदर्भ पुस्तके📔*
*📕सेट पेपर पेपर 1 उपयुक्त संदर्भ*
नेट सेट परीक्षेतील पेपर एक हा सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना समान असून या पेपरच्या अधिकाधिक गुणांवरच विद्यार्थ्यांचे यश अवलंबून आहे.नेट सेट परीक्षेच्या पॅटर्ननुसार पेपर एकसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके पुढील प्रमाणे आहेत.

(1)नेट सेट पेट अनिवार्य पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (10 वी आवृत्ती, के सागर पब्लिकेशन्स) मराठी माध्यमातील नेट, सेट, पेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ

(2.)युजीसी नेट अनिवार्य पेपर एक - के.व्ही.एस. मदान (इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध)

(3) पेट परीक्षा संशोधन पद्धती परीक्षाभिमुख विवेचन व 500 सराव प्रश्न -डॉ. शशिकांत अन्नदाते (चौथी आवृत्ती )

*📕सेट परीक्षा पेपर 2 विविध विषयांसाठी उपयुक्त संदर्भ*
नेट सेट परीक्षेचा पेपर दोन हा त्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित असतो.
*📗 नेट / सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ*
(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham
(2) A history of english literature - e Albert
(3) English literature - R j Rees
(4) a background to the english literature - B Prasad
(5) English literature - Elizabeth drabble
(6) History of indian english literature - m k naik
(7) beginning theory - Peter Berry
(8)A critical history of english literature - David daiches

*📙 नेट / सेट परीक्षा मराठी पेपर 2 संदर्भ*
(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर
(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे
(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद
(4)अनिवार्य मराठी - के सागर
(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग
(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे

*📘 मराठी विषयाच्या नेट, सेट पात्रतेसाठी बहुपयोगी संदर्भग्रंथ संच.*

१) लोकसाहित्याची रूपरेखा -
दुर्गा भागवत
२) साठोत्तरी मराठी वाङ्मयातील प्रवाह -
संपादक - शरणकुमार लिंबाळे
३) दलित साहित्य : वेदना आणि  विद्रोह -
भालचंद्र फडके
४) तौलनिक साहित्याभ्यास -
वसंत बापट
५) भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक -
डाॅ. मालशे, सोमण, इनामदार
६) समीक्षामीमांसा -
गंगाधर पाटील
७) आधुनिक समीक्षा - सिध्दांत -
मिलिंद मालशे, अशोक जोशी
८) साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या -
वसंत पाटणकर
९) प्रदक्षिणा खंड १,२ -
आर्वाचीन व स्वातंत्र्योत्तर वाङ्मयाच्या इतिहासाचा आढावा
१०) प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरुप -
ह. श्री. शेणोलीकर
११) मराठी समीक्षेची सद्य:स्थिती  - वसंत आबाजी डहाके
१२) मराठी भाषेचा इतिहास - ग. ना. जोगळेकर,
१३) काव्यशास्त्रप्रदीप - स. रा. गाडगीळ,

*📕 नेट / सेट परीक्षा हिंदी पेपर 2 संदर्भ*
(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल
(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा
(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ
(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा
(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह
(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह
(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के
(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख
(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह
(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन

*📒 नेट / सेट परीक्षा इतिहास पेपर 2 संदर्भ*
(1)प्राचीन भारत- आर एस शर्मा
(2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र
(3)आधुनिक भारत- बिपीन चंद्र
(4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर
(7) प्राचीन भारत- डी. एन.झा.
(8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड
(9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक
(10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर
(11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे
(12)महाराष्ट्राचा इतिहास-
डॉ गाठाळ

TET/SET/PET/TAIT2024

27 Dec, 15:34


*📙 नेट / सेट परीक्षा भूगोल पेपर 2 संदर्भ*
(1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ
(2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ
(3)विश्व भूगोल- मजीद हुसेन
(4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध
(5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते
(6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब
(7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित
(8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन
(9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी
(10)मानवी भूगोल - मजीद हुसेन
(11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे
(12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड

*📘 भूगोल: निवडक नेट/सेट संदर्भ-ग्रंथ सूची*
1) 12 वी पर्यंतची MSCERT & NCERT ची भूगोल पाठ्यपुस्तके
2) NET/ SET Objective Geography by Ritesh Kumar & Sujit Kumar, Upkar Publication
3) Atlas- नवनीत (मराठी माध्यम) & Oxford (English medium)
4) Dictionary- A Modern Dictionary of Geography by K. Siddhartha & S. Mukherjee, Kisalaya Publications Pvt. Ltd
5) Geography- Study Material & Question Bank by R. C. Chandana, Kalyani Publishers
6) Certificate Physical & Human Geography by Goh Cheng Leong, Oxford University Press
7) प्राकृतिक भू-विज्ञान, प्रा. सु. प्र. दाते, K'सागर ( मराठी माध्यम)
8) मानवी भूगोल, माजिद हुसेन, k'सागर (मराठी माध्यम)
9) Physical Geography by Dr. Savindra Singh, Prayag Pustak Bhavan
10) Evolution of Geographical Thought by Majid Husain, Rawat Publications
11) Economic Geography by T. H. Hartshorn & J. W. Alexander, Prentice-hall of India Pvt. Ltd.
12) Human Geography by Majid Husain, Rawat Publications
13) Regional Planning & Development by R. C. Chandana, Kalyani Publishers
14) Geography of India by Majid Husain, Rawat Publications
15) Fundamentals of Practical Geography by R. L. Singh

*📗नेट/ सेट परीक्षा शिक्षणशास्त्र पेपर 2 संदर्भ*
(1)केंद्र प्रमुख पेपर दुसरा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह - डॉ.शशिकांत अन्नदाते (तिसरी आवृत्ती) व भाग 2 वस्तुनिष्ठ स्वरूपात स्वतंत्रपणे प्रकाशित (शिक्षणशास्त्र अभ्यास बेसिक तयारीसाठी अत्यंत उपयुक्त)
(2)शिक्षणशास्त्र सेट मी होणारच - डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार
(3)संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते(दहावी आवृत्ती)
(4)नेट सेट शिक्षणशास्त्र दर्शन - डॉ.श्रीहरी दराडे
(5)प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ ह ना जगताप
(6)शैक्षणिक संशोधन पद्धती - बन्सी बिहारी पंडित
(7)शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - डॉ मेघा गुळवणी
(8)शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह - डॉ नीलिमा सप्रे
(8)विशेष शिक्षण - एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका
(9)प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान -डॉ.ह.ना.जगताप

