Premraj Chavan @premrajchavan Channel on Telegram

Premraj Chavan

@premrajchavan


🎯 MPSC राज्यसेवा , संयुक्त पूर्व/मुख्य - संपूर्ण भूगोल
🎯 राज्यसेवा मुख्य - कृषी भुगोल , कृषी अर्थशास्ञ
🎯 लेखक - भारताचा भूगोल (GIST OF INDIA) !
🎯 परीक्षाभिमुख चालू घडामोडी !

Premraj Chavan (Marathi)

🎯 प्रेमराज चव्हाण या टेलिग्राम चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर आपल्याला MPSC राज्यसेवा, संयुक्त पूर्व/मुख्य परीक्षेच्या भूगोल संदर्भातील महत्त्वाच्या माहिती आणि चालू आणि चांगल्या घडामोड्यांची माहिती मिळेल. इथे आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेतील कृषी भूगोल, कृषी अर्थशास्त्र संबंधित माहिती सुरू झालेली आहे. परंतु, ह्या चॅनलवर आपल्याला भारताच्या भूगोलाचं संक्षिप्त सारांश (GIST OF INDIA) आणि परीक्षांसाठी महत्त्वाच्या चालू घडामोड्यांची माहिती सुरू मिळेल. त्यासाठी आपलं जॉईन करणं आवडील - तर आता ही तयारी थांबुन भविष्यात करियरच्या ऊंचाई घेण्यासाठी सुरुवात करा! जॉईन करण्यासाठी @premrajchavan चॅनलवर जाऊन जॉईन करा आणि शेअर करा सोशल मीडिया वरही!

Premraj Chavan

13 Jan, 14:16


🔥राज्यसेवा Descriptive Pattern - Batch 2🔥
🔴Open session Tomorrow at 9 am🔴

💥पहिल्या 20 विद्यार्थ्यांना विशेष सवलत💥

🔹 जानेवारी पासून नवीन बॅच ला सुरुवात.
🔹 कालावधी - एक वर्ष.
🔹 दररोज ४ तासांचे सत्र.
🔹 तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन.
🔹 पूर्व परीक्षा - मुख्य परीक्षा मुलाखतीची संपूर्ण तयारी.
🔹 प्रत्येक विषयाच्या परिपूर्ण व अद्ययावत नोट्स.
🔹 उत्तर लिखाणाची BASIC INTERMEDIATE AND ADVANCE या पद्धतीने तयारी
🔹 महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टेस्ट सिरीज्.
🔹 Hybrid Mode (Offline + Online)
🔹 प्रशासनातील अनुभवी अधिकाऱ्यांशी नियमित संवाद.
🔹 मुलाखतीची सर्वसमावेशक तयारी

🔴 माजी सैन्य कर्मचारी आणि
दिव्यांगासाठी विशेष सवलत..

🟢नाव नोंदणी - GOOGLE फॉर्म - https://forms.gle/ZPPmsDewDuS44XRt5

🔔DESCRIPTIVE CONTENT -
टेलिग्राम चॅनेल - https://t.me/mpscstepupdescriptive
व्हाट्सअँप चॅनेल - https://chat.whatsapp.com/GcggnpwSX6r3xXCLs4Rpig

📍पत्ता - पहिला मजला, साई नारायण प्लाझा , गांजवे चौक, पत्रकार भवन शेजारी, पुणे-३०
संपर्क - 9503908354

😍FREE MENTORSHIP उपलब्ध - नाव नोंदणी आवश्यक..📝

Premraj Chavan

12 Jan, 06:01


😍🤘राज्यसेवा पूर्व रिविजन बॅचच्या प्रचंड यशानंतर

2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त अशी.....

🎯संपूर्ण भूगोल रिविजन बॅच 🤘

🎯10  लेक्चर - 10 मार्क्स = RESULT

बॅच लिंक -
https://bfwyu.on-app.in/app/oc/601094/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@PremrajChavan

Premraj Chavan

09 Jan, 13:51


https://x.com/AbhiPawarBJP/status/1877346974166388853?t=cqpk4NW7r-0zhijDFhshlg&s=35

🎯 अभिमन्यू पवार साहेबांचे धन्यवाद माना😍

Premraj Chavan

08 Jan, 14:16


YCMOU economic नोट्स

संकलन:
महेश बोईनवाड
संपादन:
डॉ. किरण देसले

#GS4
#RSMAINS

Join
@Premrajchavan

Premraj Chavan

08 Jan, 03:01


♦️राज्यसेवा..जागा साडेचारशे आणि अर्ज अडीच लाख !

Premraj Chavan

07 Jan, 07:59


🟣 राज्यसेवा मुख्य परीक्षा Test Series 🟣

   🔥 Batch - 2 🔥
( Offline Paper & Online Discussion )

🔴......Admission Open......🔴

🟢 परीक्षेचे ठिकाण - अशोक विद्यालय, न्यू इंग्लिश शाळेसमोर,484 सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे 411030

📍ऑफीस पत्ता : पहिला मजला, साई नारायण प्लाझा , गांजवे चौक, पत्रकार भवन शेजारी, पुणे-३० https://maps.app.goo.gl/aaZVmeBmfbUKAtVA6?g_st=ac

Premraj Chavan

07 Jan, 04:52


# आजच्या ट्विटर war मध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि retweet करा

Premraj Chavan

07 Jan, 04:51


https://x.com/MpscGuidance/status/1876487576133218761?t=NipNC6sgXf6YIIV2UJprfw&s=35

Premraj Chavan

07 Jan, 04:51


https://x.com/kiransu95503521/status/1876489411724210220?t=0_vRZ4dRTfsVxg8FpLgtJA&s=35

Premraj Chavan

07 Jan, 03:05


#राज्यसेवा2024जागावाढ

👆हा # Hashtag वापरा
उद्या सर्वांनी न चुकता बरोबर 10 ते 1 या वेळेत तुमच्या हक्कांसाठी ट्विटर वर Tweet करा.. तुमच्या एका Tweet ने सरकार दरबारी आपला विषय पोहोचेल...
ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला नसेल त्यांनी किमान Tweet करून आपला सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती.. 🙏

Premraj Chavan

07 Jan, 02:19


एमपीएससी च्या जागा वाढीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

👉अनेक पदांची मागणीपत्रक नाहीत

Premraj Chavan

06 Jan, 16:49


भव्य ट्विटर War

राज्यसेवा जागावाढ 2024 झालीच पाहिजेत..

मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठीकित राज्यसेवा जागावाढ चा निर्णय घेऊन अडीच लाख विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती.

आता नाही कधीच नाही.

शेवटचा Attempt क्लास 1 होण्याची शेवटची संधी.

हॅशटॅग -

दिनांक - 7 जानेवारी 2024
वेळ- सकाळी 10 ते 1

जागावाढ ग्रुप लिंक -
https://t.me/+vi_8RNanWls4MGU1

Premraj Chavan

06 Jan, 02:59


महाराष्ट्रातील सर्वाधिक गाजलेली....😍

🟣 राज्यसेवा मुख्य परीक्षा - Test Series 🟣

🤩 प्रवेशप्रक्रिया सुरू...🤩

♦️लवकर आपले ॲडमिशन निश्चित करा ♦️

📍ऑफीस पत्ता : पहिला मजला, साई नारायण प्लाझा , गांजवे चौक, पत्रकार भवन शेजारी, पुणे-३० https://maps.app.goo.gl/aaZVmeBmfbUKAtVA6?g_st=ac

Premraj Chavan

05 Jan, 15:43


HMPV विषाणूच्या उद्रेकाबाबत महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य संचलनालयाने जारी केलेले खबरदारीचे उपाय👍

सर्वांनी आपली काळजी घ्यावी...

Premraj Chavan

04 Jan, 10:25


राज्यसेवा 2024 जागावाढीसाठी खालील लिंक वर क्लीक ग्रुप जॉईन करा. इथं सर्व प्रमुख विद्यार्थी नेते उपस्थित आहेत.
इथं जागावाढीचे अपडेट्स दिले जातील. शेवटचे १० दिवस बाकी आहेत.

आपल्या सर्व मित्रांना लिंक share करा. 👍

https://t.me/+z_ql4OOqhS9jNjFl

Premraj Chavan

04 Jan, 02:47


🌿सकाळचा शिरस्ता....!

राज्यसेवा मुख्य कृषी बॅच ला असणारी ही सारी लेकरं....!
रोज नित्य नियमाने हा शिरस्ता जपलेला आहे...

अभ्यासाचा अंतिम हेतू पोस्ट मिळविण्यासोबतच चांगला माणूस घडविणे असायला हवा...!

#Proud teacher
#राज्यसेवा मुख्य
#कृषी
#StepUp
@PremrajChavan

Premraj Chavan

03 Jan, 03:16


सावित्रीमाई,
त्या रिकाम्या लोकांच्या डोक्यातील "दगडधोंडे" तु झेललेस  अंगावर...
अन् फुलवलं या स्त्री जातीच्या ओसाड भविष्यावर "अबकड" च फूल...

तुझ्या सुपिक मातीतच रुजलं स्त्री शिक्षणाच "बीज"...
अन् माझ्या जोतिबाच्या आधुनिक प्रयत्नांना फुटला यशाचा "अंकुर"....

माई तु नसती जन्मलीस या मातीत तर...
तुझ्या लेकी अजूनही पुसत राहिल्या असत्या त्यांच्या अडाणी पणाची "आसवं"...
अन् आमचा समाज पूजत राहिला असता फक्त सरस्वतीच्या प्रतिमेलाच
विद्येची "देवी" म्हणून....

33 कोटी देव असतात की नाही,ते माहित नाही, पण
फक्त तुझ्याच एका बाराखडीच्या "आसुडाने"मारले गेले कित्येक अविचारी दानव...
अन् जन्माला आल्या कल्पना, प्रतिभा,साक्षी अन् प्रगतीच्या कित्येक "देव्या"....

तुझ्या  साक्षरतेच्या "काव्याची" आज झालीत सदाबहार "फुले"...
अन् इथली माय झालीय "बावनकशी" सोन्यासारखी अतुल्य....

माई...फक्त तुझ्यामुळे!!!!

-भारतीय (प्रेमराज)
@PremrajChavan

#Repost
# विनम्र अभिवादन
# बालिका दिवस

Premraj Chavan

02 Jan, 15:30


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024😍
One stop solution for Agriculture 🤘

🔥🔥 आज 10 टक्के ऑफ 🔥🔥

कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र बॅच
By प्रेमराज चव्हाण सर 🤘

ऑनलाइन ॲडमिशन साठी link -
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Premraj Chavan

02 Jan, 12:53


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024😍
One stop solution for Agriculture 🤘

🔥🔥 आज 10 टक्के ऑफ 🔥🔥

कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र बॅच
By प्रेमराज चव्हाण सर 🤘

ऑनलाइन ॲडमिशन साठी link -
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Premraj Chavan

02 Jan, 03:31


😍💥💥..2 Days Special Offer.( 1 आणि 2 जानेवारी 2025).💥💥😍

😍 संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली आणि 5500+ विद्यार्थ्यांनी केलेली 😍

🟢 कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र बॅच 🟢

🤩🤩...Now Online Available...🤩🤩

🔷 ऑनलाईन बॅच जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@PremrajChavan

Premraj Chavan

01 Jan, 08:02


😍💥💥..2 Days Special Offer.( 1 आणि 2 जानेवारी 2025).💥💥😍

😍 संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली आणि 5500+ विद्यार्थ्यांनी केलेली 😍

🟢 कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र बॅच 🟢

🤩🤩...Now Online Available...🤩🤩

🔷 ऑनलाईन बॅच जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@PremrajChavan

