Polity & Current Affairs By- Sagar Sir @sagarsir77 Channel on Telegram

Polity & Current Affairs By- Sagar Sir

@sagarsir77


★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी राज्यव्यवस्था आणि इतरही सर्व विषयाची माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश
★राज्यव्यवस्था विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश

Sagar Sir (English)

Are you looking to improve your knowledge and skills in the field of education? Look no further than Sagar Sir's Telegram channel, where you will find a wealth of resources and information to help you excel in your academic journey. Sagar Sir, also known by his username @sagarkaresir, is a dedicated educator with years of experience in teaching and mentoring students. His channel serves as a platform for students, teachers, and education enthusiasts to connect, learn, and grow together. From exam tips and study hacks to motivational quotes and educational videos, Sagar Sir covers a wide range of topics to support your learning goals. Join the Sagar Sir Telegram channel today and unlock your full potential in the world of education!

Sagar Sir

02 Dec, 11:03


Rajyaseva Polity Deep Analysis

COMBINE साठी imp असेल..

उद्या होईल

Sagar Sir

02 Dec, 06:24


Combine & Dept PSI जनता 2024



Historical Discount साठी तयार का?
(Polity and Current affairs)

Reaction -🔥


आज रात्री 12 किंवा उद्या रात्री 12🔥🔥

Sagar Sir

02 Dec, 06:16


# राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
GS -2 बॅच घेणार आहोत यापूर्वी काही महिन्या अगोदर सांगितलं होतं....


थोडा संयम ठेवा फक्त
( तुमच वाचन चालू ठेवा )
Last objective pattern आहे.


आपल्या Prediction नुसार पाहू काय होतंय GS-2 ला....❗️❗️❗️

मुख्य परीक्षा झाल्यावर सांगतो काय झालं😜😄🙏

( अंदाज काय असतो)🔥🔥🔥

Sagar Sir

02 Dec, 05:44


Sagar Sir pinned «🛑कोणत्याही परीक्षेची वास्तविकता 🛑 आपण वाचलं असेल आणि तेच प्रश्न परीक्षेला आले असेल असे 30-35 Max.प्रश्न नक्की असतात.❗️ त्यावरून सगळे चर्चा करतात पेपर खूप सोपा होता.... मित्रांनो ती गर्दी असते...😄 त्यातून बाहेर पडायचं असेल तर आयोगाच्या उत्तर तालिकेची…»

Sagar Sir

02 Dec, 05:44


🛑कोणत्याही परीक्षेची वास्तविकता 🛑

आपण वाचलं असेल
आणि तेच प्रश्न परीक्षेला आले असेल
असे 30-35 Max.प्रश्न नक्की असतात.❗️


त्यावरून सगळे चर्चा करतात पेपर खूप सोपा होता....
मित्रांनो ती गर्दी असते...😄

त्यातून बाहेर पडायचं असेल तर आयोगाच्या उत्तर तालिकेची वाट पहा☺️


माझ्या मतानुसार,

निकाल कधी Comfort Zone मध्ये येत नाही... पण Comfort Zone सोडून बाहेर आल्यास येणारच...
❤️

त्यामुळे शेवटी एकच सांगेल गर्दीचा भाग बनू नका🙏🙏🙏

आपलाच - सागर सर

Sagar Sir

02 Dec, 05:37


COMBINE 2024

👇👇👇चालू घडामोडी👇👇👇

Combine पुर्व साठी - 2023 Overlook आणि Proper जानेवारी 2024 पासून ते  डिसेंबर पर्यंत करणे योग्य राहील

Sagar Sir

02 Dec, 05:11



Sagar Sir

02 Dec, 04:29


कसा गेला paper?

कळवा

Help desk - @itstimefor2024

Sagar Sir

02 Dec, 04:20


🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑

❗️Cut off च्या चर्चा मध्ये पडू नका..