*📕नेट / सेट परीक्षा समाजशास्त्र संदर्भ पेपर 2*
(1) समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2-
विद्याभूषण व सचदेव
(२)सोशल चेंज- योगेंद्र सिंग
(3) समाजशास्रतील मूलभूत संकल्पना - सर्जेराव साळुंखे
(4)भारतीय समाज प्रश्न - प्रदीप आगलावे
(5)सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे
(6)मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे
(7)अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड
(8) वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी

*📙नेट / सेट परीक्षा समाजकार्य पेपर 2 संदर्भ*
(1) समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे
(2)समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे
(3)समाज विज्ञान कोश- गर्गे
(4)मानवी हक्क- के सागर
(5) व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे
(6) भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव
(7) अरिहंत नेट सेट गाइड

*📗नेट / सेट परीक्षा मानसशास्त्र पेपर 2 संदर्भ*

(1)मानसशास्त्र - म न पलसाने
(2)उपयोजित मानसशस्त्र -पलसाने
(3)मानसशास्त्र - सिसरेली
(4)सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू
(5)संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत
अन्नदाते
(6)वेकासिक मानसशास्त्र - रा र बोरुडे
(7) बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे
(8)अरुण कुमार सिंह यांची पुस्तके
(9)संशोधन पद्धती- भरत देसाई
(10)अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड

*📘नेट / सेट परीक्षा लोकप्रशासन पेपर 2 पुस्तके*
(1)प्रशासकीय विचारवंत - प्रसाद
(2)न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य
(3)भारतीय प्रशासन - श्रीराम माहेश्वरी
(4)भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील
(5)प्रमुख प्रशासकीय विचारवंत - के आर बंग
(6) विकास प्रशासन- के आर बंग
(7)भारत में लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन
(8) 21 वी शताब्दी में लोकप्रशासन -अशोक कुमार दुबे

TET/SET/PET/TAIT2024

27 Dec, 15:34


*📙नेट / सेट परीक्षा राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1) भारतीय राज्यघटना - वि मा
बाचल
(2)भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार - के सागर
(3)पोलिटिकल थेअरी - ओ पी गाबा
(4)राजकीय सिद्धांत - भा ल भोळे
(5) आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर
(6)इंडियन पॉलिटी - लक्ष्मीकांत
(7)भारतीय संसद -सुभाष कश्यप
(8)भारतीय संविधान- सुभाष कश्यप
(9)भारतीय राजकीय विचारवंत- बाचल
(10)भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ
11.इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित)
12.गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित)

*📔नेट / सेट परीक्षा तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके*
1. मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 - डी डी वाडेकर
2. पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 - ग ना जोशी
3. भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित
4. देशोदेशीचे दार्शनिक - प्राचार्य शिवाजीराव भोसले
5.नेतीक व सामाजिक तत्वज्ञान - सु वा बखले

*📗नेट सेट अर्थशास्त्र पेपर 2 पुस्तके*
१. भारतीय अर्थव्यवस्था - डॉ . किरण देसले
२. भारतीय अर्थव्यवस्था - के सागर
३. सुक्ष्म अर्थशास्त्र - डॉ . आर . के . दातीर - निराली प्रकाशन
४. आधुनिक उच्चत्तर सिद्धांत -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन
५. स्थूल अर्थशास्त्र - प्रा . जी जे लोमटे - निराली प्रकाशन
६. आधुनिक स्थूल अर्थशास्त्र -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन
७. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र- डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
८. आर्थिक विकास व नियोजन - डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
९. आर्थिक विकासाचे सिद्धांत- डॉ . एस. के . पगार - इनसाईट प्रकाशन
१०. भारतीय व जागतिक अर्थव्यवस्था - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
११. सार्वजनिक आयव्यय - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
१२. आधुनिक बँकिंग -डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
१३. संख्यात्मक तंत्रे - प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन
१४. प्रतियोगिता दर्पण - भारतीय अर्थव्यवस्था अंक - (दार सहामाही)

*📙NET/SET Exam Mass Communication Book*
1.नेट सेट जनसंज्ञापन आणि पत्रकारिता - डॉ.नितीन रणदिवे व पद्मिनी साळुंखे-देशमुख
2. Mass communication in india - keval j kumar
3.Mass communication principle and concept- seema hasan
4. Jornalism: who, what, when, where etc. - james glen stovall
5. Mass communication and journalism net set book- k r Gupta

*📙NET/SET Exam Physical Education*
1. NET SET physical education - Dr M l kamlesh
2. Physical education 2 and 3- Dr shyam Anand

*📒NET/SET Exam library science*
1.library And information science - T sarvanan
2. Library science privious solved paper- R P H publicatio

*📙नेट सेट वाणिज्य पेपर 2 पुस्तके*
वाणिज्य विषयाची संदर्भग्रंथ सूची प्रा.प्रवीण कड यांनी सुचवलेली आहे)
1. Marketing management by Philip kotler
2. Organisational behaviour by Stephen Robbins
3. Human resource management by ashwathapa
4. Indian economy by datta and Sundaram
5. Financial management by Khan and Jain
6. Income Tax by Singhania
7. Business management by LM Prasad
8. Research methodology by CR Kothari
9. Legal aspects of business by ND Kapoor
10. Banking and financial institutions by Arihant Publication
11. Business economics by H L Ahuja
12. Auditing by chand and sons

*(सदर सेट परीक्षेची माहिती आपल्या ओळखीच्या विद्यार्थी मित्रांना अवश्य शेअर करावी)*

TET/SET/PET/TAIT2024

26 Dec, 11:01


प्रति,

मा. प्राचार्य सो,

'पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – २०२५' ही आपणा सर्वांमध्ये लोकप्रिय आहे आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी आहे.
सन २०२५ ची सदर वक्तृत्व स्पर्धा संस्थेच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड (स्वायत्त महाविद्यालय) येथे आयोजित केलेली आहे. स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाचा संघ पाठवून सहकार्य करावे, ही विनंती

स्पर्धेचे विषय :-

१. कर्मवीरांची विचारसरणी व आजची शैक्षणिक संस्कृती
२. भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव
३. तंत्रज्ञानाच्या आग्रहात हरवली जीवनमूल्ये!
४. मानवतावादी उद्योजक : रतन टाटा
५. तू स्वयंप्रकाशित हो!
६. नाती फार सुंदर असतात ........