Premraj Chavan

31 Dec, 15:37


गुजरा हुआ साल🌿

शेवटचे काही तास शिल्लक आहेत
वर्षभर असंख्य लोकांना भेटलात पण आज थोडावेळ का होईना स्वतःला भेटा.कधीतरी स्वतःला दुखावलंच असेल तर कान पकडा,माफी मागा स्वतःची.वर्षभरात काय मिळवलं हा प्रश्न विचारा स्वतःला उत्तर सकारात्मक आलं तर ठीक आहे आणि नाही आलं तरी ठीक आहे.गेलेल्या वेळेवर बोलण्यात अर्थ काय.माझा संकल्प आणि त्यासाठी केलेल्या शेड्युल वर अजिबात विश्वास नाहीय त्यामुळे असलं काही करण्यापेक्षा नॅचरल वागण्याची शक्ती मागूया ईश्वराकडे. तेवढं केलं तरी आवश्यक गोष्टी आपोआप होत जातात.जे आहे ते वागू, जसं आहोत ते दाखवू.जजलेस होऊन माणसं समजून घेऊ कारण प्रत्येक वर्षी हीच नेमकी चूक करतो आपण.आणि हो फार काही ताण घेऊ नका.माणूस आहोत आपण चूका होणारच. डोळे पुसा आणि आत्ता काय तो नियतीशी करार करा.सकाळी खिडकीतून येणाऱ्या मंद प्रकाशासारखं आयुष्य बहरून काढा.
आरशासमोर उभं राहून आत्मविश्वासाने स्वतःला सांगा.
वो जो था ओ गुजरा हुआ साल था
अब नया साल
मै राजी हु, आप बताओ....

©उद्देश


@Premrajchavan

Premraj Chavan

31 Dec, 04:45


Retweet

Premraj Chavan

31 Dec, 04:45


https://x.com/OFFICER_KATTA_I/status/1873936035761246511?t=Xq9L_w6bNmwjykfw6ZcWiQ&s=35

Premraj Chavan

30 Dec, 10:46


#Combine_जागावाढ_2024

आतापर्यंत कधीही न झालं असे भव्य ट्विटर वार

मागणी- महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.

ASO, STI, PSI, SR,
Clerk, tax assistant ,excise inspector, technical assistant, industrial inspector, AMVI

प्रत्यक्ष ट्विटरवार चा दिनांक -31
डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

टिप - कम्बाईन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आता जर संघटित नाही झालं तर आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही.

सर्वांनी सहभाग नोंदवा स्वतःच्या हक्कासाठी स्वतः लढा

लढूयात आणि जिंकूयात💪🤝

ग्रुप ची लिंक -
https://t.me/Combinejagavaad2024

Premraj Chavan

30 Dec, 08:14


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क यासाठी सर्व विद्यार्थी मित्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होते...

तुमच्या परीक्षेच्या अंतिम टप्प्याच्या तयारीसाठी...
स्टेप अप अकॅडमीच्या तज्ञ प्राध्यापकांच्या हातोटीने तयार झालेले 21 अपेक्षित प्रश्नसंच आजपासून मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे...!

शेवटच्या टप्प्यामध्ये नक्कीच या अपेक्षित प्रश्नसंचाचा तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा होणार आहे...!

ऑफलाईन पुस्तक पुण्यामध्ये सर्व बुक स्टोर वरती उपलब्ध आहे..!

ऑनलाइन पुस्तक मागवण्यासाठी लिंक -
https://youth27.com/products/product_details/915

सर्वांना अभ्यासासाठी खूप सार्‍या शुभेच्छा🎯💐💐💐💐

आपलेच,
प्रेमराज चव्हाण
प्रवीण दांगटे
तानाजी इंगोले

Premraj Chavan

30 Dec, 04:17


राज्यात PSI पदाच्या 3 हजार जागा रिक्त

MPSC कडे फक्त 216 जागांचे मागणीपत्र

इतर विभागांतील रिक्त पदे

◾️उपजिल्हाधिकारी 16
◾️पोलिस उपअधीक्षक 161
◾️तहसीलदार 66
◾️नायब तहसीलदार 281
◾️मुख्याधिकारी (अ) 44
◾️मुख्याधिकारी (ब) 75
◾️उपशिक्षणाधिकारी 347

Premraj Chavan

29 Dec, 05:36


🎯आजपासून सर्वत्र उपलब्ध

🎯 राज्यसेवा मुख्य परीक्षा

🎯 GS 4 (2012-2023)

🎯 वर्गीकृत स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच

🎯 ऑनलाईन ऑर्डर साठी -
https://youth27.com/products/product_details/914

🎯 लेखक - परमेश्वर साबळे सर (STI)
विशाल पिचड सर (STI)
🎯 संपादक - दिलीप खाटेकर सर

@PremrajChavan
@StepUpMPSC

Premraj Chavan

29 Dec, 03:55


MPSC च्या 99% लोकांना जागावाढ फक्त liabrary मध्ये बसून हवी आहे.  कोणीही विद्यार्थी स्वतः प्रयत्न करताना दिसत नाही.

एक लक्षात घ्या राज्यसेवा 2025 जाहिरात जानेवारी च्या पहिल्या पंढरवाडयात अपेक्षित आहे. एकदा जाहिरात आल्यावर पुन्हा जागावाढ अशक्य आहे.

त्यामुळे शेवटचे काही दिवस आहेत. पाठपुरावा न केल्यास 457 जागांवरती परीक्षा द्यायला तयार राहा..

#जागा वाढ
#राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

Premraj Chavan

28 Dec, 14:54


🌿Some random clicks in between lectures 😍😍

# करामती पोर
#राज्यसेवा मुख्य
#Agriculture बॅच 😍
#Step up

@PremrajChavan

Premraj Chavan

28 Dec, 09:17


निवेदन_ combine _जागावाढ_ 2024

Premraj Chavan

27 Dec, 02:20


🙏🙏

Premraj Chavan

26 Dec, 17:13


Legend 🥹 🫡🙏

Premraj Chavan

26 Dec, 13:42


https://eduvarta.com/MPSC-Aspirants-Demand-Increased-Vacancies-in-2024-MPSC-2024-wars-Protest-in-pune

Premraj Chavan

26 Dec, 12:56


Join

https://t.me/+b-htYtDH6_djYWJl

https://www.loksatta.com/nagpur/mpsc-students-demand-state-government-to-increase-seats-in-mpsc-2024-examination-dag-87-css-98-4787143/

Premraj Chavan

25 Dec, 11:49


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024😍
One stop solution for Agriculture 🤘

कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र बॅच
By प्रेमराज चव्हाण सर 🤘

