HISTORY BY SANTOSH CHAVAN @historybysantoshchavan Channel on Telegram

HISTORY BY SANTOSH CHAVAN

@historybysantoshchavan


इतिहास विषयासाठी विश्वसनीय चॅनल...
( UPSC / MPSC /PSI /STI/ ASO/EXCISE अन्य सर्व परीक्षांसाठी उपयुक्त )

HISTORY BY SANTOSH CHAVAN (Marathi)

इतिहास विषयासाठी विश्वसनीय चॅनल, HISTORY BY SANTOSH CHAVAN, या चॅनलवर इतिहासाच्या त्या सगळ्या घटनांचा विश्वास करणार्या लोकांच्या जन्माची स्मृति करून देणार. UPSC / MPSC /PSI /STI/ ASO/EXCISE अन्य सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असलेल्या या चॅनलवर इतिहास विषयातील ज्ञानाची भरपूर सामर्थ्याने सुद्धा सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त माहिती दिली जाते. संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चालणार्‍या या चॅनलला जास्तीत जास्त जॉईन करा आणि तुमच्या इतिहास ज्ञानाला विसरू नका.

HISTORY BY SANTOSH CHAVAN

17 Nov, 02:59


आधुनिक भारताचा इतिहास
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी
हस्तलिखित नोट्स

Join https://t.me/historybysantoshchavan

HISTORY BY SANTOSH CHAVAN

12 Nov, 12:50


दिनांक ०१/१२ /२०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा.क्र.४१४/२०२३ ) करीता लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

HISTORY BY SANTOSH CHAVAN

12 Nov, 08:39


जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व
जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि
जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब

संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join : https://t.me/historybysantoshchavan

HISTORY BY SANTOSH CHAVAN

11 Nov, 13:59


प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी
हस्तलिखित नोट्स

Join https://t.me/historybysantoshchavan

HISTORY BY SANTOSH CHAVAN

11 Nov, 12:44


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

HISTORY BY SANTOSH CHAVAN

08 Nov, 11:00


जा.क्र.298/2023 सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सातारा, गट अ संवर्गाकरीता दि.13 व 14 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21https://mpsc.gov.in/results_not_qualified/13

HISTORY BY SANTOSH CHAVAN

08 Nov, 10:37


जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

HISTORY BY SANTOSH CHAVAN

05 Nov, 03:13


मौर्य साम्राज्य (संपूर्ण)
By Santosh Chavan

Join : https://t.me/historybysantoshchavan

HISTORY BY SANTOSH CHAVAN

30 Oct, 17:57


♦️आपले "समाज सुधारक" हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध झाले आहे.... ज्या विद्यार्थ्याना पुस्तक हवे आहे ते आता अमेझॉन वरुन देखील पुस्तक मागवू शकतात.

दिवाळी निमित्त पुस्तकावर 40% Off दिला आहे

- संतोष चव्हाण


https://amzn.in/d/7FIcrAF
https://amzn.in/d/4yJdB44

10,166

subscribers

4,152

photos

100

videos