स्पर्धेचे नियम व अटी खालीलप्रमाणे -
१. ही स्पर्धा दिनांक २३ आणि २४ जानेवारी २०२५ मध्ये तयारीची भाषणे सात मिनिटे (५+२) व निवडक स्पर्धकांची ऐनवेळच्या विषयावरील (उत्स्फूर्त) पाच (४+१) मिनिटाची भाषणे नेहमीप्रमाणे होतील.
२. संयोजकांचे वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला कोड क्रमांक दिला जाईल. कोड क्रमांकाची यादी व्हाट्सॲप ग्रुप वर दिली जाईल. स्पर्धेत सहभागी होताना फक्त आपला कोड क्रमांकाचा उल्लेख करावा व त्या क्रमांकाचा एक बिल्ला करून परीक्षकांना दिसेल अशा पद्धतीने वरच्या बाजूला खिशाला लावावा.
३. स्पर्धेचे विषय, नियम व अटी आपणास माहिती पत्रकाद्वारे व पोस्टरद्वारे कळविले आहे तेच असतील.
४. या फॉर्म सोबत आपण महाविद्यालयाचे पत्र व रजिस्ट्रेशन फी भरून त्याची रिसीट अपलोड करावयाची आहे.
५. हा फॉर्म महाविद्यालयांनी स्वतः भरण्याचा आहे, विद्यार्थ्यांनी परस्पर भरू नये.
६. हा गुगल फॉर्म व रजिस्ट्रेशन फी भरणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच या स्पर्धेत प्रवेश मिळेल.
७. महाविद्यालयाच्या संघप्रमुख आणि केवळ दोन स्पर्धकांनी खालील व्हाट्सॲप ग्रुप जॉईन करावेत. त्याच ठिकाणी ऐन वेळच्या सूचना दिल्या जातील.

दिलेल्या नियमांचे पालन करुन सहकार्य करावे.
कळावे

आपले नम्र

कार्यकारी संचालक
कर्मवीर विद्या प्रबोधिनी,
रयत शिक्षण संस्था, सातारा

आयोजक
कर्मवीर विद्या प्रबोधिनी,
रयत शिक्षण संस्था, सातारा

संयोजक व स्पर्धेचे ठिकाण

प्राचार्य,
सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड
(स्वायत्त महाविद्यालय)

संपर्क :-

डॉ. बाबासाहेब नाईक
(०९८५०८७२०५२)
डॉ. रामचंद्र व्हनबट्टे
(०९४२२३३३२४५)
कर्मवीर विद्या प्रबोधिनी
(०९९६०१२५४१३)


१. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – २०२५ च्या रजिस्ट्रेशन साठी खालील फॉर्म भरा.

रजिस्ट्रेशन लिंक
https://forms.gle/m2j9Fq5tVTKFEuLW7

हा WhatsApp group जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/IDrnD6vhLjaDSryOT2DeO6

ही यु ट्युब लिंक जॉईन करा.

https://youtube.com/@sgmeducation6873

हा टेलीग्राम‌ ग्रुप जॉईन करा.

https://t.me/sgmeducation2020

रजिस्ट्रेशन फी खाली दिलेल्या अकाउंटवर भरावी.

बँकेचे नाव :- बँक ऑफ महाराष्ट्र
खाते क्रमांक :- 60228625825
खाते धारकाचे नाव :- Sadguru Gadage Maharaj College Karad
IFSC Code :- MAHB0000551
MICR Code :- 415014016
बँकेचा पत्ता :- Near Krishna Canal, Saidapur.
Branch Code :- SAIDAPIR (551)


Principal,
Sadguru Gadage Maharaj College, Karad
Vidyanager,
Karad
Pin - 415124

Phone:- 02164-271346

Website:- http://www.sgm.edu.in

TET/SET/PET/TAIT2024

04 Dec, 02:26


🔸 बीएड अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार.

▪️ नवीन बदलांची अधिसूचना लवकरच जारी
केली जाणार.

TET/SET/PET/TAIT2024

04 Dec, 02:08


https://www.loksatta.com/pune/professor-recruitment-delayed-for-another-six-months-pune-print-news-ccp-14-ssb-93-4749705/

TET/SET/PET/TAIT2024

04 Dec, 02:06


सध्याच्या काळात पारदर्शक परीक्षा घेणे हे खूप गरजेचे आहे. एमपीएससी च फक्त पारदर्शक परीक्षा घेऊ शकते हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे. जो आपल्या परीक्षा पारदर्शक पणे घेत आहे त्याच्यावरती आपण शुल्लक कारणामुळे टीका नाही केली पाहिजे. गरिबांचे पोर तहसीलदार होऊ शकतात पण ते तलाठी होऊ शकत नाही. तहसीलदार ते फक्त एमपीएससी मुळेच होऊ शकतात हे लक्षात घ्या आणि छोट्या छोट्या मुद्द्यावर उगाच चर्चा करून चांगल्या संस्थांना बदनाम नका करत जाऊ मित्रांनो.

कालच काही जण राज्यसेवा पेपर फोडण्याच्या तयारीत होते पण आयोगातील कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी हा सर्व प्रकार होण्याआधीच थांबवला याबाबत कोठेच चर्चा नाही पण दुसऱ्याच गोष्टीवर चर्चा असो.


