Advance Current™ @advance_current Channel on Telegram

Advance Current

@advance_current


चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Advance Current™ (Marathi)

चला, आपल्या सर्वांना अभिनंदन! आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असेल तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ह्या अद्वितीय टेलीग्राम चॅनलवर स्वागत आहे. 'Advance Current™' हा चॅनल नवीन विषयांवर गंभीर ध्यान लोणे केलेल्या सर्व छान साहित्यांची माहिती अहवाल देण्यासाठी स्थापित केलेला आहे. या चॅनलवर आपण चालू घडामोडी, नोट्स, प्रश्न, मनमॅप्स, फ्लो चार्ट्स आणि इतर महत्वाचे साहित्य सामायिक करू शकता.

ह्या चॅनलचा उद्दीष्ट आहे प्रत्येक विषयातील तज्ञता वाढवण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांना संपूर्ण तयारी करण्यास मदत करणे. 'Advance Current™' चॅनलवर काम करण्याचा एक विशेष सुयोग आहे ज्यामुळे आपण स्वतःच्या उत्कृष्टतेच्या दिशेने जाऊ शकता.

स्पष्ट करण्यासाठी किंवा सदस्य बनण्यासाठी अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा @DnyaneshvarPatil या चॅनलच्या व्यवस्थापकांसह. त्यांनी आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करण्याची तयारी केली आहे. तसेच, आपल्याला ह्या चॅनलवर सर्वांना सामाजिक करण्याचे आवाहन पन प्राप्त आहे. त्यांच्या सामग्रीचे वापर करून आपण आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने अग्रेषित जाऊ शकता.

आपल्या विषयाच्या अभ्यासात आणि समर्पणात जाणून घेण्यासाठी 'Advance Current™' चॅनलवर सामील होऊन जीवंत अनुभवा आणि स्वयं चढलेल्या पायांवर प्रकाश डाला. ह्या टेलीग्राम चॅनलचे एक होते विशेष आणि उत्कृष्ट अनुभव अद्वितीय साहित्याच्या भंडार जोपर्यंत आपण अनुभवू शकता. त्यामुळे, आपल्याला व्यावसायिक आणि व्यक्तिगत प्रगतीसाठी मदत मिळेल. तुमच्या सेवेत संपूर्ण उत्कृष्टता आणि संपूर्णतेच्या सामर्थ्याने, अद्वितीय अनुभव जाणून घेण्याची धडक वाढत जा. चला, अभिनंदन करूया 'Advance Current™' चॅनलवर स्वागत आहे!

Advance Current

21 Nov, 14:08


🔖भोकरमध्ये सर्वाधिक, महाडला सर्वांत कमी उमेदवार

📌राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत ७ हजार ६६ उमेदवार रिंगणात असून यापैकी सर्वाधिक १४० उमेदवार हे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात तर त्या खालोखाल ९८ उमेदवार हे बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात उभे आहेत.

📌 सर्वात कमी ५ उमेदवार रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघात उभे आहेत.

🔖३८४ उमेदवारांपर्यंत वापरता येतात ईव्हीएम

🔴 निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एका मतदारसंघात नोटासह ३८४ पर्यंत उमेदवारांना मतदानाचा पर्याय एका ईव्हीएमवर दिला जाऊ शकतो.
🔴ईव्हीएमच्या एका बॅलेट युनिट (बीयू) वर १६ उमेदवार राहू शकतात. असे २४ बीयू एकाच वेळेस जोडले जाऊन एक ईव्हीएम युनिट तयार होऊ शकते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Current

21 Nov, 06:30


📌हा video पाहून घ्या....Very IMP for राज्यसेवा...👇👇
https://youtu.be/6qMk7VoadQ0

Advance Current

21 Nov, 06:00


Update करून घ्या.... सध्या मुद्दा Current मध्ये आहे...के. संजय मूर्ती भारतचे 15 वे CAG ठरले आहेत...👆

🔖नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)

📌CAG बद्दल Exam च्या दृष्टीने खालील महिती महिती पाहिजे...👇
➡️https://t.me/advancempsc/30542?single

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Current

21 Nov, 05:06


https://youtu.be/oSiJxdLhCI8

Advance Current

21 Nov, 04:13


🔖लेह-लडाखमध्ये अवतरले चक्क अवकाश !

➡️पहिल्या ॲनालॉग अवकाश मोहिमेस प्रारंभ

📌भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने (इस्त्रो) जम्मू-काश्मीरमधील लेह-लडाखमध्ये देशातील पहिल्या ॲनालॉग अवकाश मोहिमेस प्रारंभ केला आहे. कृत्रिम अवकाश तयार करून अवकाशयात्रींना या मोहिमेत प्रशिक्षित केले जाते.

🔖या मोहिमेविषयी थोडक्यात जाणून घेऊ...

🔴अवकाश मोहिमांतील प्रतिकूल आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी इस्रोच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
🔴लेहमध्ये इस्रोने कृत्रिम अवकाशाची प्रतिकृती तयार केली जाणार आहे. यामध्ये अवकाशयात्रींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Current

21 Nov, 03:10


🔖ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विवेक देबरॉय यांचे निधन

➡️पंतप्रधानांचे विश्वासू आर्थिक सल्लागार, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विवेक देबरॉय (वय ६९) यांचे शुक्रवारी निधन झाले.

