🚨Dear MPSC🚨 @dear_mpsc Channel on Telegram

🚨Dear MPSC🚨

@dear_mpsc


📚 येथे फक्त Quality मिळेल.📚

🚨Dear MPSC🚨 (Marathi)

🚨Dear MPSC🚨 is a Telegram channel dedicated to providing quality content related to the Maharashtra Public Service Commission (MPSC) exams. Whether you are a new aspirant looking for guidance or an experienced candidate seeking advanced study material, this channel has something for everyone. From exam tips and tricks to comprehensive study materials, you will find everything you need to prepare effectively for the MPSC exams. Join 🚨Dear MPSC🚨 today and take your preparation to the next level. Who is it? It is a dedicated channel for MPSC exam aspirants. What is it? It is a platform that provides quality study material and guidance for MPSC exams.

🚨Dear MPSC🚨

07 Feb, 06:06


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024

प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक सुरु झाली आहे.

लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2025

🚨Dear MPSC🚨

02 Feb, 12:39


##_😁🥹😁

🚨Dear MPSC🚨

02 Feb, 08:59


#combine B 2024
Maths Answerkey

🚨Dear MPSC🚨

02 Feb, 08:11


Current 😜
मी परिक्रमा करतो..
मी year book करतो..
मी gktoday करतो..

तु काय बी कर
एकदा ठरवलं गेम करायचा तर करणारच 😁
उग नव माय MPSC म्हणतात.
# MPSC 🔥🔥

🚨Dear MPSC🚨

20 Jan, 12:55


नगर विकास सचिव गोविंदराज यांची भेट घेतली असता त्यांनी सहसचिव अस्थपना यांच्याकडे पाठवून दिले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार

CO Class 1 च्या 26 जागा 2024 साठी पाठवल्या आहेत ज्या आपल्या RTI मध्ये सुद्धा आल्या आहेत.

2024 साठी CO class 2 ची एकही जागा रिक्त नाही.

🚨Dear MPSC🚨

18 Jan, 15:30


पालक मंत्री List

🚨Dear MPSC🚨

06 Jan, 16:54


भव्य ट्विटर War

राज्यसेवा जागावाढ 2024 झालीच पाहिजेत..

मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठीकित राज्यसेवा जागावाढ चा निर्णय घेऊन अडीच लाख विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती.

आता नाही कधीच नाही.

शेवटचा Attempt क्लास 1 होण्याची शेवटची संधी.

हॅशटॅग -

#राज्यसेवाजागावाढ2024


दिनांक - 7 जानेवारी 2025
वेळ- सकाळी 10 ते 1

जागावाढ ग्रुप लिंक -
https://t.me/+vi_8RNanWls4MGU1

🚨Dear MPSC🚨

02 Jan, 07:28


https://t.me/+z_ql4OOqhS9jNjFl

🚨Dear MPSC🚨

31 Dec, 09:03


Retweet करा 🚩

Officers Katta :https://x.com/OFFICER_KATTA_I/status/1873936035761246511?t=Xq9L_w6bNmwjykfw6ZcWiQ&s=35

Mpsc Guidance : https://x.com/MpscGuidance/status/1873941500918456352?t=_a9TgbD9dr8kfm4eAA-J9w&s=19

Officer Club : https://x.com/OFFICER_CLUB11/status/1873933795470049473?t=XJMZH7YuMBpfCmJOktsW0w&s=19

Ganesh Gondal : https://x.com/GaneshgSpeaks/status/1873941916834029884?t=hEuJ4YBOxmryG2ANKamEjQ&s=19

Dhyeyaveer Vishwa : https://x.com/dheyvirKranti47/status/1873942465251860828?t=3Tf1ltrYCmupJkplo0VOnA&s=19

Payyion English Study : https://x.com/SaudagarKa34709/status/1873945710720323876?t=uJhtyFY5gyHA6bcMkxVyZQ&s=35

PSI BABA : https://x.com/BABAPSI/status/1873950249917833445?s=35

Insight Mpsc : https://x.com/insightmpsc/status/1873951255867121955?t=qd6YuOtl2C_qA720L_aAXQ&s=19

Mpsc Tips :https://x.com/MpscTipss/status/1873942172422037779?t=wB1aLPZibGRvJjq3WKeaiw&s=35

Future Mpsc : https://x.com/FutureMpsc12/status/1873947279599825030?t=QzZQVE0vmsrZFq33i5pl0A&s=19

🚨Dear MPSC🚨

30 Dec, 13:03


#Combine_जागावाढ_2024 

आतापर्यंत कधीही न झालं असे भव्य ट्विटर वार

मागणी- महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये
अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.

ASO, STI, PSI, SR,
Clerk, tax assistant ,excise inspector, technical assistant, industrial inspector, AMVI

प्रत्यक्ष ट्विटरवार चा दिनांक -31
डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

टिप - कम्बाईन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आता जर संघटित नाही झालं तर आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही.

सर्वांनी सहभाग नोंदवा स्वतःच्या हक्कासाठी स्वतः लढा

लढूयात आणि जिंकूयात💪🤝

🚨Dear MPSC🚨

28 Dec, 10:41


निवेदन_ combine _जागावाढ_ 2024

🚨Dear MPSC🚨

26 Dec, 07:02


जर despritive वाल्यांनी राज्यसेवा 2024 जागावाढी ला विरोध तर केला आमचा पण despritive पॅटर्न विरोध वाढेल.

