चालू घडामोडी अंतिम सत्य® @chalughadamodiantimsatya Channel on Telegram

चालू घडामोडी अंतिम सत्य®

@chalughadamodiantimsatya

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य® (Marathi)

चालू घडामोडी अंतिम सत्य एक चॅनेल आहे ज्यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी संबंधित माहिती सामायिक केली जाते. या चॅनेलवर तुम्हाला आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती मिळेल जसे की लोकशाही, इतिहास, कला, भूगोल, विज्ञान आणि इतर विषय. या चॅनेलला जॉइन करण्यासाठी क्लिक करा या लिंकवर: https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya. चालू घडामोडी अंतिम सत्य चॅनेलला जॉइन करून प्रत्येक सर्व परीक्षांची तयारी अद्याप करा आणि प्रगतीसाठी अद्याप राहा.

चालू घडामोडी अंतिम सत्य®

14 Jan, 12:11

🎯STI 2023 नियुक्ती आदेश

चालू घडामोडी अंतिम सत्य®

14 Jan, 11:54

📌देशातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात

क्रमवारी पहिले तीन राज्य

👉महाराष्ट्र(18459 (किमी)

👉उत्तर प्रदेश(12292 किमी)

👉राजस्थान(10706 किमी)

🎯राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी- 1,46,145 किमी

📌✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

14 Jan, 11:43

🎯केंद्रीय मंत्रिमंडळ महिला मंत्री

1.श्रीमती निर्मला सीतारामन - अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री

2.अन्नपूर्णा देवी - महिला व बालविकास मंत्री

3.सौ.अनुप्रिया पटेल - राज्यमंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री आणि रसायने आणि खते मंत्रालयातील राज्यमंत्री

4.रक्षा खडसे - राज्यमंत्री युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातील राज्यमंत्री

5.श्रीमती सावित्री ठाकूर - राज्यमंत्री महिला आणि बालविकास मंत्रालयातील राज्यमंत्री

6.श्रीमती निमुबेन जयंतीभाई बांभनिया - राज्यमंत्री ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयातील राज्यमंत्री

7.शोभा करंदलाजे - राज्यमंत्री सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्री

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

14 Jan, 11:36

🎯WPL ची सुरुवात 2023

👉2023 विजेता मुंबई इंडियन्स

👉2024 विजेता रॉयल चॅलेंज बैंगलोर

👉स्पर्धेतील सहभागी संघ- पाचवा

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

14 Jan, 11:26

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

14 Jan, 11:14

🎯गरिबी निर्देशांकात नंदुरबार पहिल्या स्थानी

👉नीती आयोगाने देशभरात केलेल्या (2023) सर्वेक्षणातून गरिबी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला.

👉महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक असल्याचे समोर आले आहे.

🔰गरीब जिल्हे क्रमवारी

1) नंदुरबार - 33.17
2) नाशिक - 13.46
3) धुळे - 21.44
4) जळगाव - 13.39
5) परभणी - 14.92
6) पालघर -13.30
7) वाशीम -14.54
8) बीड -13.0
9) जालना - 14.12
10) गडचिरोली - 12.75

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

14 Jan, 07:09

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

14 Jan, 07:08

🎯पुणे वाहतूक कोंडीत जगात चौथ्या तर देशात तिसऱ्या क्रमांकावर

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

14 Jan, 07:07

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

14 Jan, 07:06

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

13 Jan, 05:55

जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - आरक्षण व पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक (शुध्दीपत्रक क्रमांक ५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

चालू घडामोडी अंतिम सत्य®

13 Jan, 05:52

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

08 Jan, 08:52

https://deccanbooks.com/products/vanrakshak-zalele-paper?sku_id=58602630

चालू घडामोडी अंतिम सत्य®

08 Jan, 07:57

⭕️☑️⚠️पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा Mains Exam 2023 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकतीसाठी

शेवटची तारीख - 12 जानेवारी 2024

👉Link-
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....

जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI

चालू घडामोडी अंतिम सत्य®

08 Jan, 06:05

🚇RRB ग्रुप D-32000
🚅NTPC-11558
पदांसाठी अतिशय उपयुक्त....