स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan

TET/SET/PET/TAIT2024

03 Dec, 15:03


https://youtu.be/4vfwKHO_6oI

TET/SET/PET/TAIT2024

03 Dec, 06:50


सिटीईटी परीक्षा केंद्र जाहीर, खालील लिंकवरून जाणून घ्या
https://examinationservices.nic.in/ExamSysCTET/downloadAdmitCard/frmAuthforCity.aspx?enc=WPJ5WSCVWOMNiXoyyomJgHblUzXTXbmlihUdridY8exIh9NCe4bltrPGS2itnQiV

TET/SET/PET/TAIT2024

02 Dec, 13:55


https://pudhari.news/amp/story/maharashtra/kolhapur/phd-admission-process-now-through-automation-system

TET/SET/PET/TAIT2024

30 Nov, 12:39


*भूगोल: निवडक नेट/सेट संदर्भ-ग्रंथ सूची*
1) 12 वी पर्यंतची MSCERT & NCERT ची भूगोल पाठ्यपुस्तके
2) NET/ SET Objective Geography by Ritesh Kumar & Sujit Kumar, Upkar Publication
3) Atlas- नवनीत (मराठी माध्यम) & Oxford (English medium)
4) Dictionary- A Modern Dictionary of Geography by K. Siddhartha & S. Mukherjee, Kisalaya Publications Pvt. Ltd
5) Geography- Study Material & Question Bank by R. C. Chandana, Kalyani Publishers
6) Certificate Physical & Human Geography by Goh Cheng Leong, Oxford University Press
7) प्राकृतिक भू-विज्ञान, प्रा. सु. प्र. दाते, K'सागर ( मराठी माध्यम)
8) मानवी भूगोल, माजिद हुसेन, k'सागर (मराठी माध्यम)
9) Physical Geography by Dr. Savindra Singh, Prayag Pustak Bhavan
10) Evolution of Geographical Thought by Majid Husain, Rawat Publications
11) Economic Geography by T. H. Hartshorn & J. W. Alexander, Prentice-hall of India Pvt. Ltd.
12) Human Geography by Majid Husain, Rawat Publications
13) Regional Planning & Development by R. C. Chandana, Kalyani Publishers
14) Geography of India by Majid Husain, Rawat Publications
15) Fundamentals of Practical Geography by R. L. Singh

*नेट/ सेट परीक्षा शिक्षणशास्त्र पेपर 2 संदर्भ*
(1)केंद्र प्रमुख पेपर दुसरा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह - डॉ.शशिकांत अन्नदाते (तिसरी आवृत्ती) व भाग 2 वस्तुनिष्ठ स्वरूपात स्वतंत्रपणे प्रकाशित (शिक्षणशास्त्र अभ्यास बेसिक तयारीसाठी अत्यंत उपयुक्त)
(2)शिक्षणशास्त्र सेट मी होणारच - डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार
(3)संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते(दहावी आवृत्ती)
(4)नेट सेट शिक्षणशास्त्र दर्शन - डॉ.श्रीहरी दराडे
(5)प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र - डॉ ह ना जगताप
(6)शैक्षणिक संशोधन पद्धती - बन्सी बिहारी पंडित
(7)शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन - डॉ मेघा गुळवणी
(8)शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह - डॉ नीलिमा सप्रे
(8)विशेष शिक्षण - एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका
(9)प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान -डॉ.ह.ना.जगताप
(10)करणद्रप्रमुख

*नेट / सेट परीक्षा समाजशास्त्र संदर्भ पेपर 2*
(1) समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2-
विद्याभूषण व सचदेव
(२)सोशल चेंज- योगेंद्र सिंग
(3) समाजशास्रतील मूलभूत संकल्पना - सर्जेराव साळुंखे
(4)भारतीय समाज प्रश्न - प्रदीप आगलावे
(5)सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे
(6)मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे
(7)अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड
(8) वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी

*नेट / सेट परीक्षा समाजकार्य पेपर 2 संदर्भ*
(1) समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे
(2)समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे
(3)समाज विज्ञान कोश- गर्गे
(4)मानवी हक्क- के सागर
(5) व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे
(6) भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव
(7) अरिहंत नेट सेट गाइड

*नेट / सेट परीक्षा मानसशास्त्र पेपर 2 संदर्भ*

(1)मानसशास्त्र - म न पलसाने
(2)उपयोजित मानसशस्त्र -पलसाने
(3)मानसशास्त्र - सिसरेली
(4)सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू
(5)संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत
अन्नदाते
(6)वेकासिक मानसशास्त्र - रा र बोरुडे
(7) बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे
(8)अरुण कुमार सिंह यांची पुस्तके
(9)संशोधन पद्धती- भरत देसाई
(10)अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड

*नेट / सेट परीक्षा लोकप्रशासन पेपर 2 पुस्तके*
(1)प्रशासकीय विचारवंत - प्रसाद
(2)न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य
(3)भारतीय प्रशासन - श्रीराम माहेश्वरी
(4)भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील
(5)प्रमुख प्रशासकीय विचारवंत - के आर बंग
(6) विकास प्रशासन- के आर बंग
(7)भारत में लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन
(8) 21 वी शताब्दी में लोकप्रशासन -
अशोक कुमार दुबे

*नेट / सेट परीक्षा राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके*
(1) भारतीय राज्यघटना - वि मा
बाचल
(2)भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार - के सागर
(3)पोलिटिकल थेअरी - ओ पी गाबा
(4)राजकीय सिद्धांत - भा ल भोळे
(5) आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर
(6)इंडियन पॉलिटी - लक्ष्मीकांत
(7)भारतीय संसद -सुभाष कश्यप
(8)भारतीय संविधान- सुभाष कश्यप
(9)भारतीय राजकीय विचारवंत- बाचल
(10)भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ
11.इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित)
12.गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित)

TET/SET/PET/TAIT2024

30 Nov, 12:39


*नेट / सेट परीक्षा तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके*
1. मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 - डी डी वाडेकर
2. पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 - ग ना जोशी
3. भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित
4. देशोदेशीचे दार्शनिक - प्राचार्य शिवाजीराव भोसले
5.नेतीक व सामाजिक तत्वज्ञान - सु वा बखले