❗️किमान Answer Key येऊ द्या😄

❗️सरळसेवा नव्हती राज्यसेवा होती🔥

❗️संयम ठेवा ,Relax रहा....

Sagar Sir

02 Dec, 01:07


पक्षांतर विरोधी कायदा सुधारणा

91 व्या घटनादुरुस्ती कायदा 2003 द्वारे पक्षांतर विरोधी कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या .
त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळातील पंतप्रधानांसह एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी .

पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य देखील मंत्री म्हणून नियुक्त होण्यास अपात्र ठरेल.

एखाद्या राज्यातील मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी . परंतु, राज्यात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या 12 पेक्षा कमी नसावी.

पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य देखील मंत्री म्हणून नियुक्त होण्यास अपात्र ठरेल.

पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित संसदेच्या सभागृहाचा किंवा राज्य विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य देखील कोणतेही फायदेशीर राजकीय पद धारण करण्यास अपात्र ठरेल .

Sagar Sir

01 Dec, 16:48


😄😄🙏


मी सर्वाचा आहे......
एक वेळ तुम्ही मला विसरू शकता
पण माझ्या वाईट हॉस्पिटल काळात तुम्ही होता माझ्यासोबत हे मी कधी विसरू शकत नाही.


➡️जेव्हा काम सुरू केल आहे त्या दिवशी बोललो होतो😊🙏

Sagar Sir

01 Dec, 16:45


पैसे देऊन सुद्धा न मिळणाऱ्या काही प्रतिक्रिया🙏

Sagar Sir

01 Dec, 16:44


काही तरी वेगळं देतो म्हणजे एक


# Prediction 🔥

Sagar Sir

01 Dec, 16:40


याला म्हणतात अभ्यास आणि समर्पण

Sagar Sir

01 Dec, 16:32


पाठ करू नका का सांगत होतो मग 🔥☺️🙏

Sagar Sir

21 Nov, 16:10


बाबांनो ऑफर करू का सुरू नको😁


Reaction वरून ठेवतो 15 मिनटात

50+ असतील तरच...

❤️❤️❤️❤️❤️❤️


☺️🙏

Sagar Sir

21 Nov, 16:03


आज 12 वाजले पासून 177 रूपये बॅच असेल केवळ चालू घडामोडी 🔥🔥🔥

ऑफर- 12 तास केवळ.......🔥



मार्क्स देणार🔥🔥🔥🔥
सांगा पेपर झाल्यावर...

# prediction ❤️

Sagar Sir

21 Nov, 14:51


Done


Simplified is King 🔥🔥

लोक बालाजी सरला कॉपी करू शकतात परंतु बालाजी सर बालाजी सर आहे🔥

Sagar Sir

21 Nov, 14:10


Rajyaseva समोर ठेवून,

ऑडिओ+ व्हिडिओ बॅच
( सगळे Audio & Video तयार आहेत)

फक्त 99 रुपये मधे उपलब्ध करून द्यावी का?

Sagar Sir

21 Nov, 11:07


🔥🔥One Stop Solution 🔥🔥

Reference Book

For Current Affairs -

Simplified By Balaji Surne Sir❤️

Sagar Sir

21 Nov, 09:31


📚 सिम्प्लिफाईड Year Book 2025

1 डिसेंबर 2024 पासून उपलब्ध होईल..

» चालू घडामोडींसाठी One Stop Solution
» 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
» 26 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा वापर

संपर्क : 9423333181 | 8788639688

Sagar Sir

21 Nov, 05:23



Sagar Sir

19 Nov, 11:06



Sagar Sir

19 Nov, 11:06


https://www.youtube.com/live/6vVgqzsFNFw?si=UNV-atCX8HmpXchN

Sagar Sir

19 Nov, 10:44


आज 6 वाजता या लाईव्ह

POLITY 30 प्रश्न

Revision

Sagar Sir

19 Nov, 09:26


राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा या चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले महाराष्ट्रातील नेते.