ऑनलाइन ॲडमिशन साठी link -
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Premraj Chavan

25 Dec, 09:08


मराठी आणि इंग्रजी

Descriptive 😍

बॅच सुरू-
25 डिसेंबर रोजी,
संध्याकाळी पाच वाजता 🤘
ठिकाण - मुख्य ऑफिस गांजवे चौक

Premraj Chavan

25 Dec, 03:55


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024😍
One stop solution for Agriculture 🤘

कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र बॅच
By प्रेमराज चव्हाण सर 🤘

ऑनलाइन ॲडमिशन साठी link -
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Premraj Chavan

24 Dec, 10:35


😍💥💥..2 Days Special Offer.(24 आणि 25 डिसेंबर 2024 ).💥💥😍

😍 संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली आणि 5500+ विद्यार्थ्यांनी केलेली 😍

🟢 कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र बॅच 🟢

🤩🤩...Now Online Available...🤩🤩

🔷 ऑनलाईन बॅच जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@PremrajChavan

Premraj Chavan

24 Dec, 03:32


आज आणि उद्या (24 आणि 25 डिसेंबर 2024 रोजी) ख्रिसमस निमित्त आपल्या सर्व बॅचेस वर 10 टक्के ऑफ असेल 😍😍

🎯 राज्यसेवा मुख्य - कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र बॅच
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯 संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा संपूर्ण भूगोल बॅच
https://bfwyu.on-app.in/app/oc/506347/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app


🎯 संयुक्त पूर्व परीक्षा भूगोल रिविजन बॅच
https://bfwyu.on-app.in/app/oc/601094/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯 राज्यसेवा मुख्य परीक्षा - संपूर्ण भूगोल बॅच
https://bfwyu.on-app.in/app/oc/463449/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@PremrajChavan

Premraj Chavan

23 Dec, 15:23


#राज्यसेवा 2024 जागावाढ

भव्य ट्विटर War

मागणी- सर्व 34 संवर्गच्या मिळून जास्तीत जास्त जागा MPSC 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात.

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP या महत्वाच्या पदांचा समावेश राज्यसेवा 2024 मध्येच करावा.

यासाठी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ट्विटर war आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या हक्कासाठी सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

💥💥💥🔥🔥🔥

Premraj Chavan

23 Dec, 13:08


🎯 पुन्हा एकदा " ती " पुढे गेली.....

पण जाताना तिने जवळपास एक महिन्याची नवीन संधी,
उरलेल्या अभ्यासाची उजळणी करायला थोडा कालावधी,
राहिलेला एखादा विषय पुन्हा नव्याने करण्यासाठी वेळ,
प्रश्नपत्रिकांचा पुरेसा सराव झाला नसल्यास त्यासाठीची टाइमिंग,
आणि राज्यसेवेला झालेल्या चुका भरून काढण्यासाठीची योग्य संधी ...
अशा अनेक....

"सुवर्णसंधी" देवून ती एका महिन्याने पुढे गेली आहे....!

तिला गमावू नका...
लागलीच आपलं वेळापत्रक Shuffle करा आणि जोमाने कामाला लागा....!

@PremrajChavan

Premraj Chavan

23 Dec, 08:24


गट ब पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी तर गट क पूर्व परीक्षा 4 मे 2025 रोजी होणार 👆👆

Premraj Chavan

21 Dec, 12:20


माझी छोटी बहीण गायत्री काल पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक १२४ च्या दीक्षांत संचलन समारंभानंतर महाराष्ट्र पोलीस सेवेत रुजू झाली आहे....!
आमच्या सर्व कुटुंबियांसाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी हा क्षण आनंदाचा आणि अभिमानाचा आहे...!

विशेष बाब म्हणजे गायत्री सत्र क्र. १२४ मधे गुनानुक्रमानुसार एकुणात चौथी आणि मुलींमधून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे...!

जे यश माझ्याकडून मिळवायचं राहिलं त्या यशाची पूर्ती छोट्या बहिणीने केल्याचं समाधान आणि अभिमान अवर्णनीय आहे 😍

#Proud of You dear Didi 😍

🎯 तुम्हा सर्वांचा मास्तर आणि मित्र म्हणून तुमच्या यशाचा गुलाल ही असच Celebrate करायचा आहे...!
लगे रहो 😍


@PremrajChavan

Premraj Chavan

21 Dec, 11:02


😍FSO OPEN SESSION😍

📱Youtube Live @4 Pm📱

🔔Click Here 🔗
https://youtube.com/live/aTMYt_EViRA?feature=share

Premraj Chavan

20 Dec, 09:18


For FSO interview aspirants 😍🤘

Premraj Chavan

20 Dec, 01:08


Batch 124 PSI
Passing out Parade 😍

#MPA

https://www.youtube.com/live/SQFbMT7fyF8?feature=shared

Premraj Chavan

19 Dec, 03:33


😍💥💥 ऑफरचा आजचा शेवटचा दिवस .💥💥😍

😍 संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली आणि 5000+ विद्यार्थ्यांनी केलेली 😍

🟢 कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र बॅच 🟢

🤩🤩...Now Online Available...🤩🤩

🔷 ऑनलाईन बॅच जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@PremrajChavan

Premraj Chavan

18 Dec, 13:38


मराठी आणि इंग्रजी

Descriptive 😍

भेटूयात -
Open session -
20 डिसेंबर रोजी,
संध्याकाळी पाच वाजता 🤘


- बॅच बाबत डिटेल्स आणि त्याचे टाइमिंग हे त्याच दिवशी सांगितले जाईल. बॅच शक्यतो रविवारी conduct केली जाईल🤘

Premraj Chavan

18 Dec, 02:46


😍💥💥..2 Days Special Offer.(18 आणि 19 डिसेंबर 2024 ).💥💥😍

😍 संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली आणि 5000+ विद्यार्थ्यांनी केलेली 😍

🟢 कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र बॅच 🟢

🤩🤩...Now Online Available...🤩🤩

🔷 ऑनलाईन बॅच जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@PremrajChavan

Premraj Chavan

17 Dec, 12:24


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024😍
One stop solution for Agriculture 🤘

कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र बॅच
By प्रेमराज चव्हाण सर 🤘

ऑनलाइन ॲडमिशन साठी link -
https://bfwyu.on-app.in/app/oc/601674/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Premraj Chavan

09 Dec, 05:12


बरेच विदयार्थी माझ्या Descriptive पेपर बाबत विचारणा करत आहेत..2023 चा अंतिम निकाल अजून लागलेला नसल्यामुळे RTI मधून Copies मागवता येत नाहीयेत...!

