Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒 @agri_mpsc Channel on Telegram

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

@agri_mpsc

**विद्यार्थ्यांची चळवळ** for agri mpsc, forestry and other agri exam 2024 @agri_mpsc @agrijobs1
MPSC FOREST 2024- @Agriandforesty
For B.Sc.Agri and all allied branches - @BSc_AgricultureMH
@mhagri

https://whatsapp.com/channel/0029Vam7g3UDOQIZ200CSv2

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24 (Marathi)

आमच्या टेलीग्राम चॅनलवर आपले स्वागत आहे! या चॅनलवर आपण आग्री, कृषिसेवक, FSO, व वनमार्गदर्शनसाठी MPSC च्या तैयारीसाठी सर्व अपडेट्स मिळवू शकता. या चॅनलवर विभिन्न अभ्यासक्रमांसाठी मदतीचे स्रोत तयार केले गेले आहेत. आपल्याला MPSC FOREST 2024, B.Sc.Agri आणि सर्व संबंधित शाखांसाठी मदतीचे स्रोत मिळतील. या चॅनलवर आपण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती, परीक्षा पॅटर्न, सिलेबस व अधिक मिळू शकतो. आपल्याला आणि आपल्या सहकार्यांनाच या चॅनलवर जॉईन करा आणि तयारीमध्ये सफळतेच्या मार्गावर काम करा! 🌾🌻🍒

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

21 Nov, 17:04

Antibiotics Awareness

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

21 Nov, 13:01

भारतातील पहिली आणीबाणी

भारतीय संविधानातील 352 कलम अन्वये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करता येते, हा आदेश राष्ट्रपतीमार्फत काढला जातो.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

21 Nov, 12:49

भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

21 Nov, 12:48

समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

21 Nov, 03:28

क्ले कोर्ट' च्या बादशहाचा टेनिसला अलविदा

राफेल नदाल ची निवृत्ती
◾️स्पेनच्या राफेल नदालला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत नेदरलैंड्सच्या बोटिक व्हॅन डी जैडस्चुल्पने 6-4, 6-4 असे पराभूत केले
◾️डेव्हिस चषक नंतर निवृत्ती ची घोषणा त्याने आगोदरच केली होती

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे टेनिस खेळाडू (पुरुष)

◾️नोव्हाक जोकोविच - 24 विजेतेपद
◾️राफेल नदाल - 22 विजेतेपद
◾️रॉजर फेडरर - 20 विजेतेपद
◾️पोट संम्प्रास - 14 विजेतेपद
◾️रॉय इमर्सन - 12 विजेतेपद

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

21 Nov, 03:26

56 वा व्याघ्रप्रकल्प लवकरच...🍁🍁

👉 छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

20 Nov, 21:21

IDBI Bank भरती 2025

Agriculture Asset Officer

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

20 Nov, 07:13

शैवाल वनस्पती

क्लोरोफायसी:-हरित शैवाल

सायनोफायसी:-निल हरित शैवाल

फियोफायसी:-तपकिरी शैवाल

रोडोफायसी:-लाल शैवाल

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

19 Nov, 16:02

👉बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना

👉21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

19 Nov, 14:58

🔴खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🎯डेमो पेपर पाहण्यासाठी 👇👇👇
https://t.me/MPSC_NEWS/58343
https://t.me/MPSC_NEWS/58343

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

19 Nov, 14:58

👑👑 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय  एकमेव बॅच 🔥🔥🔥

🎯 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

⛳️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

📊 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

http://wa.me/+917350037272

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

14 Nov, 13:02

Test Series Course Purchase साठीची
Link 🔗🖇️
👇👇👇
https://swarajyaacademyomsir.page.link/ZfU3dYEYuCxfAPEz6

