Kedar Barole

@kedarbarole


स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते.
माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍
संपर्क- 8484920407

Kedar Barole

21 Oct, 04:45


नमस्कार ,

"Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे.

पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.

सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेलू मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो..
त्याचाच पुढचा भाग


"Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत.


आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू.

आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता
Youtube -

https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share


आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..

"Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/rayatnotes

Kedar Barole

19 Oct, 15:33


आज पुण्यात अभ्यासिकेत झालेल्या दुर्दैवी घटनेत विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले..

या विद्यार्थी मित्रांसोबत रयत प्रबोधिनी उभी असेल याची ग्वाही देतो..

रयत ची Test Series, रयत च्या क्लास नोट्स, पुस्तके आणि रयतच्या Revision Program च्या सर्व Xerox, रयतच्या Batches या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील..

रयत विद्यार्थी फंडाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देखील केली जाईल 🙏

रयतच्या ऑफिसशी संपर्क साधा :
भरत -9762131361

Kedar Barole

18 Oct, 04:12


#SEBC

दिनांक २८ जून, २०२४ व दिनांक ०५ जुलै, २०२४ मध्ये दिलेल्या सूचनेनुसार जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

28 जून GR = Caste Certificate आणि NCL वेगवेगळे असावेत.
5 जुलै GR = Caste Certificate आणि NCL एकत्र असतील तरी चालतील.

त्यामुळे शासन निर्णयानुसार दोन्ही certificate valid आहेत.


धन्यवाद 🙏🏻

Kedar Barole

17 Oct, 05:59


🔰 रयत टेस्ट सीरिज 2.0 🔰

एकूण १२ टेस्ट पेपर सहित आपली टेस्ट सीरिज १.० जुलै २०२४ मध्ये पार पडली होती. आपल्याला कळवण्यात आले होते की या टेस्ट सीरिज चा दुसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 2.0 येत्या ९ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे.

📍ठळक मुद्दे:
👉🏻 एकूण ६ टेस्ट पेपर comprehensive स्वरुपाचे.
👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन.
👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना आणि नियोजन
👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर.

सध्या ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश सुरु आहेत. आपल्याला हा स्लॉट पाहिजे असल्यास लगेच रयत च्या ऑफिस ला भेट देऊन प्रवेश घ्यावा.


🔰 ऑफलाइन शुल्क -
👉🏻 पूर्वी टेस्ट सिरीज ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : ₹ 449 /-
👉🏻 नव्याने प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी : ₹ 559 /-

🔰 ऑनलाइन साठी खालील लिंक च्या माध्यमातून कोर्स घ्यावा:
👉🏻 http://rb.gy/wtq4qn

इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करावा.

टीम
रयत प्रबोधिनी पुणे

Kedar Barole

13 Oct, 13:37


रयतची निवड करण्यापूर्वी हॆ गांभीर्याने वाचा 🙏🙏

नमस्कार,
या वर्षी प्रथमच रयत प्रबोधिनीची निवड खालील संस्थामार्फत दिल्या जाणाऱ्या गट 'ब' आणि गट 'क' प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये झाली आहे.

1)TRTI - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे.
2)BARTI - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे.
3)SARTHI - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण संस्था पुणे.

वरील संस्थांच्या माध्यमातून चाळणी परीक्षा घेऊन जे विद्यार्थी निवडले गेले आहेत त्या विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण संस्था निवडीसाठी विकल्प देण्यात आले आहेत.
रयत प्रबोधिनीची निवड करताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी लक्ष्यात घ्याव्यात-
1) हजेरी बाबत वरील संस्थानी घालून दिलेले निकष काटेकोरपणे पाळले जातील.
(ऑफलाईन/ऑनलाईन
अशी ती संस्था हजेरीस जशी मान्यता देईल तोच नियम 100% अंमलात आणला जाईल )

2) अभ्यासक्रम कालावधी 6 महिने इतका देण्यात आला आहे. अभ्यासक्रम पुर्ण करताना आयोगाच्या परीक्षेच्या तारखेनुसारच पूर्व / अथवा मुख्यचा अभ्यासक्रम शिकवण्याचे नियोजन केले जाईल त्याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये कारण या प्रशिक्षनाचा अंतिम उद्देश तुम्हला पद मिळताना मदत होणे हाच आहे.या दरम्यान प्रशिक्षण कालावधी संपला तरी अतिरिक्त वेळ बसून आपण सगळे मिळून अभ्यासक्रम पुर्ण करणार आहोत.