1) शंकरराव चव्हाण
2) ए. आर. अंतुले
3) मनोहर जोशी
4) शरदचंद्र पवार
5) नारायण राणे
6) पृथ्वीराज चव्हाण
7) अशोक चव्हाण

Sagar Sir

19 Nov, 08:20


💥

Sagar Sir

19 Nov, 05:27


Link-👇👇👇👇👇👇

https://skpolity.page.link/CY8vLmSsPCTyy4pp7

मुदत फक्त 24 तास...

विनंती आहे सर्वांना कारण लेक्चर रेकॉर्ड करण्यात जास्त वेळ जातो तर परत discount discount खेळायला नको🙏

Sagar Sir

19 Nov, 05:27


30% नाही


कारण परत अनेक msg येतात की सर मुदत वाढवा discount ची म्हणून..

तर घ्या एकदाच 40%🔥🔥🔥🔥

Polity+ Current Video MRP -2499


ऑफर देऊन -1499🔥

मुदत -24 तास फक्त

Sagar Sir

19 Nov, 05:04


अमेरिकेच्या राज्यघटनेच्या तुलनेत भारताच्या राज्यघटनेत विचारले जाऊ शकणारे मुद्दे -👇

-भारतात राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रपती काम करतात तर सरकारचा प्रमुख पंतप्रधान काम करतात.

- भारताची राज्यघटना ताठर व लवचिकता याचे मिश्रण आहे.

-भारतात घटना दुरुस्तीसाठी जर विधेयक संघराज्य स्वरूपावर परिणाम करणारे असेल तर निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची साध्या बहुमताने संमती आवश्यक असते.

-भारतात स्वीकृतीद्वारे नागरिकत्व मिळालेली व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी पात्र असते.

-भारतात कोणताही व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतो.(कलम 57)

-भारतात राष्ट्रपती कितीही वेळा फेरनिवडणूक लढवू शकतो.

Join us -
@sagarsir77

Sagar Sir

18 Nov, 17:38


Link-👇👇👇👇👇👇

https://skpolity.page.link/CY8vLmSsPCTyy4pp7

मुदत फक्त 24 तास...

विनंती आहे सर्वांना कारण लेक्चर रेकॉर्ड करण्यात जास्त वेळ जातो तर परत discount discount खेळायला नको🙏

Sagar Sir

18 Nov, 17:34


30% नाही


कारण परत अनेक msg येतात की सर मुदत वाढवा discount ची म्हणून..

तर घ्या एकदाच 40%🔥🔥🔥🔥

Polity+ Current Video MRP -2499


ऑफर देऊन -1499🔥

मुदत -24 तास फक्त

Sagar Sir

18 Nov, 16:46


ऑफर 11 वाजता सुरू होईल
..

तांत्रिक काम सुरू आहे🙏

Sagar Sir

18 Nov, 12:32


https://www.youtube.com/live/nix2OtqtPwc?si=_5xD8QQ47xeocdIO


Live Now Join Fast and build confidence

Sagar Sir

18 Nov, 11:56


POLITY & CURRENT Combo VIDEO BATCH

आज रात्री 10 पासून 30% डिस्काउंट सुरू होईल


सागर करे सर यांची परफेक्ट बॅच


मुदत -24 तास
Link - https://skpolity.page.link/m9712P4ptgS7Qmvu9

Sagar Sir

18 Nov, 11:20


सागर सोनवणे सर यांचे revision सेशन 6 वाजता अटेंड करा

अर्थव्यवस्था

Sagar Sir

01 Nov, 17:25


The word of the year 2023..


By ऑक्सफर्ड - rizz

By केंब्रिज - hallucinate

By कॉलिन्स - AI

Dictionary . Com - Hallucinate

Merriam - Webster Dictionary - Authentic

पूर्व परीक्षेसाठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे

Sagar Sir

01 Nov, 14:59


जिथं आपलं समाधान असतं तिचं आपली खरी लक्ष्मी असते आणि भारतीय राज्य व्यवस्था व चालू घडामोडी परिवार हा आमच्या सर्वात जवळचं समाधानाचं आणि आनंदाचं ठिकाण आहे.. ❤️
सर्वांनां लक्ष्मीपूजनच्या फार मनापासून शुभेच्छा... 💐

Sagar Sir

01 Nov, 13:36


बॅच 2-3 लाँच दिवसात होईल.

