Advance Mpsc™ @advancempsc Channel on Telegram

Advance Mpsc

@advancempsc


स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर

Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Advance Mpsc™ (Marathi)

आपल्या स्पर्धा परीक्षा साठी तयारी करणारे सर्वांसाठी...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, फ्लो चार्ट्स इत्यादीसारखी अंगठी तुम्च्या परीक्षेत प्रमुख्य ठरणारे प्रश्नांची सामग्री @advmpsc किंवा @advancempsc1 या संपर्क स्थळावर सामायिक करा. व्यवस्थापकाशी संपर्क साधा: @DnyaneshvarPatil

Advance Mpsc

21 Nov, 06:29


📌हा video पाहून घ्या....Very IMP for राज्यसेवा...👇👇
https://youtu.be/6qMk7VoadQ0

Advance Mpsc

21 Nov, 05:59


Update करून घ्या.... सध्या मुद्दा Current मध्ये आहे...के. संजय मूर्ती भारतचे 15 वे CAG ठरले आहेत...👆

🔖नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)

📌CAG बद्दल Exam च्या दृष्टीने खालील महिती महिती पाहिजे...👇
➡️https://t.me/advancempsc/30542?single

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Mpsc

21 Nov, 05:06


https://youtu.be/oSiJxdLhCI8

Advance Mpsc

21 Nov, 04:13


🔖लेह-लडाखमध्ये अवतरले चक्क अवकाश !

➡️पहिल्या ॲनालॉग अवकाश मोहिमेस प्रारंभ

📌भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने (इस्त्रो) जम्मू-काश्मीरमधील लेह-लडाखमध्ये देशातील पहिल्या ॲनालॉग अवकाश मोहिमेस प्रारंभ केला आहे. कृत्रिम अवकाश तयार करून अवकाशयात्रींना या मोहिमेत प्रशिक्षित केले जाते.

🔖या मोहिमेविषयी थोडक्यात जाणून घेऊ...

🔴अवकाश मोहिमांतील प्रतिकूल आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी इस्रोच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
🔴लेहमध्ये इस्रोने कृत्रिम अवकाशाची प्रतिकृती तयार केली जाणार आहे. यामध्ये अवकाशयात्रींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Mpsc

21 Nov, 03:09


🔖ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विवेक देबरॉय यांचे निधन

➡️पंतप्रधानांचे विश्वासू आर्थिक सल्लागार, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विवेक देबरॉय (वय ६९) यांचे शुक्रवारी निधन झाले.

➡️२०१५मध्ये 'पद्मश्री'ने गौरवण्यात आलेले देबरॉय सन २०१७पासून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष होते.

➡️चार वेद, मुख्य ११ उपनिषदे, वाल्मीकी रामायण, महाभारत आणि पुराणांचे भाषांतर त्यांनी केले होते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Mpsc

21 Nov, 03:04


📌एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे भारतीय

Advance Mpsc

20 Nov, 06:03


📌Current Affairs चा अभ्यास करायला जास्त वेळ लागत असेल...

📌अभ्यास करुन पण marks मिळत नसतील....

📌काय वाचायचं.... काय Skip करायचं हेच समजत नाही.... म्हणुन Line to Line Reading होत असेल...

📌मोठ्या मोठ्या Magzine आणि एवढा मोठा Data वाचायला कंटाळा येत असेल...

📌वरील सर्व Problems साठी One Stop Solution...👇👇

🔖Advance MPSC च्या खालील दोन्ही बॅचला प्रचंड प्रतिसाद आणि विश्वासाला पात्र ठरलेल्या आहेत...👇👇

📱1Dec साठी One Day Revision Batch करा..👇
https://t.me/advance_current/14008

📱Combine पूर्व गट ब आणि गट क साठी Regular Batch...👇
https://t.me/advancempsc/31995

Advance Mpsc

19 Nov, 17:00


➡️या माहितीवर वारंवार प्रश्न विचारले जातात....Most IMP आहे.... चांगली करुन ठेवा..

🔖संविधान सभेबाबत महत्वाची माहिती

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Mpsc

19 Nov, 15:08


📌One Day Revision Batch.....Part 1...👇

https://youtu.be/F5q8ppy2ylk

Advance Mpsc

19 Nov, 07:29


🔤🔤🔤

🔖पहिल्या तृतीयपंथी उमेदवार

📌जळगाव येथील रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत.

📌राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Mpsc

19 Nov, 07:26


🔖 राज्याचा आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले उमेदवार

➡️1. अजित पवार - २०१९ - १,६५,२६५ (मताधिक्य)
➡️2. विश्वजित कदम - २०१९ - १,५०,८६६ (मताधिक्य)
➡️3. किसन कथोरे - २०१९ - १३६०४० (मताधिक्य)

🔖राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा या चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले महाराष्ट्रातील नेते.

🔴१) शंकरराव चव्हाण
🔴२) ए. आर. अंतुले
🔴३) मनोहर जोशी
🔴४) शरदचंद्र पवार
🔴५) नारायण राणे
🔴६) पृथ्वीराज चव्हाण
🔴७) अशोक चव्हाण

➡️योगायोग असाही आहे, की हे सातही नेते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Mpsc

19 Nov, 07:18


🔖आरसीपी सिंह यांचा बिहारमध्ये नवीन पक्ष

➡️बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जदयू) सर्वेसर्वा नितीशकुमार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय रामचरण प्रसाद ऊर्फ आरसीपी सिंह यांनी नवीन पक्ष स्थापन करीत असल्याची घोषणा गुरुवारी केली.

➡️'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव असेल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Mpsc

19 Nov, 07:04


🔖संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क Test Series - 2024

➡️Sample Question Paper आणि Explanation खालील link वर पहा..👇👇
➡️https://t.me/advancempsc/29747
➡️https://t.me/advancempsc/29755

📱Analysis Video ...👇
➡️https://youtu.be/WQ6Top3fwY4

🔖 Discount OFFER - 40% OFF
   Coupon Code - COMBINE40

🔗Course Link :- https://advancempsc.page.link/WU1Pm2ftaZLs6EYR7

Advance Mpsc

18 Nov, 14:16


📌कोणत्याही पूर्व परीक्षेमध्ये महान्यायवादी/महाधिवक्ता यावर प्रश्न विचारण्याचे जास्त chances असतात....PYQ पाहिल्यास आपल्या लक्षात येईल... एवढी info लक्षात ठेवल्यास जवळजवळ सर्व प्रश्न सुटतात..

🔖भारताचा महान्यायवादी

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Mpsc

18 Nov, 10:05


➡️या Information च्या बाहेर आयोगाचा प्रश्नच गेलेला नाही.... फिरून फिरून याच माहितीवर प्रश्न असतात.... चांगली करून ठेवा..

🔖राज्याचा महाधिवक्ता

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Mpsc

18 Nov, 05:45


⚡️⚡️⚡️⚡️⚡️ (किमान एवढा Data लक्षात ठेवा.... प्रश्न Solve होईल..👆)

📌सांसद आदर्श ग्राम योजना (SAGY)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Mpsc

18 Nov, 05:41


📌आपल्या One Day Revision Batch Notes....👆👆

📌🔤🔤🔤🔤🔤🔤 1️⃣🔤🔤🔤

➡️https://t.me/advance_current/14008

30,578

subscribers

12,267

photos

91

videos