अजूनपर्यंत तरी लेखी पॅटर्न ला विरोध करण्याचा आमचा निर्णय नाही पण जागावाढी ला विरोध केला तर आम्हाला आमच्या हक्कासाठी लेखी पॅटर्न ला विरोध करावा लागेल.
👍👍

Join👉 @mpsc_achieverss

🚨Dear MPSC🚨

25 Dec, 09:33


रक्तात आणि नसा नसात फक्त आणि     फक्त

objective.. objective..🤡

गरीबाची पोरं जगली पाहिजेत❤️💪💪💪

🚨Dear MPSC🚨

24 Dec, 16:24


हे यामुळेच सांगितले होते...😍
#july 2024

🚨Dear MPSC🚨

23 Dec, 08:35


💘 MPSC Combined गट ब जाहिरात

⭐️सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
⭐️राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
⭐️पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे
⭐️ दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे

👨‍🦱 एकूण पदे :- 480

🎯 पूर्व परीक्षेचा दिनांक:- 02 फेब्रुवारी 2025

🎯अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 26 डिसेंबर 2024 ते 06 जानेवारी 2025

🔔 अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

📱 @MPSC_Updates 🦙

🚨Dear MPSC🚨

23 Dec, 08:02


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

🚨Dear MPSC🚨

20 Dec, 16:01


इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन श्री विशाल राठोड सर 💐💐💐

🚨Dear MPSC🚨

20 Dec, 15:22


👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻

तळ्यात
मळ्यात

मेन्स च्या अभ्यासात
🔥

🚨Dear MPSC🚨

20 Dec, 14:46


🔰 कमाल वयोमर्यादा शिथिल GR 🔰

🚨Dear MPSC🚨

19 Dec, 10:55


📌राज्यसेवा CO-26 त्या नंतर कोणतीच वाढ झालेली नाही...👍🏻👍🏻

🚨Dear MPSC🚨

04 Dec, 11:22


🔑

🚨Dear MPSC🚨

03 Dec, 11:47


प्रश्न इथून copy केला वाटतं 😂👇👇👇👇
#आयोगाचा source

🚨Dear MPSC🚨

03 Dec, 11:47


राज्यसेवा पूर्व 2024 😍

🚨Dear MPSC🚨

11 Nov, 12:01


MPSC वार्षिक वेळापत्रक लवकरच 😍

🚨Dear MPSC🚨

01 Nov, 16:00


🎊💥🎁 *शुभ दीपावली* 🎁💥🎊
   🪔 *आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा* 🪔
ही दीपावली आपणास यश, सुख, समृद्धी देणारी व आरोग्यदायी जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.❣️
~Dear MPSC परिवार
🎊🎊 *शुभ दीपावली*   🎊🎊

🚨Dear MPSC🚨

22 Oct, 05:13


#Syllabus

📚महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

◾️(मराठी आणि इंग्रजीतून)

🚨Dear MPSC🚨

19 Oct, 04:57


https://youtu.be/UwbwAztvLxo?si=-4Ifrm4S6Vfm5v21

🚨Dear MPSC🚨

13 Oct, 07:19


CAG vs महान्यायवादी vs महाधिवक्ता

तुलनात्मक एकाच पानावर📑

🚨Dear MPSC🚨

09 Oct, 14:27


😂😍

🚨Dear MPSC🚨

09 Oct, 14:09


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात

01) लिपिक टंकलेखक :- 803
02) कर सहायक (TA):- 482
03) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
04) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09
04) उद्योग निरीक्षक(II) :- 39
05) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00

Around 1333

Join
@mpscguidnce

🚨Dear MPSC🚨

09 Oct, 14:09


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात

01) लिपिक टंकलेखक :- 803
02) कर सहायक (TA):- 482
03) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
04) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09
04) उद्योग निरीक्षक(II) :- 39
05) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00

Around 1333

पूर्व परीक्षेचा दिनांक:- 01 फेब्रुवारी 2025

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

Join
@mpscguidnce

🚨Dear MPSC🚨

09 Oct, 06:11


#Update
गट ब व गट क अराजपत्रित परिक्षांसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार आयोगाच्या कालच्या बैठकीत नवीन परीक्षा योजनेला मान्यता देण्यात आली आहे... आयोगामार्फत सुधारित परीक्षा योजना लवकरच जाहीर केली जाईल.. 🔥🔥

🚨Dear MPSC🚨

08 Oct, 08:35


👆👍👍👍

🚨Dear MPSC🚨

08 Oct, 06:42


ही माहिती खरी की खोटी...थोड्याच वेळात कळवतो....👍

🚨Dear MPSC🚨

08 Oct, 06:29


Clerk Court case updates :-
( मिळालेल्या माहितीनुसार )

Contempt of court प्रकरणात आयोगाला बाजू मांडण्यासाठी 3 आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे...

Join👉
@mpsc_achieverss

🚨Dear MPSC🚨

08 Oct, 06:26


गट क निकाल ..........?

🚨Dear MPSC🚨

07 Oct, 16:54


👆

🚨Dear MPSC🚨

07 Oct, 16:53


🤞

🚨Dear MPSC🚨

07 Oct, 16:52


👍👍👍

🚨Dear MPSC🚨

06 Oct, 13:43


पुढाऱ्यांना प्रश्न विचारणारा असा पत्रकार च पाहिजे 👍👍🙏

🚨Dear MPSC🚨

30 Sep, 12:23


💥💥फक्त Xillपात्र /अपात्र यादी येईल☑️☑️☑️☑️

🚨Dear MPSC🚨

30 Sep, 12:03


💥💥💥💥थोडा वेळात..... गुलाल 🔥🔥🔥🔥

🚨Dear MPSC🚨

30 Sep, 12:02


मोजून 15 मिनिटे बाकी 😍

1,021

subscribers

726

photos

17

videos