Marathi Teach 👍 MH 23 @mh23kuldip Channel on Telegram

Marathi Teach 👍 MH 23

@mh23kuldip


All jobs updates and educational all information
सर्व महाराष्ट्रातील जॉब अपडेट नोकर भरती अपडेट संभाव्य प्रश्न सराव

Marathi Teach 👍 MH 23 (Marathi)

आपलं स्वागत आहे Marathi Teach 👍 MH 23 च्या विशेष टेलीग्राम चॅनलवर. या चॅनलवर आपण सर्व जॉब अपडेट्स आणि शैक्षणिक सर्व माहिती घेऊ शकता. महाराष्ट्रातील सर्व नोकर भरतींच्या अपडेट्स, संभाव्य प्रश्न आणि इतर महत्वाच्या माहितींचे विचार करण्याची संधी आहे. या चॅनलवर शामिल होऊन आपल्याला प्रामुख्याने जॉब्स आणि शैक्षणिक संदेशांची माहिती मिळेल. शिकण्याचं आणि समाजात वर्तन होणाऱ्या बदलांची माहिती घेतली जाईल. mh23kuldip या चॅनलवर सहभागीता सुरू करण्याची संधी आहे जनता व तालीमासाठी प्रेरित करण्यात आलेल्या एका सर्व व्यक्तिसंघाचं संगणक. या अद्यतनांच्या मागण्यांनुसार, Marathi Teach 👍 MH 23 च्या द्वारे तुमच्याला हे सहय्य व्हावे लागू शकतं.

Marathi Teach 👍 MH 23

07 Nov, 06:41


♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

Marathi Teach 👍 MH 23

04 Nov, 15:47


💥💥पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कारभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Marathi Teach 👍 MH 23

31 Oct, 15:02


*मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम,जागा आणि पदाचे जबाबदारी व कर्तव्य, अहर्ता आणि वेतनश्रेणी*

अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

*Join*
https://t.me/mh23kuldip

Marathi Teach 👍 MH 23

31 Oct, 10:32


शुभ दिपावली 💥🪔🎇

Marathi Teach 👍 MH 23

31 Oct, 10:20


♦️लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐

👉 31 ऑक्टोबर - राष्ट्रीय एकता दिन 

👉त्यांच्या मेहनतीमुळंच देशातील विविध संस्थानं भारतात विलीन झाली. म्हणूनच त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 

👉स्टॅच्यू ऑफ युनिटी उंची - 182 मीटर

Marathi Teach 👍 MH 23

30 Oct, 07:36


'शासन आपल्या दारी ' (महाराष्ट्र ) या योजनेला स्कॉच पुरस्कार जाहीर

Marathi Teach 👍 MH 23

29 Oct, 14:21


भारतातील पहिले लेखकांचे गाव डेहराडून येथे उघडले.

🔹रमेश पोखरियाल निशंक यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित असलेल्या साहित्यिक आणि कलात्मक प्रतिभेला वाव देण्यासाठी 'लेखकांच्या गावा'चे उद्घाटन केले.

🔸लॉन्च इव्हेंटमध्ये 65 हून अधिक देशांतील प्रतिनिधींसह तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साहित्य, कला आणि संस्कृती महोत्सवाचा समावेश आहे.

🔹गावाच्या वैशिष्ट्यांमध्ये लायब्ररी, योग केंद्र आणि हिमालयीन संग्रहालय, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसा यांचा समावेश होतो.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Marathi Teach 👍 MH 23

26 Oct, 13:55


🔴निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

Marathi Teach 👍 MH 23

25 Oct, 00:22


♦️ ब्रिक शिखर परिषद 2024 कझान ( रशिया ) येथे आयोजित केली आहे.

👉 हि शिखर परिषद 16 वी वार्षिक ब्रिक्स शिखर परिषद आहे,

👉 ब्रिक्स शिखर परिषद दिनांक 22 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियातील कझान येथे होत आहे. 

👉इजिप्त , इथिओपिया , इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचा सदस्य म्हणून समावेश करणारी ही पहिली BRICS परिषद आहे.

Marathi Teach 👍 MH 23

24 Oct, 16:34


वाचा :- महाराष्ट्राचा भूगोल माहिती

🔶महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी.

🔶महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा.

🔶कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो – प्रतिरोध.

🔶रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे –जळगांव, धुळे, नंदुरबार.

🔶महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड.

🔶सातपुडा पर्वतातील किल्ले – गाबिलगड, नर्नाळा.

🔶संजय गांधी राष्ट्रीय उद्दयान नदीचे काठावर आहे – कोरकू.

🔶मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणतात – ढाकण कोलखास.

🔶सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर – बैराट शिखर.

🔶एदलाबादचे नवीन नांव कय आहे – मुक्ताईनगर.

🔶कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते – ६.

🔶भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर – नागपूर.

🔶मराठावाडा पुर्वी कोणत्या राज्यात होता – निजामाचे.

🔶महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग – धुळे – कोलकत्ता

🔶पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ.

🔶समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री.

🔶सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट.

🔶हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा.

🔶हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर.

🔶पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड.

🔶‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर.

🔶भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद).

🔶चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध –हुपरी (कोल्हापुर).

🔶औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर.

🔶औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा.

🔶महाराष्टातील पहिला साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग.

🔶बुलढाणा शहराचे जुने नांव होते – भिल्लठाणा.

🔶महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
https://t.me/mh23kuldip

Marathi Teach 👍 MH 23

24 Oct, 10:07


एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती[ICDS]*

पदाचे नाव :- मुख्यसेविका गट-क

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट :- 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

Marathi Teach 👍 MH 23

23 Oct, 02:27


♦️ऑक्सफर्ड विद्यापीठात आता मराठीचे धडे

Marathi Teach 👍 MH 23

23 Oct, 02:23


सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश 👇👇👇

१)48 वे सरन्यायाधीश :- एन व्ही रमणा   
२)49 वे सरन्यायाधीश :- उदय लळित 
३)50 वे सरन्यायाधीश :- डी वाय चंद्रचूड    
४)51 वे सरन्यायाधीश :- संजीव खन्ना (शिफारस)

१ ले सरन्यायाधीश - हिरालाल कानिया

💥सर्वोच्च न्यायालय ( कलम - 124 )

🔹स्थापना - 26 जानेवारी 1950
🔸घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥
🔹कामकाजाची भाषा :- इंग्रजी   
🔸सदस्य संख्या :- (33+1) 34
🔹 नेमणूक - राष्ट्रपती
🔸 शपथ - राष्ट्रपती
🔹 कार्यकाळ - 65 व्या वर्षापर्यंत

Marathi Teach 👍 MH 23

21 Oct, 03:59


🛑21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन

Marathi Teach 👍 MH 23

21 Oct, 03:55


♦️ऍडमिन ग्रुपचे सेटिंग बदला!

👉आचारसंहिता मुळे पोलिसांच्या सूचना :सोशल मीडियावर करडी नजर

2,011

subscribers

1,289

photos

12

videos