🔖रेल्वे भरती झालेले पेपर्स🔖

🚇रेल्वे भरतीच्या सर्व पदांच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

पहिल्यांदाच मराठीत होणाऱ्या RRB-NTPC परीक्षेसाठी सर्व पेपर्स मराठीत असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक

प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश.

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025
-------------------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

🔖Sample Copy🔖

07 Jan, 12:25

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....

जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI

चालू घडामोडी अंतिम सत्य®

07 Jan, 07:44

🚔🚨🚨पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023

29 डिसेंबर 2024 रोजी झालेला पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध.

विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त.....

जॉइन करा-https://telegram.me/MPSCDeptPSI

चालू घडामोडी अंतिम सत्य®

07 Jan, 07:16

🎯उदगीर नंतर आणखीन नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार

✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

07 Jan, 05:23

मुंबई पोलीस भरती हॉल तिकीट उपलब्ध..

चालू घडामोडी अंतिम सत्य®

07 Jan, 05:23

लेखा व कोषागारे विभाग, नागपुर जाहिरात

कनिष्ठ लेखापाल 56 जागा

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

चालू घडामोडी अंतिम सत्य®

06 Jan, 06:50

🎯उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यमापनासाठी नॅक ऐवजी एनईपी

चालू घडामोडी अंतिम सत्य®

07 Dec, 07:44

जेरेड इसाकमॅन होणार नासाचे प्रमुख

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्जाधीश असलेले दिग्गज उद्योगपती जेरेड इसाकमॅन यांची नासाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

जेरेड हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांचे निकटवर्तीय आहेत. इसाकमॅन हे पेमेंट कंपनी शिफ्ट 4 पेमेंट्समध्ये सीईओ आहेत.

तसेच खासगी अंतराळ प्रवासी अभियानाचे संचालन करणाऱ्या स्पेस X प्रकल्पातील सक्रीय सदस्यही आहेत.

चालू घडामोडी अंतिम सत्य®

01 Dec, 09:26

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत.

👉 परीक्षा 05 ते 09 डिसेंबर दरम्यान होणार आहेत.

👉 वेबसाईट :
https://www.sataradccb.in/

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

चालू घडामोडी अंतिम सत्य®

28 Nov, 11:49

📣🚸अंगणवाडी मुख्य सेविका/पर्यवेक्षिका परिपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच जॉईन करा-
https://t.me/AnganwadiMukhyaSevika

चालू घडामोडी अंतिम सत्य®

28 Nov, 07:56

🔖प्रियंका गांधी यांनी घेतली खासदारकीची शपथ

🤑पहिल्यांदाच संसदेत दाखल झालेल्या प्रियांका गांधी केरळमधील मतदारसंघाच्या सदस्य असल्याने त्यांनी केरळमधील प्रसिध्द कसावू साडी नेसली होती. ही साडी तेथील पारंपरिक पोशाख म्हणून ओळखला जातो.

🤑सोनिया गांधी आणि राहुल यांच्यासोबत त्या संसदेत पोहचल्या.काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या बहुतेक खासदारांनी हातात संविधान घेऊन सदस्यत्वाची शपथ घेतली होती. प्रियांका यांनीही हातात संविधान घेत हिंदीतून सदस्यत्वाची शपथ घेतली.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

28 Nov, 07:45

🔖रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथ

🤑नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार रवींद्र चव्हाण यांनी आज मराठीतून खासदारकीची शपथ घेतली.

🤑विद्यमान खासदार वसंतराव चव्हाणांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर विधानसभेसोबत निवडणूक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र चव्हाणांनी महायुतीचे उमेदवार संतुकराव हंबर्डेचा याचा पराभव करत विजय मिळवला.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

27 Nov, 14:43

🔖सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर आमदार

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

27 Nov, 12:38

🤑1 डिसेंबर 2024 - राज्यसेवा पूर्व परीक्षा
🤑5 जानेवारी 2025- Combine Gr B पूर्व परीक्षा
🤑2 फेब्रुवारी 2025 - Combine Gr C पूर्व परीक्षांसाठी......

मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝पुस्तकाचे वैशिष्ट्ये:-

NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

📣महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

🔗खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
-----------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

चालू घडामोडी अंतिम सत्य®

27 Nov, 12:38

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®

📦 आताच खरेदी करा

🔗खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
-----------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

चालू घडामोडी अंतिम सत्य®

27 Nov, 12:38

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®

📦 आताच खरेदी करा

🔗खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
-----------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Nov, 07:11

महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध....!!

अर्ज करायची लिंक
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/
🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Nov, 02:50

📊 MAHARASHTRA STATE ASSEMBLY ELECTIONS 2024

PERFORMANCE OF POLITICAL PARTIES

Dominant Parties
🟠 BJP:
Seats Contested: 149
🎉 Seats Won: 132
⚠️ FD Seats: 0
📈 Vote Share (State): 26.77%

🌟 Shiv Sena (Eknath Shinde):
Seats Contested: 81
🎉 Seats Won: 57
⚠️ FD Seats: 1
📊 Vote Share (State): 12.38%

🌿 NCP (Ajit Pawar):
Seats Contested: 59
🎉 Seats Won: 41
⚠️ FD Seats: 5
📊 Vote Share (State): 9.01%

🟡 Shiv Sena (Uddhav Thackeray):
Seats Contested: 95
🚩 Seats Won: 20
⚠️ FD Seats: 10
📉 Vote Share (State): 9.96%

🔵 INC (Congress):
Seats Contested: 101
🔹 Seats Won: 16
⚠️ FD Seats: 9
📊 Vote Share (State): 12.41%

🌿 NCP (Sharad Pawar):
Seats Contested: 86
🔹 Seats Won: 10
⚠️ FD Seats: 3
📉 Vote Share (State): 11.28%

Emerging Parties
🚜 Jan Surajya Shakti:
Seats Contested: 6
Seats Won: 2
⚠️ FD Seats: 3
📊 Vote Share (State): 0.62%

🌹 Samajwadi Party (SP):
Seats Contested: 9
Seats Won: 2
⚠️ FD Seats: 6
📉 Vote Share (State): 0.38%

🕌 AIMIM:
Seats Contested: 17
🟢 Seats Won: 1
⚠️ FD Seats: 11
📉 Vote Share (State): 0.85%

Smaller Parties Missing Out
🟣 VBA (Vanchit Bahujan Aaghadi):
Seats Contested: 200
Seats Won: 0
⚠️ FD Seats: 194
📉 Vote Share (State): 2.19%

MNS (Maharashtra Navnirman Sena):
Seats Contested: 125
Seats Won: 0
⚠️ FD Seats: 119
📉 Vote Share (State): 1.55%

🟩 BSP (Bahujan Samaj Party):
Seats Contested: 237
Seats Won: 0
⚠️ FD Seats: 237
📉 Vote Share (State): 0.48%

🌱 Swabhimani Paksha:
Seats Contested: 19
Seats Won: 0
⚠️ FD Seats: 19
📉 Vote Share (State): 0.09%

🏛️ Maharashtra Swarajya Party:
Seats Contested: 32
Seats Won: 0
⚠️ FD Seats: 32
📉 Vote Share (State): 0.08%

This consolidated information is being provided to the public based on election results. The transparent Election Commission of India (ECI) may release further details later.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

24 Nov, 16:32

महाराष्ट्र निर्वाचित आमदार

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

23 Nov, 16:22

🔖नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय🔖

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांचा विजय झाला आहे. रवींद्र चव्हाण यांचा 1457 मतांनी विजय झाला आहे. तर येथून भाजपचे संतूक हंबर्डे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या ठिकाणाहून संतूक हंबर्डे आघाडीवर होते. त्यांचाच विजय झाला अशी माहिती समोर आली होती. मात्र यानंतर मोठा उलटफेर झाला असून आता रवींद्र चव्हाण यांना विजयी घोषीत करण्यात आले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

23 Nov, 16:21

नागपूर मध्य मतदारसंघात भाजपचा विजय

नागपूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बंटी बाबा शेळके पराभूत झाले आहेत, तर भाजपचे उमेदवार प्रविण दटके विजयी झाले आहेत. दटके यांचा 11632 मतांनी विजय झाला आहे. त्यांना एकूण 90560 मते मिळाली आहेत.