मागील 4 वर्षापासून दरवर्षी आपण predict केलेलेच निबंधाचे विषय आयोगाच्या परीक्षेत येतात आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो याच समाधान आहे.
यावर्षीही त्याबाबत काही Contribute करता येते का नक्की पाहूयात...!

आपलाच,
प्रेमराज चव्हाण
राज्यसेवा मुख्य 2023
Descriptive State Topper
मराठी- 36
इंग्रजी - 36
एकूण - 72


#सोबत Step Up test series साठी माझा 2022 मध्ये सोडविलेला सराव पेपर देत आहे. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. (हा आयोगाचा पेपर नाही, टेस्ट सिरीज साठी वेळ लावून वर्गातच सोडवलेला पेपर आहे)

@PremrajChavan

Premraj Chavan

08 Dec, 10:51


We are proud that ...
We are Team Step Up 😍😍🤘


#Housefull
#Thank you for the huge response 😍

Premraj Chavan

08 Dec, 10:38


We are live now😍🤘

Premraj Chavan

08 Dec, 10:38


https://youtube.com/live/_zmxygaTwnM?feature=share

Premraj Chavan

08 Dec, 03:26


🎯 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

🎯 Mains Fast-track batch

🎯 Open Session

🎯 आज संध्याकाळी 4 वाजता

🎯 ठिकाण - Step up academy main office, गांजवे चौक , पुणे

@PremrajChavan

Premraj Chavan

07 Dec, 17:11


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या...

" 21 अपेक्षित प्रश्नसंच "

या पुस्तकासाठी आपण देत असणाऱ्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल सर्व विद्यार्थी वर्गाचे मनापासून आभार😍

🎯 Practice+ Analysis+ Prediction 😍

https://youth27.com/products/product_details/915

आपलेच,
प्रेमराज चव्हाण
प्रवीण दांगटे
तानाजी इंगोले
Team स्टेप अप 😍

Premraj Chavan

07 Dec, 03:38


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 साठी...

महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या पसंती उतरलेली 5000+ विद्यार्थ्यांनी अनुभवलेली,
परीक्षाभिमुख बॅच....

"कृषी भूगोल व कृषी अर्थशास्त्र "
By प्रेमराज चव्हाण सर

One STOP solution for AGRICULTURE!

Coming soon......

Premraj Chavan

06 Dec, 16:05


The beautiful Jupiter😍

The Roman king of Gods from the skies near backwaters of khadawasla dam , Pune 😍

TIME CAPTURED - 9.30 pm

Photographer - Me 😍🤘

@PremrajChavan

Premraj Chavan

06 Dec, 07:02


महाराष्ट्राच्या लोकसंख्या घटकांच्या प्रश्नात फक्त लिंग गुणोत्तरच चुकीचे दिलेले आहे..
बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे म्हणणे आहे की साक्षरता दर 82.34 आहे. त्यामुळे तो चुकीचा घ्यायचा परंतु मूलतः हा आयोगाचा PYQ आहे. आणि यामध्ये आयोगाने 82.91% हे उत्तर बरोबर दिलेले आहे. आयोग सुद्धा कधी decimal मधले आकडे फारशे चुकवत नाही.

Objection घ्यायचे म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तर खरंच चुकीची दिलेले आहेत त्यावरती नैतिकतेने ऑब्जेक्शन घेणे असा होतो !
दरवर्षी आयोगाकडे ढीगभर ऑब्जेक्शन जातात ; परंतु आयोग योग्य त्यालाच एंटरटेन करते (अपवाद pitutary)

त्यामुळे प्रश्नाचे उत्तर नक्की बदलेल👍

Premraj Chavan

06 Dec, 05:52


बांदर कोळसा खाणीसाठी source 👍

Premraj Chavan

06 Dec, 05:26


महाराष्ट्र लोकसंख्या लिंग गुणोत्तर 👍

Premraj Chavan

06 Dec, 04:15


🎯राज्यसेवा मुख्य #syllabus इंग्रजी  मधून..

👉 या दरम्यानच्या काळातsyllabus नेहमीच सोबतीला राहूद्या 👍

Premraj Chavan

06 Dec, 04:15


🎯राज्यसेवा मुख्य #syllabus मराठी  मधून..

👉 या दरम्यानच्या काळातsyllabus नेहमीच सोबतीला राहूद्या 👍

Premraj Chavan

06 Dec, 03:51


Higgins या प्रश्नाबाबत

त्यांच्याच पुस्तकाचा कंटेंट...
Reference म्हणून पाठवू शकता

Premraj Chavan

06 Dec, 03:50


Higgins या प्रश्नाबाबत

त्यांच्याच पुस्तकाचा कंटेंट...
Reference म्हणून पाठवू शकता

Premraj Chavan

06 Dec, 03:35


चंद्रपूर मधील कोळसा खाणी यासाठी ऑथेंटिक रेफरन्स पुढे शेअर करत आहे👍

हे तीनही डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता👍

Premraj Chavan

05 Dec, 15:04


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क यासाठी सर्व विद्यार्थी मित्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होते...

तुमच्या परीक्षेच्या अंतिम टप्प्याच्या तयारीसाठी...
स्टेप अप अकॅडमीच्या तज्ञ प्राध्यापकांच्या हातोटीने तयार झालेले 21 अपेक्षित प्रश्नसंच आजपासून मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे...!

शेवटच्या टप्प्यामध्ये नक्कीच या अपेक्षित प्रश्नसंचाचा तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा होणार आहे...!

ऑफलाईन पुस्तक पुण्यामध्ये सर्व बुक स्टोर वरती उपलब्ध आहे..!

