𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖 @thesteelframeofmpsc Channel on Telegram

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

@thesteelframeofmpsc


💫 "WE HERE TO GIVE EDUCATION AFFORDABLE"

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖 (English)

Are you looking for a reliable source of information and education on MPSC exams? Look no further than '𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖' Telegram channel, also known as @thesteelframeofmpsc. Our channel is dedicated to providing affordable education and resources for those preparing for MPSC exams. Whether you are a beginner or an experienced candidate, our channel offers a wealth of knowledge and support to help you succeed. With our team of experienced educators and experts, we strive to create a supportive community where members can learn, grow, and achieve their goals. Join '𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖' today and take the first step towards a successful MPSC exam journey. 💫📚 #MPSC #Education #Success

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

21 Nov, 17:11


⚠️ उद्या 22 डिसेंबर
सर्वात छोटा दिवस, मोठी रात्री उत्तरगोलार्ध


राज्यसेवा पूर्व टीप

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

20 Nov, 17:44


⚠️ टेलिग्राम चॅनेल वाल्यांनी मतदान करा हे सांगेन ठीक होते..

पण आत्ता कुणाचे सरकार येईल, कोण कुठे जाईल, किती जागा कुणाच्या येतील.. अजून कांदा लसूण हळद मीठ यात mpsc करण्याऱ्या मुलांना उगीच ओडू नये

करताय अभ्यास करू द्या त्यांना
.

🫡🫣 कुणीही पर्सनल घेऊ नका सर्वांनासाठी हे आहे अगदी मी सुद्धा 😂🤗

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

20 Nov, 13:53


⚠️ Exit poll & Group C mains cut ऑफ . Predictions करू नका तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत 🫣🫡🤗😂

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

20 Nov, 04:02


❣️❣️ मतदान करा.. ❣️❣️

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

19 Nov, 15:50


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं,
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

🙏 एक मतदार 🙏

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

19 Nov, 05:06


List of Maharatna, Navratna & Miniratna CPSEs
#reference official website

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

18 Nov, 19:18


👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
⚠️वरील 8 chapter 1.5 स्पीड ने दीड तासात ऐकून पूर्ण होतील म्हणजे अभिनव year बुक अर्ध Revision करून होईल अवघ्या दीड तासात...

ज्यांनी अगोदर पासून अभिनव Year बुक वाचले आहे त्याच्यासाठी.

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

18 Nov, 19:14


🔷 अभिनव Chpater 4:- वाहतूक व दळणवळणविषयक घडामोडी

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

18 Nov, 19:14


♦️अभिनव Chapter 8 :- सांस्कृतिक घडामोडी

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

18 Nov, 19:14


♦️ अभिनव chapter 7:- सामाजिक व शैक्षणिक घडामोडी

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

18 Nov, 19:14


♦️ अभिनव Chapter 6👇🏻
आरोग्याविषयक व पर्यावरणीय घडामोडी

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

18 Nov, 19:14


🔷 chapter 5
♦️वैज्ञानिक, संरक्षणविषयक व अवकाशीय घडामोडी

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

18 Nov, 19:14


🔴 अभिनव Chapter 3 भौगोलिक व कृषिविषयक घडामोडी.

⚠️ शेवटचे 5 मिनिट महत्वाचे आहेत. पूर्ण chpter Review केला आहे.

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

18 Nov, 19:14


🔴 अभिनव Chapter 2 आर्थिक घडामोडी

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

18 Nov, 19:14


🔷अभिनव Year बुक
👉 Chapter 1राजकीय घडामोडी

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

18 Nov, 15:50


☑️☑️

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

18 Nov, 05:10


फक्त बोलायला सोपं आहे की...

नोकरी म्हणजे आयुष्य नाही....

पण ..

नोकरीशिवाय आयुष्यात काहीच नाही..

कटू सत्य

म्हणून अभ्यास करा रे🙏🙏

सध्या Exam तोंडावर आहे म्हणून ग्रुप वर फक्त महत्त्वाचे मेसेज टाकत आहे जेणेकरून तुम्हाला Disturb व्हायला नको ....

काही लोकांना वाटत असेल ग्रुप काहीच कामाचा नाही म्हणून असा गैरसमज करून घेऊ नका 🙏

विद्यार्थी हित आपले हेच ध्येय आहे 👍

Join @Thesteelframeofmpsc

7,012

subscribers

1,767

photos

154

videos