तांत्रिक गोष्टी काही किंवा access गोष्टी सोडवल्या जात आहेत.



सर्व तयार आहे..
तूम्ही तयार आहात ना😊🙏


बाकी डिटेल्स उद्या ग्रुप वर पोस्ट करण्यात येतील

Sagar Sir

01 Nov, 12:14


ब्रिटिश कालीन घटनात्मक सुधारणा

1. रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा नियमन कायदा -1773

➤भारताच्या बाबतीत ब्रिटिश पार्लमेंटचा हा पहिला हस्तक्षेप.

➤ कारण - कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालणे, तसेच कंपनीच्या व्यवहारावर व राज्यकारभारावर अंकुश ठेवणे.

➤कंपनीचे इंग्लंडमधील संचालक मंडळाचे 24 सदस्य हे 4 वर्षांसाठी निवडले जातील.

➤बंगालच्या गव्हर्नरला कंपनीचा गव्हर्नर नेमण्यात यावे. त्याच्या मदतीसाठी 4 सदस्यांचे कौन्सिल. कामकाज बहुमताने चालनार होते.
निर्णायक मताचा अधिकार गव्हर्नर जनरलला होता.

➤ त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा, पण संचालक मंडळाच्या विनंतीवरून सम्राट त्यांना पदमुक्त करु शकेल.

➤कौन्सिलसह गव्हर्नर जनरलला बंगाल, बिहार व ओरिसा या प्रदेशांच्या महसूल, नागरी व लष्करी शासनावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला.

➤ मुंबई व मद्रास इलाख्यांबाबत युद्ध व शांतता यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार कौन्सिलसह गव्हर्नर जनरलला असावा. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय याबाबतीत निर्णय घेऊ नये.

➤बंगाल पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज
सदस्य - रिचर्ड बारवेल, जनरल क्लॅव्हरिंग, फिलिप फ्रान्सिस, कर्नल मॉन्सन.

➤ सर्वोच्च न्यायालयाची कलकत्ता येथे स्थापना, एक मुख्य व तीन इतर न्यायाधीश. पहिला मुख्य न्यायाधीश इलिजा इंफे. इतर न्यायाधीश चेम्बर्स, लिमेस्टर, हाइड.

➤ ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षांकरिता भारतात व्यापाऱ्याच्या एकाधिकाराची सनद दिली.

Join us -
@sagarsir77

Sagar Sir

01 Nov, 11:58




@sagarsir77

Sagar Sir

01 Nov, 03:39


#Today in History....

Formation of new states
The following states were formed on November 1, 1956:

Madhya Pradesh

Karnataka

Kerala

Andhra Pradesh


@sagarsir77

Sagar Sir

01 Nov, 03:20


Wishing you a very very Happy Diwali... 🪔 🪔 🙏,
आपणास दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.....
या दिवाळीपासून सुरु होणाऱ्या नव्या पर्वात आपल्या आयुष्यातील अंधार नाहीसा होऊन सर्व क्षेत्रात आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रकाशमान व्हावा.......
याच शुभेच्छा 💐💐💐

Sagar Sir

01 Nov, 00:15


केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे.

🔻स्थापनाः 1964 - संथानम समितीच्या शिफारशींनुसार.

🔻2003 मध्ये वैधानिक दर्जा

🔻रचनाः राष्ट्रपतींद्वारे नियुक्त एक केंद्रीय दक्षता आयुक्त (अध्यक्ष) आणि कमाल दोन दक्षता आयुक्त (सदस्य) +2

🔻CVC कोणत्याही मंत्रालय/विभागाद्वारे नियंत्रित नाही.
CVC एक स्वतंत्र संस्था आहे जी केवळ संसदेला जबाबदार आहे..