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

14 Nov, 13:02

❤️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024❤️
TEST SERIES - 2024

एकूण 11 मिळतील
( GS 06+ CSAT 05 )
Gs 06 With Detail Explanation
Pdf स्वरूपात प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण मिळेल.
सर्व Pdf Print करता येतील.
टेस्ट सीरिज Purchase केल्यानंतर कधी पण प्रिंट करता येईल.
CSAT 05 Test असतील आणि
Maths + Reasoning Detail Explanation Each Question

Test Series Course Link:
👇👇👇 https://swarajyaacademyomsir.page.link/SawGHegjWWoLyPu87

Application Link:
👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.swarajya.academy.om.sir

Test Series Batch Features Video link
👇👇👇👇👇
https://youtu.be/_YMO9SeMU-A

Contact :-
👇👇👇
Click and msg me fast
👇👇👇
https://wa.me/+919421442436

📞 संपर्क 9421442436
WhatsApp वर msg करा.

Join Telegram Channel
👇👇👇
@SwarajyaAcademyOmSir

GS First Test ची Pdf With Explanation PDF सर्वांसाठी मोफत आहे,
ती सोडवा आणि आपली टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा...

Free GS 1st Test Paper Pdf
👇👇👇👇👇👇
https://t.me/SwarajyaAcademyOmSir/15765

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

14 Nov, 13:02

Test 1 GS
Free To All नक्की सोडवा.
आणि इतर टेस्ट साठी आपली
टेस्ट सीरिज बॅच जॉईन करा.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

14 Nov, 13:02

Test 1 GS Explanation Pdf
प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण.

Free To All नक्की वाचा.
आणि इतर टेस्ट साठी आपली
टेस्ट सीरिज बॅच जॉईन करा.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

14 Nov, 01:28

सरकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सोय...

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

14 Nov, 01:21

#PSI 2023 GROUND सविस्तर #PDF

event आणी मार्क्स पाहून घ्या..

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

14 Nov, 01:21

#PSI 2023 ground
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

13 Nov, 14:57

🛡खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

13 Nov, 14:57

🎯 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय  एकमेव बॅच 🔥🔥🔥

📉 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

❤️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

💡 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

13 Nov, 13:00

🙌 Discount मुलांच्या मागणी नुसार 299/- टेस्ट सिरीज फक्त 231/- मध्ये.

आताच download करून सोडवा रोज एक Paper

🧑‍🏫 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा. ( Agri Mpsc + Forest Mpsc+ महसूल विभाग + इतर पदे)

टार्गेट 1. डिसेंबर

🧑‍🏫 महा टेस्ट सिरीज with explanation.

🧑‍🏫जो GS चां विषय read झाला त्याच्या सराव साठी टेस्ट solve करा .

प्रश्न quality बघा.

Test series Subscription साठी Download App 👇👇👇👇

Sadar e Agri Platform

Course Subprication link 👇👇👇👇👇👇👇

https://fhvug.on-app.in/app/oc/583470/fhvug?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Join telegram For Agri Mpsc + Forest Mpsc + Food safety officer.👇👇👇👇
https://t.me/Agrimpsc1

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

13 Nov, 13:00

Subject wise Test

भूगोल ( जग, भारत व महाराष्ट्र )

sample.pdf

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

13 Nov, 03:58

उत्तरप्रदेशात UPPSC परीक्षार्थींची निदर्शने
दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलने

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

13 Nov, 03:57

Combine All Preliminary Papers

• गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022

• गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022

• गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

13 Nov, 03:56

लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

13 Nov, 02:49

#temperament

Motivation आणि केवळ भावनिक बोलणे मी टाळतो. केवळ अभ्यासातल्या technical गोष्टी share करायचं मी ठरवलं होतं. तरीसुद्धा माणूस आहे त्यामुळे मानसशास्त्र आणि भावविश्व आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे ही पोस्ट.

खूप जणांच temperament बद्दल प्रश्न आहेत.
शेवटच्या दिवसांत Temperament किंवा Anxiety कशी manage करायची?मागच्या वेळेस थोडक्यात cut off हुकला त्यामुळे ती पुनरावृत्ती होण्याची भिती वाटतं आहे. त्यावर कशी मात करायची? अभ्यास तरी झाला आहे पण exam time ला silly mistake होईल का?

