Bhushan Dhoot Academy @csat_bhushan Channel on Telegram

Bhushan Dhoot Academy

@csat_bhushan


Bhushan Dhoot Academy (English)

Are you looking to excel in the field of civil services? Look no further than Bhushan Dhoot Academy, a renowned Telegram channel dedicated to providing top-notch CSAT preparation. Led by the expert, Bhushan Dhoot, this channel offers valuable insights, study materials, and tips to help you crack the CSAT exam with flying colors

Who is Bhushan Dhoot? He is a seasoned professional with years of experience in coaching students for civil services exams. With a deep understanding of the exam pattern and syllabus, he has helped countless students achieve their dream of becoming civil servants

What is Bhushan Dhoot Academy? It is a comprehensive platform that covers all aspects of CSAT preparation, including current affairs, general knowledge, logical reasoning, and more. By joining this channel, you will have access to regular updates, mock tests, interactive sessions, and personalized guidance from Bhushan Dhoot himself

Don't miss this opportunity to boost your CSAT preparation and pave the way for a successful career in the civil services. Join Bhushan Dhoot Academy on Telegram today and take the first step towards realizing your aspirations.

Bhushan Dhoot Academy

11 Nov, 11:51


👉Free and Open for All 👈

संयुक्त गट ब/क पूर्व परीक्षा : संपूर्ण अभ्याक्रमावर आधारित ऑनलाईन टेस्ट

Today's online Test :

Bhushan Dhoot Academy's online app :

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr

MPSC  -
भूगोल - 29 - सराव प्रश्नसंच 👇👇

https://online-test.classplusapp.com/?testId=63b25584d3f4a71d46a9e12e&defaultLanguage=en

2023 च्या संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज साठी जॉईन करा 👇👇

https://qtkrr.courses.store/301331?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Join Us : t.me/CSAT_Bhushan

Bhushan Dhoot Academy

11 Nov, 09:52


Live Now 👆

Bhushan Dhoot Academy

11 Nov, 09:51


https://www.youtube.com/live/oCcUuyMPYkc?si=NjmixuYPqGv530IF

Bhushan Dhoot Academy

11 Nov, 07:33


👆भूषण धूत अकादमी, पूणे
MPSC राज्यसेवा - CSAT - Maths - अंकगणित - शेकडेवारी (Percentages)
(स्पष्टीकरनासाहित)

विविध नोट्स,  टेस्ट सिरीज पेपर्स आणि विडिओ साठी जॉईन करा भूषण धूत अकादमी चे टेलिग्राम चॅनेल
@CSAT_Bhushan

Bhushan Dhoot Academy

10 Nov, 12:45


https://www.youtube.com/live/CYxajD6N9jg?si=0cUZIdYgbs4Iu_Ln

Bhushan Dhoot Academy

10 Nov, 10:53


TET Question पेपर

Bhushan Dhoot Academy

10 Nov, 07:46


👉Free and Open for All 👈

आजची ऑनलाईन टेस्ट :

Bhushan Dhoot Academy's online app :

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr

आजचा सराव प्रश्नसंच - भूगोल ( Geography ) - 27👇👇


https://online-test.classplusapp.com/?testId=6375e0fe4c83c888572ecca7&defaultLanguage=en

Join Us : t.me/CSAT_Bhushan

Bhushan Dhoot Academy

09 Nov, 04:42


समान नागरी कायदा लवकरच...
एक देश एक निवडणूक ल देखील लवकरच मंजुरी..

2024 मध्ये उत्तराखंड या राज्याने सुद्धा समान नागरी कायदा लागू केला (स्वातंत्र्यानंतर पहिले राज्य)

Bhushan Dhoot Academy

09 Nov, 04:39


भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ - उद्या होणाऱ्या TET परीक्षेसाठी उपयुक्त...

