📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

@umeshkorram


📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

22 Oct, 01:58


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता प्रशिक्षण केंद्रात रुजू न झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागी यापूर्वीच प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थांना प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याबाबतची सूचना
https://t.me/mahajyotiinfo

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

16 Oct, 16:05


BARTI संस्था निवड link सुरू  झाली आहे
🔥🔥
👇👇👇👇👇👇🔥


CETP | candidateLogin
https://cpetp.trti-maha.in:83/candidateLogin
https://t.me/mahajyotiinfo

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

13 Oct, 03:14


स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे विभागाचे समन्वयक, आमचे जिवलग मित्र श्याम खरात यांची आरोग्य सेवक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❣️💐💫🚔* 🔥


उमेश कोर्राम
अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

09 Oct, 17:33


*ओबीसी विद्यार्थ्यांची लढाई ओबीसी समाजाच्या संघटनांनी,विद्यार्थ्यांनी लढली आणि लढाई जिंकली.* शासनाला मागण्या मान्य कराव्या लागल्या. 72 वसतिगृहांपैकी ओबीसी संघटनांच्या पुढाकाराने याआधी *भंडारा, गडचिरोली,चंद्रपूर, जालना औरंगाबाद* या पाच जिल्ह्यात मुला मुलींचे स्वतंत्र अशी 10 वसतिगृहे सुरू झाली आहेत.*आज 22 जिल्ह्यातील 44 वसतिगृहे अशी एकूण 54 वसतिगृहे* सुरू झाली आहेत. काही दिवसात पुन्हा 6 वसतिगृहे सुरू होणार आहेत. आणखी 12 वसतिगृहांसाठी जागेचा शोध घेणे सुरू आहे. सध्या 6000 विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. सोबतच यावर्षी पासून 21600 विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ मिळणार आहे.

ही लढाई इतक्यावरच थांबणार नाही तर *जोपर्यंत ओबीसींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट,ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र 7200 वसतिगृहे, पाच लाख विद्यार्थ्यांना आधार योजना आणि 500 विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू होईपर्यंत ही लढाई अशीच रस्त्यावर लढली जाईल.* ओबीसी विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे. हे पाहून आनंद होत आहे. आता ओबीसी झोपलेला नाही तर जागा झालेला आहे. यापुढे आपले न्यायिक हक्क मिळवण्यासाठी ओबीसी रस्त्यावर साथ देईल हीच माफक अपेक्षा.

*सोबत, कृतल आकरे, पियूष आकरे आणि वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.*

उमेश कोर्राम
मुख्य संयोजक, ओबीसी युवा अधिकार मंच.

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

06 Oct, 07:28


पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी खाजगी महाराष्ट्रातील नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्था नामनिर्देशित करणे बाबत

लवकरच संस्था निवडीचा पर्याय उपलब्ध होईल.
https://t.me/mahajyotiinfo

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

04 Oct, 12:56


https://x.com/UmeshKorram10/status/1842186763890311340?t=1cfze0e7oc2BpsEHTsCzHw&s=08

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

04 Oct, 12:55


आवर्जून भेट...💐
जिवलग मित्र उमेशदादा कोर्राम JNU Student ( सर्व्हेसर्वा Student Rights Association)... उमेशभाई तसा माझा खूप जुना मित्र एखादा विषय हातावर घेतला कीं कसा कडला नेयचा याच गणित कायम डोक्यात ठेऊन...नेहमीच विध्यार्थी प्रश्न, सामाजिक, राजकीय विषयावर, चालवळीसाठी स्वतःला पाहून घेणारा तेजस्वी तरुण नेता...
@नागपूर 🥰
*भावी आमदार ❤️*

लेखन:-
अनिल गीते

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

03 Oct, 13:32


https://x.com/UmeshKorram10/status/1841822630581780887?t=xF9G7cp-vmKzGtMcINlmdg&s=35

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

03 Oct, 09:21


राज्यसेवा 2022 मधील अंतिम निकालातील 623 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनाला स्टुडन्टस् राईटस् असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमेश कोरराम सर व त्यांचे सहकारी शाम खरात यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
╔════════════╗
▒  @Umeshkorram  ▒    
╚════════════╝

1,766

subscribers

1,678

photos

59

videos