मी सुद्धा या गोष्टींपासून कधीच अलिप्त नव्हतो.

🔹अपयशाची भीती , भूतकाळातल्या failure च baggage, किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव आणि exam या सर्व गोष्टींचं मिश्रण कधी कधी खूप जास्त त्रास देत.
🔹 मी याकरिता cricket,badminton किंवा Olympics यासारख्या खेळांमधले सर्वोच्च खेळाडूंचे video बघितले होते. ते आपल्या performance च pressure कसं handle करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी सुद्धा माझ्या प्रवासात केला होता.
🔹 या सर्व मोठ्या खेळाडू किंवा यशस्वी व्यक्तीच्या बाबतीत एक गोष्ट दिसून आली की ते present moment मध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. "One Ball at a time किंवा One shot at a time अशी त्यांची मानसिकता असते." आपण पण तसा प्रयत्न केला पाहिजे. वर्तमानात राहुन अभ्यासाच्या technical गोष्टीमध्ये मन रमवल पाहिजे.
🔹2017 चा UPSC topper (AIR 1)अनुदीप दुरुशेट्टी चा blog मी वाचला होता. तो म्हंटला की ज्या वर्षी rank 1 आलो त्यावेळी मुख्य परिक्षा देताना देशात पहिले यायच असं ध्येय नव्हत तर 3 तासात 20 प्रश्नांना जीव ओतून तोडीस तोड उत्तरे लिहीन ही मानसिकता होती. Exam hall मधून आल्यावर best दिलंय याच समाधान होत. आपणही 2 तास 100 questions एवढीच मानसिकता रुजविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
🔹 Dhoni सारख्या खेळाडूंची वाक्ये तुम्ही ऐकली असतील की "dont focus on the outcome; focus on the process." हे खूप सत्य आहे.
🔹 पण आता हे सर्व आपल्याला माहीत असूनही अंगवळणी पडत नाही. Present मध्ये राहणे आणि performance pressure handle करणे हे थोडेसे अवघड किंवा कष्टसाध्य आहे.
🔹 याकरिता तुम्ही क्रीडा मानसशास्त्र (Sports Psychology) मधील काही गोष्टीचा आधार घेऊ शकता. भीष्मराज बाम सरांच्या विजयाचे मानसशास्त्र मधील Circle of Excellence सारख्या गोष्टी, किंवा meditation, visualisation, खाटेकर सरांचे 3-6-9 असा formula अशा प्रकारच्या गोष्टी जर तुमची anxiety कमी करत असतील तर त्या करा.
🔹 असं imagine करा की 1 December च्या परीक्षेनंतर थोडे दिवस सुट्टी घेऊन पुन्हा तुम्ही मुख्य परीक्षेचे HR-HRD, GS 2 चे कायदे, मराठी-English व्याकरण अशा गोष्टी नव्या उत्साहाने व चैतन्याने liabrary मध्ये येऊन वाचत बसलाय.
🔹 अशा गोष्टी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतात.
🔹 आणि लक्षात ठेवा थोडीशी भीती, हुरहूर वाटणे हे अपेक्षितच आहे. "Abnormal condition मध्ये abnormal behaviour is normal behaviour" त्यामुळे तुम्ही एकटेच असे नाहीये. यावर्षी topper येणारा उमेदवार सुद्धा कमी जास्त प्रमाणात तणावात असणारच आहे. फक्त यामुळे तुम्ही ठरवलेल्या plan च्या execution मध्ये कमतरता येऊ देऊ नका.
🔹Sometimes trying is the best part, हे लक्षात ठेवा.
🔹 महत्वाचे तुम्हाला insecurity देणाऱ्या अभ्यासातील गोष्टींना अजून टाईम द्या. तिथे loss होणार नाही याची काळजी घ्या.