Bhushan Dhoot Academy

09 Nov, 04:38


👉Free and Open for All 👈

आजची ऑनलाईन टेस्ट :

Bhushan Dhoot Academy's online app :

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr

MPSC राजपत्रित पूर्व परीक्षा

COMPREHENSION - आकलन - सराव प्रश्नसंच

https://online-test.classplusapp.com/?testId=61d832b2614f395415536b61

Join Us : t.me/CSAT_Bhushan

Bhushan Dhoot Academy

08 Nov, 03:24


👉Free and Open for All 👈

आजची ऑनलाईन टेस्ट :

Bhushan Dhoot Academy's online app :

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr

संयुक्त अराजपत्रित गट ब/क पूर्व परीक्षा

सामान्य विज्ञान  - सराव प्रश्नसंच


https://online-test.classplusapp.com/?testId=62402da80e76675948c05e85

Join Us : t.me/CSAT_Bhushan

Bhushan Dhoot Academy

08 Nov, 03:20


विविध जागतिक निर्देशांक (Index) आणि त्यामध्ये भारताचा क्रमांक

Bhushan Dhoot Academy

07 Nov, 11:23


https://www.youtube.com/live/kZrEvtSi7ys?si=G8ZKoQ14mMyp_Ogh

Bhushan Dhoot Academy

07 Nov, 04:57


एकूण 23 पिकांना केंद्र सरकार MSP जाहीर करते.

पिकांना किमान दर देण्याचे बंधन कायद्याने असावे यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

हमी भावाने बाजारपेठेत शेतमालाची विक्री होत नसेल तर केंद्र सरकार नाफेड मार्फत(NAFED) हमीभावाने खरेदी करते.

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:12


🖊️ भाजपचे आमदार पराग शहा राज्यांतील सर्वात श्रीमंत उमेदवार

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:12


🖊️नृसिंहवाडी च्या बासुंदीचा गोडवा पोहचणार जगभरात
👉जी आय मानांकनासाठी प्रस्ताव

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:12


टीपीजी नंबियार यांचे निधन 💐

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:12


🖊️आरसीपी सिंह यांचा बिहारमध्ये नवीन पक्ष स्थापन
👉 पक्षाचे नाव
आप सबकी आवाज 🥳

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:11


🖊️ पहील्या तृतीय पंथी उमेदवार
👉 शामिभा पाटील

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:11


🖊️ अभय योजना

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:11


🖊️ ट्रंम्पेट चिन्हांचे मराठी नाव ट्रम्पेट
तुतारी आणि पिपाणी चिन्हाबदल

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:11


🖊️ बिपाल डोस महत्वपूर्ण
क्षयरुग्णांना मिळणार दिलासा

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:10


अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय यांचे निधन झाले. ते 69 वर्षाचे होते.

यांच्या शिफारशींच्या आधारे रेल्वे अर्थसंकल्प आहे साधारण अर्थसंकल्प एकत्रित करण्यात आला होता..

NITI आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते..

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:10


🏏 कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणाऱ्या भारतीय फलंदाज मध्ये पहिला नंबर चेतश्वर पुजारा चा आहे .
🏏 चेंडु -५२५
🥳धावा -२०२

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:10


🖊️ राजेशकुमार सिंह नवे संरक्षण सचिव
👉 केरळ मधील १९८९ बॅच च IAS अधिकारी आहेत

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:10


🖊️ सर्वाधिक महागडे पेट्रोल हाँगकाँग देशात
२७५ रुपये
👉 सर्वात कमी पेट्रोल दर अमेरिका मध्ये
८६ रुपये

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:10


🖊️ मंत्र्याची संपती🤷‍♂️
👉 सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत असून त्यांची एकून संपत्ती
👉२१८१ कोटी रुपये आहे.

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:10


👉 वयोगटानुसार मतदार संख्या

Bhushan Dhoot Academy

02 Nov, 01:09


🥳फँटम श्वान बद्दल माहिती
👉अखनूर येथे अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत तो गोळी लागून शहीद झाला 💐

Bhushan Dhoot Academy

01 Nov, 10:31


IPL Retention

Bhushan Dhoot Academy

01 Nov, 04:22


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhushan Dhoot Academy

30 Oct, 11:26


भूषण धुत अकॅडमी, पुणे.

