मराठी व्याकरण TCS IBPS Marathi Vyakran Quiz

@marathi_vyakran_quiz


प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी
★ अंलकार
★ शब्दभांडार
★ अर्थ आणि वाक्यप्रचार
★ मराठी व्याकरण सराव प्रश्न
★ Join:- https://t.me/+rvr8AzDP0hJjMjNl

मराठी व्याकरण TCS IBPS Marathi Vyakran Quiz

22 Oct, 05:03


❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी ❇️

● आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा

● आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा

● कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले

● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच

● कामा पुरता मामा - ताकापुरती आजी

● काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी

● करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी

● खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे

● खाण तशी माती - बाप तसा बेटा

● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण TCS IBPS Marathi Vyakran Quiz

22 Oct, 05:03


❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️

● गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून

● काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे

● घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच

● चोरावर मोर - शेरास सव्वाशेर

● जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम

● पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या

● नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस

● नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा

● बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला

● पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

● वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला

● वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण TCS IBPS Marathi Vyakran Quiz

20 Oct, 14:01


❇️ ⭕️मराठीतील विशेष⭕️ ❇️

● मराठीतील पहिले नाटक : सीतास्वयंवर (विष्णुदास भावे )

● मराठी भाषेचे निबंधमालाकार/शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर

● मराठीतील भावकवी : संत नामदेव

● मराठी विडंबन काव्याचे जनक : प्रल्हाद केशव अत्रे

● आधुनिक मराठी काव्याचे जनक : केशवसुत

● मराठी नवकाव्याचे जनक : बा. सी.मर्ढेकर

● अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा

● भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी

● देवनागरी लिपीचे पहिले निर्माते : आर्य
━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण TCS IBPS Marathi Vyakran Quiz

20 Oct, 14:01


❇️⭕️ विभक्ती ⭕️❇️

❇️ नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.

❇️ वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

❇️⭕️🔰 विभक्त्यार्थ दोन प्रकार :-

1) कारकार्थ - कारक व कारकार्थ
2) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म

❇️ 🟢⭕️विभक्तीची आठ नावे :-

1) प्रथमा
2) द्वितीया
3) तृतीया
4) चतुर्थी
5) पंचमी
6) षष्ठी
7) सप्तमी
8) संबोधन

❇️ 🔰🟢विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा

◆ विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)

1) प्रथमा - प्रत्यय नाही - प्रत्यय नाही
2) द्वितीया - स, ला, ते - स, ला, ना, ते
3) तृतीया - ने, ए, शी - नी, शी, ही
४) चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते
5) पंचमी - ऊन, हून - ऊन, हून
6) षष्ठी - चा, ची, चे - चे, च्या, ची
7) सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ
8) संबोधन - प्रत्यय नाही - नो

❇️ ⭕️विभक्तीतील रूपे⭕️

विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)

1) प्रथमा - फूल - फुले
2) द्वितीया - फुलास, दुलाला - फुलांस,
फुलांना
3) तृतीया - फुलाने, फुलाशी - फुलांनी,
फुलांशी
4) चतुर्थी - फुलास, फुलाला - फुलांस,
फुलांना
5) पंचमी - फुलातून, फुलाहून -
फुलांतून, फुलांहून
6) षष्ठी - फुलाचा, फुलाची, फुलाचे -
फुलांचा, फुलांची, फुलांचे
7) सप्तमी - फुलात - फुलांत
8) संबोधन - फुला - फुलांनी

━━━━━━━━━━━━━━━━━━━

3,958

subscribers

114

photos

4

videos