#dcvineetshirke

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

13 Nov, 01:37

आचारसंहितेच्या काळात जवळ रोख रक्कम आहे?

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 18:38

**परीक्षा जवळ आली आहे गेले कित्येक दिवस विविध कारणांमुळे Channel वर जास्त Active नाही आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा अभ्यासाबरोबर तुमची त्या काळातील मन:स्थिती कशी आहे तुमचं Temparament कसं आहे त्यावरच ती आपण पास होवू का नाही हे ठरवतं अभ्यास सगळेच करतात, हुशार बरेच लोक असतात पण पास काहीच लोक होणार आहेत हे पण अंतिम सत्य आहे कारण काही गोष्टी काही लोकांनाच मिळणार असतात प्रत्येकाचे प्रयत्न कमी-जास्त प्रमाणात असतात. कधी कधी आपण काही नकळत चुका करून जातो ज्याचा परिणाम आपल्या त्या काळातील कार्यक्षमतेवर होतो तुम्ही नक्कीच प्रयत्न करा, सतत कार्यशील रहा परीक्षेचा जवळ येत असतानाचा काळ खूप आव्हानात्मक असतो भावनिक, शारीरिक, मानसिक दृष्ट्या आपण तयारीत राहायला हवं. अभ्यासाबरोबर स्वतः ला जपा ते महत्त्वाचे आहे परीक्षा येतील जातील तुम्ही आपापल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत रहाल या काळात टिकणे महत्त्वाचे आहे.
स्वतः कडे लक्ष द्या ! जेंव्हा अजून काही दिवस वर्षे जातील तेंव्हा तुम्हाला समजेलच विविध मोठमोठ्या पदांपेक्षा आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायला भेटणे हे किती आनंददायक असते. आपले छंद जोपासा . छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद शोधा .काही गोष्टी अनुभवायच्या असतात त्यांची अनुभुती पण आलीच पाहिजे त्याशिवाय आपण प्रगल्भ होणार नाही. Perfect कुणीच नसते, चुका पण आपण सगळेच करतो त्यामुळे कर्म करत राहणे महत्त्वाचे आहे. निर्णय घ्यायला यायला हवेत कधी ते बरोबर पण असतील किंवा चुकीचे पण उगाचच एकाच विचारचक्रात अडकून काहीच करता न येणे ही कठीण काळात आपण असल्याची स्थिती असते लवकर आपले मार्ग शोधायला हवेत. प्रत्येक व्यक्ती नाविन्यपूर्ण आहे तुमच्या पेक्षा जास्त तुम्हाला कोणी जाणू शकत नाही.**
एकाच गोष्टीत लटकून राहण्यापेक्षा
सगळ्या विचारांतून मुक्त व्हा, स्वतंत्र व्हा कठीण आहे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे!
तुम्ही जेंव्हा तुमच्या कठीण काळात असता तेंव्हा मस्तपैकी लिहायच काहीतरी छान किंवा तुम्हाला आवडते ती गोष्ट करायची तुमच्या पेक्षा छान सखा तुमचा तुम्हीच असता!

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 17:31

https://youtube.com/shorts/or5dmjDxWvU?si=Ao0ebcVygdRTmwvn

Mrunal Thakur ❤️

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 17:27

अर्जुन

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 16:19

🛡खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 16:19

🎯 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय  एकमेव बॅच 🔥🔥🔥

📉 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

❤️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

💡 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 13:18

युद्धामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ होते

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 11:33

जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 11:33

Cutoff

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 03:59

नीतिशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता
UPSC ची तयारी वाचा महत्वाचे आहे 👆

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 03:59

जगातील पहिले लाकडी सॅटॅलाइट ज्यांचे नाव लिग्नोसॅट असे आहे.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 02:57

भारत सोडणाऱ्या श्रीमंतांचा ओढा कोणत्या देशाकडे?

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

12 Nov, 02:56

किसान क्रेडिट कार्ड योजनाः

👉 सुरुवात - ऑगस्ट 1998

👉 उद्देश - पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करणे.