*नेट सेट अर्थशास्त्र पेपर 2 पुस्तके*
१. भारतीय अर्थव्यवस्था - डॉ . किरण देसले
२. भारतीय अर्थव्यवस्था - के सागर
३. सुक्ष्म अर्थशास्त्र - डॉ . आर . के . दातीर - निराली प्रकाशन
४. आधुनिक उच्चत्तर सिद्धांत -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन
५. स्थूल अर्थशास्त्र - प्रा . जी जे लोमटे - निराली प्रकाशन
६. आधुनिक स्थूल अर्थशास्त्र -प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन
७. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र- डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
८. आर्थिक विकास व नियोजन - डॉ . एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
९. आर्थिक विकासाचे सिद्धांत- डॉ . एस. के . पगार - इनसाईट प्रकाशन
१०. भारतीय व जागतिक अर्थव्यवस्था - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
११. सार्वजनिक आयव्यय - डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
१२. आधुनिक बँकिंग -डॉ. एस. के . पगार - प्रशांत प्रकाशन
१३. संख्यात्मक तंत्रे - प्रा . राम देशमुख - विद्या प्रकाशन
१४. प्रतियोगिता दर्पण - भारतीय अर्थव्यवस्था अंक - (दार सहामाही)

*NET/SET Exam Mass Communication Book*
1.नेट सेट जनसंज्ञापन आणि पत्रकारिता - डॉ.नितीन रणदिवे व पद्मिनी साळुंखे-देशमुख
2. Mass communication in india - keval j kumar
3.Mass communication principle and concept- seema hasan
4. Jornalism: who, what, when, where etc. - james glen stovall
5. Mass communication and journalism net set book- k r Gupta

*NET/SET Exam Physical Education*
1. NET SET physical education - Dr M l kamlesh
2. Physical education 2 and 3- Dr shyam Anand

*NET/SET Exam library science*
1.library And information science - T sarvanan
2. Library science privious solved paper- R P H publicatio

*नेट सेट वाणिज्य पेपर 2 पुस्तके*
वाणिज्य विषयाची संदर्भग्रंथ सूची प्रा.प्रवीण कड यांनी सुचवलेली आहे)
1. Marketing management by Philip kotler
2. Organisational behaviour by Stephen Robbins
3. Human resource management by ashwathapa
4. Indian economy by datta and Sundaram
5. Financial management by Khan and Jain
6. Income Tax by Singhania
7. Business management by LM Prasad
8. Research methodology by CR Kothari
9. Legal aspects of business by ND Kapoor
10. Banking and financial institutions by Arihant Publication
11. Business economics by H L Ahuja
12. Auditing by chand and sons
जॉईन- https://t.me/phd07
*(सदर नेट सेट परीक्षेची माहिती आपल्या ओळखीच्या विद्यार्थी मित्रांना अवश्य शेअर करावी.)*

TET/SET/PET/TAIT2024

30 Nov, 12:39


*#NET/SET Exam 2025*

*■ नेट परीक्षा अर्ज मुदत - 19 नोव्हेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024*
*■परीक्षा दिनांक* - 1 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 दरम्यान ऑनलाइन
*▪️परीक्षा फिस*
General - 1150 रुपये
OBC NCL / General EWS - 600 रुपये
SC/ST/PWD/Transgender - 325 रुपये

*नेट सेट परीक्षेसाठी पेपर 1 व 2 साठी संदर्भ पुस्तके*

*नेट सेट पेपर पहिला संदर्भ*
(1)नेट सेट पेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (10 वी आवृत्ती, के सागर पब्लिकेशन्स) मराठी माध्यमातील नेट, सेट, पेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
(2.)युजीसी नेट अनिवार्य पेपर एक - के.व्ही.एस. मदान (इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध
(3)पीएच.डी प्रवेश परीक्षा (PET) "संशोधन पद्धती" परिक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते (पाचवी आवृत्ती)
*नेट /सेट परीक्षा पेपर 2 विविध विषयांसाठी उपयुक्त संदर्भ*
*नेट / सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ*
(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham
(2) A history of english literature - e Albert
(3) English literature - R j Rees
(4) a background to the english literature - B Prasad
(5) English literature - Elizabeth drabble
(6) History of indian english literature - m k naik
(7) beginning theory - Peter Berry
(8)A critical history of english literature - David daiches
https://t.me/phd07
*नेट / सेट परीक्षा मराठी पेपर 2 संदर्भ*
(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर
(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे
(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद
(4)अनिवार्य मराठी - के सागर
(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग
(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे

*मराठी विषयाच्या नेट, सेट पात्रतेसाठी बहुपयोगी संदर्भग्रंथ संच.*

१) लोकसाहित्याची रूपरेखा -
दुर्गा भागवत
२) साठोत्तरी मराठी वाङ्मयातील प्रवाह -
संपादक - शरणकुमार लिंबाळे
३) दलित साहित्य : वेदना आणि  विद्रोह -
भालचंद्र फडके
४) तौलनिक साहित्याभ्यास -
वसंत बापट
५) भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक -
डाॅ. मालशे, सोमण, इनामदार
६) समीक्षामीमांसा -
गंगाधर पाटील
७) आधुनिक समीक्षा - सिध्दांत -
मिलिंद मालशे, अशोक जोशी
८) साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या -
वसंत पाटणकर
९) प्रदक्षिणा खंड १,२ -
आर्वाचीन व स्वातंत्र्योत्तर वाङ्मयाच्या इतिहासाचा आढावा
१०) प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरुप -
ह. श्री. शेणोलीकर
११) मराठी समीक्षेची सद्य:स्थिती  - वसंत आबाजी डहाके
१२) मराठी भाषेचा इतिहास - ग. ना. जोगळेकर,
१३) काव्यशास्त्रप्रदीप - स. रा. गाडगीळ,