ऑनलाइन पुस्तक मागवण्यासाठी लिंक -
https://youth27.com/products/product_details/915

सर्वांना अभ्यासासाठी खूप सार्‍या शुभेच्छा🎯💐💐💐💐

आपलेच,
प्रेमराज चव्हाण
प्रवीण दांगटे
तानाजी इंगोले

Premraj Chavan

05 Dec, 09:34


हिल्या उत्तरतालिकेनुसार भूगोलाचे 2 प्रश्नांचे उत्तर अंतिम key नुसार बदलू शकते...!

१) महाराष्ट्राची लिंग गुणोत्तर
२) चंद्रपूर मधील कोळशाच्या खाणी

हे दोन बदलायला हवेत 👍

# महाराष्ट्रातील नदी प्रणाली पॅटर्न बदलण्याची शक्यता कमी वाटते..!
INCLUSIVE APPROACH नुसार

# विखुरलेल्या वस्त्या आयोगाने उत्तर बरोबरच दिले आहे !


@PremrajChavan

Premraj Chavan

05 Dec, 07:34


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Premraj Chavan

05 Dec, 03:24


😍🤘राज्यसेवा पूर्व रिविजन बॅचच्या प्रचंड यशानंतर

5 जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त अशी.....

🎯संपूर्ण भूगोल रिविजन बॅच 🤘

🎯10 लेक्चर - 10 मार्क्स = RESULT

बॅच लिंक -
https://bfwyu.on-app.in/app/oc/601094/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@PremrajChavan

Premraj Chavan

04 Dec, 06:33


आज संध्याकाळपासून सर्वत्र उपलब्ध😍🎯

Premraj Chavan

22 Nov, 09:43


🔴 2024 मुख्य च्या तारखा जाहीर

राज्यसेवा मुख्य 2024

26/27/28 एप्रिल

गट ब मुख्य 2024 - 1 जून

गट क मुख्य - 29 जून


@PremrajChavan

Premraj Chavan

22 Nov, 09:43


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

Premraj Chavan

22 Nov, 04:34


🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🎯 टिपून ठेवा 🤘

@PremrajChavan

Premraj Chavan

21 Nov, 04:48


🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🎯 टिपून ठेवा 🤘

@PremrajChavan

Premraj Chavan

20 Nov, 10:24


एक मत 'महा'राष्ट्राच्या ' विकासा 'साठी...!

Every vote counts ❤️

मी केले, तुम्हीही करा...!

@PremrajChavan

Premraj Chavan

19 Nov, 18:14


महाराष्ट्राचं आणि आपल्या सर्वांचं भवितव्य उद्या मतपेटीमध्ये बंद होत आहे...

उद्याच्या दिवस आपण सर्व मतदार "राजा" आहोत....!
आणि इतिहास साक्षी आहे की राजा हा "विवेकी" आणि "शहाणा" असतो....!

तुमचा अमूल्य मतदानाचा हक्क नक्की बजावा आणि महाराष्ट्राच्या सोबतच भारताच्या संविधानाचा लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करा....!

# "महा"राष्ट्राचा "विकास" झाला तरच देश "आघाडी" वर राहील...!

- भारतीय (प्रेमराज)
@PremrajChavan

Premraj Chavan

19 Nov, 04:24


🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🎯 टिपून ठेवा 🤘

@PremrajChavan

Premraj Chavan

18 Nov, 03:45


🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🎯 टिपून ठेवा 🤘

@PremrajChavan

Premraj Chavan

17 Nov, 17:49


राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 🤘

Last 14 days to go....!

Stay motivated..........!

तू चक्रव्यूह को तोड दे.....!

@PremrajChavan

Premraj Chavan

14 Nov, 16:37


Always keep a child in you alive 😍

सर्वांना बालदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 💐


@Premrajchavan

Premraj Chavan

14 Nov, 04:38


🔥🔥 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अंतिम टप्प्यात
अंतिम उजळणीसाठी..... हमखास मार्क देणारी🤘

🔥🔥 यावर्षी 3500+ मुलांनी आवर्जून केलेली...

🌿भूगोल आणि पर्यावरण  रिविजन बॅच
     By प्रेमराज चव्हाण सर

🔥🔥 20 तास - 20 प्रश्न - 40 मार्क्स 🔥🔥

Link -
https://bfwyu.on-app.in/app/oc/513409/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@PremrajChavan

Premraj Chavan

13 Nov, 10:43


Kindly note👍

Premraj Chavan

13 Nov, 03:32


🎯 बारामती

स्टेप अप एमपीएससी अकॅडमी , पुणे आणि स्वयंप्रेरणा अकॅडमी बारामती
त्यांच्या संयुक्त विद्यमाने

बारामती मध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास....

संयुक्त सेवा गट ब व क पूर्व परीक्षा 2024

ऑफलाइन टेस्ट सिरीज...!


संपर्क - 9860828014

Premraj Chavan

12 Nov, 09:23


पृथ्वीचे_अंतरंग_by_प्रेमराज_चव्हाण.pdf

Premraj Chavan

12 Nov, 09:22


पृथ्वीचे अंतरंग 👍

हा टॉपिक एकदा व्यवस्थित पाहून घ्या !
यावर्षी प्रश्न अपेक्षित आहे !

@Premrajchavan

Premraj Chavan

11 Nov, 10:30


🔹Combine Pre Approach Building Batch🔹

😍😍 Open Session 😍😍

📱...Join Todays At 4 Pm...📱

▶️Click Here 🔗
https://youtube.com/live/4gGXOQeQGlE?feature=share

Premraj Chavan

11 Nov, 03:53


🔥 Combine Gr. B & C Approach Building Batch 🔥

🔔Open Session - आज, 11 नोव्हें 2024 दु. 4 वा. 🔔

📍ऑफीस पत्ता : पहिला मजला, साई नारायण प्लाझा , गांजवे चौक, पत्रकार भवन शेजारी, पुणे-३०

📍Office Location👉🏻 https://maps.app.goo.gl/aaZVmeBmfbUKAtVA6?g_st=ac

@PremrajChavan

Premraj Chavan

10 Nov, 05:01


जगातील प्रमुख आदिवासी जमाती आणि प्रदेश....