👉 राज्यात सन 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने नवीन 34.53 लाख किसान क्रेडिट कार्डाचे वाटप केले.

👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

09 Nov, 13:47

📌आरोग्य सेवक 50%
यवतमाळ ZP कागदपत्र पडताळणी

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

09 Nov, 05:59

Welcome 🤗🎯💯🎊🎉

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

09 Nov, 05:59

आधुनिक भारताचा आणि
महाराष्ट्राचा इतिहास

Imp Topics List
👇👇👇👇
https://youtu.be/TMgk703hGxU?si=PpJ6966eMwSKljHm

भारताचा भूगोल
Imp topics list
👇👇👇
https://youtu.be/w-oztNs809w?si=2R0-iyObc5G4lXaa

महाराष्ट्राचा भूगोलचे महत्त्व
👇👇👇
https://youtu.be/QNixyoKJw-k?si=D6Q5MMNVBhp9sY66

भारतीय अर्थव्यवस्था
फक्त 15 Topics Imp
👇👇👇
https://youtu.be/iQ4E6peUBGM?si=c2kOXn4lUTZQyQKu

भारतीय राज्यघटना
Imp topics list
👇👇👇
https://youtu.be/soVW0_96_Ts?si=9Umw6QKPvYPqE2fp

सामान्य विज्ञान 20 प्रश्न
Imp Topics List
👇👇👇
https://youtu.be/B5d3tr-Kvl0?si=F5sYfXB0A5Bw9MQp

CSAT Qualifying Strategy Video Lecture
👇👇👇👇
https://youtu.be/7mAy0-WyjKc?si=dgEQBfwEKauPIxc5

एक डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी
👇👇
❤️ चालू घडामोडीचा अभ्यास कधीपर्यंत करावा ?
👇👇👇
https://youtu.be/lQUsVSWYiL8?si=TrFRBlMQYz-2lInw

❤️Swarajya Academy Om Sir❤️
👇👇👇
Click and msg me fast
👇👇👇
https://wa.me/+919421442436

Join Telegram Channel 🖇️
👇👇👇👇
https://t.me/SwarajyaAcademyOmSir

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

09 Nov, 04:09

साक्षांकन नमुना.. GR

पूर्ण
#PDF पाहून घ्या.. शिफारस पत्र आल्यावर हे भरून द्वाव लागत

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

09 Nov, 03:30

उद्या होणाऱ्या TET तील गैर प्रकार रोखण्यासाठी AI

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

09 Nov, 03:30

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा कायम

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

09 Nov, 02:45

भारताचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ ↗️

एकदा पाहून घ्या संपूर्ण
महत्वाची खाती आणि त्यांचे मंत्री लक्षात ठेवा

27 ऑक्टोबर 2024 पर्यंतची

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

09 Nov, 02:45

◾️डी.वाय. चंद्रचूड यांचे ऐतिहासिक निवाडे.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

08 Nov, 16:25

#MTDC Advt
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) अंतर्गत ‘रिसॉर्ट डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड प्रोग्राम’ बद्दल जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

08 Nov, 15:25

🛡खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

08 Nov, 15:25

🎯 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय एकमेव बॅच 🔥🔥🔥

📉 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

❤️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

💡 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

08 Nov, 14:04

समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती 2024 अर्ज करणेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

08 Nov, 13:23

https://youtu.be/uRNA7d7i3fc?si=L-ICjqmRYblGN5Wo

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

08 Nov, 12:26

Test 1 GS Explanation Pdf
प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण.