*नेट / सेट परीक्षा हिंदी पेपर 2 संदर्भ*
(1)हिंदी साहित्य का इतिहास - आचार्य रामचंद्र शुक्ल
(2)हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां - शिवकुमार वर्मा
(3)हिंदी साहित्य का इतिहास - डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ
(4)साहित्यशास्त्र - डॉ नारायण शर्मा
(5)साहित्यशास्त्र - योगेंद्र प्रतापसिंह
(6)हिंदी साहित्य का दुसरा इतिहास - डॉ बच्चन सिंह
(7)प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग - डॉ माधव सोनटक्के
(8)भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा - अंबादास देशमुख
(9)सामान्य हिंदी व्याकरण - ब्रजकिशोर प्रताप सिंह
(10)वस्तुनिष्ठ हिंदी - डॉ पुरनचंद टंडन
*नेट / सेट परीक्षा इतिहास पेपर 2 संदर्भ*
(1)प्राचीन भारत- आर एस शर्मा
(2)मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र
(3)आधुनिक भारत- बिपीन चंद्र
(4)इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(5)इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
(6)अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर
(7) प्राचीन भारत- डी. एन.झा.
(8)अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड
(9)अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक
(10)इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर
(11)महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे
(12)महाराष्ट्राचा इतिहास-
डॉ गाठाळ

*नेट / सेट परीक्षा भूगोल पेपर 2 संदर्भ*
(1)जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड - के सिद्धार्थ
(2)जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया - के सिद्धार्थ
(3)विश्व भूगोल- मजीद हुसेन
(4)भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध
(5)प्राकृतिक भूविज्ञान - सु प्र दाते
(6)महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब
(7)भूगोलातील विचारवंत - सुरेखा पंडित
(8) भूगोल शास्त्र विचारवंत - मजीद हुसेन
(9) भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी
(10)मानवी भूगोल - मजीद हुसेन
(11)नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे
(12) अरिहंत नेट सेट भूगोल गाईड

TET/SET/PET/TAIT2024

24 Nov, 05:59


PHD सेंटर Selection 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

TET/SET/PET/TAIT2024

22 Nov, 17:11


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

TET/SET/PET/TAIT2024

22 Nov, 17:11


जा. क्र. ०६५/२०२३ विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ - कागदपत्रे /प्रमाणपत्रे अपलोड करण्याकरीता दि. 4 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

TET/SET/PET/TAIT2024

21 Nov, 16:16


CircularregexamdateofPET202419November2024.pdf

TET/SET/PET/TAIT2024

21 Nov, 16:15


https://youtu.be/urv88CYdPUA
https://youtu.be/urv88CYdPUA

TET/SET/PET/TAIT2024

21 Nov, 16:15


https://youtu.be/Zwpn0GeMRhI
https://youtu.be/Zwpn0GeMRhI

TET/SET/PET/TAIT2024

21 Nov, 16:15


https://t.me/SetNetStudy

TET/SET/PET/TAIT2024

21 Nov, 16:15


🔘सेट /नेट  व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB

🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb

🔺TAIT  व्हिडिओ🔺
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH

🔹CTET व्हिडिओ🔹 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDJcQG-BH7-Zo3rsJK_VY1a

🔘SET/NET टेलिग्राम🔘
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q

🔹TET /CTET व TAIT टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w

Join WhatsApp Channel
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N

अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.

TET/SET/PET/TAIT2024

21 Nov, 16:15


https://youtu.be/xVE5as4aloY
https://youtu.be/xVE5as4aloY

TET/SET/PET/TAIT2024

21 Nov, 14:49


https://youtu.be/vH_9N6GX13o?si=JbUSuHLdP5CqrRPe

TET/SET/PET/TAIT2024

21 Nov, 04:38


*🛑दहावीनंतरच होता येणार आता आयुर्वेद डॉक्टर*

TET/SET/PET/TAIT2024

21 Nov, 04:32


*भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिळवून देणार लाखो नोकऱ्या*

TET/SET/PET/TAIT2024

21 Nov, 04:30


https://youtu.be/Zwpn0GeMRhI
https://youtu.be/Zwpn0GeMRhI

TET/SET/PET/TAIT2024

18 Nov, 11:04


https://youtu.be/wDEjmOCOxng
https://youtu.be/wDEjmOCOxng

TET/SET/PET/TAIT2024

15 Nov, 05:18


SGBAU.pdf

TET/SET/PET/TAIT2024

15 Nov, 04:08


UGC NET JUNE 2024 Subject wise -Category wise CUTOFF marks

TET/SET/PET/TAIT2024

15 Nov, 04:08


99252563665565656565232333333334496ds6jdcutoff.pdf

TET/SET/PET/TAIT2024

14 Nov, 05:59


संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TAIT 2025 व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (10वी आवृत्ती )
👉 TAIT शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
👉विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्न

      या पुस्तकात TAIT  व CTET अभ्यासक्रमातील बालमानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया,अध्यापनशास्त्र ,विशेष बालकांच्या गरजा,शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार  सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे.  CTET व TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे डॉ.अन्नदाते सरांचे संपूर्ण  बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!
ॲमेझॉनवरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://amzn.to/3MVaNte
https://amzn.to/3MVaNte

  🍀 WhatsApp channel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔹 Telegram Channel 🔹
https://t.me/mahatetexam

TET/SET/PET/TAIT2024

13 Nov, 13:26


https://youtu.be/odMmwkj5A28
https://youtu.be/odMmwkj5A28

TET/SET/PET/TAIT2024

12 Nov, 02:54


*पीएचडी प्रवेश परीक्षा पेट पात्र किंवा परीक्षेतून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांना संशोधन केंद्र निवडण्याबाबत*

TET/SET/PET/TAIT2024

11 Nov, 17:47


विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक भरतीचे नियम बदलणार; UGC कडून तयारी सुरू https://eduvarta.com/UGC--Faculty--Recruitment--Regulations-After--the--implementation---there--will--be--changes--in--the--recruitment--rules