➡️२०१५मध्ये 'पद्मश्री'ने गौरवण्यात आलेले देबरॉय सन २०१७पासून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष होते.

➡️चार वेद, मुख्य ११ उपनिषदे, वाल्मीकी रामायण, महाभारत आणि पुराणांचे भाषांतर त्यांनी केले होते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Current

21 Nov, 03:05


📌एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे भारतीय

Advance Current

19 Nov, 17:45


https://youtu.be/F0VwTlTeEzk

Advance Current

19 Nov, 15:09


📌One Day Revision Batch.....Part 1...👇

https://youtu.be/F5q8ppy2ylk

Advance Current

19 Nov, 13:17


📌Current Affairs चा अभ्यास करायला जास्त वेळ लागत असेल...

📌अभ्यास करुन पण marks मिळत नसतील....

📌काय वाचायचं.... काय Skip करायचं हेच समजत नाही.... म्हणुन Line to Line Reading होत असेल...

📌मोठ्या मोठ्या Magzine आणि एवढा मोठा Data वाचायला कंटाळा येत असेल...

📌वरील सर्व Problems साठी One Stop Solution...👇👇

🔖Advance MPSC च्या खालील दोन्ही बॅचला प्रचंड प्रतिसाद आणि विश्वासाला पात्र ठरलेल्या आहेत...👇👇

📱1Dec साठी One Day Revision Batch करा..👇
https://t.me/advance_current/14008

📱Combine पूर्व गट ब आणि गट क साठी Regular Batch...👇
https://t.me/advancempsc/31995

Advance Current

19 Nov, 07:29


🔤🔤🔤

🔖पहिल्या तृतीयपंथी उमेदवार

📌जळगाव येथील रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत.

📌राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Current

19 Nov, 07:26


🔖 राज्याचा आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले उमेदवार

➡️1. अजित पवार - २०१९ - १,६५,२६५ (मताधिक्य)
➡️2. विश्वजित कदम - २०१९ - १,५०,८६६ (मताधिक्य)
➡️3. किसन कथोरे - २०१९ - १३६०४० (मताधिक्य)

🔖राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा या चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले महाराष्ट्रातील नेते.

🔴१) शंकरराव चव्हाण
🔴२) ए. आर. अंतुले
🔴३) मनोहर जोशी
🔴४) शरदचंद्र पवार
🔴५) नारायण राणे
🔴६) पृथ्वीराज चव्हाण
🔴७) अशोक चव्हाण

➡️योगायोग असाही आहे, की हे सातही नेते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Current

19 Nov, 07:26


🔖 राज्याचा आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले उमेदवार

➡️1. अजित पवार - २०१९ - १,६५,२६५ (मताधिक्य)
➡️2. विश्वजित कदम - २०१९ - १,५०,८६६ (मताधिक्य)
➡️3. किसन कथोरे - २०१९ - १३६०४० (मताधिक्य)

🔖राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा या चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले महाराष्ट्रातील नेते.

🔴१) शंकरराव चव्हाण
🔴२) ए. आर. अंतुले
🔴३) मनोहर जोशी
🔴४) शरदचंद्र पवार
🔴५) नारायण राणे
🔴६) पृथ्वीराज चव्हाण
🔴७) अशोक चव्हाण

➡️योगायोग असाही आहे, की हे सातही नेते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Current

19 Nov, 07:19


🔖आरसीपी सिंह यांचा बिहारमध्ये नवीन पक्ष

➡️बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जदयू) सर्वेसर्वा नितीशकुमार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय रामचरण प्रसाद ऊर्फ आरसीपी सिंह यांनी नवीन पक्ष स्थापन करीत असल्याची घोषणा गुरुवारी केली.

➡️'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव असेल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Current

17 Nov, 16:09


हे एकदा Read करून घ्या...👆👆

Advance Current

17 Nov, 09:36


📌आपल्या One Day Revision Batch Notes....👆👆

📌🔤🔤🔤🔤🔤🔤 1️⃣🔤🔤🔤

➡️https://t.me/advance_current/14008

Advance Current

17 Nov, 06:46


📌जेवढा Highlighted Part आहे तेवढाच Read करा.... किंवा Channel वर टाकलेल्या प्रत्येक Month चे Heading जरी वाचले तरी 6-7 प्रश्न बरोबर येतील...👆👆👆

Advance Current

17 Nov, 06:40


🔖तूम्ही रोज Newspaper वाचता का...?? जर वाचत नसाल.... तर खालील News Read करून घ्या... या महिन्यातील Most IMP News खाली दिलेल्या आहेत..👇👇

🔓आधी ह्या News Cover करून घ्या आणि मगच Magzine आणि इतर Material Read करा..... ह्या Newspaper मधील Most IMP News आहेत.... याला Ignore करू नका....🙏