Free To All नक्की वाचा.
आणि इतर टेस्ट साठी आपली
टेस्ट सीरिज बॅच जॉईन करा.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

08 Nov, 12:26

Test 1 GS
Free To All नक्की सोडवा.
आणि इतर टेस्ट साठी आपली
टेस्ट सीरिज बॅच जॉईन करा.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

08 Nov, 12:26

❤️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024❤️
TEST SERIES - 2024

एकूण 11 मिळतील
( GS 06+ CSAT 05 )
Gs 06 With Detail Explanation
Pdf स्वरूपात प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण मिळेल.
सर्व Pdf Print करता येतील.
टेस्ट सीरिज Purchase केल्यानंतर कधी पण प्रिंट करता येईल.
CSAT 05 Test असतील आणि
Maths + Reasoning Detail Explanation Each Question

Test Series Course Link:
👇👇👇 https://swarajyaacademyomsir.page.link/SawGHegjWWoLyPu87

Application Link:
👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.swarajya.academy.om.sir

Test Series Batch Features Video link
👇👇👇👇👇
https://youtu.be/_YMO9SeMU-A

Contact :-
👇👇👇
Click and msg me fast
👇👇👇
https://wa.me/+919421442436

📞 संपर्क 9421442436
WhatsApp वर msg करा.

Join Telegram Channel
👇👇👇
@SwarajyaAcademyOmSir

GS First Test ची Pdf With Explanation PDF सर्वांसाठी मोफत आहे,
ती सोडवा आणि आपली टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा...

Free GS 1st Test Paper Pdf
👇👇👇👇👇👇
https://t.me/SwarajyaAcademyOmSir/15765

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

08 Nov, 12:26

https://youtu.be/SEpwDIuAHZs

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

06 Nov, 06:01

जाणून घ्या बांबू विषयी काही तथ्य:

1. रॅपिड ग्रोथ: बांबू ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती आहे. 24 तासात 47.6 इंच नोंद झाली आहे.

2. Oxygen सोडत : बांबूच्या बागेत इतर झाडांपेक्षा ३५ टक्के जास्त ऑक्सिजन सोडतो.

3. Carbon Dioxide Absorption: बांबू दरवर्षी 17 टन प्रति हेक्टर दराने कार्बन डायऑक्साईड सोसतो. वनस्पती किती वेगाने वाढत आहे यामुळे हे मौल्यवान कार्बन सिंकसारखे कार्य करू शकते.

4. खतांची गरज नाही : बांबूला खतांची गरज नाही. तो आपली पाने सोडून ओले गवत वाढू शकतो आणि पोषक तत्व वापरुन वाढू शकतो.

5. दुष्काळ प्रतिरोधक : बांबू म्हणजे कोरडे-सहिष्णु वनस्पती. ते वाळवंटात वाढू शकतात.

6. लाकडी बदली: २०-३० वर्षांच्या तुलनेत बहुतेक सॉफ्ट लाकडी झाडे 3-5 वर्षात कापली जाऊ शकतात.

7. बांधकाम साहित्य: बांबू खूप मजबूत आणि मजबूत आहे. याचा उपयोग ठोस तसेच मचान, पूल आणि घरांसाठी समर्थन म्हणून केला गेला आहे.

8. माती स्थिरीकरण: बांबूमध्ये जमिनीवरील मूळ आणि टंचाईचे व्यापक नेटवर्क असते जे मातीतील कपात रोखते.

9. नॅचरल एअर कंडिशनर: उन्हाळ्यातील बांबू त्याच्या आजूबाजूच्या हवा 8 अंश पर्यंत थंड करतो.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

06 Nov, 03:33

15 ग्रामीण बॅंकांचे होणार विलीनीकरण

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

06 Nov, 00:37

जिंदगी कि हर सुबह कुछ शर्ते लेकर आती है|
और हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती है|
Every Morning will bring some challenges and every evening will leave us with wisdom and experience

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

05 Nov, 17:17

https://www.loksatta.com/navneet/loksatta-kutuhal-artificial-intelligence-and-environmental-challenges-amy-95-4691243/