TET/SET/PET/TAIT2024

11 Nov, 14:59


https://youtu.be/z_mY1D6-9nE
https://youtu.be/z_mY1D6-9nE

TET/SET/PET/TAIT2024

11 Nov, 14:59


https://youtu.be/Pk1gAzCyDPM
https://youtu.be/Pk1gAzCyDPM

TET/SET/PET/TAIT2024

10 Nov, 13:45


https://youtu.be/XujmZyoBhp0

TET/SET/PET/TAIT2024

10 Nov, 13:27


TET पेपर 1 गणित उत्तरसूची
Live @3:00 Pm

https://www.youtube.com/live/x8w0sKdcndc?si=TVWwX24brWtSzzGV

Share
Like
Subscribe

TET/SET/PET/TAIT2024

10 Nov, 13:24


https://youtu.be/QMJeeWnFjvY
https://youtu.be/QMJeeWnFjvY

TET/SET/PET/TAIT2024

10 Nov, 13:24


https://youtu.be/Lsx4dDCs6KY
https://youtu.be/Lsx4dDCs6KY

TET/SET/PET/TAIT2024

10 Nov, 13:24


https://youtu.be/dabfNnPo_AM
https://youtu.be/dabfNnPo_AM

TET/SET/PET/TAIT2024

09 Nov, 16:41


🎯आपल्या ग्रूप मधील TET देणाऱ्या सर्व भावी शिक्षकांना परीक्षासाठी खूप खूप शुभेच्छा.
परीक्षेला जाताना
👉हॉलतिकीट
👉परिक्षेशी संबंधीत कागदपत्रे, आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड व इतर
👉महिलांनी विशेषतः
नावात बदल झाला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट जे असेल ते सोबत घेवून जा .
👉हॉलतिकीट वर फोटो नसेल तर लावून घ्या.
👉काळा बॉल पेन सोबत असू द्या .
*बाकी हॉलतिकीट वर असलेल्या सर्व सूचना व्यवस्थित वाचा.*
दिलेल्या वेळेच्या अगोदर जावा.
🥳💐🍫best wishes.
Best Of Luck ✌️

TET/SET/PET/TAIT2024

09 Nov, 15:19


✳️ Maha Tet पेपर 1 व 2 ✳️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाच्या 2013 ते 2021 पर्यंत झालेल्या पेपर मधील 420 प्रश्नांचे वाचन एकच व्हिडिओमध्ये 👇👇

https://youtu.be/sMmJIdcZOZo
https://youtu.be/sMmJIdcZOZo

TET/SET/PET/TAIT2024

09 Nov, 15:19


समानार्थी शब्द भाग -1
https://youtu.be/iItKiy4PYrQ

समानार्थी शब्द भाग -2
https://youtu.be/Q7VcfuDLbtA

समानार्थी शब्द भाग -3
https://youtu.be/tpNZJqzRrws

समानार्थी शब्द भाग -4
https://youtu.be/IvVwyVrP-KM

समानार्थी शब्द भाग -6
https://youtu.be/gXTTMJ5y8fs

समानार्थी शब्द भाग -7
https://youtu.be/_Nz-7_p38pY

समानार्थी शब्द भाग -8
https://youtu.be/AAz4siqE4U4

समानार्थी शब्द भाग -9
https://youtu.be/bHCDuzbfMcE

समानार्थी शब्द भाग -10
https://youtu.be/LhaSju_XBRk

समानार्थी शब्द भाग -11
https://youtu.be/Wp-ldvwJegY

समानार्थी शब्द भाग -12
https://youtu.be/cPAjRIBuOxg

💠TET/CTET/TAIT channel💠
👉https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w

TET/SET/PET/TAIT2024

09 Nov, 15:19


https://youtu.be/zao0YAh61d8
https://youtu.be/zao0YAh61d8

TET/SET/PET/TAIT2024

09 Nov, 15:19


TET पेपर 1 व 2 बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र च्या मागील प्रश्नपत्रिका व्हिडिओ सिरीज
----------------------------------------------
2013 ते 2021 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकातील बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र च्या 420 प्रश्नांचे वाचन एकच व्हिडिओमध्ये👇👇👇
https://youtu.be/sMmJIdcZOZo

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 1 ला 2021 (30 प्रश्न )
https://youtu.be/_04csxMktNc

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 1 ला 2020 (30 प्रश्न )
https://youtu.be/jKZuFTvjyW4

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 1 ला 2018 (30 प्रश्न )
https://youtu.be/lDcKrA6HQyo

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 1 ला 2017 (30 प्रश्न )
https://youtu.be/WWxWNVEA5LE

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 1 ला 2016 (30 प्रश्न )
https://youtu.be/nxJ2HrNed-M

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 1 ला 2014 (30 प्रश्न )
https://youtu.be/stzeTvr2LNM

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 1 ला 2013 (30 प्रश्न )
https://youtu.be/zjLeHSjn-pA

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 2 रा 2021 (30 प्रश्न )
https://youtu.be/7BCFg2bXUNc

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 2 रा 2020 (30 प्रश्न )
https://youtu.be/MGkpyVpGZhI

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 2 रा 2018 (30 प्रश्न )
https://youtu.be/kM_FNdpFW88

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 2 रा 2017 (30 प्रश्न )
https://youtu.be/BnD2RMFi_JQ

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 2 रा 2016 (30 प्रश्न )
https://youtu.be/1AsOc-fIqVI

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 2 रा 2014 (30 प्रश्न )
https://youtu.be/M_-aqcpHFZQ

बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र
👉TET पेपर 2 रा 2013 (30 प्रश्न )
https://youtu.be/enlJYNaKh98

🍀 WhatsApp channel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔹 Telegram Channel 🔹
https://t.me/mahatetexam

TET/SET/PET/TAIT2024

09 Nov, 14:02


PH. Submit application form for Ph.D (Regular Mode) admission by 20 November 2024. #IGNOU

TET/SET/PET/TAIT2024

08 Nov, 04:46


15 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या MAHA TET पेपर क्र. 1 चे सर्व विषयाचे व्हिडिओ

💠 मराठी भाषा (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/_Z8-I2BSbRw

💠 English Language (30 Que.)
👉 https://youtu.be/ciNkhxSGNoU
---------------------------------------------------
💠बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 Q)
👉https://youtu.be/zjLeHSjn-pA
---------------------------------------------------
💠 गणित (Math- 30 प्रश्न)
👉 https://youtu.be/EMnj5ljGJkw
--------------------------------------------------
💠परिसर अभ्यास (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/gjp2MblFrGY

🍀 WhatsApp channel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔹 Telegram Channel 🔹
https://t.me/mahatetexam

TET/SET/PET/TAIT2024

08 Nov, 04:46


https://youtu.be/rZCLScUS1kA

TET/SET/PET/TAIT2024

08 Nov, 04:46


💠MAHA-TET व्हिडिओ सिरीज💠

15 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या MAHA TET पेपर क्र. 2 चे सर्व विषयाचे व्हिडिओ विश्लेषण