🔻लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत काही विशिष्ट श्रेणीतील लोकसेवकांनी केलेल्या गुन्ह्यांची 'चौकशी करण्याचा अधिकार आहे.

🔻CVC ला भ्रष्टाचार किंवा पदाच्या गैरवापराच्या तक्रारी प्राप्त होतात आणि तिच्यातर्फे योग्य कारवाईची शिफारस केली जाते.

🔻CVC ही तपास यंत्रणा नाही. सीव्हीसी एकतर सीबीआय किंवा सरकारी कार्यालयातील मुख्य दक्षता अधिकाऱ्यांमार्फत (सीव्हीओ) तपास करते.

🔻पहिले CVC: एन. एस. राव)

🔴सध्याचे CVC: पी. के. श्रीवास्तव

Sagar Sir

31 Oct, 17:04


❤️💐💐💐💐💐💐

Sagar Sir

31 Oct, 16:52


उद्या video Batch opening ❤️🔥

Sagar Sir

31 Oct, 15:33


मला सांगा बोलतो ते योग्य की अयोग्य🙏🙏🙏

Sagar Sir

31 Oct, 15:04


उद्या व्हिडिओ बॅच आपली लाँच होईल😊

आपण काय cut off वाढवत नाही पण जे करतो ते मनापासून😊🙏
ज्यांना वाटतं माझ्या लेक्चर मुळे कट ऑफ वाढेल हे त्यांचं खूप मोठे पण आहे.. त्यांनी मान्य केलं आपल्या शिकवण्याबद्दल😊🙏

शेवटी कर्माला मानणारा माणूस आहे मी❤️😊🙏

Msg येत आहेत offer हे ते पण माझा हा धंदा नाही ऑफर देणे...
2018 या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुलाखत दिल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे तुम्हाला या क्षेत्रातील वास्तविकता सांगणारा माणूस खरच हवा

अधिकारी झाल्यानंतर जॉइनिंग येत नाही तोपर्यंत बॅच लॉन्च करणे किती लाजिरवाणी गोष्ट आहे सांगा.😔🙏

कमीत कमी फीस मध्ये जास्तीत जास्त परतावा...
यामध्ये आपण अडकणार नाहीत कारण आपले धंदे नाहीत😊🙏

ज्यांना शक्य होईल ते जॉईन
होतील
😊🙏

Sagar Sir

31 Oct, 14:57


सर्व गाणे वाजतील दिवाळीत🔥🔥🔥

Sagar Sir

31 Oct, 14:56


Department PSI मुख्य ❤️

Sagar Sir

31 Oct, 13:56


Sagar Sir pinned Deleted message

Sagar Sir

31 Oct, 06:32


मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!!*💐🙂🙏
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.. !! 💐
🙏🙏🙏🙏🙏🙏

Sagar Sir

30 Oct, 18:02


दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…! 🎆🎇🧨🧨🧨🧨🎉🎉

Sagar Sir

30 Oct, 17:09


माहीत नाही चॅनल कोणत्या सरच आहे.🙆‍♂🙆‍♂

मला पण पोस्ट पाठवली आपल्या सहकारी मित्राने 😁😁
पण मिच स्वतः लय हसलोय 😂😂😂😁😁😁

You tube session आपलं सुरू आहे एव्हढ मला समजल😁

Sagar Sir

30 Oct, 14:00


The Doctrine Of Pleasure

हे एक कायद्याचे तत्व आहे जे सरकारला सूचना किंवा कारणाशिवाय नागरी सेवकाची नोकरी संपुष्टात आणण्याची परवानगी देते.

जनहिताला बाधक असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला सरकार त्वरीत काढून टाकू शकते.

@sagarsir77

13,596

subscribers

704

photos

55

videos