3) रयतमध्ये ज्या पद्धतीने Integrated / Super 60 Batches मध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो त्याच पद्धतीने तो होईल, त्याचनुसार टेस्ट, Test series, अभ्यास आढावा पार पडेल.
या मध्ये कोणताही Excuse ऐकून घेतला जाणार नाही व आपले Record जसे असेल तश्याच पद्धतीने ते वरील संस्थाना दिले जाईल..
या मध्ये ओळख,फोन, सेटिंग असला काहीही प्रक्रार केला जाणार नाही.

4) वैयक्तिक अडचणीमुळे Online च्या माध्यमातून शिकू  इच्छिणारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचणीची खतरजमा करुनच वरील संस्थांना तसेच कळवले जाईल आणि त्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी देखील Record करून जमा केली जाईल.

( अपवादात्मक स्थितीमध्ये ऑनलाईन करण्याचा पर्याय संस्थानी दिलेला आहे )

5) रयतला हा प्रशिक्षण कार्यक्रम केवळ गट 'ब' आणि गट 'क' यासाठी दिला गेला असल्याने आणि रयत केवळ याच Domain मध्ये काम करत असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तेच प्रशिक्षण दिले जाईल.
( UPSC /राज्यसेवा /इतर परीक्षा देतो त्यामुळे मला त्याचा अभ्यास करायचे आहे असे कळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी तो Issue मूळ संस्थेसोबत चर्चा करावा आहि विनंती राहील )

6) ताकदीने शिकवणे आणि अभ्यास करून घेणे याबाबत आम्ही आजवर जसे काम करत आहोत तसेच याही वेळी होईल विद्यार्थ्यांनी ताकदीने अभ्यास करणे अपेक्षित आहे.

6) आपल्या पालकांचे ग्रुप तयार करून आपल्या अभ्यासाची प्रगती त्यांनाही वेळोवेळी कळवली जाईल.

7) Batch दरम्यान गैरशिस्त,अनियमितता , अभ्यासातील अप्रामाणिकपणा या बाबी गांभीर्याने पहिल्या जातील.

8) रयत प्रबोधिनीकडून प्रशिक्षण कालावधीत अभ्यास, शिस्त, नियमपालन याबाबत कोणतीही गोष्ट 'adjustment' म्हणून केली जाणार नाही.याची रयत प्रतिनिधी म्हणून मी ग्वाही देतो.

9) हॆ प्रशिक्षण रयत प्रबोधिनी याच नावाने आणि रयतच्याच सर्व अध्यापकांमार्फत पुर्ण केले जाणार आहे.


वरील सर्व गोष्टी गांभीर्याने वाचून, समजून घेऊनच विद्यार्थ्यांनी रयत प्रबोधिनी,पुणेचा पर्याय निवडावा ही विनंती.. 🙏

छ.शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतिशील वंदन या उपक्रमामार्फत रयतला करता येणार आहेत व या उपक्रमात आमची निवड झाली हॆ आम्ही आमचे भाग्य समजतो. वंचित, मागास, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणत शासकीय सेवेत घेऊन जाण्याचा वरील संस्थाचा हेतू रयत च्या माध्यामातून नक्की पुर्ण होईल याची मी खात्री देतो..

ही scholorship तुमच्या अभ्यासाला मदत करून तुमचा आर्थिक ताण कमी करत योग्य मार्गानी आणि योग्य दिशेने तुमचे उद्दिष्ट गाठावे या उद्देशाने देण्यात येते सर्व विद्यार्थ्यांनी हॆ लक्षात घेऊनच संस्था निवडावी.

ही विनंती..

आपलाच
केदार बारोळे,
रयत सेवक.

🙏🙏

Kedar Barole

10 Oct, 04:46


https://www.youtube.com/live/HM9x3VxQXGE

2024 च्या गट ब आणि गट क परीक्षा योजनांमध्ये नेमका काय बदल झाला आहे? व दोन्ही जाहिरातींबद्दल आज सकाळी 11 वाजता चर्चा करूयात.

Kedar Barole

09 Oct, 14:34


अर्ज करण्यापूर्वी संयम बाळगा ….