चालू घडामोडी अंतिम सत्य®

23 Nov, 15:21

🔖सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार🔖

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

23 Nov, 15:20

🔖सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार🔖

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

23 Nov, 14:11

🔖बाळापूरमधून नितीन देशमुख विजयी🔖

बाळापूर मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांचा विजय झाला आहे, 11 हजार 142 मतांनी त्यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना शिंदे गटाचे बळीराम सिरस्कार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

23 Nov, 14:10

🔖रोहित पवारांनी मारली बाजी; राम शिंदेंचा पराभव🔖

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून अखेर शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी विजय मिळवला आहे. भाजपचे राम शिंदे यांचा पराभव झाला आहे. दोघांमध्ये अटीतटीची लढत सुरु होती.

26 व्या फेरीनंतर इथे मतमोजणी मशीनमध्ये बिघाड झाला होता. यानंतरच्या मतमोजणीत रोहित पवार यांनी 1243 मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली.

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

चालू घडामोडी अंतिम सत्य®

21 Nov, 09:38

रंगूबेलीत शून्य टक्के मतदान

अमरावतीच्या मेळघाट मतदारसंघातील रंगूबेली ग्रामपंचायतीमध्ये शून्य टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायतीमधील 6 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे एकही नागरिक मतदान केंद्रावर फिरकला नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावात मुलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.

चालू घडामोडी अंतिम सत्य®

21 Nov, 05:14

मा. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे एकूण 30 वे, तर व्यक्ती म्हणून 20 वे मुख्यमंत्री आहेत.

मा. वसंतराव नाईक, मा. वसंतदादा पाटील,
मा. शरद पवार यांनी प्रत्येकी 3 वेळा, मा. शंकरराव चव्हाण, मा. विलासराव देशमुख, मा. अशोक चव्हाण, मा. देवेंद्र फडणवीस यांनी
प्रत्येकी 2 वेळी मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

या प्रत्येकाची स्वतंत्र टर्म गणल्यास एकनाथ शिंदे हे 30 वे मुख्यमंत्री ठरतात, अन्यथा ते 20
वे मुख्यमंत्री ठरतात.

चालू घडामोडी अंतिम सत्य®

21 Nov, 04:08

🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.
--------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

चालू घडामोडी अंतिम सत्य®

21 Nov, 04:08

🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

📝Sample Copy📝
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

चालू घडामोडी अंतिम सत्य®

19 Nov, 11:05

निळकंठ ज्ञानेश्वर गोरे (बाबा महाराज सातारकर)

चालू घडामोडी अंतिम सत्य®

19 Nov, 11:00

📌भारतात प्रथमच कॉफी परिषद

👉सदिच्छा दूत- रोहन बोपन्ना

चालू घडामोडी अंतिम सत्य®

19 Nov, 10:58

📌सर्वाधिक वाघ असणारे देश
१)भारत
२)रशिया
३)इंडोनेशिया
४)नेपाळ

चालू घडामोडी अंतिम सत्य®

19 Nov, 10:56

महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023

चालू घडामोडी अंतिम सत्य®

19 Nov, 09:10

📌नालसा स्थापना - 9 नोव्हेंबर 1995

👉नालसाचे मुख्य संरक्षक सरन्यायाधीश
असतात

👉सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश कार्यकारी अध्यक्ष असतात

चालू घडामोडी अंतिम सत्य®

19 Nov, 09:04

गुरु घसीदास - तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प' (छत्तीसगड) देशातील 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित

👉छत्तीसगडमधील चौथा व्याघ्र प्रकल्प

👉गुरु घासीदास-तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प 2,829 चौरस किमीमध्ये पसरलेला आहे.

अलीकडे घोषित करण्यात आलेले व्याघ्र प्रकल्प

53 वा : राणीपुर

54 वा : वीरांगना दर्गावती

55 वा : ढोलपूर - करौली

चालू घडामोडी अंतिम सत्य®

09 Nov, 14:37

9 नोव्हेंबर

1877-'सारे जहाँ से अच्छा'चे कवी इक्बाल यांचा जन्म

1922-आइनस्टाईन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

1947-जुनागडचा भारतीय संघराज्यात समावेश

1960-पहिले एअर चीफ मार्शल सुब्रत मुखर्जी यांचे निधन

1962-भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे निधन

2000-उत्तराखंड राज्याची स्थापना

2005-भारताचे 10 वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन.

