ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™ @dheya_mpsc Channel on Telegram

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

@dheya_mpsc


🎯आपल्या ध्येयासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या तमाम ध्येयवीरांना समर्पित🙏
🔴 दैनिक चालू घडामोडी
➡️ Free Video Lectures
➡️ VVIMP NOTES
➡️ Questions practice
➡️ परिपूर्ण मार्गदर्शन

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™ (Marathi)

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™ या टेलीग्राम चॅनलवर आपले स्वागत आहे! या चॅनलवर आपण आपल्या ध्येयासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या ध्येयवीरांना समर्पित व्हा. या चॅनलवर आपण दैनिक घडामोडी, मुख्य नोट्स, प्रश्नांच्या अभ्यासासाठी व्हिडिओ व्याख्याने, महत्वाचे अभ्यासक्रम, आणि पूर्ण मार्गदर्शन मिळेल. ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™ चॅनल टेलीग्रामवर एक उत्कृष्ट स्थान आहे ज्यामध्ये आपण आपल्या ध्येयाच्या साधनेत सहाय्य करू शकता.

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

20 Nov, 03:28


🔴DAILY DOSE OF VOCABULARY


*'GRANDILOQUENT’*

🖋️ *Part Of Speech* -Adjective

🖋️ *Pronunciation*
*gran* as in grant

*di* as in different

*lo* as in low

*quent* as in subsequent

🖋️ *Meaning*
complicated or pompous language, especially to make someone or something seem important.

*Note:*
Grandiloquent is a fancy term for, well, being fancy or pretentious. In fact, you might say grandiloquent is itself a pretty grandiloquent word.

The word grandiloquent generally refers to the way a person behaves or speaks. Politicians and schoolteachers are the usual suspects of this manner of behavior, known as grandiloquence, but it can refer to anything that's overbearing or pompous in style or manner.

🖋️ *Sentence* —
💐The politician's *grandiloquent* speech was filled with empty promises and exaggerated claims.

💐The professor's *grandiloquent* lecture captivated the audience with its eloquence and intellectual depth.

💐The *grandiloquent* language used in the legal document was difficult for the average person to comprehend.

💐The author's *grandiloquent* prose added a touch of elegance and sophistication to the novel.

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

19 Nov, 15:40


📌 #Voting

👉 पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुर्गम अशा # रायरेश्वर मतदान केंद्रावर पायथ्यापासून पायी चालत उभी चढण असलेल्या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने हे पथक पोहोचले. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी त्यांच्याअंगी उत्साह दिसून आला.

👉तुम्हीही नक्की मतदान करा कारण प्रत्येक मत महत्वाचं आहे....🤝

©Election_Commission

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

19 Nov, 14:10


🔴जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

19 Nov, 10:10


Important Notice - Schedule of Examinations

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

19 Nov, 07:06


🔴जा. क्र. ०३४/२०२४ विधि अधिकारी, गट अ, पोलीस महासंचालनालय - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक  आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

19 Nov, 02:25


🔴ओळखपत्रा व्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

18 Nov, 11:53


🔴Post Holders नी Admission घेतलेली राज्यसेवा पूर्वसाठी अत्यंत उपयुक्त Batch.

💎Mega Offer फी फक्त 199/-

👉Use Coupon Code - JAY80

🟢Batch मध्ये काय असणार?

👉राज्यसेवा पूर्व 2013-2023 PYQ Analysis And Approach Building Batch (with conceptual clarity) Subjectwise Recorded Video Lectures with PDF's

🙏 लगेच Admission घ्या!🙏

👉Admission साठी खालील लिंकवर क्लिक करा व PYQ APPROACH BUILDING या section मध्ये जा JAY80 हा coupon code apply करा -
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

18 Nov, 05:29


🔴आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणुन स्वतः उमेदवार निवडणूक आयोगाला पत्र लिहितो तेव्हा...

👉अपक्ष उमेदवार निशाणी चप्पल असल्यामुळे नियमानुसार 200 मीटरच्या आत चिन्ह घेऊन / प्रचार करण्यास मनाई असल्यामुळे मतदान अधिकारी आणि मतदार यांनी चप्पल न घालुन आचारसंहिता पाळण्याची विनंती.

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

18 Nov, 03:19


🔴उमेदवार किती कोट्यधीश किती शिकलेले?