प्रोफाइल व्यवस्थित चेक करा…

कुठलेही डॉक्युमेंट ची माहिती अपडेट करत असताना ते डॉक्युमेंट २०२४-२५ काळासाठी वैध असले पाहिजे… किंवा किमान पूर्व परीक्षेचा अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत वैध हवे…

याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे त्या डॉक्युमेंट ची ओरिजनल कॉपी जीवापाड जपून ठेवा…

डॉक्युमेंट च्या मुद्द्यावर आयोग भयंकर सीरियस होईल असे एकूण या त्यांच्या प्रत्येक ठिकाणी दिलेल्या वाक्यावरून दिसतय
ते वाक्य असे आहे
“त्यानंतर या संदर्भातील कुठलीही हरकत विचारात घेतली जाणार नाही”

म्हणून म्हणतो समजत नसेल तर सगळी नियमावली व्यवस्थित वाचा…

आरक्षणाच्या संदर्भातील आणि निकाल प्रक्रियेच्या संदर्भात लेक्चर मी घेतोच सविस्तर… पण तोवर ज्यांनी डॉक्युमेंट अजून kadhale नाहीत यावर्षीचे त्या लगेच काढायला घ्या …

तळटीप : मनापासून विनंती आहे की डॉक्युमेंट ला जरा गांभीर्याने घ्या 🙏🏻

धन्यवाद

जॉइन @kedarbarole

Kedar Barole

09 Oct, 13:53


आली जाहिरात 🙏🏻

Kedar Barole

06 Oct, 15:33


"उलगुलान "

आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा 'गट ब आणि क 'प्रशिक्षणाकरिता यावर्षी TRTI संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे.
संयुक्त गट ब आणि क मध्ये रयत प्रबोधिनी च्या निकालाविषयी आणि कामाच्या पद्धतीविषयी आपण सर्वजण परिचित आहातच. तयारीच्या काळात सर्व टप्प्यावर रयत प्रबोधिनी आपल्या पाठीशी उभी राहील याची आम्ही ग्वाही देत आहोत..

आपल्या TRTI द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे नावाचा पर्याय निवडाल याची खात्री आहे.

या पुढील काळात आमच्याशी जोडलेले राहण्याकरिता कृपया हा खालील गूगल फॉर्म भरून द्यावा जेणेकरून आपला संपर्क राहू शकेल..

👉🏻Form link: https://forms.gle/X1K8G6P3fCXDdSYn8

अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास रयतशी संपर्क करा..
9762131361 / 9216950101

संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी
https://www.youtube.com/@रयतप्रबोधिनी


तुमचाच,
उमेश कुदळे
रयत सेवक 🙏🙏

(रयत च्या कामावर विश्वास असणाऱ्या मंडळींनी देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी ही विनंती 🙏)

Kedar Barole

28 Sep, 09:26


रयत सन्मान सोहळा २०२४

विद्यार्थी मित्रांचा खास आग्रहास्तव याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे…

कृपया शक्य तितके शेअर करावे..

https://www.youtube.com/live/Seumxc_G1Jg?si=9FyBwlyu8e5cWDm4

Kedar Barole

27 Sep, 16:19


"एकी हेच बळ "

रयत प्रबोधिनी आपली वाट पाहत आहे... 🔥❤️

28 सप्टेंबर 2024
दुपारी 3:00 वाजता

गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट, पुणे

Kedar Barole

27 Sep, 13:20


महाराष्ट्रातील सर्वात मोठा सन्मान सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहा...
रयत प्रबोधिनी आपली वाट पाहत आहे... 🔥❤️

28 सप्टेंबर 2024
गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट, पुणे

Kedar Barole

25 Sep, 08:35


रयत सन्मान सोहळा २०२४

२८ सप्टेंबर २०२४

आवर्जून या … आम्ही वाट पाहतोय…..

https://www.instagram.com/reel/DAVJ53KMgyn/?igsh=MWwwcWI0c2plcXA1bQ==

Kedar Barole

24 Sep, 04:09


"रयत रिव्हिजन प्रोग्राम" मधील अधिकचे आपण विज्ञान विषयाचे प्रश्न घेतले , त्या प्रश्नासंदर्भात काही value addition वरील pdf मध्ये दिलेली आहे.

एकदा वाचून घ्या.


- धन्यवाद

Kedar Barole

23 Sep, 14:32


भेटूया शनिवारी 28 सप्टेंबर रोजी
त्याच ठिकाणी, त्याच वेळेला...
वाट पाहतोय नक्की या...

आपल्याला होणाऱ्या गैरसोयी बद्दल आम्ही दिलगीर आहोत 🙏

10,161

subscribers

527

photos

23

videos