# महाराष्ट्र व भारतावर प्रश्न येवून गेलेला आहे...

# हे टिपून ठेवा🙏

@PremrajChavan

Premraj Chavan

08 Nov, 09:37


विविध प्रकारचे Folds आकृत्या सहित व्यवस्थित करून ठेवावेत...

राज्यसेवा पूर्व 2022 ला आयोगाने याचे स्पष्टीकरण विचारले होते आता याच्या आकृत्यांवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे...!

@PremrajChavan

Premraj Chavan

07 Nov, 04:59


जगातील आणि भारतातील महत्त्वाच्या हिमनद्या...!

राज्यसेवा पूर्वसाठी महत्त्वाचे...!

टिपून ठेवा 👍

@PremrajChavan

Premraj Chavan

03 Nov, 14:26


ऋषभ पंत ची आजची टेस्ट सिरीज गमावल्यानंतरची पोस्ट...
पंत ने दोन्ही डावात बेस्ट बॅटिंग केली... altogether different from alllll...! 😍

कधी कधी असं होतं ना , आपण आपले बेस्ट प्रयत्न देत असतो... जीव तोडून सगळ्या गोष्टी करत असतो.... आपल्याकडून कोणतीही गोष्ट कमी पडत नसते...

पण...
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी जुळून येत नाहीत ; आणि मग एकट्याच्या प्रयत्नांना कुठेतरी Limitations आलेले असतात. यामुळे यश आपल्यापासून फार लांब जात...

पण म्हणून काय प्रयत्न सोडायचे नसतात...
हार जरी झाली तरी पुन्हा नव्याने, नव्या जोशाने, त्याच ताकदीने भविष्याच्या उज्वलतेसाठी लढायचं असतं...!

हे सगळं खास करून, मागच्या वर्षी राज्यसेवा आणि कम्बाईन मध्ये जीवाचं रान करून पोस्ट मिळवण्यासाठी झटलेल्या सबंध विद्यार्थी मित्रांसाठी....!
कायम लक्षात ठेवा.....
जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत हार मानायची नाही...! ✌️

सोबत आहोत सोबत राहू...!
प्रेमराज (भारतीय)
@PremrajChavan

Premraj Chavan

03 Nov, 09:21


♦️#Combine गट ब, गट क फॉर्म भरण्यासाठी ची वेबसाईट सुरळीतपणे सुरु झालेली आहे. फॉर्म भरून घ्या.. 

ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी, fees status paid आहे का पाहून घ्या..

उद्या शेवटची तारीख आहे..🙏
🙏

Premraj Chavan

02 Nov, 03:54


आजही आपल्या सर्व बॅचेस वर १० टक्के ऑफ असेल👍

Premraj Chavan

01 Nov, 03:30


🎯राज्यसेवा पूर्व + मुख्य संपुर्ण भूगोल

https://bfwyu.on-app.in/app/oc/463449/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯 राज्यसेवा /संयुक्त पूर्व+ मुख्य संपूर्ण पर्यावरण

https://bfwyu.on-app.in/app/oc/485755/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯राज्यसेवा पूर्व भूगोल + पर्यावरण revision बॅच

https://bfwyu.on-app.in/app/oc/513409/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯 संयुक्त गट ब आणि क पूर्व+ मुख्य परीक्षा संपुर्ण भूगोल बॅच

https://bfwyu.on-app.in/app/oc/506347/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

सर्व कोर्सेस वर आज आणि उद्या दिपावलीनिमित्त १० टक्के ऑफ 😍

@Premrajchavan

Premraj Chavan

31 Oct, 03:18


सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🥳💫🌟💥💥

सर्वांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा !
🌿🌿

Premraj Chavan

26 Oct, 15:48


स्टेपअप सन्मान सोहळा २०२४😍

#Glimpses 🤘

Premraj Chavan

26 Oct, 12:19


🛑सूचना Combine Pre Test Series २०२४ 🛑
आपले ९ मार्च २०२४ comprehensive round ( TOTAL 5 TEST )आपण येत्या १७ नोव्हेंबर पासून सुरु करत आहोत

NOTE
नवीन पावती ऑफिस मधून घेऊन जाणे नवीन पावती नुसार. प्रवेश स्विकारला जाईल.ह्याची नोंद घ्यावी.

Premraj Chavan

26 Oct, 08:02


मागच्या काही दिवसात आपले पुस्तक मार्केट मधून आऊट ऑफ स्टॉक झाले होते.
आपल्या पुस्तकाचे नवीन प्रिंट आजपासून सर्वत्र उपलब्ध.....!

🎯भारताच्या भुगोलासाठी one stop solution..

🎯भारताचा भूगोल (Gist of India) - तृतीय आवृत्ती

🎯लेखक - प्रेमराज चव्हाण सर (कृषी विस्तार अधिकारी)

🎯 आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांशी आजच संपर्क करा....!

🎯 ऑनलाईन मागविण्यासाठी Download करा -
Youth27 app on play Store

Link -
https://www.youth27.com/products/product_details/314

- भारतीय
@Premrajchavan

Premraj Chavan

25 Oct, 11:26


https://youtube.com/live/MtZWeMe3muw?feature=share

Premraj Chavan

25 Oct, 04:04


🔥🔥 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अंतिम टप्प्यात
अंतिम उजळणीसाठी.....

🔥🔥 यावर्षी 3000+ मुलांनी आवर्जून केलेली...

🎯राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 अंतीम Revision साठी

🌿भूगोल आणि पर्यावरण  रिविजन बॅच
     By प्रेमराज चव्हाण सर

🔥🔥 20 तास - 20 प्रश्न - 40 मार्क्स 🔥🔥

Link -
https://bfwyu.on-app.in/app/oc/513409/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@PremrajChavan

Premraj Chavan

24 Oct, 17:42


🌿 स्वतःशी थोडं बोलताय ना...?

स्वतःच्या दिवसभराच्या व्यस्त schedule मध्ये...
अभ्यास, क्लास, revisions, PYQ या साऱ्या रेलचेलीत कधी कधी स्वतःलाही वेळ देता यायला हवा....!