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

18 Nov, 01:39


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

17 Nov, 04:20


🔴Post Holders नी Admission घेतलेली राज्यसेवा पूर्वसाठी अत्यंत उपयुक्त Batch.

💎Mega Offer फी फक्त 199/-

👉Use Coupon Code - JAY80

🟢Batch मध्ये काय असणार?

👉राज्यसेवा पूर्व 2013-2023 PYQ Analysis And Approach Building Batch (with conceptual clarity) Subjectwise Recorded Video Lectures with PDF's

🙏 लगेच Admission घ्या!🙏

👉Admission साठी खालील लिंकवर क्लिक करा व PYQ APPROACH BUILDING या section मध्ये जा JAY80 हा coupon code apply करा -
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

17 Nov, 03:11


🔴BMC - कार्यकारी सहायक( क्लार्क )

👉जागा 1846

👉अर्ज - 1 लाख 11 हजार 358

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

17 Nov, 03:09


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

17 Nov, 03:09


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

17 Nov, 03:09


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

16 Nov, 13:40


🔴Challenge Accepted !

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

16 Nov, 06:52


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

16 Nov, 06:52


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

16 Nov, 02:28


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 11:21


🔴नगररचना update

👉रचना सहाय्यक पुढे ढकलेली आहे .✔️✔️


👉निम्नश्रेणी लघुलेखक &उच्चश्रेणी लघुलेखक 26 नोव्हेंबर ला होईल ...

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 09:56


Mumbai City Book.pdf

*#BMC_GS* 👆🏻

👉 *"मुंबई सिटी बुक"*

👉  *स्वतः BMC ने प्रकाशित केलेले*

👉 *नक्की वाचा व महत्वाचे मुद्दे टिपून ठेवा.*

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 04:23


🔴 #Exam #countdown

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 04:21


https://youtu.be/Du16-GsdBZg?si=T9ebgcqlQIemk-u_

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 02:56


🔴Post Holders नी Admission घेतलेली राज्यसेवा पूर्वसाठी अत्यंत उपयुक्त Batch.

💎Mega Offer फी फक्त 199/-

👉Use Coupon Code - JAY80

🟢Batch मध्ये काय असणार?

👉राज्यसेवा पूर्व 2013-2023 PYQ Analysis And Approach Building Batch (with conceptual clarity) Subjectwise Recorded Video Lectures with PDF's

🙏 लगेच Admission घ्या!🙏

👉Admission साठी खालील लिंकवर क्लिक करा व PYQ APPROACH BUILDING या section मध्ये जा JAY80 हा coupon code apply करा -
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 02:56


#Prelims

अभ्यास झालाय तरी थोडीशी भिती आहे. Negativity आहे. ठरवलेल्या गोष्टी होतील की नाही. एका क्षणाला आपण तर पास होऊच आणि दुसऱ्या क्षणाला कसं होईल काय माहित? अशा मनाच्या दोलायमान अवस्था कोणालाच चुकल्या नाहीत. Select होणारे सुद्धा थोड्या फार फरकाने यातून जातातच.

त्यामुळे "YOU ARE NOT ALONE"

त्यामुळे सध्याच्या निर्णायक काळात ठरवलेल्या गोष्टी व्यवस्थितपणे करणे म्हणजेच घेतलेला वसा पुर्ण करणे हे महत्त्वाचे.

Join👉@dcvineetshirke

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 02:49


🔴राज्यसेवा, आणि बँकिंग दोन्ही एकाच दिवशी आहे.
👉हा प्रॉब्लेम आयोगाने सोडवून दिला आहे.

💎राज्यसेवा ON Time होणार आहे💎

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 02:11


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 02:11


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 02:10


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 02:07


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

15 Nov, 02:07


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

14 Nov, 17:40


🔴महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

14 Nov, 16:13


🔴Post Holders नी Admission घेतलेली राज्यसेवा पूर्वसाठी अत्यंत उपयुक्त Batch.

💎Mega Offer फी फक्त 199/-

👉Use Coupon Code - JAY80

🟢Batch मध्ये काय असणार?