💌💌💌 ऑक्टोबर 2024 (भाग - 2) 💌💌💌

🔖हरियाणात भाजपची हॅट्ट्रिक!
🔴https://t.me/advancempsc/31915

🔖हरियाणात विनेश फोगाट, सावित्री जिंदाल विजयी
🔴https://t.me/advancempsc/31916

🔖कृत्रिम बुद्धिमत्तेचे गॉडफादर जेफ्री; होपफिल्ड यांना भौतिकशास्त्राचे नोबेल
🔴https://t.me/advancempsc/31918

🔖जम्मू-काश्मीरचा निकाल लोकसभेसारखा
🔴https://t.me/advancempsc/31931

🔖रतन नवल टाटा (जन्म : २८डिसेंबर १९३७- मृत्यू : ९ ऑक्टोबर २०२४)
🔴https://t.me/advancempsc/31932

🔖मराठवाड्यातील मराठ्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना
🔴https://t.me/advancempsc/31933

🔖रतन टाटा (महत्त्वाची माहिती)
🔴https://t.me/advancempsc/31934

🔖एआयच्या मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल
🔴https://t.me/advancempsc/31936?single

🔖मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण : पंतप्रधान मोदी
🔴https://t.me/advancempsc/31939

🔖दक्षिण कोरियाच्या लेखिकेला नोबेल
🔴https://t.me/advancempsc/31947?single

🔖रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा
🔴https://t.me/advancempsc/31955

🔖लाल मातीच्या बादशाहाचा टेनिसला अलविदा !
🔴https://t.me/advancempsc/31958?single

🔖एकविसावे शतक भारत, 'आसियान'चे
🔴https://t.me/advancempsc/31965

🔖अमृत ज्येष्ठ नागरिक योजना
🔴https://t.me/advancempsc/31967

🔖अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह
🔴https://t.me/advancempsc/31969

🔖टाटा न्यासांच्या अध्यक्षपदी नोएल टाटा
🔴https://t.me/advancempsc/31970

🔖'निहोन हिदानक्यो'ला शांततेचे नोबेल
🔴https://t.me/advancempsc/31971

🔖ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन
🔴https://t.me/advancempsc/31979

🔖महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव
🔴https://t.me/advancempsc/31980

🔖सामाजिक संस्थांचे महत्त्व सांगणाऱ्यांना नोबेल
🔴https://t.me/advancempsc/31982?single

🔖विधानसभेचे मतदान २० नोव्हेंबरला
🔴https://t.me/advancempsc/32006

🔖नेमबाजी वर्ल्डकपमध्ये कोल्हापूरच्या सोनमला रौप्यपदक
🔴https://t.me/advancempsc/32007

🔖नासा'चे यान झेपावले गुरुच्या महासागर असलेल्या चंद्राकडे
🔴https://t.me/advancempsc/32008

🔖राज्यात एकाच टप्प्यात सत्तेचा फैसला
🔴https://t.me/advancempsc/32009

🔖न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान !
🔴https://t.me/advancempsc/32011?single

🔖केंद्रशासित जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला
🔴https://t.me/advancempsc/32015

🔖नायबसिंह सैनीच होणार हरयाणाचे पुन्हा मुख्यमंत्री
🔴https://t.me/advancempsc/32016

🔖हॉल ऑफ फेममध्ये झाला नीतू डेव्हिड यांचा समावेश
🔴https://t.me/advancempsc/32017

🔖न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश !
🔴https://t.me/advancempsc/32018

🔖न्यूझीलंड महिला संघ विश्वविजेता
🔴https://t.me/advancempsc/32038

🔖इंडोनेशियाच्या अध्यक्षपदी सुबियांतो
🔴https://t.me/advancempsc/32039

🔖राष्ट्रीय महिला आयोगाची सूत्रे विजया रहाटकरांकडे
🔴https://t.me/advancempsc/32043?single

🔖भारतात पाण्यावर धावणार रेल्वेगाडी
🔴https://t.me/advancempsc/32045

🔖16 वी शिखर परिषद - कझान, रशिया
🔴https://t.me/advancempsc/32047

🔖ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतून १२ खेळ वगळले भारताला धक्का;
🔴https://t.me/advancempsc/32063

🔖भारतीय हॉकीच्या 'राणी'ने जाहीर केली निवृत्ती
🔴https://t.me/advancempsc/32067?single

🔖दाना चक्रीवादळ ओडिशा, प. बंगाल किनारपट्टीवर
🔴https://t.me/advancempsc/32074

🔖नोबेल पारितोषिक विजेते 2024 संपूर्ण यादी
🔴https://t.me/advancempsc/32076

🔖झिम्बाब्वेची विश्वविक्रमी टी-२० धावसंख्या
🔴https://t.me/advancempsc/32090?single

🔖बडोद्यात युद्धविमान निर्मिती केंद्राचे उद्घाटन दिमाखात
🔴https://t.me/advancempsc/32135?single

🔖भारताच्या चिराग चिक्काराला 'सुवर्ण'
🔴https://t.me/advancempsc/32136

🔖ब्रिक्सच्या राष्ट्रप्रमुखांना महाराष्ट्रातील कलाकृतींची भेट
🔴https://t.me/advancempsc/32137

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

10,885

subscribers

6,938

photos

10

videos