MPSC संयुक्त गट - ब/क पूर्व आणि मुख्य परीक्षा - LIVE + RECORDED

संपूर्ण नवीन -
अंकगणित व बुद्धिमत्ता ( सांख्यिकी आणि आकलन सहित ) - Online (Recorded) Batch


विविध परीक्षांमध्ये आयोगाने विचारलेल्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचे टॉपिकनिहाय विश्लेषण

-120 + तासांचे दर्जेदार मार्गदर्शन

-खरे आणि खोटे, Puzzles, Syllogism , बैठक व्यवस्था, नातेसंबंध यासारख्या घटकांवर भर

- शेकडेवारी, भागीदारी, काळ -काम -वेग-अंतर, Data Sufficiency, Data Interpretation या भागाची बेसिकपासून तयारी


मार्गदर्शक- भूषण धूत

🔴 Batch Validity - 6 महिने

🔴 एक विडिओ कितीही वेळा बघता येऊ शकेल, पण विडिओ ला 2.5 पट time limitation असेल

🔴 दररोज विडिओ Lecture upload करण्यात येतील

प्रवेश शुल्क - ₹ 1999

Batch link -
https://qtkrr.courses.store/190603?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

संपर्क- 7020994343/ 8482986398

जॉईन करा :
t.me/CSAT_Bhushan

Bhushan Dhoot Academy

30 Oct, 02:04


🖊️ इस्रो कडून पुढच्या वर्षाचा रोड मॅप तयार

Bhushan Dhoot Academy

30 Oct, 02:04


🖊️आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत ७०+ ज्येष्ठांना आता ५ लाखापर्यंत मोफत उपचार

Bhushan Dhoot Academy

27 Oct, 05:34


Today's Schedule :

Download Bhushan Dhoot Academy's official app 👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr


1. भूगोल आणि पर्यावरण - सराव प्रश्नसंच

👇👇
https://online-test.classplusapp.com/?testId=61cc0ff02b292cac0acfb402

Bhushan Dhoot Academy

26 Oct, 10:48


Indian Polity - राज्य विधिमंडळ नोट्स

Bhushan Dhoot Academy

25 Oct, 04:38


🖊️राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात नऊ हजार कर्मचारी करणाऱ्या द्वारे नोंदणी

Bhushan Dhoot Academy

25 Oct, 04:38


🖊️ भारतीय हॉकी च्या माजी कर्णधार राणी रामपाल हिने निवृत्ती जाहीर केली

Bhushan Dhoot Academy

25 Oct, 04:38


🖊️संजीव खन्ना भारताचे 51 वे सर न्यायाधीश , राष्ट्रपतींनी केली नेमणूक. कलम 124 त्या छेद 2 नुसार .

नवे सर न्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार.

Bhushan Dhoot Academy

25 Oct, 04:37


🖊️ भारताच्या संविधानातील अनुच्छेद 326 नुसार प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे..
👉 स्वतंत्र भारतातील मतदान करणारे पाहिले मतदार श्यामसरण नेगी हे आहेत.
एका मताचे मोल ✌️imp लेख

Bhushan Dhoot Academy

25 Oct, 04:37


🖊️ आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोंबर 2022 मध्ये प्रत्येक राज्यांत सूरू केलेलीं टेलिमानस टोल फ्री ही हेल्प लाईन नैराश्यग्रस्तांना खूप मोठा आधार ठरली आहे.
👉 आत्महत्येचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढली
👉 कोल्हापुर , पुण्यात सर्वाधिक दूरध्वनी
👉सर्वात जास्त प्रेमसंबंध आणि विवाह संबंध हि कारणे आहेत

Bhushan Dhoot Academy

25 Oct, 01:33


एबी फॉर्म म्हणजे काय ?