चालू घडामोडी अंतिम सत्य®

08 Nov, 09:53

जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

चालू घडामोडी अंतिम सत्य®

02 Nov, 04:33

🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.

---------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

चालू घडामोडी अंतिम सत्य®

02 Nov, 04:33

🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔

📝Sample Copy📝
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.

---------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

चालू घडामोडी अंतिम सत्य®

30 Oct, 06:43

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

चालू घडामोडी अंतिम सत्य®

30 Oct, 03:54

सविस्तर Pdf मध्ये बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत.

वाढत्या स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकांनी हे पुस्तक नक्की अभ्यासा.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

चालू घडामोडी अंतिम सत्य®

30 Oct, 03:54

📣नमस्कार मित्रांनो....

कर निर्धारण व संकलन निरीक्षक
कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
अंगणवाडी मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका
महिला व बालविकास विभाग भरती
समाज कल्याण विभाग भरती
अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क
रेल्वे भरती
पदांची जाहिरात आली आहे

🤑परीक्षा TCS घेणार आहे

तर

‼️स्टेट बोर्ड अंतिम सत्य‼️

पुस्तकातून फक्त 2 पेजेस मधून तब्बल TCS ने 24 प्रश्न विचारले तसेच इतिहास या एका विषयाचे तब्बल 250+ प्रश्न विचारले आहेत.

बाकी विषयाचे सर्वांधिक प्रश्न तर आहेतच
.

बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत.

वाढत्या स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकांनी हे पुस्तक नक्की अभ्यासा.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

चालू घडामोडी अंतिम सत्य®

29 Oct, 14:36

10 नोव्हेंबर 2024 ला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. खालील लिंक वर क्लिक करुन Download करा👇👇👇👇

https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 11:51

झारखंड विधानसभा निवडणूक

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 07:40

ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. रोहिणी गोडबोले यांचे निधन

👉प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या डॉ. रोहिणी एम. गोडबोले यांचे 71 व्या वर्षी निधन झाले.

👉भौतिकशास्त्रामध्ये संशोधन कार्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

👉नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल बायोलॉजिस्ट यासारख्या अनेक वैज्ञानिक संस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 07:15

लहान मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी

👉नॉर्वेमध्ये सोशल मीडियाचा वापर करण्याची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे.

👉आधी 13 वर्षांवरील मुलांना सोशल मीडिया वापरण्याची परवानगी होती.

👉आता ही वयोमर्यादा 15 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

👉मुलांना वाचवण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करण्याची गरज पडली, असे येथील सरकारने स्पष्ट केले आहे.

👉एका रिसर्चनुसार येथे 11 वर्षांपर्यंतची 72 टक्के मुले सोशल मीडियाचा वापर करताना आढळून आली आहेत.

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 07:05

जा. क्र. ००२/२०२३ उप अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दि. 28 ऑक्टो. ते 2 नोव्हे. 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 07:05

जा. क्र. ०३९/२०२२ उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 07:05

जा. क्र. ०३२/२०२४ किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी, शासकीय वैद्यकीय व कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद, गट ब संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 07:05

जा. क्र. १३५/२०२३ ते २६३/२०२३ विविध विषयातील सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट ब - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 07:05

जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 06:57

संदर्भ महिला बालविकास

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 06:53

📌 बाल, किशोर, तरुण'सह आता नवी 'तरुण प्लस' श्रेणी

• मुद्रा योजनेअंतर्गत बाल, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा श्रेण्यांमध्ये कर्ज उपलब्ध आहे.

👉 बाल श्रेणीसाठी ५० हजार

👉किशोर श्रेणीसाठी ५० हजार ते ५ लाख

👉तरुण श्रेणीसाठी ५ लाख ते १० लाख रुपये

👉 आता नवीन श्रेणीअंतर्गत अर्थात 'तरुण प्लस' श्रेणीनुसार २० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 03:10

सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स

प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖Sample Copy🔖

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

चालू घडामोडी अंतिम सत्य®

26 Oct, 03:10

सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स

प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

15,145

subscribers

8,500

photos

110

videos