स्वतः सोबत बोलता यायला हवं...
भरभरून गप्पा मारता यायला हव्यात....!
अलगद हळुवार स्वतःला एकदा विचारून पाहताय ना...की...
कसा आहेस रे....?
सगळ जमतय ना नीट...
मीही आहे सोबत तुझ्या ; असाही विश्वास देवून पहा स्वतः स्वतःला केव्हातरी...

बघा तुमच्यामधले तुम्ही कसे खुलताय मग...
तुमची तुमच्याशी शेवटची भेट आणि डेट आठवा...
नसेल आठवत तर एकदा द्या करून ती.. स्वतःचीच स्वतःशी....!

कारण...
सगळयात महत्वाचं तुमचं...तुमच्याशी बोलणच आहे इथं....!

Cheers to you...
Buddy...!!!
🤝❤️

- भारतीय (प्रेमराज)
@PremrajChavan

Premraj Chavan

24 Oct, 08:08


कृपया नोंद घ्यावी👍

Premraj Chavan

22 Oct, 17:11


स्वतः कार्यक्रमाचा आयोजक असणं,
आपल्या अकॅडमी तर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार होणं,
आपल्या हाताखाली शिकून अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपल्या डोळ्यासमोर पाहणं ;
या सर्व गोष्टी अभिमानाच्या असतातच...पण;

याहूनही पलीकडे सुखाची, समाधानाची आणि उर अभिमानाने भरून येणारी गोष्ट म्हणजे आपल्या अकॅडमीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात आपल्या बहिणीच्या यशाबद्दल आपल्या आई वडिलांचा सन्मान व्यासपीठावरती होणं आणि त्याच सूत्रसंचालन आपण करणं...!

आयुष्यात अधून मधून यश - अपयश येत राहतय , हरकत नाही ; पण काही क्षण स्वतःला स्वतःविषयीच्या समाधानाची "खास" जाणीव करून देणारे असतात....!
हा त्यातलाच एक....!

या समाधानाच्या क्षणांसाठी लढत राहायचं असतं...!
हे "समाधान" त्या यशाइतकचं तोलामोलाचं असतं...!
#Blessed ❤️🌿

- भारतीय (प्रेमराज)
@PremrajChavan 🤗

Premraj Chavan

22 Oct, 15:03


https://site.fotoowl.ai/krishnafilms27/gallery/56148?share_key=7372

काल आयोजित केलेल्या सन्मान सोहळा साठी विद्यार्थी मित्रांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.....
आलेल्या विद्यार्थी मित्रांचे आणि पालकांचे वरील लिंक मधून आपण फोटो शेअर करत आहे.
- आपला फेस स्कॅन करावे. फोटो उपलब्ध होतील . 👍

Premraj Chavan

22 Oct, 08:03


Step Up...
सदैव विद्यार्थ्यांसोबत🙏

Premraj Chavan

21 Oct, 08:59


Live जॉईन व्हा 😍

Premraj Chavan

21 Oct, 08:59


https://www.youtube.com/live/jbLM0UOs5kw?si=zRHomb58KLeRHQ7t

😍कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे.... तरी कृपया सर्वांनी आपल्या या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा...

- Team Step Up Academy 🔥🔥

Premraj Chavan

21 Oct, 02:07


यायलाच लागतयं 💐🤘

दुपारी ठीक १२ वाजता👍

Premraj Chavan

20 Oct, 13:25


आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे🙏

Premraj Chavan

20 Oct, 12:08


स्टेप अप अकॅडमी सन्मान सोहळा 2024 निमित्त आपल्या सर्व पुस्तकांवर 50% ऑफ..

               ........😍😍😍😍.......

सोमवार - दिनांक 21 ऑक्टोबर 2024
      दुपारी : 1 ते 7 वाजेपर्यंत
स्थळ - टिळक स्मारक मंदिर, पुणे

Premraj Chavan

19 Oct, 13:40


सर्व विद्यार्थी मित्रांना आग्रहाचे निमंत्रण....!

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे....!


आपलाच,
प्रेमराज चव्हाण
स्टेपअप अकॅडमी, पुणे

Premraj Chavan

19 Oct, 11:39


🌿महत्वाची Update -

आज ध्रुवतारा अभ्यासिकेमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेस अनुसरून ज्या ११६ विदयार्थी मित्रांचे नोट्स आणि पुस्तकांचे नुकसान झालेले आहे त्यांच्यासाठी Step Up Academy चे राज्यसेवा पुर्व साठीचे उपयुक्त " The Logic Booster " हे पुस्तक आपण मोफत उपलब्ध करून देत आहोत.
ज्या विद्यार्थी मित्रांचे नुकसान झालेले आहे त्या विद्यार्थी मित्रांनी याबाबत आज सकाळी फॉर्म झालेल्या कमिटी शी संपर्क साधावा....!

सोबत आहोत, सोबत राहू...!

Premraj Chavan

19 Oct, 05:29


आज सकाळी झालेल्या दुर्घटनेमुळे विद्यार्थी मित्रांच्या नोट्स आणि पुस्तके जळून खाक झाले.. हे नुकसान खूप मोठे आहे... परंतु मगाशी पोस्ट टाकल्यापासून बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला पर्सनल मेसेज करून त्यांचं नुकसान झालं आहे अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याबाबत विनंती वजा सूचना केली.

माझ्याही मनात तो विचार चालू होता.
याबाबत आपणाला काय करता येइल याची अपडेट संध्याकाळपर्यंत नक्की देतो...!

ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झालेला आहे त्यांच्यासोबत आम्ही नक्की आहोत...!

काळजी करू नका 🤗🤗

Premraj Chavan

19 Oct, 05:00


सर्वात मोठ नुकसान हे आहे....!

लेकरांचं सारं कष्ट या पुस्तकात किंवा वहीत उतरवलेलं होतं....!

ते सारं खाक 😔

Premraj Chavan

19 Oct, 04:57


काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो....!
पुण्यातील एका मोठ्या अभ्यासिकेत सकाळी एका शॉर्टसर्किटमुळे एवढं सगळ घडल😔

लेकरांच्या जीवाला इजा पोचली नाही हे नशीब 🙏

आपली काळजी आपल्यालाच घ्यायला हवी🙏

15,227

subscribers

1,482

photos

114

videos