Bhushan Dhoot Academy

24 Oct, 18:01


📚 चक्रीवादळ दाना शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का? चक्रीवादळाला का दिलं नाव!
author
भीमराव गवळी | Updated on: Oct 24, 2024 | 8:29 PM
अवघ्या काही तासांमध्ये दाना चक्रीवादळ हे प्रचंड वेगानं धडकणार आहे, त्यापूर्वी या वादळाचा दाना असं नाव का देण्यात आलं? याबाबत जाणून घेऊयात.
👉दाना चक्रीवादळ आता अवघ्या काही तासांमध्ये ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे.या चक्रीवादळाचे परिणाम दिसायला लागले असून, ओडीशामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
👉दाना चक्रीवादळाचा फटका हा ओडिशासोबतच पश्चिम बंगालला देखील मोठ्या प्रमाणात बसणार आहे, या दोन्ही राज्यांना हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
👉दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जवळपास पाचशे ट्रेन रद्द करण्यात आल्या असून, विमानांची उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत. एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आले आहेत.
👉जागतीक हवामान संस्थेकडून चक्रीवादळाचं नामकरण करण्यात येत असतं, चक्रीवादळाला नाव देताना त्या नावामुळे कोणत्या एखाद्या संप्रदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जाते.
👉या चक्रीवादळालाळाला दाना हे नाव देण्यात आलं आहे, दाना हा शब्द हिंधू धर्म ग्रंथांमध्ये उल्लेख येणाऱ्या दानव अर्थात राक्षण या शब्दाशी बऱ्याचप्रमाणात मिळता जुळता आहे.
👉मात्र दाना या शब्दाचा अर्थ राक्षस असा नसून, हा मुळ शब्द अरबी भाषेतून घेतला आहे, दानाचा अरबी भाषेमधील अर्थ उदार असा होता. त्यामुळे या चक्रीवादळाला दाना असं नाव देण्यात आलं आहे.
👉दाना चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
संकलन. भुरे एस बी.🤗

Bhushan Dhoot Academy

24 Oct, 05:18


👉Free and Open for All 👈

आजची ऑनलाईन टेस्ट :

Bhushan Dhoot Academy's online app :

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr

आजचा सराव प्रश्नसंच - भारताचा इतिहास (Indian History) 👇👇


https://online-test.classplusapp.com/?testId=6258eacdf38188f13ded13dd

Join Us : t.me/CSAT_Bhushan

Bhushan Dhoot Academy

23 Oct, 08:52


भूमिती - वर्तुळ आणि वर्तुळकंस

Bhushan Dhoot Academy

23 Oct, 05:52


👉 Free and Open for All 👈

Today's online Tests - 👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr

1. CSAT - अंकगणित - Math's - 1

https://online-test.classplusapp.com/?testId=61d54382f01cec1bc28f8256

2. राज्यव्यवस्था - Indian Polity - 2

https://online-test.classplusapp.com/?testId=61d5afd8d72e2464313cfc75

Join Us - t.me/CSAT_Bhushan

Bhushan Dhoot Academy

22 Oct, 07:14


👉Free and Open for All 👈

आजची ऑनलाईन टेस्ट :

Bhushan Dhoot Academy's online app :

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr

आजचा सराव प्रश्नसंच - अर्थव्यवस्था - 2👇👇


https://online-test.classplusapp.com/?testId=61dec3fef9801265592ddf19

Join Us : t.me/CSAT_Bhushan

Bhushan Dhoot Academy

21 Oct, 09:54


👉Free and Open for All 👈

आजची ऑनलाईन टेस्ट :

Bhushan Dhoot Academy's online app :

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr

संयुक्त अराजपत्रित गट ब/क पूर्व परीक्षा

संपूर्ण भूगोल - 100 + प्रश्न सराव प्रश्नसंच


https://online-test.classplusapp.com/?testId=65e838bfd828c3f7b93f1601&defaultLanguage=null

Join Us : t.me/CSAT_Bhushan

Bhushan Dhoot Academy

21 Oct, 07:54


https://youtu.be/ct6kc2gDhVM?si=CvY62k7Vkv402ylQ

Bhushan Dhoot Academy

21 Oct, 03:40


Ancient History - Notes

Bhushan Dhoot Academy

20 Oct, 08:53


आगामी MPSC संयुक्त गट ब /क आणि राजपत्रित सेवा पूर्व परिक्षा - 2024 च्या दृष्टीने मोफत 120+ दर्जेदार टेस्ट् या Bhushan Dhoot Academy या App वर उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत...

Download App Now - 👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr

Bhushan Dhoot Academy

20 Oct, 08:48


👉Free and Open for All 👈

आजची ऑनलाईन टेस्ट :

Bhushan Dhoot Academy's online app :

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr

आजचा सराव प्रश्नसंच - इतिहास ( Indian History ) - 11👇👇


https://online-test.classplusapp.com/?testId=62b01f0f2a8f872108ecca2d&defaultLanguage=null

Join Us : t.me/CSAT_Bhushan

7,525

subscribers

3,131

photos

9

videos