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

05 Nov, 04:07

❤️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024❤️
TEST SERIES - 2024

एकूण 11 मिळतील
( GS 06+ CSAT 05 )
Gs 06 With Detail Explanation
Pdf स्वरूपात प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण मिळेल.
सर्व Pdf Print करता येतील.
टेस्ट सीरिज Purchase केल्यानंतर कधी पण प्रिंट करता येईल.
CSAT 05 Test असतील आणि
Maths + Reasoning Detail Explanation Each Question

Test Series Course Link:
👇👇👇 https://swarajyaacademyomsir.page.link/SawGHegjWWoLyPu87

Application Link:
👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.swarajya.academy.om.sir

Test Series Batch Features Video link
👇👇👇👇👇
https://youtu.be/_YMO9SeMU-A

Contact :-
👇👇👇
Click and msg me fast
👇👇👇
https://wa.me/+919421442436

📞 संपर्क 9421442436
WhatsApp वर msg करा.

Join Telegram Channel
👇👇👇
@SwarajyaAcademyOmSir

GS First Test ची Pdf With Explanation PDF सर्वांसाठी मोफत आहे,
ती सोडवा आणि आपली टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा...

Free GS 1st Test Paper Pdf
👇👇👇👇👇👇
https://t.me/SwarajyaAcademyOmSir/15765

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

05 Nov, 04:07

Test 1 GS
Free To All नक्की सोडवा.
आणि इतर टेस्ट साठी आपली
टेस्ट सीरिज बॅच जॉईन करा.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

05 Nov, 04:07

https://youtu.be/Dd65eCAKeL0

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

05 Nov, 04:07

Test 1 GS Explanation Pdf
प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण.

Free To All नक्की वाचा.
आणि इतर टेस्ट साठी आपली
टेस्ट सीरिज बॅच जॉईन करा.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

05 Nov, 03:24

अश्वत्थामा

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

04 Nov, 23:32

On the journey of self transformation,the courageous heart attracts unlimited support from the divine.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 16:40

Kishor Da❤️ आ चल के तुझे मैं
This Song Talks About How the World Should be
It's Song Of Hope, Happiness and lots of Positivity

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 16:09

अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांचे निधन

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 15:46

कर्ण

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 15:45

कर्ण

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 12:55

Batch Features Video link 🖇️
👇👇👇👇
https://youtu.be/Eb82McXdOrQ?si=B45TIbzv7ImF3mTf

Application link 🔗
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.swarajya.academy.om.sir

Get full Super 60 Batch महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 Course from Swarajya Academy Om Sir Now.

Course Link 🔗🖇️
👇👇👇👇 https://swarajyaacademyomsir.page.link/ZfU3dYEYuCxfAPEz6

Contact :-
👇👇👇
Click and msg me fast
👇👇👇
https://wa.me/+919421442436

Join Telegram Channel
👇👇👇👇👇
@SwarajyaAcademyOmSir

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 12:55

शुभ दीपावली मेगा Discount
Offer Available On This Course.

Msg me On WhatsApp 9421442436
For Offer 🙏🙏

Click and msg me fast
👇👇👇
https://wa.me/+919421442436

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 12:55

https://youtu.be/u4qV-S4pQCA

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 10:17

आदिवासी_विकास_विभाग_सरळ_सेवा_भरती_शुद्धिपत्रक_क्रमांक

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 10:17

मुदतवाढ - महिला व बालविकास विभाग 👆🏻

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 08:09

निबंधाचा विषय - जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांचा भारतीय समाजजीवनावर, समाजमनावर, जीवनशैलीवर, संस्कृतीवर तसेच भारतीय शेतीवर झालेला परिणाम व त्यानंतरचे भारतीय समाजातील बदल!