👉राज्यसेवा पूर्व 2013-2023 PYQ Analysis And Approach Building Batch (with conceptual clarity) Subjectwise Recorded Video Lectures with PDF's

🙏 लगेच Admission घ्या!🙏

👉Admission साठी खालील लिंकवर क्लिक करा व PYQ APPROACH BUILDING या section मध्ये जा JAY80 हा coupon code apply करा -
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

14 Nov, 12:41


🔴PSI 2023 शारीरिक चाचणी वेळापत्रक

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

14 Nov, 06:10


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

14 Nov, 03:33


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

14 Nov, 03:33


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

13 Nov, 10:32


🔴ध्येयवीर सामान्य विज्ञान Sample Notes PDF

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

13 Nov, 10:32


🔴सामान्य विज्ञान Handwritten Notes (शालेय पाठ्यपुस्तकांतील परीक्षाभिमुख Charts समाविष्ट)

Written by,
दिपक जाधव सर
[सहाय्यक सहकार अधिकारी]


👉खालील लिंकवर क्लिक करा व NOTES या Folder मध्ये जाऊन नोट्स घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

08 Nov, 05:14


https://youtu.be/r3UnHIL8tyI?si=ppKvV0JCy5CX7Di9

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

08 Nov, 05:12


विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी

1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.

1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.

1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

1/6 राज्यपालाकडून सदस्य नेमणूक .

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

08 Nov, 05:12


👉🏻 ज्येष्ठता अनुक्रम

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

08 Nov, 05:12


पशुगणना = दर 5 वर्षांनी केली जाते

कृषी गणना = दर 5 वर्षांनी केली जाते

व्याघ्र गणना = दर 4 वर्षांनी केली जाते.

लोकसंख्या जनगणना = दर 10 वर्षांनी होते.

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

08 Nov, 05:12


#rajyaseva 2024

Sustainable Development Goals

पाठच करून ठेवा🔥

1- गरीबी नष्ट करणे.
2- शून्य उपासमार
3-आरोग्य व लोक कल्याण
4- गुणवत्ता शिक्षण
5- स्त्री-पुरुष समानता
6-पाणी आणि स्वच्छता
7-सुलभ आणि स्वच्छ ऊर्जा
8- सभ्य रोजगार आणि आर्थिक वाढ
9- उद्योग, नवीन उपक्रम आणि पायाभूत
सुविधा
10-आर्थिक असमानता
11-शाश्वत शहरे आणि समुदाय
12-जबाबदार उपभोग आणि उत्पादन
13- हवामान कृती
14- पाण्याखालील जीवन
15-जमिनीवरील जीवन
16- शांती, न्याय आणि मजबूत संस्था
17- लक्ष्यांसाठी भागीदारी

संकलन - सागर सर

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

08 Nov, 05:12


मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

07 Nov, 09:04


🔴काळाची गरज!

🔺Join us- @dheya_mpsc🔺
🔻ध्येयवीर-ध्येयासाठी धडपडणारे🔻

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

07 Nov, 08:51


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

07 Nov, 02:18


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

07 Nov, 02:18


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

07 Nov, 02:18


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

07 Nov, 02:18


🔴

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

06 Nov, 09:51


🔴DISTRICT & SESSIONS COURT, Mumbai , Recruitment (2023) for the post of Junior Clerk

👉 LIST OF ELIGIBLE CANDIDATES FOR ENGLISH TYPING TEST..

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

05 Nov, 18:04


🔴आदिवासी विकास विभाग भरती 2024

👉 अर्ज करण्यास 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ..

👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

05 Nov, 13:07


🔴राज्यसेवा 2024 मागणीपत्र

👉431 + 26 CO = 457 जागा

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

05 Nov, 10:35


🔴COMBINE B+C पूर्व परीक्षेचा अभ्यास करताय मग ही Batch नक्कीच करा

💎आज Mega Offer Fee- फक्त 222

👉Admission साठी खालील लिंकवर क्लिक करा- -
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu

☝️या लिंकवर COMBINE संयुक्त BATCHES या section मध्ये जा आणि लगेच Admission घ्या😇

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

05 Nov, 06:21


🔴Combine अर्ज मुदत वाढ मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर जास्तीत जास्त कॉल करून त्यांना लक्षात आणून द्या
👇👇👇👇👇

+912269385900 जाहिरात helpdesk

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

05 Nov, 05:33


🔴अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष...

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂

05 Nov, 02:42


🔴