💠 मराठी भाषा (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/5mkrwYjOU6s

💠 English Language (30 Que.)
👉 https://youtu.be/j4MXkebB1Uo

💠बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 Q)
👉 https://youtu.be/enlJYNaKh98

💠 सामाजिक शास्त्र भाग 1 (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/lA5GYNzp_i4

💠 सामाजिक शास्त्र भाग 2 (30 प्रश्न)
👉https://youtu.be/rGhWPuwo984

🍀 WhatsApp channel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔹 Telegram Channel 🔹
https://t.me/mahatetexam

TET/SET/PET/TAIT2024

08 Nov, 04:46


समानार्थी शब्द भाग -1
https://youtu.be/iItKiy4PYrQ

समानार्थी शब्द भाग -2
https://youtu.be/Q7VcfuDLbtA

समानार्थी शब्द भाग -3
https://youtu.be/tpNZJqzRrws

समानार्थी शब्द भाग -4
https://youtu.be/IvVwyVrP-KM

समानार्थी शब्द भाग -6
https://youtu.be/gXTTMJ5y8fs

समानार्थी शब्द भाग -7
https://youtu.be/_Nz-7_p38pY

समानार्थी शब्द भाग -8
https://youtu.be/AAz4siqE4U4

समानार्थी शब्द भाग -9
https://youtu.be/bHCDuzbfMcE

समानार्थी शब्द भाग -10
https://youtu.be/LhaSju_XBRk

समानार्थी शब्द भाग -11
https://youtu.be/Wp-ldvwJegY

समानार्थी शब्द भाग -12
https://youtu.be/cPAjRIBuOxg

💠TET/CTET/TAIT channel💠
👉https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w

TET/SET/PET/TAIT2024

07 Nov, 15:45


151Advt_2024_Teach_posts.pdf

TET/SET/PET/TAIT2024

07 Nov, 15:15


Advt No - 24 of 2024 Assistant Professor- (1) (1).pdf

TET/SET/PET/TAIT2024

06 Nov, 16:56


phd-entrance-timetable.pdf

TET/SET/PET/TAIT2024

05 Nov, 17:25


https://youtu.be/8M0PIqO_s80

TET/SET/PET/TAIT2024

05 Nov, 15:32


https://youtu.be/eyumu53SNYc

TET/SET/PET/TAIT2024

05 Nov, 15:32


TET 2024 साठी सर्व विषयांच्या एकूण 25 फ्री टेस्ट Akshay Gore ॲप वर आहेत.... शेवटच्या सात दिवसात अभ्यासण्यासाठी आणखी स्टडी मटेरियल अपलोड करत आहे सर्वांनी प्ले स्टोअर वरून ॲप डाऊनोड करून ठेवा....पुढे CTET TAIT साठी उपयुक्त ठरेल...ॲप लिंक👇🏻👇🏻🏆

https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.frmrg

TET/SET/PET/TAIT2024

05 Nov, 07:17


*➡️केंद्र सरकार पुढील पाच वर्षात संशोधन क्षेत्राला देणार 50 हजार कोटींचे अनुदान*

TET/SET/PET/TAIT2024

04 Nov, 07:09


https://youtu.be/TfI6NoFI1Ro
https://youtu.be/TfI6NoFI1Ro

TET/SET/PET/TAIT2024

01 Nov, 11:58


महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🙏👍 ज्यांनी राहिलेत त्यांनी फॉर्म भरून घ्या

TET/SET/PET/TAIT2024

17 Oct, 16:01


99252563665565656565232333333334496ds6jdcutoff (1).pdf

TET/SET/PET/TAIT2024

17 Oct, 14:43


https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024

TET/SET/PET/TAIT2024

16 Oct, 13:07


जा. क्र. ११४/२०२३ विविध विषयातील सहायक प्राध्यापक / ग्रंथपाल / शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

TET/SET/PET/TAIT2024

16 Oct, 13:07


जा. क्र. ११५/२०२३ विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (महाविद्यालयीन शाखा) - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

TET/SET/PET/TAIT2024

16 Oct, 13:07


सहायक प्राध्यापक (पदार्थ विज्ञान), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18

TET/SET/PET/TAIT2024

16 Oct, 13:07


जा.क्र. ०५०/२०२४ नगर रचनाकार ,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा गट-अ - अनुभवासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

TET/SET/PET/TAIT2024

16 Oct, 02:01


151Advt_2024_Teach_posts.pdf

TET/SET/PET/TAIT2024

15 Oct, 17:56


https://online.bamu.ac.in/unic/pet-2024/result.
PET 2024 RESULT DECLARE

TET/SET/PET/TAIT2024

15 Oct, 17:52


DetailsforthePostofAssistantProfessor.pdf

TET/SET/PET/TAIT2024

15 Oct, 04:37


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र

अनुक्रमणिका व Sample PDF

TET/SET/PET/TAIT2024

15 Oct, 04:37


🔰राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र

बहुप्रतिक्षित के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ आज पासून उपलब्ध होणार...!
https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/

UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार...
Ksagar house of book
02024483166 /
9923906500

Ksagar book centre
02024453065 / 9823121395

TET/SET/PET/TAIT2024

15 Oct, 02:07


Director, Regional Academic Authority, (English Expertise), CHATRAPATI SAMBHAJINAGAR is inviting you to a scheduled Zoom meeting.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्यान
वक्ता :श्री पुनीत मातकर, गडचिरोली

Topic: वाचनातून व्यक्तिमत्व विकास
Time: Oct 15, 2024 11:30 AM India

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/89522519480?pwd=FlqDvRYZILbEppQ5wRGbU497cifa8P.1

Meeting ID: 895 2251 9480
Passcode: 963763


झूम मीटिंगची मर्यादा कमी असल्यामुळे पुढील लिंक द्वारे युट्युब लाईव्ह जॉईन व्हावे
youtube live

https://www.youtube.com/@RegionalAcademicAuthority

TET/SET/PET/TAIT2024

13 Oct, 12:43


151Advt_2024_Teach_posts.pdf

8,788

subscribers

1,421

photos

2

videos