दिवाळीमध्ये लहानपणी आपल्याला शाळेत दिवाळी सुट्टीचा गृहपाठ दिला जायचा तसेच हा एक निबंध गृहपाठ आहे असे समजा आणि लिहून काढा फराळ खात खात!.... 😁

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 05:47

सुहन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ।।

             - भगवतगीता अध्याय 6, श्लोक 9

मनुष्याला आपले आणि परके असा भेद करण्याची सवय असते. अर्जुनाला यातून बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्ण भगवद्‌गीतेतील या श्लोकात सांगतात, 'जो सुहृद, मित्र, शत्रू, मध्यस्थ, बंधू, साधू आणि पापी यांच्याबाबत समभाव ठेवतो, तो श्रेष्ठ.' सर्वांशी सर्वकाळ समानतेने वागणे, हे भारतीय दर्शनांमधील ताटस्थ्य आहे.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 05:46

किराणा दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता.

तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.

दुकानदार "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला.

ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."

"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली. पण दारिद्रय धिटाई शिकवते. लगेच सावरुन म्हणाली, "दिवाळी कसली? खायला त्याल द्या..."

"ह्या पणतीत?" दुकानदार म्हणाला.

मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. "यवड्या पैशात किती बसतं ते द्या"

"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?"

"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत."

तीने आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. कारण तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही.

आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडं धाच पैसे हाइत्' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो.

                -(पु.ल. देशपांडे एक शून्य मी)

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 02:30

शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत...

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

01 Nov, 01:58

TRTI च्या विद्यार्थ्यांनी वरील Documents दोन प्रति मध्ये झेरॉक्स & ओरिजिनल Documents सोबत लागतील.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

26 Oct, 06:21

ऊपर वाला आंखें सबको देता है नजर किसी किसी को दिमाग सभी को देता है समझ किसी किसी को ये जो आंखे ओर नज़र ,दिमाग ओर समझ के बिच का अंतर है ये केवल शिक्षा से भरता है ।

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

25 Oct, 16:38

MPSC राज्यसेवा २०२२ - प्रसिद्धीपत्रक

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

25 Oct, 13:45

उत्तर

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

25 Oct, 13:40

जा. क्र. 099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

25 Oct, 04:00

पहिला चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार ज्ञानेश्वर मुळे यांना जाहीर

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

25 Oct, 03:03

संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश ,

राष्ट्रपतींनी केली नेमणूक.

कलम 124 नुसार नियुक्ती .

नवे सर न्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळतील.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

25 Oct, 00:44

https://sarthi-maharashtragov.in/announcement/page;2

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

24 Oct, 17:50

Mpsc सारथी प्रतीक्षा यादी

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

24 Oct, 16:32

https://www.livelaw.in/top-stories/centre-notifies-appointment-of-justice-sanjiv-khanna-as-next-chief-justice-of-india-273534

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

22 Oct, 03:12

ताईसाहेबांना यंदा मिळेल का संधी?

2019 विधानसभा : 24 महिला विधानसभेवर निवडून गेल्या. 288 आमदारांमध्ये हे प्रमाण 7%

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

22 Oct, 02:43

उपाशीपोटी अभ्यास करणार्‍या तरुणांची वणवण

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

22 Oct, 00:54

💥संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष

▪️2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
▪️2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
▪️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
▪️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
▪️2023 : भरडधान्य वर्ष
▪️2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
▪️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

21 Oct, 16:18

🔸GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध🔥

👉एकूण जागा : 102

👉अर्ज सुरु: 31 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2024

👉IBPS exam घेणार

👉लिंक
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://rcsmgmc.ac.in/node/119

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

21 Oct, 14:16

Don't click on This Link

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

21 Oct, 14:15

♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा..

open करू नका...

👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

ओपन करू नका

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩‍🌾🌾🌻🍒

21 Oct, 14:15

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

हे असल्या प्रकारचे कोणतेही लिंक एडमिन मार्फत टाकण्यात येत नसून ते ऑटोमॅटिकली टेलिग्राम मार्फत पोस्ट करण्यात येत आहे व ही पोस्ट ऍडमिन सुद्धा डिलीट करू शकत नाही..

एक कृपया विद्यार्थ्यांना विनंती आहे की असल्या लिंक वरती क्लिक करू नये..

19,085

subscribers

11,000

photos

159

videos